Kalyan:"एक वर्षापासून ते आम्हाला त्रास देत होते...";कल्याणमधील राड्यावर शुक्ला यांचं स्पष्टीकरण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 дек 2024

Комментарии •

  • @pralhadagro
    @pralhadagro 5 часов назад +242

    मराठी माणसांना विनंती याला कोणी सहकार्य करू नका

    • @jayshrichikhalevlogs
      @jayshrichikhalevlogs Час назад +5

      Agdi barobar 😊

    • @adhikkamble929
      @adhikkamble929 23 минуты назад

      Kay ter 100 versha zale yala Maharashtra madhe rahun za2 2vershat maza mitra Marathi shikla mitranchyat rahun to South Indian ahe 😂

    • @easylearn7408
      @easylearn7408 14 минут назад

      Ekdum barobar

    • @AskMeSSS
      @AskMeSSS 2 минуты назад

      Tali eka hatane wajat nahi, ya bhiyala sudha naay dayla hawa, Deshmukhani marathi aslaycha fydha ghetlela distoy

  • @user_kyc
    @user_kyc 3 часа назад +59

    शुक्ला बॅग पॅक कर आणि UP ची ट्रेन पकड आणि निघ इथून...

  • @MmmmSsss-l1j
    @MmmmSsss-l1j 6 часов назад +548

    सूत्रांच्या माहितीनुसार अखिलेश शुक्ला काही महिन्यांपूर्वी एका मराठी माणसाला त्यांनी कामावरून काढून देखील टाकले होते कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील हे पैसे खात आहेत त्याची देखील चौकशी व्हावी

    • @narayandharashivkar3089
      @narayandharashivkar3089 4 часа назад +21

      आता सुटायचं यु.पी. ला !!

    • @sachintidke4297
      @sachintidke4297 4 часа назад +10

      Video madhe ch distay shukla khote boltoye yache mitra rod gheun yeanr maryala

    • @rreditz9890
      @rreditz9890 3 часа назад

      😢

  • @sadguru1254
    @sadguru1254 3 часа назад +105

    रॉड पण त्यांनी स्वतःच मारून घेतलंय म्हणायचे राहिलंय बघ... निलंबित होणार म्हटल्यावर आला आहेस Live

  • @rameshrane5034
    @rameshrane5034 6 часов назад +500

    शुक्ला.स्टोरी करतोय आता अंगाशी आलंय आता तू पळ युपी ला

    • @hemalatathombre2173
      @hemalatathombre2173 4 часа назад

      Exactly...send him back to where he belongs.

    • @kkksoothingrelaxetion686
      @kkksoothingrelaxetion686 Час назад

      याच्या बोलण्यात खारेपणा वाटत नाही हा खोटी कहाणी सांगतोय धाड धीपाड गुंड बोलवून मारण्याची हिम्मत कशी आली

    • @swapnilkamble3218
      @swapnilkamble3218 Час назад

      😂

    • @prash257
      @prash257 21 минуту назад

      शुक्ला नाही, हे स्क्रिप्ट तर कर्तव्यदक्ष पोलिसांनी लिहून दिलेलं दिसतंय.

  • @scrapall650
    @scrapall650 2 часа назад +46

    फडनविस साहेबांनी बहुतेक स्क्रिप्ट लिहून दिली वाटतं😂😂😂😂

    • @bhaveshpimple8264
      @bhaveshpimple8264 Час назад

      झोपताना पण फडवणीस आठवतो का. अरे तो भय्या आहे गुजराती नाही. त्याला स्क्रिप्ट लिहून द्यायला.

    • @ksindhu2695
      @ksindhu2695 Час назад +3

      Hoy Barobar aahe

    • @VijayPersonal-f5m
      @VijayPersonal-f5m 40 минут назад

      Ho

    • @AmolNikalje-re9lo
      @AmolNikalje-re9lo 39 минут назад +3

      100 वर्ष इथे राहून पण इथली भाषा शिकला नाही .. आणि म्हणतोय आम्ही इथलेच आहेत ..
      आणि आता बायको ला मारलं म्हणतोय 😂😂

  • @rohanshahane8021
    @rohanshahane8021 6 часов назад +488

    सोसाइटी चा वाद सोसायटीत मिटवायाचा, बाहेरून मारायला लोक का आणले, आणि कर नाही त्याला डर कशाला, लपून कुठे बसलाय . बाहेर निघ , सगळं कल्याण तुझी वाट बघतोय.

    • @ऐतिहासिक-व2ह
      @ऐतिहासिक-व2ह 3 часа назад +20

      सर्व महाराष्ट्र वाट बघतोय.... तुला सुट्टी नाय
      भाईगिरी करतो आमच्या महाराष्ट्र मध्ये येऊन आणि मराठी भाषा बेकार म्हणतोस

    • @pravingaikar255
      @pravingaikar255 Час назад +7

      शुकला ला 100 वर्षे झाले महाराष्ट्र मध्ये येऊन त्याला अजून नीट मराठी बोलता येत नाही

    • @V_Y_music
      @V_Y_music Час назад

      चांगल झोडपून काढा याला.. खोटे बोलतोय तो ..

    • @lalitathombare1139
      @lalitathombare1139 Час назад +2

      Barobar ahe shoe rack room madhe banvycha

    • @123sandy11
      @123sandy11 15 минут назад

      ROHAN BHAU ....mhanje ha gayab zala ahe ka....

  • @aniketpawar9202
    @aniketpawar9202 2 часа назад +49

    माझे मराठी भाऊ बंधू, फाटली वाटत 😂😂 आता बरोबर मराठी भाऊ बंधू, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आठवत आहे तुम्हाला. भरपूर समजदरिने सांभाळून घेतलं तुम्हाला मराठी माणसाने, आमच्याच घरी येऊन आम्हालाच दम देता, खूप माज आला तुम्हाला. यापुढे तुम्ही जिथे जिथे जाणार तिथे तिथे तुमचा जय महाराष्ट्र होणार.

    • @ravipatil8681
      @ravipatil8681 4 минуты назад

      😂 चांगलीच टरकली भाऊ

  • @VsapSap
    @VsapSap 5 часов назад +342

    मॅनेजर च्या गाडीला अंबर दिवा असतो का खाजगी गाडीवर महाराष्ट्र शासन लिहिता येते का यासाठी वेगळा गुन्हा दाखल झालाच पाहिजे

  • @rupeshbzamarkar5026
    @rupeshbzamarkar5026 42 минуты назад +7

    पोलिसांनी पूर्ण सहकार्य केलेले दिसते 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @rajendrakedari355
    @rajendrakedari355 7 часов назад +452

    जमत नसेल तर up ला जा ना बाबा तुझी काही गरज नाही

    • @RajnikantBachkar
      @RajnikantBachkar Час назад

      Chal nig up la

    • @asifmaldar1098
      @asifmaldar1098 56 минут назад +1

      Sarve thik ahy tumche pan tumhi ek goverment servant ahy javabdari ahy tari tumhi bhaerchi manse anli maryla tumhala tras hota tar evdya divas ka fir police complet ka nahi keli ata kiti mhagait jail te prakran rajkaran tycha jast fayda ghynar ata TYCHI mafi manga sarve thik hoil

  • @shrinivasraut3370
    @shrinivasraut3370 Час назад +18

    100 वर्षांपासून इथे राहतोस तुला नीट मराठी बोलता येत नाय....5 पिढ्यापासून राहतो म्हणजे काय उपकार केले का आमच्यावर😂😂😂😂😂

  • @narvekarsagar
    @narvekarsagar 6 часов назад +422

    खरं बोलणार्‍याची जीभ अडखळत नाही. हा याला दिलेली स्क्रिप्ट बोलून दाखवत आहे.

    • @pratikjuvale9621
      @pratikjuvale9621 6 часов назад +16

      हो वरच्या नेत्यांचा हात आहे त्यांनी दिलेली स्रिप्ट वाचुनच दाखवणार

    • @hjadhav9768
      @hjadhav9768 6 часов назад

      मारताना हिन्दी..आत्ता हवा गेली की मराठी खोटे बोलत आहे

    • @nileshguhagarkar9880
      @nileshguhagarkar9880 6 часов назад +2

      Haa

    • @atuljagtap5181
      @atuljagtap5181 6 часов назад +23

      गंमत म्हणजे याला स्क्रिप्ट आपल्या मराठी माणसांनीच लिहिलेली असणार

    • @hodorgeek9221
      @hodorgeek9221 5 часов назад +5

      Marathi yet nasalymule kadachit adkhalat asel

  • @rerrrrrrrrovindabdelardo
    @rerrrrrrrrovindabdelardo Час назад +5

    मुबईत परपातिंय यांचामुळेत लोकल मधे पन गरदी होतेय कुृञासारखी जर याना चोप देत राहीलो नाही तर हे दादागीरी सुरुच ठेवतील

  • @prasadthete128
    @prasadthete128 6 часов назад +322

    १०० वर्ष झाले बोलतो महाराष्ट्रात राहून तरीसुद्धा मराठी नीट येत नाही

    • @Gurupournima24
      @Gurupournima24 5 часов назад +4

      Aaj kela prayatna. Jay Maharashtra pan bolatoy ...

    • @hemanthshetty9036
      @hemanthshetty9036 4 часа назад +1

      Good

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 4 часа назад +4

      कारण त्याला गरज वाटली नाही आपण कारणीभूत.

    • @sipl82
      @sipl82 2 часа назад

      Fabricated statement aahe, aani shukla tu ajibaat maharashtrian nahis!!!

  • @shahajimisal4842
    @shahajimisal4842 3 часа назад +25

    ये शुक्ला हा महाराष्ट्र आहे ☝️ ईथे तुमची मुजोरी चालणार नाही,,,,ऊठ मराठा 🔥 ऊठ जागा हो,,,एकत्र या,,,,

  • @SachinPatole-wp6mz
    @SachinPatole-wp6mz 6 часов назад +195

    तू काही केलं नाही मग फरार का 😂😂😂😂

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 21 минуту назад +5

    हा मुद्दाम आता मराठी बोलून सहानुभूती मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहे 💥

  • @reshmagabhale1496
    @reshmagabhale1496 6 часов назад +170

    माणसे बाहेरून आणून मारू शकतात तर अजुन काय स्पष्टीकरण देणार

    • @Bhoomi6351
      @Bhoomi6351 6 часов назад

      Tari maj kiti ahe tyala, swatchi baju sangto ahe

  • @sachinshetage9827
    @sachinshetage9827 38 минут назад +4

    तु कितीही बोललास तरी तु भैया आहेस ... महाराष्ट्रात तूझी दादागिरी चालणार नाही.... जय मनसे....❤

  • @jayashreegore8116
    @jayashreegore8116 6 часов назад +116

    या लोकांचे धंदे मराठी माणसाच्या जीवावर मोठे झाले . यांच्याकडून खरेदी बंद करा माज उतरेल

    • @dhanmegen4481
      @dhanmegen4481 5 часов назад +5

      barobar aahe,, aani vyavaharat Marathi ch bolale pahije. Maza anekvela Mumbait Marathi madhun bolte mhanun apaman jhala aahe aani hoto. Pan tarihi me Marathi madhyech bolte. Vyavaharat saglya Marathi lokani Marathi bolne aavashyak aahe.

    • @jitendrasawant6084
      @jitendrasawant6084 3 часа назад

      Me magchapasun tech boltoya madem gold kerana badh kara magh bagha kase rastyver yetel sagle

  • @aniketrandive3751
    @aniketrandive3751 3 часа назад +11

    तुला कळकळीची विनंती आहे की तू पब्लिक मध्ये जाऊ नकोस असाच व्हिडिओ कडून तू माफी मागत बस जर तू पब्लिक मधे आलास तर परत तू युपी ल परत जाणार नाहीस,हा महाराष्ट्र छ.शिवाजी महाराजचा आहे भावा हे लक्षात ठेव

  • @ashokkore2448
    @ashokkore2448 5 часов назад +104

    त्याने जे मारायला माणस आणली होती ते कोण होते ? मराठी कि अमराठी याचीही चौकशी व्हावी .

    • @krishnajadhav2062
      @krishnajadhav2062 3 часа назад +11

      जरी मराठी असली तरी त्यांना देखील कायद्याची शिक्षा झालीच पाहिजे ते जर मराठी असतील तर त्यांना सोमोरची व्यक्ती मराठी आहे हे कळले नाही का एखाद्यावेळेस दैनंदिनच्या धावपळीत जर चुकून कोणाशी वाद झाला व समोरील व्यक्ती मराठी आहे हे कळले तर तिथेच विषय सोडून देतो जीवघेणा हल्ला तर लांबची बाब आहे....

    • @pankajgadkari7505
      @pankajgadkari7505 2 часа назад +5

      ​@krishnajadhav2062 te marathi nastil karan marathi manus vinakaran bhandan karat nahi aani keli bhandan tari ekmekana samjun ghetat bhandan sodvyala yetatat marathi mansa vinakaran maryala nahi

    • @rudGaming-xp3tj
      @rudGaming-xp3tj Час назад

      मराठी असतील तरर आणखी ठोका .... साले गुलाम झाले का पैसाच.. देश गुलाम झलांना अशया मुले ....यांना आधी ठोका

    • @harshadhamanaskar9555
      @harshadhamanaskar9555 Час назад +1

      True pankajgadkari

  • @jagdeobhalekar9233
    @jagdeobhalekar9233 Час назад +9

    तू खोटे बोलतो, तुला खुपच माज आहे. मराठी लोकांनी तुझा माज उतरायला पाहीजे
    जय महाराष्ट्र🙏

  • @arunmane9734
    @arunmane9734 6 часов назад +243

    तुला त्रास होत होता तर पोलिस kapmlent का नाही केलीस? खोटं बोलत आहेस

    • @Shantanuu._.29
      @Shantanuu._.29 2 часа назад +1

      Complaint*😂

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo 2 часа назад +1

      👍🚩⚔️🚩100%

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo 2 часа назад +1

      ​@@Shantanuu._.29 जाऊ दे ते इंग्रजी, तुमचे आयुष्य इंग्रजी भाषेत उच्च पणा दाखविण्यात जाणारे, शांतनु उ उऊ uu, आधी नीट करा,😅🚩

    • @laxmanjadhav5792
      @laxmanjadhav5792 Час назад +1

      Right

    • @factically4972
      @factically4972 47 минут назад +1

      ​@@Shantanuu._.29 ithe kuthe chuka kadhtoys baba

  • @SanjayPatil-dp9tz
    @SanjayPatil-dp9tz Час назад +9

    लोकसत्ता वाले यांचा जाहीर निषेध 🐈‍⬛🐈‍⬛🏴🏴

  • @sandeepkolte3397
    @sandeepkolte3397 5 часов назад +65

    याच स्टेटमेंट अस वाटत आहे की हे पोलीस अधिकाऱ्यानेच याला लिहून दिले असावे

    • @shivajilawand5974
      @shivajilawand5974 Час назад

      आपले काही काही पोलीस च चाटू गिरी तील आहेत...भावा ...त्यांना फक्त पैश्या ची मतलब आहे...

    • @anuradhadandekar3228
      @anuradhadandekar3228 47 минут назад

      Agadi barobar
      Mala pan asach vatatay ki policesanich hyala he lihun dile aahe.

  • @madhukarmahatre1712
    @madhukarmahatre1712 Час назад +4

    हा एवढा मोठा माणूस आहे तर याला कायदा माहित असणारच आणि हा कायदा कसकाय मोडतो,हा पोलिसात तक्रार न देता गूंड आणून मारहाण कसा करतो, हा मराठी माणसाला मूर्ख समजतो काय ?

  • @Ramkrishnahari79
    @Ramkrishnahari79 6 часов назад +82

    तू काहीही बोललास तरी, आम्ही मराठी माणसाच्याच बाजूने आहोत, भैय्या, गुजराती , मारवाडी भगाव, आधी मराठी बाणा, नंतर हिंदुत्व....

    • @sagarsomani6418
      @sagarsomani6418 3 часа назад

      का भगाव भाऊ.... इथं जातीपातीचे काय आलं महाराष्ट्रात राहणारा आणि इथल्या मातीशी नाळ जोडलेला प्रत्येक माणूस महाराष्ट्रीयनच असतो त्यामुळे यात जातीपातीला आणू नका......

    • @demya3464
      @demya3464 3 часа назад

      जर तेही सामंजस्याने वागले तर मराठी बाणा कशाला काढायचा. मग हिंदुत्व मध्ये गोडी गुलाबीत पण काम होईल

  • @mr_pravin_888
    @mr_pravin_888 2 часа назад +21

    शब्दात खोटं असेल तर बोलतच येत नाहीं

  • @pseries3746
    @pseries3746 6 часов назад +118

    लोकसत्ता मुडदाबाद.... कशाला घैतलाय याला पुढै

  • @swapnilkamble3218
    @swapnilkamble3218 Час назад +8

    आमच्या इथे राहता पैसे कमावता आणि आम्हाला झोपडपट्टीत रहायला सांगता आज जे आम्ही तुम्हाला रहायला जागा दिली आहे या महराष्ट्रामध्ये ना ती आमच्या महाराजांची शिकवण आहे नाहीतर तुम्हाला जमीनीवर आणायला वेळ लागणार नाय शुक्ला 🙏 जय शिवराय 🚩🚩🚩

  • @spawar1325
    @spawar1325 6 часов назад +96

    पैशाचा माज लई दिवस चालत नाहि .

  • @GaneshBhandari-vc5ub
    @GaneshBhandari-vc5ub 38 минут назад +2

    आता तुझी नोकरी जायची वेळ आली हा बोलतो 100 वर्ष महाराष्ट्रात राहतो पण याला मराठी बोलता येत नाही म्हणजे सत्य वचनी माणूस आहे ते बघा आता याचे नोकरी 100% जाणार हे फिक्स आहे

  • @VishalDeshmukh999
    @VishalDeshmukh999 6 часов назад +88

    Loksatta विकलं गेलेला chhanel आहे. TRP
    साठी स्वतःचा स्वाभिमान विकून कोणाचीही चाटणारे

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 Час назад +6

    ह्या केसमध्ये फायनली आणि शेवटी काय होते त्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. याची नोकरी गेलीच पाहिजे आणि हा आणि यांचे संपूर्ण कुटुंब परत यु.पी.ला गेलेच पाहिजे.
    आपल्या मराठी पोरांनी या सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवा.

  • @ajaykokate8140
    @ajaykokate8140 6 часов назад +77

    भांडण होताच असतात...पण मराठी माणसाबद्दल जे बोलला त्यास माफी नाही

  • @akshaysalve3184
    @akshaysalve3184 Час назад +7

    हे गोड बोलून मराठी माणसानावर हात उचलत आहे

  • @nileshbhopi4474
    @nileshbhopi4474 6 часов назад +129

    पोलिसांनी शिकवले वाटते कसे बोलायचे

  • @AmolMule-zv6hl
    @AmolMule-zv6hl 2 часа назад +8

    दुसऱ्याला दोष देणे चुकीचे आहे. आपले पण दोष असतात.

  • @vinodkadam7567
    @vinodkadam7567 6 часов назад +70

    महाराष्ट्राने 100 वर्ष याला पोसला, आता याचे मागचे दोन्ही अंडे सुजवून up ला पाठवा

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 4 часа назад +3

      अखिलेश शुक्ला सरासर खोटे बोलतॊ . तो सरकारी नोकरीवर आहे म्हणजे तूतो आमचा मराठी जनतेचा नोकर आहे हे विसरू नये . एखाद्याचे दिवस जवळ आले कि त्याला माज तसं याच्या बाबतीत झाले आहे. याला मनसेचा दणका काय आहे ते आता समजेल.

    • @wayalbhaurao81
      @wayalbhaurao81 2 часа назад

      100%👌👌

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 Час назад +1

      तू कीतिही बोललास तरी वीश्वास नाही माज मराठी माणूसच उतरवणार आताच नाही फुडे पण सळो की पळो करून सोडणार सावध रहा पोट भरायला आलात पोट भरा नाहीतर दुकाना सकट तुम्माला भस्म साथ करु सावधान🚩🚩

  • @harshadhamanaskar9555
    @harshadhamanaskar9555 Час назад +2

    Loksatta . Hyala footage deta tumhi.
    Hach saglya society la tras deto. Ani var tond karun boltoy. Ani tumchyasarkhe channel tyana platform detat.

  • @rohitgaikwad6978
    @rohitgaikwad6978 6 часов назад +115

    पूर्ण सोसायटी याच्या विरोधात आणि याची वर्तवणुक सांगत आहेत, आणि हा किती सोज्वळ असल्याचा दाखवतोय, याच्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल करावा.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 4 часа назад +3

      गुन्हा दाखल करून काही उपयोग नाही त्याला महाराष्ट्रातून त्याच्या गावी पाठविला पाहिजे.

  • @udaykhale7885
    @udaykhale7885 2 часа назад +11

    तुझे महाराष्ट्र सोडून जाण्यातच भले आहे.
    नाही तर तु जिथे दिसशील तिथेच तुझा मराठी माणूस कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही असे मला तरी वाटते..

  • @VithalHandore-i8d
    @VithalHandore-i8d 6 часов назад +34

    अरे पण तू मराठी माणसानं बद्धल अपशब्द का वापरले.आणि तुला १०० वर्ष झाले मग तुला मराठी नीट का बोलता येत नाही..

  • @prashantshirsat1723
    @prashantshirsat1723 2 часа назад +11

    याचा माज उतरावा

  • @deepakjoshi9260
    @deepakjoshi9260 6 часов назад +162

    तुला मनसे सोडणार नाही तु लपून बसु नको तुला डायरेक्ट तुझ्या गावाला पाठवतो तु मराठी माणसाला असं का बोला

    • @rajendrawagh1438
      @rajendrawagh1438 4 часа назад

      कुठे आहे मनसे ?? ३ दिवस झाले राज साहेब आता बोला

    • @arun-vikasofficial
      @arun-vikasofficial 4 часа назад

      मतदान करताना राज साहेब दिसले नाही का? तरी पण मनसे यांना सोडणार नाही एवढं लक्षात घ्या साहेब ​@@rajendrawagh1438

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 4 часа назад +1

      जय मनसे /जय महाराष्ट्र / जय शिवराय

  • @sureshjejurkar2493
    @sureshjejurkar2493 3 часа назад +3

    साहेबांना चागल्या प्रकारे पढवले गेले नाही तरी संबंधित मराठी आधिकारयांनी चांगले पढवुन पुन्हा व्हिडीओ टाकावा

  • @arunpashte3292
    @arunpashte3292 5 часов назад +50

    MTDC मध्ये Accountant आहे, मग गाडीला लाल दिवा कसा,
    अनधिकृत बांधकाम कसे केले आणि पार्कींग कशी बळकावली,

  • @factically4972
    @factically4972 46 минут назад +1

    शुक्ला बॅग पॅक झाली का 😂😂
    आता तुझी खैर नाही, आता आमची माय मराठी आठवली

  • @vinayakgawas1556
    @vinayakgawas1556 6 часов назад +38

    याला सोडू नका हा हद्द पार झाला पाहिजे

  • @ashokpatil4964
    @ashokpatil4964 46 минут назад

    महाराष्ट्रात राहून मराठी माणसांना तुच्छ समजतोय,तिथल्या मराठी जनतेने एकत्रित येवून त्यांची जागा दाखवून द्या ,नाहीतर पुढे जीन मुश्किल करतील हे बाहेरून आलेले परप्रांतीय लोक.

  • @eternalindia1812
    @eternalindia1812 6 часов назад +21

    खरं पाहता परप्रांतीय माजले आहेत. ते स्थानिक मूळ मराठी लोकांना खूप त्रास देतं आहेत. त्यांनी संस्था कंपन्या काढून गब्बर झाले आहेत.

  • @sunita-vb4sv
    @sunita-vb4sv 50 минут назад +1

    सोसायटीच्या मंत्री मंडळ लोकांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे, सोसायटी चालवायला घेता, सोसायटी मध्ये मेन्टेन्स रुम मालक देतात तर एकाची बाजू घेऊ नये.प्रश्न ,नीट सोडवायला पाहिजे.सोसायटी मध्ये भांडन पहीलेच चालू होते.सेकरेटरी व टीम ला पण विचारले पाहिजे.ते पण तेवढेच दोषी आहेत

  • @Kitanimohobbathai
    @Kitanimohobbathai 7 часов назад +122

    लोकसत्ता ला लय पुळका आलाय ह्याचा.

    • @Chandrakant-by2me
      @Chandrakant-by2me 6 часов назад +3

      एमटीडीसी कडून सोयी सुविधा जाहिराती साठी हा उपद्व्याप

    • @HabbikePyarme
      @HabbikePyarme 6 часов назад +2

      लोकसत्ता... कॉँग्रेस चा पेपर आहे.

    • @DnyaneshNalawade
      @DnyaneshNalawade 5 часов назад +1

      लोकसत्ता एका विशिष्ट प्रकारच्या लोकांची नेहमीच साथ देतो.

  • @DarshanKhedgaonkar
    @DarshanKhedgaonkar 2 часа назад +4

    याच्यावर half murder ची केस का नाही झाली ? हा मोकळा कसा ?

  • @Brave_Marathas
    @Brave_Marathas 6 часов назад +81

    *ह्याला संपवण्याची खूप गरज आहे*
    ह्याचा संपूर्ण कार्यक्रम केला गेला पाहिजे लवकर मग दुसरा कोण करणार आहे.

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 Час назад +2

    लोकसत्ता सारख्या कडून अशा लोकांची भलावण अपेक्षित नाही.

  • @yashwantbhojane8869
    @yashwantbhojane8869 6 часов назад +38

    100 वर्षों राहून मराठी का बोलता ये नाही याला

  • @1217king
    @1217king Час назад +1

    महाराष्ट्र मध्ये मनसे सत्ता पाहिजे नाय तर गुजराथी यूपी वाले बिहार वाले आपला महाराष्ट्र संपवेल

  • @prakashsherkar1701
    @prakashsherkar1701 5 часов назад +43

    लोकसत्ता पेपर वाल्यांनी किती पेमेंट घेतले

    • @globalknowledge2441
      @globalknowledge2441 4 часа назад +2

      सगळीकडे व्हिडिओ पोस्ट केला आहे

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 Час назад

      लोकसत्ता याची वकीली करत आहे का?

    • @vivek_Vishe11
      @vivek_Vishe11 8 минут назад

      लोकसत्ता वाले पैसे घेऊन चाटू गिरी नका करू... हे साले परप्रांतीय आपल्या इथे येऊन माज दाखवतात... यांना आताच धडा शिकवला पाहिजे... सर्विकडे हे लोक त्यांचा माणसांना पुढे घेतात n marathi माणसाला value देत नाहीत...

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 Час назад +4

    दादा शंभर वर्षांपासून तुझी फैमिली महाराष्ट्रात राहात आहे असे सांगतो आणि तुला मराठी नीट बोलता येत नाही.अधिकारी आहे असे सांगतोस, अंबर दिव्याच्या गाडीतून फिरतोस, तुला Govt Servant's Conduct Rules आणि R.T.O. Act माहिती नाही काय?

    • @manoharbhagat3430
      @manoharbhagat3430 28 минут назад

      कायरे त्याला दादा बोलतोस. एवडी इज्जत का देतोस कोन भडवा लागून गेलाय तो.

    • @manoharbhagat3430
      @manoharbhagat3430 21 минуту назад

      काय ओ राव दादा बोलून त्याला डोक्यावर बसवून घेता का. कोन भडवा लाघून गेलाय तो साला?बंद करा हुजरेगिरी. तुमच्या अशा वागण्याने डोकयावर मुतायला लागले हे हरामखोर. आवलादी.

  • @kalpanakumbhar7964
    @kalpanakumbhar7964 6 часов назад +31

    परप्रांतीयांना महाराष्ट्रातून हाकला

  • @pankajwankhade9464
    @pankajwankhade9464 3 часа назад +2

    पोपट मराठी बोलायला शिकला तेही एकाच दिवसात
    जय श्री राम 🙏🙏🙏

  • @mrudulasatam2609
    @mrudulasatam2609 6 часов назад +38

    तू जय महाराष्ट्र बोलु नको. तू जय UP बोल आणि up ला जा कायम चा.

  • @sharadbhangale5907
    @sharadbhangale5907 2 часа назад +1

    याच्या मागे सीबीआय, ED, IT सुद्धा लावा...

  • @boradeVishal
    @boradeVishal 5 часов назад +21

    जागे होरे मराठी माणसांनो आणि एक होरे काळाची गरज आहे... Local Marathi men

  • @Aamhi-kokankrMh06
    @Aamhi-kokankrMh06 3 часа назад +1

    तू आम्हाला माहिती सांगायची गरज नाही तर तू मराठी माणसाची असा कसा वागू शकतो तुझा लेक्चर आम्हाला ऐकायची गरज नाही

  • @udaysalvi5912
    @udaysalvi5912 6 часов назад +51

    ह्याची आता टरकली आहे, म्हणून आता विडिओ करून प्रयत्न करतोय सहानभूती मिळविण्याची,
    अशा लोकांना महाराष्ट्राबाहेर पाठवा

  • @santoshdhanawade5707
    @santoshdhanawade5707 41 минуту назад

    शेजार्यांशी निट वागु शकत नाही हा जनतेशी कसा वागत असेल

  • @SanjayPatil-l7k
    @SanjayPatil-l7k 57 минут назад

    राज ठाकरेंचा आवाज या शुक्ला पर्यंत लवकर पोहचला

  • @ghanshyamkalvankar4072
    @ghanshyamkalvankar4072 6 часов назад +34

    हयाला निलंबित केले आहे आता पोपटासारखा बोलतोय फक्त मनसे

    • @sagarkatkar7848
      @sagarkatkar7848 2 часа назад

      म्हणुन हा आता जय महाराष्ट्र बोलत आहे..😂

  • @SukhdevKhade-c5p
    @SukhdevKhade-c5p Час назад +1

    Tula maharastra made awn mazalaka sukla tuzi atat zirlina😅😅😅😅😅

  • @jayeshkadam6070
    @jayeshkadam6070 6 часов назад +28

    फ्लॅटच्या बाहेर shoerack लावणे हे नियमत बसत नाही, हे पण आपल्यासारख्या अधिकाऱ्यांना शिकवावे लागेल का ❓

  • @rajeshbhosle1930
    @rajeshbhosle1930 35 минут назад

    याला नीट मराठी बोलता येत नाही आणि म्हणतो 100 वर्षे इथेच महाराष्ट्रात राहतो

  • @ShobhaDhadke
    @ShobhaDhadke 6 часов назад +32

    लाज वाटत नाही, मराठी मधे बोलून सांतवना घेण्याचा प्रयत्न करत आहेस.माणसे आणून मारली.विडीओ आहे.

  • @R.D.R112
    @R.D.R112 6 часов назад +77

    ज्यांना मराठी माणूस आणि मराठी भाषा आवडत नाही, त्यांनी कृपया करून महाराष्ट्रात राहू नये.

  • @hemantpande6837
    @hemantpande6837 48 минут назад +2

    Nakki kontya post var aahe tu?

  • @dadagaikwad6231
    @dadagaikwad6231 6 часов назад +20

    एवढा माज होता तर कशाला कुटाणा करायचा महाराष्ट्रातील मराठी लोकांवर अन्याय करता

  • @sahebasale1357
    @sahebasale1357 42 минуты назад

    आमच्या नगरला पण मारवाडी लोक त्यांच्या बिल्डिंग ला स्थानिक लोकांना फ्लॅट घेऊ देत नाहीत

  • @tractorwarriorsinteresting8768
    @tractorwarriorsinteresting8768 6 часов назад +19

    हा घाबरलेला आहे म्हणून अडखळत बोलतोय......ह्याने काय मोठी चूक केली आता लक्षात आली आहे आता फाटली पण शिक्षा तर भोगवीच लागेल

  • @Amolworldmagic
    @Amolworldmagic 4 часа назад +35

    उपरे आहात.. त्या पद्धतीने रहा... मराठी माणसाचं मन मोठं आहे...म्हणून तुम्हा भैया लोकांचा इथ माज वाढला आहे..लक्ष्यात ठेवा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हा..माज उतरून टाकला जाईल

  • @prasadmule3412
    @prasadmule3412 4 часа назад +1

    आत्ता फाटली असेल तुजी 🤣🤣

  • @devil-iv3sm
    @devil-iv3sm 6 часов назад +15

    युपी मध्ये तुझी लोक तुझी वाट पाहत आहेत

  • @AmolChoramale-l6j
    @AmolChoramale-l6j 2 часа назад +3

    सीसीटीव्ही फुटेज आहे

  • @beautifulworld5372
    @beautifulworld5372 6 часов назад +27

    सरकारी अधिकारी असून सुद्धा, सरकारी काम कस चालत हे तुम्हाला माहित नाही. पोलिसांना सांगायचं न, तुम्ही डोके फोडत आहात आनि समजून घ्यायला सांगत आहात आम्हाला.

  • @Jinks_Unlimited
    @Jinks_Unlimited Час назад +1

    Please leave our state...

  • @vaibhavnaik8622
    @vaibhavnaik8622 6 часов назад +40

    On कॅमेरा खोट बोलतोय 😡😡😡😡😡
    महाराष्ट्रात आता बाहेरुन येणार्‍या लोकांचे सर्व रस्ते बंद करा आता. एक राज्य/शहर आता ह्या पेक्षा अधिक भार घेऊ शकत नाही.
    हळू हळू महाराष्ट्रात मराठीचे मारेकरी तयार होत आहेत. आपल्या सर्व मराठी लोकांना विनंती आहे, आपल्या महाराष्ट्रात फक्त मराठीतच बोला.
    बाहेरून येणार्‍या लोकांच्या सुख-सोयीसाठी आपल्याला मुद्दामून हिंदी भाषा शिकवली जात आहे.

  • @AmolMule-zv6hl
    @AmolMule-zv6hl 2 часа назад +1

    शुक्ला बरोबर बोलतोय

  • @rajendrakedari355
    @rajendrakedari355 7 часов назад +117

    कीती खोटं बोलतोय

    • @anupriyadesai542
      @anupriyadesai542 6 часов назад

      गोष्ट बनवून सांगत आहे

  • @sunitapawar761
    @sunitapawar761 Час назад

    मुंबई राहून नीट मराठी बोलता येत नाही ह्याला कशाला पाहिजे बाहेरून येतात आणि आमच्या वर रुबाब करतात

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx 6 часов назад +20

    अखिल भारतीय धर की बडवं संघटना आपल सहर्ष स्वागत करीत आहे,,,,,❤❤❤❤

  • @sumanvinchu8975
    @sumanvinchu8975 52 минуты назад

    शुक्ला याची हकालपट्टी झालीच पाहिजे तरच परप्रांतीयांचा माज संपेल

  • @prakashpachpol4005
    @prakashpachpol4005 5 часов назад +13

    महाराष्ट्र राज्यात मराठी माणसावर फार अन्याय होत आहे. इतर राज्यातील लोक मराठी ला विरोध करतात.

  • @mahi-16
    @mahi-16 8 минут назад

    बाळासाहेब यशाचीच शिवसेना निर्माण केली होती

  • @Rocky98989
    @Rocky98989 5 часов назад +10

    शुक्ला जर तू निर्दोष आहे तर पळून का गेला😢

  • @mahi-16
    @mahi-16 9 минут назад +1

    स्क्रिप्ट किसने लिखे कराके दिया कोई वकील का सलाह लिया है येसा लगा रहा है..

  • @SubharaoVhanmune-i4f
    @SubharaoVhanmune-i4f 6 часов назад +13

    अरे नालायका धुपचा त्रास होतो मग मुबंई वर जास्त बोजा कोणी केला

  • @rajendranevarekar6002
    @rajendranevarekar6002 Час назад

    महाराष्ट्रात, साल्या काय भिख मागायला आलास

  • @VijayJadhav-mv7vb
    @VijayJadhav-mv7vb 6 часов назад +39

    साल्या महाराष्ट्रात राहतोस आवकातीत रहा