Bishta Fort | Baglan | Satana | Nashik | बिष्टा किल्ला | दुर्गांचा बागलाण | सटाणा | नाशिक.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • Follow Me On Instagram :- / travellerpr. .
    नाशिक जिल्ह्यातील बागलाण भागात सालोटा, साल्हेर, मुल्हेर, डेरमाळ , पिसोळ सारखे मोठे किल्ले आहेत. तसेच बिष्टा, कर्‍हा, दुंधा, अजमेरा सारखे अपरिचित किल्ले आहेत. सटाणा तालुक्यातून जाणार्‍या दुंधेश्वर डोंगररांगेवर असलेल्या या चार किल्ल्यांचा वापर चौकीचे किल्ले म्हणून केला गेला. बिष्टा किल्ल्याला बिजोट्याचा किल्ला या नावानेही ओळखले जाते. बिष्टा किल्ला ज्या कोडबेल/कोटबेल गावापासून जवळ आहे त्या गावाजवळ फ़ोपिरा नावाचा डोंगर आहे. त्याच्या उंचीमुळे आणि टोपी घातल्यासारख्या आकारामुळे तो बिष्टा आणि कर्‍हा किल्ल्यावरुन स्पष्ट दिसतो.
    नाशिकपासून अंतर - नाशिक - सटाणा - दोंधेश्र्वर कोटबेल - १२१ किमी
    एकूण उंची :- ३३७९ फूट किल्याची श्रेणी :- सोप्पी
    ____________________________________________
    आमचे इतर व्हिडिओ :-
    *किल्ले इंद्राई :- • Indrai Fort । Chandwad...
    *नाशिक जिल्ह्यातील किल्ले :- • नाशिक जिल्ह्यातील कि...
    रत्नागिरी दौरा :- • रत्नागिरी दौरा
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Music Credit :- Moonlight - Ambient Mood by O.B is licensed under Creative Commons
    Attribution - ShareAlike 4.0 International License.
    www.youtube.co....
    Music provided by www.plugnplaymusic.net
    Sky by Hotham / hothammusic
    Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
    Free Download / Stream: bit.ly/3biMse3
    Music promoted by Audio Library • Sky - Hotham (No Copyr...
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #baglan #bishtafort #travellerprashant #satana #nashik #nashiksfort #fortsofmaharashtra #fortsofindia #maharashtratravel

Комментарии • 40

  • @drmukundpatil5569
    @drmukundpatil5569 Год назад +1

    Mast Prashant 👌🏻👌🏻 👍🏻

  • @thirunavukarasumalaivasan1597
    @thirunavukarasumalaivasan1597 Год назад

    Amazing super keep it up bro

  • @TejasKhedekarVlogs
    @TejasKhedekarVlogs 2 года назад +1

    भारीच😍❤️

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  2 года назад

      मनःपुर्वक धन्यवाद भावा 🤗🙏🏽

  • @kiranhengade7078
    @kiranhengade7078 2 года назад +1

    सुंदर👌👌

  • @bhingritrekkers
    @bhingritrekkers 2 года назад +2

    छान माहिती

  • @tejaschaudhari8619
    @tejaschaudhari8619 2 года назад +1

    Mast

  • @madhuripagare5479
    @madhuripagare5479 2 года назад +1

    Super 👍

  • @AwesumYug
    @AwesumYug 2 года назад +1

    प्रशांत दादा,
    पहिल्यांदा तुमची solo ट्रेक पाहतोय,
    खूपच छान वाटलं माहितीपट पाहून ऑक्टोबर महिन्यातील हिट मध्ये अथक प्रयत्न करून तुम्ही बिष्टा सारखा दुर्गम दुर्ग आमच्या भेटीला आणलात या करता कितीही कौतुक केले तरी कमीच
    सलाम तुमच्या तळमळीला आणि जिद्दीला...
    जय शिवराय♥️

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  2 года назад

      तुमच्याप्रमाणे काहीतरी करु म्हंटल... तुमच्या प्रमाणे तर काय आणु शकलो नाही पण केला प्रयत्न हेच कार्य करत राहायचं आहे आपल्याला हे दुर्गम दुर्ग लोकांसमोर आणयाचे आहेत धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल 🤗🙏🏽

  • @krishnaavhad4437
    @krishnaavhad4437 2 года назад +1

    Mast 👌👌

  • @gavakadchevlog
    @gavakadchevlog 2 года назад +1

    प्रत्येक वेळी नविन ठिकाण आणि नविन माहिती👌🙏
    ड्रोन शॉटही सुंदरच👌👌
    एवढी अप्रतिम माहिती आमच्यापर्यंत पोहोचविल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🤗
    आणि आल्याभाऊचेही खुप खुप आभार🙏🙏
    आमच्या मित्राला मदत केल्याबद्दल 🙏🙏🤗
    आणि हो... तिळगुळ घ्या, गोडगोड बोला🙏

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  2 года назад

      दादा तुमच्या कौतुकाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद हे अपरिचित गडकोट घराघरात पोहचवण्याचा प्रयत्न सुरू आहे दादा त्यात तुमचा पाठिंबा आहेच...आपणासही मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दादा 😊🙏🏽

  • @sahyadriveda
    @sahyadriveda 2 года назад +1

    जबरदस्त ❤

  • @pradipvlogs7658
    @pradipvlogs7658 Год назад

    Aamchya gavatil aahe ha killa ...khup chan mahiti dili aapan bhau ...ashech video banvat raha ❣️🙌🙌🥰🥰🥰🙏

  • @chetankolhe2594
    @chetankolhe2594 2 года назад +1

    👌👌👌👌

  • @mayurpawar3346
    @mayurpawar3346 2 года назад +1

    🔥👍🚩🚩

  • @nishivlogs1501
    @nishivlogs1501 11 месяцев назад +1

    सर मी आत्ताच जाऊन आलो. पण कोटबेल कडून ना जाता बिजोटे कडून गेलो. डायरेक्ट पायथ्याशी कोटबेल कडून थोडा दूर होतो किल्ला .. आणि माझे घर पायथ्याला आहे बिजोट्या कडे खूप मस्त आहे किल्ला. जर बिजोटे कडून गेले तर एक तासात पूर्ण किल्ला चडून होतो…❤🎉🎉😊

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  11 месяцев назад +1

      अच्छा दादा नक्कीच 😊🙏🏽

    • @nishivlogs1501
      @nishivlogs1501 11 месяцев назад

      @@travellerprashant460अजून दोन दिवसात माझ्या चैनल वर vlog येईल सर @nashikchaporya ह्या चैनल वर…

  • @kaverishewale6332
    @kaverishewale6332 2 года назад +2

    मी तुमचे खूप सारे video baghato . Ata paryant mi 6 fort फिरलो

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  2 года назад

      खूप खूप धन्यवाद असेच भटकत रहा आपले गडकोट आपण नक्कीच जाणून घ्यायला हवेत 😊🙏🏽

  • @rohitbhosale.rb.310
    @rohitbhosale.rb.310 2 года назад

    Mast Kadhich wait kart hoto new video cha...
    👌👌👌

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  2 года назад +1

      हो मधे खूप गॅप पडला आता नियमित असतील व्हिडिओ 😊🙏🏽

  • @yogeshgaikwad8907
    @yogeshgaikwad8907 7 месяцев назад +1

    सर कळवण मध्ये एक दुर्मिळ दुर्लक्षित असा एक बिलवाडी नावाचा किल्ला आहे तो जगा समोर आला नाही सर तुम्ही त्यांचा व्हिडिओ बनवा

  • @kaverishewale6332
    @kaverishewale6332 2 года назад +2

    Majya mama chya gavacha ahe Ali baba

  • @akpatilofficial
    @akpatilofficial 2 года назад +1

    भाऊ ड्रोन कोणता आहे