बागलाण मतदारसंघाचे १९६२ पासूनचे आमदार | All MLA in Baglan Assembly Since 1962

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024
  • Our Other Channel - / ghadgepattern
    Hi
    My name is Amol. Welcome to Our RUclips Channel Amol Ghadge
    बागलाण मतदारसंघाचे १९६२ पासूनचे आमदार | All MLA in Baglan Assembly Since 1962
    About this video -
    बागलाण विधानसभा मतदारसंघ हा नाशिक जिल्ह्यातील असून तो धुळे लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ आहे. या व्हिडिओ मध्ये बागलाण मतदारसंघात १९६२ पासून निवडून गेलेल्या आमदारांची माहिती दिली आहे
    baglan vidhansabha matdarsangh ha nashik jilhyatil asun dhule loksabha matdar sanghatil vidhan sabha matdar sangh aahe. ya video madhe baglan matdar sanghatil 1962 pasun nivadun alelya aamdaranchi mahiti dili aahe.
    Thank you so much...
    #VidhanSabhaElection #Baglan #MLA #बागलाण
    Our some other playlist -
    Member of Parliament
    • Member of Parliament
    Maharashtra Vidhan Sabha
    • Maharashtra Vidhan Sabha
    विधानसभा निवडणुकांचा इतिहास
    • विधानसभा निवडणुकांचा इ...
    All MLA in Maharashtra | महाराष्ट्रातील सर्व आमदार
    • All MLA in Maharashtra...
    महाराष्ट्रातील तालुके
    • महाराष्ट्रातील तालुके

Комментарии • 8

  • @shirdikesaibaba7357
    @shirdikesaibaba7357 Год назад +2

    बागलाण तालुक्यातील आजपर्यंतच्या सर्व अमादारांची अत्यंत चांगली व योग्य माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.....

  • @sas8272
    @sas8272 3 дня назад

    माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांचे वडील नारायण मनसाराम सोनवणे हेदेखील आमदार होते

  • @udaynarvekar2100
    @udaynarvekar2100 2 года назад +1

    Mumbai MLA list of Maharashtra in Vidansabha

  • @N-ic9zd
    @N-ic9zd Год назад +2

    जनरल ला आरक्षण मिळायला पाहिजे

  • @roshanchavan3288
    @roshanchavan3288 Год назад +3

    चुकीची माहिती टाकली आहे. ही चुकीची बातमी कशाला टाकता. बागलाण चे पहिले आमदार. माझे बाबा सजन राघो पाटील. टेबे खालचे हे झाले आहेत.

  • @roshanchavan3288
    @roshanchavan3288 2 года назад

    Chukichi mahiti taku nka