माझी बायो तुला बघून खूप खूप बर वाटल किती सुंदर दिसतेय ग ताई तु सासर चांगल मना सारख आहे ना जावई बापू पण बरे आहेत ना असतर बायो च आमची मस्त सुंदर आहे सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारी आहे .आता लवकरच रेसिपीज विडिओ बनव आणि आम्हाला भेटग.
So happy to see you after long time. We do understand you needed time to adjust to your new role. Welcome back. And do continue your channel and get the gold etc buttons from youtube❤
कृष्णाई...खूप दिवसांनी तुला पाहून छान वाटले❤ आई आणि अभी कसे आहेत..त्यांचे पण एक नवीन utube channel येऊदे..म्हणजे त्यांच्या पण छानछान रेसिपी पाहायला मिळतील..आणि त्यांना ही पाहायला मिळेल...
Krishna tula khup khup schubechya v Ashirvad. Sukhi v Aanadi raha. Tuze chanel suru keles anada zala. Tuzya sasarchya gharachi home tour kar. Video taka. Kuthe sansad thatlas te gav kinte ga Tai. Mast.....
Babe kiti miss kela mi tula mala vatla aata babe parat kadhi yeil video gheun mi nehmi vaat bhagtey asech video gheun yet jaa babe I really missed you dear God bless you always healthy and Happy life ❤❤
माझी बायो तुला बघून खूप खूप बर वाटल किती सुंदर दिसतेय ग ताई तु सासर चांगल मना सारख आहे ना जावई बापू पण बरे आहेत ना असतर बायो च आमची मस्त सुंदर आहे सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारी आहे .आता लवकरच रेसिपीज विडिओ बनव आणि आम्हाला भेटग.
Tula baghun khup khup aandi zala Kashi aahes. Khup Ashirwad.
कृष्णाई तुला खूप miss करत होते पण आज तुला नवीन सुवासिनीच्या स्वरूपात बघून खूप आनंद झाला खूपच सुंदर दिसतेस इथूनच तुझी दृष्ट काढते
कृष्णाई बेटा तुला बघून खूप आनंद झाला.सुखात आहेस ना तुझी ख्याली खुशाली कळायचीच नाही.आता बरे वाटतेय
खूप छान दिसतेस कृष्णाई तुला कोणाची नजर न लागो खूप शुभेच्छा
आमचे आशीर्वाद कायम तुम्हा दोघांवर असतीलच
भारी होत्या कणे आणि सुरळीत लागतंय या तुझ्या बोलण्यावरून आता तू खरी कोल्हापुरी झालीस कृष्णाई 😊
Krishnai feeling good to see you welcome back 😊
भरपूर दिवसात तुझा व्हिडिओ आला बर वाटल असेच व्हिडिओ टाकत जा आईचे पण येऊ देत मस्त रहा
ताई फार आनंद झाला आपणास पाहुन.आपली कोकणची संस्कृती रितीरिवाज आपण इथे पण रूजवावी.ही मनापासून इच्छा.
खर आहे कृष्णाई तुझ , मस्त रहा मजेत रहा , 👍👍🙏
कृष्णाई तुम्हा उभयतांना माझा मायेचा आशिर्वाद ❤️❤️🙌🙌 तुम्ही सूखी, समृद्ध, आनंदी संसार करा.👌👌👍
Welcome Krishnai.
God always bless you ❤️❤️🎉🎉🙏🙏
तुला बघून खूप आनंद झाला अशीच कायम हासत रहा ❤
अग माझी बरोबर, किती दिवस तुझी वाट पहात होते, छान दिसते आहे. सुखी रहा..
God bless you dear Krishnai💐
so sweet of you...god Bless you and your family.
आप आये बहार आयी 😄 संस्कृती आणि संसार यांचा समतोल राखून पुढील वाटचाल करशील यात शंकाच नाही.. ♥️ 👍
Agadi khare aahe 👍
अग किती दिवस वाट बघते आहे तुझी....खूप गोड दिसतेस आहे❤❤❤
कृष्णाई तुझी रोज वाट बघतो व्हिडिओ आहे का व्हिडिओ आहे का पण आज तू दिसलीस बरं वाटलं😮
गे बाय माझे कित्ती दिवसांनी दिसलीस गं,छान वाटलं तुला पाहुन कशी आहेस मजेत. आनंदी राहा 🥰
खूप छान वाटलं ताई 👍आता हळूहळू रेसिपी विडिओज ची आम्ही वाट पाहतोय😊
Khup chaan distes Tula pudhachya aayusshasathi Khup shubheccha kalch tujhi aathvan aali hoti Halli video yet nahit tujhe ❤
मस्त छान अप्रतिम धन्यवाद
Wishing you happy life, be happy
Welcome back.God bless you and your family.
So happy to see you after long time.
We do understand you needed time to adjust to your new role.
Welcome back. And do continue your channel and get the gold etc buttons from youtube❤
Khup Chan God bless you beta ❤❤
खूपच सुंदर दिसत आहे 👌👌
वाह!!खूप खूप शुभेच्छा ❤️❤️👌👌👍👍😃😃😃😃🚩🚩
Khup sunder distes,ashich aanandi raha.
Congratulations 💐 God bless you 💕
कृष्णाई खूप खूप छान सुदंर गोड दिसतेस तुम्हा ऊभताना आशिर्वाद सुखी रहा आनंदाने संसार कर🎉🎉🌹🌹
Khupach chhan disthy.
Nevin Sansarsadhi khup khup subhachya.
Stay blessed always
कृष्णाई, तुला पाहून खूप आनंद झाला.अशीच कायम हसत रहा. आमचे आशिर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत 🙏🙏
Very good.Thank you 🙏
Khup chan vatal bagun khup aashirvad
Sakshat Lakshmi distes g Krushnai🌹🪷🌹. Khup chhan vatal Tula baghun. Aata lavkar tuzya chhan chhan recipes upload kar. All the best 👍
Krushnai looking preety.Tula khup khup hardik shubhechha.ashich hasat raha❤❤🎉🎉
Wishing you a healthy and happy life ahead😊
खुप खुप शुभेच्छा
खूप सुंदर दिसतेस. तुझ्या व्हिडिओचीच वाट पहात आहोत. तुझ्याशिवाय चुकल्या चुकल्यासारखे वाटत आहे. बाबी तुला खूप खूप आशिर्वाद.
कृष्णाई...खूप दिवसांनी तुला पाहून छान वाटले❤ आई आणि अभी कसे आहेत..त्यांचे पण एक नवीन utube channel येऊदे..म्हणजे त्यांच्या पण छानछान रेसिपी पाहायला मिळतील..आणि त्यांना ही पाहायला मिळेल...
Khup chaan
👍👍
❤❤❤
👌👌👌
Waaahhh.... खूप खूप शुभेच्छा
कृष्णाई खूप गोड सुंदर दिसते ❤❤👌👌👍
Krishna tula khup khup schubechya v Ashirvad. Sukhi v Aanadi raha. Tuze chanel suru keles anada zala. Tuzya sasarchya gharachi home tour kar. Video taka. Kuthe sansad thatlas te gav kinte ga Tai. Mast.....
So happy to see you Krushnai, waiting for tomorrow's vlog.
Happy married life krushnai💐
Krushnai khupech sunder दिसते आहेस Welcome back तुझा video che वाट पहात आहे ❤❤❤❤
Khup chan congrats.
Wow kiti chan distes, all the best 👌👌👍👍
👍👍👍
Hi krushanai ,well come
God bless you dear 💗 khup chan vatla tula bagun 😊
Very happy to see you ❤❤
अग किती दिवसांनी व्हिडिओ टाकलास.
खुप सुंदर दिसत आहेस.
Wow krushnai yr looking so beautiful
तुला बघून खूप खूप आनंद झाला बेटा ❤❤🎉🎉😊
Khup chan vatla tula bagun . Miss kela tula
So happy to see u dear 💕💕👌👌👍😊
❤
Khup chan
कृष्णाई तुझ मनापासून अभिनंदन. आणि आभार तूझे पुन्हा कधी व्हिडिओ येणार असं झालं होत. थँक्यु बाबे. खूप सुंदर दिसतेस ❤
Welcome beta
Mastt 👌👌
अग कृष्नाई मी कधीपासून तुझ्या वीडियो ची वाट पाहत होते, बरे झाले आता तू दिसशील अम्हाला.तुला खूप खूप शुभेच्छा!
Congratulations🎉
खूप छान दिसते👌👌👌👌
Well come
Khup chaan distes
Congratulations 🎉👏
खूप सुंदर दिसतेस.❤❤❤❤
तुला पाहून खूप आनंद झाला ❤
Babbey, Many Many Best wishes ❤🎉❤ to you both on your wedding ! God Bless You !
👍👌
Welcome beta.All the best.❤
After long time see you feel so nice god bless you❤
❤❤
कृष्णाई खूप सुंदर distes😊
,,,ताई अभिनंदन
Chaan vatal tula baghun babe. Miss karat hote tula. Dhanyavad aata chaan video gheun ye.
❤❤❤❤❤
खूप छान दिसते कृष्णाई ताई❤
Tai तुला पाहून खूप आनंद झाला छान दिसतेस ❤
नक्की बघणार!
Khup chan vatle
कृष्णाई तुला बघून खूप छान वाटलं😊 God bless you all
Krishnai tu khup chan distes
Full of confidence
👌👌👌👌👌
मालवणी माणूस खूप छान
😊
Kup mst 👌👍
Babe kiti miss kela mi tula mala vatla aata babe parat kadhi yeil video gheun mi nehmi vaat bhagtey asech video gheun yet jaa babe I really missed you dear God bless you always healthy and Happy life ❤❤
खूप छान वाटल नवरीला बघून,तूला शुभेच्छा🎉
video बघणारच नक्की.
Congratulations Krushnai 😊 Excited to see your vlogs soon 😊
Hi Krishnai ❤❤❤