Beed Massajog Gavkari: Sharad Pawar यांच्यासमोर Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याची मागणी N18V

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 дек 2024

Комментарии • 186

  • @bandugavhane5124
    @bandugavhane5124 14 часов назад +66

    वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करा पोलीस अधिकाऱ्याला माझी विनंती आहे

    • @AmolWagh-s0c
      @AmolWagh-s0c 13 часов назад

      Pahila jangycha honare baba

    • @asefshaikh8410
      @asefshaikh8410 12 часов назад

      Hyachat Police Cha Sahbhaag Aahe Kunacha Incaunter Karayecha Aani Kon Karnaar?

    • @filmiicurious3584
      @filmiicurious3584 12 часов назад

      Tuza bap aahe ka to​@@AmolWagh-s0c

    • @simpleman8322
      @simpleman8322 12 часов назад

      निट बोल लायकित रहा

    • @NavnathMujmule-y5v
      @NavnathMujmule-y5v 11 часов назад

      अरोपीच्च्या गाडींवर फटके दया मग तो कुनीही असो......गेला आमच्या....बु......ऊडत 😅😅

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 15 часов назад +112

    सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे 😢😢

  • @kirandabhade3629
    @kirandabhade3629 15 часов назад +85

    धनु भाऊ ला मोठे करणारे व वाचवणारे साहेब आपणच होता आता आपणच न्याय द्यावा

    • @CommanmanwithDM0007
      @CommanmanwithDM0007 15 часов назад +3

      😂 अरे तो अगोदरच मोठा आहे

    • @pramodW4461
      @pramodW4461 14 часов назад +3

      साहेब न्याय देणारे कोण ?

  • @NakulSarogade-s9s
    @NakulSarogade-s9s 14 часов назад +21

    वाल्मिक कराडची पहिले सगळी संपत्ती जप्त करा. Ed, cbi वाले कुठे आहेत आता.

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 16 часов назад +99

    मंत्री धनू हकालपट्टी करा

    • @CommanmanwithDM0007
      @CommanmanwithDM0007 15 часов назад +8

      😂किव येते रे तुमच्या विचारांची #जातीवादी

    • @vikasshinde5114
      @vikasshinde5114 15 часов назад +3

      Tu shete upatath bassss😂😂😂

    • @CommanmanwithDM0007
      @CommanmanwithDM0007 14 часов назад

      @@vikasshinde5114 झ्याटु खानच्या आवलादी 😂

    • @sachinjadhav6981
      @sachinjadhav6981 14 часов назад

      मायघाल्या नीट बोल ​@@CommanmanwithDM0007

  • @dilavermulla4109
    @dilavermulla4109 13 часов назад +12

    देशमुख कुटुंबाला न्याय दिला पाहिजे

  • @kekanshriram1275
    @kekanshriram1275 15 часов назад +40

    फक्त मुंडे चा राजीनामा हवा आहे
    अवघड आहे

  • @Gholveshrikant
    @Gholveshrikant 15 часов назад +44

    फक्त धनंजय मुंडे मंत्री नको,बाकी संतोष देशमुख याच्यां खुनाच काय पण होईल

    • @CommanmanwithDM0007
      @CommanmanwithDM0007 15 часов назад +5

      😂 हेच तर सहण होत नाही #जातीवादी

    • @vikasshinde5114
      @vikasshinde5114 15 часов назад +1

      Ka tuzyavr chadtoyyyy😂😂😂

    • @vishalmunde7609
      @vishalmunde7609 14 часов назад

      😂😂😂

    • @भीमकापॅन्थर
      @भीमकापॅन्थर 13 часов назад

      तुझा बाप असाच खुन होऊन गेला पाहिजे... म्हणजे तुला किंमत कळली असते

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 15 часов назад +29

    फक्त dhanjay munde cha राजीनामा पाहिजे वा 😂😂😂😂😂😂😂😂

  • @unknown-o9h9u
    @unknown-o9h9u 15 часов назад +21

    फक्त मराठा नेते त्यांच्या समाजाचा राजकारणा वापर करतात. आणि हे नेते त्यांना आदर्श वाटत किंवा चांगले वाटतात.

  • @tukarammurkute3614
    @tukarammurkute3614 15 часов назад +7

    देशमुख कुंटुबाला न्याय मिळायला हवा काही लोक मात्र राजकीय पोळी भाजून घेतात अशा लोकांपासून सावध राहवे

  • @AshokGhule-t6s
    @AshokGhule-t6s 15 часов назад +8

    संदीप आधी स्वतःला प्रामाणिक आहेत बगा मग वाल्मीक आण्णा बोलला

  • @Rock-star143
    @Rock-star143 14 часов назад +9

    सगळ्याचा बाप माणूस 🤣🤣तुझ्या आईकडे घेऊन जा रे बाबा 🙏🙏

    • @amolkotmale9779
      @amolkotmale9779 11 часов назад +1

      Tuzya aaila pathav modikad

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 11 часов назад

      आरे किती खालच्या पातळीवर बोलाला भावा हेच उल ट कर तुझ्या आ० घेऊ जा म्हटल्यावर तुला राग येईल नाना

  • @Rock-star143
    @Rock-star143 14 часов назад +3

    संतोषभाऊ ला न्याय मिळाला पाहिजे पण त्या गोष्टीच राजकारण झालं नाही पाहिजे.....

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 15 часов назад +10

    काही महिन्यापूर्वी बिड मध्ये एका सरपंचाचा खून झाला होता तेव्हा का नाही गेले हे नेते त्यांच्या कुटुम्बाचे सांत्वन करायला.... मारेकरी यांच्या पक्षाचा कार्यकर्त्ता होता म्हणून...

  • @dattagodse4255
    @dattagodse4255 15 часов назад +25

    मोहोळ मधे पन असाच खून झाला होता तेव्हा काय केल पवार साहेबांनी 😢

    • @unknown-o9h9u
      @unknown-o9h9u 15 часов назад +1

      जातीवाद करायला चान्स नाही मिळालाना

    • @amolkotmale9779
      @amolkotmale9779 11 часов назад

      Tyacha bap parat Amdar nahi zala

  • @Editorvolge
    @Editorvolge 13 часов назад +2

    खुप मोठ राजकारण चालू आहे

  • @Narayanrao1991
    @Narayanrao1991 16 часов назад +49

    संतोष देशमुख यांच्या खुनाशी काही घेणंदेणं नाही... फक्त धनंजय मुंडे मंत्री नकोत यासाठी हा खटाटोप😂😂

    • @AjayPote-ws4jo
      @AjayPote-ws4jo 15 часов назад +3

      अस म्हणता येणार नाही विधान सभेच्या निवडनुकित पाहिली त्यांची दहशत

    • @Narayanrao1991
      @Narayanrao1991 15 часов назад +1

      @AjayPote-ws4jo ते असेलही पण वास्तव हेच आहे मित्रा..... यांना संतोष देशमुख शी खर्च घेणंदेणं नाही....यांचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी संधी साधत आहेत हे लोक

    • @vikasshinde5114
      @vikasshinde5114 15 часов назад

      ​@AjayPote-ws4joare murkhaa m g he Kai chalaayyyy sang faltugiri

    • @sachinjadhav6981
      @sachinjadhav6981 14 часов назад

      Dhanya देव माणूस काय

    • @sachinjadhav6981
      @sachinjadhav6981 14 часов назад

      ​@@Narayanrao1991तुझी माय धन्या खाली निझली का

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 13 часов назад +2

    हे लोक न्याय मागत नाहीत यांना मंत्रीपद नकोय मुंडे कड

  • @panduragkhandekar9174
    @panduragkhandekar9174 13 часов назад +1

    देशमुख साहेबांना न्याय मिळवून द्यावा

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 15 часов назад +14

    महाराष्ट्रात आजपर्यंत किती खून झाले, मर्डर झाले त्यावेळी पवार साहेब कुठे कोणाचे सांत्वन करायला गेल्याचे आठवत नाही. पण आता साहेबा कडे भरपूर रिकामा वेळ दिसतोय. त्यात अजून बिड वर तर पवार साहेबांचे जास्तच प्रेम आहे.

    • @swaritovians2762
      @swaritovians2762 15 часов назад

      असा निर्घृण खून झाला होता का

    • @vishalbhise7436
      @vishalbhise7436 14 часов назад +2

      Tujhi ka jalat aahe.....

    • @balasahebsangale3110
      @balasahebsangale3110 14 часов назад +1

      @vishalbhise7436 जळायचा विषय नाही खरे तेच बोलतोय, जाणता राजा म्हणता ना तुम्ही... एका जातिचा असतो का जाणता राजा

    • @Bad_Boys808
      @Bad_Boys808 13 часов назад

      ​@@balasahebsangale3110 एकाच समाजाला धरून चालतो हा...इतके murder झाले कधी गेला नाही तिकडे
      राजकारण फक्त

  • @prashantsonawane8829
    @prashantsonawane8829 11 часов назад +1

    मोदीजी तुमचे मित्र चुकीचं करताय तुम्ही जगाचं नेतृत्व करता अन इथे काय चालू आहे

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 15 часов назад +3

    गाव भयभीत झाले.न्याय मिळणार कधी.

  • @siddheshwarneharkar8272
    @siddheshwarneharkar8272 15 часов назад +13

    फक्त आणि फक्त dm ला राजकारण तुन संपवणे हाच एकमेव हेतू सरपंच मेल्याच दुःख नाही यांना 😘😘😘😘😘😘

    • @pritampawar-xz8gl
      @pritampawar-xz8gl 14 часов назад +1

      Laj watu dya saheb atmyala laja eka aropila khunyala wachavtay , sarvana mahitiye khara aropi dm ch aahe

    • @KittoPawar
      @KittoPawar 13 часов назад

      Ya rajkar kartat techi laaj kad ree he matar jatijati vad lavtay bolta yet nhi yela😅

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 13 часов назад +1

    झणझणीत विषय आहे फायदा होईल नक्कीच

  • @meerachavan4363
    @meerachavan4363 12 часов назад

    पवार साहेब मराठयान साठी काहीतरी kra.... खूप वाईट vel आलीय मराठ्यावर 🙋‍♀️🙋‍♀️🙋‍♀️🙋‍♀️🙋‍♀️

  • @krishnajoshi-nd1oy
    @krishnajoshi-nd1oy 13 часов назад

    संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी सर्व सर्व महाराष्ट्र त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहे जय श्रीराम

  • @nareshkande5935
    @nareshkande5935 12 часов назад +2

    धनु भाऊ ला मोठा करणारा कोणी साहेब नव्हता स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जीवावर आलेला वाघ आहे तो

    • @samadhanghadage977
      @samadhanghadage977 11 часов назад

      आम्ही धनजय मुंडेंना2012 पासूनओळखतो
      साहेबांनीmlcकेलं2014विरोधी पक्ष नेता केलं तेव्हा महाराष्ट्राला dm कोण माहीत झालं

  • @BhagwatMundhe-wr8de
    @BhagwatMundhe-wr8de 15 часов назад +7

    बंद करा है नाटक सरपंचना योग्य न्याय भेटावे फक्त DM साहेबाना विरोध मनून मनून विरोध करू नका

    • @Amolmr22
      @Amolmr22 15 часов назад

      कर्माचे फळ भोगावे लागेल एक दिवस!
      हा कोणत्या एका जातीचा विषय नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे!

    • @rb7015
      @rb7015 14 часов назад

      😂😂pawar cha पिल्लू ​@@Amolmr22

  • @dipakpatil7314
    @dipakpatil7314 13 часов назад +2

    न्याय दया

  • @vishalsirsat9363
    @vishalsirsat9363 14 часов назад +1

    सक्षना सलघरे जबाबदार आहे

  • @Vidya-n9o
    @Vidya-n9o 13 часов назад

    संपुर्ण गावकऱ्यांनी असच एकजुटीने राहीले...तर... नक्कीच न्याय मिळेल... अशी आशा करते..😢

  • @badrinathjaybhaye667
    @badrinathjaybhaye667 15 часов назад +1

    जे झाल ते वाईटच आहे, अशा आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात कोणत्याच नेत्याला काही वाटत नाही, आताच का पुळका आला.

  • @keshaojaybhaye9606
    @keshaojaybhaye9606 12 часов назад +1

    धनु भाऊ विषयी एवढी खाज काऊन आहे

  • @RanjitKukade-z4u
    @RanjitKukade-z4u 13 часов назад +1

    तुम्ही फक्त येणार जाणार बाकी काहीच करू शकत नाहीत 🫵dm

  • @NagnathDhas
    @NagnathDhas 15 часов назад +5

    धन्यवाद गावकरी मंडळी धन्यवाद

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 13 часов назад +1

    स्थानिक लोकांना माहीत आहे काय प्रकरण आहे, दलीत ल पुढं करून टाळूवरचे लोणी खाणे बंद करा

  • @nareshkande5935
    @nareshkande5935 12 часов назад +5

    अरे बाबा याला सांत्वन पर भेट म्हणत नाहीत इलेक्शन फॉर गेट भेट म्हणते

  • @ravindrabhavar8106
    @ravindrabhavar8106 15 часов назад +1

    न्याय मिळाला पाहिजे असे सर्व लोकांचे म्हणणे आहे

  • @d.m.5410
    @d.m.5410 15 часов назад +5

    धन्याचा राजीनामा घ्या..फडणवीष

  • @dattawayal8171
    @dattawayal8171 11 часов назад

    ज्यांनी अशा बदमाशाला पोसले त्याचे राजीनामे घ्या!

  • @जयशिवशंकर11
    @जयशिवशंकर11 12 часов назад

    ...आमच्या महाराष्ट्राचा बाप माणूस ,देशाचे पण बाप माणूस संपूर्ण जगाचा पण बाप माणूस 🫨🫨😡अरे काय विचित्रपणा आहे एखाद्याच्या इथे सांत्वन भेट
    ....त्यांच्या इथला व्यक्ती मृत पावलेला आहे याचे भान ठेवून बोला मंडप- साऊंड सिस्टम हे काय काय??? तुम्ही लग्नाला आली का इथं😮😢

  • @swaranjalidj3954
    @swaranjalidj3954 12 часов назад

    फक्त राजीनामा साठी चालु आहे

  • @SatishKamble-g5u
    @SatishKamble-g5u 14 часов назад

    देशमुख साहेबांना न्याय मिळाला पाहिजे पन पवार साहेबाला प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची सवय किती आहे हे पवार साहेबांनी शिद्ध केल

  • @akshaypande1506
    @akshaypande1506 12 часов назад

    याला कशाला बोलवले होणारी चौकशीही बंद होईल यांच्यामुळे हे काहीही कामी नाहीत

  • @kiranghansawant8015
    @kiranghansawant8015 12 часов назад

    आताचा सर्वात ज्येष्ठ आणि इमानदार नेता फक्त शरद पवार साहेब 😢

    • @simpleman8322
      @simpleman8322 11 часов назад +1

      जाणता राजा😂😂

  • @priyakadam1195
    @priyakadam1195 15 часов назад +2

    ❤❤❤❤❤❤

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 13 часов назад

    नेते लोकं च आरोपी ठरवत आहेत, पोलिस आहेत कार्यवाही चालू आहे

  • @sunilsawant6507
    @sunilsawant6507 13 часов назад

    धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या

  • @digvijaysinhdeshmukh6910
    @digvijaysinhdeshmukh6910 15 часов назад +2

    न्याय मिळाला पाहिजे.

  • @swaranjalidj3954
    @swaranjalidj3954 12 часов назад

    घटना घडली वाईट आहे पण राजकारण नको होय

  • @ptr136
    @ptr136 14 часов назад +5

    पालघर साधू हात्यकांड झालं तेव्हा कुठे होतात काका. ..

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 14 часов назад

    शरदचंद्र पवार साहेब खूप वेदना होत आहेत

  • @महाराष्ट्राचवैभव

    दादांनी आमदार शिरसागर ला आपल्या पक्षात घेऊन त्यांना पालकमंत्री करावं . खर आकाचा आका कोण आहे त्यांना साथ देवू नये

  • @sominaththale1449
    @sominaththale1449 13 часов назад

    निवेदन घ्या आधी😮😮

  • @ujwalaphulware2613
    @ujwalaphulware2613 15 часов назад +1

    साहेब न्याय द्यावा

  • @KashibaiPote-t7c
    @KashibaiPote-t7c 13 часов назад

    मेन धनंजय मुंढे..... आयला माप करू नका.... 🤩🤩🤩

  • @RanjitKukade-z4u
    @RanjitKukade-z4u 13 часов назад

    नाही पकडू शकत तुम्ही अण्णा साहेबाला

  • @ptr136
    @ptr136 14 часов назад +1

    टोपे आलाय की राव.

  • @shivajigharad3269
    @shivajigharad3269 12 часов назад

    Only Justice

  • @-oh6ob
    @-oh6ob 15 часов назад +4

    Pawar Saheb is Tiger

  • @Haribhaujadhav-f4i
    @Haribhaujadhav-f4i 14 часов назад

    साहेब गुड जॉब नाईस वर्क

  • @gunvantkarkhile9993
    @gunvantkarkhile9993 14 часов назад

    ह्यानला सांगु नका फडणवीस ला सांगा

  • @sachinjadhav7055
    @sachinjadhav7055 14 часов назад

    धन्या काहीच bolat nahi या प्रकरणावर mhnje कुठं tari pani murty

  • @vaibhavpoul1067
    @vaibhavpoul1067 12 часов назад +1

    Dhanya la moth sharad pawar n ch kel ahe..

  • @navnathwashivle2224
    @navnathwashivle2224 13 часов назад

    मराठे आहात भिऊ नका बिनधास्त जगा

  • @babangaikwad3685
    @babangaikwad3685 12 часов назад

    बीडचा बिहार केलाय

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 13 часов назад

    साहेब तो छक्क बाप माऱ्या बद्दल बोला थोड

  • @RajuJ___Jadhav
    @RajuJ___Jadhav 11 часов назад

    अरे फड़नवीस साहेब खंबीर आहेत

  • @santoshjagtap36
    @santoshjagtap36 11 часов назад

    धन्या लय 12 चा हाय

  • @arundahifale1517
    @arundahifale1517 14 часов назад +1

    Kay he rajkaran

  • @santoshtanksali5251
    @santoshtanksali5251 10 часов назад

    आता साता गेलेली आहे

  • @sandipvasantpatil1371
    @sandipvasantpatil1371 15 часов назад +1

    दलित बाधवाला मदत करायला गेला मराठा बन्धु शहीत झाला

  • @vikasshinde5114
    @vikasshinde5114 14 часов назад

    Navin scripted show jarangya zala,markarwadi,evm, aataa navin show chalu dyaaa😂

  • @vikasshinde5114
    @vikasshinde5114 15 часов назад

    Sarvanchaaa baap mhne😂😂😂😂

  • @vikasshinde5114
    @vikasshinde5114 14 часов назад

    Manus gelelyach dhukh nahi aahe hyanaa 😢

  • @gajananlad-vb2uz
    @gajananlad-vb2uz 15 часов назад

    Khun karnare la fasi dhya.rajkaran karu naka.🙏

  • @brahmakele6667
    @brahmakele6667 15 часов назад +1

    Zan zanit vishay ahe
    Mahanje kay tyanna hakalun dya

  • @yogeshmunde7968
    @yogeshmunde7968 15 часов назад +4

    Ha kon rajinama ghenara 😂😂😂

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t 14 часов назад

    Saheb apanach nyay milun dene....

  • @ashwinjadhav3869
    @ashwinjadhav3869 13 часов назад

    DM na ka dosh deta? , bhima koregaon zhale tyamadhe Bhide la arrest keli ka? Khairlanji zhale kiti lokana shiksha zhali? Parbhani dangal zhali Psi Ghorband la Naukri warun kadhale ka? Parbhani madhe police barobar gund pan hote Kombing operation madhe, video viral aahet?

  • @sahebraougalmugale5456
    @sahebraougalmugale5456 13 часов назад

    राजकारण

  • @AmolWagh-s0c
    @AmolWagh-s0c 13 часов назад

    1 takyavale 30 takyavalyche fadavali

  • @DipakJadhav-pm3rt
    @DipakJadhav-pm3rt 13 часов назад

    Are vanjardyanno tumcya gharatl. Kapun fekun deu na aamhi tevha kln tumhala🚩

  • @kiranraut3360
    @kiranraut3360 15 часов назад +2

    😂😂😂😂

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 14 часов назад

    मुंडे हटाव बिड जिल्हा बचाव

  • @sandipvasantpatil1371
    @sandipvasantpatil1371 15 часов назад

    शरद पवार एक नबंर माणुस

  • @AjinkyaJadhav-l4k
    @AjinkyaJadhav-l4k 10 часов назад

    Jahir nishedh

  • @BapuHage-tz4nq
    @BapuHage-tz4nq 15 часов назад +1

    Bagar.hahy.sary.

  • @indrajeetchavan294
    @indrajeetchavan294 12 часов назад

    काही उपयोग नाही

  • @pritampawar-xz8gl
    @pritampawar-xz8gl 14 часов назад

    Khara aropi ha dm ch aahe , pan jatiwadi loka tyana pathishi ghalat aahet ani mhane maratha jatiwadi aahet wahh chorachya ultya bomba

  • @bapuraonigude3642
    @bapuraonigude3642 15 часов назад

    खरच सर्वांचा बाप आहेत. पवारसाहेब.

    • @vikasshinde5114
      @vikasshinde5114 14 часов назад +1

      Tuzaa pn kai😂😂😂

    • @vikasshinde5114
      @vikasshinde5114 14 часов назад

      Hya news Channel valyancha aahe mhnun vichyarl😂

    • @dattatraydixit6009
      @dattatraydixit6009 14 часов назад

      धनंजय मुंडे हे शरद पवार यांच्या मार्गदर्शनात होते

  • @Trading_Shine92
    @Trading_Shine92 12 часов назад

    Bhetisathi Alte Vakdesh Ka Rajkiya sabha Ghenyasathi?
    Mike /Jamav/khurchya/Mandap...
    Are Nalayakano Vishay Nyayacha ahe ani tumhi rajkaran kartaye tyachya adun adhi arakshanavarun Rajkaran ata Marnavarun Rajkaran..
    Laja vatudya Devala pan hishob dyaycha Asto..
    Vakdya Beed la ala tasa parbhani la pan Ja ki

  • @asefshaikh8410
    @asefshaikh8410 12 часов назад

    Jangle Raaj Yenaar Mahit Asun Hi Sarkaar Nivdhun Dile Atta Phakt Ashwasan Aani Annyae

  • @arunrodge9508
    @arunrodge9508 14 часов назад

    खरच मुंढेचा राजीनामा घ्या

  • @shantaramshinde7690
    @shantaramshinde7690 15 часов назад

    धनंजय मुंडे चा राजीनामा दादा नक्कीच घेतील .तर राष्ट्रवादी ची पत या महाराष्ट्रात राहिल

  • @Bad_Boys808
    @Bad_Boys808 13 часов назад

    बाई निवेदन देताना हसू राहिली...
    काय हिजडे पणा लावला...न्याय द्या त्या माणसाला...
    कुठं राजकारण करता रे
    देवा चांगली जागा द्या यांना

  • @yogeshmunde7968
    @yogeshmunde7968 15 часов назад +1

    Main suyrdhar असायला काय समंध तार आसवा की तो तपासात कळेल....काय महात्रपणात राजकारण करायलाच बाबा

  • @vishalmunde7609
    @vishalmunde7609 14 часов назад

    साहेब आगीत तेल टाका 😂😂😂

  • @dattashreebhungurde1370
    @dattashreebhungurde1370 15 часов назад +3

    Pawar Aaj orynt santvnasatu kute gele hoteka mag aatacka karn Yana dhananjay mundela adkvnyasar hi khtatop aahe