नमस्कार , जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही , आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view धन्यवाद
नेहा काटेकर ही सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व Diabetes educator आहेत आणि त्यांचा १२ वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद ! Neha Katekar is well known Dietitian and Diabetes Educator with rich clinical experience of 12 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
Mam maz opresion kup zalyt 5 oprosion zal ahi pan maz kup charbe vadli ahi tr me kup parynt kely pan kami hot nahi kup vadl ahi tr mala solosion sanga plz
नमस्कार. आपल्या चॅनल वर वजन कमी करण्यासाठी, चरबी कमी करण्यासाठी काय करावे याच्यावर बरेच व्हिडिओज आहेत, ती कृपया बघा, सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा 👍🏻😊 🎯वजन कमी करण्यासाठी आपल्याकडे एक उत्तम प्लान (Weight management program) देखील आहे, तोही तुम्ही घेऊ शकता. माहितीसाठी संपर्क : +91 94229 89425
Mam mala zopechi goli ahe tyamule mazi zop purn zhali ase vatat nahi v mala exercise karayala problem yete v mazi chid chid hote v mala sarkhe stress मध्ये salyasarkhe vatate
पहिले तर कुठल्याच गोष्टीचे स्ट्रेस घेऊ नका. तर प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे व्यायामासाठी 15 min करा आणि मग हळू हळू वेळ वाढवत जा. रोज करण्याला महत्त्व आहे. ..स्ट्रेस मुळे झोप येत नाही आणि झोप झाली नसल्याची weight gain aani parat stress . हे चालू राहत. सर्व प्रथम छान झोप घ्या आणि evening 15 min exercise karnya pasun survat Kara.
म्यडम 🙏 माझे वय आता ६३,६४असुन मी एका पायाने अपंग झाल्या पासुन माझे पाई चालणे ९०%अमी झाले असुन आता माझे वजन ७७ कि.आहेत व पोटाचा घेर मोठा झाला आहे.तर मला पोट व वजन कमी करण्यासाठी उपाय संगणेस आपणास विनंती.
@@JustForHearts mala fresh vatat नाही v sarkhe vichar yetat ani mi yoga 1hour walking v balance diet pan ghete pan thod mind disturb zhala ki chaha pyavasa vatat Rahat
Khup barik vichar karnyachi savay आहे v mala sarkh zhopavese vatate mala manosupchar dr 1 goli ahe shant vatnyasathi atta mi diet vyam करते weight loss sathi
Maza age 26 ahe maze vajan 45 ahe but maza pot khup moth distoy oti pot ani pot khup motha disto tr tyavr upay sanga, mla time mule yoga nhi jamt workout kryala nhi jamt, tr sodun tumhi ky snagal
Mam माजा प्रश्न असा आहे की जर आपण unhealthy काही ही खाल तर आपण ते exercise ने त्याच्या calerioes burn करू शकतो पण त्या calerioes सोबत त्या मधले ते जे काही unhelthy गोष्टी असतात ज्या ने आपल्याला आजारपण होतात म्हणजे तेल, साखर, मैदा हे सर्व गोष्टी पण त्या calerioes मधून निघून जातात का? I hope u understand my question😊
Excellent question Rachana. Yes you are right calories from unhealthy foods can be reduced but the damage caused by unhealthy fats and other preservatives are harmful or our health specifically heart health and gut health. So choose food wisely. Thanks, Neha K
Mam maz way 37 ahe .unchi 5 fut wajan 63 aahe ek mhina zala roj ardha taas firte wyam krte pn potawrch fat Kami hot nahi an wajan pn ..chehrywr Wang ,kes galti khup hoti
तुमचा डाएट बघावा लागेल काय नक्की बदल केले पाहिजे आणि व्यायाम करता का ? तुम्ही Personal consultation घेऊ शकता त्यात तुमचा डाएट प्लॅन करून मिळेल. या नंबर वर तुम्ही whats app करू शकता 94229 89425
विडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे strength training व core exercise करणे खूप महत्वाचे आहे आणि खूप लोकांचा व्यायाम म्हणजे चालणे. त्या मुले पोट लवकर कमी होत नाही.
नमस्कार , जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही ,
आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
धन्यवाद
1
😂😂ज
😂
खुप छान माहिती धन्यवाद
धन्यवाद. यातल्या टीप्स वापरून काय result मिळतो नक्की सांगा.
Chan mahiti sangta tumhi
पोटावर बिबे बडवल्यास पोटाची चरबी खुप लवकर कमी होते. हा सर्वात गुणकारी व पुर्ण यशस्वी उपाय आहे.
म्हणजे काय असते?
@@JustForHearts बिबे भेटतात मसाला दुकानात. ते घेऊन पोटावर रगडायचे म्हणजेच बडवायचे. यामुळे पोटाची चरबी कमालीची कमी होते.
अच्छा, ही एक नवीन माहिती आम्हाला मिळाली... धन्यवाद! 😃👍🏻🙏🏻
ते कसे करावे
Bibve lavlywar nasun basael ki sagal
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद मॅडम❤
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Very nice informatio dili madam thank u🙏
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
धन्यवाद मॅडम.
धन्यवाद. चॅनेल ला subscribe करील विसरू नका.
Khupach chhan information dili Neha. Very informative video.
Thank you so much dear. Do share with your friends and family.
Phar chan mahite dele doctor
धन्यवाद. यातल्या टीप्स वापरून काय result मिळतो नक्की सांगा.
Good information i want kito dite information
Thank you. Good suggestion will try to come up with this topic.
Maze hat pay barik ahet potavarchi charabi vadali ahe Ani thodi kamrevarchi upay sanga please
Core exercises kara jyani belly area ani hip area varche muscles strength vadhel ani tone hotil.
@@JustForHearts pet pan Kam hoil na
नेहा काटेकर ही सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व Diabetes educator आहेत आणि त्यांचा १२ वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद !
Neha Katekar is well known Dietitian and Diabetes Educator with rich clinical experience of 12 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
खूप छान मॅडन
धन्यवाद!
👍👍👌👌
थँक्स mam
Welcome
खुप छान माहिती
धन्यवाद!! असेच आमचे व्हिडिओ बघत रहा
Mam maz opresion kup zalyt 5 oprosion zal ahi pan maz kup charbe vadli ahi tr me kup parynt kely pan kami hot nahi kup vadl ahi tr mala solosion sanga plz
नमस्कार.
आपल्या चॅनल वर वजन कमी करण्यासाठी, चरबी कमी करण्यासाठी काय करावे याच्यावर बरेच व्हिडिओज आहेत, ती कृपया बघा, सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा 👍🏻😊
🎯वजन कमी करण्यासाठी आपल्याकडे एक उत्तम प्लान (Weight management program) देखील आहे, तोही तुम्ही घेऊ शकता.
माहितीसाठी संपर्क : +91 94229 89425
Mam maz vajan 50 kg aahe aani height 4.11 inch aahe kamrecha ghet 33 inch aahe vajan kami larnyachi garj ahe ja
Waist circumference below 31 pahije. Exrcise kara ani BCA check karun ghene manje kaele fat mass keti ahe ani lean body mass keti ahe?
madam maze dilivery mdhe potacha vatya khup rahila aahe kay kru sanga ksa aahar gheu konta exercise kru sanga
Core exercise , diet ani sleep hyavar focus karne avashak aahe
Madam maje vegn 67kg maje vgan50 sati kya krahe saga mla joint pain ahy
उंची किती आहे आणि कोणता व्यायाम करता ? जॉईंट पेन कधी पासून आहे?
Mam mala zopechi goli ahe tyamule mazi zop purn zhali ase vatat nahi v mala exercise karayala problem yete v mazi chid chid hote v mala sarkhe stress मध्ये salyasarkhe vatate
पहिले तर कुठल्याच गोष्टीचे स्ट्रेस घेऊ नका. तर प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे व्यायामासाठी 15 min करा आणि मग हळू हळू वेळ वाढवत जा. रोज करण्याला महत्त्व आहे. ..स्ट्रेस मुळे झोप येत नाही आणि झोप झाली नसल्याची weight gain aani parat stress . हे चालू राहत.
सर्व प्रथम छान झोप घ्या आणि evening 15 min exercise karnya pasun survat Kara.
मॅडम नमस्कार, मी पोलीस आहे,माझे वय 37 वर्ष आहे, माझे वजन 78 आहे, उंची 5 फूट 7इंच आहे,माझा पोटाचा घेर खुप वाढला आहे, काय उपाय सांगाल.
Tejpata cha kadha pit ja zoptana
कमी खाने
@@shivcreative1280😂😂😂😂
Madam mzhe vay 51 aahe vajn 55 aahe mi tumchya chaynlche sarva video pahte aani mi darroj vhyayam karte asech Chan Chan video taka Thanku
खूप छान ! नक्कीच आम्ही असेच चांगले व्हिडिओस करू. तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हे विडिओ शेर करत राहा.
हरनीया आपेरेशनंतर वायाम कसा क 9:29 रायचा
आपेरेशला किती दिवस झाले
म्यडम 🙏 माझे वय आता ६३,६४असुन मी एका पायाने अपंग झाल्या पासुन माझे पाई चालणे ९०%अमी झाले असुन आता माझे वजन ७७ कि.आहेत व पोटाचा घेर मोठा झाला आहे.तर मला पोट व वजन कमी करण्यासाठी उपाय संगणेस आपणास विनंती.
तुम्ही chair yoga केल्या नि व्यायाम पण होईल आणि तुम्हाला त्रास न होता व्यायाम पण होईल.
Mam badishop che pani pele tr kay holel vajun kami hoel ka charbi kami hoel
Nusta tyane honar nahi diet and exercise pan laksha dena garjeche ahe.
@@JustForHearts ok thanks mam me ratri exercise karto pan
Nice information 😊
धन्यवाद. यातल्या टीप्स वापरून काय result मिळतो नक्की सांगा.
Mam stress realize karnyasathi upay sanga v kase apan tyamdhun lavakar baher padu upay sanga
तुम्हाला नक्की काय त्रास जाणवतो ?
@@JustForHearts mala fresh vatat नाही v sarkhe vichar yetat ani mi yoga 1hour walking v balance diet pan ghete pan thod mind disturb zhala ki chaha pyavasa vatat Rahat
Khup barik vichar karnyachi savay आहे v mala sarkh zhopavese vatate mala manosupchar dr 1 goli ahe shant vatnyasathi atta mi diet vyam करते weight loss sathi
Hello mam...my age is 25 and my weight is 62 kg and my height is 5 feet 3 inches ...is it ok to weight 62 kg or I need to loose my weight??
Ideal weight should be height (cm) minus 100.
May 13, 2024
Maza age 26 ahe maze vajan 45 ahe but maza pot khup moth distoy oti pot ani pot khup motha disto tr tyavr upay sanga, mla time mule yoga nhi jamt workout kryala nhi jamt, tr sodun tumhi ky snagal
Tumhala vyayam lower abs che karne avashak aahe aani aahara vishaychya ashok mahiti sathi whatsapp kara 9422989425
माझे वय अत्ता रनिंग ४२ आहे माझे वजन ९३किलो आहे शिवाय मला बीपी puls शुगर hi आहे मला काय उपचार केले तर बर पडेल
आहार व जीवनशैली बदलून वजन कमी करणे गरजेचे आहे
Mam माजा प्रश्न असा आहे की जर आपण unhealthy काही ही खाल तर आपण ते exercise ने त्याच्या calerioes burn करू शकतो पण त्या calerioes सोबत त्या मधले ते जे काही unhelthy गोष्टी असतात ज्या ने आपल्याला आजारपण होतात म्हणजे तेल, साखर, मैदा हे सर्व गोष्टी पण त्या calerioes मधून निघून जातात का? I hope u understand my question😊
Excellent question Rachana.
Yes you are right calories from unhealthy foods can be reduced but the damage caused by unhealthy fats and other preservatives are harmful or our health specifically heart health and gut health. So choose food wisely.
Thanks,
Neha K
@@JustForHeartsThanks for lovely answer❤❤
December 14, 2023
C section nantr belly fat kas kami karaych ani knee pain pn asnar tr ky krav jyane tummy kami hoil lavkar
Low calorie diet ani abs exercise ani stationary cycling karu sshakta.
Mi kup lavkar kami hote ani jast pn hote as ka mam
Okay consistently exercise and diet follow kara manje maintain rahil. khp extreme routine change karu naka.
Madam surynamskar daily 50 karte potawarche fats Kami hoil na tyachya adhi 45 min
workout pn karte weight Kami zhale pn potachi charbi avdhi Kami nahi zhali pls reply
poatavarche fats kami hoeila diet, exercise and stress management sagla ekatra karne aani patience theun satatyani karat rahne avashak aahe.
Thanks mam
Most welcome 😊 Have you subscribed our channel?
नमस्कार मॅडम माझं वय 37 वर्षे आहे वजन 92 आहे तरी पर्याय सांगा
तुमची उंची किती आहे ?
Maz otipot jastch wadhl kay karav lagel
Do core exercises.
Plank
mountain climbers
crunches etc.
Mam maz way 37 ahe .unchi 5 fut wajan 63 aahe ek mhina zala roj ardha taas firte wyam krte pn potawrch fat Kami hot nahi an wajan pn ..chehrywr Wang ,kes galti khup hoti
तुम्ही किती calories घेता आणि किती फास्ट चालता? थायरॉईड टेस्ट केली आहे का?
नमस्कार मॅडम
नमस्कार
नमस्कार
नमस्कार
Body kmi 60 kilo aani pot vadt aahe kay karave
Can contact us for personal consultation.
🙄🙏
Any questions?
Mam maz 3 vela c section zale ahe mazya potavarchi charbi khul ahe ani Kashi Kami Karu shakte . Maz age 34 ahe ani weight 72 ahe
तुमचा डाएट बघावा लागेल काय नक्की बदल केले पाहिजे आणि व्यायाम करता का ? तुम्ही Personal consultation घेऊ शकता त्यात तुमचा डाएट प्लॅन करून मिळेल. या नंबर वर तुम्ही whats app करू शकता 94229 89425
मॅडम. माझे वय 58वर्षे आहे. मी व्याम करते वेळी. किंवा रानिग करते वेळी कंबर दुक्ते.
वजन जास्त आहे का ? कमरेचे योग असणे करणे जर मणक्याचा त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे.
Mazhe hips chi charbi khup vadhli ahe please upay
Follow these tips and do strength training and functional training.
Complex carbohydrates konte
Complex carbohydrates mhanje jowari, bajri, nachani, kodo, varagu, leafy vegetables, cucumber, choles, rajma, moong, chawli .
हॅलो मॅम
माझं सीझर होऊन 3 महिने झाले आहेत माझं पोट खूप लटकत आहे आणी कंबरेचा घेर वाढला आहे तो कमी कसा करायचा plzz सांगा
Post pregnancy weight loss ! #justforhearts #pregnancy #weightloss #diabetes
Mz potavar khup charbi ahe mla mdt krA
Core exercises kara ani video madhye sangitlele tips nakki follow kara.
माझं वय 46 आहे वजन वजन 67 किलो आहे तर वजन किती कमी करावे लागेल
उंची किती आहे ??
Ladies चे पोट लवकर कमी होत नाही व्यायाम करून ही असे का ?
विडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे strength training व core exercise करणे खूप महत्वाचे आहे आणि खूप लोकांचा व्यायाम म्हणजे चालणे. त्या मुले पोट लवकर कमी होत नाही.
Mam majha pn potha cha ghar jast aahe aani mala pirods madhe 2 day's blinding hote plz kay tari solution dya
Anek details janun gheun tumhala diet changes sangave lagtil, tyamule tumhi 9422989425 hya amchya number var whatsapp kara.
मॅडम पोटाची चरबी लवकर कमी करण्या साठी उपाय सांगा
तुमच्या आहार आणि व्यायाम ह्यात नियमितता ठेवा . समतोल आहार घ्या
पोटाची चरबी लवकर कशी कमी होईल उपाय सांगा
विडिओ मध्ये दिलेले उपाय करून पहा नक्की फरक पडेल.
Maz age 26 aahe आणि weight 65 आहे height 5.5 आहे
तुझे वजन नियंत्रणात aahe
@@JustForHearts पण पोट वाढलाय
मला पण विचारायचं होतं
Kay vicharyche hote?
MI Kajal Rupnawar Potavrchi chrbi Kashi kami Karachi
नमस्कार.
या व्हिडिओमध्ये त्याबद्दलच माहिती दिलेली आहे, कृपया व्हिडिओ पहावा.
काही शंका असल्यास खालील दिलेल्या नंबर वर संपर्क साधा.
+91 94229 89425
Hi
Hello
मॅडम माझं ओटी फूट नाही वरचं पोट निघालेला असं का बर आहे
Tyala apple shape obesity mantat. Core exercise and diet kelyane hoel kami.
Madam mal kami karyach 1:53
तुमचे वजन व उंची किती आहे व आरोग्याचे काय त्रास आहेत ?
प्रतीक्षा वाघमारे यांना पोट कमी कसे करावे
For any kind of health related consultation and diet plan you can contact us on 94229 89425
Mazhe vay 26 ahe Waight 54 ahe but pot khup vadhlele ahe
वीडियो मधले उपाय नक्की करुन बघा
Mam mi 25 chi ahe maz weight 62 ahe pot pan lay vadhal
चहा ऐवजी रोज हालीम् ची खीर खाल्ली तर चालते का
थंडीत हे जास्त चांगले उन्हाळा पेक्षा.
Ok..
माझ. वजन. मी. ऐक. छेटा. पोरगा आहे. माझं. वजन. 50. आहे
Height keti ahe?
माझ वय 42 आहे वजन 75 आहे ऊची 5.5 आहे पोटाची चरबी पण आहे खुप जडपणा वाटतोय
वीडियो मध्ये सांगितल्या प्रमाणे टिप्स फॉलो करा नक्की वजन कमी होईल .
माझ वजन64आहे
What is your height?
The
माझी शरीर जास्त नाही फक्त पोटाचा घेरच जास्त दिसतो मी दिसायला बारिकच आहे ?
सकाळी फ्रेश जाग येते की कंटाळा येतो
Kantala
😪
Be consistent in your diet and exercise. You will get results.
Madam आपण फक्त माहिती सांगितली व्यायाम आहार काही नाही सांगितले
Pudhel video baghat raha
vyayam karte tri pn kahich fark padla nahi
What is your weight and height?
kay vyayam kartat?
December 14, 2023
माझं वजन 88 किलो आहे वय94 आहे पोट मोठे
विडिओ मध्ये सांगितलेले फॉलो करा
मॅडम आठ दिवसांचा डाएट चा विडिओ करा
मला तुमचा फोन नंबर द्या कृपया मला तुमच्याशी बोलायच आहे वजन कमी करण्यासाठी डाएट पाहिजे आहे
हो नक्कीच हा विडिओ करायचा प्रयत्न करू. या नंबर वर तुम्ही whats app करू शकता 94229 89425
Tumcha phone number dya
94229 ८९४२५ या नंबर वर संपर्क साधू शकता .
खुप छान माहिती धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
The