मी पण अपंग आहे मी पण नाही रडत बसत सतत काही ना काही करत राहते मला masculer dyestrophy हा आजार आहे पण ह्या वर उपचार नाही ह्या ताई सारखी मी पण जिद्दी आहे😊 सलाम आहे ह्या ताईला🙏
Kharc tai tumi khup gret ahat tumchya कर्तुत्वाची तोड नाही इथे एक एक व्येक्ती अशी आहे की निसर्गाने इतकं सुदंर शरीर दिलं तरी त्याचा उपयोग करत नाही👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍
खूप छान सुनीता ताई तुमची जिद्द ने तुम्हाला तुमच्या पायावर उभ केल तुम्हाला पाय नसून पण तुमचे मिस्टर आंधळे तरी त्यांच्यावर तुम्हाला गर्व आहे वेरी नाईस ताई माझं पण नाव सुनीता आहे मला पण माझ्या नावावर गर्व झालाय आणि तुमच्या जिद्दे ला सलाम करते ताई मी 👍👌👌👏👏
ताई खुपच छान तुही हे दाखवून दिलं कि जिद्द असेल तर काहीही करु शकता हे तुम्ही दाखवून दिलं शुभेच्छा देण्या पेक्षा आदर्श घवया हिच पांडुरंग चरणी प्रार्थना केली 👍👍🙏🙏
माझी कमेंट कोणी पण वाचणारा असो..खरं तर मी कोणालाच सांगायची गरज नाही.कारण या जगात असे काही नमुने आहेत कि ते दुसऱ्यांना हिनवून दुखवून बोलतात.. म्हणून मला सांगवस वाटलं.खरंच भावांनो आणि बहिणींनो.. कोणीच कोणाला कमी समजू नका.. वेळ ही सगळ्यांवर येते.... सुनीता ताई तुम्हाला सलाम.. अजून खुप छान होईलतुमचं आयुष्य... 👍🙏
ताई जय हरी तुला आणि तुझ्या परीवाराला खुप धन्यवाद भगवान पांडुरंग खुप दयालू आहे ताई वा वा करून दाखवलेस पुनश्च धन्यवाद 🌹🌹🙏🙏जय हरी 🙏🌹🌹🙏🌹पांडुरंग हरी🙏🌹🌹🌹 राम कृष्ण हरी 🌹🙏🌹🙏🌹
काही तेव्हापासून तिला सलाम तुझे कार्याला सलाम तुझे कामाला सलाम तुमचे डोळे जिद्दीने मुलगा सुद्धा असा लग्नसुद्धा असल्यावर काय सिद्ध केले की त्याला डोळ्या डोळ्यांनी अंध असल्याने उजळणी म्हणून समाज थँक्यू धन्यवाद असेच कार्य करीत राहा तुझ्या भविष्याला शुभेच्छा आई जा इथून पुढील वाटचालीसाठी येत आहे मी खुप खुप धन्यवाद आमच्या सहकुटुंब सहपरिवार येऊन तुला खूप खूप शुभेच्छा त्यांनी पंढरपूर तालुका जिल्हा सोलापूर सोलापूर कुर्डू तालुका माढा जिल्हा सोलापूर तरी मी कधीही भेटायला येईल फक्त तुझा पत्ता खूप खूप अभिमान वाटतो मला खरंच मी एका पायाने अपंग आहे पण माझी अवस्था आहे ते जरा बता तुला सांगतो मी हे गेले तीन नवीन केलं पण अपने कशी करावी हे लक्षात घेऊन मी नाही याचा विचार करून आपल्या बहिणीचा बहिणीचा पैशाची बहिणीचा तर करून कशाला तसंही झालं तसंच मिळाली विचार करून केल तिला बोलता येत नाही मूकबधिर आहे स्नेहा हार अरमान है कि नाही जुने करत राहायचे आणि कळत नकळत आपले सर समजायचे आणि
खंरच दुसरे काय म्हणतात याकडे लक्ष देऊन काही उपयोग नाही आपण काय आहे हे दुसऱ्या पेक्षा आपल्याना माहिती आहे आणि जिद्द, चिकाटी या ताई कडे पाहुन मिळते. या ताईना मानाचा मुजरा 👌❣️🦋✌👍
सुनिता ताई मि एक किन्नर आहे तुज्यासारखी जिद्द मलापण करायची आहे खरच तुला माजा सलाम आहे बग आई रेणुका तुला आणी तुज्या लेकराला सुखी ठेऊ आती भाऊजी चा आती तुजा जोड़ा आसाच राहुदे ,़मि राणी सागंली ं
ताई सौभाग्य असो तुमच्या नशीबी एक अंध व्यक्तीचे तुम्ही डोळे आहात दोघांनी एक विचाराने एक जीवाने एक मायेने सुखाने संसार करा दोघांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा तुमच्या संसाराला कोणाची दृष्ट 🌑 ना लाखो देव तुमच भावी आयुष्य सुख समृद्धी आनंदी सुखी यशस्वी हो हि भगवंता चरणी माझी प्रार्थना 🙏 राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल जय हरी माऊली 🚩🚩🚩🚩🚩
सुनिताताई तुमचा अभिमान वाटतो तुम्ही तुमच्या सारख्या हजारो बहिण भावांना आदर्श देत आहात तुम्ही खचून न जाता तुम्ही जिद्द सोडू नका तुमच्या पाठीशी असंख्य बहिण भावांचे व तुमच्या आई वडील यांचे आशिर्वाद आहेत
सुनीता ताई तुमच्या जिद्दीला आणि इच्छा शक्तीला सलाम तुमचे सर्व स्वप्न पुर्ण व्हावे हीच आई भवानी चरणी प्रार्थना
ताई सलाम तुमच्या जिद्दीला.ज्या नालाईक शिक्षकांनी तुमचं खच्चीकरण केले त्यांचा समाजापुढे काय आदर्श
ताई तुमच्या जिद्दीला सलाम ईश्वर तुमचे भले करो व धंद्यात भरभराट होवो.ऐवढी देवाकडे प्रार्थना.
सूनीता तुझ्या जीदीला सलाम तुझा आभीमान वाटतो आपग आसून रडत बसली नाही तुला खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद तुझा परीवार खूप छान आहे
मी पण अपंग आहे मी पण नाही रडत बसत सतत काही ना काही करत राहते मला masculer dyestrophy हा आजार आहे पण ह्या वर उपचार नाही ह्या ताई सारखी मी पण जिद्दी आहे😊 सलाम आहे ह्या ताईला🙏
@@akallcontent7870 रडत बसायेचे नाही मानव जलम पूणे वताला मीळतो मग तो कसाका आसेना अनदी जगायेच आजाराकड लक्ष देयेच नाही
🪔🪔🪔
@@akallcontent7870 ùù
@@nutanpawar2511 u u manje
काय बोलावे
कस जगावे ते ताई तुझ्याकडून शिकावे.
तुझ्या जिद्दीची कथा साऱ्या जगाने शिकावी. ✍️🌹🌹🌹🙏
सुनीता ताई तुमच्या साठी खूप खूप शुभेच्छा परमेश्वर तुम्हाला खूप शक्ति देवो
👏👏
एखादी स्त्री काहीही करू शकते हे या गोष्टी वरून सिध्द झालं
तुमचा संघर्ष अनेकांना प्रेरणा देऊन जातं..
खुप खुप छान काही लोकांना दोन्ही हात पाय असून ही खुप रडगाणे गातात पण तुमच्या जिद्दीला सलाम खुप खुप शुभेच्छा यशस्वी व्हा
अशी बाई या जगातच नाही सलाम आहे तूम्हाला
Ssssssßdss
खूप छान दोघांना मनापासून शुभेच्छा..... देव तुम्हाला नेहमी आनंदी ठेवो
सौ सुनीताताई यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा
Kharc tai tumi khup gret ahat tumchya कर्तुत्वाची तोड नाही इथे एक एक व्येक्ती अशी आहे की निसर्गाने इतकं सुदंर शरीर दिलं तरी त्याचा उपयोग करत नाही👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍
खुप छान ताई पुढील जीवन खुप चांगले जावो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
Bhari...पत्रकार साहेब ग्रेट वर्क
खूप छान सुनीता ताई तुमची जिद्द ने तुम्हाला तुमच्या पायावर उभ केल तुम्हाला पाय नसून पण तुमचे मिस्टर आंधळे तरी त्यांच्यावर तुम्हाला गर्व आहे वेरी नाईस ताई माझं पण नाव सुनीता आहे मला पण माझ्या नावावर गर्व झालाय आणि तुमच्या जिद्दे ला सलाम करते ताई मी 👍👌👌👏👏
सुनीता ताई खरंच खुप् मेहनती आणी जिद्दी आहेत त्यांचा स्वभाव सुद्धा खूप छान आहे .या आमच्याच गावाच्या आहेत.
ताई खुपच छान तुही हे दाखवून दिलं कि जिद्द असेल तर काहीही करु शकता हे तुम्ही दाखवून दिलं शुभेच्छा देण्या पेक्षा आदर्श घवया हिच पांडुरंग चरणी प्रार्थना केली 👍👍🙏🙏
माझी कमेंट कोणी पण वाचणारा असो..खरं तर मी कोणालाच सांगायची गरज नाही.कारण या जगात असे काही नमुने आहेत कि ते दुसऱ्यांना हिनवून दुखवून बोलतात.. म्हणून मला सांगवस वाटलं.खरंच भावांनो आणि बहिणींनो..
कोणीच कोणाला कमी समजू नका.. वेळ ही सगळ्यांवर येते.... सुनीता ताई तुम्हाला सलाम.. अजून खुप छान होईलतुमचं आयुष्य... 👍🙏
ताई जिद्दी ला खूप खूप मोठा सलाम
तुमच्या जिद्दीला सलाम. परमेश्वर तुम्हाला भरपूर शक्ति देवो.
ताई तुमच्या जिद्दीला सलाम 🙏🙏
खरंच मनाला दुःखद अशी वाटणारी गोष्ट. ताई खरंच अगदी मनापासून शुभेच्छा तुमच्या संसाराला
सुनीता खूपच छान विचार आहेत तूझे तुझ्या जिद्दीला सलाम👍
खरच खुपच कौतुकास्पद आहे ताई आशाच खंबिर रहा पुढिल संसार सुखाचा होवो हिच सदिच्छा
खूप छान सूनिताऊदड
आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
ताई, तुमच्या हिमतीचे कौतुक आहे. तुमच्या पुढील वाटचालीला खुप खुप शुभेच्छा!.
सुनीताबाई जीवनाचा मोठा कष्ट होता तुम्ही मायेचा सागर कधीच न हार नका मागुन
परमेश्वराला खरच कालजी आहे
तुम्हा ला भरपूर शुभेच्छा
ताई शब्द पण कमी पडतात,तुमच्या you are grate
सुनिता ताई तुम्ही सर्वांना प्रेरणा देत आहात.
Great ताई 👍🏻👍🏻👍🏻👍🏻🌹🌹🌹🙏👌🏻🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🙏 सलाम तुमच्या जिद्दीला 🙏
सुनिता ताई खुपच छान, तुमच्या जिद्दीला सलाम 🙋♂️ पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन, तुम्हची सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे
तुमच्या जीवनात आनंद येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना,💓
ताई तुमच्या कर्तुत्वाला सलाम अपंग असून सुधा तुमची जिद्द सोडली नाही खूपच मस्त
ताई तुमच्या कर्तुत्ववाला सलाम 💐💐💐💐💐
सुनीता ताईच्या मेहनतिला व जीदीला खूप खूप शुभेच्छा
सुनीता ताई तुमच्या दहीर्यिला कोटीकोटी सलाम 🙏🙏🙏❤️
मी पण अंपग आहे आणि माझे नाव पण सुनिता आहे मी दोन्ही पायानी अपंग आसुन घरातले सर्व काम करते काय हा योगायोग पण मी कुवारी आहे
होका
U r great tai God bless you❤🙏🌹
खूपच छान ,मला अभिमान आहे
तुमच्या आत्मविश्वासाला सलाम👌👌👌
ताई जय हरी तुला आणि तुझ्या परीवाराला खुप धन्यवाद भगवान पांडुरंग खुप दयालू आहे ताई वा वा करून दाखवलेस पुनश्च धन्यवाद 🌹🌹🙏🙏जय हरी 🙏🌹🌹🙏🌹पांडुरंग हरी🙏🌹🌹🌹 राम कृष्ण हरी 🌹🙏🌹🙏🌹
काही तेव्हापासून तिला सलाम तुझे कार्याला सलाम तुझे कामाला सलाम तुमचे डोळे जिद्दीने मुलगा सुद्धा असा लग्नसुद्धा असल्यावर काय सिद्ध केले की त्याला डोळ्या डोळ्यांनी अंध असल्याने उजळणी म्हणून समाज थँक्यू धन्यवाद असेच कार्य करीत राहा तुझ्या भविष्याला शुभेच्छा आई जा इथून पुढील वाटचालीसाठी येत आहे मी खुप खुप धन्यवाद आमच्या सहकुटुंब सहपरिवार येऊन तुला खूप खूप शुभेच्छा त्यांनी पंढरपूर तालुका जिल्हा सोलापूर सोलापूर कुर्डू तालुका माढा जिल्हा सोलापूर तरी मी कधीही भेटायला येईल फक्त तुझा पत्ता खूप खूप अभिमान वाटतो मला खरंच मी एका पायाने अपंग आहे पण माझी अवस्था आहे ते जरा बता तुला सांगतो मी हे गेले तीन नवीन केलं पण अपने कशी करावी हे लक्षात घेऊन मी नाही याचा विचार करून आपल्या बहिणीचा बहिणीचा पैशाची बहिणीचा तर करून कशाला तसंही झालं तसंच मिळाली विचार करून केल तिला बोलता येत नाही मूकबधिर आहे स्नेहा हार अरमान है कि नाही जुने करत राहायचे आणि कळत नकळत आपले सर समजायचे आणि
सुनिता तुला माझ्या कुटुंबा कडून व माझ्या परिवाराकडून तुला खूप खूप शुभेच्छा👍👍👍👍👍👌👌👌👌💐💐💐🌷🌹🌹🎉❤️❤️❤️❤️
पांडुरंग परमात्मा तुम्हाला खूप यश deoo 🙏🙏🚩
कस्तूरी डोगंरे पेनूर
तुझ मला बरे वाटले
I supar
अभिनंदन ताई 🙏🙏 धन्यवाद ताई देव तुमचे भले करो
सुनिता ताई च्या जिद्दीला 1000तोफेची सलामी
तुमच्या जिद्दीला सलाम ताई!!
ताई तुमचे कार्याला सलाम
खंरच दुसरे काय म्हणतात याकडे लक्ष देऊन काही उपयोग नाही आपण काय आहे हे दुसऱ्या पेक्षा आपल्याना माहिती आहे आणि जिद्द, चिकाटी या ताई कडे पाहुन मिळते.
या ताईना मानाचा मुजरा 👌❣️🦋✌👍
खुप छान विचार आहे ताई तुझ्या विचार सलाम 🙏🙏🙏🙏🙏
छान ताई
खूप छान. तुजा जिद्दीला 🙏🙏
ताई मला नोकरी आहे शेती आहे सार आहे पण एक गोष्ट नाही म्हंजे तुमच्या चेहऱ्यावर चा आनंद really proud of u sister
ताई तुम्हाला सलाम
सुनिता ताई मि एक किन्नर आहे तुज्यासारखी जिद्द मलापण करायची आहे खरच तुला माजा सलाम आहे बग आई रेणुका तुला आणी तुज्या लेकराला सुखी ठेऊ आती भाऊजी चा आती तुजा जोड़ा आसाच राहुदे ,़मि राणी सागंली ं
तुमच्या पाठीशी आई एकवीरा देवी उभी राहिेली आहे फक्त तुम्ही मनातील जिद्द सोडू नाका राणी ताई तुमच्या कष्टांना एक दिवस फळ मिळेलच
Tumhi pn hotan 100%
अतिशय सुंदर ताई साहेब 💐💐
ताई तुमचा खूप अभिमान वाटतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 👍👍
ताई. तुमच्या. जिद्दीला. आणी. स्वाभीमानाला. मानाचा. मुजरा.!!!!!
परमेश्वर. तुमच्या. मनातील. सर्वच. स्वप्न.
पुर्णत्वास...घेवुन. जाईल. ही. शुभेच्छा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप शुभेच्छा ताई, आदर्श व्यक्तीमत्व
तुमच्या जिद्दीला सलाम ताई
ताई तुम्ही खुप छान आहे परमेश्वर तुमच्या पाठीशीउभे आहे
सुनीताताई परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो.
खुप छान ताई अभिमान आहे आम्हाला तुमच्या संर्घाषाचा
सलाम ताई आपल्या जिद्दीला खंचून जावु नका रडू तर आजिबात नका नेहमी आनंदी व सकारात्मक राहा
ताई साहेब तुमचे ऐकू खूप वाईट वाटले हो
मी तुम्हांला खूप वेळा पाहिले आहे ताई 👍👍
Khup preranadayi ahat sunita tai. Abhiman ahe tumcha. God bless you.
खूप छान ताई अभिमान वाटतो तुझा
ताई सौभाग्य असो तुमच्या नशीबी
एक अंध व्यक्तीचे तुम्ही डोळे आहात
दोघांनी एक विचाराने एक जीवाने एक मायेने सुखाने संसार करा
दोघांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
तुमच्या संसाराला कोणाची दृष्ट 🌑 ना लाखो
देव तुमच भावी आयुष्य सुख समृद्धी आनंदी सुखी यशस्वी हो
हि भगवंता चरणी माझी प्रार्थना
🙏 राम कृष्ण हरी
जय हरी विठ्ठल जय हरी माऊली
🚩🚩🚩🚩🚩
Great kharch khup prernadai story
🙏🙏👏👏 सलाम तुमच्या जिद्दीला
सुनिताताई तुमचा अभिमान वाटतो तुम्ही तुमच्या सारख्या हजारो बहिण भावांना आदर्श देत आहात तुम्ही खचून न जाता तुम्ही जिद्द सोडू नका तुमच्या पाठीशी असंख्य बहिण भावांचे व तुमच्या आई वडील यांचे आशिर्वाद आहेत
सलाम तुमच्या जिद्दीला.ताई..
आपली खरी संपत्ति आपले शरीर आहे... 💯💯✨✌
ईश्वर तुम्हाला सर्व सुख देवो.पुणे
हो किती कष्टाच जीवन पण किती आनंदात जगताहेत
Tai tumch khup abhinandan pudhchya aayushya sathi shubhechha
ताई तुमच्या कर्तुत्ववाला सलाम 🙏
Tumchya Prateek karyala Hardik shubhechha taai hat's of you and your work kip it up 😀😀
ताई तूझ्या जिद्दीला सलाम 👌🏻👌🏻🙏🙏💐💐🚩🚩
Shalam tai tula tujha aaushala 👏👏👏👏👏
प्रेरणादायी प्रवास सुनीताताई.... अभिनंदन
खुप छान
ताई तुमच्या जिद्दी ला सलाम
ताई तुमच्या खुप शुभेच्छा 💐. सुनिता म्हणजे संघर्ष
खूप च छान ताई.
खरंच त्या स्त्रीला सलाम , आणि वंदन
Pap khup chan. God bless you.
Hatts of U Didi, u r inspiration for us
ताई तुझ्या धैर्याला सलाम
Kharach khup prernadai sangharsh aahe aapla salaam
Salute to you Tai 🙏
. Nvv py6vm mil pvpv
Tai tumchya himtila salam khup khup mothe bhal👌❤
Tai khup Abhinandan Tumche Tumhi Etaransathi Prerna Ahat gbu
सुनिता ताई तूझ्या हिमतीला लाख लाख सुभेच्छा.
अभिमान वाटतो ताई तुमचा💐🙏💐
Beautiful Creatures best of luck 🙏🙏🙏
दोन्ही हात पाय असनारे पण लाजावे अंस काय केले आहे तुम्ही तुम्हाला सलाम आणि जर तुम्ही माझा मेसेज वाचल्यावर मला फोन करा
सुनिता ताई तुम्ही खूप आदर्श आहेत
ग्रेट दिदी गॉड bless you
ताई तुमच्या जिद्दीला मनाचा मुजरा🙏
Khoob khoob Aashirwad beta Kamal aahe tujhe
Kharach tula salam tai 🙏👍👍👍
सुनिता ताई तुम्हाला सलाम
भारत माता शक्ति अवतार 🌹💐💐🌹🙏🇮🇳🇮🇳🇮🇳 मानाचा मुजरा 🌹🌹🌹💐💐💐🙏