वीरपत्नी भारती याेगेश दराडे संवाद | शहीद जवान योगेश दराडे | अमर आहेत त्यांच्या नावाचे कुंकू लावते |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 1 тыс.

  • @kamalakarsangale12
    @kamalakarsangale12 3 года назад +261

    आमच्या ताईला परमेश्वरा खुप खुप शक्ति दे .
    तिला सुखी ठेव अशी तुझ्या चरणी सां दंडवत प्रणाम

    • @shyamshinde2894
      @shyamshinde2894 3 года назад +6

      ताईला परमेश्वर खूप खूप शक्ती दे
      तिला सुखी ठेव जय हिंद

    • @dhanajibuva9046
      @dhanajibuva9046 3 года назад +1

      Tai Tula maza Salam

  • @Anandakakad-v2q
    @Anandakakad-v2q 3 года назад +310

    बिनधास्त कुंकू लावा मंगळसूत्र घाला कोण म्हणतो जवान मरतो मरत नाही अमर आहे अमर राहणार
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @Kpcrickhopoli
    @Kpcrickhopoli 3 года назад +144

    ऐकून रडायला येतंय पण सलाम या भारत मातेच्या सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबाला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @balkrishnakulkarni4479
    @balkrishnakulkarni4479 3 года назад +112

    भारती ताई तुझ्या धीरोदात्त पणाला सलाम. परमेश्वर तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करेल व सहनशक्ती नक्कीच देईल. आम्ही सगळे जण तुझ्या बरोबर आहोत. स्वतःची, मुलाची व कुटुंबाची काळजी घे.
    वीर पती योगेश दराडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली . मानाचा मुजरा....
    जयहिंद

  • @rajshrijadhav554
    @rajshrijadhav554 3 года назад +61

    ताई तू जिजाऊ व रमाई आहेस तुजा साठी तथागत चरणी प्रार्थना करतो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 2 года назад +1

    ताई खूप वाईट वाटलं तुमचे शब्द कानावर पडले तुमचं दुःख मोठा आहे ताई धीराने तोंड द्यावे तुम्हाला मदत लागली तर सांगा ताई तुमच्या मुलाला आशीर्वाद दिला आहे ताई खूप चांगलं होणार एका स्त्रीचा शब्द आहे.

  • @dilipdeshmukh8941
    @dilipdeshmukh8941 3 года назад +148

    ताई कमी वयात आलेले संकट तूमचे धाडस पाहून निघून जाईल , तुमची इच्छाशक्तीच तुमचे स्वप्न पूर्ण करील अशी ईश्वर चरणी प्रार्थना ,जय हिंद

  • @abhiw982
    @abhiw982 3 месяца назад +2

    ताई या सर्व गोष्टींचा पुढे तुमचा त्याग खूप मोठा आहे

  • @sindhuchavan1026
    @sindhuchavan1026 3 года назад +5

    खर तर मला शब्द कमी पडतील काय सांगू कस सांगू एका वीर पत्नीला खरच किती मोठा त्याग आहे तुमचा ताई पण कुठल्याही परिस्थितीत खचून न जाणे हेच तर जीवन आहे सलाम ताई 🙏🙏🙏 जय हिंद जय महाराष्ट्र

  • @sureshghuge8632
    @sureshghuge8632 3 года назад +92

    जय हिंद ताई... तुमच्या कुटुंबीयांनी मंगळसूत्र घालण्याबाबत आणि टिकली लावण्याबाबत घेतलेला निर्णय योग्य आहे...

  • @dnyaneshwarpatil9497
    @dnyaneshwarpatil9497 3 года назад +8

    अंगावर शहारा आला नुसतं एकूण तुम्ही तर ते अनुभवलंय व अनुभवताय खरंच खूप ग्रेट आहात ताई तुम्ही सलाम तुमच्या जिद्दीला.

  • @meeramali7650
    @meeramali7650 3 года назад +191

    ताई तुमचे पती गेले नाहीत तर ते अमर झाले आहेत मी पण एक माजी सैनिकाची पत्नी आहे तुम्ही एक वीर पत्नी म्हणून आता ओळखले ओळखले जाणार जय hind

  • @shraddhabisen423
    @shraddhabisen423 3 года назад +19

    आपल्या सारख्या ताई ना सलाम 🙏
    आपले आदर्श अख्खं जगाला घ्यायला हवे.
    आपले सगळे स्वप्न पूर्ण होवो हीच जगदंबे चरणी प्रार्थना ताई साहेब. 🙏
    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐💐💐💐💐💐

    • @ajikyshirade1385
      @ajikyshirade1385 2 года назад +2

      जय हिन्द

    • @shraddhabisen423
      @shraddhabisen423 2 года назад

      @@ajikyshirade1385 जय हिंद जय महाराष्ट्र ☺️🙏🙏🚩

  • @zwarrior3398
    @zwarrior3398 3 года назад +37

    आम्हच्यासाठी तुम्ही ताई देवी आहात तुम्हच्या पतीने आम्हच्या साठी वीरमरन पत्करल आम्हच्या देशाची मान उंच रहावी पूर्ण जगात ह्यासाठी वीरमरन पत्करले सॅल्युट आहे त्यांना देवमाणसाला तुम्हाला ही सॅल्यूट तुम्ही तुम्हचा विचार न करता त्यांना देशसेवेसाठी सपोर्ट केला व त्याच्या आईवडिलाना पण सॅल्युट ज्यानी काळजावर दगड ठेवून आपला मुलगा देशसेवेसाठी अर्पण केला अश्याच विर धाडसी लोकांनमुळे आपल्या देशावर कोन वाकडी नजर ठेवू शकत नाही आणि अम्हाला भारतात सुखात राहता येते तुम्हचे फार फार मनापासून धन्यवाद आभार मानले तरी कमीच आहे

    • @pratibhaghadge2702
      @pratibhaghadge2702 3 года назад

      Taii you are very nice
      And you are dearingbaj virptni,kunkum lava mngalsutra ghala te aapla rkshan karte dhadas dete
      He srv lokani laun dilel aahe pn te jun gel aapl rakshn aapn karayce aani aaplya privarac sangopn karayce stri hi akhnd kumarika aste kahic vatun ghyayc nahi yogesh bhau amr aahe aani tyanca aashirvad akhand tumacyawr aahe god bless you darade priwar ko

    • @pratibhaghadge2702
      @pratibhaghadge2702 3 года назад

      Aani te tumhala roj bghatat mnun roj lavt ja

  • @vijaymetange1263
    @vijaymetange1263 3 года назад +18

    रणरागिणी ताई तुला मानाचा मुजरा.तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण होवो ही ईश्वर चरणी विनम्र प्रार्थना. तुझे पती देशासाठी शहीद झाले ते अमर झाले.

  • @nandasonawane7563
    @nandasonawane7563 3 года назад +28

    तुमच्या जिद्दीला सलाम ताई. कुंकू मंगळसूत्र वीरपत्नी चे खरे अलंकार आहेत . तुमच्या इच्छा आकांक्षा स्वप्ने पूर्ण होवोत . हीच मंगलमय शुभकामना .

  • @satishkolhe4930
    @satishkolhe4930 3 года назад +38

    भारतीय सिमेच रक्षण करण्यासाठी ज्या तरूणाने आपल्या प्राणांची आहुती दिली आहे ते अमर आहेत. ते कधीही मरत नाही ... त्यामुळे ताई तू जो निर्णय घेतला आहे तो योग्य च आहे.
    जय हिंद.

  • @nitinpawar6740
    @nitinpawar6740 3 года назад +40

    शब्द नाही ताई....शत शत प्रणाम 😞😞🙏🙏🙏😢😢😢

  • @kanchankekan2861
    @kanchankekan2861 3 года назад +7

    तुमच्या या जिद्दीला सलाम,,तुमच्या आयुष्याबद्दल बोलण्यासाठी कोणतेच शब्द पूर्ण होणार नाही,, भारती वहीनी तुमची इच्छाशक्ती खूपच उदंड,,,,,, आहे,,योगेश दादा ला भावपूर्ण श्रद्धांजली

    • @pundenarayan
      @pundenarayan 2 года назад

      तुमचा या जिद्दीला सलाम तुमच्या आयुष्याबद्दल बोलण्यासाठी कोणते शब्द पूर्ण होणार नाही भारती वहिनी तुमची इच्छाशक्ती खूप . या कार्याला आमचा सलाम . तुम्ही टिकली लावण्याची प्रथा आणि तीही अतिशय चांगली चांगली प्रथा हे सर्वांनी इथून पुढे गेले पाहिजे म्हणजे आपल्या समाजामध्ये बदल घडून आणला पाहिजे.

  • @vishvdarshannews8872
    @vishvdarshannews8872 2 года назад +5

    जय जवान ,तुझे सलाम कुंकु हे तुमच सौभाग्य आहे लेन आहे कोण तुम्हाला काही बोलू शकत नाही... वीर जवान हे नेहमीच अमर असतात....

  • @shivajigohad791
    @shivajigohad791 3 года назад +17

    धन्य आहात तुम्ही वीरपत्नी ज्या मातेच्या‌ कशीत तुमचा जन्म झाला .तुमच्या धैर्याला‌ शतशः प्रणाम

  • @totalprgaming1348
    @totalprgaming1348 3 года назад +7

    खुप वाईट झाले ईश्वर त्या च्या आत्मा ला शांती देवो जय हिंद इंडियन आर्मी भारत माता की जय शहीद विर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली 🇮🇳🇮🇳💐💐

  • @baluagale1830
    @baluagale1830 3 года назад +26

    ताई, सर्व संवाद शांतपणे ऐकला, सलाम तुझ्या विचारांना आणि संघर्षाला🙏तुझी मनोकामना लवकर पूर्ण होवो ह्या सदिच्छा💐

    • @Maheshrade9958
      @Maheshrade9958 3 года назад

      Tai tuza vicharana salm tuzi icha purn ho hich sadhicha

    • @yougandhardurugkar7877
      @yougandhardurugkar7877 2 года назад

      🙏 सलाम या विरपत्नीला🙏

  • @कृषीसंवाद-भ5थ
    @कृषीसंवाद-भ5थ 3 года назад +55

    ताई तुमचे विचार चांगले आहेत . तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होईल.

  • @armymedicalcorps3783
    @armymedicalcorps3783 3 года назад +44

    उन आंखो के दो बुंदो के आगे समंदर भी हारे है
    जब मेहंदी वाले हातो ने मंगलसूत्र उतारे है 💯 😔
    भावपुर्ण श्रध्दांजली, शहीद जवान अमर रहे 🇮🇳

  • @pushpam8495
    @pushpam8495 3 года назад +24

    खूप छान आहात ताई तुम्ही
    हे जग खेकड्यासारखं आहे कुणाला पुढे जाऊ देत नाही
    तुम्ही हिम्मत हरू नका
    खरोखर विरपत्नी शोभता तुम्ही

  • @abhinaychavan1002
    @abhinaychavan1002 3 года назад +70

    आजपर्यंत इतके motivational व्हिडिओस बघितले पण आज खरचं डोळ्यातुन पाणी आलं राव,सलाम या ताईच्या जिद्दीला, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवेत हीच प्रार्थना

  • @ganpatikadam2387
    @ganpatikadam2387 2 года назад +2

    शाब्बास ! विर पत्नी आचार आणि विचार उत्तम आहेत.ईश्वर तुझ्या पाठीशी उभा राहिल.

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 3 года назад +7

    ताई खरच तुमचे विचार ग्रेड आहेत विश्वर तुमचे सर्व स्वप्न साकार करतील
    वीरपत्नी भारती योगेश दराडे याना मानाचा मुंजरा अमर रहे अमर रहे योगेश दराडे अमर रहे

  • @pradeepacharya8456
    @pradeepacharya8456 2 года назад +2

    कुठून आणता एवढे धैर्य. ताई काय बोलू. तुझ्या जिद्दीला सलाम

  • @samirdongare8559
    @samirdongare8559 3 года назад +32

    खरोखर हया लोकांना सर्व फ्री पाहिजे राजकारण्यांना नको पण 🙏😭

  • @poojadarade3517
    @poojadarade3517 3 года назад +2

    Tumch bol an ikun majh mn bharun aal...Dada sahebanna ekdam mothe aaushy labhl asel.😥😥😥😥😓😓😓😢😢😢😢😢

  • @vijaybagul1434
    @vijaybagul1434 3 года назад +21

    खूप मोठ मन आहे ताई तुझ सलाम तुझ्या कार्याला ताई .तुझे स्वप्न पूर्ण होतील ताई .आणि सरकारने दादा च्या स्मारकासाठी लवकरात लवकर जागा द्यावी .

    • @bajiraopatil8046
      @bajiraopatil8046 3 года назад

      सलाम वीर पतनी 💐💐💐🙏🙏🙏

  • @ashashinde4432
    @ashashinde4432 2 года назад +2

    भारती ताई ऐकून खूप वाईट वाटते.पण तरी तुम्ही मोठ्या धिराच्या.सलाम त्या विर जवान शहीद योगेश दादांना

  • @abasahebkatare5556
    @abasahebkatare5556 3 года назад +3

    ताई तू खरंच तुझ्या नवऱ्या पेक्षाही खूप महान आहेस . जसं देव महान की भक्त , तर भक्तंच त्याप्रमाणे ....ताई तूला शत शत प्रणाम ...🙏🙏🙏

  • @MH-vn8ji
    @MH-vn8ji 3 года назад +3

    खूप छान ताई आपन जे विचार मांडले ते खर च मनला लगनारे आहे आप्ल्या हिमतिला नक्किच दाद दिली पाहिजे तुमचे सारी स्वप्न पूर्ण होवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो । जय हिंद ।

  • @mahadevghundare388
    @mahadevghundare388 3 года назад +18

    ताई तुझे विचार खुपच छान आहेत ताई तुझा व्हिडिओ पाहुन माझेच नाहितर अख्या महाराष्ट्राचे डोळे भरून आले

  • @sanjayghosalkar1135
    @sanjayghosalkar1135 3 года назад +27

    ताई तुला लाख लाख सलाम
    वीर मेजर दराडे यांच्या सारख्या
    निधड्या छातीचे वीर देशासाठी आपला जीव अर्पण करून आम्हाला सुरक्षित ठेवीत आहेत. वीर मेजर दराडे यांना भावपूर्ण आदरांजली🙏🙏

  • @bhavikghuge743
    @bhavikghuge743 3 года назад +32

    अप्रतिम ताई डोळे पाणावले आजच्या काळातील तुमी जिजाऊ, रमाई आहात

  • @pralhadgaikwad436
    @pralhadgaikwad436 3 года назад +78

    तुमच्या त्यागाला सलाम ताई ..😭😭शासनाने शाहिद योगेश भाऊ च्या स्मरका साठी जागा उपलब्ध करून द्यावी

  • @dilipbade6145
    @dilipbade6145 3 года назад +7

    अमर शहिद योगेश दराडे, सॅल्युट.. विरपत्नी आपल्या हिम्मतीस सलाम.. जयहिंद..

  • @ratnaprabha8259
    @ratnaprabha8259 2 года назад +1

    ताई तुमचे विचार आणि वेदना ऐकून अश्रु आवरत नाहीत. धन्य आहात. 🙏.
    सरकार /शासनाच हे कर्तव्य आहे.
    वंदे मातरम् भारत माता की जय जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩

  • @pradeepdalvi8511
    @pradeepdalvi8511 3 года назад +30

    ताई तुझ्या सर्व इच्छा पुर्ण होऊ दे अशी मी देवाला प्रार्थना करतो.

    • @nirmalapatil2382
      @nirmalapatil2382 3 года назад +1

      तुझ्या पुढील आयुष्यात तुझ्या मनातील मुला विषयीच्या आशा आकांशा पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. परमेश्वरावर श्रद्धा ठेवून अशीच खंबीर राहा. 😑🙏🌹🙏🇮🇳🚩

  • @suryakantsurve6657
    @suryakantsurve6657 3 года назад +3

    बाळा तू सावित्रीची लेक आहेस.तुझा सौभाग्य पेहराव असाच ठेव.कारण तझे पती अमर आहेत.धन्य तुझे पती आणि तू सुध्दा!

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 3 года назад +37

    वीरपत्नी ताई ,
    ध्येयाला आणि धाडसाला सलाम ,

  • @martandfadat5279
    @martandfadat5279 2 года назад +2

    सलाम स्त्रीशक्ती ताई तुम्ही great

  • @mayurchavan2100
    @mayurchavan2100 3 года назад +4

    धन्य ताई तुमचा सारखी स्त्री या मराठी मातीत जन्माला आली जय महाराष्ट्र

  • @babusirsikar8571
    @babusirsikar8571 3 года назад +1

    ताई तुम्ही भाग्यवान आहात . तुमचे विचार मनामनांत समता रूजवतील . अख्खा देश आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील . भावी जीवन सुखकर आणि मंगलमय होवो .

  • @uddhavnagare9384
    @uddhavnagare9384 3 года назад +79

    ताई डोळे भरून आले जय हिंद ताई ,

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 3 года назад +1

    ताई तुला सलाम. नक्कीच परमेश्वराला दया येईल. तुझ्याकडून सर्वांना शिकण्यासारखे आहे. तू नक्की वीर शुराची पत्नी आहे. खूप वाईट वाटल ताई.सलाम ताई.

  • @meenadubal7293
    @meenadubal7293 3 года назад +18

    वीर पत्नी भारती तुझ्या ध्येयाला आणि तुझ्या धाडसाला सलाम

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 2 года назад +2

    ताई तुमची मुलाखत ऐकून खूप दुःख होतय
    तुमच्या दुःखात आम्ही सगळे सर्व सहभागी
    आहोत विर जवान योगेश दराडे अमर रहे 🇮🇳🌷🥀🥀

  • @जिंदगी-ष3द
    @जिंदगी-ष3द 3 года назад +80

    दराडे मेजर अमर रहे...जय हिंद ताई💐

    • @vidyasawant5727
      @vidyasawant5727 3 года назад +1

      मेजर दराडे अमर रहे. 🌹🌹🌹👏👏👏🇧🇴🇧🇴🇧🇴

    • @haresurvancesurvancr6945
      @haresurvancesurvancr6945 3 года назад

      🙏🙏🙏🙏

  • @alkadalvi4911
    @alkadalvi4911 3 года назад +6

    तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होईल, श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत.

  • @sampatraochavan37
    @sampatraochavan37 3 года назад +3

    सलाम ताई जय हिंद आपला त्याग अनेक विर पत्नी साठी प्रेरणा आहे

  • @anildongre2849
    @anildongre2849 3 года назад +11

    अभिनंदन ताई साहेब आई तुळजा भवानी आहे तुमच्या बरोबर. कुंकू लावा मंगळसुत्र वापरा कोनी नाव ठेवली तिकडं लक्ष दयायचं नसतं आपलं काम करत राहेच असतं.

  • @uttamshinde2601
    @uttamshinde2601 3 года назад +5

    ताई तुमचे स्वप्न सर्व पूर्ण होतील आणि बहिणींना तुम्ही जे मार्गदर्शन केले ते अतिशय मूल्यवान आहे

  • @jayramgaikwad1606
    @jayramgaikwad1606 2 года назад +2

    ताई ऐकुन मन भरून आले , देवा माझ्या ताई ला शक्ती दे हिच प्रार्थना

  • @roshnpathan5417
    @roshnpathan5417 3 года назад +4

    Salam Taai Tula I Proud Of You 🙏....Maza Abhiman Mazi Taai ...🇮🇳jai Hind 🇮🇳Village....Gondhankhed 🇮🇳⚔️INDIAN Warrior's⚔️

  • @sangitabambale777
    @sangitabambale777 3 года назад +1

    जवान शहीद होतात देशासाठीच ते अमर असतात तुमच्या व मुलाच्या सर्व ईच्छा पुर्ण होवोत हि ईश्वर चरणी प्रार्थना खुप चांगल होईल बाबाच स्वप्न बाळ पुर्ण करेल

  • @babasahebmalode5965
    @babasahebmalode5965 3 года назад +18

    सैनिक कधीच मरत नाही ते कायम अमर राहातात मुली आशिर्वाद असो राम कृष्ण हरी

  • @sunilkhutale7363
    @sunilkhutale7363 3 года назад +1

    ताई तुझे विचार खुप छान आहे आणि तू सांगितलेलं खरं आहे देव तुझ्या पाठीशी सदैव उभा राहिल जयहिंद

  • @rajmokal6360
    @rajmokal6360 3 года назад +3

    ताई परमेश्वर तुम्हांला शक्ती देवो.. आम्ही आपले सदैव ऋणी आहोत.... तुम्ही स्वाभिमान बाळगा कि तुम्ही एक वीर सैनिकाची पत्नी आहात...
    तुम्हांला कोटी कोटी प्रणाम.. 🙏

  • @bhaktisadhana6895
    @bhaktisadhana6895 2 года назад

    ताई तुम्ही खुप धीराचा आहात....अशाच रहा नेहमी आणि साईबाबा तुमच्या सगळ्या ईच्छा नक्कीचपुर्ण करतील....दादा नेहमीच अमर आहेत🙏🙏🙏

  • @sairajphoto1235
    @sairajphoto1235 3 года назад +20

    खूप ग्रेट विचार आहे ताई तुमचे

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 2 года назад +1

    देवा माझ्या या विरपत्नी भगीनीला खूप खूप शक्ती दे आणि तिच्या मुलांना पण सुखी ठेव 🙏

  • @rajendrashinde5245
    @rajendrashinde5245 3 года назад +8

    ताई खुप छान विचार.तुम्हच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. सलाम तुम्हाला

  • @kayandevinod8437
    @kayandevinod8437 3 года назад +35

    तुमच्या त्यागाला अप्रतिम सलाम...भविष्यात तुमच्या सर्व स्वप्न पूर्ण हो ...इच्छा...🙏🙏

    • @vishnunaik6903
      @vishnunaik6903 3 года назад +2

      भाऊ डोळ्यातून पाणी येते. 🙏🙏

    • @ganpatmane7894
      @ganpatmane7894 3 года назад +1

      🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @pratibhaborgave9963
    @pratibhaborgave9963 2 года назад +3

    मी पण एक माजी सैनिक पत्नी आहे मला माहित आहे नवऱ्याला सोडून कसे दिवस काढावे लागतात. पण तुम्ही खूप बहादूर आहात. तुमच्या बहादुरीला सलाम तुमच्या मुलाची आणि तुमची काळजी घ्या 🙏🙏

  • @vaibhavrajput9061
    @vaibhavrajput9061 3 года назад +1

    ताई तुमचा संवाद ऐकून खुप रडायला येतंय पण सलाम या भारतमातेच्या सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबाला🙏🙏🙏🙏🙏वीर जवान अमर रहे अमर रहे🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @gitawanve3548
    @gitawanve3548 3 года назад +6

    ताई खरच तुमचे विचार खुप चांगले आहेत तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होतील

  • @ashokgaikwad6999
    @ashokgaikwad6999 3 года назад +2

    Vir patni ahat tumhi,salut tai etka sopa nahi tai tumche sarkhe jiwan khup Awghad Ahe tai,deshyachya rakshana sathi tumhi Apla pati gamwalat ,khup yatna hotat tai tumche mhanane aikun

  • @vijaykayande9886
    @vijaykayande9886 3 года назад +11

    Mazya bahinila Dev ashich shakti devo ...ishwar Charni hich prarthana
    Eka veerpatniche jivan khup kadtar
    ani dukhdayak aste ......tari pan tu itkya kami vaya madhe nidar aani drudh shaktine ek veer patni mhanun tuzhe kartavya par padat aahe ...veer jawan Yogesh ne pahalele swapn purn karnyache atut prayatn karat aahes......amhi kharach tuze khup runi aahot...me eshwarala prarthana karto ki janmo janmi mazi tuch bahin vhavi....
    SULUTE YOU & YOGESH 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @popatpalve7584
    @popatpalve7584 3 года назад +64

    Bharti beta,I am proud of your thoughts.May God bless you forever.God will fulfil your ambitions.

    • @ajikyshirade1385
      @ajikyshirade1385 2 года назад

      जय हिन्द सर 🙏🙏🙏 thanks 🤝🤝

  • @protimamurmure2831
    @protimamurmure2831 3 года назад +6

    ताई तुमचे विचार खूप छान आहेत.
    तुम्हाला सलाम आहे.

  • @shivajiraddi5681
    @shivajiraddi5681 3 года назад +2

    ताई तुमी खुप प्रेरणादायी बेस्ट औफ लक

  • @akashshelke5744
    @akashshelke5744 3 года назад +8

    खूप छान विचार आहे ताई तुमचे जय हिंद.....🇮🇳

  • @vilasraje7418
    @vilasraje7418 3 года назад +1

    यांच्या सारख्या सर्व विर पत्नी ताईना परमेश्वरा ताकद दे ...यांच्या सर्व इच्छा पुर्ण कर.. ताई कुंकु मंगळसुत्र घाला ते अमर आहेत अमर जवान आपको सलाम.. जय हिंद ....भारत माता की जय... वंदे मातरम.. जय महाराष्ट्र🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @garjebhagchand8364
    @garjebhagchand8364 3 года назад +11

    धन्य धन्य विर पत्णी भारती ताई सलाम तुझ्या धेय्याला

  • @shrutikagholse8952
    @shrutikagholse8952 3 года назад +2

    खूप छान ताई ...... खुप धाडस आहे तुमच्या मध्ये ....
    आपण सावित्री च्या मुली‌ आहे ..... आयुष्यात तुम्ही‌ कधीच मागे पळू‌ नका

  • @bhagwatdevmunde8294
    @bhagwatdevmunde8294 3 года назад +17

    मेजर दराडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 2 года назад

    भारत मातेचा पुञ विर जवान योगेश दराडे अमर रहे जयहिंद 🌷 विर पत्नी तुमची मुलाखत ऐकून खूप दुःख होतय काय काय
    लिहाव तरी शब्द कमी पडत आहे तुम्हाला
    व तुमच्या परिवारास सुख शांती लाभो हीच।
    ईश्वर चरणी प्रार्थना 🌷🥀🇮🇳🌷🥀🌱🙏

  • @Pankaja_munde1212
    @Pankaja_munde1212 3 года назад +19

    शहिद मेजर दराडेंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण💐💐👏👏 जय हिंद ताई...🙏🙏

    • @kishanawagh8469
      @kishanawagh8469 3 года назад

      ताई तुमच मन खुपच मोठ आहे.

    • @kishanawagh8469
      @kishanawagh8469 3 года назад

      जय हिंद मॅडम

  • @jyotipatil4465
    @jyotipatil4465 3 года назад +2

    प्रिय ताई तुझ ऐकून खरच रडायला येते ग.ताई तुला खरच salut 🙏mi सुध्दा एक माझी सैनिक ची पत्नी आहे..तू रणरागिणी आहे..तुला आम्हा सर्वांचे आशीर्वाद..👍👍

  • @ratnaprabha8259
    @ratnaprabha8259 2 года назад +3

    शहिद जवानांना प्रणाम तर आहेच पण त्यांच्या कुटुंबीयांना पण शतशः प्रणाम आहे.
    वंदे मातरम् भारत माता की जय जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩

  • @parmeshwarghuge5230
    @parmeshwarghuge5230 3 года назад +1

    शाब्बास भारती खुप छान माझ्याकडे शब्दच नाही सैलुट तुला

  • @prakashsuryavnashi5905
    @prakashsuryavnashi5905 3 года назад +14

    ताई तुमचे विचार खूप चांगले आहे

  • @sachingitte5765
    @sachingitte5765 3 года назад +1

    ताई साहेब सांग तुम्ही चांगले तुमच्या पाठीमागे आमचा आशीर्वाद गीते

  • @v4drawing971
    @v4drawing971 2 года назад +4

    ताई तुमची कहाणी ऐकुन डोळ्यात पाणी आले कोटी कोटी सलाम तुम्हाला.

  • @ujwalasawantshirke3852
    @ujwalasawantshirke3852 3 года назад

    खूप चांगला संदेश तुम्ही सर्वांना दिलाय. तुमचा मुलगा तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण करेल

  • @suvarnaparthe594
    @suvarnaparthe594 3 года назад +10

    ताई सलाम तुम्हाला तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होईल जय हिंद

  • @madhavijoshi5564
    @madhavijoshi5564 3 года назад +1

    ताई तुम्ही खरोखरीच वीरपत्नि प्रमाणे धाडसाने वागत आहात.. अभिमान वाटतो तुमचा !!

  • @babugite4329
    @babugite4329 3 года назад +5

    ताई तुझ्या संघर्षाला कोटी कोटी प्रणाम देवा तुझ्या चरणी यवढी ईछा आहे की या ताईची पुणॅ सोपन

  • @abasoshewale1363
    @abasoshewale1363 3 года назад +1

    खरंच ताई खुपच छान पण वाईट पण तेवढेच वाईट वाटलं भगवंत त्यांच्या आतमयास शांति लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना केली भावपुर्ण श्रद्धांजली 🌷🌷⚘⚘

  • @navanathghadge5452
    @navanathghadge5452 3 года назад +5

    ताई तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होवोत हेच प्रथान आई रेणुका च्या आशिर्वाद नी जय हिंद जय शिवराय,,

  • @anilbelekar1208
    @anilbelekar1208 3 года назад +1

    ताई सलाम सनम नवनाथ महाराज की जय आदेश बाबा आदेश गुरुदेव आदेश आदेश

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 3 года назад +18

    ताई तुमचे गाव बहिण मुलगी म्हणून कायम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल साहेब अमर रहे

  • @ketakigaikwad7070
    @ketakigaikwad7070 3 года назад +1

    ताई तुमच्या सारख्याच्या बलीदाना मुळेच सर्व देश सुरक्षीत आहे यानंतर तुमच्या मुलाचे सर्व स्वप्न पुर्ण हीच सदिच्छा

  • @जयहिंद-ह7स
    @जयहिंद-ह7स 3 года назад +15

    दराडे ताई हिम्मत धरा भारत माता की जय जय हिंद

  • @marotidugane7851
    @marotidugane7851 3 года назад +2

    ताई तुमच्या विचाराला सलाम तुमचं व तुमच्या पतिचं स्वप्न साकार होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना