Pune Women Slaps Man | बस मध्ये छेड, Priya Lashkare यांनी सांगीतली सर्व हकीकत | Pune Viral Video
HTML-код
- Опубликовано: 23 дек 2024
- Pune Women Slaps Man | बस मध्ये छेड, Priya Lashkare यांनी सांगीतली सर्व हकीकत | Pune Viral Video
Pune Women Slapping A Drunk Man Over 26 Times In Bus | शिर्डीच्या महिलेचा पुण्यात एकाला चोप | SP24
पुणे येथे एसटी बस मध्ये शिर्डी येथील एका शाळेत स्पोर्ट टीचर म्हणून कार्यरत असलेल्या प्रिया लष्करे या आपल्या पती व मुला सह प्रवास करत होत्या. यावेळी मध्य धुंद अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीने त्यांची छेड काढली यावेळी प्रिया यांनी रुद्रावतार धारण करत या व्यक्तीला चांगलाच चोप दिला या नंतर या व्यक्तीला शनिवारवाड्याच्या समोरच्या पोलीस चौकीत घेऊन गेले. परंतु पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी हजर नव्हता जवळजवळ अर्धा तास त्या प्रिया यांनी या व्यक्तीला पोलीस ठाण्यात डाबून ठेवले, त्या नंतर प्रिया यांनी नगरसेवक अजय खेडेकर यांना संपर्क करत घडलेला प्रकार सांगितला त्या नंतर काही वेळाने पोलीस चौकीत आले. परंतु गाडीत बसलेल्या महिलांपैकी एकही तिच्या मदतीला आली नाही..