कितीही मोर्चे काढा आताचे राज्यकर्ते निबर झाले आहेत त्यांना जनतेचे प्रश्न सोडविणार नाहीत कारण हे सर्व बरबटलेले आहेत भाजप ची बाशिंग त्यांना निरमा पेक्षा जास्त स्वच्छ झालेत देश अधोगती कडे जातोय
मनोज जरांगे पाटील आरक्षणाचा मुद्दा सोडून कित्येक वेळा राजकारणावर निवडणुकीवर भाष्य करून कार्यरत होत असे परंतु आता ते गुन्हेगारीवर बोलून आंदोलनाची भाषा का करत नाहीत
Nyay Dya re Deshmukh Family la..Call Record kada..Kharach Master-mind Kaun ahe. Kay jhala aplya sarvana, Nirghun Hatya hoti ani aaple leaders Rajkaran kartay. Nishedh Nishedh Nishedh..
भावा इथ ओबीसी चा काय संबंध आहे.. कराडवर आरोप आहेत आणि घडलेली घटना अतिशय गंभीर आहे.. भारतात राजेशाही नाही लोकशाही आहे आणि तुम्ही ज्या लोकांना वाचवत आहे ना ते लोकशाहीला मानणारे नाहित विचार करा गुन्हेगार जात पाहून वार करत नाही ज्यावेळेस स्वतः वर वेळ येईल ना तेव्हा हाच कायदा तुमचा संरक्षणास येइल.. जात किंवा नेता येणार नाही..
तुम्ही जातीयवादी राजकारण करा,दंगली घडवून आणा कारण तुम्हाला खुप झोंबले तुतारी चा पराभव झाला ते, तुतारी वाल्यांना संतोष देशमुख यांच्या हत्ये चे जातीयवादी राजकारण करायचे आणि फक्त OBC नेत्यांना टार्गेट करायचं बाकी काही नाही,
आता जनतेने सरकार विरोधात उठाव केला पाहिजे. ही काळाची गरज आहे.
. . आम्ही सुद्धा 28 डिसेंबरला बीडला जाणार आहोत तालुका वसमत जिल्हा हिंगोली जय शिवराय
हो अटॅक करा नाहीत तर आंदोलन होणार
अटक झाले पाहिजे नाहीतर जनता रस्त्यावर उतरणार
100% अटक झाली पाहिजे.... आणि सजा दिली पाहिजे
कितीही मोर्चे काढा आताचे राज्यकर्ते निबर झाले आहेत त्यांना जनतेचे प्रश्न सोडविणार नाहीत कारण हे सर्व बरबटलेले आहेत भाजप ची बाशिंग त्यांना निरमा पेक्षा जास्त स्वच्छ झालेत देश अधोगती कडे जातोय
ज्यांना शक्य असेल त्यांनी 28 तारखेला बीड जिल्ह्यातील मोर्चा साठी उपस्थित राहावे अशी नम्र विनंती करतो
आता जनतेने जाग झालं पाहिजे
अगदी बरोबर मॅडम
अटक गरजेची आहे.... रस्त्यांवर लोक उतरतील ह्याची वाट पाहू नका😢
मी येतोय तुम्ही या बीडला
सरकार दोषींना पाठिशी घालण्याचे कसोशीने प्रयत्न करत आहे
Wah vijaya❤❤❤kadak❤❤खूप प्रेम तुमच्या कार्याला❤❤
चोरी करणारा कवा म्हणत असतो का मी चोरी केली तशी आहे
Jay maharashtra tai
वाल्मिकला अटक व्हावी ही,सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.
धनु आता तझा घडा भरलाय कायदा हातात घेला लाऊ नकुस राजी नामा देऊन मोकळा हो झेल मधे जाऊन बस आता
😂😂
मी येणार
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात मोर्चे काढले जातील.. निघणार म्हणजे निघणार
पैसा लुटला जानतेचा, त्याच्या बळावर पुलिस न्यायलय विकत घेतात
धन्यवाद धस आण्णा
हे सर्व एकायला चांगल वाटते,... गुंडाराज है ये सरकार ओ सरकार
अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण 👍
पोलीस आजच त्याला उचलू शकतात पण कुठूनही जर आऊट ऑफ इंडिया असेल तर गंभीर बाब होईल 👍
अटक झाली पाहीजे.वाल्मिक कराडला
वाल्मिक ला अटक व शिक्षा झाली पाहिजे 🚩🚩🚩🚩🚩
Walmik la atak karun sarv tapasa
सगळ्या ना अटक करावी
Up मध्ये जसं केले तस करा.
अटक झाली पाहिजे
आम्ही सुद्धा या गोष्टी ला समर्थनार्थ आहे
धन्यानी बीडचा बिहार केलाय
मनोज जरांगे पाटील आरक्षणाचा मुद्दा सोडून कित्येक वेळा राजकारणावर निवडणुकीवर भाष्य करून कार्यरत होत असे परंतु आता ते गुन्हेगारीवर बोलून आंदोलनाची भाषा का करत नाहीत
. 70 हजार कोटी अडकलेत सिंचन घोटाळा
सरकार, आरोपींना शिक्षा देईल, दोषींवर कारवाई होईल.
चला बीड उठा जागे व्हा आज त्याच्यावर वेळ आहे उद्या आपल्यावर बी वेळ येणार आहे😂😂
2024 sampat aale
2028 paryant kahi honar nahhi .
Lihun ghya
Barobar aahe
हे सगळं या सरकारच्या नाकर्ते पणाचे फळ आहे
Way 28 Dec ?
Munde la bhavpurn shradhanjali
कराड ने धनंजय मुंडे ची प्रत्येक गोष्ट हातात घेतली 😂😂😂😂 हे भारी होत
वाल्मिक कराड ला धनंजय मुंडे ने दुबई ला पाठवलं आहे
खरंय राज ठाकरे यावर काही बोलताना दिसत नाही 😮
वाल्मिकी.कराड.मुंड्याच्या. बायकोचा.
ठेवलेला.यार.आहे.म्हणून.हा.मुंड्यांच्या.
घरात.आहे..
.जय.संविधान
आई घाल्या नीट बोल आई बहीण असल्या सारखं
28 chya Aat Aaropi pakdlya jayla pahije
१००आरोपी सुटले तरी चालतील पण १निरआपराधी शिक्षा मिळता कामा नये
Tai
सरकार अन पोलीस निष्क्रिय
याची उगाच हवा केली आहे का....असा उंदीरा सारखा का लपून बसला आहे...
नागड करुन मीरवनुक काडा
उकलत्या तेलात
फोटो सोडा कोणासाठी काम करत आहे ते सगळ्या बीड माहित आहे
Aamchya Amravati mdhye asle ..ata prynt sample pn aste....kiti hi motha don boss aalet..maj changlya changlyancha utarla Amravati mdhil samany piditanni
हो आट क रा
नेताच गुंड अन गुण्डाच नेता झालाय, न्याय कुणाला मागणार
हर हाल मध्ये आटक झाली पाहजे
Well
वाल्या लवकर उचला
चलो बीड
Davndea sir yane cm padacha raje nama dya
आटक नाही करायचा साल्या ठोकायचा
Nyay Dya re Deshmukh Family la..Call Record kada..Kharach Master-mind Kaun ahe. Kay jhala aplya sarvana, Nirghun Hatya hoti ani aaple leaders Rajkaran kartay. Nishedh Nishedh Nishedh..
फडणवीस गुडडा राज चालवण्या साठी सी एम झाले
Tai Valmik chya Mulavar pan poxo case ahe
Case ghetali nahi dhamki dili ahe khar ahe ka yavar Vedio Banva
Saglecha to kay navray ka pakda to chukich aaslyav nay tr garibana sodun daya
मॅडम सर्वांचेच हात काळे आहेत बीड च नाही तर सर्वच जिल्ह्यात नुसतं obc ला हा ललकर आहे आम्ही पण रस्त्यावर उतर न निदर्शनास करू
..
भावा इथ ओबीसी चा काय संबंध आहे.. कराडवर आरोप आहेत आणि घडलेली घटना अतिशय गंभीर आहे.. भारतात राजेशाही नाही लोकशाही आहे आणि तुम्ही ज्या लोकांना वाचवत आहे ना ते लोकशाहीला मानणारे नाहित विचार करा गुन्हेगार जात पाहून वार करत नाही ज्यावेळेस स्वतः वर वेळ येईल ना तेव्हा हाच कायदा तुमचा संरक्षणास येइल.. जात किंवा नेता येणार नाही..
change ur toning it's very ireting ...
He nivdun yetet ch kse pn
Ha sagala fodala paheja
हॅलो
Patil🎉
Dm Boss
तुम्ही जातीयवादी राजकारण करा,दंगली घडवून आणा कारण तुम्हाला खुप झोंबले तुतारी चा पराभव झाला ते, तुतारी वाल्यांना संतोष देशमुख यांच्या हत्ये चे जातीयवादी राजकारण करायचे आणि फक्त OBC नेत्यांना टार्गेट करायचं बाकी काही नाही,
Kahi honar nahi Karan apawar ha madhe yeto
भारतात कायद्याचं राज्य आहे हे सिध्द करणारं उदाहरण दिसेल का?
Bjp clean chit denar Navin nahi
Gundaraj
Ya dhannjay munda la aatak kara
सर्वानी आंदोलनाला या 28 तारखेल बीड ला
Sarkar walmik karadla pathishi ghaltay 28 la radach kartil loka lok chidlet
बापाचं राज्य आहे काय बाई तुया 😂😎😭
अटक झाली पाहिजे