Nitin Gadkari Speech Pune : विकास कामांचा सपाटा, नितीन गडकरी यांचं पुण्यात जोरदार भाषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 сен 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #manojjarange #marathareservation #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #laxmanhake #obcreservation #nitingadkari #pune
    Nitin Gadkari Speech Pune : विकास कामांचा सपाटा, नितीन गडकरी यांचं पुण्यात जोरदार भाषण #abpमाझा
    Video Credit : #Pune | Soni Magar /producer | Imran Shaikh/ Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Комментарии • 49

  • @govindbarbund3014
    @govindbarbund3014 8 часов назад +7

    निष्ठा वंत आणि इमानदार नेता म्हणलं तर फक्त गडकरी साहेब

  • @rajendramane6227
    @rajendramane6227 5 часов назад +1

    खरच साहेब तुम्ही भारताचे पंतप्रधान कधी होताय ते पाहतोय कारण भारताला तुमची खूप गरज आहे तुम्ही भारताचे पंतप्रधान हुवे ही परमेश्वराला प्रार्थना

  • @user-hd6es7qd2g
    @user-hd6es7qd2g 11 часов назад +7

    बिजेपीचा सिंह.....😊

  • @BalaYadav-x3l
    @BalaYadav-x3l 10 часов назад +3

    खुप छान जय महाराष्ट्र

  • @rrm-official
    @rrm-official 11 часов назад +10

    वाहनांचे टॅक्स वाढवले तुम्ही आल्या पासून तेही बोला..९५ हजारच्या ची ऍक्टिवा ला २०००० टॅक्स जातोय ,दहा लाखाच्या कार ला २ लाख टॅक्स आणि ४५ लाख ची फोर्चुनर ला १५ लाख टॅक्स अजून किती विकास करणार तुम्ही😳😂 रस्ते खड्डे एकच टोल वाढवले …एक लिटर पेट्रोल १०५ चे त्या वर ४५ रुपये टॅक्स स्वतच्या मुलाला रोड चे काँट्रॅक्ट किती दिले हे ही सांगा

    • @anilmutha7967
      @anilmutha7967 6 часов назад

      Tumchya sarkhya bhavana vinti ahe mitra ho study kara mag comeat kara hich apeksha

  • @Dharu.5827
    @Dharu.5827 12 часов назад +2

    अशक्य शक्य करतील स्वामी समर्थ महाराज वाक्य आहे, तसं गडकरी साहेबांच्या काम आहे. श्री स्वामी समर्थ❤❤

  • @MaheshThombare-x9p
    @MaheshThombare-x9p 8 часов назад +3

    साहेब मी आपला खुप मोठा भक्त आहे, पण आमचा रायगड मधून सुद्धा भाविक पाई जात आहेत त्या साठी काही उपाय योजना केलिए का आपण, केली असेल तर आपला खुप आभारी आहे

  • @shrirangchuyekar6665
    @shrirangchuyekar6665 9 часов назад +1

    Best 💐💐👌👌🙏🏻🙏🏻 गडकरी साहेब , धन्यवाद 💐🙏🏻🙏🏻

  • @आम्हीनगरकर-श2ड
    @आम्हीनगरकर-श2ड 8 часов назад +3

    खुप खुप शुभेच्छा साहेब

  • @shashikantmane9979
    @shashikantmane9979 8 часов назад +1

    खूप छान गडकरी साहेब दोन तासात औरंगाबाद, दोन तासात नाशिक हे शक्य तेंव्हाच होईल जेव्हा सगळ्या स्पिड गन काढून टाकाल नाहीतर फुकट दोन हजार दंड भरावा लागतो त्यातून मुक्ती द्या एवढीच विनंती आहे.

  • @rameshjagtap3126
    @rameshjagtap3126 10 часов назад +1

    एक नंबर आहेत गडकरी साहेब ❤

  • @Dharu.5827
    @Dharu.5827 12 часов назад +2

    Good speech sir ❤❤ shree Swami Samarth ❤❤

  • @khudabakshpanjewale1776
    @khudabakshpanjewale1776 6 часов назад +1

    Bharatala mahasatta honya sathi Gadkari saheb Panthpadhan hone kalachi garaj aahe🎉

  • @DilipJogdand-jr6sk
    @DilipJogdand-jr6sk 9 часов назад +1

    साहेब आताच तुम्ही आमचं तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर आ हे त विठ्ठल माऊली साहेब तुम्ही च

  • @GajananSomatkar-fd1nu
    @GajananSomatkar-fd1nu 10 часов назад +1

    महा विकास आघाडी चा भावि पि एम

  • @MaheshThombare-x9p
    @MaheshThombare-x9p 6 часов назад

    साहेब तुमचा बद्दल काहि दुमत नाही, पन आपन रंगा बिल्ला ला तड़ी पार कराव लागेल, तर देश आणी महाराष्ट्र पुढे जाईल... जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम

  • @user-nt6mw5ex2m
    @user-nt6mw5ex2m 8 часов назад +1

    गडकरी साहेबांना नवीन खूप फास्ट हाय करायची सवय झालेली असेल असे वाटते का पुण्यातून दोन तासात संभाजीनगर शक्य आहे का पुणे ते नाशिक दीड ते दोन तासात जाणार असे म्हणतात कार त्याच्याऐवजी चॉपर घेऊन जावे लागेल😅

  • @krishnakadam2867
    @krishnakadam2867 11 часов назад +1

    Saheb tumche kam khup changale ahe pan sarv toll chi clarity public pan dili pahije.

  • @bajrangwaghmare1421
    @bajrangwaghmare1421 6 часов назад

    गडकरी साहेब आम्ही तुम्हाला पंतप्रधानाच्या पदाच्या रूपात बघतो आहोत

  • @sureshsalokhe3403
    @sureshsalokhe3403 10 часов назад

    सुंदर. .....
    ..,........ ........

  • @Manojdada7
    @Manojdada7 5 часов назад

    साहेब नक्कीच तुम्ही या भारताचे पंतप्रधान व्हावे ही विठ्ठल चरणी प्रार्थना... ग्रेट व्यक्तीमत्व ❤

  • @sagarmodak8117
    @sagarmodak8117 7 часов назад

    Nitin ji Sir❤❤

  • @suchitnikhare
    @suchitnikhare 5 часов назад +1

    हे सगळे बर आहे ....मात्र वरोरा ते चिमूर हा रस्ता कधी होणार फक्त 53km आहे चंद्रपूर लां जिल्हात 110 km .जाण्यासाठी अळथळl निर्माण होत आहे. कामाला पाच वर्ष अधिक झाली असून कधी होणार... देशाला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले आणि आज त्याला 76 वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या पाच वर्षांपूर्वीच म्हणजे 1942 मध्येच काही दिवसच का होईना पण स्वतंत्र झाले होते, असे देशात एकमेव ठिकाण आहे ते क्रांतीकरी शहर चिमूर...आणि ही अवस्था.😡😡

  • @sandeepkimbahune3020
    @sandeepkimbahune3020 10 часов назад

    ❤ सुंदर

  • @samidhapilankar8546
    @samidhapilankar8546 7 часов назад +1

    मुंबई To Goa
    हायवे तुन पलणारा माणूस

    • @pratik4707
      @pratik4707 5 часов назад

      पाणचट खासदार निवडून देऊ नका

  • @DilipShete-r1p
    @DilipShete-r1p 7 часов назад

    अन्नदाता शेतक-याला इथेनाँलदाता जरुर बनवा.शेतकरी कष्ट करायला कमी पडत नाही.पण शेतक-्याच्या उत्पादीत मालाला हमीभाव केव्हा मिळणार ?

  • @anilraut7288
    @anilraut7288 8 часов назад +1

    Pune Gujrat cha Raste Vikas aatach baghitla

  • @vishwasyadav5868
    @vishwasyadav5868 8 часов назад

    VIKASRATN gadakari saheb

  • @shadabqureshi6283
    @shadabqureshi6283 7 часов назад +2

    रस्त्यांची गुणवत्ता खूप खराब आहे नितीनजी....
    कॉन्ट्रॅक्टर खोटं बोलतात तुमच्याशी, कृपया लक्ष द्या.

  • @rajendrapandkar34
    @rajendrapandkar34 6 часов назад

    Sir, look at Ahmednagar to Shirdi road

  • @sagarsahab4096
    @sagarsahab4096 6 часов назад

    साहेब नगर = मानमाड रस्ता कधी होणार

  • @sanjayshitole511
    @sanjayshitole511 7 часов назад

    साहेबांचा प्रवास रोडकरीपासून टोलकरीपर्यंत असा चालू आहे. पुणे सातारा रस्ता कित्येक वर्षापासून चालू आहे. साहेब त्याबद्दल का शब्द काढत नाहीत? ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशने वर्षाचा टोल एकदम देण्याचा दिलेला पर्याय साहेबांनी का नाकरला.?

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane 10 часов назад

    Supriya Tai ....🎉🎉🎉

  • @shushilshinde6457
    @shushilshinde6457 7 часов назад

    Saheb mumbai gova highway kay varyavar sodlayka saheb modincha dabav aahe ka

  • @satishdeshpande2882
    @satishdeshpande2882 7 часов назад

    Nitin Gadkari यांनी शरद पवार यांचे संबंध तोडावे कारण ते BJP च्या तोडफोड करण्यात गुंतले आहेत. तुम्ही पण BJP वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत

  • @SanjayVasav-kj9bc
    @SanjayVasav-kj9bc 10 часов назад

    मोदी हटाओ गडकरी lao, kharach khup chan niswart nete ,aadarniye gadkari ji

  • @shaikhsallauddin7217
    @shaikhsallauddin7217 6 часов назад

    Bhavi p.m

  • @drPrakashaghav
    @drPrakashaghav 3 часа назад

    Tevada jiwant asepaeynt nagar manmad road banwa 70 warshe jale tri road hoina

  • @sureshkashid6376
    @sureshkashid6376 7 часов назад

    bjp shivay vikas honar nahi only bjp yenar

  • @shaikhsallauddin7217
    @shaikhsallauddin7217 6 часов назад

    Beed la kahi shillak aahe ka? Ka? Nusta bratacar

  • @hanumantnavale9658
    @hanumantnavale9658 11 часов назад +3

    बोल बच्चन

    • @BalaYadav-x3l
      @BalaYadav-x3l 10 часов назад +3

      बोलबचन मननारा तु कोन

  • @yashwantpandit-ym2io
    @yashwantpandit-ym2io 7 часов назад

    Lovdyane mumbai goa rastyache paishe khalle

    • @anilmutha7967
      @anilmutha7967 6 часов назад

      Tuji layki ya bhashe Varun kalate aso tumcha hakk ahe bola pan maryada pala Chuka asthil tya dhkhava pan bhasha khalchya patali var nako