पवार म्हणतात एक द्या संधी। आधीच्या संधीची का केली चिंधी | Shrikant Umrikar | Analyser | Sharad Pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 ноя 2024

Комментарии • 504

  • @balabhopi250
    @balabhopi250 Месяц назад +111

    शरदचंद्र पवार यांना संधी दिली तर महाराष्ट्राचे वाटोळे झाले म्हणून समजा आणि नंतर महाराष्ट्र कधीच वर येऊ शकतच नाही हे महाराष्ट्रातील जनतेने लक्षात ठेवावे

    • @Mountainevruss
      @Mountainevruss Месяц назад +7

      Hya bhikarchotachanna sandhi denyacha vichar pan Karoo naye

    • @ajaymane1063
      @ajaymane1063 Месяц назад +4

      एकदम बरोबर.

    • @ajaymane1063
      @ajaymane1063 Месяц назад

      ​@Mountaineबरोबर.vruss

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Месяц назад

      त्यांचे अनुयायी, लाचार, विकले गेलेले गुलाम मतदार काही कमी नाहीत हे लोकसभेत दिसले म्हणूनच अजूनही सत्ता अपेक्षित असणार. विविध मार्गाने कमावलेला पैसा दामदुप्पट कमावण्यासाठी खर्च करण्यात येईल ज्याला जनता फसते.

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 Месяц назад +1

      100% right

  • @adityabadgujar3088
    @adityabadgujar3088 Месяц назад +125

    एक संधी शेवटची, संपूर्ण हिंदु धर्मात इतकी दुही माजवेल कि एकमेकांनी आपापसात लढून नेस्तनाबूत करण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व करणार कदाचित?

  • @NageshKetkar
    @NageshKetkar Месяц назад +52

    शेतीच्या पाण्याचा प्रश्न कधी सोडवला नाही नेहमी प्रश्न लटकवून ठेवुन प्रलंबित ठेवुन त्यावर राजकारण करायचे आणि याचा गैर फायदा घ्यायचा ही याची स्टाईल आह

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 Месяц назад +141

    एक संधी द्या, म्हणजे पूर्ण पणे वाटोळे करून टाकतो असे त्यांना म्हणायचे असेल, परत बॉम्बस्फोट, दंगली, जाती वाद, ईत्यादी ईत्यादी.

    • @shripadbehere5645
      @shripadbehere5645 Месяц назад +11

      सहमत.

    • @ArunYadav-sw5it
      @ArunYadav-sw5it Месяц назад +11

      सहमत आहे

    • @rameshkulkarni8074
      @rameshkulkarni8074 Месяц назад +13

      हे अगदी खर आहे आपला चेहरा बदलला म्हणून राष्ट्राचा बदलुया अस वाटत असेल😂😂

    • @lalitapuranik7011
      @lalitapuranik7011 Месяц назад +7

      अगदी बरोबर प्रतिक्रिया

    • @nalinmajhu7686
      @nalinmajhu7686 Месяц назад +2

      ​@@rameshkulkarni8074😂

  • @SadhanaSathe-v1r
    @SadhanaSathe-v1r Месяц назад +45

    एक संधी मिळाली की,मागील सगळी पापे कायदेशीर रीत्या नाहीशी करतो.संपुर्ण पवार खानदान खुश

  • @Swaruppatange
    @Swaruppatange Месяц назад +61

    आजून एक संधी द्या म्हणताय आजून काही खायची बाकी राहिली्य काय ? पन्नास वर्ष खोऱ्या खोऱ्याने वोरबाडून खाऊन काही शिल्लक ठेवले नाही आता मरताना सुद्धा वासना बाकी आहेच का !

    • @sj2536pa
      @sj2536pa Месяц назад +1

      अगदी बरोबर

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 Месяц назад +59

    एक संधी द्या म्हणजे उरलेल्या कापडाची पण चिंधी बनवतो.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Месяц назад +3

      आणि त्याचीच मशाल करून जनतेची घरे जाळतो त्यावर माझी पोळी भाजतो

  • @रमाकांतपरब
    @रमाकांतपरब Месяц назад +69

    पवारा लि महाराष्टाची चींधी चींधीं करायाला संधी हवी आहे सावधान

    • @vijaybhumar5455
      @vijaybhumar5455 Месяц назад +3

      Tyachya Tonda sarke sampurn Maharastra la hekde karun takel

  • @nileshbagade-lk1lk
    @nileshbagade-lk1lk Месяц назад +99

    आता परत हिंदु विचारांच्या राजकीय पक्षांना संधी मिळालीच पाहिजे.

  • @mohantalnikar5681
    @mohantalnikar5681 Месяц назад +40

    आता फक्त एकच संधी द्या. पहा अजून किती विकृत करून दाखवतो.

  • @Wankey-y9k
    @Wankey-y9k Месяц назад +58

    आणखी एका संधीची पोवार ना भीक मागावी लागत आहे याच्या सारखं करामती कर काकांचं दुर्दैव ते कोणतं 😭😭😭😭

    • @ArunSawant-t5j
      @ArunSawant-t5j Месяц назад

      अजित पवार,फडणवीस मिंधे शिंदे तर मतदारांचे पाय चाटत आहेत.

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 Месяц назад

      Right

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Месяц назад +41

    चारवेळा CM, केंद्रात 10 वर्षे सत्तेत होते की ?. तेव्हा काय केले?
    288 जागा लढवाव्यात, कोणाशी ही आघाडी न करता तरच.....

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind Месяц назад +1

      @@pramodkandale-dm8yw चार वेळी तुकड्या तुकड्यात मुख्यमंत्रीपद भोगले, सलग पाच वर्ष नाहीत.

  • @leenakabnoorkar3971
    @leenakabnoorkar3971 Месяц назад +36

    पवारांना एक संधी द्या परत महाराष्ट्राची चिंध्या करतात की नाही ते बघा

  • @vijaysawant8240
    @vijaysawant8240 Месяц назад +42

    द्या त्याला आणखी महाराष्ट्राची वाट लावायला

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Месяц назад +7

    योग्य मुद्दे ❤❤❤❤

  • @gr36699
    @gr36699 Месяц назад +122

    पवार म्हणाले एक द्या संधी....
    मग बघा महाराष्ट्राची कशी वाट लावतो ते.....😷😷😷😷😷🤣🤣🤣🤣

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Месяц назад +19

      आक्खा इतिहासात चाळुन पाहिल पण इतिहासात यांच्या बापजाद्यानी काही स्वातंत्र्य युद्धात भाग घेतलेला सापडत नाही.

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 Месяц назад +6

      😂😂😂😂😂😂

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 Месяц назад +1

      मग कोणी घेतला

    • @rekhamohite9270
      @rekhamohite9270 Месяц назад

      Tu ghetala hota ka?​@@ganpatchaudhary1924

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Месяц назад +4

      ​@@ganpatchaudhary1924शाळेत शिकवलेला इतिहास विसरला असेल तर परत वाचल्यावर समजेल. किमान टिळक, आगरकर, सावरकर, चाफेकर, राजगुरू भगतसिंग, अशी कितीतरी न विसरणारी नावे

  • @nitinmane5509
    @nitinmane5509 Месяц назад +60

    याला शिव्या घालून काही उपयोग नाही. शिव्या घालायच्या असतील तर यांच्या मतदारांना घाला.

    • @shripadbehere5645
      @shripadbehere5645 Месяц назад +10

      सहमत.

    • @tsc2708
      @tsc2708 Месяц назад +5

      Absolutely right
      Mhanun tyache shetkari matdar mothya pramanat aatmahatya kartat

    • @Mountainevruss
      @Mountainevruss Месяц назад

      @@nitinmane5509 agadi barobar bollat dada

    • @rekhamohite9270
      @rekhamohite9270 Месяц назад +3

      Aagdhi barobar 💯👍

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Месяц назад +4

      हेच तर एकदम बरोबर आहे. जोपर्यंत हे लाचार, गुलाम मतदार विकले जातात तोपर्यंत तरी साडेतीन जिल्ह्य़ात बदल होणे शक्य नाही

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 Месяц назад +14

    शरद पवार आणि उद्धव ठाकरे याची शेवटची निवडनुक ❤❤❤❤

  • @santoshkante1274
    @santoshkante1274 Месяц назад +126

    थोडक्यात पवारांना महाराष्ट्र अजूनही विद्रुप करायचा आहे. पवारसाहेब,बस्स,रहम करो

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 Месяц назад

      Jumla

    • @rajendramohite2983
      @rajendramohite2983 Месяц назад +1

      एक संधी म्हणजे राहिलेला महाराष्ट्र हिरवा करण्यासाठी

  • @prakashkannav8396
    @prakashkannav8396 Месяц назад +10

    एक संधी द्या, आख्खा महाराष्ट्र हिरवा

  • @ujjwalanikam4659
    @ujjwalanikam4659 Месяц назад +16

    हे आरसा बघत नसावेत सकाळी नाहीतर महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची भाषा केली नसती.

  • @SaishaBhoir-gz1jx
    @SaishaBhoir-gz1jx Месяц назад +32

    शप ला महाराष्ट्र चे भले करणेसाठी ५० वरष संधी दिली तरी अजूनही संधी मागतोय याने महाराष्ट्र ची पार चिंधी करून टाकली आता तो एक संधी का मागतोय तर मुलीसाठी महाराष्ट्र चे भले करणेसाठी नाही याला जबाबदार महाराष्ट्र ची जनता

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 Месяц назад +58

    आता आवरायची वेळ आलीय,आतापर्यंत कितीदा संधी होती तुम्हाला.आता कशाची संधी!यमराजा महाराष्ट्रावर दया दाखव.

    • @adityabadgujar3088
      @adityabadgujar3088 Месяц назад +7

      अशी पुण्यवंत लवकर जात नाही त्याचे कर्माचे भोग भोगल्या शिवाय सुटका नाही

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 Месяц назад

      याला उचलायला यमराज सुट्टी घेतो तर त्यांचा रेडा या घाणीला घ्यायला तयार नाही.चित्रगुप्त याची पावती फाडायला तयार नाही.सर्व देवी देवता याला वरती घ्याला तयार नाहीत.हा देशामध्ये भांडणं लावीत बसेल.

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 Месяц назад +4

      दगाबाज शरद पवार याने रयत शिक्षण संस्थेची घटना बदलून टाकली.जो मुख्यमंत्री असेल तो अध्यक्ष अशी मुळ घटना होती.पण पवाराने घटना बदलून टाकली आणि स्वता मुख्यमंत्री असताना तोच अध्यक्ष राहील असा बदल केला.

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 Месяц назад +3

      काहीबाही बोलू नये.पंतप्रधानपदाचे स्वप्न जरी विरले असले तरी आपल्या लाडलीला CM झालेले
      पहायचे आहे अजून 😂😂😂

    • @mandy6530
      @mandy6530 Месяц назад +1

      फक्त निवडणुकीच मतदान झाल्यावर काय ते होवो. नाही तर पुनः पुन्हा सहनुभूतीची लाट येईल.

  • @pramodchinchkar
    @pramodchinchkar Месяц назад +16

    हो, द्या यांच्या हातात एक 🔔

  • @aniljoshi1965
    @aniljoshi1965 Месяц назад +11

    हा माणूस शेवट पर्यंत महाराष्ट्राला त्रास देणार
    सुखाने निवृत्त होणार नाही.

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 Месяц назад +8

    या माणसाला संधी देणे म्हणजे महाराष्ट्राची संपूर्णत: वाट लावून घेणे.....!!

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 Месяц назад +19

    साहेब बोलले एक संधी द्या आणि माझी आणि माझ्या पक्षाची कशी प्रगती करतो कि आख्या महाराष्ट्रातील जनता डोळ्यांनी पहाल कशी प्रगती केली महाराष्ट्र ची

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 Месяц назад +31

    हा माणूस स्वर्गात/नरकात सुध्दा निवडणूक लढेल सत्तेची नशा भयंकर असते 😂

    • @abeerkulkarni
      @abeerkulkarni Месяц назад

      Tikdehi bhavich Ragnar.... Donhi kade ghyayla tayar nahit

    • @ajitgadgil5927
      @ajitgadgil5927 Месяц назад +2

      तिथेपण जातीपातीना लढवेल 😂

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 Месяц назад +10

    Good explain it sir Ji I like it

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 Месяц назад +15

    राज ठाकरेही एक संधी द्या अशी याचना करतात. ज्यांच्यात बहूमत मिळवायची ताकद नाही ते संधी द्या अशी याचना करतात

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 Месяц назад +24

    अजिबात संधी देऊ नका,चार वेळा दिली ना, मराठा आरक्षण पण घालवलं,९४ साली

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Месяц назад +7

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Месяц назад +4

    हया वयात आजुन चानस पाहीजे ।। जय महाराष्ट्र।।

  • @DeshpremiP
    @DeshpremiP Месяц назад +11

    यापुर्वी दिलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन महाराष्ट्राची वाट लावली तेवढी पुरे म्हणावे. यापुर्वी भोगलेल्या सत्तेच्या काळात काही चांगले केले असते तर आता संधीची भिक मागायची वेळ आली नसती.

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Месяц назад +2

      मस्त मस्त कमेंट

  • @VidikaUchit
    @VidikaUchit Месяц назад +8

    वरी जान्यासाठी चान्स द्या

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 Месяц назад +12

    केंद्रात कृषीमंत्री, संरक्षणमंत्री होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते... पण काहीही केलं नाही असं यांच्या बेअक्क्ल पाठीराख्यांना कळत असलं तरी आम्ही यांनाच मत देणार 👎👎😡😡😡

  • @kishorkatre6011
    @kishorkatre6011 Месяц назад +13

    या पूर्वी खूप संधी दे ऊ न झालिया आता घड़ी विस्कत टू नका

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 Месяц назад +9

    सर्व राजकारणी खुर्चीच्या सत्तेसाठी इच्छुक आहेत.सत्तेसाठी ते काहीही करायला तयार असतात.

  • @sunilvakankar3648
    @sunilvakankar3648 Месяц назад +5

    आपला चेहरा बदला अगोदर पवारसाहेब.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Месяц назад +30

    दगाबाज शरद पवार याने रयत शिक्षण संस्थेची घटना बदलून टाकली.जो मुख्यमंत्री असेल तो अध्यक्ष अशी मुळ घटना होती पण पवाराने मुख्यमंत्री असताना स्वताच अध्यक्ष असा बदल केला. आहे की नाही चेहरा मोहरा

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 Месяц назад +6

    पश्चिम महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी मराठवाडा मागास ठेवला

  • @ravindradevanhalli7656
    @ravindradevanhalli7656 Месяц назад +4

    महाराष्ट्र, बंगाल व दिल्ली पुढील दहा वर्षं केंद्रशासित प्रदेश म्हणुन जाहीर करावे

  • @sanjaydandawate82
    @sanjaydandawate82 Месяц назад +6

    म्हणजे ( जनतेची ) उरली सुरली ठोकता येईल

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 Месяц назад +17

    50 वर्ष जनतेने संधी दिली तेंव्हा हे गोटया खेळत होते का?

  • @ninad1302
    @ninad1302 Месяц назад +2

    महाराष्ट्राचा चेहरामोहरा नाही पण यांना राज्य दिलं तर जनतेचा 'चेहरा' मात्र लवकरच एका मोहऱ्यासारखा होईल!

  • @RashiM327
    @RashiM327 Месяц назад +8

    महाराष्ट्रात नदी जोड प्रकल्प, जल सिंचन योजना राबवल्या असत्या तर शेतकरी भिकेला लागला नसता. शेतकऱ्याचे कर्ज माफ करून कुणाला फायदा झाला हे सगळ्यांना माहीत आहे.

  • @bcachemistry5575
    @bcachemistry5575 Месяц назад +7

    संधी साधू माणसाला नका देऊ परत संधी l कारण जनतेची करतील माती अन् ह्यांची होईल चांदी

  • @pawarm220
    @pawarm220 Месяц назад +10

    म्हातारपणात किती काका राष्ट्रवादी ची लाजिरवाणी गोष्ट आहे

  • @dilipnilekar
    @dilipnilekar Месяц назад +1

    योग्य विश्लेषण, श्रीकांत उमरीकर जी!!👍

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 Месяц назад +1

    आज जो कांही महाराष्ट्राचा चेहरा मोहरा थोडा फार चांगला आहे तो यांना बघवत नाहीये. त्याला पुर्ण विद्रुप करण्यासाठी एक संधी हवी आहे.

  • @jayantdekhane3272
    @jayantdekhane3272 Месяц назад +8

    त्यांना त्यांच्या पक्षासाठी संधी हवी . सोबत कोणीही नको . काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे सोबत नकोत .

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 Месяц назад +8

    संधी किती वेळा?४,५वेळा संधी मिळाली
    तीचं काय केलं?
    मला अजून एक संधी द्या आता,केला इशारा जाता जाता!!!!!!

  • @prabhakarchuri7977
    @prabhakarchuri7977 Месяц назад +8

    चार वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद केंद्रीय मंत्री राहून साठ वर्षे राजकारण करून महाराष्ट्राची वाट लावली आता आणखी एक संधी द्या म्हणजे जी काही उरलीसुरली आहे त्याची पुरती वाट लावुन महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ करतो.

    • @BhagavatMuley-xs2yp
      @BhagavatMuley-xs2yp Месяц назад +1

      म्हणजे जिवंत पणीच आत्म्यास शांती मिळेल.

    • @PrashantSenad
      @PrashantSenad Месяц назад

      Nahi ho , Ramkrishna Hari, ekadashi, sankashtila mutton khari

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 Месяц назад +4

    जातीपातीत आंदोलने ही महाराष्टात कधी झाली होती का?

  • @arjundumbre6715
    @arjundumbre6715 Месяц назад +7

    अहो काय सांगता चेहरा मोहरा बदलणारच!! तुम्ही नीट बघत नाही. त्याने त्याचा स्वतःचाच चेहरा बदललाय ना?? नीट बघा.

  • @jaysingchindage6507
    @jaysingchindage6507 Месяц назад +5

    एक.दया संधी आणि लावुन घ्या............ट

  • @ramkrishnarane9764
    @ramkrishnarane9764 Месяц назад +38

    पवारांनी स्वतः मुंबईमध्ये तीन इंग्रजी माध्यमाच्या शाळा स्थापन केल्या लाखो रुपयांची फी आकारली जाते. जो पर्यंत लोक इंग्रजीच्या बाहेर पडत नाहीत तो पर्यंत पवारांचे दुकान बंद होणार नाही.

    • @ckpatekar
      @ckpatekar Месяц назад +1

      पुण्यात पण नांदेड सिटी मध्ये पवारांच्या शाळा आहेत.

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 Месяц назад

      Rigjt lokana kadhi samjel

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 Месяц назад

      नवीन माहिती

  • @ravindrachaudary4830
    @ravindrachaudary4830 Месяц назад +9

    फवार सरड!
    😮

  • @pathakrajesh6549
    @pathakrajesh6549 Месяц назад +4

    आता पर्यंत जी संधी दिली त्याचे काय नेवाळी केली का... एक नंबर जाती वादी माणूस आहे शरद पवार..

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 Месяц назад +11

    आता नको संधी द्यायला यु ती सरकारच पाहिजे येवढी वर्षे दिली 50 वर्षे राजकारण केल आरक्षण नाही दिल

  • @pramoddongre5008
    @pramoddongre5008 Месяц назад +3

    त्यांना म्हणा शेवटची का? आता आम्हाला एकदाची शेवटची संधी द्या म्हणा.

  • @purushottam647
    @purushottam647 Месяц назад +65

    इतका लोचट,हलकट, स्वार्थी, सत्तापिपासू महाराष्ट्रात झाला नाही.

  • @prakashkale250
    @prakashkale250 Месяц назад +3

    एक संधी द्या.सगळ काही बरबाद करुन टाकतो. हेच म्हणायचे काय ?

  • @P-hb3hp
    @P-hb3hp Месяц назад +7

    सगळ करून भागले आता "नवं निर्मिती" च्या मागे लागले. अशी यांची इच्छा.....

  • @padmajavaidya9696
    @padmajavaidya9696 Месяц назад

    Agadi barobar अभ्यासपूर्ण विश्लेषण

  • @sanjaypatankar2108
    @sanjaypatankar2108 Месяц назад +6

    सत्तेविना तडफड

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Месяц назад

      हेच खरे. त्यातच लेकीची अजून मुख्य मंत्रीपदासाठी वर्णी कधी लागेल याची वाट पहात जगत आहेत

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind Месяц назад +8

    काकांना महाराष्ट्रात 27 ठिकाणी लवासा सारखे प्रोजेक्ट्स करायचे आहेत. त्यासाठीच परत यायचे आहे आणि सभासदांना दानाला लावून मजेत रहायचे आहे.

  • @rku03
    @rku03 Месяц назад +2

    महाराष्ट्रातील जनतेने कधीच संधी देऊ नये. अन्यथा पुन्हा राज्याचे वाटोळे होईल.

  • @mk4-p8e
    @mk4-p8e Месяц назад +5

    एक संधी द्या साहेबाला, म्हंजे आधीच्या चिंधीचा रुमाल करता येईल !!😅😅

  • @ravindradesai1376
    @ravindradesai1376 Месяц назад +8

    50 वर्ष महाराष्ट्राची उपडली काय रे शरध पवार तु? मतदाराने ह्याच्या डोक्यात कांहीतरी भयंकर कारस्थान असणार म्हणून एक संधीची मागणी करतोय.

    • @BhagavatMuley-xs2yp
      @BhagavatMuley-xs2yp Месяц назад +2

      दाऊद कडून बॉम्बस्फ़ोट घडवून आणायला चांगली संधी मिळेल.

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 Месяц назад +4

    दगाबाज पुस्तक सर्वांनी वाचावे महाराष्ट्र राज्य कशा प्रकारे लुटून खाल्ला आहे हे लक्षात येते यांनी पण स्पष्ट भाषेत सांगीतले आहे महाराष्ट्र राज्य कुणी लुटून खाल्ला जनतेची दिशाभूल करत घराणे शाही कशी मोठ्ठी केली ते जनता यांना कशी निवडुन देतात हे च कळत नाही लालच बुरी बला है 💰💰💰🐆🐺💯🐆💰

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Месяц назад

      निवडून देणारे मतदार खरोखरच इतके का अंध भक्त, लाचार, अगतिक गुलाम असतील हे समजणे कठीण.

  • @dr.ingaledevidas2389
    @dr.ingaledevidas2389 Месяц назад +4

    मरणाच्या अगोदर पोरीला मुख्यमंत्री करायचे आहे

  • @balasahebaher9948
    @balasahebaher9948 Месяц назад +2

    भ्रष्टमती वाल्यास शेवटची संधी दिली तर, महाराष्ट्राला संपूर्ण बरबाद केल्या शिवाय रहाणार नाही.

  • @AnilG-f7q
    @AnilG-f7q Месяц назад +1

    यमा कडून शपथ पत्र आणावे की निदान मला पांच वर्षै तरी उचलू नये... तरच संधी देवू

  • @ramakant6304
    @ramakant6304 Месяц назад +3

    आता शेवटची संधी एकच ..

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 Месяц назад +10

    हा दैत्य स्वर्गात गेल्यावर पण इन्द्राच्या दरबारात ही इलेक्शन लावून इन्द्रा पण खुर्च्यी वरुन खाली खेचील

    • @manoharshinde8962
      @manoharshinde8962 Месяц назад +3

      हे इंद्रालाही माहित आहे, म्हणूनच तो अजूनही त्यांना नेत नाही

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Месяц назад

      ते देवांचे बाप आहेत म्हणूनच देवही घाबरतात

    • @Sunil-tr6os
      @Sunil-tr6os Месяц назад

      एक देवेंद्र आहे वरचा देवेंद्र त्यांना कुठेही वर येऊ देणार नाही

    • @Sunil-tr6os
      @Sunil-tr6os Месяц назад

      त्यांच्या पार्टीचे नाव शाप आहे आणि जर ते निवडून आले तर महाराष्ट्राला खूप मोठा शाप मिळणार आहे दुसरा उभा टा महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना ते उठाबशा काढायला लावतील

  • @sharadpalekar2969
    @sharadpalekar2969 Месяц назад +1

    १९६७पासून हा इसम राजकारणात आहे
    तेव्हापासूनच महाराष्ट्र राज्याच्या सर्वनाशातच
    याला जास्त रस राहिला आहे.ही वस्तूस्थिति
    आहे.

  • @nitinpawar5206
    @nitinpawar5206 Месяц назад +3

    संधी द्या म्हणजे अजुन जनतेला लुटता येईल आपल्या लेकीच भल करता येईल 😅

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Месяц назад +4

    सगळी खानदान अशी च आहे अगदी याच्या आई बापाने तरी काय केले

  • @KulkarniAnilKulkarni
    @KulkarniAnilKulkarni Месяц назад +1

    Shubh dupar

  • @ganeshgarje7718
    @ganeshgarje7718 Месяц назад +1

    महाराष्ट्राचा चेहरा मोहरा तर नाही बदलला,पण स्वतः चा चेहरा चांगलाच बदलला आहे.

  • @kishorehublikar1576
    @kishorehublikar1576 Месяц назад +3

    या माणसाने ७५ लाख कोटी रुपये लुटून सुध्दा अजून ह्याची लुटण्याची हाव जाईना !

  • @Deepak-d2v7j
    @Deepak-d2v7j Месяц назад +13

    60 वर्षांपासून पवार खुर्ची उबवत आहेत, खुर्चीवर बसून सुद्धा काही करु शकले नाही, आता शेवटच्या टप्प्यात काय करणार, विकास सत्तेवर असतानाच होतो आहे का ? सत्तेवर नसताना सुद्धा विकास घडवता येतो, प्रत्येकाला विकास निधी मिळत असतोच ना ?

  • @tukarammote8840
    @tukarammote8840 Месяц назад

    महाराष्ट्रातील लोकांना कसं समजणार, अवघड आहे सर.

  • @navnathkarande7161
    @navnathkarande7161 Месяц назад +1

    पार वातुळ करून टाकीन त्या पेक्षा जो पक्ष हिंदू विचार वंत आहे त्यांना परत एकदा संधी द्या

  • @AvdutKukde
    @AvdutKukde Месяц назад +7

    Matit janyachi vel aali tri sandhi pahije

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Месяц назад +3

    मग जबाबदारी असलेले पद का घेतले नाही तेथे डोके चालवा की साहेब सगळा देश बघा की

  • @subhashkulkarni5649
    @subhashkulkarni5649 Месяц назад +2

    चेहरा मोहरा बदलायचा म्हणजे जे नीट चालू असेल त्याची वाट लावायची.

  • @bhaskarmawalkar299
    @bhaskarmawalkar299 Месяц назад +5

    शरद पवार बोलता येत नाही त त फ फ होते चालता येत नाही स्वप्न P. M. पाहतो आता २माणसे लागतात पुढे ५माणसे लागतील राम बोलो भाई राम आल्हा हो अकबर

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 Месяц назад +1

    जयश्री राम ❤❤❤❤

  • @devendrachuri3929
    @devendrachuri3929 Месяц назад +2

    पन्नास वर्षे राज्य केले अजून एक संधी द्या.लाज कशी वाटत नाही.

  • @laxmanghodke8213
    @laxmanghodke8213 Месяц назад +29

    सुप्रिया ताई ला एकदा मुख्यमंत्री करायचे राव त्यांना

    • @ajaymane1063
      @ajaymane1063 Месяц назад +1

      संसदेत बुरखा घालून येईल मग सु सु उर्फ वांगेवाली ताई.

  • @nitinwalavalkar5093
    @nitinwalavalkar5093 Месяц назад +2

    साहेब कार्यकर्ते म्हातारे झाले. काही हे जग सोडून गेले. आता आहेत ते सांगाडे. त्यांच्या करीता काय करणार. फक्त नेत्यावर लक्ष ठेऊन चालत नाही. ते गेले पळून. आता करण्या सारखे काहीही नाही. आणि देण्यासारखे ही काही नाही. मराठी मानस गेली पनवेल.ह्या ठिकाणी आता मराठी मुंबईत कमीच. मते पण नाहीत. देण्यासारखे पण कोण ही नाही.

  • @PagareSaheb
    @PagareSaheb Месяц назад

    उत्तम

  • @dipakrajput4743
    @dipakrajput4743 Месяц назад +2

    कशयाला ज्ञानेश महाराव पुनहा जोरात भुंकेल,

  • @satishrekhi
    @satishrekhi Месяц назад +4

    मगच खऱ्या अर्थाने बदलेल महाराष्ट्र राज्य चा चेहरा मोहरा काका पवार यांचाच वयोमानानुसार बदलतोय. चेहरा
    पण दरवेळी वापरतात नविन मोहरा
    आधी झाला उध्दव
    आता. मनोज जरांगे
    हेची दान देगा देवा, नलगे मुक्ती संपदा
    फक्त एकच दान द्यावे सुप्रिया ताई मुख्यमंत्री
    महाराष्ट्र राज्य मध्ये पहिल्यांदा महिला मुख्यमंत्री 😂😂😂

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 Месяц назад

    चांगले विवेचन केले

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 Месяц назад +20

    20 वर्षे मुख्यमंत्री होते तेव्हा कुठे चेहरा बदल

    • @ajaymane1063
      @ajaymane1063 Месяц назад +4

      त्यांनी फक्त स्वतः चा चेहरा बदलला. पहिले गोल गुटगुटीत सरळ होता. आता वाकडा करून घेतला.

  • @slkulkarni7664
    @slkulkarni7664 Месяц назад +1

    अत्रप्त आत्मा शरोद्दीन ला स्वतः च्या लेकीला मुख्यमंत्री करायचं आहे.त्यसाठी तो काहीही करु शकतो 🚩🚩🚩🚩

  • @Ssagarmaha
    @Ssagarmaha Месяц назад +4

    पवारांच्या कालखंडामध्ये राज्याचा चेहरा मोहरा विद्रूप झाला हे नक्की