Raj Thackeray Full Speech Worli : कोळी,वरळीकर आणि प्ररप्रांतीय; राज ठाकरे यांचं धडाकेबाज भाषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 сен 2024

Комментарии • 139

  • @rufikungle2355
    @rufikungle2355 Час назад +14

    राज ठाकरे जे बोलतात ते अगदी खरे आहे बाहेरून बहुतांश लोक ठाणे जिल्ह्यात येतात. त्या लोकांमुळे मध्यमवर्गीय लोकांचे छोटे व्यवसाय

  • @yogeshbamane4338
    @yogeshbamane4338 2 часа назад +23

    जय महाराष्ट्र साहेब तुम्ही खूप अभ्यासु आहात ❤🚩❤

    • @35858
      @35858 2 часа назад +1

      Abhyasu 😂 kai tri navinch rav, jra jastch abhyas ahe pn sahebancha, ani velo veli pustak badalta tse mat pn badalt sahebanch.

  • @amarnandiwale3105
    @amarnandiwale3105 2 часа назад +28

    माझ्या हिंदू बांधवांनो राज ठाकरे साहेबांना एक चान्स द्या.
    आपल्याला काही तरी बदल बघायचं आहे. काँग्रेस,बिजेपी, राष्ट्रवादी, शिवसेना यांना आपण गेले कित्येक दिवस आपण यांना निवडून दिलं.
    साहेबांच्या हातात महाराष्ट्र द्या एकदा.

  • @nileshkale8587
    @nileshkale8587 3 часа назад +46

    राज साहेब जिंदाबाद 😊❤

  • @susmitparadkar8974
    @susmitparadkar8974 Час назад +16

    परप्रांतीयांना परत पाठवा, गर्दी वाढली आहे मुंबई मध्ये

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 3 часа назад +49

    संदीप देशपांडे🔥🔥

    • @35858
      @35858 2 часа назад +1

      Nice jock

    • @hemantmore1343
      @hemantmore1343 Час назад

      ​@@35858फाटली आहे आत्ता चड्डी काढायची बाकी आहे. सोपा पर्याय भेंडी बाजार

  • @Mahadev-ss6rd
    @Mahadev-ss6rd Час назад +10

    फक्त एकदाच सत्ता द्या राज साहेबांना

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 3 часа назад +58

    महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर मनसेला सत्तेत बसवा, बदल नक्की घडेल❤

    • @bhaidasthakare1502
      @bhaidasthakare1502 2 часа назад +1

      घंटा / बिन कामाचा भोंगा

    • @35858
      @35858 2 часа назад

      Hapte ani moth moth bolna band karaych asel tr mansela ghari basva

    • @santoshgurav7938
      @santoshgurav7938 Час назад

      कस ठरवला 😮

  • @जयमहाराष्ट्र-थ5थ

    एकदम कडक साहेब ❤

  • @pratiksalokhe5224
    @pratiksalokhe5224 2 часа назад +22

    Ata fakt MNS❤

  • @shridhar_patil_9700
    @shridhar_patil_9700 Час назад +6

    कट्टर राजसाहेब ठाकरे समर्थक 🔥

  • @rahulmali1450
    @rahulmali1450 2 часа назад +8

    Raj saheb❤

  • @Mr_dhananjaybharti.9290
    @Mr_dhananjaybharti.9290 Час назад +10

    साहेब तुमची भाषा लोकांना कळेल तेव्हा महाराष्ट्र डुबेल असेल तेव्हा कळेल

  • @APEXPREDATOR5557
    @APEXPREDATOR5557 2 часа назад +5

    Pune metro मध्ये आपल्या मराठी पोरांना job द्या यासाठी पाऊल टाकले पाहिजे मनसे नी

  • @swayamjadhav5288
    @swayamjadhav5288 Час назад +7

    Raj ❤❤❤

  • @avantilatkar7008
    @avantilatkar7008 2 часа назад +9

    राज साहेब ही एवढी चांगली सभा वरळी ऐवजी ठाण्यातुन घेतली असती तर तुमच्या वरचा डाग थोडा पुसला गेला असता

    • @heisenberg6461
      @heisenberg6461 2 часа назад +4

      ठाणे मध्ये सुद्धा घेतली जाईल काळजी करू नका❤

    • @marathimanus.009
      @marathimanus.009 2 часа назад +1

      तू काळजी नको घेऊ सगळी कडे घेतली जाईल

    • @avantilatkar7008
      @avantilatkar7008 2 часа назад

      घ्याल तेव्हा पाहु तो पर्यत तुमच्या वरचा डाग अजुन गडद होईल,,,,,कारण तुमचा बिनशर्ट पाठिंबा घंटागाडीत टाकलाय भाजपने

    • @SHT672
      @SHT672 Час назад

      तुला का मूळव्याध झालं

    • @avantilatkar7008
      @avantilatkar7008 56 минут назад +1

      घ्याल तेव्हा पाहु तो पर्यत तुमच्या वरचा डाग अजुन गडद होईल आणि तुम्ही भाजपला जो बिनशर्ट पाठिंबा दिला होता तो भाजपने कधीच घंटागाडीत टाकलाय

  • @पाटीलआला-घ9श
    @पाटीलआला-घ9श 2 часа назад +4

    Mi Marathi ,mi Raj thakare yanchya pathishi

  • @vilaslad4780
    @vilaslad4780 Час назад +6

    राजसाहेब तुंम्ही नेमके कोणाचे ?मराठी माणसांचे म्हणावं तर भाजपच्या नादी लागुन हिंदुत्व जपता .हिंदुत्व जपतांना भाजप आपल्या पासुन अंतर ठेवतयं नेमकी पण ठोस भुमिका घ्या मात्रं एकच बेगडी हिंदुत्वाच्या नादी लागु नका .

    • @hemantmore1343
      @hemantmore1343 Час назад +2

      उध्दव ठाकरे आणि शरद पवारांच्या भूमिका सांगू का? सत्तेसाठी कोणासोबत झोपतील तेव्हा तूला पुसायला बोलवतील

    • @prakashchoudhari5699
      @prakashchoudhari5699 53 минуты назад

      ​@@hemantmore1343तू भोंचड त्या bjp ची पुसायला आहे का

  • @uttamjadhav5772
    @uttamjadhav5772 3 часа назад +5

  • @Sachinkangane421
    @Sachinkangane421 3 часа назад +9

    Atta fkt MNS ❤

  • @surajdhane8528
    @surajdhane8528 3 часа назад +4

    ❤❤❤

  • @shankarlokhande8501
    @shankarlokhande8501 2 часа назад +9

    राज साहेब हे वागण बरं नाही. आपण सुसंस्कृत राजकारणी आहेत.

    • @vedantmarode5959
      @vedantmarode5959 2 часа назад +4

      @@shankarlokhande8501 काय चुकीच बोलले साहेब

    • @rupeshrupe8113
      @rupeshrupe8113 59 минут назад

      खरं बोले म्हणू झोंबल ना

  • @panditshinde9905
    @panditshinde9905 Час назад +4

    एकदा राज ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री कराच एक नंबर होईल महाराष्ट्र

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 Час назад +2

    वरली मध्ये ३ तीन आमदार, खासदार बाप मुख्यमंत्री काय उपटली?

  • @sunilrane5735
    @sunilrane5735 Час назад +3

    सत्ताधाऱ्यांवर बोलायला टरकतो

  • @jayantdhadecreation741
    @jayantdhadecreation741 2 часа назад +4

    जरा शेतकर्‍यावर बोला

  • @ritya3766
    @ritya3766 3 часа назад +16

    Sandeep Deshpande
    Next aamdar of Worli ❤

  • @Rajendra-s8w
    @Rajendra-s8w 2 часа назад +4

    Marathi maanasaano ek jut daakhava ,hich vel aahe manasela matadaan karaa,marathi maanus vikhurla gelaay yaacha fhayada parprantiya ghetaat,upryaana ghare fhukat ,aani maazha marathi maanus uparaa hyaa maharastrat .manaselaach matadaan karaa.jai maharastra🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 Час назад +2

    परप्रांतीय नकोच महाराष्ट्र माझा आहे

  • @vilassalvi5156
    @vilassalvi5156 Час назад +4

    हयांना कोण मतदान करणार नाही

    • @shaileshdhore8455
      @shaileshdhore8455 Час назад

      तूझ्या सारख्या गु खाव लावड्या ल कोण किंमत देतो

  • @shivsarthi19-02
    @shivsarthi19-02 2 часа назад +2

  • @vilaspitale2035
    @vilaspitale2035 2 часа назад +9

    हे सगळ करुन ,भाडखाऊ, गद्दारांना, मदत करु नये, त्या पेक्षा भावाबरोबर एकत्र यावे... हि मराठी माणसाची, जनतेची इच्छा, विनंती...

    • @sarangdharlahamge6143
      @sarangdharlahamge6143 2 часа назад +2

      फक्त राज साहेब

    • @kuldipsatpute2587
      @kuldipsatpute2587 Час назад

      आरे बाबा बरोबर आहे पण उध्दव ठाकरे हा कपटी आहे

    • @hemantmore1343
      @hemantmore1343 47 минут назад

      भाडखाऊ, गद्दार कोणी निर्माण केले. त्यांना त्यांच्या कुटुंबियांना सदैव भरभरून कोणी दिले.
      एकनाथ शिंदे आमदार, मंत्री, मुलगा खासदार, सून नगरसेविका कोणी केले?
      राहूल शेवाळे, यशवंत जाधव यांना स्थायी समिती अध्यक्ष कोणी केले? स्थायी समिती अध्यक्ष म्हणजे मुंबई महानगर पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हाती कोणी दिल्या?
      जर पक्ष प्रमुख म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरेंना हे लोक भ्रष्टाचारात बुडालेले आहेत हे माहित नव्हते का? नसेल, तर असा मुख्यमंत्री, पक्ष प्रमुख काय कामांचा? माहीत होते तर उध्दव ठाकरेंनी त्यांच्यावर कारवाई का केली नाही? जर ते लुटारू असतील तर उध्दव ठाकरे दरोडेखोर नाहीत का? कारण यांच्या भ्रष्टाचारात ते सहभागी होते.
      ज्या भावाने स्वतः चा पक्ष काढला आपल्या वडिलांच्या पक्षातील एक आमदार, खासदार, नगरसेवक सोडा शाखा प्रमुख नेला नाही त्यांचे ६ नगरसेवक फोडताना लाज वाटली नाही. आणि उपदेश राज ठाकरेंना. महाराष्ट्रात शिवसेनेची १९९५ ला सत्ता आली तेव्हा मा बाळासाहेबांच्या बरोबरीने राज ठाकरेंनी सभा घेतल्या होत्या आणि एक जण फोटोग्राफी करत होता. मा बाबासाहेबांचे किस्से राज ठाकरे सांगू शकतात पण मुलगा म्हणून उध्दव ठाकरे सांगू शकत नाहीत कारण ते शिवसेनेच्या जडणघडणीत कुठेच नव्हते आणि हे सत्य आहे

  • @sunildhole1271
    @sunildhole1271 56 минут назад +1

    साहेब टाईम कमी आहे संपुर्ण महाराष्ट्रात सभा चालू करा

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 Час назад +2

    माझं आणि माझ्या कुटुंबाचं मतदान आदरणीय राजसाहेबांच्या मनसे पक्षालाच ❤❤

  • @santoshgurav7938
    @santoshgurav7938 Час назад +2

    साहेब तुम्ही मोदी ला भेटून एकदा आम्हाला कळवा कुठून पैसे भेटणार कारण तुम्ही मागे मोदी ला सपोर्ट केला आता काय बोलता मुंबई पुण्या बदल आम्ही काय समजायचे 😮😮😮

  • @truthwin8483
    @truthwin8483 3 часа назад +3

    People from kolhapur, Solapur, Vidharbha come to konkan city and encroach land they are not locals

    • @veenachachad2591
      @veenachachad2591 Час назад

      Sagle.jamin ghenare Bjp che ch nchele chapter ahet shodha m kakel sglyana

  • @viralvideo22030
    @viralvideo22030 2 часа назад +18

    आदित्य हरायला तयार रहा

  • @MotiramGawade-rk1wl
    @MotiramGawade-rk1wl Час назад +1

    Jay manse

  • @lahushinde-g7n
    @lahushinde-g7n 39 минут назад

    राजसाहेब तुम्ही अगदी बरोबर बोलतात परंतु जनतेला वेळ निघून गेल्यास कळते

  • @akshay5986
    @akshay5986 52 минуты назад

    आता यावेळी फक्त मनसे ❤

  • @dattumote5825
    @dattumote5825 36 минут назад

    दोघे भाऊ एकत्र या यातच महाराष्ट्रांच हित आहे .

  • @jagadishgavankar4948
    @jagadishgavankar4948 39 минут назад

    २०२४ विधानसभा निवडणूक फक्त मनसे❤

  • @babanjadhav1170
    @babanjadhav1170 Час назад +1

    शाब्बास घर का भेदी आणि लंका दहन कारण कोणाच्या विरोधात आहे तुम्ही तुम्ही नक्की पुढे पडणार

    • @santoshgurav7938
      @santoshgurav7938 Час назад

      का ?मोदी साठी मतदान करा हे एकाला

  • @Subhashdavhale
    @Subhashdavhale 2 часа назад +4

    फक्त उद्धव ठाकरे

  • @RajkumarGhadage-v5i
    @RajkumarGhadage-v5i 2 часа назад +2

    एवढा मोठा महाराष्ट्र पडलाय
    तिथे अमित ठाकरे यांना उमेदवारी द्या
    राज ठाकरे हे पुतण्याच्या मागे का लागलेत
    भाजपची सुपारी घेतली का
    अमित ठाकरे यांना आम्ही निवडून आणू पण
    वरळी मतदारसंघातून नाही

    • @SHT672
      @SHT672 Час назад

      🐧साठी शरद पवार उमेदवार दिलं नाही राज ठाकरे दिले नाही.भाजपा चे पाठिंबा

  • @sanjaykulkarni4621
    @sanjaykulkarni4621 2 часа назад +3

    The worst sound system

  • @VishnuNarke-s5q
    @VishnuNarke-s5q 2 часа назад +5

    आदित्य साहेब ठाकरे

    • @kuldipsatpute2587
      @kuldipsatpute2587 Час назад +2

      घी उरावर आणि नाच पारावर😂😂

    • @hemantmore1343
      @hemantmore1343 Час назад

      ​@@kuldipsatpute2587चार जोडे हाणा पण माझ्या बापाला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 29 минут назад

    राज , मी मराठी…आमच्या सोसायटी मध्ये पण असाच मनमानी कारभार होतो..मराठी मोजून तीन फैमिली आहेत हे परप्रांतीयांबरोबर स्वतःच्या फायद्यासाठी वाहून गेलेले..काय बोलणार आपलीच माणसे घाण करतात.😡

  • @chandrakantghorpade7193
    @chandrakantghorpade7193 Час назад +1

    तुम्हीच उभे राहायचे साहेब आदित्य साहेबांच्या विरोधात

    • @insan-8087
      @insan-8087 Час назад +1

      Aadityachi tewdhi layki nahi

    • @semmytt372
      @semmytt372 Час назад

      आदित्य चा बाप वक्फ बोर्डाच्या बाजूने उभा आहे आता

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 Час назад

    राजसाहेब तुम्ही ठाम राहीला असतात तर आजचे मुख्यमंत्री असतात
    आता तरी दोन भाऊ एकत्र या

    • @hemantmore1343
      @hemantmore1343 Час назад

      उध्दव ठाकरे कुठे ठाम राहतात? कधी युती बरोबर, कधी आघाडी बरोबर उद्या सत्तेसाठी भाजप बरोबर झोपणार नाही कशावरून.
      सत्तेत सहभागी होण्यासाठी नाही तर महाराष्ट्रातील प्रश्नांसाठी सर्व जनतेसमोर बिनशर्त पाठिंबा देणारे आणि बंद दाराआड चर्चा करून मुख्यमंत्री पदांसाठी पाठिंबा देणारे हाच फरक आहे दोन ठाकरेंमध्ये

  • @पद्माकरमस्केमस्के

    दुपार झाली वाटते

    • @vedantmarode5959
      @vedantmarode5959 2 часа назад +7

      हो मग येउ का घरी आई ले तयार ठेव

    • @prathameshsonar9435
      @prathameshsonar9435 2 часа назад +6

      टोमणे मारण्या पेक्षा चुकीचं काय बोलला तो माणूस हे सांगा

    • @pratiksalokhe5224
      @pratiksalokhe5224 2 часа назад

      ​@@vedantmarode5959ek no😂😂

    • @पद्माकरमस्केमस्के
      @पद्माकरमस्केमस्के 2 часа назад +1

      @@vedantmarode5959गु खानारृया खुप संस्कार दिसता तुझ्या वर तु य मि संभाजीनगर यथे रहात आहे पत्ता सांगतोय भाडखाउ भवानी नगर

  • @aniltendolkar2257
    @aniltendolkar2257 2 часа назад +4

    मनसे घे दोनशे सुरू आणि शेवट😢

  • @balirathod83
    @balirathod83 49 минут назад

    Bhauki jago Marathi

  • @पद्माकरमस्केमस्के

    आदित्य ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @Meandmyfamily647-m6k
    @Meandmyfamily647-m6k 2 часа назад +6

    ❤आदित्य साहेब

  • @ajayPhadke6303
    @ajayPhadke6303 8 минут назад

    पनवेल मध्ये पण स्थानिकांना नैना परकल्प नको आहेत पण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी भाजपा आमदार प्रकल्प कसा चांगला हे सांगत आहेत

  • @pravindeshmukh4063
    @pravindeshmukh4063 2 часа назад +1

    Raj saheb please kay tri kata

  • @MadhavKadam-c9j
    @MadhavKadam-c9j 12 минут назад

    मनसे सत्तेत बसली असती तर एक वेळ चालेल पण ते इतक्यात होईल असे वाटत नाही. पण आपलं मत घेऊन ते नको तिथे जायला नको

  • @salunkheprakash6408
    @salunkheprakash6408 2 часа назад +1

    Ashi Himmat BJP Chya Motya Netyachya Matdar Sagat Hoilka Fadanvis Selar Chandrakant Mungativar Rane Tithe Fakta Prachar Binsharta Pathiba Natke Chalu Aahe

  • @PART35
    @PART35 Час назад +2

    याडा माणूस आहे हा राज ठाकरे

  • @rajkumarnadarge7999
    @rajkumarnadarge7999 2 часа назад +3

    सुपारी बाधर

    • @rupeshrupe8113
      @rupeshrupe8113 58 минут назад

      सुपारी घेतली म्हणू तू घाबरला ना😂फाटली का तुझी

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 Час назад

    राजठाकरे ठाम रहात नाही बिनशर्त पाठींबा देऊन चुक करतात

  • @पाटीलआला-घ9श
    @पाटीलआला-घ9श 2 часа назад +1

    Maharashtra madhye Raj thakare yanche 30 umedvar jikalech pahije

  • @Subhashdavhale
    @Subhashdavhale 2 часа назад +2

    गावात गावात फिरून पक्ष वाढवावा लागतो भाऊ

  • @aryanjadhav6921
    @aryanjadhav6921 2 часа назад +2

    Aditya Thackeray ❤

  • @balirathod83
    @balirathod83 47 минут назад

    Sagle bildr mitra aahe na

  • @35858
    @35858 2 часа назад

    Aaj konachi supari disun ali bhashnatun mi tr bhashan na aiktach coment krt asto

  • @jsheal
    @jsheal 3 часа назад +5

    जोकर 😂😂

  • @Abhijeetpatil-lj1nx
    @Abhijeetpatil-lj1nx Час назад +2

    राजू पेंटरा, तू कितीही आपट येणार तर निवडून तर आदित्यच येणार कितीही सुपारी घेऊन मत फोड काही घंटा फरक नाही पडत 😂 तो संदीप देशपांडे कुठं आणि आदित्य ठाकरे कुठं

    • @rupeshrupe8113
      @rupeshrupe8113 57 минут назад

      सुपारी घेतली म्हणू तू घाबरला ना😂फाटली का तुझी

  • @35858
    @35858 2 часа назад

    Ha sattet jari ala tri kahi kru shaknar nahi, ult yanch purta gondhal udyn jail karan yana eka bhumikevr tham rahata yet nahi ek yojna suru keli tr lagech bnd krun dusri chalu krtil mhnun he aikayla ch bre ahet

  • @vijayjadhav9527
    @vijayjadhav9527 2 часа назад +1

    देशपांडे निवडून यायचा! 😂😂😂

  • @balirathod83
    @balirathod83 48 минут назад

    Bulet tren BJP che manus jago Marathi

  • @vijaykamble7512
    @vijaykamble7512 Час назад

    Laj vatate

  • @babanjadhav1170
    @babanjadhav1170 Час назад

    आदित्य कधी हरत नसतो

  • @KalimShaikh-d9t
    @KalimShaikh-d9t Час назад

    Supari baj

  • @amolpawar7870
    @amolpawar7870 3 часа назад +3

    राज साहेब घराचिया बाहेर येतात 2 महिन्यांनी आणि सत्ता कशी देऊ साहेब

    • @MskSidyt
      @MskSidyt 3 часа назад +1

      तुझ्या उद्धव 2 वर्ष काय गुफेत होता काय

    • @मज्जाचमज्जा
      @मज्जाचमज्जा 3 часа назад +1

      Tujha adnav pawar ahe ty mula tu pawar cha chatu ahes tr gp bas jast bolu nko ani chatu giri nko kru jast chaty 😂😂😂

    • @seemadeorukhkar6152
      @seemadeorukhkar6152 2 часа назад +8

      Ho ka mala tar Raj saheb sagali kde jatana disat aahet.... Marathvada, vidarbh, pune, Mumbai.... Tu tomnabai udhavsat sena cha aahes.... Aamhi fakt MNS🚩🚩🚩 jai Maharashtra🚩🚩🚩🚩🙏

  • @maverickezio6590
    @maverickezio6590 3 часа назад

    😂

  • @eknathkudekar6370
    @eknathkudekar6370 Час назад

    Atta jaga jala itke divas zopla hota

  • @kishna605
    @kishna605 Час назад

    पेंटर.....😂😂

  • @eknathkudekar6370
    @eknathkudekar6370 Час назад

    शहाणपणा शिकवायला सुपारी बहाद्दर

  • @rakeshsawant8248
    @rakeshsawant8248 Час назад

    वरळीत आदित्य ठाकरे साहेब जय महाराष्ट्र

  • @KalimShaikh-d9t
    @KalimShaikh-d9t Час назад

    Kavra supari.baj