ती खुर्ची भरलेली आहे राव..पण! Chandani Chowk चा कार्यक्रम दादांनी गाजवला, Ajit Pawar तुफान फटकेबाजी
HTML-код
- Опубликовано: 21 сен 2024
- चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्याला सुरूवात
चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्याला सुरूवात झाली आहे. या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित आहेत.
पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं आज काही वेळेतच उद्घाटन पार पडणार आहे. नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी पुणे भाजपचे पदाधिकारी उपस्थित आहेत. माजी आमदार मेधा कुलकर्णी, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी नगरसेवक धीरज घाटे आदी नेते देखील उपस्थित आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुण्यात दाखल
चांदणी चौकातील पुलाच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुण्यात दाखल झाले आहेत.
थेट सुरु आहे - महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन २०२३ । #LIVE #Maharashtra #maharashtralegislativeassembly shasan aplya dari yojana
chandani chowk pune new plan
chandani chowk pune flyover
chandani chowk pune news
chandani chowk pune latest update
chandani chowk pune flyover plan
chandani chowk pune update
chandani chowk pune new bridge
chandani chowk pune development plan
chandani chowk pune latest news
chandani chowk pune
chandani chowk pune traffic
chandani chowk pune plan
chandani chowk pune bus accident
chandani chowk pune tunnel
chandani chowk pune status
#ChandaniChowk #PUNE #NitinGadkari #pimprichinchwad
#ajitpawar #eknathshinde
Navale Bridge | Pune Traffic | chandani chowk pune opening time | chandani chowk pune map | chandani chowk pune news today | Pune Mumbai Highway | Toll Naka | FasTag | Pashan | Baner | Balewadi | Kothrud | Deccan | Shivaji Nagar | Camp | Koregaon Park |
Magarpatta City | Aundh || Kharadi | Hinjewadi IT Park | Drone VIew | Viman Nagar | Lohegaon | Hadapsar | Mundhwa | Pimpri Chinchwad | Maha Matro | Road Minister | भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण | Khadakwasla | Katraj | Kondhwa | PCMC
maharashtra vidhan sabha live,vidhan sabha live,vidhan sabha,maharashtra news,maharashtra vidhan parishad live,maharashtra vidhan sabha,maharashtra politics,vidhan sabha live maharashtra,maharashtra,vidhan sabha maharashtra,vidhan sabha arthasankalp adhiveshan,vidhan parishad live,maharashtra budget,shiv sena in vidhan sabha,eknath shinde vidhan sabha,maharashtra budget session,vidhan sabha 2023 session,vidhan sabha budget session 2023
#AjitPawar #Nagpur #MahaVikasAghadi
#EknathShinde #AjitPawar #maharashtralegislativeassembly #vidhansabha #vidhansabhaadhiveshan #vidhansabhanews #tv9 #tv9marathi #tv9marathilive #tv9marathinewsonline #marathinews #marathi #maharashtra #maharashtranews #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshindelatestnews #pankajamunde #dhananjaymunde #jitendraawhad #sushmaandhare #chitrawagh #rahulnarvekar #shambhurajdesai #devendrafadnavis #mpsc #mpscexam #rohitpawar #aadityathackeray #gulabraopatil #eknathkhadse #girishmaharaj #nilamgorhe #neelamgorhe #sunilshelke #rajupatil #live
#sikandarshaikh #baramati #indapur #daund #karjat #govtofmaharashtra #govtjobs #govtemployeeslatestnews # #mumbaipolice #maharashtrapolice #kapilsibal #gopinathgad #pritammunde #parlivaijnath #supriyasule
#Mumbai #Pune #Ahmednagar #Akola #Amravati #Aurangabad #Beed #Satara #Kolhapur #Solapur #Nashik #Nagpur #Bhandara #Sambhajinagar #osmanabad #Buldhana #Chandrapur #Dhule #Gadchiroli #Gondia #Hingoli #Jalgaon #Jalna #Latur #MumbaiCity #Nanded #Nandurbar #Parbhani #Palghar #Thane #Ratnagiri #Sangli #Raigad #Sindhudurg #Wardha #Washim #Yavatmal #NaviMumbai #pimprichinchwad #Pune #punenews #marathinewschannel
#EknathShindeLive supreme court live today,maharashtra political crisis,supreme court,supreme court news,supreme court live,supreme court hearing,supreme court live stream,sc on maharashtra political crisis,sc on maharashtra crisis today,maharashtra politics,supreme court live hearing today,supreme court hearing today,maharashtra news,supreme court of india,supreme court to livestream,supreme court live streaming,supreme court live news,india today live
vidhansabha maharashtra, vidhan sabha man
विधानसभा,महाराष्ट्र @UddhavThackeray #maharashtrapoliticalcrisi
#AhilyadeviHolkar #Rajmata #ahmednagar #Chondi #RamShinde #Karjat #Rashin #Jamkhed #Karmala #Solapur
tv9 marathi live,tv9 marathi live video,tv9 marathi batmya,tv9 marathi batmya live,tv9 marathi batmya live youtube,tv9 marathi batmya lava,tv9 marathi batmya channel,tv9 marathi breaking news,marathi batmya,marathi batmya live,tv9 live,marathi news video,batmya marathi live today,marathi
#ncp #thane #.
vidhan parishad live
vidhan parishad live maharashtra
amol kolhe khupte tithe gupte
khupte tithe gupte
vijay wadettiwar
dhananjay munde
anil parab
neelam gorhe
bhaskar jadhav
ajit pawar vidhansabha
#maharashtranews
#rain #maharashtracouncillive
#shivsena #eknathshindelatestnews #eknathshinde
#niteshrane #sanjayraut #mahableshwar #raigad #lonavala
#alibaugh #bhushidam #mulshi #mavaltaluka #punenews #sambhajinagar
#vijaywadettiwar #rohitpawar #rohitpawarspeaks #jitendraawhad #jayantpatil #satara #beed #parlivaijnath #parliament #supriyasule #rupalichakankar #rupalipatilthombare #vasantmore
#Saswad #live
#marathinews
दादा तुम्हाला हवं होत तस झालं आणि आपण उपमुख्यमंत्री झालात.🎉आपले हार्दिक अभिनंदन!!!
त्याप्रमाणे हवं ते अर्थखात पण मिळाले. त्याबद्दल सुद्धा मनपुर्वक अभिनंदन दादा.
सर्व काही बरोबर आहे. परंतु एक विनंती अशी आहे की ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी च मिळाली नाही त्या शेतकऱ्यांचा विचार करायला हवा.
youtube.com/@rajkiyatamasha
दादा स्पष्टवक्ते नेते आहेत..आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अश्या नेतृत्वाची गरज आहे...दादा आम्ही कायम आपलेबर आहोत.. 👍👍
Neech manus ahe nusti satta pahije😮
youtube.com/@rajkiyatamasha
दादा अभिनंदन पण दादा फक्त तुमच्या भागातला च विकास करून नाही चालणार
कोकण भाग पण बगा खास करून सावंतवाडी ते बेळगाव ,सावंतवाडी ते कोल्हापूर हाही रोड बनवा आंबोलीत येवढे. खडे बगा
youtube.com/@rajkiyatamasha
गडकरी साहेब ग्रेटच आहे .
खरया लोकनेतया पंकजा ताई मुंडे यांच्यावर भाजपने अन्याय केला आहे याची भाजपला किंमत मोजावी लागेल
बरोबर आहे तुमचं
Gadkarisaheb congratulations.
Nicely performance . Deserve for PM.
😊0p❤❤❤❤❤ lo p9qllplpll
Grt Gadkari Ji
youtube.com/@rajkiyatamasha
१न,दादा पवार चौकशीला सुरुवात केली असून या टीममध्ये सर्वाधिक भरती आयोजित केला
दादा चेहरा पडलेला दिसतो तुमचा मजा वाटत नाहीत दादा तुम्ही विरोधात असताना जी मजा होती ना ती आता वाटत नाही तुमचा पवार दादा तुम्हीच कमी करून घेतला ठीके दिल्या घरी सुखी रहा
दादाची काकांनी मुख्यमंत्री पदाची सोय अगोदरच करून ठेवली. आगे आगे देखो.
@@sharadtawade4429eye 😊
हममम "दील्याघरी xxxxx" जसे काय दादा तुझी मुलगी आहे.. खाऊ पिऊ घालतो तू त्यांना 😂😂
दादा महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त करा
20:19
@@HemantDeshpande-mi5ke णममौऔ
Triveni. Sangam Pull..
Nitinji Gadkari.
Ajitji dada.
Devendra ji sir... salute to Puneri..
नेवासा तालुक्यातील जय हरी मित्र उपमुख्यमंत्री अजित दादा पवार 👍🙏🏾🙏🏾
youtube.com/@rajkiyatamasha
गडकरी साहेब कस वाटलं खुद्रूक बुद्रुक उप मुख्यमंत्री यांच्या बरोबर छान वाटलना शाब्बास गडकरी साहेब शाब्बास
ज्यांनी सगळ्यात जास्त सीट आणल्या 2019 ला त्यानेच गाजवला महाराष्ट्र ,2024 मध्ये ही गाजविणार
आष्टी तालुक्यातील एमआयडीसी कधी चालू करणार आहेत
पवार साहेबाना बोलायचे भी कमीशेन ध्या.ते टकेवारो आहेत.त्याच्या टकेवारीन माहाराष्टृत मजुर भिखारी केला
तुझा टायपिंग वरून 😂तू महाराष्ट्र मधील वाटत नाही
खेड्यातल्या रस्ते कधी करता शेतकऱ्यांना शेतात जाने कठीन झाले
@
p
Vaat baghaa 😂
नंबर वन दादा सत्य विकासाचा ध्यास वा वा वा
याच दादा ला 1 महिन्यांपूर्वी शिव्या देत होते तुम्ही, काय अवस्था झाली अंधभक्तांची
दादा कधीच स्क्रिप्ट वाचत नव्हते. आजकाल बऱ्याच गोष्टी मनाविरुद्ध करतायत दादा तुम्ही. असा काय मोठा घोटाळा केलात की आमचे दादा हरवले. हव्या तेवढ्या टाळ्या मिळतील दादा तुम्ही परत फिरा. पवारसाहेब मोठ्या मनाने माफ करतील.
#दादा_परत_या
चूप रे दुःखी आत्मा 😂😂😂
@@PATILanime का रे बाबा दादा परत आले तर त्रास होईल का तुला. नाही आले तरी काही फरक नाही पडणार. तू काळजी नको करू. पण दादा आले तर 5 वर्षासाठी मुख्यमंत्री होतील. 8-10 महिने bjp वापरून घेईल. दादाला कळल ते. आणि दादा यतीलचं, तू जळत रहा.
#दादा_परत_या.
@@dukhi_atma2125 #दादा_परत_जाऊ_नका हे लोकं तुम्हाला परत नाचवतील. पुन्हा तेच भ्रष्ट चेहरे दिसतील.. इथेच रहा..आणि विकास करा..
@@PATILanime दादा पुण्यात हवे बस.
@@dukhi_atma2125 दादांचं पद महाराष्ट्र साठी आहे.. विसरू नकोस दुःखी आत्मा
गुण आलं बघा दादा तुमच्या मधे देवेंद्र फडणवीस सारखे
शरद पवार चे गुण सोडले बर झाले
दादा बामणात मिसळून स
स्वतःचे घर जाळून कोळशाचा व्यापार करतात अभिनंदन
youtube.com/@rajkiyatamasha
ढवळ्या नेटी पवळा बाडला वान नाही म्हणून गुण लागला
youtube.com/@rajkiyatamasha
हमम....आपण लांडगे च शेवटी😂😂😂
एका लोण्याच्या गोळ्यावर दोन बोक्यांचा डोळा असतो. हे लहानपणी शिकलेले दिसत नाही अजित पवार. राजकारणाचा नुसता राडा केला या सत्तेसाठी हापापलेल्या लोकांनी
Khupach chaan padti suysitar pane mat suvdha pune kar saadi bare hoil
70,000 कोटीच्या घोटाळ्याला क्लीन शीट मिळाली.का
बिकाऊ जनता याच्यापुडे मतदान करताना विचार करा कोणी ही असो माफी नाही जनतेची ताकद दाखवा
आम्ही तर मतदान करणारच भो... तिकड काहीही होवो.. तुम्ही बसा पिक्चर ला जाऊन त्यादिवशी 😏
Dada वाघोली ते शिक्रापूर उड्डाण पूल घ्या
Dada great speech for metro ❤
Ek number dada😂
❤❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤❤व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * संदेश कार्य विश्लेषण * दादांचं * पुण्यनगरी च्या * सुखसुविधां बाबतचं * धन्यवाद 😘💕😘💕😘💕मा. केंद्रीय मंत्री गडकरी गडकरी साहेब * नमन वंदन🙏🙏🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋 वंदे मातरम् भारतं मातापिताम् महापुरुषं लोकमान्यं जनता जनार्दनम् संतं 👏👏👏👏👏👏👏👏👏
सर्व राजकीय पक्ष एकत्र करून भाजपमध्ये जावे म्हणजे ना तपास यंत्रणा ना कसली ही भिती आणि हुकुमशाही पण लगेच चालू होईल
youtube.com/@rajkiyatamasha
फोडा फोडी करणाऱ्यांना घरी बसवा.....अजित पवार देवेंद्र फडणवीस सह ही विनंती आहे..महाराष्ट्राला
दादा ई डी का घबरलात लब्बड दादा
youtube.com/@rajkiyatamasha
दोन उपमुख्यमंत्री आहेत दोन मुख्यमंत्री करा म्हणजे विकास होईल
दादा पण खुर्ची वर डोळा आहे.
दादा आपण c m झाले पाहिजेत
2024 PM Gadkari Saheb
दादा तुम्ही मुंबई-गोवा हायवे कडे लक्ष लक्ष घाला गडकरी साहेबांकडून करून
आता. दादा. गुलाम. झाला. आता. साग. कि. शेतकरी. कर्ज. माफी. काय. ऊपडूण. देऊ. काय. जस. धरणत.. मुतू.
Dada jintur taluka kde bha
दादा आतापर्यंत काय
लाज कशी वाटत नाही ह्या चोराला
youtube.com/@rajkiyatamasha
sorry???
Chakan chowk che bridge che pan paha
दादा हिरा होता भाजप बरोबर जाऊन कोळसा झाला झाला
दादा तुम्ही पक्ष सोडून गेलेत पण चेहरा पाहून वाटत नाही आपण खूष आहोत पुढे निवडून येणार का आही प्रश्नच आहे
Nilangakade paha dada.......Nilanga
❤❤❤❤
शेतकऱ्यांना कर्ज माफी द्या तेवढी
3 पत्ती चा खेळ म्हणजे महाराष्ट्र सरकार😢
आणि Rummy चां खेळ म्हणजे तुझ्यासारखे लोक... जे वेळोवेळी पत्ते, जुगार यांचीच उदाहरणे देतात😂😂😂
Mumbai aani goa ...rod che kai
चांदणी चौक नव्हे तर "नॅशनल डिफेन्स अकॅडमी" चौक योग्य!
एनडीए नावाच्या समर्थनार्थ जो रथयात्रारूपी गाडा ज्याठिकाणी/कोठेही दिसेल तेथे बॅनरवर एनडीए नावाच्या समर्थनार्थ सही करावी.ही विनंती.
जपानची कंपनी खरोखर पुण्यातच येणार आहे की इतर कोठे जाणार?
एकनाथ ला कोला काय
दा दा तुम्ही पवार साहेब ला भेटता आपण ओ बी सी अभ्यास करावा कारण लक्षात घ्या मतदान करा
काही म्हणा मित्रांनो,पण आदरणीय मोदी साहेब PM झाल्या पासून देशात खूप मोठ्या प्रमाणात पैसा निर्माण झाला आहे.त्या मुळे देशात खूप मोठ्या प्रमाणात कामे मार्गी लागत आहे. आत्ता आजीत दादा आल्या मुळे कामाला मोठी गती प्राप्त झाली आहेत.गम्मत एक आशी आहे की,पूर्वी जनतेला लाख रुपये किंमतीची वाटत होते पण आत्ता लोकांना हजारो कोटी रुपयांचा आकडा आयकुन काहीच आश्चर्य वाटत नाही.
घाबरला ते सांगा
रिंग रोलसाठी जमिनी जाणार आहेत त्यांनी लक्षात ठेवा चांगला भुसंफादनाचा मोबदला दिला जाईल सांगतात परंतु नितीन गडखरी अजित पवार देवेद़ फडणवीस विश्वास ठेऊ नका भुसंफादनाचा मोबदला चांगला मिळेल यावर विश्वास ठेऊ नका फसवणुक होणार आहे नंतर पश्चाताप होऊ नये म्हणून रिंगरोड मधे जेनची घर विहीर जमीन जाणार आहेत तेही लक्षात ठेवावे
youtube.com/@rajkiyatamasha
Punacha vikas zala what khedacha vikas zala nahi shirurchaya kheda vikas kadhi honar
1 नाव पुढे ताई लावा या च राहिले चुकुन
😂😂
😂😂
Ajit dada is just great nd a real king maker of ours state 😎 👑 🦁 👑 😎 😎 😎 😎 😊
दादा चांगल काम करताय तुम्ही पण खेड्यात पण माणसाचं राहता तिथील रस्ते बघा शहरात विकास करा पण खेड्यात पण लक्ष दया इतक्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे कि रस्त्यात खडे आहे का खड्यात रस्ते कळत नाही
मराठवाडा पहा दादा
विकास गेला तेल लावत हे फक्त स्वतःची आणि सत्तेची पोळी भाजून घेण्याचं काम हाती घेतले.
टरबूज कसा हसतोय
दादा टीचर प्राध्यापक भरती करा न गा फक्त फेकू नका
तुम्ही आता स्वतः चे ट्युशन चालू करा 😂😂😂
Akach wada Ajitdada
अजित पवार खरे तर जेलमध्ये पाहिजे होते पण भाजप तर एडपट पक्ष निघाला😅😅😅
अजित पवार याचा डोळा पंतप्रधान यांच्या खुर्ची वर आहे. म्हणून च ते काकांच्या पाठित खंजीर खुपसून भाजप सोबत गेले.
youtube.com/@rajkiyatamasha
Nice
Only dada 🎉,
Gadgari saheb toll free kadhi
पवारसाहेबांच नाही?
२०२२ च्या सत्तांतरा नंतर MVA til सर्व जन् पुन्हा सत्तेत आले, सर्वाना पुन्हा मंत्री पदे मिळाली । फ़क्त नुक्सान UBT ना झाले । त्यांचे CM पद् गेले, संजू ची रोज़ सकाळ ची टीव् टीव् बंद झाली ।
अहो दादा तुम्हांला विरोधक कोण ?
Hadapsar mundhawa Chowk ch bagha
मराठवाडा नवीन इंडस्ट्री अना
लवकर विकास करा संधी मिळाली आहे जनते साठी काहीतरी करा पुण्य लागल तुम्हाला
youtube.com/@rajkiyatamasha
कोणी काहीही बोलेल पण अजित दादा विकासासाठी गेलेले नाही इडी अस्त्राला बघून गेलेत 70 हजार कोटी घोटाळा प्रकरणी घाबरून गेले.
🎉
दादा खुप खुप मोठी आशा तुमच्या कडे होती. पण तुम्ही तिकडे जाऊन तुमचा चेहरा पडलेला दिसतो. काय कमी होत आघाडीत. विश्वासघात केला अस वाटत नाही का
Original khapkya only DaDa
TRAFFIC JAM HOTA CHANDNI CHOWKATLA???????..KONAMULE????? AGODARR TYA pUNEKARANNA DRIVING CHI SHIST LAVA AJIT JI.. MAG PUNYASAATHI BHAVYADIVYA AAYOJAN KARA...GADKARINNA AAMCHA KOKAN DISAT NAAHI????
तळेगाव चाकण रोड
Ajit pawar 12 bapacha ahe khup shinde saheb ugach getl tumi yala tumchya sarkar madhe ha saglyat rang badlanara manus ahe
दादा विरोधात असताना शेर होता.भाजपबरोबर जाऊन बिल्ली झाला.२०२४ ला तुम्हाला यांची मोठी किंमत मोजावी लागेल.देश विकायला काढलाय.महागाई बेरोजगारी वाढली.तरी हुकूमशाह मोदीचे गुणगान गाताना जरा लाज कशी वाटत नाही.
चम्प्या विसरलातवाटत
Pune Mumbai mahamargakade laksha dya khadde baga . Kautuk karat aastana . Parisaracha nirikshan kara
नवीन पद्धती अवलंबा .. only FB live
मराठवाडा कुठे आहे
सापडेल
Shivaji maharaj yache kille bandaycha surat kara
चांदनी चौक नाव बदलून स्थानिक नागरिकांनी सुचवावे
Tirkut chwuk😂😂😂😂
रोड करी
Champa
जालना जिल्हा पाहा दादा
Only pune
काही पाहणार नाही आहे जातिवाद आहे 😅😊
Essa
aare aamchya koknaache kaay
TUMHAALAA FAKT AANI FAKT PALIKADCHI SAMRUDDHI DISTE...
टरबूज अजून किती उप मुख्य मंत्री बनवणार
काहि दम नाही दादा
मग हव असं अपेक्षित काय होत तुला😂😂😂
Maharashtra pune fakat ektha nhi
तुमच्या सारख्या च नाव येतं नाही
Anshkalinpadwidharberojgaranatissaptenbardonhajardongrnusarwanzotyapawsaliadhiweshanatnyaykadilanahiuttardyawedadani