हे गाव वाई तालुक्यात आणि सातारा जिल्ह्यातील आहे . आणि तिथे च खाली धोम धरण आहे आणि तिथे माझे माहेर आहे रेणावळे खावली , वडवली, आसरे, असी खूप गाव आहेत आणि लहान पणी आम्ही रायरेश्वर ला लाकड गोळा करायला जायचो खूप छान व्हिडिओ
हे गाव वाई तालुक्यात नाही तर भोर तालुक्यात येते..फक्त मधे एक रस्त्याने केंजळगड व रायरेश्वर विभागले गेलेत..केंजळगड वाईत तर रायरेश्वरावरील हे गाव भोर तालुक्यात येतो..😊🙏🏼❤️
सर्वात महत्वाचे या ठी कानी वैद्यकीय सेवा आसावी , रस्ते. आसवित. वनविभागाचे कार्यालय आसवे. म्हणजे काही अडचणी आली की त्यान त्वरित संपर्क साधता येईल.लहान मुलांना निधान प्राथमिक शाळा आसावी निसर्गाचा खुशीत मुले छानशी शाळा शिकतील. Waghmare भाऊ निसर्गरम्य ठिकाणी एक छोटेसे हॉटेल टाकावे म्हणजे रोजगाराचा प्रश्न मार्गी लागेल . आणि पर्यटनासाठी ही उत्तम राहील. जय महाराष्ट्र.
जंगलात राहणार्या एका गोड कुटुंबाची ओळख करून दिली. मस्त वाटले .परिसर फारच छान दाखवला .माझे 63 वय नसते तर नक्किच त्या ठिकाणी गेलो असतो. धन्यवाद. तुमचे आनि त्या कुटुंबाचे
मनाची तयारी असल्यावर माणूस कसा निसर्गाशी एकरूप होतो त्याचे खुप मोठे उदाहरण पहायला मिळाले... आपणही हा व्हिडिओ बनवण्यासाठी फार कष्ट घेतले पाऊसात जंगल सफर दाखवली आपल्या टिमचेही मनःपूर्वक अभिनंदन...💐
आपल्याला असे वाटत आहे की ही माणसं शहरापासून ,प्रदूषणापासून दूर निसर्गाच्या कुशीत किती छान जीवन जगत आहेत ,पण खरं तर साप व जंगली प्राण्यांचा वावर असलेल्या ठिकाणी राहणे फारच अवघड आहे , शिवाय वैद्यकीय सुविधांची व्यवस्था नाही . आणि विशेष म्हणजे श्री सुरेश वाघमारे हे किती सकारात्मकतेने सर्व माहिती देत आहेत. कुठेही तक्रारीचा सूर नाही, यांच्या हिमतीला सलाम✨
निसर्गाच्या कुशीतलं अस्सल जगणं... तेही निर्मळ आणि माणुसकीने ओतपोत भरलेलं. दादा तुमचे धन्यवाद रायरेश्वर पठरावरील माहित नसलेल्या ठिकाणाची माहिती करून दिल्याबद्दल. आणि वाघमारे दादांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे देखील धन्यवाद. पठराची वाघमारे दादांनी खूप छान माहिती दिली. आणि सुरेशदादा आणि टीमचा पाहुणचार वाघमारे कुटुंबियांनी खूप छान केला. व्हिडिओ पाहून मन खूप प्रसन्न झाले. 🙏🌺🙏
दादा तूम्हाला खूप खूप धन्यवाद या घनदाट गावात राहून शुद्धा मनाने खूप खंबीर पणे ऊभे राहात काही गाडीचे नां डाॅ क्टर साधन नसून शुद्धा आणि तूम्ही प्रेमाने सर्व ची वागणूक दिली हे ऐकून आम्हाला खूप खूप आनंद झाला
आजच्या या बजबजपुरीत, भांडण, मारामाऱ्या, स्त्रियांवरील अत्याचार हे पाहून, ऐकून मन सुन्न होते, विचलित होते... आणि मग असा एखादा व्हिडीओ पहायला मिळतो...मन अगदी प्रसन्न झाले...युट्यूचे धन्यवाद असा उत्कृष्ट व्हिडीओ दाखविल्याबद्दल... व आपले खूप खूप आभार.. असेच काम करत रहा..असेच व्हिडीओ दाखवत जावा...धन्यवाद👍👌🙏🙏🙏
या लोकांना जर कोणी भेटायला आले तर अगदी मनापासून पाहुनचार करतात असे आढळले . भेदभाव , राग , मत्सर या गोष्टी त्यांच्यामधे अढळणारच नाही खुपच छान माहीती या व्हिडिओ मधून मिळाली खुप खुप धन्यवाद !
हो ना मी पण vlog करतो ज्याचा खर्च त्याला माहित , vives लाखात आणी सुब्स्क्रिबर 10k च्या आत व्हिडिओ पाहता तर किमान सुब्स्क्रिब तर ,subscrib करायला काय चार्जेस थोडी आहेत.
हा व्हिडिओ पाहून झोप लागायची नाही बहुतेक आज खुप सुंदर काम करत आहात तुम्ही, आणि अशी आपली रान माणसं जी वनात जंगलात राहतात त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहात. 🙏🏻 तुमच्या कार्याला सलाम अशीच कामे होऊ देत. आम्ही तुम्हाला support करू
फक्त असेच त्यांचे मोबाईल नंबर घेत रहा, जेणेकरून आम्ही त्यांचे प्रॉडक्ट घेऊन त्यांना आर्थिक सहाय्य करू शकतो. आणि जमलेच तर त्यांना थोडे फार तरी आर्थिक पाठबळ देऊ शकु 🙏🏻
अश्या ह्या अतिशय दुर्गम भागात असलेल्या लोकांकडे पाहून असे वाटत आहे .... खरंच किती मंस्त जगत आहेत ही लोक ... निसर्गाच्या सानिध्यात...खरंच. आणि एक आपण आहोत इतके knowledge घेऊन सुधा आपल्याला कसे वागावे इतरांशी है ही कळत नाही...
माझे परममिञ व कदमवस्ती शाळेवर एकञ काम केलेले माझे सहकारी मा . श्री . संदीप विश्वनाथ होले गोपाळवाडी ता. दौंड जि. पुणो यांनी दोन वर्षे या गावातील शाळेवर कार्यरती होते अशा दुर्गम वकठीण भागात काम केले धन्यवाद व त्या ठिकाणी राहणाऱ्या सर्व माय माऊली यांना शतशः नमन👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मी माझ्या मिस्टरांच्या मोबाइल मध्ये हा vlog पहात आहे माझं माहेर भोर तालुक्यातील कारी गाव आहे माझं गाव रयरेश्वरच्या पयत्याशी आहे मी आजपर्यंत रायरेश्वरला गेले नाही पण आज हा vlog पाहून मला प्रचंड इच्छा होत आहे रायरेश्वरला जयची आणि नक्कीच जाईल व्हेरी निकें vlog
कोकाणापेक्षा पश्चीम महाराष्ट्राचा पश्चिम पट्टा खूप निसर्गरम्य आहे.शिवाय वर्षभर थंड वातावरण असते.इगतपुरी,मावळ,मुळशी,जुन्नर,आंबेगाव,वेल्हे,वाई, आजारा, चंदगड खूप मस्त आहेत.
करावे तेवढे कौतुक कमीच आहे ह्या दादांचे... इथे शहरांत सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध असून देखील आपण तक्रारी करतो पण हे दादा आणि त्यांचे कुटुंब एवढ्या अवघड ठिकाणी देखील कोणतीही तक्रार न करता आनंदाने जगत आहेत... खरोखर मनापासून सलाम 👏. तुम्ही आम्हाला ह्या गावाची सफर घडवली म्हणून ह्या चॅनलचे देखील कौतुक आणि आभार... राम कृष्ण हरी 🙏
खर तर हीच आहे खरी श्रीमंती, माणसाला जे काही हवंय ते सर्व निसर्ग देतोय. पण आपण पैसा म्हणजे सर्व काही सुख, शांती समाधान मानतो. हीच लोक खरी श्रीमंत आहेत. यांच्याकडे सुख शांती समाधान आहे. तक्रार नाही, तिरस्कार नाही, सगळ्यात महत्त्वाची कुणाकडून ही अपेक्षा नाही. जे काही हवंय ते निसर्ग भरभरून देतोय. अप्रतिम ब्लॉग आहे. आणि आभारी आहे आपण हा ब्लॉग शहरी जीवन आणि आयुष्यभर पैश्यामागे धावणाऱ्या लोकांसाठी खास आहे.❤❤
khup chaan video aahe ajun jast nisarg pahayala avdel....please ajun jast locatins and rahniman dhakhva tikadche....निशांत तुझे kanowledge पण next level आहे
खुपच छान माहिती भेटली...इतकं खडतर जीवन असतानी... पण एक पण तक्रार नही.... या माणसाना कडे पैसे सुख सोयी जरी कमी असली तरी मनाची श्रीमंती माणुसकी खूप आहे...🙏👌
मलाही या अशी नैसर्गिक ठिकाण खूप आवडतात हा व्हिडिओ पाहून असे वाटते इथे जगणं म्हणजे खर जीवन तुमचे आभार तेथे न जाता तुम्ही ते पाहण्याची इच्छा पूर्ण झाली आणि तुमची माहिती सांगण्याची पद्धत खूप छान आहे शब्दरचना
खूप छान भाउ असेच छान व्हिडिओ बनवत रहा काही कारणास्तव त्यांना मदत पणं होइल आणि महत्वाचं म्हणजे हे आज तूम्ही दाखवलं म्हणुन बरेच जणांनी बगीतल हॅट्स ऑफ भाऊ
वातावरण खूप छान आहे पण... इथे कुठली सोयी नाही... मुलांची शाळा नाही.. दवाखाना नाही... कोणते पाहुणे येऊ शकत नाही... कसा दम निगतो काय माहित... आणि पाऊस इथे येवडा मोठा असतो खूप भीती वाटते... सलाम तुमाला...
शेतकऱ्याचं मन फार मोठं पाणी दिलदार असतं, घरी खायला नसतानाही नाचणीच्या पिशव्या भरून दिल्या, पण आपण नोकरदार शेतकऱ्याकडून भाजीपाला घेताना खूप कमी भावाने घेतो, शेतकऱ्याकडून भाजीपाला घेताना भाव करू नका.
@@nishantawadevlogs आपले व्हिडिओ छान असतात पण योतून एक गोष्ट होती असे व्हिडिओ सर्व निसर्गप्रेमी बघतात असे नाही काही व्यावसायिक दलाल बिल्डर लोक ही बघतात अशी निर्मनुष्य गावे बघितली की त्याचे काम सोपे होते अल्प त्रास चार दोन घरे त्यामुळे विरोध कमी अल्प मोबदला घ्यायला येथील लोक तयार होतात व या बिल्डर लोकांना कमी कष्टात बरेच काही मिळते संगणक युगामध्ये सर्व शासकीय माहिती घरात मिळते अशी प्रकरणे कोकणात बऱ्याच गावात घडली आहेत म्हणून हा रिप्लाय
दादा, समुद्राने आपली पाण्याची पातळी मागे घेतली हे बरोबर आहे, मात्र तो बाण रामाने नाही तर पर्शुरामाने मारला होता. त्या मागे मोठी आख्यायिका आहे, आपल्याला शक्य झालं तर कुठुन तरी जाणुन घ्या. बाकी आपल्या राहणी माना साठी सलाम आहे. काळजी आणि असेच निसर्ग सान्निध्यात राहून त्याचा आनंद आणि उपभोग घ्या.
Hi khari Shrimanti mala samjat nahi Maharashtra Government hya bhagachi sudharna ka karat nahit ithe raste nahi , Doctor Shala hi bahot ,hi lok ithe Kashi rahtat he pahn Maharashtra Government che kam aahe,hya ashya mehnati,guni Lokana nidan hya video chya madhymatun tari nyay milala pahije,ithe Sukhi suvidha aalyach pahijet.
हे गाव वाई तालुक्यात आणि सातारा जिल्ह्यातील आहे . आणि तिथे च खाली धोम धरण आहे आणि तिथे माझे माहेर आहे रेणावळे खावली , वडवली, आसरे, असी खूप गाव आहेत आणि लहान पणी आम्ही रायरेश्वर ला लाकड गोळा करायला जायचो खूप छान व्हिडिओ
हे गाव वाई तालुक्यात नाही तर भोर तालुक्यात येते..फक्त मधे एक रस्त्याने केंजळगड व रायरेश्वर विभागले गेलेत..केंजळगड वाईत तर रायरेश्वरावरील हे गाव भोर तालुक्यात येतो..😊🙏🏼❤️
आम्ही भोरचे आहोत दादा❤
हे रायरेश्वर गाव भोर तालुक्यातील रायरी मध्ये आहे.
@@dilipnavghane4801एकदम बरोबर @
सर्वात महत्वाचे या ठी कानी वैद्यकीय सेवा आसावी , रस्ते. आसवित. वनविभागाचे कार्यालय आसवे. म्हणजे काही अडचणी आली की त्यान त्वरित संपर्क साधता येईल.लहान मुलांना निधान प्राथमिक शाळा आसावी निसर्गाचा खुशीत मुले छानशी शाळा शिकतील. Waghmare भाऊ निसर्गरम्य ठिकाणी एक छोटेसे हॉटेल टाकावे म्हणजे रोजगाराचा प्रश्न मार्गी लागेल . आणि पर्यटनासाठी ही उत्तम राहील. जय महाराष्ट्र.
जंगलात राहणार्या एका गोड कुटुंबाची ओळख करून दिली. मस्त वाटले .परिसर फारच छान दाखवला .माझे 63 वय नसते तर नक्किच त्या ठिकाणी गेलो असतो. धन्यवाद. तुमचे आनि त्या कुटुंबाचे
आपले मनःपुर्वक धन्यवाद सर..असेच आशिर्वाद राहुद्यात…😇😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
He tikan kutlya gavach aahe
मला त्या भाऊंचा नंबर देऊ शकाल ❤
Tumhi penton Pathwa tiyanna
@@Mahendrapande-m3v हो या व्हिडीओत आहे तसेच खाली डिस्क्रीप्शन मधे देखील दिला आहे..😊🙏🏼
मनाची तयारी असल्यावर माणूस कसा निसर्गाशी एकरूप होतो त्याचे खुप मोठे उदाहरण पहायला मिळाले...
आपणही हा व्हिडिओ बनवण्यासाठी फार कष्ट घेतले पाऊसात जंगल सफर दाखवली आपल्या टिमचेही मनःपूर्वक अभिनंदन...💐
आम्ही घेतलेल्या कष्टाची दखल घेतल्याबद्दल आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद सर..😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
अशाही स्थितीत यांची माणुसकी पाहून डोळे पाणावले दादा. खूपच छान.
अगदी खरय..😊😇❤️🙏🏼🙏🏼
आपल्याला असे वाटत आहे की ही माणसं शहरापासून ,प्रदूषणापासून दूर निसर्गाच्या कुशीत किती छान जीवन जगत आहेत ,पण खरं तर साप व जंगली प्राण्यांचा वावर असलेल्या ठिकाणी राहणे फारच अवघड आहे , शिवाय वैद्यकीय सुविधांची व्यवस्था नाही . आणि विशेष म्हणजे श्री सुरेश वाघमारे हे किती सकारात्मकतेने सर्व माहिती देत आहेत. कुठेही तक्रारीचा सूर नाही, यांच्या हिमतीला सलाम✨
अगदी खरय…सोयी सुविधा म्हणाव्या तश्या नाहीत परंतु निसर्गाच्या सानिध्यात हे लोक आनंदि व समाधानी जीवन जगतायत…❤️❤️😊🙏🏼
💯💯
साहेब, अप्रतिम विश्लेषण. आम्ही ही भटकंती करतो. आम्ही हे सारे थ्रील अनुभवले आहे. निसर्ग मित्र मंडळाच्या माध्यमातून.
बर आहे दुनियादारी पासुन लांब आहेत हे माणस खरच वीडियो खुप सुंदर बनवीला आहे भावा 👍👍
धन्यवाद दादा…😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
अगदी शुद्ध जीवन जगताप ही लोकं मस्त व्हिडिओ
खरच..❤️😊🙏🏼
निसर्गाच्या कुशीतलं अस्सल जगणं... तेही निर्मळ आणि माणुसकीने ओतपोत भरलेलं.
दादा तुमचे धन्यवाद रायरेश्वर पठरावरील माहित नसलेल्या ठिकाणाची माहिती करून दिल्याबद्दल. आणि वाघमारे दादांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे देखील धन्यवाद. पठराची वाघमारे दादांनी खूप छान माहिती दिली. आणि सुरेशदादा आणि टीमचा पाहुणचार वाघमारे कुटुंबियांनी खूप छान केला. व्हिडिओ पाहून मन खूप प्रसन्न झाले. 🙏🌺🙏
दिवाळीमध्ये मी नक्की जाणार इथे.
दादा तूम्हाला खूप खूप धन्यवाद या घनदाट गावात राहून शुद्धा मनाने खूप खंबीर पणे ऊभे राहात काही गाडीचे नां डाॅ क्टर साधन नसून शुद्धा आणि तूम्ही प्रेमाने सर्व ची वागणूक दिली हे ऐकून आम्हाला खूप खूप आनंद झाला
@@shreyapandit2798 आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼
@@PNABHIJEETFF नक्की जावा❤️👍🏻😊
@@shreyapandit2798 आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद…असेच प्रेम राहुद्या…😇😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
आजच्या या बजबजपुरीत, भांडण, मारामाऱ्या, स्त्रियांवरील अत्याचार हे पाहून, ऐकून मन सुन्न होते, विचलित होते... आणि मग असा एखादा व्हिडीओ पहायला मिळतो...मन अगदी प्रसन्न झाले...युट्यूचे धन्यवाद असा उत्कृष्ट व्हिडीओ दाखविल्याबद्दल... व आपले खूप खूप आभार.. असेच काम करत रहा..असेच व्हिडीओ दाखवत जावा...धन्यवाद👍👌🙏🙏🙏
आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद सर…नक्कीच अशाप्रकारचे व्हिडीओ दाखविण्याचा प्रयत्न करू..धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
अगदी बरोबर ❤
@@rvlogs8576 ❤️🙏🏼
होय अगदी खरंय.
दुर्गम भागात राहत असूनही tv mobile. ।. Mobile la coverage येते का
या लोकांना जर कोणी भेटायला आले तर अगदी मनापासून पाहुनचार करतात असे आढळले . भेदभाव , राग , मत्सर या गोष्टी त्यांच्यामधे अढळणारच नाही खुपच छान माहीती या व्हिडिओ मधून मिळाली खुप खुप धन्यवाद !
हो सर अगदी खरय…आपले मनःपुर्वक धन्यवाद सर😊❤️🙏🏼🙏🏼
खूपच छान. या कुटुंबाला मदत मिळणे गरजेचे आहे.
हो अगदी खरय…👍🏻😊❤️🙏🏼🙏🏼
अशीच नवनवीन माहीत देतजावा
@@ashokshelake8641 नक्कीच सर😊❤️🙏🏼
व्हिडिओ बघता तर आवडल्यास लाईक करा subscrib करा vlog करण्यास खूप मेहनत करावी लागते.
धन्यवाद दादा…तुम्हाला एका व्लॅागरचे एक व्हिडीओ बनविण्यामागचे कष्ट समजले त्याबद्दल आपले खुप खुप आभार..😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
हो ना मी पण vlog करतो ज्याचा खर्च त्याला माहित , vives लाखात आणी सुब्स्क्रिबर 10k च्या आत व्हिडिओ पाहता तर किमान सुब्स्क्रिब तर ,subscrib करायला काय चार्जेस थोडी आहेत.
@@bluediamond6866 चालायच दादा…आपण फक्त प्रामाणिक प्रयत्न करत…सर्वात्तम कंटेंट देण्याता प्रयत्न करायचा..जय शिवराय..जय महाराष्ट्र😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼🚩
भलेही भौतिक सुविधा नसतील. पण निसर्गाच्या कुशीतले प्रदूषणमुक्त वातावरण आहे. निर्मळ जगणे आहे या निर्मळ लोकांचे
अगदी खरय…खुप स्वच्छंदी जगणे आहे निसर्गाच्या सानिध्यात😇❤️🙏🏼
हा व्हिडिओ पाहून झोप लागायची नाही बहुतेक आज
खुप सुंदर काम करत आहात तुम्ही, आणि अशी आपली रान माणसं जी वनात जंगलात राहतात त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहात. 🙏🏻
तुमच्या कार्याला सलाम
अशीच कामे होऊ देत. आम्ही तुम्हाला support करू
आपल्या कमेंटरूपी आशिर्वादाबद्दल आपले आभार व मनःपुर्वक धन्यवाद…🙏🏼असेच प्रेम व सपोर्ट राहुद्या..😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
फक्त असेच त्यांचे मोबाईल नंबर घेत रहा, जेणेकरून आम्ही त्यांचे प्रॉडक्ट घेऊन त्यांना आर्थिक सहाय्य करू शकतो.
आणि जमलेच तर त्यांना थोडे फार तरी आर्थिक पाठबळ देऊ शकु 🙏🏻
@@mushroompointfarm8052 हो नक्कीच..😊👍🏻❤️🙏🏼
❤❤
@@somnathpawar9538❤️🙏🏼
खूप सुंदर vlogs 👍🏻😊🙏🏻, खरे तर ही डोंगरपाड्यात राहणारी माणसे खरी श्रीमंत आहेत, 😊🙏🏻👍🏻 निसर्गाशी एकरूप होऊन हीच खरी लोक जगतात,
अगदी खरय…👍🏻😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
अश्या ह्या अतिशय दुर्गम भागात असलेल्या लोकांकडे पाहून असे वाटत आहे .... खरंच किती मंस्त जगत आहेत ही लोक ... निसर्गाच्या सानिध्यात...खरंच. आणि एक आपण आहोत इतके knowledge घेऊन सुधा आपल्याला कसे वागावे इतरांशी है ही कळत नाही...
अगदी खरय दादा..😇❤️
अतिशय सुंदर गाव आहे जंगलातील हे सगळ्यांचा नशीबात नाही
अगदी खरय सर..😊👍🏻❤️🙏🏼🙏🏼
माझे परममिञ व कदमवस्ती शाळेवर एकञ काम केलेले माझे सहकारी मा . श्री . संदीप विश्वनाथ होले गोपाळवाडी ता. दौंड जि. पुणो यांनी दोन वर्षे या गावातील शाळेवर कार्यरती होते अशा दुर्गम वकठीण भागात काम केले धन्यवाद व त्या ठिकाणी राहणाऱ्या सर्व माय माऊली यांना शतशः नमन👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हो अगदी खरय अशा दुर्गम ठिकाणी जाऊन विद्यादान करणाऱ्या शिक्षकांना शतशः नमन…😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
हे मानसाचे खरं जीवन आहे निसर्गाशी नाते जुळलेली मानस धन्यवाद दादा
अगदी खरय..😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
खुपच छान माहीती,एवढ्या दुर्गम भागात राहून ही सुखी व आनंदी आणि मनाची मोठी. माणसे भेटली.
हो अगदी खरय…👍🏻😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
मी माझ्या मिस्टरांच्या मोबाइल मध्ये हा vlog पहात आहे माझं माहेर भोर तालुक्यातील कारी गाव आहे माझं गाव रयरेश्वरच्या पयत्याशी आहे मी आजपर्यंत रायरेश्वरला गेले नाही पण आज हा vlog पाहून मला प्रचंड इच्छा होत आहे रायरेश्वरला जयची आणि नक्कीच जाईल व्हेरी निकें vlog
धन्यवाद…नक्की जावा व शक्य झाल्यास या ठिकाणी भेट द्या👍🏻😊❤️🙏🏼
Maj sudha gav bhor ahe
आश्चर्य? माहिती असुनही कसे गेले नाहीत?
मस्तच😊❤️
सर अशी बरीच ठिकाण आपल्या आसपास असतात परंतु आपण तिकडे जात नाही किंवा आपल्या लक्षात येत नाहीत..😊पण आता नक्की जातील👍🏻❤️🙏🏼
खूप छान दादा...खूप सुंदर चित्रण...तुम्ही ते आम्हाला दाखवन्यासाठी फार मेहनत घेतली... सलाम तुम्हाला👍👌👌❤❤❤🙏🙏
मनःपुर्वक धन्यवाद..😇😊❤️🙏🏼🙏🏼
या कुटुंबातील माणसांना लाखो नमस्कार 🎉❤
अगदी खरय सर…धन्यवाद❤️😊🙏🏼🙏🏼🙏🏼
कोकाणापेक्षा पश्चीम महाराष्ट्राचा पश्चिम पट्टा खूप निसर्गरम्य आहे.शिवाय वर्षभर थंड वातावरण असते.इगतपुरी,मावळ,मुळशी,जुन्नर,आंबेगाव,वेल्हे,वाई, आजारा, चंदगड खूप मस्त आहेत.
पश्चिम घाट आणि कोकण किनारपट्टी दोन्हीही ठिकाणे म्हणजे निसर्गाने मानसाला दिलेले वरदान😇😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
@@nishantawadevlogs पण कोकणात वातावरण खूप गरम असते.
@@nknnnn4977 हो ते खरय..😊👍🏻
भोर मैन टिकान आहे पश्चिम महाराष्ट्र मधील.
@@funnyfrank2366👍🏻❤️
कुणाशी भांडण नको आणि कुणाचं टेन्शन नको निवांत राहतात हे लोक... जगली जनावरे आहेत फक्त शुद्ध राहणीमान 😊😊
अगदी खरय…कसलेच हेवेदावे नाहीत..फक्त स्वच्छंदी जगायचं..😇❤️🙏🏼🙏🏼
@@nishantawadevlogs light aahe ka
पण त्या जंगली प्राण्यांचा त्यांना पण त्रास होत असेल की
@@vinodkamble7382 😂
😍😍😍
करावे तेवढे कौतुक कमीच आहे ह्या दादांचे... इथे शहरांत सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध असून देखील आपण तक्रारी करतो पण हे दादा आणि त्यांचे कुटुंब एवढ्या अवघड ठिकाणी देखील कोणतीही तक्रार न करता आनंदाने जगत आहेत... खरोखर मनापासून सलाम 👏. तुम्ही आम्हाला ह्या गावाची सफर घडवली म्हणून ह्या चॅनलचे देखील कौतुक आणि आभार... राम कृष्ण हरी 🙏
आपले खुप खुप आभार व मनःपुर्वक धन्यवाद दादा..राम कृष्ण हरी🚩❤️🙏🏼🙏🏼
एक नंबर व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला धन्यवाद
मनःपुर्वक धन्यवाद दादा..😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
अप्रतिम दादा आमच घर पण असच होत ❤
खुप घरपण होत तेव्हा घराला👆 आत्ता घर मोठ झाल लोक लांब गेली 🙏
बऱ्यापैकी आपल्या सर्वांची आज अशीच परिस्थिती आहे दादा…ते दिवस आठवुन मन खरोखर बेचैन, व्याकुळ होते…🥹❤️🙏🏼🙏🏼
@@nishantawadevlogs बरोबर 👆
खुपचं छान आहे,सुख सुविधा उपलब्ध नाही तरीही हे त्यांचे सारं जिवन आनंदाने जगत आहे, तेही निसर्ग रम्य वातावरण राहत आहेत 👍👍🌲🏝️🙏🙏🌳🐓🐕🦺🐒🐒🐿️🦜
अगदी खरय…खुप छान जगणे आहे😊❤️🙏🏼🙏🏼
अप्रतिम ❤️❤️❤️.. पुढील वाटचालीस शुभेच्छा 👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद दादा…😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
खर तर हीच आहे खरी श्रीमंती, माणसाला जे काही हवंय ते सर्व निसर्ग देतोय. पण आपण पैसा म्हणजे सर्व काही सुख, शांती समाधान मानतो.
हीच लोक खरी श्रीमंत आहेत. यांच्याकडे सुख शांती समाधान आहे. तक्रार नाही, तिरस्कार नाही, सगळ्यात महत्त्वाची कुणाकडून ही अपेक्षा नाही. जे काही हवंय ते निसर्ग भरभरून देतोय.
अप्रतिम ब्लॉग आहे. आणि आभारी आहे आपण हा ब्लॉग शहरी जीवन आणि आयुष्यभर पैश्यामागे धावणाऱ्या लोकांसाठी खास आहे.❤❤
अगदी खरय सर..विचार करण्यास भाग पाडणारे लिखाण…तुमच्या या अनुभवी लिखाणाबद्दल आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद..😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
khup chaan video aahe ajun jast nisarg pahayala avdel....please ajun jast locatins and rahniman dhakhva tikadche....निशांत तुझे kanowledge पण next level आहे
हो दादा नक्कीच दाखवु…आपले मनःपुर्वक आभार दादा व खुप खुप धन्यवाद…😇❤️❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप छान गाव आणि निसर्ग,वनस्पती, आणि रायरेशोरा बदल माहिती सांगितली. धन्यवाद.
मनःपुर्वक धन्यवाद सर..😊❤️🙏🏼🙏🏼
दादा तुमच्या मुळे एवढा छान निसर्ग पयला भेटला आणि येवढे गोड मानसही धनंनेवाद
आपले देखील मनःपुर्वक धन्यवाद व खुप खुप आभार दादा..😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
खूपच छान माहिती मिळाली....!
शुभेच्छा 💐💐 धन्यवाद
धन्यवाद सर…😊🙏🏼❤️❤️
खुप छान. रानमानसांचे खुप कौतुक. वाईट वाटले पाहुण थोडे सोई सुविधा नसताना राहत आहेत. 🙏🙏🙏🚩ग्रेट
अगदी खरय ताई…🙏🏼आपल्यासारखी ट्रेकर मंडळी आलीगेली तर भरपुर मदत होते यांना..😊😇❤️🙏🏼🙏🏼
@@nishantawadevlogs
हा अगदी खर बोललात. आणि हॉस्पीटलची सुविधाही झाली पाहिजे गरजेचे आहे ते जवलपास तरी. थोड लक्ष दिल पाहिजे सरकारने देखिल. 💯💯💯
आदिवासी आहे ताई आम्ही मुळ रहिवासी
@@VickyKadam-u7l
तुमचे खरच मनापासुन आभार🥰 निसर्ग साथ देणारच आहे तो देतो 💯 सरकारची सुध्दा जबाबदारी आहे सोई सुविधाकडे लक्ष द्यायला.
@@SayliGugale2100हो खरय..😊👍🏻
खुपच सुंदर दादा ❤ खुप छान विडीओ बनवला ❤ सोई सुविधा नसल्या तरी प्रेमळ आयुष्य जगणारी लोकवस्ती ❤
धन्यवाद दादा…😊❤️🙏🏼
आपण फिरलो तर आपल्या महाराष्ट्र मध्ये पण खूप काही आहे समजते, तुम्ही खरोखरच मस्त माहिती दिली आहे धन्यवाद जय महाराष्ट्र
अगदी खरय…धन्यवाद सर😊❤️🙏🏼🙏🏼
मस्त सुंदर माहिती पठाराच जीवन लय भारी
धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼
खूपच मस्त वाटले
आपले आभारी आहोत, धन्यवाद सर ❤❤🙏🙏
आपले मनःपुर्वक आभार व धन्यवाद मॅम❤️😊🙏🏼
खूप छान vlog. तुमच्या मेहनतीमुळे आम्हाला पहायला मिळाले. खुप खुप धन्यवाद, आभार 🎉
आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद…😊❤️🙏🏼🙏🏼
आपली माती आपली माणसं. किती प्रेमळ माणसं.🌹👋
अगदी खरय…आपली माती आपला माणस..😇❤️🚩🙏🏼
माहिती खुप छान वाटली व आवडली ❤❤❤❤
धन्यवाद सर..😊❤️🙏🏼
खूपच छान, त्या लोकांना ही थोडी. मदत.
अगदी खरय..😊❤️🙏🏼
अतिशय दुर्गम भागा आश्चर्य आहे एवढ्या दुर्गम भागात काही लोकवस्ती आहे.अनेक समस्यांना सामोरं जावे लागत असेल..
होय अतिशय दुर्गमभाग आहे..सोयीसुविधा म्हणाव्यात अशा नाहीत..परंतु त्यातही ते मनमुराद जगतात..❤️😊🙏🏼
असे प्रत्येक ब्लॉग दाखवत जा छोटे गाव निसर्ग.खूप छान असते.जनजीवन.
नक्कीच प्रयत्न करू सर…😊❤️👍🏻🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप छान माहिती,मस्त वाटले बघून
धन्यवाद😊❤️🙏🏼
खूप छान आहेस सुरेश दादा नी खूप छान माहिती दिल्या बदल आभारी आहोत 🙏❤️
अगदी खरय, सुरेशदादांनी फार छान माहिती दिली..धन्यवाद दादा😊🙏🏼🙏🏼
खूप छान वाटते, असं निसर्गरम्य ठिकाण बघून...❤❤❤
हो खरच खुप निसर्गरम्य ठिकाण आहे..😊❤️👍🏻
खुपच छान माहिती भेटली...इतकं खडतर जीवन असतानी... पण एक पण तक्रार नही.... या माणसाना कडे पैसे सुख सोयी जरी कमी असली तरी मनाची श्रीमंती माणुसकी खूप आहे...🙏👌
धन्यवाद सर…अगदी योग्य बोललात..😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
सुरेश दादा आणि आपणात रंगलेल्या गप्पा गोष्टी खुपच छान.....
मोबाईल आणि इंटरनेटच्या काळात अशा संभाषणाच्या गोष्टींपासून लोक ही खुपच दुर चालली आहे...
होय अगदी खरय दादा…आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद..❤️🙏🏼😊
खुप सुंदर आहे
Khup sunder video.khup changli mans.Salute to Waghmare family.
मनःपुर्वक धन्यवाद..❤️😇🙏🏼🙏🏼
मलाही या अशी नैसर्गिक ठिकाण खूप आवडतात हा व्हिडिओ पाहून असे वाटते इथे जगणं म्हणजे खर जीवन तुमचे आभार तेथे न जाता तुम्ही ते पाहण्याची इच्छा पूर्ण झाली आणि तुमची माहिती सांगण्याची पद्धत खूप छान आहे शब्दरचना
आपले खुप खुप आभार व मनःपुर्वक धन्यवाद..ठिकाण खरोखरच खुप निसर्गरम्य आहे..शक्य झाल्यास नक्की भेट द्या..😊👍🏻❤️🙏🏼
अगदी अगदी प्रसन्न वाटलं धन्यवाद
मनःपुर्वक धन्यवाद सर…😊❤️🙏🏼🙏🏼
निसर्गाशी एकरूप होऊन जगणे हेच खरे जगणे होय.
अप्रतिम vlog.
अगदी खरय…धन्यवाद दादा…😊❤️🙏🏼
खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद भाउ ❤
धन्यवाद दादा..😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप छान भाउ असेच छान व्हिडिओ बनवत रहा काही कारणास्तव त्यांना मदत पणं होइल आणि महत्वाचं म्हणजे हे आज तूम्ही दाखवलं म्हणुन बरेच जणांनी बगीतल हॅट्स ऑफ भाऊ
धन्यवाद दादा..नक्कीच हा प्रयत्न राहील😊👍🏻❤️
Kharch khuuuuuuup chan dada👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 😊❤️🙏🏼🙏🏼
हे फारच सुंदर आहेत आम्ही सातारकर पण हे सातारकरच आमची आणी यांची ओळख कशी होईल तुम्ही काय खाता लाईट कधी आली आली फारच छान माहितीपूर्ण आहेत
खुप खुप धन्यवाद सर..यांना नक्की कॅाल करा😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
कुर्दीची भाजी मी खाली आहे.. पावसाळ्यात खुप खुप भाज्या निसर्गात भेटतात.. 😊❤माणसांचा खरा सोबती👬 निसर्ग च आहे!! 🙏🤝
अगदी खरय दादा..👍🏻😊❤️🙏🏼🙏🏼
अप्रतिम निसर्ग सौदंर्य मातीशी नाळ जोडलेले जीवन
अगदी खरय..धन्यवाद..❤️🙏🏼🙏🏼😊
Waooo just amezing, realy no words to express feelings ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thank you so much…😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
वातावरण खूप छान आहे पण... इथे कुठली सोयी नाही... मुलांची शाळा नाही.. दवाखाना नाही... कोणते पाहुणे येऊ शकत नाही... कसा दम निगतो काय माहित... आणि पाऊस इथे येवडा मोठा असतो खूप भीती वाटते... सलाम तुमाला...
नक्कीच या लोकांना सलाम😊❤️🙏🏼
Khup Sundar dada keti chhan zopday ahet ,keti rame vatavarn ,good,very nice thank you
Ho Dada khoop chaan watavaran ahe…aple khoop khoop Dhanyawad dada😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
Ya aadhi mi ek fursungi gavacha video pahilela khup achambit jhale tevha aaj punha toch anubhav❤❤❤
आपले मनःपुर्वक धन्यवाद..❤️😊🙏🏼
Fursingi nahi foksandi
खूप छान अतिशय सुंदर माहिती दिली सुरेश तुमच्या कुटुंबियांना खूप खूप धन्यवाद भावा
धन्यवाद..😊❤️🙏🏼🙏🏼
शेतकऱ्याचं मन फार मोठं पाणी दिलदार असतं, घरी खायला नसतानाही नाचणीच्या पिशव्या भरून दिल्या, पण आपण नोकरदार शेतकऱ्याकडून भाजीपाला घेताना खूप कमी भावाने घेतो, शेतकऱ्याकडून भाजीपाला घेताना भाव करू नका.
अगदी खरय..😊😇❤️🙏🏼
Mast Vatla Vlog bhavano...Jevan Tar Mast Ekdam....Mast Music and Cinematic Style Asti na Ajun chan Vibe Alya astya...Mastttttttt
Thank you so much..definitely will try to improve 😊❤️🙏🏼
खूप छान, माहितपूर्ण व्हिडिओ
धन्यवाद सर…❤️😊🙏🏼🙏🏼
खूप सुंदर व्हिडिओ v माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
आपले मनः पुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼
मातीची नाळ जोडलेली लोक खूप छान दादा माहिती दिल्याबद्दल ❤🎉
धन्यवाद सर…😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
यांना सर्व सुविधांचा वानवा परंतु निसर्गाच्या आदन्यातवासात शुध्द हवा पाणी आणी एकांत, शहरी एकदम धागदुगीचे वातावरण ❤❤👌👌💐💐🙏🙏😊😊
अगदी खरय…😇👍🏻❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
छान वाटले.मस्त व्हिडिओ झाला.
धन्यवाद सर..😊❤️🙏🏼🙏🏼
गाडगीळ समितीने तयार करण्यात आलेल्या अहवालात स्पष्ट म्हंटले आहे की पश्चिम घाट हा पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील आहे त्यामुळे तो जपला पाहिजे
अगदी खरय..👍🏻❤️🙏🏼😊
@@nishantawadevlogs आपले व्हिडिओ छान असतात पण योतून एक गोष्ट होती असे व्हिडिओ सर्व निसर्गप्रेमी बघतात असे नाही काही व्यावसायिक दलाल बिल्डर लोक ही बघतात अशी निर्मनुष्य गावे बघितली की त्याचे काम सोपे होते अल्प त्रास चार दोन घरे त्यामुळे विरोध कमी अल्प मोबदला घ्यायला येथील लोक तयार होतात व या बिल्डर लोकांना कमी कष्टात बरेच काही मिळते संगणक युगामध्ये सर्व शासकीय माहिती घरात मिळते अशी प्रकरणे कोकणात बऱ्याच गावात घडली आहेत म्हणून हा रिप्लाय
Bindok netyana sarvani Thamb wayla hawa
खरय. प्रसाद सर गावडे 'कोकणी राणमाणूस', अतोनात मेहनत करत आहेत आपणही हे वाचवण्यासाठी प्रयत्न करू या. 🙏🙏🙏
लवासा तयार करणाऱ्यांना ज्ञान दे जा😂
मराठी भाषेतून व्हिडीओ करुन मराठी भाषेला समृद्ध केल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद सर…❤️😊🙏🏼🙏🏼🙏🏼🚩
Keep it up, खूप छान माहिती दिली आहे 👌👌🙏🙏
धन्यवाद…😊❤️🙏🏼🙏🏼
Khup sundar mahiti naslelya gavachi mahiti dilit khup sunder video
खुप खुप धन्यवाद अजित सर…😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
Nashibvan ahet hi lok nisargachya sanidhyat ayushya anandane jagat ahet❤ sarvat shrimant lok ahet hi ❤🧿💯
Agadi kharay…😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
खूपच छान निसर्ग सौंदर्य
हो अगदी सुंदर निसर्ग आहे..धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼
एक नंबर व्हिडिओ
धन्यवाद सर❤️😊🙏🏼🙏🏼🙏🏼
खुप छान निसर्ग सौंदर्य आहे 😊😊
हो अगदी खरय…😇❤️🙏🏼
खूप सुंदर विडिओ बनवला आहे
धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼
Apan sagli sukha asun suddha tanawat rahato he lok khadtar jivan sudha kiti anandani jagtat salute ahe
Agadi kharay…😇👍🏻❤️🙏🏼
Nice Information , Salute tumhala 👌👍
Dhanyawad…😊❤️🙏🏼🙏🏼
Waah chaan ch🤩🤩🤩🤩
Dhanyawad 😊❤️🙏🏼🙏🏼
निसर्ग सौन्दर्य खूप छान
अगदी खरय…धन्यवाद❤️🙏🏼😊
सुखी-समाधानी आयुष्य ❤
अगदी खरय…😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
दादा, समुद्राने आपली पाण्याची पातळी मागे घेतली हे बरोबर आहे, मात्र तो बाण रामाने नाही तर पर्शुरामाने मारला होता. त्या मागे मोठी आख्यायिका आहे, आपल्याला शक्य झालं तर कुठुन तरी जाणुन घ्या.
बाकी आपल्या राहणी माना साठी सलाम आहे.
काळजी आणि असेच निसर्ग सान्निध्यात राहून त्याचा आनंद आणि उपभोग घ्या.
माहितीसाठी धन्यवाद दादा…😊❤️🙏🏼🙏🏼
खुप छान निशांत...👌👏❤️
धन्यवाद..😊❤️🙏🏼
Ek number bhava….apratim video…keep it up❤❤❤
Dhanyawad dada…😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
त्या छोट्याश्या घरात कीती भारी वाटत ना खुप छान व्हिडिओ आहे
खरच सांगायच झालं तर खुपच उबदार…😇❤️❤️❤️
Khup chhan video banvlay dada ❤
धन्यवाद दादा…❤️🙏🏼😊😊
एक नंबर आहे व्हिडीओ ❤
धन्यवाद दादा…😊❤️🙏🏼🙏🏼
खूपच छान व्हिडीओ ❤❤❤
धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼
खूप छान वाटत बघून ❤
धन्यवाद दादा…😊❤️🙏🏼🙏🏼
❤खूप छान माहिती दिली
धन्यवाद सर..😊❤️🙏🏼🙏🏼
🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏
रामकृष्ण हरी माऊली🚩🙏🏼
Hi khari Shrimanti mala samjat nahi Maharashtra Government hya bhagachi sudharna ka karat nahit ithe raste nahi , Doctor Shala hi bahot ,hi lok ithe Kashi rahtat he pahn Maharashtra Government che kam aahe,hya ashya mehnati,guni Lokana nidan hya video chya madhymatun tari nyay milala pahije,ithe Sukhi suvidha aalyach pahijet.
अगदी खरय हिच खरी श्रीमंती आहे, यांना मदतीसाठी या व्हिडीओ मार्फत आपण प्रयत्न केला आहे..पाहुयात तो कितपत काम करतोय?😊❤️🙏🏼
Very, very Excellent Clip!
Thank you so much sir…😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
Khupach sundar ❤
Thank you😊❤️🙏🏼