भात लावणी आणि नाचणी रोपण आली जवळ!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 ноя 2024

Комментарии • 11

  • @kessilark2854
    @kessilark2854 Год назад +2

    खरं तर प्रत्येकाला आपले अन्न पिकवता आले पाहिजे जमेल तसं आणि जमेल तेवढ...
    कसं ना जीवनात किती ही पैसा वाढला तरी खायचं तर अन्नच आहे आपल्याला 🌳🌳🌴🌴
    खूपच छान असा हा उपक्रम तुम्ही चालवतात

  • @vamansalvi3816
    @vamansalvi3816 Год назад +3

    🙏राहुल दादा आणि ताई खुपच मस्त आणि तुम्ही दोघे महान आहात कारण तुमचे विचार सुद्धा नैसर्गिक आहे त्यामुळे तुमचे एपिसोड मला आवडतात 👌👌👌👍🏻👍🏻

    • @farmofhappinessagrotourism
      @farmofhappinessagrotourism  Год назад

      नमस्कार वामन साळवी आपल्या प्रेमळ आणि कौतुकाच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. फक्त आम्हाला महान नका म्हणू. आम्ही साधी माणसंच आहोत आणि तसच राहू इच्छितो. आपल्या शुभेच्छा आणि प्रेम असू द्यात.

  • @pradeeppatki2134
    @pradeeppatki2134 Год назад

    Proud of you both.

  • @laxmanbhogale8667
    @laxmanbhogale8667 Год назад

    Location काय आहे पत्ता पाठवा please

  • @shubhangijabshetty8020
    @shubhangijabshetty8020 Год назад

    सलाम तुमच्या अपार चिकाटी अन् कष्टाला ❤
    तुमच्या शेतात जे उगवते ते विक्रीसाठी देत असाल तर कृपया मला घरगुती वापरासाठी काही धान्य जसं जुना तांदूळ .. पावटा वगैर थोडा का असेना विकत हवं होत

    • @shubhangijabshetty8020
      @shubhangijabshetty8020 Год назад

      तुमच्याकडून आम्हाला घरच्या वापरासाठी थोडे थोडे काही धान्य कडधान्य विकत मिळू शकते का? असेल तर कृपया रिप्लाय द्या

    • @shubhangijabshetty8020
      @shubhangijabshetty8020 Год назад

      🙏

  • @gajananmahadik4224
    @gajananmahadik4224 Год назад

    👌

  • @ravinakambli9474
    @ravinakambli9474 Год назад

    Jas aplyala awdat tas jagayla milan khup bhagyachi gosht aahe arthat ti wat pan saral nasanarch pan tarihi tyat maja aahe nahitar amchyasarkhe nisarg mhanje shawas wat to pan kashasathi potasathi mhanat ya karkash shaharanmadhye dhawat rahaych aani kadhi mobile war kadhi tv war disnarya hirwyagar zadanwarch sukh manaych😢

    • @farmofhappinessagrotourism
      @farmofhappinessagrotourism  Год назад +1

      प्रत्येकाला आपापली लढाई लढायलाच लागते. आम्ही समजू शकतो.👍 शुभेच्छा