बायको,पॅन्ट आणि दानवे ! रावसाहेब दानवेंचा भर सभेत किस्सा,मुख्यमंत्र्यांना हसू आवरेना राव ! Danve

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 июл 2019
  • रावसाहेब पाटील दानवे यांची गावरान शैलीत पुन्हा लेटेस्ट नवीन भाषण .... अस्सल गावरान कॉमेडी | Danve
    भाषण .... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील हासू आवरेना ...
    Don't Forget to SUBSCRIBE to our RUclips Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Raosaheb Danve Latest Comedy Speech - Bhashan
    | BJP| Mumbai | Devendra Fadnavis | Chandrakant Patil |
    Latest Comedy | 2019
    बई | रावसाहेब दानवे आपल्या ग्रामीण भाषण शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. भाषणात अधून-मधून ते किस्से पेरत असतात आणि उपस्थितांमध्ये हस्याचे कारंजे उडवत असतात. असेच हास्याचे कारंजे त्यांनी गोरेगावात चालू असलेल्या भाजपच्या कार्यसमितीच्या बैठकीत उडवले.
    या बैठकीत खासदार रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसला गळती कशी लागली? आणि आज देशात आणि महाराष्ट्रात काँग्रेसची कशी दुरावस्था झाली आहे, याचा विनोदी किस्सा सांगितला.
    मी पहिल्यांदा सरपंच झालो तेव्हा ग्रामसेवकाने सांगितलं परवा झेंडावंदन आहे. तुमच्या हाताने झेंडा फडकवायचाय… आमचा युनिफॉर्म होता निळी पँट अन् पांढरा शर्ट… ग्रामसेवक म्हणाले चांगली पांढरी कपडे घालून या… मग बाजारात गेलो आणि खादीचा पांढरा ड्रेस आणला… पण आणलेला ड्रेस झाला मोठा…
    मग आईला सांगितलं आई ड्रेस मोठा होतोय.. खालून काप आणि शिवून दे… आई म्हटली बायकोला सांग तुझ्या… बायकोला सांगितलं तर बायको म्हणाली मी आत्ताच तुमच्या घरात आली… मला हे काम शिकवता का.. मग मी आमच्या काकूला सांगितलं.. काकू म्हणाली दोघीही नाही म्हणाल्या… मग मीच उरले का आता….???? सरतेशेवटी या सगळ्यांनी एकमेकांना न सांगता पँट खालून कापली अ्न त्यानंतर ती शिवली… पँट झाली छोटी आणि तिचा झाला बर्मुडा…. काँग्रेसची अवस्था अशी झालीये.!!, असा विनोदी आणि उपरोधिक किस्सा दानवेंनी सांगितला. त्यावर मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरेना आणि सभागृहात यावेळी जोरदार खसखस पिकली.
    महाराष्ट्रात एक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि जोडीला 4 कार्याध्यक्ष… 5-5 अध्यक्ष असतेत का कुठं…. काय अवस्था झालीये… असं म्हणत त्यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली.
    माझ्यासारख्या शेतकऱ्यांचा पोरगा केंद्रिय मंत्री होतो, हे फक्त भाजपमध्ये होऊ शकते. हे काँग्रेसमध्ये होऊ शकत नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गेल्यावेळी जिंकलेली एकही जागा हरणार नाही, असं काम भाजपच्या कार्यकर्त्यांना करायचं आहे, असं दानवेंनी म्हटलं.
    #RaosahebDanve #ComedySpeech #BJP #Marathi #Indurikar
  • ПриколыПриколы

Комментарии • 167

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  5 лет назад +34

    *अतिशय नवीन फुल टू कॉमेडी भाषण.. यावर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की लिहा* ..
    *कसं वाटलंय भाषण* ... !

  • @user-sb7jt1cg5e
    @user-sb7jt1cg5e 2 года назад +12

    नाथ सागराची उंची
    रावसाहेब दानवे ची बोली
    मराठवाड्याची ओळख आहे।

  • @subhashdesale4339
    @subhashdesale4339 5 лет назад +67

    रावसाहेब दानवे तुम्ही जर लोकनाट्य तमाशा मंडळाचे फळांमध्ये राहिल्यास ना लय मजा आली राव

  • @amarkharat4060
    @amarkharat4060 Месяц назад +1

    तमाशात ली मावशी

  • @user-hw6fi2ob6u
    @user-hw6fi2ob6u 5 лет назад +27

    आपले पण मागचे दिवस आठवा काय होतात आपण आणि पुढे पण तेच दिवस येणार आहेत,जास्त माकडासारखे ऊडू नका.
    प्रत्येकांना चडऊतार येत असतात .

    • @vishalbhamare1429
      @vishalbhamare1429 5 лет назад

      Gaapp re tu Tuze paah

    • @user-hw6fi2ob6u
      @user-hw6fi2ob6u 5 лет назад +3

      @@vishalbhamare1429
      खरं सांगायचं झालं तर तुला मिर्ची लागली का ?

    • @vishalbhamare1429
      @vishalbhamare1429 5 лет назад

      @@user-hw6fi2ob6u hoo bhau lagli.... But paksha Madhe divide hone Adhi avde bhaan thewa we are Indians not bjp nor Congressi

    • @vijaydorikpatil3725
      @vijaydorikpatil3725 5 лет назад

      @@vishalbhamare1429 Chadutar che Diwas gele far vel lagel

  • @balutenlge4713
    @balutenlge4713 Год назад +3

    खूप छान साहेब

  • @ganeshahire9410
    @ganeshahire9410 5 лет назад +11

    भाजप सरकार ने सर्व धर्मा चे काम करावे

  • @shriramfolane9340
    @shriramfolane9340 5 лет назад +16

    पंकजाताई मुंडे यांना कर की
    प्रदेशाध्यक्ष का जमत नाही का

  • @kisanpol2362
    @kisanpol2362 3 года назад +11

    शेतकऱ्यांचा मुलगा मंत्री झालेत पण खरोखर महाराष्ट्राच्या विकासासाठी फायदा झालाय का याचे आत्मचिंतन प्रत्येकांनी केल्यास योग्य होईल.

  • @user-pm3wk1nd5r
    @user-pm3wk1nd5r 5 лет назад +7

    Only dada

  • @vishnujadhav4110
    @vishnujadhav4110 2 года назад +3

    झोपडपट्टीत राहणारा सामान्य कार्यकर्ता आणि गरीब कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीत गेल्यावरच करोडपती होऊ शकतो. येईल तेवढेच खरे

  • @rakeshkanade5405
    @rakeshkanade5405 3 года назад +2

    Maharashtra ka sher ek hi Balasaheb

  • @amolsuryavanshi9021
    @amolsuryavanshi9021 5 лет назад +15

    12 वर्षांनी कुणाचा ही काळ वेळ येत असते घरच सांगून काय फायदा शेतकर्‍यांच्या विषयी बोलावे

  • @bhagwatpawar3681
    @bhagwatpawar3681 5 лет назад +6

    दादा…👌

  • @balajipawar7817
    @balajipawar7817 3 года назад +2

    लय कमई केली जनतेच लुबाडुन

  • @s.k.6323
    @s.k.6323 5 лет назад +19

    शेतकऱ्यांना वेड समजू नाहि

  • @user-dw9cu1jv9x
    @user-dw9cu1jv9x 4 месяца назад

    Khup chan

  • @santoshshinde7993
    @santoshshinde7993 4 года назад +7

    King of maharashtra raosaheb patil danve

  • @ahemadshaha2010
    @ahemadshaha2010 3 года назад +7

    रावसाब दानवया पुरा महाराष्ट्र राज्य फीरला पण, सत्ता महाआघाडीच अली याला म्हणतात बहादर

  • @user-mr5jj2gc8x
    @user-mr5jj2gc8x 5 лет назад +13

    कवट्या महाकाल आणि भोपळा

  • @hatwar123
    @hatwar123 2 года назад +1

    Great speech saheb

  • @s.k.6323
    @s.k.6323 5 лет назад +11

    शेतकरी राजा बदल बोलावं

  • @user-bj1qu2fj3c
    @user-bj1qu2fj3c 5 лет назад +3

    वा दानवे साहेब हा दिन्दूत वाचा मुजरा
    जय हिन्द जय महाराष्ट

  • @chandulokhande1885
    @chandulokhande1885 3 года назад +2

    5 वि वर्गाचा धडा चॅट मारून सांगितला बैलगाडीचा प्रवास वा गप्पा चॅट भारीच मारता

  • @jyotiramdhembare1774
    @jyotiramdhembare1774 5 лет назад +6

    विनोदी

  • @rohitdevkule3073
    @rohitdevkule3073 3 года назад +2

    अतिशय गरिबी कमी झाली रावसाहेब दानवे साहेब ।।।।।।

  • @rushikeshpatil7079
    @rushikeshpatil7079 5 лет назад +14

    बरोबर बोललात दानवे साहेब
    बाकी कोणी भुकु नये

  • @ganeshahire9410
    @ganeshahire9410 5 лет назад +8

    CM ला चांगला प्रतिसाद आहे

  • @PradipKale-hh6qt
    @PradipKale-hh6qt 3 года назад +1

    ओन्ली दादा आणि भाऊ

  • @harshwardhanvinodjakate_of9775
    @harshwardhanvinodjakate_of9775 2 года назад

    Ha tr ganga.......... ⛄

  • @santoshchavhan1367
    @santoshchavhan1367 3 года назад +2

    चांगला तमासगिर आहे

  • @megharathod8990
    @megharathod8990 3 года назад

    Aamchy abachhu sahebasobat jinkun dakhav

  • @dipakshinde1677
    @dipakshinde1677 5 лет назад +2

    Mangalprabhat

  • @drharishchaudhari8508
    @drharishchaudhari8508 3 года назад +7

    Nice speech sir

  • @rajendrajadhawar1899
    @rajendrajadhawar1899 5 лет назад +3

    Fakt Munde mhnta ka, Gopinat Munde Saheb ase mhna.

  • @datta2667
    @datta2667 5 лет назад +2

    आम्ही च आमदार आणि खाजदार केलं विसरले आम्हाला
    कॉपी करतंय नुसती बाबा हो पॅड ची

  • @govindgalave5564
    @govindgalave5564 5 лет назад +7

    शेतकऱ्यांना काय पण बोलत अर्धवट

  • @hemrajladhha746
    @hemrajladhha746 3 года назад +3

    आमच्या गरीब शेतकऱ्यांच्या मेहनती तुन कमावलेल्या पैशाचा अपव्यय करता लाज वाटली पाहिजे घरचे खर्च करून राहला काय एक नड्डा तेथुन बोलावल तुतर एक चांगला विदुषक आहे

  • @nageshsable8402
    @nageshsable8402 3 года назад +4

    महाराष्ट्राची bjp टरबूज आणि चंपा च्या हाथी कश्याला दिली
    सगळी वाट लावली यांनी bjp ची

  • @PandurangGaraje
    @PandurangGaraje 2 месяца назад

    R.d danve.bange

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 3 года назад +1

    गप. बचू. भाऊ. येतील. रावशया

  • @user-bo1vm2bh8g
    @user-bo1vm2bh8g 5 лет назад +2

    बेताल बादशहा

  • @kailaskanse4364
    @kailaskanse4364 2 года назад +1

    Dada Santana madat kara

  • @anilpawar111
    @anilpawar111 5 лет назад +22

    तमाशातील एक कलाकार !! नाच्या

    • @hatwar123
      @hatwar123 2 года назад

      Tuzya sarkhe lok astil nacha

  • @RamThakur-pi7ln
    @RamThakur-pi7ln 3 года назад

    Ram

  • @Pkofficial1992
    @Pkofficial1992 3 года назад +2

    Khadse motya ghatla hota ka makda ..tyache nav saglychya adi getle pahije hote..Itech kalte BJP kashi ahe

  • @ajaypaithane4365
    @ajaypaithane4365 3 года назад +7

    The great dada

  • @samadhannagre.3782
    @samadhannagre.3782 5 лет назад +1

    Khadse sahebana visrle..

  • @ankushlomte6605
    @ankushlomte6605 2 года назад +1

    शेतकरी शेतकरी शेतकरी आहे ना सताकेदरत मोदी ऐकत नाही झाले३वषेबाकी आता आपलानं

  • @rohidaspawar2302
    @rohidaspawar2302 5 лет назад +1

    Kdkk

  • @RamdasThombre-sr8uo
    @RamdasThombre-sr8uo 9 месяцев назад

    रामदास ठोबरे

  • @user-wm8xu9qj7p
    @user-wm8xu9qj7p 11 месяцев назад

    🎉

  • @tayyabmaneri-patil6326
    @tayyabmaneri-patil6326 2 года назад +1

    तमाशाच्या फडात पाहिजे ही कॉमेंट्री

  • @ankushlomte6605
    @ankushlomte6605 2 года назад

    अब्दुल सत्तार आनि दानवाच मंठा परतुर सांगा लोणिकरला

  • @prashantmayekar1921
    @prashantmayekar1921 5 лет назад +20

    बेअक्कली भाषण , काम करा , देशाचं वाटोळं केलंत , तुम्ही फक्त समाजामध्ये लावालावी करा आणि फूट पाडा , हेच तुमच कर्तृत्व .

  • @sadananddalvi3292
    @sadananddalvi3292 3 года назад

    अहो दानवे तुमचं घरातलं पाहिलं सांभाळा मग बाहेरच बघा

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 3 года назад +1

    बगा. जलयुकत कस हसतोय

  • @krushnanakhate314
    @krushnanakhate314 5 лет назад +4

    वा दानवे साहेब एक नंबर

  • @subhashdesale4339
    @subhashdesale4339 5 лет назад +5

    हे पहा नकली

  • @kirankudale8058
    @kirankudale8058 3 года назад +2

    भारतीय.फेकु.पारटीचे.तमाशा.मंडळ

  • @amolsuryavanshi9021
    @amolsuryavanshi9021 5 лет назад

    The country will sell in 10 years sir

  • @nivruttijore6868
    @nivruttijore6868 3 года назад

    असं भाषण करायला तमासगिराचिच औलाद लागते,ते कोणालाही.....

  • @sagarthite6597
    @sagarthite6597 11 месяцев назад

    साहेब मि तुमचा कट्टर कार्यकर्ता ....... पेट्रोल ला 150 रुपये द्या फक्त😢😢😢😢😢

  • @RAJ-or8cq
    @RAJ-or8cq 3 года назад +3

    अहकरी आणि फसवी, खोटी लोक

  • @user-sz4du4ov6e
    @user-sz4du4ov6e 2 года назад

    Ok I'm in

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 10 месяцев назад

    दानवे साहेब तुम्ही शाळेत होता की, शाळेबाहेर,हे आधी स्पष्ट करा,मागचे पुढचे चोळून घोळून जुने झालेले जोक सांगु नका.... बाकी केंद्रातील मंत्री पदाची झुल चांगली मानवली...

  • @santoshpatil8854
    @santoshpatil8854 2 года назад +4

    मारवाडी,लोकांचा पक्ष😂😂

    • @yashkarwa5723
      @yashkarwa5723 Год назад +1

      Tumchi aai Kashi nizavli mag 😂😂😂

  • @santoshthakur8204
    @santoshthakur8204 5 лет назад +10

    गुड दानवेंच रावसाहेब ग्रेट रावसाहेब दानवेंच

    • @user-cu6bd7oh5f
      @user-cu6bd7oh5f 5 лет назад +1

      ना स फरां दे याचा विसर का पड़ावा

    • @santoshgangle3896
      @santoshgangle3896 5 лет назад +4

      अहो संभाजीनगरमध्ये भगवा खाली आनयला तुम्ही कारणीभुत आहे

    • @shivajibhutekar4060
      @shivajibhutekar4060 5 лет назад +3

      @@santoshgangle3896 , भावा मी सुद्धा संभाजीनगरमध्ये 7 वर्षे राहत होतो, संभाजीनगरला भगवा उतरायचे कारणही तो हरामखोर चंद्रकांत खैरे हाच आहे, मी जेव्हा बजाजनगरला राहत होतो (2014 साल) त्यावेळी सरकारी आदेश जारी केला होता की अनधिकृत बांधकाम मंदिर पाडण्यात यावे आणि हा खैरे मंदिर पडल्यावर तिथे आला आणि त्या अधिकाऱ्यांना म्हणतो की, हरामखोरा तू मंदिर का पाडले
      खर तर मंदिर पडायच्या 1 महिना अगोदर नोटीस बजावली होती तेव्हा हा खैरे गांडीत शेपूट घालून बसला होता का.....

  • @sureshhulawale9483
    @sureshhulawale9483 3 года назад +1

    सा. ला!!!?!!!

  • @kailasthorat6089
    @kailasthorat6089 3 года назад

    Mhashi Sabhalila thiba sahebana

  • @jagannathjagtap9266
    @jagannathjagtap9266 3 года назад

    😂😂😂😂😂😂😂

  • @aniketsherkar32
    @aniketsherkar32 5 лет назад +2

    danve tu chaaka ahe

  • @bhagwanpalve6845
    @bhagwanpalve6845 3 года назад +1

    Gopinath mundela koni marl te sang . kalya dukra .

  • @bhagwanpalve6845
    @bhagwanpalve6845 3 года назад

    wanr

  • @theprsd9220
    @theprsd9220 2 года назад +1

    Like and dislike cha ratio sangto

  • @shivajidharkar4926
    @shivajidharkar4926 5 лет назад +2

    Comedy karnyapeksha deshacha Vikas Kara shetkryanchya kiti atmahatya hot ahe tyakade laksha dya.faltu Kahi bolu Naka.

  • @nandabaineelvlog706
    @nandabaineelvlog706 5 лет назад +2

    दानवे यानी जबरदस्त फटकेबाझी केली, त्यांनी प्रदेश्याअध्यक्ष्य पद सोडायला नाही पाहिजे

  • @sambhajikolhe467
    @sambhajikolhe467 5 лет назад +2

    Only Patil

  • @parshurampatil5674
    @parshurampatil5674 2 года назад

    Aare.danve raste..kar.adhi..

  • @ProfGulabraoBhoyarMAMEdSET
    @ProfGulabraoBhoyarMAMEdSET 3 года назад

    हास्य अभिनेता हो...रे

  • @qnareaction1126
    @qnareaction1126 2 года назад +1

    great

  • @gauravdhage5475
    @gauravdhage5475 3 года назад +1

    थांबा तुमच्या pantchi bhok sabhalun ठेवा

  • @deepakshinde3526
    @deepakshinde3526 3 года назад +1

    रावश्या

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 3 года назад +1

    Songadya kuthla

  • @Tubeyou0122
    @Tubeyou0122 5 лет назад +2

    Music' bhari aahe, danwe cha awaj kmi karun dj music wadhwa

  • @user-dy9vf5yr7o
    @user-dy9vf5yr7o 3 года назад

    योगेश मै द

  • @statuskinga.e.g.gavande9594
    @statuskinga.e.g.gavande9594 3 года назад +1

    Andhabhakt yala nivadun detat

  • @kailaskanse4364
    @kailaskanse4364 2 года назад

    Dance punha adyash kara

  • @maheshkadam3363
    @maheshkadam3363 5 лет назад +3

    Munde mhtoo ka be Saheb mhn ki

  • @nileshsharma4858
    @nileshsharma4858 3 года назад

    Wagya murli

  • @sanjeevnagargoje7162
    @sanjeevnagargoje7162 3 года назад

    How much BJP

  • @shrikantpandey7864
    @shrikantpandey7864 3 года назад

    दानवे तूम्ही म्हनता मि शेतकऱ्याची औलाद आहो तरी शेतकऱ्यांना शिवी देतांना लाज नाही वाटली का?

  • @RahulPatil-qp2vy
    @RahulPatil-qp2vy 5 лет назад +1

    Are tumi kam kay kel mantri houn te bol..comedy's banun rahu naka

  • @prashantsingru7459
    @prashantsingru7459 3 года назад +1

    संघाचे विचार पक्के रुजलेले नेतृत्व म्हणजे दानवे ,संघाचा ओरिजनल चेहरा ....

    • @jitendrapatil6132
      @jitendrapatil6132 3 года назад +1

      असा चेहरा अरे बापरे

  • @vinayakmane4490
    @vinayakmane4490 3 года назад

    Zavaych bagha pahila

  • @balasahebsonawale6616
    @balasahebsonawale6616 3 года назад

    मी

  • @DilipKshirsagar
    @DilipKshirsagar 5 лет назад +1

    Unnecessary music .

  • @maheshchaudhari1109
    @maheshchaudhari1109 21 день назад

    दादांनी 25 वर्षा जनतेला काय दिले कुठे एखादी धरण बांधले का मतदार संघात तुझाच मरवडा झाला आता हा 25 वर्षात यूट्यूब वर सुद्धा दिसला न होता निवडून आला की दिल्लीला पळून जायचा शेतकऱ्याला बघायचा सुद्धा नाही याला शेतकऱ्याचा कटाळ आहे

  • @shubhamwankhede3721
    @shubhamwankhede3721 2 года назад +1

    Marathi bol nahi tar hindi bol baba

  • @umesh3998
    @umesh3998 3 года назад

    प्पापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापापाप