'दाजी'ज किचन | चंद्रासारखी गोल, रावसाहेब दानवेंनी स्वत:च्या हाताने थापलेली भाकरी बघाच - ABP Majha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • रावसाहेब दानवे कायम चर्चेत असतात, कधी व्यायाम तर कधी कोणाला केलेली टीका... यंदा दिवाळीचा उत्सव सुरू आहे, रावसाहेबांनी याचं निमित्त साधून चक्क जेवण बनवण्याचा चॅलेंज घेतलाय. दिवाळीनिमित्त त्यांच्याशी एबीपी माझाने खास बातचीत केलीय. त्यांनी शेती करतानाच्या आठवणी, बालपणीच्या गंमतीजमती सांगितल्या.
    #ABPMajha
    Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Комментарии • 434

  • @ashokdeshmukh608
    @ashokdeshmukh608 2 года назад +85

    किती हीमाणूस मोठा झाला तरी आपल्या संस्कृतीला विसरत नाही हेचआपल्या महाराष्ट्राचे संस्कारआहेत

  • @ravsabpatil6656
    @ravsabpatil6656 6 месяцев назад +1

    गावरान भाषा गावरान मानसाची मनं कशी जिंकायची कला असल्यामुळे जनतेच्या मनात जाउन बसला आपल्याला खूप खूप शुभेच्छा असेच आपन विजयी भवं जय हो मोदी

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 2 года назад +224

    साहेब भाकरी छान बनवित.आपण रेल्वे मंत्री आहात.आमची रेल्वे मध्ये जमीन गेली हो बरेच वर्षे झाली नोकरी लागत नाही.साहेब आमच्या भाकरीची व्यवस्था केली तर फार उपकार होतील.

    • @mdmoktar4735
      @mdmoktar4735 2 года назад

      Hjooo

    • @Ak-yx2yp
      @Ak-yx2yp 2 года назад +1

      Study kar bhava

    • @arjunpatil4654
      @arjunpatil4654 2 года назад

      Directe meet him

    • @mangeshghag8916
      @mangeshghag8916 2 года назад +1

      @@arjunpatil4654 तुमची ओळख असेल तर साहेब याल का

    • @smitapatil3549
      @smitapatil3549 2 года назад

      😥😥😥 वाईट वाटले फार.. हे नेते लग्नात एवढा खर्च करतात आणि सामान्य जनते साठी काही करत नाहीत फक्तं मते मागायला येतात.
      तुला नोकरी नक्की लागेल..best wishes

  • @umeshwakde9674
    @umeshwakde9674 Год назад +1

    Dada ki jhalak sabse alag💪💪

  • @umeshdake4110
    @umeshdake4110 2 года назад +44

    गावरान मानुस आहे हे राव👌👌
    यल भारी साहेब

  • @vishnugoykar7224
    @vishnugoykar7224 2 года назад +127

    दानवे साहेब म्हणजे बाराभोकाचा Panha aahe

  • @vacharya5344
    @vacharya5344 2 года назад +63

    लय भारी! भाकरी परतण्याचे टायमिंग ही परफेक्ट! ! 😃

  • @sushmarachkar8732
    @sushmarachkar8732 2 года назад +6

    खूप मस्त ,लय भारी, आहे भाकरी , छान आहे, संस्कृती जपणारे साहेब,👍👋 धन्यवाद, नमस्कार,......

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 2 года назад +11

    साहेब हि घरची भाकर नाही तर हि देशाला गोल करणारी भाकर आहे धण्यवाद साहेब जयश्रिराम

  • @महाराष्ट्राचवैभव

    साधा माणूस ❤️

  • @annakalokhe7424
    @annakalokhe7424 2 года назад +33

    कोळसा संपला आहे दानवे साहेब शेतकऱ्यांना वेळेवर लाईट भेटत नाही ते बघा की आपण केंद्रात मंत्री आहात

    • @candrakantjadhav7468
      @candrakantjadhav7468 Год назад

      मा .ना.मंत्री महोदय साहेब भाकरी करून दाखवण्या पेक्षा साहेब आपल्या महाराष्ट्रातील उधोग गुजरातला पळविले जाते.ते उधोग आपल्याच महाराष्ट्रात कशे राहील यासाठी आपण मोदी साहेबांना सांगा कि महाराष्ट्रातील उधोग गुजरातला घेऊन जाऊ नका यासाठी प्रयत्न करा नाहीतर तुम्ही येथे भाकरी करीत राहाल,व साहेब आपण रेल्वे मंत्री आहेत.तर औरंगाबाद ची रेल्वे लाईन दोपद्री करावी जेणेकरून औरंगाबाद करांचा खूप मोठा प्रश्न सुटेल.

  • @vaibhav_Divte
    @vaibhav_Divte 2 года назад +4

    आमचे दादा ऑलराऊंडर आहे भाऊ... 🔥👑🇮🇳

  • @mahadevkatare9907
    @mahadevkatare9907 2 года назад +1

    वा वा छान दानवे साहेब..

  • @vaijanathwadje4908
    @vaijanathwadje4908 2 года назад +40

    आमच्या मेस मध्ये भाकरी थापायला आचारी पाहिजे..पगार 5 Yrs Package- 10000000000000000000/- (आचारी फक्त राजकीय अनुभव घेतलेला पाहिजे.) ☺️☺️ काय पडलंय त्या राजकारणात. लोक तुम्हाला तसं बी नावं ठेवतात..त्यापेक्षा ही एक उत्तम संधी समजून याचा विचार करा.

    • @laxmanaghav526
      @laxmanaghav526 2 года назад +5

      तुझी मेस तुझ्या आईच्या भो ,,,, घाल

    • @abhi.....5015
      @abhi.....5015 2 года назад +1

      @@laxmanaghav526 😂😂😂

    • @kartikbhusare1309
      @kartikbhusare1309 2 года назад

      🤣🤣

  • @ashokkadam8985
    @ashokkadam8985 2 года назад +9

    दानवे साहेब छान भाकर केल्याबद्दल तुम्हाला सलामी देतो मनातून

  • @sadashivsonune5905
    @sadashivsonune5905 2 года назад

    खूपच साधा माणूस आहे यांनी मुलाचं लग्न देखील खूप साध्या पद्धतीने केलं होतं

  • @babasahebdabhade7042
    @babasahebdabhade7042 2 года назад +1

    आमचा नेता लय पावरफुल

  • @sunilkuwar72
    @sunilkuwar72 2 года назад +10

    खूपच भारी,दानवे साहेब,तुमी शिक्षण घेत असताना,खोली करून जिल्हा ला राहत असाल,आणि स्वतः जेवण बनवीत असाल.

  • @chimnajijadhav6039
    @chimnajijadhav6039 2 года назад +16

    सराव आहे वाटतंय दाजी म्हणून तर सुंदर भाकरी बनवली आमच्या ताईने लावले कामाला

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 2 года назад +39

    दानवे साहेब गॅस सिलिंडर चे भाववाढ फार झाले

    • @ParvezKhan-ez4fq
      @ParvezKhan-ez4fq 2 года назад

      वा ह वा ह आ प कुछ भी कर स क ते हौ

  • @santoshnilkanth5502
    @santoshnilkanth5502 2 года назад +1

    वा दानवे साहेब

  • @shivajimulay5004
    @shivajimulay5004 2 года назад

    आदरणिय श्री दानवे साहेब,आदरनिय रेल्वे मंत्री,नमस्कार. खरोखर तुम्ही भाकरी छान केली हे अतिशय विशेष काम आहे. कारण भाकरी करणे हे अवघड काम असते. तुम्ही कदाचित कॉलेज शिकत असताना स्वैपाक करत असावेत. तुमचे मनापासुन अभिनंदन. साहेब,तुम्ही रेल्वे मंत्री आहात म्हणुन विनंती करतो की कृपया लोणावळा ते दौंड अशी रेलवे लोकल सुरु करा. 20 ते 25 हजार प्रवाशांची सोय होईल. तुमचे खुप आभार. धन्यवाद. From...शिवाजी मुळे ,लोणी काळभोर (Pune)

  • @extensive9000
    @extensive9000 2 года назад +18

    कलाकाराला मरण नाही सत्ता असो वा नसो हे फडणविसांनी लक्षात घ्यायला हव.well done

  • @Woodartdentist
    @Woodartdentist 2 года назад +8

    वाह रावसाहेब... कमाल आहे... कौतुकास्पद 🙏🙏🙏

  • @prabhakardangale8149
    @prabhakardangale8149 2 года назад +3

    Sundar 👍

  • @sunilsarode8683
    @sunilsarode8683 2 года назад +52

    दाजी खरच मनापासून 💐💐

    • @kumardavid1619
      @kumardavid1619 2 года назад

      Sunni l danve cha halkat sala

    • @sayajipatil4982
      @sayajipatil4982 2 года назад

      2024 नंतर भाकर्‍या चित्र करणार हे bjp वाले एक मेव मुख्यमंत्री फडणवीस साहेब चीच k Rupa

  • @laxmanaghav526
    @laxmanaghav526 2 года назад +1

    खुपच छान दानवे साहेब आम्हाला आपल्या सारख्या नेत्यांचा अभिमान आहे

  • @AmolJadhav-nd4rj
    @AmolJadhav-nd4rj 2 года назад +4

    Very nice Dada 🔥💪🚩🚩

  • @shivajiborse4521
    @shivajiborse4521 2 года назад +1

    अस्सल गावरान भाकरी बनवली साहेब खूप खूप भारी

  • @सत्यवचन-ठ8ज
    @सत्यवचन-ठ8ज 2 года назад +3

    दिवाळीच्या सणाला खायला नाही या बेरोजगारीमुळे त्यांची भाकरीचे वांदे आहेत ते कोण दाखवणार.......

  • @ijajpathan
    @ijajpathan 2 года назад

    आपले चिरंजीव खरचं समाजसेवक आहेत.

  • @evideo1962
    @evideo1962 2 года назад

    दानवे साहेब तुमच्या किचनमध्ये AC आहे

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 2 года назад +2

    महाराष्ट्रीयन संस्कृती वाया जात नाही आणि रावसाहेब दानवे साहेबांच्या रूपान तर मुळीच नाही साहेब धन्यवाद खरंच खूप कष्टात मोठे झालात आपण जय महाराष्ट्र

  • @nileshchaudhari6988
    @nileshchaudhari6988 2 года назад +1

    Daily practice disat ahe saheb pan chan❤️

  • @sambhajinatu2748
    @sambhajinatu2748 2 года назад +3

    मोदी साहेब जवानासोबत दिवाळी साजरी करतात, आपण शेतकरी आहात घरी भाकरी थापण्यापेक्षा दिवाळीत शेतकर्‍यांच्या घरी चूल पेटली कि नाही हे पाहणे एका उत्तम राजकीय नेत्याचे काम आहे, स्वत:च्या घरात जरुर लक्ष असावे पण जाहिरात करु नये,

  • @riskylovers
    @riskylovers 2 года назад +8

    यांना भाकर पण बनवता येते आणि लोकांची भाकर पण पळवता येते... हे नेते जेवडे मोठे तेवढे खोटे

  • @Saisha622
    @Saisha622 2 года назад +2

    एक नंबर 👌👌👌👌👌👌

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 2 года назад

    गोरगरीब जनतेला रावसाहेब दानवेनी बनवलेली भाकरी दिली तर आणखी समाधान वाटेल. अशाच रोज कमीतकमी पंचवीस भाकरी भाजी गोरगरिबांना वाटा पहा कितीतरी अधिक मन प्रसन्न होईल.
    जय जवान जय किसान जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र

  • @बालुठाकरे-ह2ढ
    @बालुठाकरे-ह2ढ 2 года назад +12

    माती तील मानुस1 नंबर

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 2 года назад

    खुपच छान साहेब All rounder खेळाडु.

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 2 года назад

    एकच नंबर

  • @avinashnagane4604
    @avinashnagane4604 2 года назад +1

    कौतुकास्पदच

  • @suchitras5525
    @suchitras5525 2 года назад +4

    Wow 👌👍👍👍

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 2 года назад

    चांगल वाटत .

  • @vijayakulkarni6123
    @vijayakulkarni6123 2 года назад +16

    छानच 😊😊👌👌

  • @bro-t6v
    @bro-t6v 2 года назад +18

    2024 नंतर कुठे पण कोट्यावर, दाभ्यावर काम भेटेल

  • @parmeshwarchalge39
    @parmeshwarchalge39 2 года назад +1

    दानवे साहेब जर आरोग्य विभाग परिक्षा लक्ष द्या आता

  • @seemajairam6472
    @seemajairam6472 2 года назад +5

    nice bhakri sir..

  • @rowdysam401
    @rowdysam401 2 года назад +9

    काय लाचार मीडिया अरे त्याने भाकरी केली तर त्या भाकरीला चंद्राची उपमा

  • @vaibhavgaikwad771
    @vaibhavgaikwad771 2 года назад +17

    2024 नंतर दिवाळीचा फराळ विकत बसा मग .....

  • @sushamaapte7268
    @sushamaapte7268 2 года назад +1

    क्या बात है 😀😀

  • @bhaskarghube4197
    @bhaskarghube4197 2 года назад

    लय भारी माणूस आहे

  • @ashwiniramole9531
    @ashwiniramole9531 7 месяцев назад

    Ok

  • @lalitaskitchenandvlogs
    @lalitaskitchenandvlogs 2 года назад

    साहेब खरच तुमी रेलवेत मंत्री आहात तर रेलवेत लोकांवर कीती अन्याय झाला आहे जर तुमी एक नजर टाकुन पहा तुमाला कळेल कामगाराची मुल भरती केली तर सगळे नाही माझे मुलाला नाही घेतले का तर वडील पेरालीस झाले आहे तर वाचमेनचे काम दीले या मुळे नाही घेतले जर काही करता येत असेल तर पहावे तुमचे खूप ऊपकार होतील 🙏🏻🙏🏻

  • @nitinshinde2373
    @nitinshinde2373 2 года назад +6

    Nice

  • @mahadevpatil-ed2dy
    @mahadevpatil-ed2dy 2 года назад +30

    शेतकर्‍यांच्या घरच दाखवा काही

  • @sachinchavan9300
    @sachinchavan9300 2 года назад +4

    Khupch chhan mast 🙏🙏🙏

  • @anirudragore5653
    @anirudragore5653 2 года назад

    पुढील तयारीत चालु आहे आता हेच काम करावे लागणार पुढील खासदार अर्जुन खोतकर

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 года назад +4

    हार्दिक हार्दिक अभिनंदन...

  • @ganeshthorat1608
    @ganeshthorat1608 2 года назад

    King of Maharashtra dance saheb

  • @jalindarsaindar7313
    @jalindarsaindar7313 2 года назад

    एकाच नंबर साहेब

  • @sandipkhadekar4153
    @sandipkhadekar4153 2 года назад

    साहेब,व्वा सही👌💐👍

  • @sanjayandhale7692
    @sanjayandhale7692 2 года назад

    Chhan

  • @nitinadamanepatil1725
    @nitinadamanepatil1725 2 года назад +11

    रेल्वे, कोळसा अणि खान मंत्री.. 😎😎

  • @mohanpatil7457
    @mohanpatil7457 2 года назад

    Changala manus

  • @bhaghawatshitale7234
    @bhaghawatshitale7234 2 года назад +2

    Very nice sir

  • @deepamohite9734
    @deepamohite9734 2 года назад +2

    भाकरी खूपच भारी केली 👌👌

  • @nitinsarkate6414
    @nitinsarkate6414 Год назад

    🔥🔥🔥🔥 saheb

  • @mandarkulkarni8262
    @mandarkulkarni8262 2 года назад

    Khupch chaan saheb wah

  • @avinashbudgude7010
    @avinashbudgude7010 2 года назад

    नादच खुळा दाजी

  • @सह्याद्रीप्रेमी-ड4छ

    मनातल्या मनात बोलत असल भाकरी चीटकली फसला खेळ

  • @suniljadhav340
    @suniljadhav340 2 года назад

    आम्हाला वाटलं राजकारण तुम्ही समाजसेवेसाठी करता पण तुम्ही म्हणता तो धंदा आहे

  • @esha1582
    @esha1582 2 года назад +1

    Khup chhan bhakri ,,👌👌👌

  • @bybandunile
    @bybandunile 2 года назад +4

    छान बनवली👌👌

  • @dayadhage6591
    @dayadhage6591 2 года назад +2

    Nice sir

  • @power3045
    @power3045 2 года назад +2

    काही याडझवे नवे ठेवतात पण
    माणूस हुशार आहे म्हणून
    मोठा झालाय तो

  • @diversevibgyor8354
    @diversevibgyor8354 2 года назад

    Love💖.

  • @itsmeak478
    @itsmeak478 2 года назад +8

    दाजीने पत्रकारांचा चांगला पाहुणचार केला वाटते.....

  • @adityapawar1143
    @adityapawar1143 2 года назад

    Ala ha laykivar

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 2 года назад

    दादा तुम्ही खरच सर्व सामन्याचे नेते.

  • @Rahultekale-d8e
    @Rahultekale-d8e 2 года назад +4

    सामान्य माणसांत रामनारा नेता देशात मोदी साहेब जालन्यात ओन्ली दादा 4141

  • @ganeshmasake2732
    @ganeshmasake2732 2 года назад +11

    भाजप विरोधात आसलो तरी हा माणुस छान आहे

  • @shankarpawar1555
    @shankarpawar1555 2 года назад

    Mast

  • @satyabhamasaundarmal
    @satyabhamasaundarmal 2 года назад

    आवडलं बरं का....

  • @rupendrakadam6897
    @rupendrakadam6897 2 года назад

    या भाकरीवरूनच समजत रावसाहेब दानवे तळागळातले कार्यकर्ते आहेत, सर्व गुण संपन्न आहेत, ऊगाचच भंपकपणा नाही. या भाकरीप्रमाने ते भारतीयरेल्वेही सुरक्षीत मजबूत बनवतील.

  • @weoneuser1917
    @weoneuser1917 2 года назад +2

    अभिनंदन

  • @vinaybanarase7226
    @vinaybanarase7226 2 года назад

    साहेब , तुमची प्रतिक्रिया योग्य आहे, BJP मध्ये आहे म्हणून नाही तर तुम्ही कसे विचारंआचे पाईक आहात म्हणून काही मंडळी थयथय नाचून तुम्हाला डोक्यावर घेतले असते आणि सोबत तुम्ही किती मातीशी जुळले आहात म्हणून मिरवले गेले असता. काही असो पण माणूस म्हणून 1नंबर

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 2 года назад

    खूप छान

  • @munnwarattar2927
    @munnwarattar2927 2 года назад +1

    भाकरी एक पोटाची आग विझवणारी ,खुप छान

  • @lndian6540
    @lndian6540 2 года назад

    दानवे साहेब खूप छान,कॉलेज मधला सराव आहे वाटे

  • @dadapatil6049
    @dadapatil6049 2 года назад +1

    अरे वा दानवे साहेबांनी 2024 नंतर काय करायचे हे ठरवले आहे

  • @amitchopade4671
    @amitchopade4671 2 года назад +5

    आरे एखादा गरीब कसा कष्ट करतोय ते दाखवा कदीतरी..., गरिबांना लुटलेल्यांचा काय दाखवता....

  • @ShriearthgmailcomDivate
    @ShriearthgmailcomDivate 2 года назад

    ह्याचा किचन मध्ये सुद्धा AC आहे

  • @samirchopdekar1300
    @samirchopdekar1300 2 года назад +1

    काही लोक उपयोगी बातम्या दाखवा. भरपूर प्रश्न आहेत महाराष्ट्रात त्यांना प्राधान्य दया.

  • @kharepatil3315
    @kharepatil3315 2 года назад

    Salute

  • @ajitpatole3291
    @ajitpatole3291 2 года назад

    दानवे यांचे खरे काम हेच आहे

  • @vikaspawar8810
    @vikaspawar8810 2 года назад +5

    दूसरे काम त री काय आहे

  • @Sree214Ram
    @Sree214Ram 2 года назад +3

    मीडिया वाले काय करायला लावतिल त्याचा नेम नाही 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @Automationk
    @Automationk 2 года назад +7

    चॅलेंज घेतंय थेरड

  • @Khumkar
    @Khumkar 2 года назад +1

    दाजी म्हणजे एक अष्टपैलू व्याक्तीमत्व...