सर्वांना पुरुन उरणाऱ्या Raosaheb Danve यांना बालेकिल्ल्यात दानवेंकडूनच टक्कर | Maharashtra Times
HTML-код
- Опубликовано: 16 окт 2024
- #RaosahebDanve #ChandrakantDanve #JalnaLokSabha #SharadPawar #MaharashtraTimes
रावसाहेब दानवे.. पाचवेळा खासदार, दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले नेते.. जवळपास तीन दशकांपासून दानवेंनी मराठवाड्यात भाजपला मजबूती देण्याचं काम केलं. शिवसेनेच्या साथीमुळे दानवेंना जिल्ह्यावर निर्वीवीद वर्चस्व राखण्यात यश आलं आणि कारखानदारीमुळेही दावनेंची ताकद वाढली.. केंद्रीय मंत्री झाल्यापासून जिल्ह्यासोबतच दानवेंचं मराठवाड्याच्या राजकारणात वजन वाढलं. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत विजयी घोडदौड कायम ठेवण्याचं आव्हान दानवेंसमोर आहे.. कारण पारंपारिक विरोधकानेच दानवेंविरोधात दंड थोपटलेत.. दाजींना आव्हान देणार हा नेता कोण आहे, तो भारी पडू शकतो का तेच, या व्हिडीओत पाहू.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
उधव ठाकरे यांच्या सहकार्याने 100 टक्के महाविकाश आघाडी निवडून ऐनार आहे
आमच्या सिल्लोड मध्ये काही काम नाही साहेबांचे या वेळेस जनता हिसका दाखवणार.
वजन वाढलं की नाही माहीत नाही पण संपत्ती वाढली
विरोधक एकत्रीत लढले तर दानवे पडतील आता लोक दानवे यांना कंटाळले
जालन्याच्या विकासासाठी रावसाहेब दानवे यांनी 25वर्षात काय विकास केला आहे? प्रश्न एकही सोडला नाही
मागास जिल्हयान पैकी एक आमचा जालना जिल्हा हे नाव लौकिक.....
चंद्रकांत दानवे उधव ठाकरे मुळे भारि पडतील
शेतकऱ्यांना..रडतात साले..म्हणणाऱ्या रावसाहेब दानवे यांना ह्या वेळी मतदारांनी घरी आराम करायला पाठवले पाहिजे
चंद्रकांत दानवे साहेब नक्की निवडून येतील
भावी खासदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे 🔥⏰
NCP चे Chandrakant danve नक्कीच विजयी होतील⏰✌️👍
कैलास गोरंट्याल❤
खरं तर ही जागा राष्ट्रीय काँग्रेस ची येथे कल्याण काळे यांनाच उमेदवारी दिली पाहिजे महाविकास आघाडीने नसता आजच माझे मित्र भाजपचे उमेदवार विजयी होतील अशी लोकधारना आहे.
Anna ❤
Baszal जालन्यात धुळ लय zali
भाजप हटाव देश बचाव
राव साहेब दानवे नक्कीच
Annaa
Bhakas केला maza jillha
NCP
हिंकमत दादा ऊढान याना तिकिट दिलपाहिजे
मग तर कोळसा मंत्री घरी बायको ला भाजरी ची भाकरी टाकुन दया ला रिकामा
Dada
Anna
दादा 🚩🚩🚩🚩
Ncp
दादा तो दादा है
Maha vikas aghadi win
चंद्रकांत दानवे नक्की विजयी होतील.
Chandrakant danve विजय भव
दादा 🚩🚩
एनसीपी
तुझा आहे का दाजी
Chandrakat dande ch yenar
kalyan kale saheb yanna ticket milal tr danve padnar fix..
Jalna fakt Tope
Jalna district is backward district in Maharashtra, because of only enactive leadership of raosaheb danve
Paytan ata...
Sagle seed company Telangana madhe gele jalna sodun
Danve he kamache nahi
Fakkt nuksanachr mantri zale
₹+ रावसाहेब दानवे च निवडून येणार आहे
BJP 🤣
Railway mantri asun Balasore accident madhe kuthe disalet kay ?
Bhikari mantri. Jorat apatel.
😂😂😂😂 ते रेल्वे मंत्री नाहीत ओ 😅😅😅
2024.la.bjp.modi.danve.la.ghari.basava
Because rashtrawadi give weak candidate because rashtrawadi support specific caste
चंद्रकात.भाऊ.कशाला.पङती.बाजूकरुन.घेता.विधानसभाची.तयारी.करा
Bjp
परत एकदा आदरणीय रावसाहेब जी दानवे निवडुन एणार
Gavandal. Rajsahebana. Bhole. Matadar. 2024. La. Ulta. Tanganar. 🍉🐴
Dance bhamta neta chor modicha chatu.
Chakwa
Bjp hatwa dish wachwa