Abdul Sattar on Raosaheb Danve | छोटा पाकिस्तान म्हणणाऱ्या रावसाहेब दानवेंना सत्तारांचा इशारा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 июн 2024
  • #AbdulSattar #RaosahebDanve #MaharashtraTimes
    आमदार अब्दुल सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.
    जनसामान्याच्या भावनांचा विचार करणाऱ्यांना जनता मत देते असं सत्तार म्हणाले.
    गावात एकही मुसलमान नाही, २५ वर्ष यांना छोटा पाकिस्तान दिसला नाही का असा सवाल सत्तारांनी केला.
    दानवेंना २५ वर्ष लोकांनी इथून लीड दिली आहे असं सत्तार म्हणाले.
    माझ्यावर बेछूट आरोप करताना दानवेंनी विचार केला पाहजे असंही सत्तार म्हणाले.
    मी एकनाथ शिंदे यांचा विश्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांच्यासोबत आहे असं सत्तारांनी सांगितलं.
    मी कुणाला पाडलं नाही, पण ते म्हणत असतील तर मला ते मंजूर आहे असं सत्तार म्हणाले.
    पराभव स्वीकारायला, जबाबदारी घ्यायला हवी असंही सत्तार म्हणाले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 58

  • @pradeepchavan2693
    @pradeepchavan2693 Месяц назад +4

    आता समजलं जनता जनार्दन आहे म्हणून इम्तियाज जलील साहेबांनी सिल्लोड मध्ये निवडणूक लढावी आमदारकीची जलील साहेब निवडून येतील सिल्लोड मधून

  • @dadasahebkhedkar8077
    @dadasahebkhedkar8077 Месяц назад +11

    गद्दारी केलेली लोक विसरणार नाहीत. बाकी कितीही फेका.

    • @mominnawaz548
      @mominnawaz548 Месяц назад +1

      Sagde visrun gale bhumre aala tasa sattar sudha yanar

  • @vijaymore2344
    @vijaymore2344 Месяц назад +10

    ED CBI सखोल चोकशी करा सत्तार याची

    • @mominnawaz548
      @mominnawaz548 Месяц назад

      Gramantry la call kara aaiktil te

  • @rajsolankar4237
    @rajsolankar4237 Месяц назад +1

    तुम्ही पाच वर्षात पंचवीस वेळा गेले. आमचे राजेश टोपे पंचवीस वर्षांत एकदाही गावात आले नाहीत....

  • @riyakhan-ot7jc
    @riyakhan-ot7jc Месяц назад +1

    पैसा मुळे सत्तार सिल्लोड मध्ये निवडून येतात ओन्ली 1000 500

  • @shiakhsajid9470
    @shiakhsajid9470 Месяц назад +1

    Sattar sahab only 🎉🎉🎉

  • @maheshchaudhari1109
    @maheshchaudhari1109 Месяц назад

    सोयगाव तालुक्यातील सोयाबीन पिकाचे फॉर्म विमा कंपनी वाल्यांनी रिजेक्ट केले आहे सातबारावर नोंद असल्यावर सुद्धा विमा पासून शेतकरी वंचित आहे सर हे मिळाले नाही तर शेतकरी आपला विचार करेल या गोष्टीचा विचार करा

  • @akilshaikh2220
    @akilshaikh2220 Месяц назад

    Nice speech tock to Sattar shet

  • @user-ki9lk7ht8p
    @user-ki9lk7ht8p Месяц назад

    ही लोकशाही आहे....
    आणि आता मतदार पूर्ण सुज्ञ होत /झाले आहेत...
    एखादा कार्यकर्ता किंवा आमदार सांगतो म्हणून मतदार मतदान करत नाहीत....
    ही लोकशाही आहे...
    मतदार राजा आहे...
    हार जीत ही होतच असते त्यात काय एवढं...
    .
    .

  • @pradeepchavan2693
    @pradeepchavan2693 Месяц назад

    सत्तार साहेब अता छत्रपती संभाजीनगर झाले आहे नाव

  • @user-ec9ff6no4v
    @user-ec9ff6no4v Месяц назад +5

    M फॅक्टर महाराष्ट्र मध्ये महायुती उध्वस्त केल्या शिवाय राहीचा नाय

  • @ajaywaghmare2553
    @ajaywaghmare2553 Месяц назад +2

    छत्रपती संभाजीनगर साहेब औरंग्याचे नाव काढून डोकं खराब करू नका

  • @rajugadekar3006
    @rajugadekar3006 Месяц назад +7

    जिकड सत्ता तिकडे साहेब

    • @kailasyewle9640
      @kailasyewle9640 Месяц назад +1

      आता परत पंजाकडुन निवडून क लढवतील विधानसभा सभेला

    • @vijaypingale8833
      @vijaypingale8833 Месяц назад

      अरे कांग्रेस पक्षाचा खाऊन झाल्यावर गद्दार सत्तार हा कुठल्याही पक्षाचा निष्ठावान होऊ शकत नाही

  • @dnyaneshwargandhile1600
    @dnyaneshwargandhile1600 Месяц назад

    अहो हिंगोली चे पालकमंत्री अजून विमा आणि दुष्काळी मिळाली नाही सतार साहेब

  • @pandharinathdange4758
    @pandharinathdange4758 28 дней назад

    दानवे साहेब सतार साहेबाचा काही वाकडे करू शकत नाहीत

  • @sikandarpathan9054
    @sikandarpathan9054 Месяц назад +1

    सत्तार साहब आपने औरंगाबाद कहा हमें बहुत अच्छा लगा आपके साथ हूं जय हो

  • @pradeepchavan2693
    @pradeepchavan2693 Месяц назад

    जो काँग्रेस पक्ष सोडतो तो उद्या शिवसेना पक्ष का सोडणार नाही हे जनतेला चांगलंच कळतं

  • @dnyaneshwarjawle3213
    @dnyaneshwarjawle3213 Месяц назад

    कोडगा कुठला

  • @pradeepchavan2693
    @pradeepchavan2693 Месяц назад

    बळ च हसू राहिले सतार साहेब

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 Месяц назад +4

    तु येत नाही पुन्हा लिहून ठेव आजची तारीख

    • @mominnawaz548
      @mominnawaz548 Месяц назад

      Gap bas bhumre la aisa manat hote tumhi aala ka nahi 😂

  • @ChandrkantSutar-yn3wn
    @ChandrkantSutar-yn3wn Месяц назад +1

    पहिल्यापासून काय आत्ताच चालू केले

  • @noorsir2024
    @noorsir2024 Месяц назад

    Abdul Sattar saheb Great leader in Sillod

  • @a.jaditya9341
    @a.jaditya9341 Месяц назад

    Barr samjan

  • @Raju-l7p
    @Raju-l7p 28 дней назад

    100 bogus voting band Kara

  • @annagarkal4632
    @annagarkal4632 Месяц назад +1

    अतुल सुतार 😂😂

  • @rajugadekar3006
    @rajugadekar3006 Месяц назад +3

    शेठ तुमची रेकॉडिंग आहे लोकायकडे कल्याणकाले ला मतदान करा म्हणून

  • @tusharjagtap8340
    @tusharjagtap8340 29 дней назад

    याला पाडा

  • @yogeshraut9460
    @yogeshraut9460 Месяц назад +1

    ho sattar saheb tumi saghitalaya paramane kalayan kale matadan dile. mala aaniki pik vima milala nahi. takayach sagha pik vima patakan khatat aamachya.

  • @shivajiborade5068
    @shivajiborade5068 Месяц назад +1

    GP re lvdya

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 Месяц назад

    बीजेपी ची सत्ता आहे मग काय करत आहेत

  • @YogeshDalvi-br9by
    @YogeshDalvi-br9by Месяц назад

    Tu yet nahi nivdun

  • @pritamagalawe6628
    @pritamagalawe6628 Месяц назад

    te 3 lakhch tula adava karnar thamb tu😂

    • @mominnawaz548
      @mominnawaz548 Месяц назад

      Sattar sobat bjp aahe 🎉🎉🥇🥳

  • @lakhanrajput8560
    @lakhanrajput8560 Месяц назад +3

    औरंग्या नाम के साथ मिट गया उसका नाम लेने आपको शरम आनी चाहिए

    • @mominnawaz548
      @mominnawaz548 Месяц назад

      Aurangabad jile cha aaj hi naw aahe

  • @chandrakantraka4673
    @chandrakantraka4673 Месяц назад +1

    Janta Janardan Ghari Baswanar Vidhan Sabhela 😂 Bolbachhan Satta.