Dhule LokSabha मध्ये ५ विधानसभेत आघाडी पण BJP चे Bhamre हरले, कॉंग्रेसच्या शोभा बच्छाव कशा जिंकल्या?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 июн 2024
  • #BolBhidu #DhuleLoksabha #DhuleLoksabhaResult
    मराठा आरक्षण, काही जागांवर उमेदवारांच्या निवडीत झालेली चूक आणि संविधान बदलाचं नरेटीव्ह ही लोकसभेत महायुतीच्या पराभवाची मुख्य कारणं सांगितली जात आहेत. पण भाजपच्या विधीमंडळ गटाच्या बैठकीत काही जागांवरच्या पराभवाचं पॉलिटीकल अर्थमॅटीक देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं. महाविकास आघाडीला मराठी माणसांच्या नाही तर एका विशिष्ट समाजाच्या मतांमुळं काही जागांवर लीड मिळाल्याचं फडणवीस म्हणाले. या जागांमध्ये फडणवीसांनी विशेष उल्लेख केला तो धुळ्याच्या जागेचा. धुळे लोकसभेतल्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या सुभाष भामरे यांना लीड मिळालं होतं. पण मालेगाव मध्य या एका मतदारसंघातून मिळालेल्या लीडमुळं धुळ्यातून काँग्रेसच्या शोभा बच्छाव निवडून आल्या.
    मालेगाव मध्य या एका विधानसभा मतदारसंघातून जवळपास दोन लाखांचं लीड मिळाल्यामुळं धुळे लोकसभेत काँग्रेसच्या शोभा बच्छाव विजयी झाल्या. म्हणूनच धुळे लोकसभा मतदारसंघात शोभा बच्छाव यांच्या विजयापेक्षा सुभाष भामरेंच्या पराभवाची जास्त चर्चा होतेय. याच चर्चांमागची नेमकी कारणं काय, धुळ्यात या एका मतदारसंघातून काँग्रेसला लीड कसं मिळालं, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 646

  • @Rohit-ry9dy
    @Rohit-ry9dy Месяц назад +295

    मागच्या वेळेस ची जी हिंदू मत भाजप ला होती ती काँग्रेस ला मिळाली

    • @ramm.9308
      @ramm.9308 Месяц назад +30

      हिंदूची मते जितकी होती तितकीच रहली. मुस्लिम मत Consolidate झाले

    • @Dk-uh4no
      @Dk-uh4no Месяц назад +16

      5 matadar sangat 190000 chi lead eka matadar sangane 100% ek tarfi matadan karun sampavla.. hyala veto mhantat.. aaj jaati saati ladnara dalit maratha Udya aplya bayka pori hyanchya kadun vachvayla ladel!!

    • @Rohit-ry9dy
      @Rohit-ry9dy Месяц назад

      हिंदु मत कमी झाली , हिंदू मुलं बेरोजगार आहेत

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg Месяц назад

      ​@@ramm.9308naahi Muslim BJP la Vote navhate karanaar ek tar MIM naahitar congress
      Naahi tar ghari basnaar

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg Месяц назад +4

      Vidisha madhun BJP la 8 lakh che lead bhetale mhanun congress ne aarop karawe kay ?

  • @NamdevDasalkar
    @NamdevDasalkar Месяц назад +86

    मुस्लिम 🤝 मराठा एक मराठा लाख मराठा

    • @sheikhmohsin6392
      @sheikhmohsin6392 22 дня назад +1

      Muslim reservation?

    • @VikSaw11
      @VikSaw11 21 день назад

      संभाजी महाराज यांचा मृत्यू मराठे विसरले वाटते. तुकडे तुकडे करून मारले होते मुसलमानांनी

    • @yashfarate4113
      @yashfarate4113 14 дней назад

      Sach

    • @yashshirsath1415
      @yashshirsath1415 11 дней назад

      Tuzi bahin deun de mag musalmanala😂

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 Месяц назад +72

    मुस्लिम systmatic मतदान करतात...
    बंगाल मध्ये 1990 पासुन मुस्लिम मतदारांची निवड असलेले कॉंग्रेस चा adhiranjan चौधरी आता हरले....कारण समोर युसुफ पठाण होता..

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад +12

      युसुफ पठाण आपल्या देशासाठी खेळलाय

    • @iamas1825
      @iamas1825 27 дней назад +7

      Zatya tyach ranjan la 5 Vela nivdun dilay..tyala manav bas ki aata..😂

    • @Pravin1986PJ
      @Pravin1986PJ 23 дня назад

      1 flop cricketer sodala tar dusar kahi olakh nahi tyachi

  • @shahatik2517
    @shahatik2517 Месяц назад +65

    डॉ सुभाष भमरेनी १० वर्षात काम काय केले ? ते आधी संगा

  • @sohailesaf6673
    @sohailesaf6673 Месяц назад +262

    त्यांचे नेते मुस्लिम समाजाबद्दल वाटेल ते बोलणार आणि मग अपेक्षा करणार की तत्याना मत देणार

    • @lordvasily382
      @lordvasily382 Месяц назад +56

      Nahi bolle tari muslim bjp la vote det nastat

    • @prafullkotwal
      @prafullkotwal Месяц назад +26

      हो जस तुमचे लोक मराठीबद्दल बोलता काय अपेक्षा करणार अजून 😂

    • @roshu217
      @roshu217 Месяц назад +38

      मुस्लिम एका टाईमला नोटा दाबतील पण बीजेपीला वोट नाही देणार

    • @bhagyeshkale612
      @bhagyeshkale612 Месяц назад +20

      तुम्ही UCC ला घाबरले

    • @rupeshkhorgadeofficial2498
      @rupeshkhorgadeofficial2498 Месяц назад +6

      Tumche mat tumchya jvd theva..phije pn nhi😊..

  • @janardankapadi8618
    @janardankapadi8618 Месяц назад +42

    मुस्लिम मराठा एक झाला तर भाजपाला खातेही खोलन अवघड होइल😊

    • @VikSaw11
      @VikSaw11 21 день назад

      मग मुस्लिम धर्मात जा

    • @VikSaw11
      @VikSaw11 21 день назад

      तुझ्या सारख्या गद्दार हिंदू ची गरज नाहीये आम्हाला.

    • @VikSaw11
      @VikSaw11 21 день назад

      संभाजी महाराज यांचा मृत्यू मराठे विसरले वाटते. तुकडे तुकडे करून मारले होते मुसलमानांनी

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 17 дней назад +3

      OBC pan ghya mag tar deposit japt hoil...

  • @starwar241
    @starwar241 Месяц назад +134

    फक्त मुसलीमान यांचे नव्हे तर हिंदूंचे पण भरपूर मते मिळालेले आहेत ... हिंदू-मुस्लीम एकतर्फी महाविकास आघाडीच्या बाजूने पडल्यावरच महाविकास आघाडीच्या विजय झालेला आहे

    • @farooqueshaikh8608
      @farooqueshaikh8608 Месяц назад +2

      💯👌🏼

    • @aki-un8jw
      @aki-un8jw Месяц назад +2

      😂😂

    • @shreyastalele1970
      @shreyastalele1970 Месяц назад +5

      Stats dist nahi ka tula? Main lead kashamule milali tr

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад +1

      बरोबर

    • @minajofficial4083
      @minajofficial4083 Месяц назад

      Tmc चा उमेदवार होता तो. Congeess ची ताकत नाही बंगाल मधे एड्या

  • @NatureSaySomething.God_On_Mute
    @NatureSaySomething.God_On_Mute Месяц назад +23

    हिंदू दलीत मुस्लिम तिघांनी मत दिले म्हणून शोभा ताई आलाय . एकता चे फळ

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад +1

      बरोबर💯

    • @CaptainPatil
      @CaptainPatil Месяц назад

      शिया सुन्नी खटिक कुरैशी

  • @afsarshaikh1237
    @afsarshaikh1237 Месяц назад +85

    राजस्थान में मोदी साहब ने मंगलसूत्र वाला भाषण किया वह भाषण पूरे भारत में वायरल हुआ और मुस्लिम समाज एक प्लेटफार्म पर आ गया सही बात सही बात गवाह है अक्सर उस्मान से थाने महाराष्ट्र

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад

      *From this 2024 Election सीखना चाहिए__A,ओवैसी हैदराबाद मुस्लिम वोटिंग पैटर्न का प्रमुख उदाहरण है। जहां सिर्फ एक पार्टी नहीं. एक खानदान 30 साल से जीत रहा है। (60% मुस्लिम आबादी में बैठे इस व्यक्ति के लिए कोई सत्ता विरोधी लहर नहीं है) यहां तक ​​कि कांग्रेस जैसी तथाकथित धर्मनिरपेक्ष पार्टी भी प्रवेश नहीं कर सकती। मुसलमान केवल मुस्लिम उम्मीदवार को वोट देता है। और मुस्लिम केवल वहीं वोट. कर्ता hai, जहां भाजपा विरोधी दल/उम्मीदवार । यह मुस्लिम मानसिकता है...आप उनके लिए काम करें या नहीं। वे आम तौर पर भाजपा-विरोधी गठबंधन को अधिकतम वोट नही देते हैं। अब आप यह भी जज कर सकते हैं कि मुस्लिम (B)उथव ठाकरे शिवसेना के पक्ष में थे। हिंदुओं को एक समय में आरक्षण, खटखट पैसा, संविधान परिवर्तन, स्थानीय मुद्दे, कास्ट छत्रप, अर्थव्यवस्था, विदेश नीति, पाकिस्तान नीति जैसे कई बिंदुओं / एजेंडे के साथ विभाजित / विचलित किया जा सकता है। विश्व नीति, आदि &&&आदि &&बहुत सी बातें*

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Месяц назад

      गलत नैरेटिव 1952 से मुस्लिम समाज उसी प्रत्याशी को मतदान करता आ रहा है जो rss प्रणित जनसंघ या अब 1985 के बाद भाजपा को मतदान करता आ रहा है।
      मुस्लिम हर तरफ 100% के करीब मतदान करते आए है। लेकिन 2014 और 2019 दोनो भी बार मोदी विरोधक मोदीजी को रोकने में नाकाम रहे।
      लेकिन इस बार महाराष्ट्र में जाती में बटे हुए हिंदुओं में सबसे बड़ा गुट या वर्ग मराठा इस जाती में शरद पवार जैसे कद्दावर मराठा नेता ने आरक्षण के बहाने जरांगे पाटिल‌ को सत्ताधारी उकसाया‌ । तो लगभग 90% मराठाओं ने मोदी के खिलाफ मतदान किया। उप्र में यादव ने मुस्लिम के साथ भर भर कर सपा या खानग्रेज को वोट दिया

  • @atiqueahmed1339
    @atiqueahmed1339 Месяц назад +14

    भाजपच्या वर्तनातून असं वाटतं की फक्त गुजराती लोकं हे हिंदू आहेत, मराठी लोक नाहीत याचा सुद्धा फरक पडलाय.

  • @adityac2001
    @adityac2001 Месяц назад +115

    सरळ सांगा ना मुसलमन एक झाले
    कारण हिंदू षंढ आहेत.
    फुकट घर, फुकट राशन,मिळूनही मुसलमान धर्म महत्त्वाचं. हिंदूना जात महत्त्वाचं🚩🚩🚩🚩🚩

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 Месяц назад +1

      हिंदूंनीच पाकिस्तानी कांदा आणणाऱ्या हिंदुत्वाचे ढोंग करणाऱ्या पाकिस्तानी बिर्याणी प्रेमीचा उमेदवार पाडला

    • @superinvestor4022
      @superinvestor4022 Месяц назад +14

      Murkh aahet hindu😢

    • @kumardavid1619
      @kumardavid1619 Месяц назад +21

      Hindu and muslim support MVA 😂😂😂😂😂

    • @Rohit-ry9dy
      @Rohit-ry9dy Месяц назад +9

      मराठा ताकद दिसली

    • @Vinayak534
      @Vinayak534 Месяц назад

      हिंदु गद्दार आहेत , संभाजी महाराजांना पकडून देणारे ही हिंदु च होते.....

  • @RahulShinde-wv8zc
    @RahulShinde-wv8zc Месяц назад +74

    मालेगाव मध्य मध्ये ९ वर्षा पासून flyover चे काम अर्धवट अवस्थेत आहे ,तसेच रस्त्याचे काम अर्धवट झाले आहे, मोठ्या प्रमाणत रस्त्यावर धूळ पाहायला मिळते,drainage ची व्यवस्था करण्यात आली नाही, मालेगांव मध्य मध्ये सुभाष भामरे यांनी लक्ष न दिल्याने त्यांचा पराभव झाला आहे,

    • @Dk-uh4no
      @Dk-uh4no Месяц назад +13

      100 takke ektarfa matadan karnarya sapala dudh Kaa pajaycha??

    • @howdareu135
      @howdareu135 Месяц назад +9

      Mini pakistan .😂😂😂😂

    • @vipulshirsath8807
      @vipulshirsath8807 Месяц назад +4

      आमदार काय झक्क मारत हे का ?

    • @farogshaikh6896
      @farogshaikh6896 Месяц назад +2

      Shoba tai muslman ahe ka tumi bolta ahe mini pakistan

    • @MahakalEdit108.
      @MahakalEdit108. Месяц назад

      शोभा करेल आता पुर्ण😂

  • @Nandkishorshamraosonawane
    @Nandkishorshamraosonawane Месяц назад +5

    मी धुळे लोकसभा मतदारसंघातील आहे प्रॉपर सटाणा शहरातील आहे सटाणा शहरामध्ये वाढती गुंडगिरी ला कारणीभूत फक्त सुभाष भामरे आहेत विशिष्ट लोकांनाच महत्त्व दिले त्यांनी

  • @Only_Movie_Trailers
    @Only_Movie_Trailers Месяц назад +79

    शिंदखेडा विभागात शोभा ताई बछाव यांनी स्वतः प्रत्येक गावात जाऊन दिलेल्या भेटी या मुळे सुद्धा त्यांनी धुळे लोकसभा मध्ये lead केले... तसेच धुळे शहरातून सुद्धा भामरे दादा चे व्होट कमी झालेत... कारण प्रत्येक वेळेस मतदारांकडे केलेले दुर्लक्ष...

    • @digvijay7411
      @digvijay7411 Месяц назад +1

      Exactly sagla sangitla gela te faqqt Dharma.... Kama ch Vishaye ha Factor consider kela gelach nahi....😂

    • @Only_Movie_Trailers
      @Only_Movie_Trailers Месяц назад +1

      @@digvijay7411 Dharm consider kela nasta tr jevdhe aahe tevdhe pn vote milale naste... 😂😂

    • @durgeshpatil5316
      @durgeshpatil5316 26 дней назад +1

      Kadya sathi Kai Kel bhamreni kapus kavdi mol vikla

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Месяц назад +128

    शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मूग गिळून बसल्याने इतर 5 मतदारसंघातील घटलेल्या मताधिक्यामुळे बाबांचा पराभव झाला

    • @prafullkotwal
      @prafullkotwal Месяц назад +14

      ही बाई जशी खूप बोलेल तुला वाटतं आमदार असताना का केलंय नाशिक च सगळ्यांना माहित 😂

    • @sagarahirrao2601
      @sagarahirrao2601 Месяц назад +1

      बरोबर

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 Месяц назад +5

      @@prafullkotwal अगोदरचे पण काही बोलले नाही , मग ही पण नाही बोलली तर काय फरक पडतो 🤣🤣🤣 असो पण निदान शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला चुकीचे तरी म्हणेल .

    • @Vivek_rajput26
      @Vivek_rajput26 Месяц назад +8

      सुभाष भामरे च्या ऑफिस मद्ये जाऊन बघा एक दिवस कोणी काही काम होत का त्याच्याकडून पहा बर.
      पार्ट टाइम राजकारणी म्हणून बसतो फक्त कार्यालय मद्ये.
      माझ्या सारख्या अश्या कित्येक लोकांना अनुभव आला असेल त्यामुळे सुभाष भामरे कडून कोणालाच कसलीच अपेक्षा नाही.

    • @Vivek_rajput26
      @Vivek_rajput26 Месяц назад +1

      आणि मोदींचं 2019 च लोकसभा च भाषण पाहिलं धुळ्यातल तर काँग्रेस ला ह्या वेळेस ला प्रचाराची सुद्धा गरज नाही पडायला पाहिजे असं आहे.

  • @islamicofficial166
    @islamicofficial166 Месяц назад +12

    मालेगाव मे डॉ सुभास बहामरे की हारने की वजा कोरोना के टाइम बहामरे साहब ने मालेगाव के लोगो के लिया कुछ भी मदद नहीं की और अभी 2023 मे 100 करोड़ की निधि से सिर्फ 30करोड़ मालेगाव सेंट्रल 70करोड़ मालेगाव आउटर को दिया या भी एक वजा थी हारने की और 10साल मे कुछ भी डेवलपमेंट नहीं किया

  • @vishaltehere6045
    @vishaltehere6045 28 дней назад +5

    हिंदू लोक बिंडोकासारखे मतदान करतात त्यांना मुद्यांची जाण नाही, मंदिर हिंदुत्व वर मतदान करुन अडाणी अंबानी मोठे होत आहेत पण गरीब मध्यम वर्गीय पीळला जातोय शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही नोकऱ्या नाही महागाई वाढतेय , मुस्लिम लोकांचं आभार मानायला पाहिजे त्यांनी योग्य मतदान केलंय…

    • @prathamesharage
      @prathamesharage 12 дней назад

      Muslim he fakt 20% ahet....
      Hindu muslim kitihi kela tri te bharatat chaalat nahi

  • @swapnilpatil6393
    @swapnilpatil6393 Месяц назад +112

    अधीर रंजन चौधरी खूप secular होता.... युसूफ पठाण आला आणि अधीर रंजन पडला..... धडा - इस्लाम बहुसंख्यक झाला तर उद्या एखाद्या अहमद समोर राहुल गांधी पण पडून जाईल......

    • @thehistoryman1798
      @thehistoryman1798 Месяц назад +10

      Hindu bahul madhun pan hinduch nivdun jatat....

    • @atharkazi7602
      @atharkazi7602 Месяц назад

      Hindu ko 70 saal se jeeta rahe hai isliye Muslim logo ko sarkari Naukri nahi milti hmara khud ka jis din cm banega uss din sab vasul karenge

    • @makdiman7
      @makdiman7 Месяц назад +4

      bhai as Muslim amaha pahije joh amchya area madhi chagle kaam karnara Hindu /Muslim nahi bhagat amhi

    • @saddamshaikh4676
      @saddamshaikh4676 Месяц назад +1

      हा घाबरलेला अंध भक्त आहे. जा बाळा मोदी नामाचा जप कर, भीती जाईल तुझी 😂😂😂😂😂😂

    • @Imran-vk7td
      @Imran-vk7td Месяц назад +11

      बहु बहुसंख्य हिंदु मध्ये 1 तरी मुस्लिम निवडून दिलं ka example तरी dhakwa

  • @amolkoli7495
    @amolkoli7495 Месяц назад +32

    ईशान्य मुंबई आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघवार विजयी पूर्ण तपशील माहिती चा व्हिडिओ बनवा आपल्याला विनंती आहे🙏

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc Месяц назад +97

    भाजपला हे समजत नाही का हिंदूंना एक ठेवायचं पण याचं दुसरच सुरू आहे फक्त मराठा विरोध 😂😂😂

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 Месяц назад +1

      भाजपचंगोरगरीबहिंदू , हिंदूशेतकऱ्यांचादुश्मन आहे

    • @vishnukale3618
      @vishnukale3618 Месяц назад +9

      Obc maratha vad pn bjp ne ch lavlay

    • @vipulashokjain4035
      @vipulashokjain4035 Месяц назад +1

      जरा स्पष्ट बोला

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 Месяц назад +4

      ​@@vishnukale3618
      आधी छगन कोणाचा माणूस आहेबते पाहा भाजप छगन विरुद्ध जरांगे पाटील आणि मराठा समाज या वादात फक्त हाथ शेकत होते त्यांना हा वाद विझवायचा नव्हता....
      त्यांनी ओबीसी गणित पकडले उर्वरित राज्यात ओबीसी अधिक प्रमाणात असतील महाराष्ट्रात मराठा प्रॉबल्य अधिक् आहे...
      हे भाजप विसरला गणित चुकलं आणि भाजप सम्पला राज्यातून...😂😂😂

    • @Vivek_rajput26
      @Vivek_rajput26 Месяц назад +3

      केंद्रीय राज्य मंत्री असून पण एक काम सांगता येणार नाही चांगल ठोस विशेष केंद्रीय राज्य संरक्षण मंत्री म्हणून जे धुळ्या साठी केले असेल सुभाष भामरे ने.
      हिंदू च्या नावावर किती दिवस मत देणार.

  • @rohitpatil7254
    @rohitpatil7254 Месяц назад +64

    मा. खासदार शोभाताई बच्छाव धुळे लोकसभा✨🚨🚘✋🇮🇳

    • @king-mv3li
      @king-mv3li Месяц назад

      Tuza bapacha photo chan lavla tu dp la shevti tumcha raktach gaddar aahe kadhich nahi sudharnar tumhi 😂😂😂

  • @ramm.9308
    @ramm.9308 Месяц назад +59

    हिंदूंनो ही गोष्ट नीट ध्यानात ठेवा. एक विशिष्ट समाज सरळ सरळ भाजपा च्याच विरोधात जात आहे.

    • @shantaramgaikwad3799
      @shantaramgaikwad3799 Месяц назад +4

      चूक कोणाची?

    • @thetanveer3218
      @thetanveer3218 Месяц назад +20

      तो समाज का गेला विरोधता आत्मचिंतन करण्याची गरज है😂😂😂😂😂बी

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg Месяц назад +14

      Aamhi pan BJP virodhat vote kele Aamhi tar Sri विठू माऊली Bhakt 🙏 🚩 aahot 😂😂
      Tumhi kon Certificate watanaare
      Agadi Ayodhya maddhe pan BJP padali

    • @junaidjunnu734
      @junaidjunnu734 Месяц назад +3

      Hey hinduna sangu naka BJP walyanna vichar ki to ka Gela??

    • @junaidjunnu734
      @junaidjunnu734 Месяц назад +2

      Sarv Bhashanat fakt Muslim virodhi bombabomb karaychi, atta sang tu muslimanchya jagewar hotas tar Kay kela hotas aani kunala vote dila astas ??

  • @Invinciblewarrior3
    @Invinciblewarrior3 Месяц назад +18

    Muslim samaj hushar ahe 💯

  • @mudabbirmunaf6953
    @mudabbirmunaf6953 Месяц назад +8

    3:48 मालेगाव चे आमदार अब्दुल खालिक नाही मालेगावचे विद्यमान आमदार मुफ्ती ईस्माइल कास्मी आहेत....
    3:48

  • @Ram-cc1gn
    @Ram-cc1gn Месяц назад +4

    दोघेही हिंदु आहेत. कोणीही आले तरी काही फरक पडत नाही. महाराष्ट्रात 48 खासदार हिंदु आहेत. यापेक्षा अजून काय पाहिजे. भाजपला फक्त त्यांच्या बाजूने बोलणारा हिंदु पाहिजे.

  • @sagarahirrao2601
    @sagarahirrao2601 Месяц назад +34

    योगी ची सभा मुळे भाजपा चा पराभव झाला

    • @vigoking7013
      @vigoking7013 27 дней назад

      😅😅😅Khara aahe😂😂,

  • @abs.creations4162
    @abs.creations4162 Месяц назад +30

    मौलाना आशीर्वाद 🤣🤣

    • @asefshaikh8410
      @asefshaikh8410 Месяц назад +1

      Maulana Ashirwada Shiwaye Bhartat Kontich Seat Yawo Shakat Naahi 😊Aahet Phakt 18.40/ Takke 😊

    • @Kbhft
      @Kbhft Месяц назад +1

      ​​@@asefshaikh8410तुझा बाप हिंदु नी मोदीला 2 वेळा बहुमत दिले.पुढच्या वेळ योगी ला बहुमत देऊ.. तुमच्या खुटा ठोकायला.

    • @factically4972
      @factically4972 Месяц назад +5

      ​@@asefshaikh8410 mg bjp chya 240 kashya alya 😂😂😂 ala motha allacha bulla chusayla

    • @coronawarrior5590
      @coronawarrior5590 Месяц назад

      भक्ताची अम्मा बघा कोणाचा आशीर्वाद घेत आहे ruclips.net/user/shortsZOewzMQsmj4?si=nb_G8DsP2RZu5d5W

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 17 дней назад

      Je pan aahe pan shobha bachchav changli aahe

  • @sagarahirrao2601
    @sagarahirrao2601 Месяц назад +23

    हिंदू नी पण मत दिली आहे काँग्रेस ला...
    शेतकरी कडे भाजपा ने दूर लक्ष केले

    • @howdareu135
      @howdareu135 Месяц назад +1

      Congress chya rajyat sonyachya Tatat jevat hote 😂😂😂😂

    • @sagarahirrao2601
      @sagarahirrao2601 Месяц назад

      @@howdareu135 सोन्याचा ताट नव्हता....
      नौटंकी बाज PM नव्हते...
      जूमला नव्हता

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад +1

      ​@@howdareu135तेव्हा आत्ताच्या एवढी महागाई तरी नव्हती. त्यामुळे शेतकरी खरंच सुखात होता. तुझ्या आजोबांना विचार.

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Месяц назад +46

    2014/2019 च्या तुलनेत मालेगाव मध्य मध्ये फारसा फरक नाही पण , शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निष्क्रियतेमुळे इतर 5 मतदारसंघातील घटलेलं मताधिक्यामुळे बाबांचा पराभव झाला.

    • @Dk-uh4no
      @Dk-uh4no Месяц назад +5

      5 matadar sangat 190000 chi lead eka matadar sangane 100% ek tarfi matadan karun sampavla.. hyala veto mhantat aaj jaati saati ladnara dalit maratha Udya aplya bayka pori hyachyq kadun vachvayla ladel!!

    • @बाबूभैया98
      @बाबूभैया98 Месяц назад

      कोण बाबा कुणाचे बाबा काय बोलतोस तू तुझे वडील आहे काय ते 😢

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 Месяц назад +1

      @@बाबूभैया98 इथे कोणत्या बाबाचा विषय चालू आहे, आणि माझेवडिलनाहीतरतुझ्याilaझवnaरआहेत

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 Месяц назад +1

      @@Dk-uh4no पाकिस्तानी कांदा आणणारे कोणता धर्म वाचवत आहेत

    • @atharkazi7602
      @atharkazi7602 Месяц назад

      Sirf malegaon se hi gand phati padi hai aage bohot kuch bhakhi hai😂😂😂

  • @ajjum6121
    @ajjum6121 Месяц назад +21

    Bhamre ne corona madhe pn malegaon chya lokkana tras dila hota and development pn kele nhi malegaon madhe

  • @TheDarkSecrets95
    @TheDarkSecrets95 Месяц назад +27

    Malegaon madhye kon ahet he sangaychi garaj nhiye ata marathyana mhan udvun ghya tchyavr tyana

    • @vishnuekkar
      @vishnuekkar Месяц назад +6

      Already tumchyavr sodlet udyala 😂😂

    • @king-mv3li
      @king-mv3li Месяц назад

      ​​@@vishnuekkarvakti tr tumchi aai tyanchya khali😂😂.

  • @maheshkaginkar6497
    @maheshkaginkar6497 Месяц назад +20

    तात्पर्य - एकीचे बळ मुस्लिम समाज दाखवू शकतो पण बहुसंख्य असून हिंदू कधीच एक होऊ शकत नाहीत 🥺🥺🥺

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 Месяц назад +9

      गेल्या दोन निवडणुकात भाजप ने हिंदूंना गृहीत धरलं होतं त्याचेच हे परिणाम आहेत. तुम्हाला विकासाची कामं करायला निवडून दिलय. हिंदू मुस्लिम हा जातीयवाद करायला नाही. हे भाजप नेत्यांच्या कधी लक्षात येणार आहे?

    • @sandy-hd5ub
      @sandy-hd5ub Месяц назад

      ​@@rajendrapatil8723koncha jatiyvad kela bjp ne muslim sobat

    • @hurhindpathan.2603
      @hurhindpathan.2603 Месяц назад +3

      बच्छाव ह्या हिंदू आहेत

    • @ganeshpgopale9
      @ganeshpgopale9 Месяц назад

      ​@@sandy-hd5ubBJP ल अजून सुधा लाज वाटत नाही का.. ?? सगळ्या लोकांनी भरभरून दिलेलं BJP ला..42-43 जागा.. विधान संभेला 160+ तुम्हाला तुमचा अहंकार.. स्वतःच्या मर्जीने निर्णय घेणे.. वाटेल तसे सत्ता चालवणे.. लोकांचं विचार न करणे.. एव्हढे दिले म्हणजे लोक काहीतरी अपेक्षा ठेवतात ना .. तुम्ही अपेक्षा पूर्ण केल्या नाही म्हणून आज हे घडले आहे.. त्यातून काहीतरी शिका.. नुसते धर्म जात करत नका बसू हेच लोकांना आवडले नाही..
      ज्या काँग्रेस ल 2014-19 मद्ये 1-2 जागा भेटल्या .. त्यांना आज 13-14 जागा भेटल्या शिवाय तुम्ही 23 वरून 8 वर अलात मग समजून जा .. लोकांना काय पाहिजे ..

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад +1

      ​@@sandy-hd5ubमराठा आंदोलकांवर लाठीचार्ज कुणी केला 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @chougalenaeem
    @chougalenaeem 25 дней назад +10

    मराठा मुस्लिम एकत्र आल्याने महाविकास आघाडी महाराष्ट्रात बाजी मारली

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh Месяц назад +52

    बाकी ४७ जागा काय सगळीकडे तेच झालं का....टरबुजला त्याचा ह्याच अती शहाणपणा घात करतो

    • @tusdhu
      @tusdhu Месяц назад

      Ho..

  • @kushalwankhede8575
    @kushalwankhede8575 Месяц назад +35

    हिंदू- मुस्लिम भाई भाई
    जय महाराष्ट्र
    जय शिवराय

    • @ayoubkhan2822
      @ayoubkhan2822 Месяц назад +3

      Muslim Maratha successful jarange faqter purn Maharashtra ok 👌👌

  • @samirpathan6256
    @samirpathan6256 Месяц назад +3

    याला म्हणतात ठरवून करेक्ट कार्यक्रम करणे😅

  • @user-cn7wu6qg2u
    @user-cn7wu6qg2u Месяц назад +8

    असच मुंबई मध्ये पण बोलणार का टरबुज गुजराती लोकांनी पण एकगठा मतदान केलं भाजपला

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад

      तेच की🤦‍♂️

  • @NatureSaySomething.God_On_Mute
    @NatureSaySomething.God_On_Mute Месяц назад +14

    मुस्लिम लोकांचे आभार संविधान विषयी जागृत आहेत

    • @TukaramChate-uq1yj
      @TukaramChate-uq1yj Месяц назад +2

      Big bull ka asali naam hai ABDUL .

    • @NatureSaySomething.God_On_Mute
      @NatureSaySomething.God_On_Mute Месяц назад

      @@TukaramChate-uq1yj अयोध्या मध्ये किती अब्दुल होते भाउ? हारले ना तिथे🤣

    • @NatureSaySomething.God_On_Mute
      @NatureSaySomething.God_On_Mute Месяц назад +1

      @@TukaramChate-uq1yj जय श्री राम कट्टर आहे पण भाजपा नाही

  • @hafizAdnan4232
    @hafizAdnan4232 25 дней назад +2

    Name of MLA of Malegaon central is not abdul khalique
    i.e. Mufti Mohammad Ismail Qasmi

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 26 дней назад +3

    तसे पाहू जाता 5 विधानसभा मतदारसंघात आघाडी असली तरी ती आधीच्या तुलनेत कमी झाली आहे। तर मालेगाव मध्य हा मुस्लिमबहुल मतदार संघ आहे त्याला तुम्ही आम्ही
    काय करणार? तसे पाहू जाता मुस्लिम समाजात वजन भामरे यांचे आहे।पण सदोदित मालेगाव मतदार संघात हिंदू धार्मिक कार्यक्रम,योगी यांची सभा याने मुस्लिम मतदान फिरले।

  • @vipulshirsath8807
    @vipulshirsath8807 Месяц назад +33

    हीच हिंदूंची नसलेली ऐकी एक दिवस सर्वांना महाग पडेन..

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад +4

      हिंदूत्वाचा ठेका काय फक्त बीजेपीनेच घेतलाय का 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @user-os2ox3hy4x
      @user-os2ox3hy4x 27 дней назад +1

      अयोध्या भी हार गए😂

  • @prafullkotwal
    @prafullkotwal Месяц назад +38

    काल ही शोभा मौलवी च्या पाया पडायला गेलीं अजून काय पाहिजे 😂

    • @crazyalt3540
      @crazyalt3540 Месяц назад +1

      अभिनंदन

    • @jagantayade8204
      @jagantayade8204 Месяц назад +1

      chup re andha bhakta

    • @sunitanalawade5028
      @sunitanalawade5028 Месяц назад

      Abhinandan

    • @vasimpathan7034
      @vasimpathan7034 Месяц назад +4

      Tuzi aai astiti tya thikani tar lok hi asech mhatale aste😂😂😂😂😂

    • @adimkala
      @adimkala Месяц назад

      दादा इतकी जळजळ बरोबर नाहीं 😂😂😂😂

  • @thehiddentruth92
    @thehiddentruth92 Месяц назад +6

    आपल्या च लोकांना एकीचे महत्व कळले नाही हे दुर्दैव... शोभा ताईंना ही मते नेहमीच मिळत राहील याची शाश्वती नाही...

  • @ankitislive4040
    @ankitislive4040 Месяц назад +26

    power of constitution 🔥

    • @india3572
      @india3572 Месяц назад +1

      Power of appeasement

  • @villegelife-12-8-16
    @villegelife-12-8-16 Месяц назад +17

    मालेगाव मधे मुस्लिम लोक जास्त आहे मुस्लिम लोक एकजूट असतात अने आपले हिंदू एकजूट नाही ना......

    • @iamproudofyouIndian
      @iamproudofyouIndian Месяц назад +1

      जिंकणारा विजय उमेदवार काय मुस्लिम आहे का

    • @prajwal_kh
      @prajwal_kh Месяц назад

      ​@@iamproudofyouIndianकाँग्रेस कोण आहे मग

    • @iamproudofyouIndian
      @iamproudofyouIndian Месяц назад +1

      @@prajwal_kh तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे त्याला आम्ही काय करणार

    • @prajwal_kh
      @prajwal_kh Месяц назад

      @@iamproudofyouIndian काँग्रेस च्या पॉलिसी कुणासाठी जास्त फायद्याच्या असतात ते माहीत करून घ्या. उदा. कर्नाटक
      मग कळेल कोणाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे

    • @coronawarrior5590
      @coronawarrior5590 Месяц назад

      मग हिन्दू एकजूट होऊनच नकली हिन्दू भाजपा ला बाहेरचा रस्ता दाखवला... आणि दुसरी गोष्ट 2014 पासून चा हिन्दू नि सनातनी हिंदूंना सर्टिफिकेट वाटू नये....

  • @MMMfacts2.
    @MMMfacts2. Месяц назад +5

    Eka Vishishth Samaja mulech Congress V BJP jinkat aahe .ek Party Namaskar karun v dusari party Tiraskar karun.jar BJP var MUSLIM ,Babri ,Pakistan ya shabdavar ban anle tar ,Panchayat che election hi jinkta yenar nahi.

  • @Pmmvy
    @Pmmvy Месяц назад +19

    Baila mullyancha changla ashirvaad milala, aata 5 varsh tyanchach bhala karnar, hindu basa bomblat😢

  • @nitinmatale
    @nitinmatale Месяц назад +2

    मिहीर कोटेचा आणि उज्ज्वल निकम यांच्या पराभवाबद्दल पण एक व्हिडिओ बनवा

  • @saroshkhan9919
    @saroshkhan9919 Месяц назад +2

    आमचा मतांची गरज नाही त्यांना , मग का द्यायचा?

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Месяц назад +4

    धर्म जात पात कराल तर असेच होईल सगळे भारतीय आहोत हे लक्षात ठेवा

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 25 дней назад +1

    मुस्लिम समाजाचा विश्वास संपादन करण्यात आपण कमी पडलो त्या समाजाला कोणत्या पक्षाला मतदान करायचं याचा पूर्ण अधिकार आहे किंवा त्या प्रकारची एकजूट मतदान करताना यापुढे हिंदू मतदारांनी दाखवावी

  • @subhashyelave
    @subhashyelave Месяц назад +6

    आप्पासाहेब नामदेव येळवे भारतीय जवान किसान पार्टी

  • @prasad............9999
    @prasad............9999 Месяц назад +26

    मी धुळेचा कॉँग्रेस कार्यकर्ता मी हिंदू आहे, बाकीचा 5 मतदान संघ मध्ये bhamare ला मतदान कमी मिळाले 2019 चा तुलनेत bhamare 2019 2,30,000, मातांनी निवडले होते...
    हिंदूनि पण मत दिले नाही...

    • @Santosh-rs2dv
      @Santosh-rs2dv Месяц назад

      तुला लाज वाटत नाही तु काँग्रेसी हिंदू आहेस 😢😢😢😢😢

    • @roshu217
      @roshu217 Месяц назад +6

      मुस्लिमांच्या १० वर्षाचया मुलाला पण माहिती आहे कोणाला मतदान करायचे आणि कोणाला नाही

  • @vitthalghule5111
    @vitthalghule5111 Месяц назад +3

    पराभव मान्य करने यांची मानसिकताच नाही !

  • @atifgemar2133
    @atifgemar2133 Месяц назад +1

    Yess

  • @vishnuwanare8619
    @vishnuwanare8619 Месяц назад +2

    आयोध्या मध्ये काय झालं तिथं कस काय सायकल आली 🎉🎉🎉

  • @yuvadope4255
    @yuvadope4255 Месяц назад +1

    धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचा केवळ 3,831 मतांनी पराभव झाला
    मालेगाव विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला 1,98,869 तर भाजपला 4,542 मते मिळाली.
    इतर 5 विधानसभा क्षेत्रात. भाजपची आघाडी 1,90,496 आहे.

  • @dhanrajjadhav4561
    @dhanrajjadhav4561 Месяц назад +2

    दादा भाजपने दुसरा उमेदवार दिला असता तर नक्की 1लाख च्या लिडणे जिकले असते...2 वेळेस खासदार राहून काम शून्य ... मग काय खाऊ आहे का परत निवडून यायला...

    • @chinmayee1091
      @chinmayee1091 Месяц назад

      असले खासदार फक्त मोदी फ़ेक्टर मुळे 1st or 2nd टाइम निवडून आले, 2nd ओर 3rd टाइम सुद्धा मोदीन वर डिपेंड रहले आणि जनतेने यान पाडला, काम काही करायचे नाही

  • @jagdishsonje516
    @jagdishsonje516 Месяц назад +1

    धुळे शहराने देखील नाकारले आहे.शहराची अवस्था अतिशय बिकट आहे.एक चांगला रस्ता नाही ,रोजगार नाही. मागील दहा वर्षात विशेष नोंदणी करावे असे काही नाही.

  • @suyash-gg2zi
    @suyash-gg2zi Месяц назад +4

    bs zal yar ata nusat politics bghun kantala aala aahe ky tari new content upload kara everyday nusat tech political updates

  • @manojdeore2849
    @manojdeore2849 Месяц назад +2

    योगी सभा मुले पराभव झाला

  • @crazyalt3540
    @crazyalt3540 Месяц назад +16

    त्यामुळे मुस्लिमांना विरोध करणाऱ्यांनी मुस्लिम च विचार करायला हवा.....मुस्लिम मत निर्णायक ठरतं आहे.

  • @afsarshaikh1237
    @afsarshaikh1237 29 дней назад +2

    ले गांव में बहुत गरीब उस इल्म लोग रहते हैं मालेगांव के मुस्लिम समाज बहुत गरीब हे पैसों से वापस पांच लाख मजदूर लोक है मालेगांव में बताओ आज तक मजूर की मजदूरी सूखने से पहले पैसा नहीं मिला वाले रूम में मालेगांव का हाल बेहाल है मां का कपड़ा कारखाना है लेबर की होजरी बहुत कम है जो मांगे बोका विकास करेगा वही मालेगांव से फायदा उठाया मुसलमान मजबूर है कम पगार में काम करते हैं आज तक किसी ने मालेगांव की मुस्लिम समाज का विकास नहीं किया और ना बाजे गांव शहर का विकास किया लेकिन किस्मत अच्छी थी कांग्रेस की इंडिया गठबंधन बन गया था

  • @hemantnaykodi1498
    @hemantnaykodi1498 Месяц назад

    Yes

  • @ganeshpgopale9
    @ganeshpgopale9 Месяц назад +3

    BJP ल अजून सुधा लाज वाटत नाही का.. ?? सगळ्या लोकांनी भरभरून दिलेलं BJP ला..42-43 जागा.. विधान संभेला 160+ तुम्हाला तुमचा अहंकार.. स्वतःच्या मर्जीने निर्णय घेणे.. वाटेल तसे सत्ता चालवणे.. लोकांचं विचार न करणे.. एव्हढे दिले म्हणजे लोक काहीतरी अपेक्षा ठेवतात ना .. तुम्ही अपेक्षा पूर्ण केल्या नाही म्हणून आज हे घडले आहे.. त्यातून काहीतरी शिका.. नुसते धर्म जात करत नका बसू हेच लोकांना आवडले नाही..
    ज्या काँग्रेस ल 2014-19 मद्ये 1-2 जागा भेटल्या .. त्यांना आज 13-14 जागा भेटल्या शिवाय तुम्ही 23 वरून 8 वर अलात मग समजून जा .. लोकांना काय पाहिजे ..

  • @afsarshaikh1237
    @afsarshaikh1237 29 дней назад +1

    हिंदू मार्च को खुश करने के लिए राजस्थान में मोदी साहब ने हिंदू समाज को भारत के हिंदू समाज को भारत की हिंदू मतदार को खुश करने के लिए हमारे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी साहब ने राजस्थान में जो भाषण किया मंगलसूत्र वाला राजस्थान में जो भाषण किए मोदी साहब ने मंगलसूत्र आपके सीने जाएंगी मुस्लिम के बच्चे यह भाषण से पूरा भारत का मुस्लिम समाज एक प्लेटफार्म पर आ गया और इंडिया गठबंधन में चला गया और पूरा महाराष्ट्र का मुस्लिम बुद्धू जी बालासाहेब ठाकरे साहब के साथ है और मरते दम तक रहेगा यही तो हे फनी साहब को बताना

  • @manojkhairnar3597
    @manojkhairnar3597 Месяц назад +15

    मुस्लिमांनी घरे राशन दवाखाना आर्थिक मदत सर्व बरोबर घेतले,पण फतवा निघाला मुस्लिमांनी धर्माकडे पाहून मतदान केले
    कितीही विकास करा, मदत करा ते धर्माला मतदान करणार
    इंदौर लोकसभा मतदारसंघ चे ही उदाहरण समोर आहे

    • @MudassirKhan-pp4gn
      @MudassirKhan-pp4gn Месяц назад +3

      Abe Congress wali candidate bhi hindu salo bjp ka hindu hindu dusri party ka hindu bhi muslim

    • @ganeshpgopale9
      @ganeshpgopale9 Месяц назад +1

      BJP ल अजून सुधा लाज वाटत नाही का.. ?? सगळ्या लोकांनी भरभरून दिलेलं BJP ला..42-43 जागा.. विधान संभेला 160+ तुम्हाला तुमचा अहंकार.. स्वतःच्या मर्जीने निर्णय घेणे.. वाटेल तसे सत्ता चालवणे.. लोकांचं विचार न करणे.. एव्हढे दिले म्हणजे लोक काहीतरी अपेक्षा ठेवतात ना .. तुम्ही अपेक्षा पूर्ण केल्या नाही म्हणून आज हे घडले आहे.. त्यातून काहीतरी शिका.. नुसते धर्म जात करत नका बसू हेच लोकांना आवडले नाही..
      ज्या काँग्रेस ल 2014-19 मद्ये 1-2 जागा भेटल्या .. त्यांना आज 13-14 जागा भेटल्या शिवाय तुम्ही 23 वरून 8 वर अलात मग समजून जा .. लोकांना काय पाहिजे ..
      काही भक्त अजून तिथेच अडकलेत .. धर्म धर्म .. BJP म्हणजे हिंदू नाही ..
      मग का कमी झाल्या जागा .. याच आकलन केले पाहिजे ..

    • @gamerplyer8738
      @gamerplyer8738 16 дней назад

      मोदी काय घरातुन देतो का

  • @sssss4534
    @sssss4534 Месяц назад +1

    मुस्लिमांनी संविधान वाचवण्यासाठी व देश हुकूमशाही रोखण्यासाठी मतदान केला आहे त्यामुळे कोणीही जातिवाद करायचं काही कारण नाही

  • @parshurammari6350
    @parshurammari6350 29 дней назад

    अभिनंदन ताई

  • @upbodke
    @upbodke 29 дней назад +1

    सबका साथ सबका विकास चा नारा फोल ठरला

  • @mangeshkalmegh6068
    @mangeshkalmegh6068 Месяц назад +5

    Wardha loksabha cha video banava biddu team

  • @kishorsclass5613
    @kishorsclass5613 Месяц назад +1

    मालेगाव मध्ये सर्व धर्माच्या लोकांनी काँग्रेस लां मतदान केलं.... उगाच हिंदू मुस्लिम करू नये... पंतप्रधान जेव्हा एका धर्माचं नाव घेऊन दुसऱ्याला टार्गेट करतात तेव्हा लाज नाही वाटत....

  • @rohitjadhv1098
    @rohitjadhv1098 Месяц назад +3

    आदिवासी hair ऑइल बद्दल माहिती द्या. 0:49

  • @prashanwagh8230
    @prashanwagh8230 Месяц назад +3

    Malegaon madhya madhe jast mata milale yacha vichar karnya peksha itar thikani mata ka kami zali yacha chintan kara mhanje uttar milel.

  • @madhukarrajguru1574
    @madhukarrajguru1574 20 дней назад

    काँग्रेस पक्षाला जनतेने प्रचंड मताधिक्याने बछाव यांना निवडून दिले .सर्व सामान्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेल्या असल्यामुळे सर्व धर्मीय त्यांना चांगल्या प्रकारे विजयश्री खेचून आणली.
    जय महा विकास आघाडी.जय काँग्रेस .
    जय महाराष्ट्र.

  • @sachinmhatre2272
    @sachinmhatre2272 Месяц назад +2

    . काँग्रेस चे सेक्युलर हिंदू नेते जे आज सुपात आहेत त्यांची परिस्थिती बंगाल चया अधिरंजन चौढरी सारखी होईल

  • @xyz-pk7rx
    @xyz-pk7rx Месяц назад +1

    सातारा जिल्ह्यात होणारा नवीन महाबळेश्वर प्रोजेक्ट बनतोय त्याच्यावर एक व्हिडीओ बनवा

  • @amolshimpi
    @amolshimpi Месяц назад

    Hoy barobar bole

  • @user-bk3be8yi6h
    @user-bk3be8yi6h 22 дня назад

    खर तर या जागी मात्र MVA चा पराभव आहे... हरकत नाही .. नव्या खासदारांनी अस काम करावं 5 वर्षात की नेक्स्ट टाईम त्यांना सगळ्या ठिकणांहून लीड मिळेल

  • @ramm.9308
    @ramm.9308 Месяц назад +5

    हिंदू मतांचे झालेले विभाजन आणि मुसलमानी ठरवून केलेले मतदान. यानंतर भाजपने जिसका साथ ऊसिका का विकास हे सूत्र राबवायला पाहिजे😢

    • @devangpatel4461
      @devangpatel4461 Месяц назад +1

      Yeah I agreed

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад +1

      हिंदूत्वाचा ठेका काय फक्त बीजेपीनेच घेतलाय का 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @sadikhusain2355
    @sadikhusain2355 Месяц назад

    Aap. Ney. Sahi. Kaha. Hai. Bhedu

  • @kalpeshjagtap1127
    @kalpeshjagtap1127 Месяц назад +1

    Power of malegaon🖐🏻🇮🇳

  • @ajinkya.jagtap
    @ajinkya.jagtap Месяц назад +7

    मालेगाव मध्य मध्ये बोगस वेटींग झालं

    • @zahirabbaspanjakash3062
      @zahirabbaspanjakash3062 Месяц назад +4

      मालेगाव मध्ये.....दुसरे 5 तालुक्यात इमानदारी ने वोटिंग झाले का.....

  • @Gopalrajput09
    @Gopalrajput09 Месяц назад +8

    Ho he tar khar aahe Malegav madhalya Muslims mulech bjp harli aahe❤❤

    • @Paisa_pani
      @Paisa_pani Месяц назад

      मुसलीम् मत तिथेच आहे, हिंदू मते फिरली....अंधभक्त कमी होत आहेत, 😂😂

  • @thetanveer3218
    @thetanveer3218 Месяц назад +1

    मैदानाच्या 4 5 दिवस पूरी योगी ची जी सभा झाली
    सभेटिल योगी च भाषण
    तेच मलेगांवकरनी जीवर घेतल आणि खरडुंन मतदान खेल

  • @user-ke7ks5le2h
    @user-ke7ks5le2h 11 дней назад

    कायम कायम जातीच राजकारण फार चालत नाही . फडणवीस साहेब. विकासाचा बोला. शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या सोयाबीनला 43 रुपये भाव देऊन प्रत्येक शेतकऱ्याचे दोन-दोन लाखाचे नुकसान झाले. यावर बोला फडणवीस साहेब.

  • @rohitk472
    @rohitk472 Месяц назад +2

    Around 3000 votes ne harla BJP cha umedvar.
    Muslim Voting One Side zali,
    Hope Next Time Hindu Ghan nahi krtil

    • @devangpatel4461
      @devangpatel4461 Месяц назад

      I hope ki Akal thikane आयेंगी

  • @omprasadzunjare1507
    @omprasadzunjare1507 Месяц назад +3

    Make a video on NEET 2024 SCAM

  • @ajajkhanusmankhan1294
    @ajajkhanusmankhan1294 24 дня назад

    Jay ho

  • @user-sw8zj4tk3k
    @user-sw8zj4tk3k 17 дней назад

    हिंदु नी पूर्ण वोट केले असते तर dr साहेब 100 टक्के निवडले असते आणि गुजरात चे शिंदखेडा तालुक्यात मतदान जर आणले असते dr 1000 टक्के निवडून आले असते

  • @user-cd5od2hl5w
    @user-cd5od2hl5w Месяц назад +3

    First video seen by me in 18second

  • @ROHITofficialgamer123
    @ROHITofficialgamer123 Месяц назад +1

    मुस्लिम मनातील खासदार शोभा बच्छाव

  • @pramodpohare9154
    @pramodpohare9154 Месяц назад +15

    हिंदू मतदान करायला निघालाच नाही, अन् मुस्लिम समाज भा. ज. प. विरोधी असल्याने भाजप हरल.

    • @sssss4534
      @sssss4534 Месяц назад +1

      फक्त हिंदू-मुस्लिम आणि जातिवाद मंदिर मस्जिद करून देशाचे कुठल्याच बल होत नाही अंध बघताना

    • @king-mv3li
      @king-mv3li Месяц назад

      ​@@sssss4534are andh namazi deshachi devlopment hot nasti tar bhartachi GDP 4 number vr tuza aai ne dhanda karun pohochavli ka 😂😂😂

    • @atharkazi7602
      @atharkazi7602 Месяц назад

      Hindu samaj bhi Hindu virodhi hai jo congress ko vote nahi karta

  • @shubhamsonawane9168
    @shubhamsonawane9168 Месяц назад +4

    मालेगाव मध्य मधील मतदान प्रक्रिया एकवेळ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बघायला हवी बोगस मतदान काय असत समजेल

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi4308 Месяц назад +1

    फडणवीस यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यात आले नाही तर तुमचि पुढे सुध्दा हालत अजुन खराब होणार आहे जय महाराष्ट्र .

  • @IsmailPathan-ll9hx
    @IsmailPathan-ll9hx 21 день назад +1

    Maratha Muslim Ekta zindabad❤❤❤

  • @avaneesha.s.v.d990
    @avaneesha.s.v.d990 Месяц назад +1

    Kuthlya vidhan Sabha seat Varun kunala kead milala he kuthun kalta?

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 Месяц назад

    मराठा मुस्लिम दलित= मराठा उम्मीदवार विजय संपुण महाराष्ट्र ✊🚩🔥🔥

    • @alwaystrue01
      @alwaystrue01 Месяц назад

      48 पौकी 29 मराठा खाजदार 🚩

  • @pandurangdubal7129
    @pandurangdubal7129 Месяц назад +1

    बच्चाव यांना पडलेली मते 583889 ऐवढी आहेत माले गावातील 198000 लिड वजा केले तर 383000 मते हिंदुची पडली हे देवेंद्र ला दिसत नाही काय? ऐका विशिष्ट समाजा बरोबर सामान्य हिंदुंची आणि जनतेने ही शोभा.बच्चाव यांना मतदान केले आहे. भाजपाला काम न करता नुसत्या हिंदुत्वावर मतदान पाहिजे.

  • @Sonalipawar3585
    @Sonalipawar3585 24 дня назад

    2 lakh मत मध्य मधुन मिळाली साडेतीन लाख मत हिंदू ची आहेत ना तेज्ञपण सांगितले पाहिजे