Kunal Patil Exclusive: धुळे लोकसभेत शोभा बच्छाव विजयी,भाजपच्या अनेकांनी मदत केली,पाटलांचा गौप्यस्फोट
HTML-код
- Опубликовано: 6 июн 2024
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#Congress #MaharashtraLoksabha
महाराष्ट्रात लोकसभेच्या निकालात भाजप आणि महायुतीला मोठा फटका बसला आहे. काँग्रेसनं चौदा जागा जिंकत मुसंडी मारली आहे. महायुतीचा राज्यात मोठा पराभव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्यांशी संवाद साधलाय मुंबई तकचे प्रतिनिधी अभिजीत करंडे यांनी... #RPT0284
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
श्री कुणाल पाटील साहेबांना पुढील राजकीय वाटचालीत असेच यशस्वी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा 🎉
बाबा आपण मालेगाव चे प्रसाद बापू हिरे साहेब यांनी सुद्धा खूप मेहनत घेऊन शोभाताई बच्छाव यांना आपण विजय केलं यापुढे आपल्या हातातून अशीच जनतेची सेवा करावी
धुले ग्रामीण भाजपा साठी ६३००० लीड .... कुणाल पाटील साहेबाचा मतदरसंघात ...
जय महाराष्ट्र
आमदार कुणाल पाटलांच्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीला 63000 चा लीड आहे माननीय आमदार कुणाल बाबांनी काहीतरी बोलावे
मागील वेळेस हि धुळे ग्रामीण मधून लीड 74000 चा होता भामरे ना पण विधानसभेत बाबा च आले ना
कल्याण काळे ❤
आता विधानसभेच्या तयारीला लागा कुणाल बाबा
कुणाल बाबा पाटील ✌️✌️
reporter la manave lagel amchya dhule nandurbar baddal khup mahiti ahe. real patrkar👌👌
❤❤🎉
आता फक्त खासदार निधि वर धुल्याचा विकास
मालेगाव च्या लोकांनी तुम्हाला मदत केली पण तुम्ही मालेगाव करांसाठी काय करणार आहे भ्रष्टाचारी करणार आहे
बाबा आणि ताई मतमोजणी झाल्यानंतर 4.30 वाजता आले
त्या 4 पेट्या कुठच गेल्या नाहीत मला संपर्क करा मी सगळी माहिती सांगतो
मी तिथ काँग्रेसचा मतमोजणी प्रतिनिधी होतो
कुणाल बाबा नी उभ राहायला पाहिजे होत
Aarakshan baddal aaslela raga mule suddha impact zhala asnar..
kunal baba khup great manus ahe. dhule gramin la tyanchya virodhat kuni ubhe rahnyachi himmat hi karat nahi. kaaran gramin bhagat babanche kame sarvshrut ahe. tyanni jaat paat na manta sarva ch samajatil mulanna mulinna jobs lavlet. jase tyanche vadil shri rohidas dajisaheb shant, sushil., dani v vikas purush ahe tase ch kunal baba hi ahet.👌✌✌🙏🙏
Hamare Malegaon Central k baare me kya kehna hai.....
Fakat Malegaon Vote nothing else.
0:52 थर्ड क्लास पक्ष हा
Maratha + Muslim= everything possible
किंग मेकर कुणाल बाबा पाटील
64,000 lead ahe dhule gramin madhe😢
Vote Bank
Dhule Gramin madhun BJP che Lead bhaga kasli strategy eka vishist Samajane 100% Vote yana dilet
vishisth vaigere kay nahi te lok hi bhartiy ahet ani tyanna hi vote dyaycha purna adhikar ahet. jast akleche pani naka paju, jay parajay hot asto pachwaychi himmat theva.🤣🤣😂
Bhaiya sistsr hi 📡📡📡📡📡
कुणाल बाबांची निती एक घर झकास बाकी चाळीस भकास ही निती कामाला आली.आणि तुम्ही जेवढ धुळे जिल्याला लुटले तेवढे कोणी नी लुटले त्याबद्दल धन्यवाद
Congress magey hoti sampurna matdar sanga madey leed BJP la hoti Ani Malegaon opan zala 2 LAK Congress la😂😂😂
काही.नाही.मालेगांव.मुळे.हारली.आहे.
Muslman.matdan