अखेर अन्सार चाचांच्या बटाट्याचा शोध लागला | म्हणून टाकतात Vada Pav मध्ये पावाचा तुकडा | Shivar Food

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 398

  • @adv..jayshrichavan1943
    @adv..jayshrichavan1943 2 года назад +245

    हा आपला भारत आणी आपल्या भारतातला आपला महाराष्ट्र.... दिल से खुप भारी वाटलं काका तुमची मराठी तुमचं बोलणं ऐकून....माझ्या लहानपणी आमच्या गल्लीत रहमान काका असायचे ते याचं लहजा मध्ये आम्हाला गोष्टी सांगायचे.... तुमचं बोलणं ऐकून बालपण आठवलं.... आनंदाचं सुखाच्या आठवणीचं... प्रभू परमपिता तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य प्रदान करो...🚩♥️🙏🇮🇳🙏

    • @adv..jayshrichavan1943
      @adv..jayshrichavan1943 2 года назад +14

      @A M असू देत... पण आपणं चांगल पाहायचं वाईट सोडत चालायचं...👍🙂🤝🙏

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 2 года назад +7

      @A M je चांगलं आहे ते चांगलं आहे ..आता नाही का मोदीने मेहबूबा बरोबर युती केली तेंव्हा ती चांगली होती नंतर बिनासाल्यावर पुन्हा देशद्रोही झाली ...भक्तांनो केंव्हातरी पोजितिव पणे बघा ...

    • @tatyavinchu100
      @tatyavinchu100 2 года назад +4

      "दिल से", "लहजा"
      मराठी! 🤣🤣🤣

    • @chandanthakur424
      @chandanthakur424 2 года назад +3

      @@tamrajkilvish9215 Saglyat pahile tujhyasarkhyanna hanla pahije

    • @finalgoal5448
      @finalgoal5448 2 года назад +1

      @@chandanthakur424 कारे भाई त्याला का हनाचय त्याला 😂

  • @ajinkyabhalerao8566
    @ajinkyabhalerao8566 2 года назад +33

    चाचा फक्त गरीब आणी भूक लागलेल्या ना कधी पैशा साठी हकलू नाका । तुमच दुकान नेहमी च भरलेलं राहील

  • @nr56
    @nr56 2 года назад +68

    हे खरे मराठी मुस्लिम लोक आहेत. आम्हाला त्यांची गरज आहे, आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो, आम्ही त्यांच्या सद्भावनेसाठी प्रार्थना करतो. अशा मुस्लीम लोकांकडून विचार, आचरण, महाराष्ट्र आणि त्याचा धर्म स्वीकारणे हे सर्व मुस्लिम जनतेने घ्यावे.
    महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडून खूप खूप प्रेम.

    • @Allinone-bt6li
      @Allinone-bt6li 2 года назад +3

      तुम्ही मुस्लिम लोकांना ह्य राज्यात स्वीकारणारे तुम्ही कोण . गुंठा मंत्री . तुमचे वंदे

    • @Allinone-bt6li
      @Allinone-bt6li 2 года назад +1

      @@ayaan_khatib भाई ह्या राज्याला फक्त सुशिक्षित लोकांची गरज आहे . पण आशी काही आर्धावट मेंदूची माणसं ह्या राज्यात आहे जे फक्त पक्ष आणि राजकारण करत बसतात .

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 2 года назад

      कुरान अत तोबा 9.5 पान न १८७ (4) फिर जब हुरमत के चार महीने गुज़र जाएँ तो मुशरिकों को जहाँ पाओ (बे ताम्मुल) कत्ल करो और उनको गिरफ्तार कर लो और उनको कैद करो और हर घात की जगह में उनकी ताक में बैठो फिर अगर वह लोग (अब भी शिर्क से) बाज़ आऎं और नमाज़ पढ़ने लगें और ज़कात दे तो उनकी राह छोड़ दो (उनसे ताअरूज़ न करो) बेशक ख़ुदा बड़ा बख़्शने वाला मेहरबान है (5)
      अर्थ - जेव्हा हुरमत चे पवित्र महिने निघुन जातिल, काफिर मुशरिक, (या विडिओ ला फिडबेक देनारे सारे- ज्याचा कुरान अल्ला कयामत चा दिवस या वर विश्वास नाही मुर्ति पुजक्) ला जिथे मिलेल तिथे कत्ल करा,कैद करा, काफिर मुश्रिकाच्या साथि दबा धरुन बसा, आनि जर त्यानी नमाज पधला जकात दिलि तर सोडुन द्या, अल्ला मोठा द्यालु मेहेरबान आहे,
      मुर्खानो कुरान वाचा tanzil.net search kara

    • @sandeshdarne7895
      @sandeshdarne7895 4 месяца назад

      मुसलमान हा मुसलमानच असतो तो मराठी, गुजराती, मद्रासी असा भेदभाव करत नाही. ते फक्त मुसलमान आणि मुस्लिमेतर असाच भेद पाळतात आणि मुस्लिमेतर माणसांना जगण्याचा अधिकार नाही. आणि जगायचं असेल तर जिजिया कर देऊन तुम्ही स्वतःचा जीव वाचवू शकता.

    • @user-b1l6g
      @user-b1l6g 3 месяца назад

      ​@@Allinone-bt6li
      खरंय मागे भोंग्यासाठी उरबडवून फिरत होते ते कोण 😂.

  • @NAYUM_HAWALDAR2701
    @NAYUM_HAWALDAR2701 4 месяца назад +13

    आपला मराठी माणूस आहे कोणी टांग खेचू नका मराठी मुस्लिम आहे. प्रसिध्द होतोय हाउद्या.

  • @dilipfasate8352
    @dilipfasate8352 8 месяцев назад +14

    चाचांना खुप खुप शुभेच्छा व नीरोगी आयुष्य लाभो हीच नाथ चरणी प्रार्थना

  • @saritakharat8276
    @saritakharat8276 2 года назад +51

    खुपचं सुंदर वडा पाव आणि खुप शुभेच्छा चाचा । नेहमी आनंदी रहा .😊😊😊

  • @kashdiwate8488
    @kashdiwate8488 2 года назад +10

    चाचणी अगदी परफेक्ट माहिती दिली खरा बटाटा तो इंदोरी बटाटा परंतु जाणकारांना ते कळू शकतं

  • @GaneshSarode-be7wk
    @GaneshSarode-be7wk 9 месяцев назад +12

    चाचाजान तुम्ही मुस्लिम असूनही मराठी खूप छान बोलता . आपण इतर मुस्लिम बांधवांना एक आदर्श घालून दिला. मला तुमचा खरोखर अभिमान वाटतो. आपल्या आदर्शाबरोबर आपला वडापाव ही तितकाच खमंग असणार यात तिळमात्र शंका नाही. 👍

  • @andrapopatlal5425
    @andrapopatlal5425 2 года назад +49

    व्यवसाय रहस्य समजावून सांगितले, धन्यवाद 🙏

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 2 года назад

      कुरान अत तोबा 9.5 पान न १८७ (4) फिर जब हुरमत के चार महीने गुज़र जाएँ तो मुशरिकों को जहाँ पाओ (बे ताम्मुल) कत्ल करो और उनको गिरफ्तार कर लो और उनको कैद करो और हर घात की जगह में उनकी ताक में बैठो फिर अगर वह लोग (अब भी शिर्क से) बाज़ आऎं और नमाज़ पढ़ने लगें और ज़कात दे तो उनकी राह छोड़ दो (उनसे ताअरूज़ न करो) बेशक ख़ुदा बड़ा बख़्शने वाला मेहरबान है (5)
      अर्थ - जेव्हा हुरमत चे पवित्र महिने निघुन जातिल, काफिर मुशरिक, (या विडिओ ला फिडबेक देनारे सारे- ज्याचा कुरान अल्ला कयामत चा दिवस या वर विश्वास नाही मुर्ति पुजक्) ला जिथे मिलेल तिथे कत्ल करा,कैद करा, काफिर मुश्रिकाच्या साथि दबा धरुन बसा, आनि जर त्यानी नमाज पधला जकात दिलि तर सोडुन द्या, अल्ला मोठा द्यालु मेहेरबान आहे,
      मुर्खानो कुरान वाचा tanzil.net search kara

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 2 года назад +31

    अन्सार चाचा महाराष्ट्रातील एक हसत खेळत उमद व्यक्तीमहत्व 👌👌👌👍👍👍👍

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 2 года назад

      कुरान अत तोबा 9.5 पान न १८७ (4) फिर जब हुरमत के चार महीने गुज़र जाएँ तो मुशरिकों को जहाँ पाओ (बे ताम्मुल) कत्ल करो और उनको गिरफ्तार कर लो और उनको कैद करो और हर घात की जगह में उनकी ताक में बैठो फिर अगर वह लोग (अब भी शिर्क से) बाज़ आऎं और नमाज़ पढ़ने लगें और ज़कात दे तो उनकी राह छोड़ दो (उनसे ताअरूज़ न करो) बेशक ख़ुदा बड़ा बख़्शने वाला मेहरबान है (5)
      अर्थ - जेव्हा हुरमत चे पवित्र महिने निघुन जातिल, काफिर मुशरिक, (या विडिओ ला फिडबेक देनारे सारे- ज्याचा कुरान अल्ला कयामत चा दिवस या वर विश्वास नाही मुर्ति पुजक्) ला जिथे मिलेल तिथे कत्ल करा,कैद करा, काफिर मुश्रिकाच्या साथि दबा धरुन बसा, आनि जर त्यानी नमाज पधला जकात दिलि तर सोडुन द्या, अल्ला मोठा द्यालु मेहेरबान आहे,
      मुर्खानो कुरान वाचा tanzil.net search kara

  • @yatharthmogekar2653
    @yatharthmogekar2653 2 года назад +37

    हो मराठी खूप छान बोलता तुम्ही देव तुम्हाला सुखी ठेव

  • @dattatraychavan3850
    @dattatraychavan3850 2 года назад +40

    तरुणांना प्रेरणा मिळेल असा व्हिडिओ आहे चाचांचा.

  • @seemadukare5972
    @seemadukare5972 2 года назад +15

    चाचा गुजरात बटाट्याचे वर्णन एकदम भारी अप्रतिम मजा आली.

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 2 года назад

      कुरान अत तोबा 9.5 पान न १८७ (4) फिर जब हुरमत के चार महीने गुज़र जाएँ तो मुशरिकों को जहाँ पाओ (बे ताम्मुल) कत्ल करो और उनको गिरफ्तार कर लो और उनको कैद करो और हर घात की जगह में उनकी ताक में बैठो फिर अगर वह लोग (अब भी शिर्क से) बाज़ आऎं और नमाज़ पढ़ने लगें और ज़कात दे तो उनकी राह छोड़ दो (उनसे ताअरूज़ न करो) बेशक ख़ुदा बड़ा बख़्शने वाला मेहरबान है (5)
      अर्थ - जेव्हा हुरमत चे पवित्र महिने निघुन जातिल, काफिर मुशरिक, (या विडिओ ला फिडबेक देनारे सारे- ज्याचा कुरान अल्ला कयामत चा दिवस या वर विश्वास नाही मुर्ति पुजक्) ला जिथे मिलेल तिथे कत्ल करा,कैद करा, काफिर मुश्रिकाच्या साथि दबा धरुन बसा, आनि जर त्यानी नमाज पधला जकात दिलि तर सोडुन द्या, अल्ला मोठा द्यालु मेहेरबान आहे,
      मुर्खानो कुरान वाचा tanzil.net search kara

  • @musaddiksande7822
    @musaddiksande7822 4 месяца назад +2

    *चाचा तुमचे संवाद सादरीकरण प्रेरणादायी आहे*
    *आमच्या साता-यात सुद्धा सम्राट वडा,काटकर अप्पा यांचा वडा,सुपनेकर,कुलकर्णी वडेवाले,पाटील वडेवाले ,शंभू वडेवाले,समर्थ मंदीर परीसरातील एक वडा सेंटर सुप्रसिद्ध आहेत.*
    *धन्यवाद*

  • @sharadpawar5201
    @sharadpawar5201 2 года назад +92

    चाचानी product मध्ये development साठी खूप बारकावे पाहिले आहेत असं वाटतय हा video पाहून.... dedicated business person..........

  • @govindshilawat9549
    @govindshilawat9549 2 года назад +151

    चाचा बाकी सर्व छान आहे ....पण मराठी खूप छान बोलतात ...त्यामुळे मी खास तुमचं बोलणं ऐकतो ...खूप बर वाटतं

  • @sunetrachavan2449
    @sunetrachavan2449 2 года назад +12

    चाचा, तुमची मुलाखत संपूच नये असे वाटते. तुमच्या बोलण्याची स्टाईल किती छान आहे, ऐकतच रहावे वाटते....

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 2 года назад

      कुरान अत तोबा 9.5 पान न १८७ (4) फिर जब हुरमत के चार महीने गुज़र जाएँ तो मुशरिकों को जहाँ पाओ (बे ताम्मुल) कत्ल करो और उनको गिरफ्तार कर लो और उनको कैद करो और हर घात की जगह में उनकी ताक में बैठो फिर अगर वह लोग (अब भी शिर्क से) बाज़ आऎं और नमाज़ पढ़ने लगें और ज़कात दे तो उनकी राह छोड़ दो (उनसे ताअरूज़ न करो) बेशक ख़ुदा बड़ा बख़्शने वाला मेहरबान है (5)
      अर्थ - जेव्हा हुरमत चे पवित्र महिने निघुन जातिल, काफिर मुशरिक, (या विडिओ ला फिडबेक देनारे सारे- ज्याचा कुरान अल्ला कयामत चा दिवस या वर विश्वास नाही मुर्ति पुजक्) ला जिथे मिलेल तिथे कत्ल करा,कैद करा, काफिर मुश्रिकाच्या साथि दबा धरुन बसा, आनि जर त्यानी नमाज पधला जकात दिलि तर सोडुन द्या, अल्ला मोठा द्यालु मेहेरबान आहे,
      मुर्खानो कुरान वाचा tanzil.net search kara

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 9 месяцев назад +5

    बटाट्यात सर्वात भारी क्वालिटी म्हणजे इदुर बटाटाच, नगरी गावरान बटाटे चवीला थोडे उगरट लागतात,इंदूरचा बटाटा जगात जातो,तो कोणत्याही भाजीसाठी वापरा, वड्यात वापरा चव भारीच 😊

  • @bj1710
    @bj1710 2 года назад +10

    चाचा तुमची भाषा तुमच्या मनाचा मोठे पण दर्शवते....

  • @archanapatil3987
    @archanapatil3987 2 года назад +19

    Keep it up chacha👍

  • @rksajjan3110
    @rksajjan3110 2 года назад +21

    Chacha is a true indian.
    May God bless him

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 2 года назад

      कुरान अत तोबा 9.5 पान न १८७ (4) फिर जब हुरमत के चार महीने गुज़र जाएँ तो मुशरिकों को जहाँ पाओ (बे ताम्मुल) कत्ल करो और उनको गिरफ्तार कर लो और उनको कैद करो और हर घात की जगह में उनकी ताक में बैठो फिर अगर वह लोग (अब भी शिर्क से) बाज़ आऎं और नमाज़ पढ़ने लगें और ज़कात दे तो उनकी राह छोड़ दो (उनसे ताअरूज़ न करो) बेशक ख़ुदा बड़ा बख़्शने वाला मेहरबान है (5)
      अर्थ - जेव्हा हुरमत चे पवित्र महिने निघुन जातिल, काफिर मुशरिक, (या विडिओ ला फिडबेक देनारे सारे- ज्याचा कुरान अल्ला कयामत चा दिवस या वर विश्वास नाही मुर्ति पुजक्) ला जिथे मिलेल तिथे कत्ल करा,कैद करा, काफिर मुश्रिकाच्या साथि दबा धरुन बसा, आनि जर त्यानी नमाज पधला जकात दिलि तर सोडुन द्या, अल्ला मोठा द्यालु मेहेरबान आहे,
      मुर्खानो कुरान वाचा tanzil.net search kara

  • @ganeshsawalke487
    @ganeshsawalke487 2 года назад +16

    very casual test... only hipe given by media....... पूर्ण भ्रमनिरास झाला वडापाव खाल्यानंतर.... सर्व साधारण गाड्यावर पण ह्यापेक्षा जास्त टेस्टी वडापाव मिळतो.......

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 2 года назад +3

      अरे भाऊ यांचा वडापाव हा वडापाव ने नाही तर यांच्या मार्केटिंग स्किल ने प्रसिद्ध झालाय ..हीच टेकनिक असते ..मग यांना दोष देऊन काय फायदा ..

    • @vishalgaikwad9176
      @vishalgaikwad9176 2 года назад

      Oil kharab quality ch asat..

    • @harshadranadive4540
      @harshadranadive4540 5 месяцев назад +1

      Poor quality oil and Poor taste.

  • @anitagudaghe
    @anitagudaghe Год назад +2

    चाचा तुमच बोलण ऐकल की मला माझ्या मामाच्या गावची भाषा वाटते माझे मामा तळेगाव दिघे चे तुम्ही सेम तसेच बोलता चाचा तुम्ही ओळखत असाल चाचा माझ्या मामांना चंदुशेट दिघे ते पण खूप व्यवसायात प्रगत कार्य करत होते

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 2 года назад +11

    चाचा तुम्ही मराठी खुप च छान बोलता एकदम मस्तच सलाम तुम्हाला

  • @Official-bg1dt
    @Official-bg1dt 2 года назад +5

    चाचांची मराठी अस्खलित मराठी आहे 👍👌👌👌

  • @anilkoditkar9344
    @anilkoditkar9344 2 года назад +16

    Long live Chacha ji..purity of heart reflects in your conversation..

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 2 года назад +2

      वडापाव हलाल करन्यासाठी काय टाकतात?
      थुन्कल्याशिवाय तर कोनता ही पदार्थ हलाल होत नसतो?

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 2 года назад

      कुरान अत तोबा 9.5 पान न १८७ (4) फिर जब हुरमत के चार महीने गुज़र जाएँ तो मुशरिकों को जहाँ पाओ (बे ताम्मुल) कत्ल करो और उनको गिरफ्तार कर लो और उनको कैद करो और हर घात की जगह में उनकी ताक में बैठो फिर अगर वह लोग (अब भी शिर्क से) बाज़ आऎं और नमाज़ पढ़ने लगें और ज़कात दे तो उनकी राह छोड़ दो (उनसे ताअरूज़ न करो) बेशक ख़ुदा बड़ा बख़्शने वाला मेहरबान है (5)
      अर्थ - जेव्हा हुरमत चे पवित्र महिने निघुन जातिल, काफिर मुशरिक, (या विडिओ ला फिडबेक देनारे सारे- ज्याचा कुरान अल्ला कयामत चा दिवस या वर विश्वास नाही मुर्ति पुजक्) ला जिथे मिलेल तिथे कत्ल करा,कैद करा, काफिर मुश्रिकाच्या साथि दबा धरुन बसा, आनि जर त्यानी नमाज पधला जकात दिलि तर सोडुन द्या, अल्ला मोठा द्यालु मेहेरबान आहे,
      मुर्खानो कुरान वाचा tanzil.net search kara

  • @shortandsweet581
    @shortandsweet581 2 года назад +2

    Jas makad Balato na mazich Lal...I remember my grandma after this 😉

  • @deepakdalvi3193
    @deepakdalvi3193 9 месяцев назад +1

    अन्सार चाचा, बटाटा माहिती सुंदर सांगितलं.

  • @Mountain_boy88
    @Mountain_boy88 2 года назад +5

    chacha ekhadya scientist sarkh reasearch kelay tumhi.vada pav var great inspiration for youth 🙏

  • @BarveBapurao
    @BarveBapurao 8 месяцев назад +1

    😅 वाव काय मस्ती

  • @sanjayjagdale8852
    @sanjayjagdale8852 2 года назад +18

    माकड म्हणता माझाच लाल कडक dilouge 👍👍👍😂😂😂🤣🤣🤣

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 2 года назад +16

    तुमच्या बटाटा वड्या चे फार फार कौतुक ऐकलेले आहे आती खर्च तुमचा बटाटावडा करण्याची पध्दत फार च छान

  • @rajkumarwagmare4116
    @rajkumarwagmare4116 2 года назад +6

    चांगला माणूस. 👍👍👍👍मराठी माणूस.

  • @devadhesharad090
    @devadhesharad090 2 года назад +19

    हो काही काही बटाटे गोड लागतात

  • @मालीक
    @मालीक 2 года назад +3

    परमात्माने नम
    जय परमेर्श्व🙏

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 2 года назад +6

    Ansar Mamu the great

  • @mr.alankar3059
    @mr.alankar3059 2 года назад +2

    anubhavache bol👍🥰

  • @ओमराजेजगतापपाटील

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया !!!

  • @yashlondhe1270
    @yashlondhe1270 2 года назад +41

    Marathi musalman 💚
    Mns🔥👑

    • @Allinone-bt6li
      @Allinone-bt6li 2 года назад +2

      नाही मराठी नाही मुसलमान फक्त महाराष्ट्रीयन. हा जातीवाद बंद करा . जर तुम्हाला मुस्लिम मराठी म्हणलं तर . मी म्हणतो हा जातीवाद नष्ट करा

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 2 года назад

      कुरान अत तोबा 9.5 पान न १८७ (4) फिर जब हुरमत के चार महीने गुज़र जाएँ तो मुशरिकों को जहाँ पाओ (बे ताम्मुल) कत्ल करो और उनको गिरफ्तार कर लो और उनको कैद करो और हर घात की जगह में उनकी ताक में बैठो फिर अगर वह लोग (अब भी शिर्क से) बाज़ आऎं और नमाज़ पढ़ने लगें और ज़कात दे तो उनकी राह छोड़ दो (उनसे ताअरूज़ न करो) बेशक ख़ुदा बड़ा बख़्शने वाला मेहरबान है (5)
      अर्थ - जेव्हा हुरमत चे पवित्र महिने निघुन जातिल, काफिर मुशरिक, (या विडिओ ला फिडबेक देनारे सारे- ज्याचा कुरान अल्ला कयामत चा दिवस या वर विश्वास नाही मुर्ति पुजक्) ला जिथे मिलेल तिथे कत्ल करा,कैद करा, काफिर मुश्रिकाच्या साथि दबा धरुन बसा, आनि जर त्यानी नमाज पधला जकात दिलि तर सोडुन द्या, अल्ला मोठा द्यालु मेहेरबान आहे,
      मुर्खानो कुरान वाचा tanzil.net search kara

    • @Allinone-bt6li
      @Allinone-bt6li 2 года назад

      Correct

  • @indukailashdandage5709
    @indukailashdandage5709 2 года назад +4

    इश्वर तुम्हाला सुखी ठेवो दादा

  • @mangeshbansode4399
    @mangeshbansode4399 2 года назад +28

    विषय असा आहे. पाव चं तुकडा लावल्याने वड्याचा आकार मोठा होतो.
    आणि समरोरच्याला वडा मोठा दिसतो.
    आणि बटाट्याचा मसाला जास्त लागत नाही.

  • @sandhyaadsule2078
    @sandhyaadsule2078 2 года назад +10

    मराठी किती छान चाचा

    • @amitedits9009
      @amitedits9009 2 года назад +1

      Maharashtra madhe rahtat mg Marathi yenarch na!!!

    • @ArunaJamdare20
      @ArunaJamdare20 2 года назад

      मराठमोळ्या सोप्या रेसिपी साठी आमच्या चॅनेल ला एकदा भेट द्या, तुम्हाला नक्की आवडतील 🙏🏻

  • @somanathmali5181
    @somanathmali5181 2 года назад +1

    चाचाचा सुंदर वडापाव आणि सुंदर लाघवी बोलणं खूप छान

  • @anitagudaghe
    @anitagudaghe Год назад

    मला खूप आवडती भाषा तुमची चाचा❤ लहानपणापासून मला मामाच गाव आवडायच चाचा तुम्ही मला वाटल की तळेगाव चेच आहे मामाचा त्यावेळी तळेगाव दिघे येथे गारिगारचा कारखाना होता चंदुशेठ दिघे बघा तुम्ही कदाचित त्यांना ओळखत असाल

  • @kashdiwate8488
    @kashdiwate8488 2 года назад +12

    हा बटाटा सहसा भेटत नाही मात्र याची चव एवढी आहे की काही मटेरियल जरी टाकलं नाही वडापाव मध्ये तरी वडापाव एक नंबर होणार

    • @Yedpat-n5i
      @Yedpat-n5i Год назад

      जकात किती देतो हा काका?

  • @pubgnoobbutpro7907
    @pubgnoobbutpro7907 2 года назад +1

    Kahi aso pan kaka chi Marathi ek number ahe..aasali Maharashtrian ahe 🤟🤟🤟🤟🤟🤟☺️☺️

  • @arvindmohod4837
    @arvindmohod4837 2 года назад +1

    kaka 1 no. mahiti.

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 2 года назад +4

    लईभारी चाचा

  • @dattatrayshinde4652
    @dattatrayshinde4652 2 года назад +5

    मि यांचा वडापाव चार पाच वेळा खाल्ला आहे मस्त चव आहे समनापुर

    • @Sarthakgawai08
      @Sarthakgawai08 9 месяцев назад

      पत्ता पाठवा ना

  • @ekbalsheikh3916
    @ekbalsheikh3916 2 года назад +1

    Aprtim👌👌👌

  • @scorpion07gaming59
    @scorpion07gaming59 2 года назад +2

    Batata ani vangi....satara,sangli...👍👍

  • @bhaskargaikwad6953
    @bhaskargaikwad6953 2 года назад +3

    वडापावपेक्षा पाववड्याची चव बेस्ट 👌👍

  • @ဂျိုကာ-လ၂ဌ
    @ဂျိုကာ-လ၂ဌ 2 года назад +7

    Marathi 🇮🇳muslim❤️

  • @kashdiwate8488
    @kashdiwate8488 2 года назад +1

    खरंच खरा बटाटा तो इंदोरी बटाटा

  • @shirpurkar
    @shirpurkar 4 месяца назад

    चाचा हे खान्देशी आहेत त्यांच्या मराठी वरून समझते. खूप छान

  • @milindvedpathak9739
    @milindvedpathak9739 4 месяца назад

    सलाम ! राम राम !

  • @ilyastambat959
    @ilyastambat959 9 месяцев назад +1

    अन्सार चाचा.. कष्ट करतात व कष्टकरी चे भाषा व आचार विचार सर्व स्वछ असते... याला म्हणतात हलाल कमाई.

  • @bhoi.ashokk
    @bhoi.ashokk Год назад +1

    धन्यवाद सरजी

  • @kdkd2597
    @kdkd2597 2 года назад +10

    Kufri Sindhuri- Bihar, Gujarat, Maharashtra, Punjab, Uttar Pradesh, Karnataka, and Jammu Kashmir are the leading producers of this potato cultivar. This potato crop takes 110-120 days to develop. To a degree, this potato can withstand temperature and water stress.

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 2 года назад +2

      वडापाव हलाल करन्यासाठी काय टाकतात?
      थुन्कल्याशिवाय तर कोनता ही पदार्थ हलाल होत नसतो?

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 2 года назад

      कुरान अत तोबा 9.5 पान न १८७ (4) फिर जब हुरमत के चार महीने गुज़र जाएँ तो मुशरिकों को जहाँ पाओ (बे ताम्मुल) कत्ल करो और उनको गिरफ्तार कर लो और उनको कैद करो और हर घात की जगह में उनकी ताक में बैठो फिर अगर वह लोग (अब भी शिर्क से) बाज़ आऎं और नमाज़ पढ़ने लगें और ज़कात दे तो उनकी राह छोड़ दो (उनसे ताअरूज़ न करो) बेशक ख़ुदा बड़ा बख़्शने वाला मेहरबान है (5)
      अर्थ - जेव्हा हुरमत चे पवित्र महिने निघुन जातिल, काफिर मुशरिक, (या विडिओ ला फिडबेक देनारे सारे- ज्याचा कुरान अल्ला कयामत चा दिवस या वर विश्वास नाही मुर्ति पुजक्) ला जिथे मिलेल तिथे कत्ल करा,कैद करा, काफिर मुश्रिकाच्या साथि दबा धरुन बसा, आनि जर त्यानी नमाज पधला जकात दिलि तर सोडुन द्या, अल्ला मोठा द्यालु मेहेरबान आहे,
      मुर्खानो कुरान वाचा tanzil.net search kara

  • @fulsingrathod257
    @fulsingrathod257 Год назад +1

    Chca very nice.

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 2 года назад +2

    Great 👍👍👍

  • @Ganesh-hd7ds
    @Ganesh-hd7ds 3 месяца назад

    खोटी प्रसद्धी आहे ...

  • @chandrakantpatil5455
    @chandrakantpatil5455 2 года назад +1

    Khup bhari bolto

  • @badbunny1589
    @badbunny1589 Год назад +1

    Ram Ram chacha ......

  • @ravindrapatil8216
    @ravindrapatil8216 7 месяцев назад

    Nice video Thanks sir

  • @gauravrajeshinde1750
    @gauravrajeshinde1750 2 года назад +13

    Mazhya gavcha vadapav😍

    • @sayyonimusic4055
      @sayyonimusic4055 2 года назад +1

      अहो परवा शिर्डी ला आलेलो आणि साडे आठ ला बैल पोळ्याच्या दिवशी चाचाच्या शॉप ला गेलो बंद होत🥱🥱🥱.... साडे दहा ला चालू होईल समजल..मग आलो निघून घरी...येऊ परत🙏🙏🙏... साई बाबा...परत बोळवतील नक्कीच

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 2 года назад

      @@sayyonimusic4055 भाऊ कुठले गाव तुमचे

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 2 года назад

      मी चिंचपूर कर तांबे पाटील

  • @डायबिटीजमुक्तभारत

    हेला फेमस करणारे आपलेच YZ ,

  • @sukanyajadhav...8282
    @sukanyajadhav...8282 2 года назад +6

    चाचांचा आवाज इंदुरीकर महाराज सारखाच आहे... भाषा पण...😊

    • @rishikeshlabde3548
      @rishikeshlabde3548 2 года назад

      Tyanchya gava javlchech ahet sngmner 30,40 km cha antar asal

    • @yogeshkolase4704
      @yogeshkolase4704 4 месяца назад

      तुम्ही कोणत्या गावच्या

  • @subhashkharche578
    @subhashkharche578 2 года назад +1

    एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणजेच आपले सर्वांचे लाडके अन्सार चाचा " चटका घेणार का , खाता की नेता , एक पिता , साहेबांना दोन नेता असे असंख्य मराठी डायलॉग आहेत की मला ही आठवणा .
    असे आपल्या सर्वांच्या लाडक्या अन्सार चाचा ला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
    💞💕💞💕💞💕💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @madhubanscreativity
    @madhubanscreativity 2 года назад +3

    Khup chhan mahiti dili chachanni🙏🙏👍👍

  • @rupaligite1505
    @rupaligite1505 2 года назад +3

    Gavran batata mhanje talegav batata.. Aamhi talegav batatach khato. Bakiche god va bechav lagtat

  • @as8401
    @as8401 2 года назад +5

    चाचांच्या माहितीनुसार आमचा ओतूरचा बटाटा सर्वश्रेष्ठ

  • @deepakpatil9986
    @deepakpatil9986 2 года назад +3

    झुकती है दुनिया,झुकाने वाला चाहिए।

  • @tanujajadhav1034
    @tanujajadhav1034 2 года назад +1

    Mast chacha .vada neta ki khata athawal tumhala baghun

  • @rajeshdesai5413
    @rajeshdesai5413 Год назад +1

    Badaa shaatir he

  • @sanjayborkar6755
    @sanjayborkar6755 3 месяца назад

    मस्तच, व्यवसायासाठी लागणाऱ्या मालाचा किती बारीक अभ्यास आहे.

  • @sandippolic
    @sandippolic 2 года назад +1

    सुपर

  • @IkramKhan-uq9pq
    @IkramKhan-uq9pq Год назад

    1no chaca

  • @sayalibamane676
    @sayalibamane676 2 года назад +1

    चंडगडचा लाल बटाटा सर्वात छान आहे

  • @jhijvcghh6361
    @jhijvcghh6361 2 года назад +1

    Khup ch Chan chacha

  • @rdgaikwad26
    @rdgaikwad26 2 года назад +53

    गुजरात चां नेता असो का बटाटा फक्त वरूनच चमकतो 🤣🤣

    • @prashantmahajan3554
      @prashantmahajan3554 2 года назад

      🤣🥲😝😝😜🤪

    • @prashantunboxingtechnical8960
      @prashantunboxingtechnical8960 2 года назад

      Right😂😂

    • @pranaysm7395
      @pranaysm7395 2 года назад

      Correct

    • @Cobra_Gaurav
      @Cobra_Gaurav 2 года назад +4

      तुम्ही आपलीच लाल करण्यात गेले ....दुसऱ्याच कधी तरी कौतुक करा रे ...भारतीय आहोत आपण ..

    • @rdgaikwad26
      @rdgaikwad26 2 года назад

      @@Cobra_Gaurav मी मनमोहन सिंह च कौतुक करतो ना, कोण म्हणतं नका करू, नितीन गडकरी च करतो पण कोणी कोणाचे कौतुक करावे हे पण तुम्हीच ठरवणार का?

  • @sudamgavhane1250
    @sudamgavhane1250 4 месяца назад

    मुलाकात लय भारी o चाच्या 😂

  • @akashparshive9727
    @akashparshive9727 2 года назад +4

    काका तुम्ही खूप छान मराठी बोलता, मला खूप अभिमान वाटतो तुमचा. lu काका ♥️♥️♥️❤️❤️❤️❤️❤️

  • @sunitashinde5915
    @sunitashinde5915 2 года назад +4

    अगदी बरोबर आहे चाचा

  • @sonaliyewale1525
    @sonaliyewale1525 2 года назад +4

    मराठी भाषा लय भारी बोलता राव चाचा

  • @sairajthombare8050
    @sairajthombare8050 2 года назад +3

    Indore batata mhantat gavran battatyala papdya banvnyasathi best asto

  • @sagarhyaling361
    @sagarhyaling361 2 года назад +2

    आम्ही नगरकर ❤️

  • @prashantjagtap5086
    @prashantjagtap5086 5 месяцев назад

    गुजराती बटाटा गोड असल्याने भाजीसाठी चांगला नाही. आगरा बटाटा नंबर एक. इंदूर बटाटाही चांगला आहे

  • @vishal0966
    @vishal0966 2 года назад +3

    Kal bhet dili pn vadapav changle nahit karan je oil te use kartat te kharab ahe mhnun vadapav la taste nahi yet.

  • @kashdiwate8488
    @kashdiwate8488 2 года назад +1

    मात्र काही खाणाऱ्यांचे एवढा अवघड आहे ना त्यांना काही समजत सुद्धा नाही अशी परिस्थिती आहे

  • @dipakdalvi5106
    @dipakdalvi5106 2 года назад +4

    Mi samnapur madhe rahato anser chacha chya ghara shejari

  • @madhavpujari7391
    @madhavpujari7391 2 года назад +1

    👌👍

  • @adilpatel9653
    @adilpatel9653 2 года назад +5

    Ansar Chacha is great person ❤️

  • @SS_Officials
    @SS_Officials 2 года назад +1

    Bhut accha laga apka video dekh ke...hum zarur ayege apke yahan wada pav khane ke liye...❤️ love from solapur

    • @mahendrashinde1011
      @mahendrashinde1011 2 года назад

      सोलापूर मधे रहातो मराठीत बोलता येत नाही का ?
      च्याच्याचे काहीतरी गुण घे

    • @SS_Officials
      @SS_Officials 2 года назад

      @@mahendrashinde1011 मराठा पान येती काका माला बोलायाला,

  • @shilpagangurde8552
    @shilpagangurde8552 2 года назад +3

    Chacha aplya bhashemadhye apulki ani maharashtatlya maticha sugandha ahe

  • @dineshyevankar12
    @dineshyevankar12 2 года назад +2

    Chacha...me solapur madhe ahe....ppn mala indori batata ahe mhanun kon sangat nahi

  • @shounakindulkar2649
    @shounakindulkar2649 2 года назад

    Chan Marathi

  • @ajaypatil5154
    @ajaypatil5154 2 года назад +1

    कश्या चा बटाटा राव गरीबाचा पन तो च बटाटा असतो पन फक्त प्रशिदी चा मारग आहे म्हनून हा बटाटा चांगला आहे

  • @anirudhpawar7750
    @anirudhpawar7750 2 года назад

  • @narharkorde
    @narharkorde 2 года назад +1

    वेफर्स साठी चांगला कोणता ?