चाचाच बोलणच खूप गोड आहे... अतिवेगाने शब्द मनाला आनंद देऊन जातात... या निमित्ताने चाचाने मराठी भाषा सम्रुध्द केली....पण वडा एवढा खास नाहि... स्वच्छतेच्या बाबतीत सांगता येणार नाहि...
खेडेगावात सर्व मुस्लिम समाज मराठीच जास्त बोलतो शेतकरी असल्याने सर्व नाळ ग्रामीण मराठी बांधवासी जोडलेली असल्याने हिंदी पेक्षा जास्त मराठी च बोलतात घरी सुद्धा
आमचा गावात सर्व मराठा समाज व पाटील आहे पण अख् एक आमचा मुस्लिम चं घर आहे पण माझे सर्व मित्र मराठा समाजाचे आहे मी आज जे घडलो माझ्या मित्राचा सहाय्याने ,,,,,,,,,,,,
चाचा खूपच छान बोललात! आपण मित्राच्या बहिणीच्या लग्नाबद्दल खूप पूर्वीच्या काळातील आठवण सांगितलीत आणि यात मुख्यत्वे लापशीचा उल्लेख केलात. अनेक शहरी बांधवांना लापशी म्हणजे काय हे माहिती नसणार. लापशी म्हणजे जाड रवा आणि गुळ तुप यांच्या मिश्रणातून तयार केलेला शिरा.अतिशय स्वादिष्ट चव. एक खमंग असा गंध असलेला पदार्थ. खूप पूर्वीपर्यंत खेड्यापाड्यातील लग्नामध्ये लापशीचा बेत असायचा. ही प्रथा साधारणतः १९७५- ७६ पर्यंत होती. त्यावेळी आम्ही खूप लहान होतो. आमच्या शहराच्या आजुबाजुला असलेल्या खेड्यातील नातलगांच्या घरी लग्नाला मोठ्या मंडळींबरोबर गेलो होतो तेव्हा लापशी खाल्ली होती. ही लापशी म्हणजे सर्व पदार्थांची साम्राज्ञी जणू . नंतर मात्र बुंदीचा ट्रेण्ड आला. वर उल्लेख केलेल्या वर्षांनंतर पुढे कुणाच्या लग्नाला बुंदीचं जेवण असलं तर सगळीकडे त्याची चर्चा होत असायची. विशेष म्हणजे त्या काळात गॅस किंवा राॅकेलच्या स्टोव्हचा एवढा मोठा वापर लहानशा गावांमध्ये लग्नात होत नव्हता आणि जमिनीवर एक मोठा खड्डा खणून दगड विटांच्या मोठ्या चुली तयार करून सर्व वऱ्हाडी मंडळींना पुरेल एवढा स्वयंपाक आचारी आणि त्याचे सहकारी करीत यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर लाकडं लागत. या लाकडांचा बंदोबस्त करण्यासाठी वृक्षतोड होत असायची अर्थात लग्नघरा वाल्यांकडे असलेल्या शेतातील झाड तोडलं जाई त्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घेतली जात असे असं ऐकलं आहे. मुलाखतीत चाचांनी सांगितलेल्या आठवणीत लग्नासाठी लाकडं तोडले असा जो उल्लेख आला आहे तो याच संदर्भात, म्हणजेच लग्नाच्या स्वयंपाकाला लागणारी लाकडं या संदर्भात. असो हळु हळु काळ पुढं सरकला आणि कॅटरिंग, बुफे हे सर्व आलं. मात्र चाचा म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच माणुसकी पूर्वीसारखी राहीली नाही ती कमी झाली हे खरंय. "अगदी संपली नाही थोडीशी शिल्लक आहे म्हणून तर जगरहाटी आहे. मात्र पूर्वीएवढी माणूसकी आता शिल्लक राहीली नाही. " हे चाचांचं विधान पूर्णपणे खरं आहे. चाचांच्या मुलाखतीचे सर्व व्ही डी ओज मी आवर्जून पहात असतो. चाचा आपल्या "नसीब वडापाव" ला मनःपूर्वक शुभेच्छा! आणि व्हीडीओ केलात याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
Paristhiti mansala khup kahi shikavate jagnyacha arth ani konte lok kase asatat te hi shikavte. Atache mul. Muli. He mobile. Ani social midiya mule khup vait vagatat. 🥺🥺🥺 kahi nahi url ata gele te divas ahet fakt athavani as vatat juna kal punha yava.
Sangamner la ashich accent aste almost sarvanchi. 10 varsha purvi khalela uthla Vada pav. Jana zala nahi 10 varsha zale. Gelyawar na chukta jaun khanar
चाचा ला म्हणावं त्याच्या घरात सुद्धा मराठीत बोलत जा आणि घरच्यांना सुद्धा सगळ्यांशी एकमेकांशी मराठीत बोलायला सांगा. घरात आणि नाटवाईकां मध्ये तोडकी उर्दू असते यांच्या
सच्चा महाराष्ट्र भक्त.... त्रिवार नमस्कार
काका आम्हाला तुमचा अभिमान आहे.
गु खा त्याचा
अभिमान चांगला गोष्टीचा करावा, हा काही सोशल काम थोडी krte,
चाचा तुमचे मराठी ऐकताना गोड वाटते तुम्हाला सलाम खूप शुभेच्छा तुम्हाला मराठी बद्दल आभिमान आहे हे बघून तर खूपच आनंद झाला
दाबून करा सलाम
Lay Bhari Manus Haye CHACHA! 🙏
व्वा, ज्या मातीत जन्मलो, ज्या मराठी मातीत जन्मलो , तीच आमची माय मराठी!! आपणास मानाचा मुजरा.हीच खरी माणुसकी!!!
चाचाच बोलणच खूप गोड आहे... अतिवेगाने शब्द मनाला आनंद देऊन जातात... या निमित्ताने चाचाने मराठी भाषा सम्रुध्द केली....पण वडा एवढा खास नाहि... स्वच्छतेच्या बाबतीत सांगता येणार नाहि...
जो पर्यंत तुमच्यासारखी माणसे आहेत तो पर्यंतच माणुसकी टिकणार हे आजचे वास्तव आहे
चाचा तुम्हाला खरच सलाम मराठी खुप छान बोलता अभिमान वाटावा असं तुमचं बोलणं
करा सलाम आणखी एक दिवस तो पण करेल तुम्हाला ....... सलमा
कष्टकरी जीवनाला ईश्वर नक्कीच साथ देतो !!!! 🍲लापशी हा शब्द जास्त माणसांना नवीन वाटेल बघा ..
अन्सार काका तुम्हाला शत शत प्रणाम 🙏🙏🙏
खेडेगावात सर्व मुस्लिम समाज मराठीच जास्त बोलतो शेतकरी असल्याने सर्व नाळ ग्रामीण मराठी बांधवासी जोडलेली असल्याने हिंदी पेक्षा जास्त मराठी च बोलतात घरी सुद्धा
आमचा गावात सर्व मराठा समाज व पाटील आहे पण अख् एक आमचा मुस्लिम चं घर आहे पण माझे सर्व मित्र मराठा समाजाचे आहे मी आज जे घडलो माझ्या मित्राचा सहाय्याने
,,,,,,,,,,,,
चाचा खूपच छान बोललात!
आपण मित्राच्या बहिणीच्या लग्नाबद्दल खूप पूर्वीच्या काळातील आठवण सांगितलीत आणि यात मुख्यत्वे लापशीचा उल्लेख केलात.
अनेक शहरी बांधवांना लापशी म्हणजे काय हे माहिती नसणार. लापशी म्हणजे जाड रवा आणि गुळ तुप यांच्या मिश्रणातून तयार केलेला शिरा.अतिशय स्वादिष्ट चव. एक खमंग असा गंध असलेला पदार्थ. खूप पूर्वीपर्यंत खेड्यापाड्यातील लग्नामध्ये लापशीचा बेत असायचा. ही प्रथा साधारणतः १९७५- ७६ पर्यंत होती. त्यावेळी आम्ही खूप लहान होतो. आमच्या शहराच्या आजुबाजुला असलेल्या खेड्यातील नातलगांच्या घरी लग्नाला मोठ्या मंडळींबरोबर गेलो होतो तेव्हा लापशी खाल्ली होती. ही लापशी म्हणजे सर्व पदार्थांची साम्राज्ञी जणू . नंतर मात्र बुंदीचा ट्रेण्ड आला. वर उल्लेख केलेल्या वर्षांनंतर पुढे कुणाच्या लग्नाला बुंदीचं जेवण असलं तर सगळीकडे त्याची चर्चा होत असायची.
विशेष म्हणजे त्या काळात गॅस किंवा राॅकेलच्या स्टोव्हचा एवढा मोठा वापर लहानशा गावांमध्ये लग्नात होत नव्हता आणि जमिनीवर एक मोठा खड्डा खणून दगड विटांच्या मोठ्या चुली तयार करून सर्व वऱ्हाडी मंडळींना पुरेल एवढा स्वयंपाक आचारी आणि त्याचे सहकारी करीत यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर लाकडं लागत. या लाकडांचा बंदोबस्त करण्यासाठी वृक्षतोड होत असायची अर्थात लग्नघरा वाल्यांकडे असलेल्या शेतातील झाड तोडलं जाई त्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घेतली जात असे असं ऐकलं आहे. मुलाखतीत चाचांनी सांगितलेल्या आठवणीत लग्नासाठी लाकडं तोडले असा जो उल्लेख आला आहे तो याच संदर्भात, म्हणजेच लग्नाच्या स्वयंपाकाला लागणारी लाकडं या संदर्भात.
असो हळु हळु काळ पुढं सरकला आणि कॅटरिंग, बुफे हे सर्व आलं.
मात्र चाचा म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच माणुसकी पूर्वीसारखी राहीली नाही ती कमी झाली हे खरंय.
"अगदी संपली नाही थोडीशी शिल्लक आहे म्हणून तर जगरहाटी आहे. मात्र पूर्वीएवढी माणूसकी आता शिल्लक राहीली नाही. "
हे चाचांचं विधान पूर्णपणे खरं आहे.
चाचांच्या मुलाखतीचे सर्व व्ही डी ओज मी आवर्जून पहात असतो.
चाचा आपल्या "नसीब वडापाव" ला मनःपूर्वक शुभेच्छा!
आणि व्हीडीओ केलात याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
काहीच चव नाही याच्या वडा पाव ला, थोडी देखील स्वच्छता नाही, चाचा चे हात किती घाण असतात
@@jogi414 hindu muslim karna band kar
लापशी ची आठवणी खूप आवडली.,तशी भारी चव पौष्टिकता कशालाच सर नाही आता.🌹
चाचा समुद्र भर सलाम घेता का देता का एक नेता 🙏👍✌💐
😂😂😂🤣🤣🤣👍
Samudracha paani gheta ka
चाचा चा बोचा चाट आता
@@jogi414 😂😂
Ithle Marathi muslim manjhe ithlech Marathi . Ani abhimaan ahein chahcha cha. Sacha muslim . Jay Shivaji Maharaj. Jay Maharashtra
मी संगमनेर चा चाचा समाज बांधिलकी ही जपतात.
बोलून छान आहे ग्राहकाची प्रेमानं बोलता हे समाधान आभारी आहोत
👌👌👌❤ aprtim🙏
राम राम चाचा
Khup chhan
Uncle tumhi vyavsaya madhe no. 1 grate aahat. Mehanat karnese aadmi ka life acha banata hai. Jai Maharashtra.
अन्सार चाचा ,आपले विचार ऐकूण मन भरून आलं. God bless you.
अरे बापरे खर काय, मग घे उडवून त्याला
Great man.
Great man
Self made man...🎉🎉🎉
Sastang Namaskar chachaji🙏proud fill karato aamhi ❤️
👌👌
Great work.
Khup Chan
किती घाण
@@jogi414 kya namuna hai
Jay Maharashtra kaka
खुप छान चाचु
Kaka tumhala namaskar. Amhla tumcha Abhiman aahe.
Marketing Knowledge
🙏
Khup god bolttat!
अन्सार ची पॉलिक्युली पोलिसी मराठी बोलून बिजनेस यास बोलतात पॉलिसीचे दंदे
Yes
Waha chacha waha test vada paao 😋👍🏻
✅
Sadar naman kaka tumhala.
जाऊन चाट त्याची
सगळ्या लोकांना वाटते की महाराष्ट्र तील मुस्लिम लोकांची भाषा उर्दू असेल, पण त्यांची भाषा मराठी च आहे.
किती प्रेम उतू चाललं आहे
@@jogi414 यात कसले आलय प्रेम,
@@chetannalawade9766 त्यांचे मराठी बोलणे दाखवयाचे दात आहेत
@@chetannalawade9766 are he lok gharat marathi nahi bolat jast
रिपोर्टर साहेब तुम्ही अजून मोठ नाव कमावणार,मस्त मुलाखात घेतलीत.
व्यवसायिक आहे फक्त फायद्यासाठी आहे
नमस्कार सर जळगाव वरून बोलतोय जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात बापू डेरी चा व्हिडिओ बनवा धन्यवाद आपला सबस्क्राईर
चाच्या धन्यवाद तुम्हाला नमस्कार 👏👏👏
❤❤❤❤❤❤❤
चाचा सूर्य नाही फिरत सूऱ्यास भोवती सगळे फिरतात .तुम्ही .....आहेत
Amchya hrudayat tumch moth sthan a 💥
अभिमान काय त्यात....प्रत्येक महाराष्ट्रीयन ला मराठी आलीच पाहिजे
Abe andhbhakth chal foot nigh ithun pahila
@@soalisoali9439 तू काय अंध नमाझी आहेस काय
@@jogi414 tu pan andhbhakt aahe re distoy modi chatu
This is definition of true Muslim... All those muslim asks how to show love for country then they must look for apj kalam kind of person
खुप च छान चाचा
काही झालं तरी त्याचा धर्म तुम्हाला काफिरच समजतो। गोड बोलला म्हणजे ऊडवुन घ्यायचा का कोणालापण😅
Marathi matitala khara Muslim manus
Please take daily bath
78 ला 4 आण्याला एक लादी पाव यायचे...5 पैशाला एक पाव...25 ला 6....
Paristhiti mansala khup kahi shikavate jagnyacha arth ani konte lok kase asatat te hi shikavte. Atache mul. Muli. He mobile. Ani social midiya mule khup vait vagatat. 🥺🥺🥺 kahi nahi url ata gele te divas ahet fakt athavani as vatat juna kal punha yava.
नाही येणार जुना काळ परत, लोक आता फक्त पैशाला किंमत देतात😒😒
Very very nice chacha
Ansar chacha ni kuranch gayle surya chalat rahto, phirat rahto apan jagevarch ahe
यह कहां है
RUclipsr walyani khup dokyawar chadha wala ahe... Chacha pan profit ani tyancha pan profit. Mumbai pa tyapeskha changale wadapav bhetat
Marathi mansala jewdhi changli marathi bhasha yet nsel tewdh tumhi. Tewdhi tumhi Chan marathi bolta chacha
ह्या दुकानाचा पत्ता ??
Chacha sirf business kar rahe he
Sangamner la ashich accent aste almost sarvanchi. 10 varsha purvi khalela uthla Vada pav. Jana zala nahi 10 varsha zale. Gelyawar na chukta jaun khanar
चाचा ला विचारा तुमाला ओवैसी आवडतो का, राज साहेब ठाकरे आवडतो, लगेच चाचा चे खरे रूप बाहेर येईल...💯🤣🤣🤣🤣🤣
🤣🤣🤣🤣👌👌👌
Raj Thackeray ha chutiya marathi lokanna pn avdat nahi🤣
😄😂
चाचा नहाता का कधी की जुम्मा ते जुम्मा करता जरा स्वच्छता राखा खाण्यापिण्याचा धंदा आहे.
काकांचा नंबर द्या
लोकांना कुतूहल वाटते.
चाचा बोलतोय मस्त पण वडापाव ला अजिबातच quality नाही. 👎 👎 👎 👎
चाचा, पर्याय नाही शेवटी व्यवसाय करावयाचा आहे.
फक्त बोला करू नका, यांची चाटू नका
Hagta kaa mut taa
😂😂😂🤣🤣🤣
tu khaata ka 😂😂😂
मुस्लिम आहे।सर तन से जुदा वाला।नका खाउ।
ही माणुसकी नसणारी मानस...
Rajkarani jast nalayak zalet chacha.. tyamul manusmi dhokayt aliye aajkal..
हा muslim मराठी बोला t इथ काही युवकांना अभिमान वाटू लागला, अणि आपलेच up बिहारी हिंदू भाऊ मराठी बोलते तेव्हा tyana शिव्या देतात,
Vada paav la ajibat taste nahi quality nahi ugach ha faltu pana aahe
👍😂😂😂🤣🤣🤣🙏❤️😊
सलाम मामू ला मानुक्सी ला किम्मत आहे रूपयाला नाही 🙏👌
अजून चाट चाचा ची
चाचा ला म्हणावं त्याच्या घरात सुद्धा मराठीत बोलत जा आणि घरच्यांना सुद्धा सगळ्यांशी एकमेकांशी मराठीत बोलायला सांगा.
घरात आणि नाटवाईकां मध्ये तोडकी उर्दू असते यांच्या
ही अवलाद घरात थोडीच बोलेल धंदा करायचा म्हणून नाटक करतोय
Aare ka zadavar chadvta yala
Chaccha pn kahi lokana kahi akkal nahi a
Marathi bolna ek natak aaha savthi muslimaaha