सर तुम्हाला पण मनापासून धन्यवाद आहेत कारण तुम्ही पण हा व्हिडिओ बनवून खूप खूप मोटिवेशन देण्याचा प्रयत्न केलाय मराठी माणसांना सध्याच्या परिस्थितीमध्ये खरंच मराठी माणूस हा व्यवसायामध्ये खूप कमी दिसतो पुणे मुंबईतील मराठी माणसांना मला एवढेच सांगायचे की अरे बाहेरच्या राज्यातून येऊन ते आपल्या पुणे मुंबईमध्ये व्यवसाय टाकतात तर आपल्याला आपल्याच राज्यात राहून आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची लाज का वाटते....🙏🙏🙏
विनय कोथाडे जी ,तुमचा आजचा व्हिडीओ खूप छान वाटला,,वडा पाव दुकानदार चाचा यांचा बोलण्याचं किती ही कौतुक कराव तेवढे कमी आहे,ग्राहकांना आदर जर दिला,तर यश नक्की मिळत..सोबत चाचा यांनी ग्राहक सोबत जे बोलतात,ते खरंच अद्भुत,,कमी प्रॉफिट मध्ये धंदा करून,खादयपदार्थ ची चव ही ग्राहकांना देण,आणि छान उत्तम बोलणे,ही कला जर असेल तर ग्राहक हा तुमच्या शिवाय दुसरी कडे जाऊच शकत नाही..ग्राहक हा आपला घरचा फॅमिली मेम्बर आहे असे समजून जर धंदा केला तर आयुष्यात भगवंत/देव सुद्धा कुठल्याच बाबतीत कमी पडू देत नाही..आज चा व्हिडीओ खूप छान,सुंदर वाटला,,पुढील व्हिडीओ करिता मनःपूर्वक शुभेच्छा...
ruclips.net/user/VinayKothawadeVlogs
Please Subscribe RUclips Channel & Press the bell icon for notification of new video..
उउयू
जो ग्राहकांचा आदर करतो...तोच खरा दुकानदार..👌👌
grahkancha jast pan aadar karu naye dokyavar bastat
Khi nhi bol bacchhan a ha manus
जास्त आदर केला की आपलीच मारतात
Vier nice sir✍️✌✌😇😇
सर तुम्हाला पण मनापासून धन्यवाद आहेत कारण तुम्ही पण हा व्हिडिओ बनवून खूप खूप मोटिवेशन देण्याचा प्रयत्न केलाय मराठी माणसांना सध्याच्या परिस्थितीमध्ये खरंच मराठी माणूस हा व्यवसायामध्ये खूप कमी दिसतो पुणे मुंबईतील मराठी माणसांना मला एवढेच सांगायचे की अरे बाहेरच्या राज्यातून येऊन ते आपल्या पुणे मुंबईमध्ये व्यवसाय टाकतात तर आपल्याला आपल्याच राज्यात राहून आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची लाज का वाटते....🙏🙏🙏
धन्यवाद सर
Mental
खरच डोक्यावर बर्फ आणी तोंडात साखर असणं गरजेचं आहे .काय छान मराठी बोलतात चाचा माणलं बुआ चाचा तुम्हाला .👌👌👌👌👍👍👍👍👍👍💖💖💖💖💖😘😘😘😘🥰🥰🥰🥰💓💓💓💓❤️❤️❤️❤️😋😋😋😋😋😋😋😋💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
लय भारी झकास👍 संगमनेर ला गेलो कधी तर आवश्य खाणार 👃
मी पण 😋😊
चाचांच्या जीभेवर मधाचा महासागर आहे.येणारा प्रत्येक जण देव आहे.चाचा जिंदाबाद.
तोंडात साखर व गोड भाषण खूप खूप शुभेच्छा चाचा 🌹🌱🎖
😂
विनय कोथाडे जी ,तुमचा आजचा व्हिडीओ खूप छान वाटला,,वडा पाव दुकानदार चाचा यांचा बोलण्याचं किती ही कौतुक कराव तेवढे कमी आहे,ग्राहकांना आदर जर दिला,तर यश नक्की मिळत..सोबत चाचा यांनी ग्राहक सोबत जे बोलतात,ते खरंच अद्भुत,,कमी प्रॉफिट मध्ये धंदा करून,खादयपदार्थ ची चव ही ग्राहकांना देण,आणि छान उत्तम बोलणे,ही कला जर असेल तर ग्राहक हा तुमच्या शिवाय दुसरी कडे जाऊच शकत नाही..ग्राहक हा आपला घरचा फॅमिली मेम्बर आहे असे समजून जर धंदा केला तर आयुष्यात भगवंत/देव सुद्धा कुठल्याच बाबतीत कमी पडू देत नाही..आज चा व्हिडीओ खूप छान,सुंदर वाटला,,पुढील व्हिडीओ करिता मनःपूर्वक शुभेच्छा...
Thanks a lot sir 🙏
छान.कोणत्याही दुकानात काम केल्या शिवाय व्यवसायाचा पूर्ण अनुभव मिळत नसतो.
नवीन मुलांनी चाचा चा आदर्श चेला🙏🙏🙏🙏🙏
अन्सार चाचा..हेच खरेच समाजसुधारक म्हणावे..लागतील..
Ghari bolav
True saying .. Khup Chan bole chacha ... Kharach Paisa sagla nasto ... 🙏 Thanks for uploading this 👍
Thank you
Thank you ..Please like,share & Subscribe
Atyanta sunder service, human attitude is so 👌 beautiful. Lot to learn from chacha. Best wishes ❤
विनय दादा की जय हो वडा पाव की सोय हो.....All the best...
Milega ...sabko wadapav milega!!😊
1 no video making vinay bhau from deshshirwade brothers
धन्यवाद प्रशांत भाऊ☺️
Valuable thoughts by chacha and nice vedio Vinay sir .
Thank You !
Please like ,Share the Video & Subscribe my RUclips Channel "Vinay Kothawade Vlog"
काका ची भाषा आजुन 1980 सारखीच आहे. खुपच छान.
Dada Good Super Ansar chacha. 👍😁🇮🇳👌💚💚💚💚💚
Chacha AAP ke ke jaisa koi nahi ❤ real hero chacha AAP
चाचा मराठी मस्त बोलतात बाकी {जय महाराष्ट्र}🚩
ते इथले महाराष्ट्रातलेच आहेत 😊
@@shreedev-b1l 🙏
ग्रेट video👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍लवकरच येऊ आम्ही रायगड वरुण खायाला
i'm from bhiwandi thane vada pav ka pata nahi..but chacha ka style 1 no 👍nice video vinay bhai
Thank You Zaki Bhai 😊 Wada Pav ka test bhi 1 No hai Chacha ki style ke jaise😊
Very beautiful teachings by Chacha
गरहाकाला मानुसकी प्रमाने वाघनारे अंसार चाचा
लई भारी काका जय महाराष्ट्र
🙏🙏namaskar, kaka, tumcha, wadapav, lai, bhari, tumchya, dhandyat, ashich, bhagpur, pragati, ho wo,
Hya vadapav peksha Marathi aikaila chacha chi kon arlai❤🎉🎉🎉
Chacha mast comedy karta yala Manus mhnta Jay maharashtra 🙏
Kaka tumhi success honarch khatrine
माझ्या गावाहून तुम्ही ३५०किमी लांब आहे तरी सुद्धा वेळ काढून नक्की भेटायला येईन. Very niceअंन्सार चाचा प्रकाश भाऊ उंबरगाव रोड (गुजरात)
च्याच्या मि तुमचा विडीओ रोज बघतो खुप आवडतो माझी रत्नागिरीमधे वडापावचीगाडी आहे मला तुमच्या वडापाव मसाल्याची रेसिपी सांगूशकता का च्याच्या तुमचे खुप उपकार होतिल
महाप्रचंड vega गाणे khup Nice 👌👌 khup हसलो
Aplya India madhe ase chacha milale tr purn life madhe koni hindu muslim karnar nhi ❤ u chacha
हा खरं बोले चाचा
jabardast dilkhulaas manus ansar chacha
सलाम चाचा ❤
I liked and shared the video
Thanks
Thanks
3:00 Golden words spoken by Ansaar Chacha
Thank You !
Please like ,Share the Video & Subscribe my RUclips Channel "Vinay Kothawade Vlog"
@@VinayKothawadeVlogs Subscribed 🙂❤️
क्या बात हे चाचा 👌👍🙏
Thank you ..Please like,share & Subscribe
Khup changla upkram ahe
अतिशय सुंदर बोलणे
CUSTOMER RESPECT IS A MAHAPRASAD !!!!!
Nice video sir
Ansar Chacha is pure ❤️
Vinay khoopach chan, aavadla vedio
Thanks Sir
Share करा विडिओ आणि माझ्या channel ला subscribe करा..bell icon press करा म्हणजे मी नवीन व्हिडीओ टाकल्यावर तुम्हांला noti fication येईल.
होईल कैसे म्हणु नका दिर्ग उद्योग सोडु नका🙏💕🙏💕
मस्त व्हिडिओ बनवला साहेब
Baghwhan aapko Kush rake uncle Aise ae mehenat kerte raho aage badte raho
Thanks a lot Sir
खूप च छान . जय महाराष्ट्र
Thanks 😊
Very nice chacha.👍
Mi मुंबई वरून आलो होतो खूप छान होते पण नंतर समजलं ह्यांना वडापाव च कसे बनवतसे आहेत ह्याला माहित नाय
Super vada pav centar sagamaner
Khato ka jato ka fukat madhe pito ka nusto bhagto??
Ani mi tumcha on khop big fan ahe
खूप छान चाचा🙏
परमात्माने नम
जय परमेर्श्व🙏
खुप च छान खूप च सुंदर VIDEO 📹 ♥ ♥!
मराठी माणुस जगवा आणि मराठी बाणा #मराठीमाणूस
May baap hi line khup chan ahe chacha khata ka neta
अन्सार चाचा 👌👌1नं.. 👍👍👍👍
Nice Video Sir 😀 From Mumbai.
Thanks a ton
चाचा मी परभणी चा आहे मला तुमच्या वडापाव सेंटर वर यायचे आहे
मस्त आहेत चाचा कॅमेडी आवडली.
Nad khula Chacha
Anghul karata ka wichara tyanna
.Please Like ,Share & Subscribe My RUclips Channel "Vinay Kothawade Vlog"
Thanks & Regards
Vinay Kothawade
Atapryt jhaleli changli video.... 👍👍
True business man❤
Kharr aavdla vedio
Thanks
Please like ,share the video & subscribe my channel
VADA PAV MASALA MAI KYA KYA AUR KITNA KITNA DALA JATA HAI.
HINDI MAI BATLAYEN.
Bhai sagle u tube vale nashib vada pav Ksdech jatat ka ase kitik Jan jatat mg konacha Fayda ahe ya madhe
Dada. Ansar chacha is Good joking🌶👍😁👌💚💚💚💚💚
Kya baat hai
Good style of video.nice approach
Thank you ..Please like,share & Subscribe
Ek number 👌👌
Thanks🙂
खूप खूप शुभेच्छा 🌱🌹📢
Ek nambar
Great video
1 ch no
Jay hind ansar chacha
दाढी कायम
Timing kay ahe
good vidio
Mala Pan bhetaych aahe aani vadapao khaycha aahe 😋Chacha me Pan yenar
Thank You !
Please like ,Share the Video & Subscribe my RUclips Channel "Vinay Kothawade Vlog"
चाचा लय भारी.👌👌👌
1 no kaka
Customer shi bolana khup important aahe.
Thanks..You are right.."Customer is God"Customer satisfaction is our satisfaction..😊
🙏 धन्यवाद दादा
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र माझा शिवराया चा मुस्लिम मावड़ा
Amazing 👍
Thanks a lot Madam😊🙏
Nice video bhau👍
Thanks
Please like ,share the video & subscribe my channel
Very. Nice.
अंसार चाचांना नमस्कार
धन्यवाद🙏
Vada pav good quality 🔥🔥🔥
Chacha 1 no pan vada pav 2 no
Pav vada pan chan aahe ..Only 10 Rs
खुप छान
Thank you
Kaka bolane khup chhan
Ansar chacha Big Fan
छान दादा
जय अंबे 🙏🌹👍
Super😊
Khup khup sundar
धन्यवाद🙏
सलाम....