छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालय..मोराणे जिल्हा धुळे...ह्या शाळेत मी शिकत असेल्या शाळेत काका आचारी होते...मी ५ ते १० वी पर्यंत काकांच्या हात च खाऊन मोठा झालो...
तुमच्या स्टॉल वर पोहे सांडत आहे कृपया ते पोहे कुठे वापराल👇🏻 हे बघा माझी एवढीच विनंती आहे की ती सांडलेली स्टॉल वरची पोहे पक्ष्यांना टाका म्हणजे वाया जाणार नाही मोहदय, DSP Kitchan कृपया व्हिडिओ बनऊन झाल्यावर ही माहिती प्रत्येक विक्रेत्याला द्या😊😊😊
Ek No.
Kaka bhari manus aahe & Sagla nashta khup changla asto 💯✅
होय नक्कीच भेट देणार..... अभिमान आहे मराठी असल्याचा 👍👌🙏🚩
🙏🙏
Khub sahi daam hai ... 👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻
यांची खिचडी आणि पोहे खुप छान आहे
Yes 🙏
छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालय..मोराणे जिल्हा धुळे...ह्या शाळेत मी शिकत असेल्या शाळेत काका आचारी होते...मी ५ ते १० वी पर्यंत काकांच्या हात च खाऊन मोठा झालो...
🙏🙏🙏🙏
Parbhani chi panipuri recipe dakhva ani golden bakery cha puffs pan khup famous aahe parbhani madhe .
Kiti hardwork ahe❤khup mast pohe khichadi
Thnk u
Khadeshi language on point ❤
👍🔥🔥
मिक्स शाभु पोहे Cummins college मी रोज try kelet ek no 1 ahhe miss u karvenagar
🙏🙏
Shri hari❤
🙏
chhan must nakki visit karu
Thnk u
पाटील साहेब no1
आमच्या गावाजवळच गाव आहे त्यांच
कोठे आहे नेहमी सांगावे
Karve nagar
Address
Parbhani chi panipuri recipe dakhva
🙏🙏🙏
Time ky asto
Very nice 👍👍👍🙏
🙏🙏
Timing?
इथे hygiene bann आहे..नक्की जाऊन बघा 😄
Bhau मी paroda तालुका, देवगाव चा aahe
👍🙏🙏
खुप छान बोला दादा या मुळे मुले नोकरी मागे नाही लागणार
🙏🙏
अहो कुठे आहे हे पुण्यात?
पत्ता द्यायला लाज वाट्ते
तुमचा पुण्याचा पत्ता पाठवा खूप छान आहे
Sangitla n video mdhe
कोणीही बनवा स्वच्छता पाहिजे बघा
Quantity खूप म्हणजे खूपच कमी आहे
स्वच्छता अजिबात नाही तेथे
इथले भरीत छान असते
punyacha dhairyaashil mohite patil 🤣🤣🤣
तुमच्या स्टॉल वर पोहे सांडत आहे कृपया ते पोहे कुठे वापराल👇🏻
हे बघा माझी एवढीच विनंती आहे की ती सांडलेली स्टॉल वरची पोहे पक्ष्यांना टाका
म्हणजे वाया जाणार नाही
मोहदय,
DSP Kitchan
कृपया व्हिडिओ बनऊन झाल्यावर ही माहिती प्रत्येक विक्रेत्याला द्या😊😊😊
आता नाहीना खिचडीला मोहरीची फोडणी देत?
पत्ता ध्या
पोहे बनवण्या देण्या पेक्षा सांडतात जास्त😢😢😢
हो सत्य आहे, माझी एवढीच विनंती आहे की ती संडलेली स्टॉल वरची पोहे पक्ष्यांना टाका
म्हणजे वाया जाणार नाही😊😊😊
लोकेशन तुम्ही सांगितलंच नाहीत.
Kuthl
Near Cummins College
Karvenagar Pune Cummins college
Karve nagar mde dancing pohe vicharaych 😅
Location kuthe ahe Punet..
Te tr sang main ghostch nahi sangitali...
पोहा काय? पोहे म्हणा. डावा हात लावू नका. चमचा 🥄 वापरा.
Hygiene 🤢🤮
कडीपत्ता पोहे ची कशी प्लेट आहे काका 😂😂😂
कारण हे मला कांदे पोहे नाय वाटत कढई भर पोह्या मधे फक्त मूठ भर कांदा टाकला राव 😂😂😂
🙏🙏🙏