bhimrao dhonde यांना pankaja munde यांनी मदत केली? | Marathi Maharashtra | sangram dhanve

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 161

  • @ChangdeoPansare
    @ChangdeoPansare 3 дня назад +70

    मी हा पत्रकार लोकसभेपासून पहातोय
    हा पत्रकार तुतारी समर्थक 100/आहे

  • @examlogic1309
    @examlogic1309 3 дня назад +11

    लई झालं कारस्थान.. तरीही.. अण्णा विजयी 👍✌️

  • @Uv4505-u3x
    @Uv4505-u3x 3 дня назад +9

    आज धस साहेब बरोबर बोलले.... सगळे कांड काढले ताईचे

  • @Ajjjaaa791
    @Ajjjaaa791 3 дня назад +33

    चुकीची माहिती देतो. रिपोर्ट करा सर्वांनी.

  • @narayangarje4908
    @narayangarje4908 3 дня назад +34

    जाहीर निषेध तुझा

  • @Balunakade-k2v
    @Balunakade-k2v 3 дня назад +16

    चुकीच्या बातम्या पसरवू नकोस मि ताईचा मतदार आहे आणि आण्णाला मतदान केले आहे आष्टी चा, आमदार भाजपचा विजय होईल

  • @rajendrabodkhe8283
    @rajendrabodkhe8283 3 дня назад +18

    मैत्रीपूर्ण लढती ची मागणी सुरेश दादांनीच केली होती

  • @BuntyDhakane
    @BuntyDhakane 4 дня назад +31

    ताईच्या 2 सभा झाल्यात आणि झालेले मतदान ताई मुळेच झालेले आहे

  • @DipakKabale-ky9de
    @DipakKabale-ky9de 3 дня назад +12

    पत्रकार साहेब याचा अर्थ असा होतो तुम्ही ताई वर आरोप करत आहे की मदत केली नाही आम्ही पुण्याला राहायला आहे आणि अण्णांचे समर्थक असल्यामुळे आम्ही पुण्यावरून आमच्या गावाला जाऊन आम्ही मतदान करून आलो त्या ठिकाणची परिस्थिती अशी होती की ताईंनी खूप मदत केली असे दिसून येत होतं आणि तीन नंबर बटन अक्षरशः घामाने खराब झालं होतं

  • @manoharjaybhaye2054
    @manoharjaybhaye2054 3 дня назад +8

    साहेब यांनी लोकसभेला ताईला मुद्दामहून पाडलेला आहे

  • @abk2260
    @abk2260 3 дня назад +8

    मला असं वाटतंय की आपण लोकांमधील कुजबुज सांगत आहात ....

  • @balughule2293
    @balughule2293 3 дня назад +14

    आम्ही लोकसभे पासून पाहतोय पंकजाताई ला ओबीसीला विरोध करत आलाय

  • @pgkdreems
    @pgkdreems 3 дня назад +7

    आमच्या गावात शिरूर कासार तालुका अध्यक्ष, आजी माजी सरपंच, पंचायत समिती सदस्य सगळे आण्णा सोबात आहेत...
    काही लोकांनी ऐकलं नसेल..

  • @dhaytadakharidas4580
    @dhaytadakharidas4580 3 дня назад +12

    तु नीट आय घाल गैरसमज पसरवु नको.

  • @PratapShendge-e7s
    @PratapShendge-e7s 3 дня назад +8

    आम्हाला माहिती आहे. गळ्यात गमजे कमळाचे घालून शिट्टी वाजवली कार्यकर्त्यांनी

  • @ashokhodshil5091
    @ashokhodshil5091 3 дня назад +11

    धनवे साहेब धोंडे साहेबाला मदत करायची असती तर सुरेश धस सहेबासाठी सभा घेतल्याचं नसत्या तुम्ही उगीच बरळू नका

    • @pratapw9986
      @pratapw9986 3 дня назад +4

      Duplicate sabha duplicate bhashan keli madam ne 😠😠
      Lokanchya shivya khaun
      Imandarine Kam kele hote dus sahebanni 3 panch varshik madhe madat keli hoti madam la dokha dila madam ni ----
      Badla gheu 😠😠

    • @ashokhodshil5091
      @ashokhodshil5091 3 дня назад +1

      @pratapw9986 आधी निकाल लगुदे दादा आणि गाव वाईच यादी पहा त्या नंतर धोका दिला असे म्हणावे आत्ता म्हणून काय उपयोग

  • @Mohankendre983
    @Mohankendre983 3 дня назад +13

    घ्या धस आण्णा. भेटल का इमानदारीच फळ.? दिवसरात एक केला होता लोकसभेला तुम्ही भाजपला लीड देण्यासाठी. आरे मला बघुन मतदान करा आसे हात जोडु जोडु लीड दिली होती तुम्ही भाजपला लोकसभेला. शेवटी यांनी यांची खरी लायकी दाखवली का? इमानदारीला खर रक्त लागते आण्णा.

    • @user-96k
      @user-96k 3 дня назад +1

      Right😢😢😢
      भाजप हरली याचा आनंद आहे.. पण जवळच्या व्यक्तींनी धोका देऊ नये.. खूपच वाईट.

    • @Kashtanisangharsha
      @Kashtanisangharsha 3 дня назад +1

      घ्या 75000 लीड आहे धस साहेबाना... ताईला फक्त 30000 लीड होत... असं का...कोण जाती वादी आहे

    • @DipakJadhav-pm3rt
      @DipakJadhav-pm3rt 2 дня назад +5

      ​@@Kashtanisangharsha Are zhatya dhanyacya parlitun kiti lid hot tujya ताईला,ani aaj kiti आहे dhanyala lid , tumhi aaighalyanno jativr yeta mnhun aamch dok fhirto🚩

    • @sudhir1873
      @sudhir1873 2 дня назад +4

      ​@@Kashtanisangharshaतुझ्या साहेबाला आण्णाच्या विरोधात मोदिलाटेत फक्त 8000 ची लिड होती 2014 ला मग ती 32000 लिड आण्णांनीच दिलीना

  • @MaharashtraNews-y3f
    @MaharashtraNews-y3f 2 дня назад +1

    मतदानाच्या अगोदर पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली असती तर आज गुलाल लागला नसता...
    मग ओबीसी फॅक्टर कळला असता....

    • @RajendranKangude
      @RajendranKangude 2 дня назад

      Beed made 3 maratha aalet .kut gela obc factor 😂

  • @sudhir1873
    @sudhir1873 3 дня назад +4

    हे खर केजच्या सभेत जीव तोडून भाषण होत पंकजा मुंडे च आणि आष्टीत फक्त औपचारिक भाषण केल कारण आण्णा मराठा चेहरा आहे

  • @ashokfunde9952
    @ashokfunde9952 3 дня назад +2

    पंकजाताई वर जर डाऊट घ्यायचा असेल तर दोन-दोन सभा कशासाठी घेतल्या

  • @Superhindimovies9921
    @Superhindimovies9921 2 дня назад

    बरोबर बोलले साहेब, धस साहेबांनी डायरेक्ट बोलून दाखवलं आज

  • @shubham7575
    @shubham7575 3 дня назад +4

    जातीवादी सुपारी घेतली की काय पत्रकार.... कायम ओबीसी लोकांना टार्गेट करायचं काम करता काय....

    • @user-96k
      @user-96k 3 дня назад

      पत्रकार स्वतः ओबीसी माळी आहेत

  • @vs7990
    @vs7990 2 дня назад

    Suresh Anna Dhas Maratha 👑

  • @virajugalmugle7145
    @virajugalmugle7145 3 дня назад +2

    जास्त समजदार पत्रकार.... Obc ने मनापासून धस साहेबांचं काम केलंय अन अण्णा जिंकतायत 🎉

  • @ajinathgarge5198
    @ajinathgarge5198 3 дня назад +4

    हेच लोकसभेच्या निवडणुकीत झाले नाही का

  • @MaharashtraNews-y3f
    @MaharashtraNews-y3f 2 дня назад

    लोकसभेत सुरेश धस यांचे सर्व डावे उजवे लोक तुतारीच्या प्रचारात होते. धस आपल्या जातीसोबत होते...
    त्यातूलनेत धोंडे यांचा पूर्ण माळी समाज पंकजा मुंडे सोबत होता. त्यामुळे पंकजा समर्थकानी काही चूक केले नाही.

  • @krishnagarje26
    @krishnagarje26 3 дня назад +3

    दोन दोन सभा कशाला घेतल्या ताईने काय राव

  • @BuntyDhakane
    @BuntyDhakane 3 дня назад +7

    Fake video आहे लोकसभेला पण असले खुप व्हिडिओ ताई विरोधात आले याचे

  • @user-bt7hk4nx1o
    @user-bt7hk4nx1o 3 дня назад +2

    पाच सहा आडनाव म्हणजे राजकरण...म्हणजे देश.. झालेना 77/78 वर्ष....पर्याय शोधा हो पर्याय

  • @RameshBadge-c2v
    @RameshBadge-c2v 3 дня назад

    पंकजा ताई ने भाजपला धोका दिला भीमराव धोडेना मदत केली

  • @BuntyDhakane
    @BuntyDhakane 3 дня назад +3

    आले तरी ताई मुळेच येतील पडले तर स्वतः मुळे

    • @GaneshPhapal-pu4vc
      @GaneshPhapal-pu4vc 2 дня назад

      ताई स्वतःच निवडून येऊ शकत नाही😂😂😂

  • @lallatibhandar
    @lallatibhandar 3 дня назад +5

    पंकजा ताईंनी काम केले आहे सुरेश धस यांचे

  • @BalasahebVanve-ls4zo
    @BalasahebVanve-ls4zo 3 дня назад

    सुरेश धसानी जर पंकजचे काम केले असते तर ती 101/टक्के नीवडुन आली असती

  • @user-96k
    @user-96k 3 дня назад

    ताईने घड्याळ पाडा असेही सुचवले.. पण.. परळीतील जनता ताईंच्या मागे आहे की भाऊंच्या.. हे आज स्पष्ट होईल..

  • @mr.3984
    @mr.3984 3 дня назад +4

    Suresh dhas la jaun vichar zandu patrakarita

  • @bgnagargoje5718
    @bgnagargoje5718 3 дня назад +4

    लोकसभेला BJP जिल्हा अध्यक्ष च पक्ष विरोधी काम करत होता .. तू कशाला तुझि मतिमंद अक्कल पाजळत आहेस.

  • @mahesh79701
    @mahesh79701 2 дня назад

    हो ताई नी काम केले आण्णा विरोधात..

  • @shridhar9174
    @shridhar9174 3 дня назад

    धस ने हा व्हिडीओ तयार करायला किती पैसे दिले

  • @rajkiykatta5197
    @rajkiykatta5197 День назад

    अय संग्राम तो रामदास अपक्ष आहे, जरा नीट बघत जा लका

  • @prakashdahifale6240
    @prakashdahifale6240 3 дня назад +1

    तुझें संकुचित विचार दुसर्याच्या मनावर घालु नकोस

  • @rushikeshkalange9990
    @rushikeshkalange9990 2 дня назад

    Correct 💯

  • @user-ps07may88
    @user-ps07may88 3 дня назад

    हा पत्रकार खोटी माहिती देत आहे. असे काही ही नाही.

  • @dadaudhe6044
    @dadaudhe6044 3 дня назад

    फक्त ओबीसी आणायचं भाजप केलं तेल लावीत

  • @pradippachpute4810
    @pradippachpute4810 3 дня назад

    झाल्याल सगळं आण्णाचे. परी श्रमाचे दान

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 3 дня назад

    हा पत्रकार बरोबर बोलतोय

  • @ABHAYBADE-e4u
    @ABHAYBADE-e4u 3 дня назад +1

    मूर्ख पत्रकारिता

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 3 дня назад +1

    100 टक्के खरी बातमी आहे

  • @amarpawar6417
    @amarpawar6417 3 дня назад

    बरोबर बोलले पत्रकार

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 3 дня назад

    बरोबर केली.. धस यांना नाही

  • @prathameshbhople7401
    @prathameshbhople7401 2 дня назад

    Suresh das ne loksabela pankaja ch kam kel nahi

  • @nitinmarkad2943
    @nitinmarkad2943 3 дня назад

    सुरेश धस यांचा प्रचार केला

  • @nileshdhakane3091
    @nileshdhakane3091 2 дня назад

    किती व्हिडिओ एडिट करून टाकला आहे. आपण नेहमी पंकजाताई विरोधात बोलतात पत्रकार महोदय. खूप biased पत्रकारिता ahe तुमची mi लोकसभेपासून पाहत आहे. फेक narrative तयार केलं आहे तुम्ही.

  • @Therock45451
    @Therock45451 3 дня назад +1

    काय तुझं विश्लेषण काहीही बोलतो.
    मराठा मतदान कमळ चीन्हाला झालं नसत म्हणून बीड जिल्ह्यात घड्याळी च्या उमेदवाराला उमेदवारी दिल्या आहेत ना की bjp संपवायला.
    आणि पूर्ण भाषण दाखवत जा जरा

  • @user-96k
    @user-96k 3 дня назад

    Right

  • @ashokdhakne3695
    @ashokdhakne3695 3 дня назад

    वार्ताहार तुम्ही फारच लोकसभा निवडणूक पासून तुम्ही असेच विश्लेषण करत आहे दुसऱ्यावर चिखल फेक करून बदनामी करत आहे.... वार्ताहार समालोचन करतो आरोप नाही

  • @SattyaDayavan
    @SattyaDayavan 3 дня назад +3

    वांजाऱ्यांनो किती इमानदारीने वागा तुम्हाला किंमत नाही

  • @ladshrikisn8023
    @ladshrikisn8023 3 дня назад

    हा कसला पत्रकार.

  • @nitinbikkad118
    @nitinbikkad118 3 дня назад +2

    Dhanve tu pankaja virodh banda kar

  • @shepsantram1137
    @shepsantram1137 2 дня назад

    भांडण लावू पत्रकार 💯

  • @IndiBuzzerTechnicalSolution
    @IndiBuzzerTechnicalSolution 3 дня назад

    Fake नाही रिअल विडिओ आहे हा..... काळा साप उलटला

  • @bhamamisal4982
    @bhamamisal4982 3 дня назад

    एवढी लेट काय तुझ्या पत्रकाराच्या मताने झाली का

  • @mr.3984
    @mr.3984 3 дня назад +2

    Gap bas ratalya

  • @JAY-HIND
    @JAY-HIND 3 дня назад +2

    जे पेराल तेच उगवेल 😁🤣
    भीमराव धोंडे यांची शिट्टी जोरात वाजणार आहे 🔥😂

    • @amoldhage5361
      @amoldhage5361 2 дня назад +1

      धस चढला 😂😂😂

  • @shubham7575
    @shubham7575 3 дня назад

    हा पत्रकार विकलेला माणूस ये

  • @mhupdate3268
    @mhupdate3268 3 дня назад

    तू paid news नको देत जाऊ धनवे समाजा समाजा मध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणे बंद कर.

  • @ravisonune9756
    @ravisonune9756 3 дня назад

    Tai saheb 🚩🚩🚩🚩

  • @sanjaytandale9618
    @sanjaytandale9618 3 дня назад

    Only tai

  • @balukendre
    @balukendre 3 дня назад

    भाऊ तुझा अजून जिरला नाही का

  • @amitb348
    @amitb348 3 дня назад

    तू सीबीआय मध्ये काम कर 😂

  • @gahininathshirsath35
    @gahininathshirsath35 3 дня назад

    तुला काय कळतंय बोलल्या

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 3 дня назад

    Tula Loksabha pasun pahato ahot Tu tutari la saport karto ahes ani Munde badnaam kartos he Maharashtra ani Suresh Dhas ani Pankaja Munde na pann mahiti ahe paid patrakar.

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 3 дня назад

    शरद पवार चे कर्तव्य शून्य आहे ...त्याचे जेवढे येतील na निवडून te फक्त जरांगे मुळे...हेच काम केले तुम्ही आयुष्यात म्हणून तुमचा नेता पंतप्रधान झाला नाही ....

  • @sangalekailash1231
    @sangalekailash1231 3 дня назад

    आर गप ना बाबा तुला काय करायच

  • @garjebappu6786
    @garjebappu6786 3 дня назад

    half patrakaarFaltu aahi

  • @nanabhauandhale870
    @nanabhauandhale870 3 дня назад +1

    Kothi news Detat

  • @meetalisvlog6170
    @meetalisvlog6170 3 дня назад

    Lai mantyat me jati vadi nai ain veli dakhun dile jat Ani kela support

  • @ShaharamTandale
    @ShaharamTandale 2 дня назад

    Sangraya aaglave

  • @uddhavsanap3077
    @uddhavsanap3077 3 дня назад

    Tula baki kahi suchat nahi

  • @eknathbade6359
    @eknathbade6359 3 дня назад +1

    Gpp bss tu ..nko dyan deu

  • @sumiteditz022
    @sumiteditz022 3 дня назад +1

    कसं आहे ताईंचा किंवा त्यांच्याबद्दल व्हिडिओ बनवला तर व्ह्यूज मिळतात तुमची कमाई होते त्यामुळे तू वाट्टेल ते फेक व्हिडिओ बनवतो.

  • @Sssssssss-j6w
    @Sssssssss-j6w 3 дня назад

    तु म्हणतोस तसं नाही

  • @siddhirajdatir9418
    @siddhirajdatir9418 3 дня назад

    Fake😂

  • @sanjaytandale9618
    @sanjaytandale9618 3 дня назад

    Gap Re

  • @sambhajiandhale6246
    @sambhajiandhale6246 3 дня назад

    बस गप

  • @ashokkhade7453
    @ashokkhade7453 3 дня назад +1

    Dhanve shaheb tai virddhat kiti vido takhatarav

  • @वैजिनाथविघ्ने

    खोटं बोलतो हा पत्रकार

  • @rameshvirkar7876
    @rameshvirkar7876 3 дня назад

    Duplicate ring 💍💍💍

  • @khedkardashrath6679
    @khedkardashrath6679 3 дня назад

    Jatiwadi

  • @garkalpandurang3810
    @garkalpandurang3810 3 дня назад

    याचं reporting चुकीचं आहे

  • @bhausahebbargaje3209
    @bhausahebbargaje3209 3 дня назад

    Gap re

  • @Kashtanisangharsha
    @Kashtanisangharsha 3 дня назад

    जळके पत्रकार.....
    धस साहेब 75000 पुढे लीड आहे आणि पंकजाला 30000 पण लीड नव्हती...सांगा पंकजाच्या लोकांनी काम केले का नाही....आणि जातीवाद कुणी केला...
    तू पण जाती वादी पत्रकार आहेस..हे सिद्ध झालं

    • @amoldhage5361
      @amoldhage5361 2 дня назад +1

      परली ताई la लीड किती धनु la किती

  • @pratapw9986
    @pratapw9986 3 дня назад +1

    Badla gheu 😠😠

  • @ABHAYBADE-e4u
    @ABHAYBADE-e4u 3 дня назад

    मूर्ख पत्रकारिता