Dhananjay Munde Parali: धनू भाऊंनी गड जिंकला, तुतारीचं नाव घेऊन काय म्हणाले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 янв 2025

Комментарии • 361

  • @Umeshbapu5757
    @Umeshbapu5757 2 месяца назад +385

    पंकजा ताई 42 सभा घेतल्या
    जवळपास सगळेच विजयी झाले ✌️

  • @AP_TOTURIALS
    @AP_TOTURIALS 2 месяца назад +120

    भाऊ तुमच खुप खुप अभिनंदन आता तेवढ शेतकर्यांच सरसकट कर्ज माफी करा

  • @TheBoss-ng5fu
    @TheBoss-ng5fu 2 месяца назад +313

    जरांगे चे धन्यवाद , ओ बी सी एक केला.

  • @A_B_P_
    @A_B_P_ 2 месяца назад +242

    पुन्हा कोणी परळीचा नाद नाही केला पाहिजे हे वाक्य महत्त्वाचं

  • @ashokkharat6588
    @ashokkharat6588 2 месяца назад +116

    ओ बी शि दलीत एक झाले तर असे होते बघा पाटील

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 2 месяца назад +168

    आमदार धनंजय मुंडे साहेब तुमच मनापासून अभिनंदन 💐💐

    • @reviewofbooks9425
      @reviewofbooks9425 2 месяца назад

      thank you patil वाटले नव्हते पण तुम्ही साथ दिली.thank you

  • @krushnamunde9479
    @krushnamunde9479 2 месяца назад +46

    माझ्या सव॔ मतदार बांधवांना मानाचा मुजरा खुप खुप धन्यवाद आस नाही कि मराठा बाधवानी पण मतदान केलय आम्हाला माहिती आहे त्याच पण खुप खुप धन्यवाद

  • @santoshjaybhaye2922
    @santoshjaybhaye2922 2 месяца назад +56

    एकच बॉस धनंजय बॉस

  • @devidasavhad4971
    @devidasavhad4971 2 месяца назад +41

    कोणतेही लक्षण असलं तर राज्याचे लक्ष परळी कडे असताना

  • @pratibhaaghav5725
    @pratibhaaghav5725 2 месяца назад +8

    भाऊ खूप खूप अभिनंदन संत श्रेष्ठ भगवान बाबा यांची कृपा कायम तुमच्यावर राहो🎉

  • @Manoj-t6d9t
    @Manoj-t6d9t 2 месяца назад +154

    रामकृष्ण हरी कुठे आहे तुतारी 😂

    • @shrikantdongare4
      @shrikantdongare4 2 месяца назад +21

      तुतारी मुतरीत आहे आता😂

    • @akshayrakh4733
      @akshayrakh4733 2 месяца назад

      Jarange chya ****😂😂

    • @ManojShinde-se2em
      @ManojShinde-se2em 2 месяца назад +19

      तुतारी गेली मुतारीत

    • @sushantdarade1939
      @sushantdarade1939 2 месяца назад

      Chapti kuthe geli

    • @mayurteli9287
      @mayurteli9287 2 месяца назад +13

      बरामतीची वाकडी मुतारी 🤣🤣

  • @kingmaker123-1
    @kingmaker123-1 2 месяца назад +26

    धनु भाऊ आपले मनःपूर्वक अभिनंदन आपण नामदार धनंजय मुंडे शपथ विधी साठी लवकरच मुंबईत जावं

  • @amolkarad5056
    @amolkarad5056 2 месяца назад +10

    तमाम ओबीसी मराठा वंचित मुस्लिम बांधव यांचे हार्दिक हर्दिक आभार जय महाराष्ट्र ❤

  • @Marathi1-i8v
    @Marathi1-i8v 2 месяца назад +12

    सुपडा साफ मानणाऱ्याचा बार बाजार उठवला धनु भाऊ हे बरोबर नाही 😢😂

  • @prakashghule9918
    @prakashghule9918 2 месяца назад +17

    शरदोद्दीन करामतीकर याने बीड जिल्ह्यात विशेषतः परळी मतदारसंघावर जाणूनबुजून जातीयदृष्टीने परळीकर जनतेला जो त्रास दिला जातीय विषारी भावना वाढीस लावली त्याची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. शरदोद्दीन करामतीकरने बीड जिल्ह्यात कधीच येऊ नये असा बीड जिल्ह्यातील जनतेने त्याला चपराक दिली आहे.

  • @dnyandeopalve9058
    @dnyandeopalve9058 Месяц назад +1

    आपले मनापासून अभिनंदन 💐💐 मा. नामदार धनंजय मुंडे साहेब आपण विरोधकांच्या मुसक्या आवळून विजय मिळवला त्याबद्दल आपले अभिनंदन 💐💐

  • @वैभवनांद्रे-ङ5य
    @वैभवनांद्रे-ङ5य 2 месяца назад +13

    अभिनंदन भाऊ

  • @ChepteRajshri
    @ChepteRajshri 2 месяца назад +16

    अभिनंदन धनुभाऊ💐💐

  • @sudhirsolanke9094
    @sudhirsolanke9094 Месяц назад +2

    मा श्री धनंजय मुंडे साहेब आमदार पदी निवड झाल्याबदल हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @balirambhalekar6086
    @balirambhalekar6086 2 месяца назад +14

    नाद करायचा nahi🌹🌹🌹

  • @VishnuGamne
    @VishnuGamne 2 месяца назад +11

    अभिनंदन

  • @chaitanyadhakane2197
    @chaitanyadhakane2197 2 месяца назад +25

    Congratulations DM Boos

  • @Be_honest_man
    @Be_honest_man 2 месяца назад +4

    एक सिध्द झालं की, महाविकास आघाडी मुघलांच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्वच जातीच्या मतदारांनी मत दिलं. यापुढे काही महाभाग जातीच्या नावावर राजकारण करणार नाही याची दक्षता सामान्य नागरिकांनी घ्यायचीय.

  • @deepakg3564
    @deepakg3564 2 месяца назад +16

    कमाल केली परळीच्या जनतेने.. धन शक्तीचा विजय असो, जय हिंद जय गुजरात

    • @SunilHodshil
      @SunilHodshil 2 месяца назад

      तु गप जळु नको

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 2 месяца назад

      Rada rada😂😂

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg 2 месяца назад

      एकच पर्व ओबीसी सर्व .. जातियवादी मराठे सोडले तर सगळे एक झाले शरद विरुद्ध

    • @newhope6054
      @newhope6054 2 месяца назад +1

      राडांचा कसा रडतोय

    • @ni3kam8890
      @ni3kam8890 Месяц назад +1

      शरूद्दीन चा जरांगे ला आदेश "चलो मंबई डामरीसे पाईपाई आरक्षण लाने कु.पोते गोणी बादली घमेला भरून आनेगे हम सब .....😂😂😂😂😂😂😂

  • @dattatrayajadhav3166
    @dattatrayajadhav3166 Месяц назад

    गोपीनाथ रावां नंतर घासून आणि ठासून शरद पवार यांना वरचढ ठरले धनंजय मुंडे यामध्ये पंकजाचा वाटा फार मोठा आहे.असेच एकत्र रहा ! गोपीनाथ रावांचा वारसा पुढे चालवत रहा!

  • @kanhupatralad1938
    @kanhupatralad1938 2 месяца назад +8

    अभिनंदन धनंजय मुंडे साहेब🎉🎉

  • @GaneshGadhekar
    @GaneshGadhekar 2 месяца назад +10

    🎉 Congratulations..DM Boss 😊

  • @KapilKhandre
    @KapilKhandre 2 месяца назад +25

    सगळ्यांचा बाप आहे धनंजय मुंडे साहेब अभिनंदन

  • @maheshnehe7345
    @maheshnehe7345 2 месяца назад +30

    धर्म जींकला.
    जय श्री राम.

    • @RajePatil-ty3ho
      @RajePatil-ty3ho 2 месяца назад +1

      धर्म कसा जिंकेल अधर्मी ल जिंकून दिल्यावर

    • @maheshnehe7345
      @maheshnehe7345 2 месяца назад +1

      @RajePatil-ty3ho जाती जातीत न विभागता सगळ्या हिंदूंनी एकता दाखवली आहे.
      असे म्हणायचे आहे मला.

    • @baburangeela93
      @baburangeela93 Месяц назад

      ​@@maheshnehe7345ब्राह्मण फायद्या साठी सगळ्यांना एक म्हणतो. इतर ठिकाणी जात दाखवतो

  • @SitaNavgire
    @SitaNavgire Месяц назад

    पंकजाताई❤❤❤🎉🎉 चिटफंड कंपन्यांची जरा कारवाई करा गरीब लोकांचे खूप पैसे अडकलेले आहेत❤❤

  • @मराठी
    @मराठी 2 месяца назад +10

    News 18 लोकमत चे आभार... एक्झिट पोल छान होता😂😂

  • @Ramchandragite-m3r
    @Ramchandragite-m3r 2 месяца назад +19

    एक पर्व ओबीसी सर्व

  • @shriharimunde4612
    @shriharimunde4612 2 месяца назад +6

    अभिनंदन साहेब ❤❤

  • @pandurangkurale4105
    @pandurangkurale4105 2 месяца назад +5

    मशीन घोटाळा व पैशाचा पाऊस या बाबत निवडणूक अधिकारी व नेते लोक यांची नार्को टेस्ट करावी

    • @dilipshendage8280
      @dilipshendage8280 Месяц назад

      Tu gappre loovdya tu pol yejent hota ka 😂😂😂😂😂😂

    • @shivajichitte3042
      @shivajichitte3042 Месяц назад

      भाषेवरूनच बुध्दीमत्ता कळते​@@dilipshendage8280

  • @SpeechRight
    @SpeechRight 2 месяца назад +11

    आता नाय नाद करायचा कोणी...
    नाद केला पण वाया नाय गेला💪💪
    धनंजय मुंडे साहेब 💯👍

    • @merabharat5644
      @merabharat5644 Месяц назад

      बोगस मतदानाचा बालेकिल्ला😂😂

  • @Ccgbtfdsvh5gh
    @Ccgbtfdsvh5gh 2 месяца назад +38

    मला एक कळत नाहीये... युट्युब... फेसबुक... इंस्टाग्राम वर भरपूर न्यूज चैनल वाल्यांनी सर्वे घेतलेला होता त्यात सर्वात जास्त महाविकास आघाडीला पसंती होती...ती पसंती पूर्ण महाराष्ट्रातूनच होती ना... मग हा असा अचानक निकाल कोणी Accept करू शकत का..??? Mostly जनतेच्या मनात महाविकास आघाडी च सरकार व्हायला पाहिजे आणि इनडायरेक्टली महायुती सरकार येत आहे... नक्कीच काहीतरी घोटाळा आहे...

    • @sonya_sanap_
      @sonya_sanap_ 2 месяца назад +9

      जस दिसत तस नसतं भाऊ 😂😂😂

    • @harshtikambare459
      @harshtikambare459 2 месяца назад +1

      Agree

    • @meherbhoyar8955
      @meherbhoyar8955 2 месяца назад +3

      😂😂

    • @AJ-9740
      @AJ-9740 2 месяца назад +15

      जनता आहे..... ग्राम पंचायत निवडूणुकीत सहभाग घ्यावा म्हणजे कळेल पब्लिक बोलताय एक करताय एक 🤣

    • @maheshshedsale3088
      @maheshshedsale3088 2 месяца назад +2

      😂😂

  • @LaxmanKendre-jx5rn
    @LaxmanKendre-jx5rn Месяц назад

    मुंडे साहेब आता सर्वात जास्त धर्माला सोबत धरून चला आता राम राम माऊली ❤❤

  • @Swati72192
    @Swati72192 2 месяца назад +4

    Congratulations DM BOSS ❤

  • @Like_to_explore_the_world
    @Like_to_explore_the_world 2 месяца назад +11

    EVM वरचा विश्वास उडाला
    अडीच वर्षाचे पक्ष इतके जागा कशा जिकंतात?
    लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली 💐

    • @Paresh-dr5cd
      @Paresh-dr5cd 2 месяца назад

      बोच्या तुला अणि तुझ्या असंख्य बापानं २ वेळा बोलावलं होतं evm हॅक करायला, तेव्हा तू आणि तुझी बाप कुठ झक मारत होते 😂😂
      तुझ्या विचारांना श्रद्धांजली 😂😂

  • @baburaobabmbudkar7137
    @baburaobabmbudkar7137 2 месяца назад +24

    धनू भाऊ आता तेवढी जरांग्याची चपटीची सोय करा 😂

  • @ganapat1245
    @ganapat1245 2 месяца назад +10

    जरांगे फॅक्टर म्हणे 😂😂😂😂😂
    OBC ने पार सुपडा साफ च केला त्याचा 💪💪💪

    • @maratha_888
      @maratha_888 Месяц назад

      200+मराठा आमदार आहेत मेंग्या😂

    • @dilipshendage8280
      @dilipshendage8280 Месяц назад

      😅😅😅😅😅

    • @kishorsolunke25
      @kishorsolunke25 Месяц назад +1

      जर पाटलांनी जागा टाकल्या असत्या तर,पळता भुई कमी पडली असती भाऊ.....

    • @ganapat1245
      @ganapat1245 Месяц назад

      @@kishorsolunke25 पण त्याची तर अगोदरच फाटली न भाऊ 😂😂

  • @uddhavchoudhar2099
    @uddhavchoudhar2099 2 месяца назад

    🎉🎉🎊🎊💐💐Abhinandan Munde Saheb

  • @SP-kk7hv
    @SP-kk7hv 2 месяца назад +3

    Aaj praju ch kay khar nai😂😂😂😂.
    Congrats dhanu bhau.

  • @dilipjejurkar9151
    @dilipjejurkar9151 2 месяца назад +2

    अभिनंदन धनु भाऊ❤❤❤❤

  • @shivnathkhairnar8897
    @shivnathkhairnar8897 2 месяца назад +6

    अभिनंदन धनंजय मुंडे

  • @shivdasp9654
    @shivdasp9654 2 месяца назад +4

    संध्याकाळी तेवढं लाल गोधड्यात दोन-चार चपटी ठेवायला सांगा कार्यकर्त्यांना....😂😂😂😂

  • @ShivajiBangar-cc7tg
    @ShivajiBangar-cc7tg Месяц назад

    ओन्ली विनर डी एम भाऊ साहेब ✌️✌️🎊🎊

  • @PrakashMunde-cn6ny
    @PrakashMunde-cn6ny Месяц назад

    अभिनंदन साहेब ✌️

  • @rajendrabade8041
    @rajendrabade8041 2 месяца назад +8

    🌴🌴🌴🌴🌴🌴
    *आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊच शकत नाही. हा विश्वास स्वतःत रुजवून बघा, जीवनात हवा तो बदल नक्की जाणवेल..*
    🌴🌴🌴🌴🌴🌴

  • @Apnewschanel
    @Apnewschanel 2 месяца назад +15

    Jay OBC only DM बोलते सबको कोलते

  • @yss5270
    @yss5270 Месяц назад +1

    एक लहान कुटुंबातील समाजातील माणसाने 1 लाख 40 हजार मतांनी विजयी झाले आता काय बोलणार जरा नंगे चे गुरुवर्य

  • @Porstuvw
    @Porstuvw 2 месяца назад +5

    ह्याच लोकमतन धनुभाऊ पडणार म्हणून विश्लेषण केल होत..
    dm boss

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg 2 месяца назад

      त्यात तो आवटे नावाचा पत्रकार आहे एकदम दलाल आहे तो आघाडीचा 😅

  • @ShaileshPawar-q3m
    @ShaileshPawar-q3m 2 месяца назад +14

    करुणा दाखवली मतदारांनी धनुला

  • @anu-tz6ou
    @anu-tz6ou 2 месяца назад +2

    Congratulations BOSS🎉

  • @sachinjeolikar123
    @sachinjeolikar123 2 месяца назад +2

    अभिनंदन भाऊ🎉🎉🎉

  • @मराठी
    @मराठी 2 месяца назад +20

    अरे त्या पाटलाकडे लक्ष द्या कुणी तरी न्युज 18 पत्रकार... अटॅक यायचा त्याला 😂... उद्या तुम्हाला उपोषण ला पण बसायचय ... 😂😂😂

    • @Nirvana172
      @Nirvana172 2 месяца назад +1

      Ho na bhau aata tumhi jatiwad karu karu halwat baslat, thodi satta aali ki komb fautato tumhala aata kay bolav ,jaude to munde pan kahi tumchya ghari yevun vikas karnar nahi he nakki

    • @swapnilmali5850
      @swapnilmali5850 2 месяца назад

      Manya mela 🤣🤣🤣🤣

    • @PatilAbasaheb0902
      @PatilAbasaheb0902 2 месяца назад

      ​@@Nirvana172 mng Kay karange karnar ahe ka jyala Mangesh Sable yala pathimba deta ala nahi kiti marathe hote pan tyani Mangesh Sable la pathimba dyala hota .

    • @Nirvana172
      @Nirvana172 2 месяца назад +1

      @@PatilAbasaheb0902 are to manoj ek number cha fraud aahe he jag jaahir aahe ,aamhala swatala jatiwad nakoy dm bhau la bharghos matdan maratha samajane suddha kelay yanda ,pan rikama vaad aani jatiwad karnya pasaun time tar milo

  • @ज्ञानसमृद्धदिशा

    धनु जी . .अगोदर परळीतील तुमच्या गावगुंडाने केलेली दहशतीचे व्हिडिओ पहा .
    मग प्रतिक्रिया द्या . .

  • @waybhasemahesh2020
    @waybhasemahesh2020 Месяц назад

    Great boss❤

  • @tejassutar9461
    @tejassutar9461 2 месяца назад +3

    Congratulations all the best big brother

  • @sagarbingale4988
    @sagarbingale4988 2 месяца назад +2

    Congratulations dm saheb

  • @jaybhawani7951
    @jaybhawani7951 Месяц назад

    अभिनंदन 🎉

  • @malharigite900
    @malharigite900 2 месяца назад +1

    Congratulations 🎉

  • @sandippawar7496
    @sandippawar7496 2 месяца назад +2

    एकच पर्व ओबीसी सर्व🎉

  • @aaimaulimusical9647
    @aaimaulimusical9647 Месяц назад

    तुमाला कोणी मोठा केला ताला तुमी दगा दिली 👍

  • @adinathsanap9693
    @adinathsanap9693 2 месяца назад +13

    Congratulations🌹🌹

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi2475 Месяц назад

    कधी नाही केली वारी.
    कशी वाजेल हो तुतारी.

  • @lahanughuge1623
    @lahanughuge1623 Месяц назад

    भाजपा, शिवसेना यांच्यामुळं झालं मुंडे एकत्र.

  • @samadhandhakne1426
    @samadhandhakne1426 2 месяца назад +1

    Congratulations धनुभाऊ 🎉

  • @दादाधनगर-झ7श
    @दादाधनगर-झ7श Месяц назад

    घ्या धनु भाउ चा गचका

  • @ganeshpatil1020
    @ganeshpatil1020 2 месяца назад +10

    पंकजा ताईला 6हजाराची लीड आणि dm ला 95हजार लीड

    • @ghulevishal
      @ghulevishal 2 месяца назад

      Yedya taai la 75k chi lead hoti parali mdhun

    • @SanjayKarad-dx1li
      @SanjayKarad-dx1li 2 месяца назад +1

      75 हजाराची लीड होती

  • @सुरेशभापकर
    @सुरेशभापकर 2 месяца назад +1

    Congratulations
    Dm saheb 🥳

  • @akshaydalvi2633
    @akshaydalvi2633 Месяц назад

    Congrats 🎉😊

  • @akshaychate1391
    @akshaychate1391 Месяц назад

    Maratha bandhunch pn khup dhanyawad jatiwad sodun matadan kelya baddal ❤

  • @ShubhadaVanve
    @ShubhadaVanve 2 месяца назад +2

    Congratulations dada

  • @laxman019
    @laxman019 2 месяца назад +3

    धनुभाऊचे खूप खूप अभिनंदन विजय होणारच होता परंतु जरांगेने द्वेष भावना पसरून खूप जोर लावला पण परळीतील जणतेने न्याय केला जय भगवान

    • @dilipshendage8280
      @dilipshendage8280 Месяц назад

      Jarange bhavpuransardhanjali 😢😢😢😢😢😢😢

  • @RahulMundhe-n7i
    @RahulMundhe-n7i 2 месяца назад

    Congratulations साहेब 🎉🎉

  • @ashokkhandagale1361
    @ashokkhandagale1361 Месяц назад

    राम कृष्ण हरी कुठे गेली तुतारी

  • @marutimisal496
    @marutimisal496 Месяц назад

    .......विजय सदैव वि

  • @shlok2840
    @shlok2840 2 месяца назад +4

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @RamdasGite-o8e
    @RamdasGite-o8e 2 месяца назад +1

    वाघ निवडला जनतेने जय हो

  • @BalajiKendre-ek2od
    @BalajiKendre-ek2od Месяц назад

    अभिनंदन धनु भाऊ 🎉🎉🎉

  • @rahulghuge9621
    @rahulghuge9621 2 месяца назад +3

    अभिनंदन भाऊ🎉

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Месяц назад

    परळीच्या इम्रान हाश्मी ला अभुतपुर्व विजयाच्या हार्ड डिक शुभेच्छा 😂

  • @ajinathbelage7625
    @ajinathbelage7625 2 месяца назад +3

    अभिनंदन DM B

  • @Mysterious_P-u5d
    @Mysterious_P-u5d 2 месяца назад

    Abhinandan saaheb❤❤🎉

  • @GaneshTidake-fk3yk
    @GaneshTidake-fk3yk Месяц назад

    Abhinandan saheb

  • @pccricket5861
    @pccricket5861 2 месяца назад +1

    You are right sir all give you vote they saw only man not caste

  • @santkrupa2275
    @santkrupa2275 Месяц назад

    Vdo पाहीला सर्व महाराष्ट्रानी

  • @shubhangisabale3993
    @shubhangisabale3993 Месяц назад

    स्वार्थी धनु भाऊ

  • @rajukalidas5015
    @rajukalidas5015 2 месяца назад

    प्रत्येक वेळेस दुसऱ्याची लायकी काढणारे ते शरद पवार साहेब कुठे गेले आता

  • @PurhoitDinesh
    @PurhoitDinesh 2 месяца назад +1

    Abhinandan dhanu bhou

  • @omrajepawar8201
    @omrajepawar8201 2 месяца назад

    हि दहशतवाद संपणार असेल तर निवडणूक दाखवं धनु

  • @rameshwaraundkar2373
    @rameshwaraundkar2373 Месяц назад

    Dhanu bhau is the best MLA 💐

  • @babuswami1700
    @babuswami1700 Месяц назад

    शरद पवार साहेबांनी मोठा केला त्यांचं नाव घ्या

  • @Hi-TechDrones
    @Hi-TechDrones 2 месяца назад +10

    Mirchya zomblya....mutaritil kidyana...

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 Месяц назад

    Only Thackeray family ❤❤❤

  • @sayajishinde3615
    @sayajishinde3615 Месяц назад

    Evm मुळे जिंकला आहेस बॅलेट पेपर झाली तर निवडून या

  • @GeetaKendre-yv1xh
    @GeetaKendre-yv1xh 2 месяца назад

    Congratulations 🎉🎉🎉 bhyaya

  • @nanabhaudhormare8922
    @nanabhaudhormare8922 Месяц назад

    तुतारी फुंकणाऱ्या माणसाने चुकून मशाल फुंकली 😂😂

  • @Riteshkasbe11
    @Riteshkasbe11 2 месяца назад +1

    तुतारीची मुतारी झाली वाटतं..... DM BOSS.. 💙❤