आर आर पाटीलांच्या मुलाच्या विरोधात उमेदवार देणारे तुम्ही तुमच्या वर विश्वास जनतेने काय म्हणून ठेवायचा बरोबर आहे तुम्ही बहीणीच्या विरोधात बायको उभी केली मग आर आर पाटील कोण लागुन गेला समजेल दादा समजेल तुम्ही ही आहे आणि जनता ही आहे टांगा पलटी घोडे फरार
पाठीमागच्या दाराने येणारा आमचा नेता नाही. तुला एवढ भजन आमदार करायचे होते तर मामाला विधानपरिषदेवर घेतो तुम्ही भाजप मधून उभे रहा असे म्हणायचे होते पण तास तुम्हाला करायचे नव्हते . आता गुळुगुळू करून काय उपयोगाचे.
Only mama
मामा❤🎉🎉
रोखठोक दादा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आर आर पाटील यांनी त्यावेळी योग्य निर्णय घेतला सिंचनच्या चौकशी फाईल वर सही करण्याचा पाठीशी घातलं नाही त्यांच्या कार्याला सलाम
विचार होता म्हणून आता सांगता जर योग्य वेळी संधी दिली असती तर चित्र वेगळं असत
पाटील साहेब सांगुन गेले आहे दादा घरचे ना धोका देऊन नाही गेले
दादा जनतेच्या tax चा पैसा आहे, घरून आणता काय निधी 😅
दादा तो सांगून गेला गद्दारी नाही केली
अजित दादा तुमच्या पक्षाची धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ या दोन माणसामुळे पक्षाच्या शिटला भरपूर फटका बसेल
😮😮😮😮😮 I
Kon kon 23 tarkhe nantar alay
मामा ❤❤
Barobar game kela Dada ne 😂
चोर तर चोर वर शिरजोर
एकच वादा अजित दादा
दादा आपला माज ह्यावेळेस उतरणार aahe
स्वतः तर लईच इमानदारी चा दिवा दुसऱ्याला ज्ञान देणारे तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा ते बघा आधी
आदरणीय दादा सगळ्यांना विधान परिषदेवर घेऊन सुरेश दाजी बिराजदार ला का वाऱ्यावर सोडणार आहात
आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्या च बघायचं वाकुन 😂
दादा कंट्रोल कंट्रोल जिप संभाळा😂😂😂😂
मुख्यमंत्री करण्याचा विचार होता त्यांना😂😂😂
मामा
अति आत्मविश्वास बाळगू नका बारामती घालवून बसाल
मला असं वाटलं की तुम्ही जे काय बोलले ते तुमच्यावर बोलले तुमचेच टांगे पलटी होणार तुम्हीच दल तुम्ही सोय झाले की निघून गेले तुमच्यावर कोण विश्वास
दादा तुम्ही सुद्धा उगवत्या सूर्याला नमस्कार केलेला आहे
मग दादा तुम्ही २००९ ला काय केलं र
तुझं बघ रे तुलाच विधानपरिषदेत द्यावी लागेल लक्षात ठेव
😂😂😂🎉🎉🎉
मागच्या दाराने येणारे भाऊ नाहीत
तुम्ही 7000 हाजार कोठी साठी काय केल लोकाला कळत बोलाच ठीव ठीव😂😂😂😂
35_40.वर्षे. साहेबांनी सर्व. दिले. अणि तू. सांगतो हे. दिले. ते दिले. अणि निघून गेला
राजकारणी लोकांवर जनतेचा भरोसा नाय
जगातील सर्वात प्रामाणिक प्राणी कोणता तर राजकारण🎉🎉🎉
पांढरे कुठं गेले इरिगेशन चे
सगळेच संधीसाधू आहेत 😅
70 हजार कोटी कुठ घातले
राजकारण राजकारण्यांना कळते तुम्हा आम्हाला फक्त ऊई आणि टाळ्या वाजवत हसायचं
मामाचविजयकरा
धोका कोणी कोणास दिला याचा अभ्यास करावा.
अजित पवार तुमचे कोण विश्वास ठेवणार
तुम्ही सूद्धा सोईच लाल की गेला नीघून एकाच माळेतले मनी
Ncdc तुमच्या कुणाची संस्था तुमच्या कडून आणले तुम्ही कोण आहे ncdc चे
मग सात जागांमध्ये हर्षवर्धन पाटलांचा समावेश का नाही केला
काका ला धोका देणारा व्यक्ती ज्ञान देत आहे
Kaka dudhacha dhutalela aahe
जनता दादाचा माज उतरवेन
आता हे बिघडले आहे हे काय बोलतंय याचे यालाच काय समजेना झाले आहे 😂
दादा, आपल्या बोलण्यावर सध्यातरी कोणाचा विश्वास बसत नाही...
आर आर पाटीलांच्या मुलाच्या विरोधात उमेदवार देणारे तुम्ही तुमच्या वर विश्वास जनतेने काय म्हणून ठेवायचा बरोबर आहे तुम्ही बहीणीच्या विरोधात बायको उभी केली मग आर आर पाटील कोण लागुन गेला
समजेल दादा समजेल तुम्ही ही आहे आणि जनता ही आहे टांगा पलटी घोडे फरार
mast
Goda🎉🎉🎉🎉🎉
🚩🚩Ajyacha tu Baramatit padnaar ,Dattya Indapurat padnaar 101%fix 🚩🚩
पाठीमागच्या दाराने येणारा आमचा नेता नाही. तुला एवढ भजन आमदार करायचे होते तर मामाला विधानपरिषदेवर घेतो तुम्ही भाजप मधून उभे रहा असे म्हणायचे होते पण तास तुम्हाला करायचे नव्हते . आता गुळुगुळू करून काय उपयोगाचे.
पंगत पडली आणी बुंदी संपली 😂
Only Harshvardhan patil saheb 🎷✌️ fix Amdar 💯
घे उडवून
70000/ कोटींचे घोटाळा प्रकरण बंद झाले का.
बारामती पण जाईल दादा असे नका बोलू
70हजार कोटीच काय केलं
तु ७० हजार कोटीच काय केल
Jamkhed madhe disli imandari . 😂😂😂😂😂
विश्वासाच्या गप्पा अजित पवारांनी माराव्यात 😂😂😂 खालच्या जनतेला पण सलाम…
विधान परिषद ची तयारी करा तुमची 😂😂
तू कोणत्या सूर्याला नमस्कार करतो
पाटलाने 300 कोटी नेली तुमच्याकडे उरले 69700 कोटी
विधान परिषदेची जागा राखीव ठेवा तुम्ही बारामतीत पडणार आहेत त्यानंतर तुम्ही त्या विधानपरिषदेत जा आमदार😂😂😂
karjat - jamkehela ka sabha ghetli nahi mag
पहाटे गेलता तु मुतायला तु सांगतो का
फक्त पहाटे जाऊन केलं होत
दत्ता मामा यंदा घरी बसणार
70 हजार कोटी गेले कोटी
Hrshvardasarkhanalayakmanusnahe
तुमच्या स्वतःच्या खिशातून दिले का पैसे
Gharat ny mhori ani mutaychuli zali chori 😂😂😂😂😂😂
Dada pada 😂😂😂😂 kaka la dhokha deto
Kay rav dada saheb Ani tumhi aakach ahat tumhi ata ghari zopa
कितीही रेटून बोला पण मुख्यमंत्री नाही होत अजित पवार
Ugavtya surya la namaskar Tumhi kelay pan atta bas aapla surya ya election nntr mavlel 😂
बारामतीच बघा
Tumachya pdcc ne dile nahit mhanun ghyave lagale karan sahakar vachale pahije🎉
Tuj mav re dada.... Baramtit nivdun येतोय ka baga
तू इतका दल बदलला आहे कोणी
Goda🎉🎉🎉 lawa
इंदापूर - दत्ता भरणे
बारामती - अजित पवार
दौंड - रमेश थोरात
शिरूर - अशोक पवार
हडपसर - चेतन तूपे
पुरंदर - संजय जगताप
आंबेगाव - दिलीप वळसे पाटील
कसबा - हेमंत रासने
कोथरूड - चंद्रकांत पाटील
खेड - दिलीप मोहिते पाटील
खडकवासला - भीमराव तापकीर
जुन्नर - अतुल बेनके
पार्वती - माधुरी मिसाळ
भोर - संग्राम थोपटे
Tu khi re
Hp
खोटे
Gp tu 😂