शेतजमिनीची मोजणी हे कधीही फुटामध्ये करू नये,मीटर मध्ये करावे, कारण शेतजमिनीची मोजणी ही गुंठ्यामध्ये होत नसते तर मीटर मध्ये होत असते, आपल्या सातबारा वरती सुद्धा गुंठ्याचा चा उल्लेख नसतो, एक हेक्टर 15 आर असा उल्लेख असतो, हे कार आणि एक गुंठा यामध्ये 12 ते 13 फुटाचा फरक आहे
लांबी,व रुंदी फूट मध्ये आहे की मीटर मध्ये
Baif Cha khillar bull name माहिती asel taar video banava in detail
1076.39 it's correct.
सर 40. 56 मिटर म्हणजे किती फुट
160 +180 =340 ...that's ok
Understood the concept.....
What is R ?
Kiti. R mhanje 1. Akar
सर आर = १०७६.३९ असताना .३९ हिशोबात का घेतले नाही ?
साहेब ऐकर। मध्ये कस कराल
शेतजमिनीची मोजणी हे कधीही फुटामध्ये करू नये,मीटर मध्ये करावे, कारण शेतजमिनीची मोजणी ही गुंठ्यामध्ये होत नसते तर मीटर मध्ये होत असते, आपल्या सातबारा वरती सुद्धा गुंठ्याचा चा उल्लेख नसतो,
एक हेक्टर 15 आर असा उल्लेख असतो, हे कार आणि एक गुंठा यामध्ये 12 ते 13 फुटाचा फरक आहे
R म्हणजे?
R Ani Guntha ekach ahe na ho.
आर गुठा आणि पाड एकच आहे