कोर्टात फाळणी मोजणीसाठी दावा कसा दाखल करावा|How to file suit for measurement ?|marathi|lawtreasure

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 120

  • @hanumantkaldate4282
    @hanumantkaldate4282 2 года назад +7

    खूपच महत्वपूर्ण माहिती दिली. प्रत्येक comments वर replya दिल्याबद्दल धन्यवाद!

  • @babusingdhanawat5874
    @babusingdhanawat5874 Месяц назад +1

    खूप चांगली माहिती दिली आहे धन्यवाद.

  • @santoshwadekar8926
    @santoshwadekar8926 2 года назад +5

    सर नमस्कार. खूप छान माहिती दिली.सर आम्हाला शेताची मोजणी करायची आहे.पण आमचा फाळणी सातबारा मिळत नाही त्यासाठी काय करावे माहिती द्या.

  • @jaydevthakur5204
    @jaydevthakur5204 Год назад +1

    खरोखरचं साहेब फाळणी मोजणी बद्दल खुप छान उपयुक्त अशी माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन वादग्रस्त मोजणी असणाऱ्यांना ही अत्यंत उपयुक्त साठवणूक करण्यासारखी माहिती आहे कव्हेट दाखल असल्यास कोर्टातर्फे फाळणी मोजणी कोर्ट मार्शल होईल का आपले सर्वच व्हिडिओ बोध घेण्यासारखे असतात सर्व सामान्यांना समजेल अश्या सोप्या भाषेत स्पष्टीकरण करून सांगता याबद्दल खुप खूप आभारी

  • @shadabsathvilkar2874
    @shadabsathvilkar2874 2 года назад +3

    Courta marfat kelas tar period (kalavadhi) kiti laagte

  • @ssskarkhile1312
    @ssskarkhile1312 Год назад +1

    Nice information 🙏

  • @mukeshlistsomvanshi4649
    @mukeshlistsomvanshi4649 3 года назад +3

    सर, vdo माहितीपुर्ण आहे. परंतु कोर्ट कमिशन मोजणीला किती कालावधी लागु शकतो. याची माहीती सांगा. धन्यवाद !

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад +3

      तुम्ही कोर्टात कोर्ट कमिशन चा अर्ज देता
      समोरच्या पार्टीने त्या मोजनिस हरकत घेतली तर कोर्ट त्यांचे म्हणणे मागवतात त्यांनतर दोन्ही वकिलांचा युक्तिवाद होऊन अर्ज मंजूर झाला की तुमच्या दाव्याची निशाणी 1 आणि कोर्ट कमिशन चा अर्ज आणि आदेश कोर्टामार्फत तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे पाठविणेत येते आणि भूमी अभिलेख कोर्टकमिशन मोजणीसाठी 15 दिवसांची नोटीस वादी आणि प्रतिवादी यांना काढतात आणि नोटीस वरील तारखेस मोजणी करतात
      मोजणी झालेनन्तर त्याच्यावर तुमचा जबाब तसेच पंचनामा नोंदवून तसा अहवाल तयार करून कोर्टात पाठवतात
      संपले काम

  • @sandippisal7869
    @sandippisal7869 10 месяцев назад

    Sir Ashya prkarchi kes tumhi gheu shkta ka , ani kharch kiti yeil

  • @dattatrayvagare3227
    @dattatrayvagare3227 6 месяцев назад

    नमस्कार सर, खूपच छान माहिती दिली.
    सर मला एक समस्या आहे त्यासाठी मार्गदर्शन करावे. वडिलोपार्जित जमिनीची वाटणी 3 भावांमध्ये समान झाली नाही. 15 एकर जमिनिपैकी 4 एकर जमीन मोठ्या भावाच्या नावावर आणि 11 एकर जमीन 2 नंबरच्या भावाच्या नावावर झाली. 3 नंबरचा भाऊ अगोदरच मृत असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी 2 नंबरच्या भावाला पैसे देऊन 7 एकर जमीन मृत भावाच्या मुलांच्या नावे करून घेतली. म्हणजे मोठ्या भावाला 4 एकर, 2 नंबरच्या भावाला 4 एकर आणि 3 नंबरच्या भावाच्या मुलांच्या नावे 7 एकर जमीन झाली. तर आता 1नंबरच्या भावाला जमीन समान वाटणी करून हवी आहे, 3 नंबरच्या भावांच्या मुलांचं मत अस आहे की ती ज्यादा जमीन आम्ही खरेदी केली आहे, तर मोठ्या भावाला समान वाटणीसाठी काय करावे लागेल

  • @shitolay
    @shitolay 2 года назад +2

    NAVIN GR APRIL 18 2021 NUSAR POTHISSA MOJANI V CHATURSIMA NOND COURT MADHE N JATA V POLICE MADAT N GHETA KARTA YETE HE BOROBAR AAHE KA ?

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 года назад

      पाहिले पाहिजे
      G.R.असेल तर 7219 375 274 वर पाठवा.
      आभारी आहोत.

  • @vaibhavdevale1440
    @vaibhavdevale1440 Год назад

    Sir Aamcha jagechi mojani zaleli ahe
    Bajuvala Aamchi jaga sarkaleli det nahiy tyasathi kay karave aani police protection milu shakato ka Aamhala bandhkam karaych ahe

  • @bharatbhoir9136
    @bharatbhoir9136 Год назад

    Gatach hissa food zhali nahi aani samorcha vaktne sarvela nambar lavun polis protsahan ghetala aani amhala notis nat dili Ani amhala polis station la bolaun harkat ahe asa arj lihun ghetala aani 7/12 Jodla 26 tarkhela sarve ahe aase sangitle mag Kay problem yenar ka

  • @sachinnalawade2859
    @sachinnalawade2859 7 месяцев назад

    falni naksha madhe jamin area kami ahe, pan sarve no che area barobar ahe, tar falni nakashatil area durustisathi kay karave

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 2 года назад +3

    सुंदर माहिती, पण कोर्ट म्हणजे वेळकाढूपणा, अंदाजे ५/१० वर्ष तो पर्यंत काय करावे

  • @manojkumarawadhut7152
    @manojkumarawadhut7152 3 года назад +2

    शहरातील घराची फाळणी साठी काय करावे लागते कोर्टात जाता येईल का?

  • @kojagirisalve8724
    @kojagirisalve8724 3 года назад +2

    Sir police madtisathicha arjache prarup milel ka

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад +1

      अर्ज कोर्टात द्यायचा असतो आपल्या दाव्यामध्ये आणि कोर्ट त्यावर ऑर्डर करतात

  • @rajendra3469
    @rajendra3469 3 года назад +9

    गटाचा फाळणी नकाशा भूमिअभिलेख कार्यालयात उपलब्ध नसेल तर काय करावे ? आमच्या गटाचे तेरा हिस्से व तेरा ७ /१२ आहेत परंतु फाळणी नकाशा उपलब्ध नाही . मग मोजणी कशी करणार ? त्यासाठी काय कागदपत्रे लागतील ?

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад +1

      तुमच्या गावात एकत्रीकरण योजना झाली आहे का ?

    • @rajendra3469
      @rajendra3469 3 года назад

      @@LawTreasureMarathi होय परंतु आमच्या गटाचाच फाळणी नकाशा उपलब्ध नाही . पुण्याच्या कार्यालयात सुद्धा मिळत नाही आमच्या आंबेगाव तालुक्यात ही नाही मिळत.

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад +2

      शेतपुस्तकामध्ये भूमापन अभिलेखाप्रमाणे सर्व्हे नंबरचे क्षेत्र एकत्रीकरण योजनेपुर्वी मोजलेले पोटहिस्से त्याचे क्षेत्र याची नोंद असते.क्षेत्र पाहणीचेवेळी दिसून आलेल्या पोटहिस्स्याची प्रत्यक्ष मोजणी करुन त्याची फेरफार घेऊन पुरवणी शेतपुस्तकात लाल शाईने नोंद केली जाते.शेतवार पुस्तक आणि फाळणी बारा घ्या आणि जुळवून बघा ,जर जुळत असेल तर त्याप्रमाणे मोजणी करण्याचा अर्ज जिल्हाधिक्षकांना सादर करा.

    • @MrSangramgarud
      @MrSangramgarud 7 месяцев назад

      नाही​@@LawTreasureMarathi

    • @sachinnalawade2859
      @sachinnalawade2859 4 месяца назад

      ​@@LawTreasureMarathiसर आमच्या शेतपुस्तक गुणाकार बुक 1930 पासूनचे 7 12 या सर्व ठिकाणी 2.2 हेक्टर क्षेत्र आहे पण फाळणी नकाशात मात्र 2 हेक्टर क्षेत्र आहे, तर मोजणीसाठी के करावे लागेल

  • @rinkupatil7189
    @rinkupatil7189 Год назад +2

    धन्यवाद साहेब 👍फाळणी झाल्या नंतर वेगळा भू क्र होतो का की तोच भू क्र राहतो?

  • @sainathbhurewad1305
    @sainathbhurewad1305 2 года назад +1

    Thanks sir

  • @ashokbhosale6208
    @ashokbhosale6208 3 месяца назад

    मूळ गटाची फाळणी करून घेत असताना त्याच गटातील फाळणी नंतर वेगळा गट ( सर्व्हे नंबर) झाला,
    परंतु ज्यांचा गट वेगळा तयार करून त्या मूळ गटातील जाणे - येण्याचा व वाहतूकीचा कस्टमरी रस्ता बंद करता येतो का? जर असा अन्याय झाला तर काय करावे लागेल? पर्याय द्या किंवा कायदेशीर प्रोसीस सांगा.

  • @sudhakarekhande5775
    @sudhakarekhande5775 2 года назад +1

    sir..arj kelya nantar falani kiti divasat hote

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 года назад

      तुम्हाला दावा दाखल करावा लागेल
      अधिक माहिती आणि कायदेविषयक सल्ल्यासाठी 7219 375 274 वर कॉल अथवा whatsapp मेसेज करा
      सल्ला फी 200 रुपये

  • @dramebaaz826
    @dramebaaz826 3 года назад +4

    Sir फाळणी नकाशा काय असतो. त्याच्यावरून आपल्या हिस्साचे क्षेत्र काढता येते का... फाळणी नकाशा कोणकोणत्या ऑफिस मध्ये मिळतो

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад

      फाळणी नकाशा म्हणजे एखाद्या सर्वे नंबर चे रीतसर जागेवर जाऊन वहिवाटीप्रमाणे केलेली मोजणी करून तयार केलेला नकाशा म्हणजे फाळणी नकाशा असतो.
      फाळणी नकाशा तुम्हाला तुमच्या तालुका निरीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात मिळतो

    • @vikasrpawar2557
      @vikasrpawar2557 Год назад +1

      @@LawTreasureMarathi सर आमच्या कडे फाळणी झाली नसल्याने फाळणी नकाशा भेटत नाही.....त्यामुळे उताऱ्यावरील क्षेत्राची सरकारी मोजणी टाकण्यास अडचण येत आहे..... व हक्काच्या जमिनीवर लोक अतिक्रमण करत आहे....काय करावे प्लीज मदत करा🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshingole6170
    @ganeshingole6170 2 года назад +1

    Sir thank

  • @pravindhore7183
    @pravindhore7183 8 месяцев назад +1

    सर माझ्या गट नंबर 44 चा पूर्ण मोजणी केली परंतु पोट हिस्स्याची हद्द कायम करून दिली नाही कोर्टात केस दाखल केली तर वकिलांनी दवा दाखल करताना त्या केस् .मध्ये चुकीच्या दिशांची माहिती दिल्या मुळे दवा खारीज करण्यत आला तर पुढील प्रक्रिया काय असू शकते

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  8 месяцев назад

      7219 375 274 या क्रमांकावर whatsapp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या

  • @Vivek-o7d
    @Vivek-o7d 2 года назад

    Sir court vatap mhanje kay

  • @jagdishkamble1089
    @jagdishkamble1089 2 месяца назад

    सर माझी ७/१२ मोजणी झाली आहे.लगत गावठाण आहे व जमिनींच्या बाजूने रस्ता आहे गावठाण मधील लोकांनी रस्त्यावर बांधकाम केले आहे मोजणी विभागाने मोजणी वेळी गावठाण मधील लोकांची नावे व पोस्ट पँकेट दिले होते परंतू त्यांना नोटीस दिले नाही तोच‌ मुद्दा पकडून मला हाद्द कायम करण्यास विरोध करत आहेत.मी काय करावे (मु.पो.मायणी त्या.खटाव जिल्हा सातारा.

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 26 дней назад

    सर फाळणी बर धोनी भाजुनी फाटका आये
    अर्धवट फाळणी वापरली जाते का

  • @yogipawar1
    @yogipawar1 Год назад +1

    Sir namaste
    ,Samja court comission fee koni भरली नाही त्यांनी फेटलूनलावली तर ,अखा गत जर 2.5हेक्टर छा असेल तर पैसे किती होतील शेतजमिनीचे आणि काय ते वाडीलाभरवे लागतात का .. pls reply sir this 5varshe sdaklsy lawyer is my friend but not acting like human tras hotoy sir . far Kami lok ahet sir ..

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  Год назад +1

      सविस्तर व्हिडीओ करूयात यावर

  • @funwithvivaan5342
    @funwithvivaan5342 2 года назад

    सर 2016 मध्ये बाजूच्यानि परस्पर मॅनेज करून आमचा खोट्या सह्या करून, पोट हिस्सा मोजणी केली आहे व त्यात आमची जागा कमी दाखवली आहे. हे सर्व आम्हाला 2022 मध्ये कळलय . 2016 मधील ही पोट हिस्सा मोजणी रद्द कशी करायची.. मला सल्ला द्या मी फी गूगल पे करतो..

  • @santoshwadekar8926
    @santoshwadekar8926 2 года назад +4

    फाळणी सातबारा नकाशा मिळत नाही त्यासाठी काय करावे

  • @ravirajzure9280
    @ravirajzure9280 3 года назад +3

    सर मी दरखास्त दाखल करून 3वर्ष झालं पण अजून माझे प्रकरण जिल्हाधिकारी साहेबाकडे गेले नाही मला योग्य ती माहिती मिळेल का 🙏

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад

      कोर्टाने ऑर्डर केली आहे का

    • @ravirajzure9280
      @ravirajzure9280 3 года назад

      @@LawTreasureMarathi high कोर्टातून मॅटर क्लिअर झालंय 2018 ला दरखास्त दाखल केल्यावर किती दिवसात जमीन ताब्यात येते सध्या जमीन माझ्या ताब्यात नाही

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад

      दरखास्तीचे कामकाज कोणत्या stage ला आहे

    • @ravirajzure9280
      @ravirajzure9280 3 года назад

      @@LawTreasureMarathi सध्या तरी वकील साहेब बोलले नोटीस काढायच्या आहेत सर्वांच्या

    • @ravirajzure9280
      @ravirajzure9280 3 года назад

      केस मध्ये जी नावे आहेत त्या सर्वांच्या अजून किती दिवस लागेल सर आमचा 1992ची केस आहे

  • @swatikalunge9362
    @swatikalunge9362 3 года назад +2

    Survey no not available tar kai karay karayche

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад

      योजनापत्रकाचा उतारा काढून घ्या

  • @pratapbhalerao7270
    @pratapbhalerao7270 3 месяца назад

    Kay karave

  • @Raskar-cl3yw
    @Raskar-cl3yw 7 месяцев назад

    सर आमची एक गटाची दोन वेळा मोजणी झाली आहे तर दोन हाजार बारा मधे क प्रत फाळणी व स्किम उतारा जुळत आहे दोन हाजार तेवीस ची मोजणी ना फाळणी ला ना स्किम उतार जुळत नाही आमंचे एकुण शेत् फाळणी ला 10हे 98आर आहे व
    स्किम 10हे 57आर आहे
    दोन हाजार बारा मोजणी क प्रत ला 10हे 95 आर आहे
    व दोन हाजार तेवीस ची क प्रत ला 10हे 40आर ईतके आहे तर मोजणी कोणती बरोबर आहे भु म प आधिकारी भेटलो आसंता ऊत्तर देत नाही काय करा वे लागेल सर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shindesunil9179
    @shindesunil9179 2 года назад +3

    सर वहिवाटीप्रमाणे मोजणी करता येते का🙏

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 года назад

      मोजणी जुन्या रेकॉर्डप्रमाणे करावी लागते,परंतु जर अतिक्रमणाचा दावा असेल तर वहिवाट लक्षात घेतली जाते
      अधिक माहिती आणि कायदेविषयक सल्ल्यासाठी संपर्क
      7219 375 274
      सल्ला फी 200 रुपये

  • @BhaskarGawande-us8rg
    @BhaskarGawande-us8rg 4 месяца назад

    एकत्रीकरण झाले आहे. गटाचा नकाशा तयार आहे पण नकाशा व वहिवाट या मध्ये तफावत आढळून आल्या मुळे हद्दीच्या खुणा करण्यात आल्या नाहीत. कोटा मध्ये दावा कसा दाखल करण्यात यावा

  • @sandipshinde7007
    @sandipshinde7007 3 года назад +3

    मस्त आभारी आहे तुमचा

  • @adhikpawar1843
    @adhikpawar1843 2 года назад +4

    सर आमच्या जून्य फाळणी नकाशामधे सर्वे नंबर च्या दोन्ही बाजूला ओढा आहे परंतु सुधारीत फाळणी मंधे व ईतर नकाशा मध्ये फक्त एकच बाजूला ओढा आहे तरी ओढा सींध करन्य साठी काय करावे लागेल कारण आम्हाला त्या ओढ्यनेच वाट आहे

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 года назад

      Call on 7219 375 274
      Salla fee 200 rupees

    • @adhikpawar1843
      @adhikpawar1843 2 года назад

      @@LawTreasureMarathi ok

    • @adhikpawar1843
      @adhikpawar1843 2 года назад

      @@LawTreasureMarathi पैशे कशे पाटवावे

  • @laluwakchaure8712
    @laluwakchaure8712 2 месяца назад

    7:28 ok

  • @PramodBondre-x1u
    @PramodBondre-x1u 7 месяцев назад

    88 मदी मामा नी जमीन विकली पण बईनीचा हीतर आदिकार मदे नाव आहे पन आता नाव नाही तर काय करावे पण 1953 54 मदी नो द आहे

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 2 года назад +1

  • @BhaskarGawande-us8rg
    @BhaskarGawande-us8rg 4 месяца назад

    फाळणी बरोबर आहे. आपल्या कळे पेपर आहेत.

  • @sandipdalimbkar2859
    @sandipdalimbkar2859 Год назад

    👍🏻

  • @balaji1lokhande627
    @balaji1lokhande627 2 года назад

    सर दाव्यात मुख्य मागणी काय करावी

  • @pratapbhalerao7270
    @pratapbhalerao7270 3 месяца назад

    Falnibara milat ahi ye

  • @Legalindia15
    @Legalindia15 2 года назад

    sheti kharedi prakriya ksi aste yavr video banvave

  • @prnavproop7775
    @prnavproop7775 3 года назад +1

    सर मी मोजणी वरून,2014ला दावा दाखल केला आहे मी पहिला वकील ठेवला होता तो वकील येत नाही आता दुसऱ्या वकील ठेवा चा आदेश माजिस्ट सांगितले आहे नाही तर oder प्रतिवादी बाजूने करतो म्हणून सांगितले, माझ्या कडे स्टे oder माझ्या कडे आहे तरी मी काय करू ते सांगा

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад

      दिवाणी दाव्याचे काम पाहणारे वकील साहेब नेमावा
      कोणता तालुका आहे तुमचा

  • @gajanansangle3769
    @gajanansangle3769 2 года назад

    शेतजमिनीच्या वादा वादावर किती दिवसांनी दिवाणी दावा दाखल करता

  • @pandurangdhamal7471
    @pandurangdhamal7471 Год назад +2

    वडिलोपार्जित जमिनीच्या 7/12 वर आणेवारी नावे आहेत. सहहिस्सेदार फाळणीला व मोजणीला सहमती देत नाहीत,कारण ते जास्त क्षेत्र वहिवाटीचा.अशा परिस्थितीत फाळणी मोजनीचा दावा योग्य की वाटपाचा?तसेच कमी कालावधीत न्याय देणारा योग्य दावा कोणता?

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  Год назад +1

      शनिवारी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल

  • @mukeshlistsomvanshi4649
    @mukeshlistsomvanshi4649 3 года назад +2

    सर, धन्यवाद व आभारी आहे. सर, कोर्टकमिशन मोजणीसाठी प्रतिवादी असावा लागतो, परंतु आमच्या प्रकरणात प्रतिवादी कुणीच नाही. मग आम्ही प्रतिवादी कुणाला करावे. मात्र, भुमी अभिलेखवाले मला कोर्ट कमिशन मोजणी करायला सांगत आहे. अडीच एकर शेती आहे. त्याच्या उतार्‍यावर तीन बहिणी व मी अशा चौघांची नावे असुन अज्ञान पालनकर्ता म्हणुन आमच्या आईचे नाव आहे, आईचे निधन झाले असुन आम्हाला आमची अडीच एकर शेती हद्द कायम करुन ताब्यात घ्यायची आहे. कृपया मार्गदर्शन करा. तुमच्याशी बोलायचे आहे. मोबाईल नंबर द्यावा, ही विनंती.

  • @dhanyakumarkagawade-fk7wt
    @dhanyakumarkagawade-fk7wt 5 месяцев назад

    कोर्टा kadun mojani kashi karavi,sarkari mojani hou shakat nahi

  • @jagannathbhutekar8553
    @jagannathbhutekar8553 5 месяцев назад

    कुठल्या कायद्यात मोजणीसाठी तरतुद आहे

  • @priteshkhopade6366
    @priteshkhopade6366 3 года назад +3

    सर कोर्ट कमिशन मोजणी झाली पण हदद जूने चीरे सोडून दूसरीकडे दाखवली आहे

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад

      कोर्ट कमिशन एखाद्या दाव्यामध्ये झाले की कोर्ट कमिशनर चा report येतो त्यावर वादी आणि प्रतिवादीचे म्हणणे मागवले जाते,त्यावेळेस तुमचे म्हणणे द्या
      आपण कॉल सुविधा उपलब्ध केलेली आहे
      आपण यासाठी 200 रुपये एवढी नाममात्र फी ठेवलेली आहे
      कायदेविषयक सल्ला किंवा माहिती मिळावणेसाठी 7219 375 274 या नम्बरवर whatsapp करा
      आमच्यातर्फे फोन केला जाईल

  • @ratnakardoifode5686
    @ratnakardoifode5686 2 года назад +1

    एक गट नंबर डायरेक्ट दुसर्या शेतसर्वे नंबर मधे दाखवला आहे नकाशावर मग काय करावे लागेल

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 года назад

      आधी बघा चूक कधी झाली आहे
      जर एकत्रीकरण योजनेमधील चूक असेल तर भूमी अभिलेख जमाबंदी आयुक्त यांचे कडे अर्ज करावा लागेल
      अधिक माहिती आणि कायदेविषयक सल्ला घेणेसाठी 7219 375 274 वर संपर्क साधावा

    • @ratnakardoifode5686
      @ratnakardoifode5686 2 года назад

      धन्यवाद सर🙏

  • @shanmukhsirsat8322
    @shanmukhsirsat8322 Год назад

    घर बाधावर बधले आहे शेजाऱ्यांनी काय करावे

  • @swapnilsatav1967
    @swapnilsatav1967 2 года назад +1

    माझी गटाची मोजनी झाली आहे मी माझ्यासाईडचा ताबा घेतला आहे व माझ्या शेज़ारील ताबा त्याच्या साईडचा घेत नाही ये व मला फाळनी करुण घेईचा आहे व शेजारील फालनी बारसाठी ३ जन सही देत नाही ये
    त्यासाठी काय करावे लागेल ?
    गट भरला आहे क प्रमाणपत्र पण आहे तर आशा वेळेस काय करावे फालनी बारसाठी ?

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 года назад

      कोर्टात दावा दाखल करा
      अधिक माहिती आणि सशुल्क सल्ला घेणेसाठी 7219 375 274 वर whatsapp द्वारे मेसेज करा

  • @arunujagare4383
    @arunujagare4383 3 года назад +1

    कीती कालावधी लागतो

  • @sunilshendge3872
    @sunilshendge3872 2 года назад +1

    सर 1975 मध्ये आमच्या सर्वे नंबर ची चुकीच्या पद्धतीने फाळणी झाली आहे म्हणजे पूर्वी सर्वे नंबर हा मोठा होता परंतु नंतर त्याचे तीन हिस्से देण्यात आले परंतु हिस्से देण्यात आल्यानंतर दोन हिस्स्याना बरोबर नावे देण्यात आली परंतु 1 हिस्सा हा तिसऱ्याच माणसांची नावे लागली आहे त्या साठी काय करता येईल

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 года назад +1

      अपील दाखल करा
      अधिक माहिती साठी 7219 375 274 वर कॉल अथवा whatsapp मेसेज करा
      सल्ला फी 200 रुपये

  • @rohirajge4640
    @rohirajge4640 Год назад

    At post pimpari tal man dist satara gat no 929

  • @shahaji27
    @shahaji27 Год назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @bharatbhoir9136
    @bharatbhoir9136 Год назад

    Riple lavkar daya

  • @adhikpawar1843
    @adhikpawar1843 2 года назад +2

    पैसे कसे पाठवायचे

  • @sudhakarekhande5775
    @sudhakarekhande5775 2 года назад +1

    sir. tumcha mob no dya

  • @chandrakantsonawane5974
    @chandrakantsonawane5974 Год назад +1

    आपला फोन नबंर मिळेल का सर

  • @shivajibharose5332
    @shivajibharose5332 2 года назад +1

    Sir, Tumcha contact nomber dya

  • @shindesunil9179
    @shindesunil9179 2 года назад +2

    Nice information 🙏

  • @shindesunil9179
    @shindesunil9179 2 года назад +1

    सर वहिवाटीप्रमाणे मोजणी करता येते का🙏

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 года назад

      हो पण त्याला काही procedure आहे
      अधिक माहिती आणि कायदेविषयक सल्ल्यासाठी 7219 375 274 वर कॉल अथवा whatsapp मेसेज करा
      सल्ला फी 200 रुपये

  • @sandipdalimbkar2859
    @sandipdalimbkar2859 Год назад

    👍🏻

  • @sandipdalimbkar2859
    @sandipdalimbkar2859 Год назад

    👍🏻