Omraje Nimbalkar : ओमराजेंनी सांगितला भन्नाट किस्सा | LetsUpp Marathi
HTML-код
- Опубликовано: 6 мар 2024
- धाराशिव लोकसभा दौऱ्यात उमरगा येथे शिवसेना ठाकरे गटाच्या आयोजित उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जनसंवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी भाषणादरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एक किस्सा सांगितला. पाहा व्हिडीओ...
-
#dharashiv #omrajenimbalkar #umarga #Shivsena #UddhavThackeray#letsuppmarathi thackeraycamp #loksabha #loksabhaelection2024 #thackerayvsshinde #letsuppmarathi #politicalnews #maharashtra
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/profile/letsupp...
ओमराजे पुन्हा प्रचंड बहुमताने लोकसभेवर निवडून जाते मला खात्रीय धाराशिव जिल्ह्यातला पूर्ण धनगर समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील आणि धनगर समाजाने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार
ओमराजे खरे शिवसैनिक ईमानदार आसेच हावेत लोक.❤❤
3 लाख मता पेक्षा जास्त मतांनी आले ओमराजे.... 🔥🔥
कामाचा माणूस आहे
पुनःश्च खासदार ओम राजे 🔥
खरं आहे साहेब तुम्ही एकच नंबर माणुस आहे
खासदार असाच पाहिजे,
छान माणूस आहे 💯....👑
दादा एकदा दोनदा नव्हे तर शंभर वेळा निवडून येणार आहेत 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤से
एक सुसंस्कृत संयमशील अभ्यास पूर्ण एकनिष्ठ खासदार जय जय महाराष्ट्र
ओमदादा जय महाराष्ट्र. ❤❤❤
मि पंढरपूर ला साहेब माझी हाककाची 25मत आहेत राव तुमचं डायलॉग लयं भारी आहेत राव
फिक्स
नागपुर मध्ये नितीन गडकरी साहेब आणी धाराशिव मध्ये ओम राजे फिक्स आहे
जय महाराष्ट्र शिवसेना ओमराजे साहेब जय महाराष्ट्र शिवसेना🎉🎊
साहेब तुम्ही खरच खूप महान आहात ❤❤❤❤
जय भवानी जय शिवाजी ❤❤❤❤जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤
ठाकरे फक्त
खरा नायक🎉🎉
आदर्श तरुण खासदार 💐💐💐
Great
मंत्रिमंडळामध्ये शेतकऱ्यांची बाजू मांडणारा भावी खासदार 2024
बराबरय दादाचं ❤❤
ग्रेट
Great manus
Omraje
साहेब लय भारी ओम सर
ओमदादा ला सहानुभूती मिळणार कारण निष्ठावंत व खुद्दार खासदार ! गद्दार झाले नाही
Super ❤❤
Om Raje Tumi nakich Khasdar Honar sahebbb❤❤❤😊😊
ओमराजे प्रचंड मतांनी विजयी होतील 💯
ओमराजे निंबाळकर 🎉🎉🎉🎉
पुन्हा एकदा ओम दादा फिक्स
दादा अभिनंदन...
सर्वसामान्य माणसाचा माणूस....
ग्रेट, भारी माणुस......
❤❤
आमच्या सोलापूर चा भाजप चा खासदार स्वामी महाराज एकदा निवडून गेल्यानंतर परत पाच वर्षांत आले आहेत
सोलापूर च्या जनतेने खास निमंत्रण देऊन नागरी सत्कार करण्यात यावा
भारीच आहेत खासदार साहेब
Khupach ❤ dashing manus ahe....
ओमदादासारखे नेते भारतात झाले पाहीजेत. एक नंबर
ओमराजे निंबाळकर ओमराजे 🙏🏻🙏🏻🙏🏻
दादा तुमी लही भारी
महाराष्ट्रात विक्रमी मतांनी निवडून येणार तुम्ही. दादा
फक्त ओमराजे निंबाळकर
बरोबर आहे
Kharay kharay khasdar saheb
कडक
Ek number साहेब
❤
धाराशिव लोकांना नम्र विनंती आहे की असा खासदार गमावू नका कारण आमचा खासदार ईलेक्शनलाच तोंड दाखवतो आधीमधी कधीच दिसत नाही
बीड चा खासदार का
परभणीचा
👍🙏
Mast saheb
OMdada ❤❤
The real hero
ओमराजे साहेब आपला मोबाईल नंबर द्या मी माढा मतदारसंघातील मतदार आहे
1ch number
zakkas
दादा गुलाल आपलाच आहे
Om raje ❤
नक्की विजय होणार
1 लाख 10 हजार मतांनी साहेब तुम्ही
DADA is great.
यांच्या सारखा माणुस होणे नाही
My heart is omprakash
जॉब देता का म्हणून फोन करा बघू दादा काय करते
Om raje sahebancha no pathava
ओमराजे मुख्यमंत्री पाहोजेत
बाप रे किती मोठ काम केलात
Lay bhari manus bolto pan chagla dada
Mala aala hota na ajit dada cha fon wanvadit mi aavaj valakal
राजे
खासदार असाच पाहिजे
Om.dada.vijyi.honar
ओंम राजेंना मुख्य मंत्री करा
पराभव होणारच....
No bhetel ka sahebacha
राजेसाहेबाचा नंबर मिळेल का
बरोबर आहे माझा कॉल २ ही वेळ उचलला होता दादाने दोघांनी पण उचलला ओम दादा आणि कैलास दादा .
मला दादा चा मोबाईल नंबर पाठवा
Please number send kra
Khup grj ahe
Sahaji bapu patil
Ha maji powar champi ghetalaho ta Vishal chaugule
साहेब धनगर आरक्षण मिळाले पाहिजे
साहेब बाळासाहेब यांची शिकवण कमी आहे पण पवनराजे निंबाळकर यांचे शिकवण आहे दादा
साहेब आमच्या दुधाला दर वाडवा
कार्यकरत्यासनि आरे तुरे बोलू नये
राव परभणीचे खासदार तुमच्याच पक्षाचे आहेत त्यांना जरा शिकवा 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचा फॉर्म्युला
Majha lal mobael mi rod king madala
हे न पटण्यासारखे वाटलं
Nahi bhau he khar ahe tula deu ka number mala pan asach vatl hot mi chukun call kela ani lagech cut kela tr dada ni mala parat call karun vicharl kahi problem ahe ka mhanun tumhala number pahije asel tr deto
जॉब पाहिजे म्हणून फोन करा देतेत का बघा
कृपया मला साहेबांचा नंबर द्या मला बोलायचे आहे त्यांच्याशी@@Patilvikas
Balasahebancha saccha Shivsainik 270000 ni nivdun aala😊
Tumcha no nai betala mi tuljapur la alto kahi adchan alti
Phone uchala agar n uchala. Tumhi motya matani yet ahet.lakhani ch lead mojayachs
Ha nambar mi bil var ghatala hota
Please number asel tr dya grj ahe
विकास काय केला का ? ते सांगा फालतु बडबड करू नका ,,याने फोन केला नी त्याने फोन केला 😂😂😂
No phijel hota kup moti adchn ahe
म
बुशेरी
खासदार काम काय आहे हेच या ओमराजे साहेबांना कळाले नाही... झोपेतून उठल्यावर झोपताना पण फोन उचलणे कारण या माणसाकडे विकासाची दूरदृष्टी नाही खासदाराचे काम काय आहे ...
आणि राहिला विषय खासदाराचा कायम काय असतो कसं असतं हे तर या खासदारांना माहीतच नाही......
खासदार असो वा आमदार, असतो तो लोकप्रतिनिधी. जर लोकांबरोबर नाळ जुळलेली नसेल तर काय अर्थ राहीला त्या लोकप्रतिनिधी ह्या शब्दाला
तुम्ही कोणता विकास केला हे सांगा.
फक्त याचा फोन आला आणि त्याचा फोन आला
मोठे काम केले काय बोल बच्चन करतो
किती खोट बोलतात राव
काही पद्धती असतात फेका फेकी करण्याच्या.
Lava tyana phone mg
Original aapla manus OmRaje
Tula kay mahit re bhurtya
Saheb namaskar tumcha number sent kra saheb
Great manus
❤❤