लग्नात एक दिवस वाजंत्रीवाले आणून दिले; ओमराजेंनी फोनचा मजेशीर किस्सा सांगितला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 134

  • @shidubhimpure5596
    @shidubhimpure5596 6 месяцев назад +98

    महाराष्ट्र राज्यातील एक नंबर खासदार बाळासाहेब ठाकरे च कट्टर शिवसैनिक अभिनंदन साहेब जय महाराष्ट्र मुंबई

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 6 месяцев назад +80

    १००% गॅरटीने येणारा असा खासदार पूर्ण महाराष्ट्राला प्रत्येक जिल्हयात पाहिजे .
    धाराशिव नशीबवान आहे

  • @sujitthorat-t4m
    @sujitthorat-t4m 5 месяцев назад +8

    या खासदारांच कौतुक च कशा प्रकारे करावे हेच समजत नाही .....धाराशिव जिल्हातील सर्व जनता खूप खूप नशिबवान आहे कारण त्यांना असा खासदार मिळाला .....दादा तुमच्या कार्याला सलाम ❤❤❤

  • @ishwarsure-fg4hw
    @ishwarsure-fg4hw 6 месяцев назад +57

    ओम दादा तुमच्या कामाला. सल्युट

  • @ManikRohakale
    @ManikRohakale 6 месяцев назад +38

    धन्य धन्य,राजे आपंना सारखे जर नेते असतील तर लोक आपनांस कधीच विसरणार नाही राजे

    • @ganeshkavhar6613
      @ganeshkavhar6613 6 месяцев назад +1

      😅 एक दम अछि बात है

  • @diprajmotemote1872
    @diprajmotemote1872 6 месяцев назад +40

    उग नव्हं माय धाराशिवचा छावा म्हणत ❤⛳⛳✌️

  • @sakhakhot3736
    @sakhakhot3736 6 месяцев назад +54

    फक्त ओमदादा❤❤❤

  • @rajurathod5824
    @rajurathod5824 6 месяцев назад +71

    असे खासदार आम्हाला पाहिजे बुलढाणा जिल्ह्याला

  • @chandrakanthirve6184
    @chandrakanthirve6184 6 месяцев назад +26

    असे खासदार संपूर्ण देशात पाहिजेत तरच देशात सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 6 месяцев назад +60

    फोन कॉल चे मजाक बनवला पण ओमराजे यांच्या फायद्याचं ठरले

    • @Kingkholi03
      @Kingkholi03 6 месяцев назад

      अबे लवड्या लोक काय खोटं सांगतायत का? जर राजेंनी लोकांची काम केली नसती तर निवडून आले असते का?
      तुला कितीचं पाकीट भेटलं

  • @रोहीदासभागवत
    @रोहीदासभागवत 6 месяцев назад +13

    देशात नंबर एकच लिड हे धाराशिवच्या खासदार ओम दादाच असणार ❤❤

  • @baluwagh720
    @baluwagh720 5 месяцев назад +3

    Very Good Important Work......❤❤❤❤❤

  • @gsj3312
    @gsj3312 6 месяцев назад +38

    भावी CM❤❤❤❤

  • @manojmete277
    @manojmete277 6 месяцев назад +29

    असे खासदार आमच्या बीड जिल्ह्यासाठी मिळायला पाहिजे होते

    • @laxmanekkarpatil3354
      @laxmanekkarpatil3354 6 месяцев назад

      जुना बदलला की नवीन कसा आहे समजलं ना दादा

  • @manojmete277
    @manojmete277 6 месяцев назад +20

    100% विजय आपला फिक्स आहे दादा🎉🎉

  • @AjinathPalve-iu7gf
    @AjinathPalve-iu7gf 6 месяцев назад +6

    ओम राजे तुमच्या कार्याला सलाम आहे तुम्ही नक्कीच एक नंबर मताने निवडुन येणार महाराष्ट्रातुन सुभेच्छा तुम्हाला

  • @AAarik415
    @AAarik415 6 месяцев назад +6

    हा खरा लोकप्रतिनिधी ❤ भारता मधला एकमेव खासदार जो कायम उपलब्ध असतो❤

  • @kiranahire7703
    @kiranahire7703 6 месяцев назад +11

    व्वा राजे खरच तुम्हाला राजे म्हणण्यात अभिमान वाटतो

  • @prasannasarode1804
    @prasannasarode1804 6 месяцев назад +17

    ओम दादा,सरकार अपल यावं आणि अपण केंद्रीय मंत्री म्हणून पदभार स्वीकारावां हीच सदिच्छा

  • @khabarnamanetworkyuvrajbhi9321
    @khabarnamanetworkyuvrajbhi9321 6 месяцев назад +6

    ओम दादाला अजून मी फोन केलेला नाही. मात्र ४ जून नंतर फोन करणार.❤❤❤👍👍🚩🚩🚩🚩

  • @shrinivasdeshpande8299
    @shrinivasdeshpande8299 6 месяцев назад +7

    फोनवाला खासदार - नादच खुळा . . . . ♥️

  • @ganeshkale7504
    @ganeshkale7504 6 месяцев назад +3

    जय महाराष्ट्र साहेब

  • @dipakjanjire9479
    @dipakjanjire9479 6 месяцев назад +14

    ओम दादा निंबाळकर तुम्ही खासदार होणार आहात पण जे तुमच्या पक्षांचे खासदार निवडून येणार आहेत त्यांना असे सल्ले द्या जनतेस जाऊन काम करा म्हणजे आज अख्खा महाराष्ट्र सांगतो का धाराशिव चे खासदार ओमराजे निंबाळकर 100% निवडून येणार

  • @ashoksurwase6670
    @ashoksurwase6670 6 месяцев назад +3

    ओम दादा सर्व जनता तुमच्या पाठीशी आहे येत्या चार तारखेला तुम्ही दिल्लीत जाणार आमच्या लाडाची खासदार ओम दादा

  • @adinathkendre3182
    @adinathkendre3182 6 месяцев назад +4

    ग्रेट आहात आणि ग्रेट राहावा.
    पण तसु भरही बदद्दल होऊ नये आपल्यात.
    ही माझी भावना आहे.
    कारण असा खासदार आम्हाला मिळाला असता . तर मातीच सोनं करुन घेतलंं.
    साहेब.
    साहेब हित म्हणजे नांदेड जिल्हा.
    पण कंधार लोहा लोकसभा लातुर आहे.
    तिथं मतदान पंजा लाच आहे.करावं लागलंआहे
    पण आमच्या आम्ही नांदेड जिल्हा मिरवतोयं .आणि पण जलसिंजन शुन्य आहे.
    सभा

  • @shivajikarande483
    @shivajikarande483 6 месяцев назад +22

    असा खासदार कोल्हापूर ला पाहिजे

  • @kakalomate
    @kakalomate 6 месяцев назад +6

    ओम दादा जय महाराष्ट्र जय महाविकास आघाडी

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 6 месяцев назад +2

    जय महाराष्ट्र

  • @satishshinde1957
    @satishshinde1957 3 месяца назад

    एक नंबर दादा ❤❤

  • @santoshbagal4378
    @santoshbagal4378 6 месяцев назад +1

    एक नंबर दादा

  • @santoshnarwade2873
    @santoshnarwade2873 5 месяцев назад

    दादा माझा एक मित्र आहे ,हिंगे प्रवीण त्याने बोलले होते की ओमराजे सर्वात जास्त लीड ने निवडून येणार. आणी तेच झाले. प्रथम तुमचे अभिनंदन. तसेच तुमच्या कामाचे कौतुक कारण तुम्ही सर्वांचे फोन घेता आणी सर्वांचे प्रश्न सोडवता . असेच काम याही पुढे चालू असूद्या. तुम्हाला पुढल्या खासदारकीच्या मनापासून शुभेच्छा. आणी तुम्ही लवकर मंत्री होवो ही पण सदिच्छा. तुमच्या सारखा खासदार आमच्या शिर्डी मतदार संघामध्ये पाहिजे.

  • @dayagodge1771
    @dayagodge1771 6 месяцев назад +2

    Grat dada

  • @harikamble7389
    @harikamble7389 6 месяцев назад +8

    दादा बरोबर आहे अडचणीच मुल्यमापन करायच नसत ती सोडवली पाहिजे

  • @AdhikBhise
    @AdhikBhise 6 месяцев назад +1

    खरा । बाग ॐ राजे

  • @shivtejdeshmukh3567
    @shivtejdeshmukh3567 5 месяцев назад

    Dada tumcha Kam 1 no ahiya💐💐

  • @aanasahebpatil8633
    @aanasahebpatil8633 6 месяцев назад +8

    कहो दिल से ओमराजे निंबाळकर फिरसे

  • @VashaliMahadik
    @VashaliMahadik 5 месяцев назад

    Great

  • @tg.tanishgaming3208
    @tg.tanishgaming3208 5 месяцев назад

    Proude of you dada gret aahat tumhi ❤❤

  • @RajuNimbalkar-it9gc
    @RajuNimbalkar-it9gc 6 месяцев назад +2

    Very Good 👍

  • @shriramchate5811
    @shriramchate5811 5 месяцев назад

    गॉड ब्लेस यू .... राजे लई भारी........

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 6 месяцев назад +2

    Om Dada Only !

  • @dnyaneshwarsolanki7872
    @dnyaneshwarsolanki7872 5 месяцев назад

    साहेब तुमचे अभिनंदन

  • @pratibhashirol4996
    @pratibhashirol4996 6 месяцев назад +1

    असेच खासदार सगळ्यांना मिळो. बाकी सर कामाची पद्धत मस्त

  • @bapuraomane236
    @bapuraomane236 6 месяцев назад +3

    ❤❤❤

  • @bapubhosale4749
    @bapubhosale4749 6 месяцев назад

    जय महाराष्ट्र ओम दादा

  • @Shreyash550
    @Shreyash550 6 месяцев назад +1

    Ak number....Om Dada...
    Aamala kolhapur karna...
    Om dada asa kasdar hva...

  • @dnyaneshwarsolanki7872
    @dnyaneshwarsolanki7872 5 месяцев назад

    असा खासदार पाहिजे सर्व महाराष्ट्र ला

  • @Kingkholi03
    @Kingkholi03 6 месяцев назад +1

    ओन्ली ओमराजे निंबाळकर खासदार 🔥🔥🙏🏻

  • @dadasoathawale3948
    @dadasoathawale3948 5 месяцев назад

    💐👌👏👏

  • @bapuraomane236
    @bapuraomane236 6 месяцев назад +2

    ओन्ली ओम दादा ❤❤❤

  • @tushardesai6127
    @tushardesai6127 5 месяцев назад

    तुमचा सारखा खासदार सगळे ठिकाणी हवा दादा

  • @sagarchavan3690
    @sagarchavan3690 6 месяцев назад

    महाराष्ट्राचा एकच वाघ बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक खासदार निंबाळकर साहेब तुम्हाला मानाचा मुजरा

  • @pshankarkulkarni
    @pshankarkulkarni 6 месяцев назад

    Dada tumhi kharach great aahat

  • @dilipmase4110
    @dilipmase4110 6 месяцев назад

    Ok dada very good work.

  • @Shiv.P.
    @Shiv.P. 5 месяцев назад +1

    Only one dada

  • @sachinchavan1268
    @sachinchavan1268 6 месяцев назад +1

    फक्त मशाल जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @niks8812
    @niks8812 6 месяцев назад +4

    आम्ही नशीबवान आहोत ओमराजे आमचे खाजदार आहेत 🚩🚩🚩निष्ठावंत शिवसैनिक

  • @manojmete277
    @manojmete277 6 месяцев назад +2

    विजयी भव 🎉🎉

  • @dattajadhav4145
    @dattajadhav4145 6 месяцев назад +1

    Nice

  • @narendrathakur9691
    @narendrathakur9691 5 месяцев назад

    Very great M.p.Best WISHES for your Future Life

  • @rahul.malve22
    @rahul.malve22 6 месяцев назад

    ओम दादा❤❤

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 5 месяцев назад

    ग्रेट.राजे

  • @sskhajekar6462
    @sskhajekar6462 6 месяцев назад

    Omraje, I like your political social thoughts.

  • @sudarshanpatade3423
    @sudarshanpatade3423 6 месяцев назад +1

    विजयी भाव ओम दादा

  • @MohanTathawade
    @MohanTathawade 5 месяцев назад

    दादा एक नंबर खासदार

  • @noobadi0410
    @noobadi0410 6 месяцев назад +1

    याला म्हणतात लोकनेता साहेब आमचे नगरसेवक घरात असले तरी घरात नाही म्हणून सांगतात

  • @santoshkadule8684
    @santoshkadule8684 6 месяцев назад

    Only ओमराजे

  • @sanjaygulghane6595
    @sanjaygulghane6595 6 месяцев назад

    1 om dada

  • @nandkumardhanshetti3422
    @nandkumardhanshetti3422 6 месяцев назад +1

    नोचालेच 🕉️ निंबाळकर येणार3लाख.51हाजार.विजय.🙏🙏

  • @rankishansalunke8618
    @rankishansalunke8618 6 месяцев назад

    ♥️♥️♥️♥️🙏

  • @Nanagavali7795
    @Nanagavali7795 5 месяцев назад +1

    हो नक्कीच ओमदादा पैश्यासाठी खरेदी विक्री नोंद वारसांच्या नोंदी पैश्यासाठी थाबंवल्या जातात हे नक्की

  • @vijaykurund1326
    @vijaykurund1326 6 месяцев назад

    ओम राजे साष्टांग दंडवत

  • @chandrashekharbalange1934
    @chandrashekharbalange1934 6 месяцев назад

    आरं दादा काय तुझा आवाका ।
    तु बोलतो किती छान ।
    तु काम करतो कीती ।
    म्हणुनच तर आता प्रश्न एवढाच की ओम
    दावाचा लीड किती ।

  • @aanasahebpatil8633
    @aanasahebpatil8633 6 месяцев назад

    Only ओमराजे निंबाळकर

  • @tinasamthaan7612
    @tinasamthaan7612 6 месяцев назад

    No 1 पं यू are ग्रेट ओम राजे god ब्लेस यू

  • @vilasjadhav1556
    @vilasjadhav1556 6 месяцев назад

    दादा आमचे खासदार आहेत याचा अभिमान आहे

  • @dilipdhotarkar9162
    @dilipdhotarkar9162 6 месяцев назад

    Only ओमदादा ❤

  • @PushkalMhetre-z5g
    @PushkalMhetre-z5g 6 месяцев назад

    ओम् ओम् ओम् ओम् ओम् दादा

  • @babajichoudhari4696
    @babajichoudhari4696 6 месяцев назад

  • @GajananPund-c3b
    @GajananPund-c3b 6 месяцев назад

    🙏🙏🙏

  • @marutidudhabhate8594
    @marutidudhabhate8594 6 месяцев назад +1

    Omraje nimbalkar only

  • @akashpatil7772
    @akashpatil7772 6 месяцев назад

    Only om dada100%

  • @SandipKshirsagar-o7e
    @SandipKshirsagar-o7e 6 месяцев назад

    Fix om dada

  • @dattatraychavan4146
    @dattatraychavan4146 5 месяцев назад

    दादा 1 आदर्श खाजदार आहेत
    दुसरे खाजदार पण दादाकडुण आदर्श घेतले पाहिजेत

  • @pandurangdhole3906
    @pandurangdhole3906 6 месяцев назад +1

    पर्मनंट खासदार धाराशिव ओम प्रकाश निंबाळकर

  • @ashoksurwase6670
    @ashoksurwase6670 6 месяцев назад

    दादा आपल्यासाठी सर्वसामान्य जनता आहे मोदी जरी आला ना येतेस गाढवा आपण आपण बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत आपल्या नादी जर कोणी लागला त्याचा नाद आपण परत करू ओम दादा फिक्स खासदार

  • @bankatkatpure1643
    @bankatkatpure1643 6 месяцев назад

    कोणी काही बोलूद्या ओमराजे फिक्स खासदार

  • @SandipKshirsagar-o7e
    @SandipKshirsagar-o7e 6 месяцев назад

    King of darashiv

  • @AdhikBhise
    @AdhikBhise 6 месяцев назад

    द टायगर

  • @shubhamsitap6381
    @shubhamsitap6381 6 месяцев назад

    ओमदादा

  • @santoshthakare4596
    @santoshthakare4596 6 месяцев назад +1

    ओन्ली ओमदादा

  • @2009rahulyadav
    @2009rahulyadav 6 месяцев назад

    Smart and Intelligent MP... Sala talent la koni varach yeu nahi det...

  • @harijagdale3089
    @harijagdale3089 6 месяцев назад

    Dada tumich khasdar

  • @kisanwaghmode112
    @kisanwaghmode112 5 месяцев назад

    Amchya madhyala pahije hot tumhi

  • @bankatkatpure1643
    @bankatkatpure1643 6 месяцев назад

    आमच्या गावात बूथ ला चार लाख दिलेत तरी लीड ओमराजे ला

  • @bankatkatpure1643
    @bankatkatpure1643 6 месяцев назад

    ओमराजे तुमच्या सोबत संपूर्ण जिल्हा आहे बोलूद्या तुम्हाला काय फरक पडत नाही

  • @dattabharati5667
    @dattabharati5667 6 месяцев назад

    काम शुन्य आहे

  • @satishdhume3142
    @satishdhume3142 6 месяцев назад +1

    आपला मो नंबर पाठवा

  • @ownopinions8246
    @ownopinions8246 6 месяцев назад

    ह्या नेत्याला दररोज 3 ते 5 हजार फोन येतात 😮😮,,, एका दिवसात 24 तास एका तासात 60 मिनिटे ,,,,60*24---- 1440 मिनिटे 🫥.
    म्हणजे ओमराजे साहेब दिवसरात्र 4 ते 5 हजार लोकांना बोलायचे असे खरे मानले तरी ते 24 तासात दर मिनिटाला 3 cal attend करत असतील,,,,,😮😮 याचा अर्थ भारतातील प्रत्येक व्यक्तीला 15 लाख देण्याचे आश्वासन ( जुमला) देणारे मोदी यांच्यापेक्षा कितीतरी शक्तिशाली व्यक्तिमत्त्व ह्या. साहेबांचे असले पाहिजे

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 5 месяцев назад

    पर्मनंट खासदार