शिंदेना एकनाथ बाळासाहेब ठाकरे होण्यासाठी पुढच्या जन्मी ठाकरे घराण्यात जन्म घ्यावा | Rupali Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 1,3 тыс.

  • @श्रावणजाधव-च3य
    @श्रावणजाधव-च3य 2 года назад +176

    एकदम बरोबर जय महाराष्ट्र

  • @nitinumale97
    @nitinumale97 2 года назад +55

    अतिशय उत्कृष्टपने अणि बाणेदार शैलीत रूपाली बाई पाटिल यानी आपली प्प्रतिक्रिया दिली आहे. त्याना खरोखर मानाचा नमस्कार.

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 2 года назад +165

    सडेतोड, रोखठोक ग्रेट ताई 🏹🚩✌️❤️🙏🙏🚩🏹 जयभवानी जयशिवराय जयमहाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद माननीय माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब जिंदाबाद ❤️🚩

  • @rakeshmhatre5871
    @rakeshmhatre5871 2 года назад +57

    रूपाली ताई …तुमचं राजकीय भविष्य उज्वल आहे
    आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
    ॥जय महाराष्ट्र॥
    श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे ✌️🚩

  • @shivajikarande483
    @shivajikarande483 2 года назад +198

    रूपालीताई एकदम बरोबर बोललात महाराष्ट्राची रणरागिणी आहात ताई कमळीला असेच बोलत जावा तुम्ही

    • @priteshraghorte5634
      @priteshraghorte5634 2 года назад +4

      tila Maharashtra cha etihas tri mahit ahe kare bhau

    • @rameshgiri7668
      @rameshgiri7668 2 года назад +2

      Tuzay aai la aashe bolale tar chalel ka

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 2 года назад +4

      कसली रणरागिणी ?
      उद्याच भाजप मध्ये जाऊ शकते 😂

    • @YakubShaikh-y9j
      @YakubShaikh-y9j Месяц назад

      .,
      ,
      N

  • @prakashkhade5627
    @prakashkhade5627 2 года назад +40

    नमस्कार ताई,लाख,लाख, धन्यवाद.
    जय महाराष्ट्र,तुम्हच्या प्रतिक्रिया ऐकून
    कान तृप्त झाले,उर भरून आला.
    शिवसेनेचे चिन्ह गोठवून फरक पडणार नाही.
    आपल्यासारखे असंख्य उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब आहेतच.आजन्म निष्ठावंत शिवसैनिक आम्ही तर आहोतच.
    जय महाराष्ट्र.

  • @balasahebsankpal9199
    @balasahebsankpal9199 2 года назад +223

    ताई आपणास मराठी बांधवाचा मनापासून जय महाराष्ट्र

  • @sitaramsawant6734
    @sitaramsawant6734 2 года назад +17

    सौ रुपाली पाटील मेडम खरच मनापासून आभार आणि धन्यवाद. सलाम आहे तमाम महाराष्ट्रातील जनतेचा. आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद.

  • @nileshmarne8512
    @nileshmarne8512 2 года назад +194

    एकदम छान ताई....👌 असंच दिलदार राजकारण करा व यशस्वी व्हा....जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 2 года назад

      हे उध्दव ठाकरे सोबत सोशल मीडियावर ठामपणे उभे आहेत हे ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक आहेत असे नाही❌. काही शिवसेनेच्या साह्याने १०० कोटी महिना वसुली वाले काँग्रेस, राष्ट्रवादी चे चमचे आहेत. सोशल मीडियावर वर जरी सहानुभूती देत असतील. पण मतदाना वेळी मतदान ठाकरे गटाला न देता. आपल्या मालकाला म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी लाच देणार

    • @dhananjaylimaye9742
      @dhananjaylimaye9742 2 года назад +3

      Mam you're also doing same

  • @digambargangane939
    @digambargangane939 2 года назад +39

    याला म्हणतात निष्ठावंत कार्यकर्ते रूपालीताई आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @virenchavan778
    @virenchavan778 2 года назад +263

    चिन्ह गोठणे म्हणजे शिवसेना नाव रुपी आईच्या कपाळावरचे कुंकू (धनुष्यबाण) पुसण्यासारखे आहे.
    शिंदे हे पाप कुठे फेडाल.

    • @prabhakarkurane8873
      @prabhakarkurane8873 2 года назад

      शिंदे नरकात जातील आणि जाणारच

    • @harunmogal8263
      @harunmogal8263 2 года назад +7

      वीरेन दादा प्रामाणिक शिवसैनिकांच्या काळजाला हात घातला भावा

    • @harunmogal8263
      @harunmogal8263 2 года назад +5

      जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र

    • @anilgaikwad3697
      @anilgaikwad3697 2 года назад +1

      Nice bhava

    • @swatiskitchen5969
      @swatiskitchen5969 2 года назад

      Masnat haun 😠

  • @santoshgawaligawali7419
    @santoshgawaligawali7419 2 года назад +60

    एक नंबर ताई बोलला .
    ताई मी काय बोलतो शिंदे सारखा मित्र..भाऊ. मुलगा
    कूनहीच्या ही गरात जन्माला न येवो हीच आई जगदबेच्या चरणी प्रार्थना,,...

  • @ravindrashelawle8205
    @ravindrashelawle8205 2 года назад +74

    परखड विचार मांडले ताईसाहेब

  • @prafullnarvankar9828
    @prafullnarvankar9828 2 года назад +41

    Rupali Tai Saheba- your Excellent and superb thoughts towards media regarding late Respectable Shri Bala Saheb Thackeray's Original Shiv Sena. Jai Bhavani and Jai Mata Di.

  • @sachinhegade6428
    @sachinhegade6428 2 года назад +138

    फक्त एकच आवाज शिवसेना जिंदाबाद उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद.

  • @shubhangiraje7027
    @shubhangiraje7027 2 года назад +23

    बरोबर आहे ताई अगदी मनातील बोलत आहात खूप खूप अभिनंदन

  • @sadashiv7537
    @sadashiv7537 2 года назад +123

    ताई तुम्ही छान उत्तर दिले.
    लोकशाही विचार करून योग्य निर्णय 2024 ला
    घेतिल .40गदाराचा सुपडा साफ करेल.

  • @gautamwankhede1914
    @gautamwankhede1914 2 года назад +25

    ताई तुमचे मनापासून हार्दिक अभिनंदन

  • @rohanbhalerao3337
    @rohanbhalerao3337 2 года назад +141

    खरच शिंदेन सारखा मित्र कोणाला पण नसावा.

    • @TheVkrant
      @TheVkrant 2 года назад +1

      Gharatli sandas dhuvayla pan thevayla nako

  • @jitendrasurve4820
    @jitendrasurve4820 2 года назад +10

    ताई तुम्ही खुप छान प्रतिक्रिया दिली त्या बद्दल तुमचे आम्ही शिवसैनिक तुमचे खुप खुप आभारी आहोत ताई ह्या बाजपचे नाव जरी घेतले तरी खुप चीड येते हे भाजपाचे महाराष्ट्रतील सर्व नेते हे महाराष्ट्र द्रोही आहेत त्यांना जनतेने निवडणुकीतुन त्यांना जाब विचारायला पाहिजे जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 2 года назад +130

    ताई👍👍👍👍👍जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩

    • @sureshbawaskar2619
      @sureshbawaskar2619 2 года назад

      शिंदे,गट, बिन, डोकेचा, आहे आरे, मीधय,हो, तुम्हीची, लायकी आहे ना, कशाला हे,वाट्या, गेले

  • @chandrkantpatil8695
    @chandrkantpatil8695 2 года назад +19

    ताई एकदम बरोबर बोलला जय महाराष्ट्र

  • @rajanigodase5710
    @rajanigodase5710 2 года назад +175

    हेच संपूर्ण महाराष्ट्र च्या जनतेचे मनोगत आहे..

  • @narayanmhaskar7370
    @narayanmhaskar7370 2 года назад +17

    खरोखर खूपच छान प्रतिक्रिया ताई

  • @virenchavan778
    @virenchavan778 2 года назад +260

    अरे राजकारणी असा तर दिलदार राजकारणी मनाचा असावा.
    शिंदे सारखा मित्र कुणाचाही नसावा

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 2 года назад

      हे उध्दव ठाकरे सोबत सोशल मीडियावर ठामपणे उभे आहेत हे ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक आहेत असे नाही❌. काही शिवसेनेच्या साह्याने १०० कोटी महिना वसुली वाले काँग्रेस, राष्ट्रवादी चे चमचे आहेत. सोशल मीडियावर वर जरी सहानुभूती देत असतील. पण मतदाना वेळी मतदान ठाकरे गटाला न देता. आपल्या मालकाला म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी लाच देणार

    • @pushpathombre4159
      @pushpathombre4159 2 года назад +9

      Shinde gut ch naw ghyach suddha लोकांना आता किळस वाटत आहे

    • @nitinmahadik7801
      @nitinmahadik7801 2 года назад

      गद्दार शिंदे.. ह्याच नाव काही दिवसांनी राजकारणाच्या पटलावर नसेल 💯

    • @rmore6994
      @rmore6994 2 года назад

      @@pushpathombre4159 kon lok

    • @जयजवानजयकिसान-ल7ज
      @जयजवानजयकिसान-ल7ज 2 года назад +8

      शिंदे गट आणि भाजप कपटी लोक आहेत मराठी माणसाने विसरू नये

  • @vamansatbhai6283
    @vamansatbhai6283 2 года назад +25

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिव सेना फक्त ठाकरे साहेब

  • @rajkumarwagmare4116
    @rajkumarwagmare4116 2 года назад +371

    शिंदे तुम्ही ना आनंद दिधे होऊ शकत, ना बाळासाहेब ठाकरे होऊ शकत, पण मरे पर्यंत आणि मेल्या नंतर सुद्धा गद्दार आणि फितुर म्हणुन ओळखले जाणार.

    • @wyzgaming6897
      @wyzgaming6897 2 года назад +5

      @@rw9879 ताई कुठल्या आहे

    • @ramdaschakane1495
      @ramdaschakane1495 2 года назад +7

      नालायक निघाला राव हा तर

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 года назад +11

      शिंदे शाह चां चाटू झालाय

    • @kirtimagade
      @kirtimagade 2 года назад +2

      Jyapramane datta samant marathi giranikamgar deshodadhila lavala, tyachpramane eknath shindeche naav shivsena phodnara marathi manus sampavnara gaddar mhanunach honar yat shanka nahi

    • @ravikantnaram1252
      @ravikantnaram1252 2 года назад +5

      @@santoshsalvi8884 b j p cha chatu

  • @pramodnarve2871
    @pramodnarve2871 2 года назад +13

    अगदी बरोबर बोललात ताई 🙏 जय महाराष्ट्र 🚩 योग्य विश्लेषण केले तुम्ही

  • @Kurulkar1
    @Kurulkar1 2 года назад +102

    वाढदिवानिमित्त खूप शुभेच्छा.....🎉 रुपलिताई

  • @atulnaikude1543
    @atulnaikude1543 2 года назад +16

    जोरदार ताई अभिनंदन

  • @mangalnanaware1050
    @mangalnanaware1050 2 года назад +164

    टपरीवाला, रिक्शावाला,गद्दार नी केलेले उपकार, हि गद्दार लोक विसर पडला.फारच अवघड आहे

    • @shyamraoshinde8863
      @shyamraoshinde8863 2 года назад +1

      Barobar ahe gulamani natavande patavade zali tari gulamch

  • @sunildhamal4085
    @sunildhamal4085 2 года назад +16

    जय महाराष्ट्र ताई

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u 2 года назад +287

    लोकशाही पासून हुकूमशाही कड जाणाऱ्या देश बनवण्या मधी मी सहभाग घेणार नाही ,या पुढं bjp ला मत करणार नाही 🙏🚩

    • @sarjeravchavan5242
      @sarjeravchavan5242 2 года назад +9

      अतिशय सुंदर विचार आहे

    • @chetan4055
      @chetan4055 2 года назад +6

      🙏👏

    • @balajibiradar2330
      @balajibiradar2330 2 года назад +4

      Tumse Don Don mat gele mun BJP la kay fark padtau 2024 la 400 plus

    • @shivsena3798
      @shivsena3798 2 года назад +8

      @@balajibiradar2330 2 mat astil pn tyancha pasun lakh lok vichar kartat Ani 2 lakh Tari bjp sodtil me pn bjp la matdan karat hoto Maja sobat pn Ata nai

    • @rnt1126
      @rnt1126 2 года назад +7

      अक्की बार भाजप 400 पार....तुमची मतं नको आहे भाजप ला....

  • @Endlesstrips-st1wn
    @Endlesstrips-st1wn 2 года назад +63

    Superb Excellent.. No Words.. how nicely, perfectly she explained our thoughts towards media 🙏

  • @mahadevchaudhari3297
    @mahadevchaudhari3297 2 года назад +66

    एकदम बरोबर मॅडम,.. गद्दाराना धडा शिकवणार मतदार..

  • @rohits6208
    @rohits6208 2 года назад

    शिंदे यांची गद्दार म्हणून गिनती होणार... इथे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार 🚩🚩🚩🚩

  • @suryakantmatkar6213
    @suryakantmatkar6213 2 года назад +49

    जय महाराष्ट्र ताई साहेब

  • @maheshtate1937
    @maheshtate1937 2 года назад +78

    Tai saheb great wonderful speech 🚩🚩

  • @arungaikwad6675
    @arungaikwad6675 2 года назад +51

    एकदम छान ताई हे त्या गद्धार एकनाथ शिंदेला समजायला खुप उशिरा लागेल पण तेव्हा एकनाथचं राजकारन पुर्ण संपलेलं आसेल .खुप चुकीचं नाव आहे.कारन एकनाथ महाराज कसे होते .ते एकनाथाला समजलंच पाहीजे.

  • @shankarmagar7847
    @shankarmagar7847 2 года назад +9

    रूपालीताई जय महाराष्ट्र

  • @pankajthakare1970
    @pankajthakare1970 2 года назад +33

    सलाम ताई जय महाराष्ट्र

  • @suryakantthokal903
    @suryakantthokal903 2 года назад +5

    पत्रकार बंधूना एक विनंती आहे. की या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्या नेत्यांना विचार पुस करण्या पेक्षा सर्वसामान्य जनतेला विचारायला पाहिजे.

  • @pandurangmusale245
    @pandurangmusale245 2 года назад +82

    भाजप मुक्त केले पाहिजे

  • @vms737
    @vms737 2 года назад +30

    Very clear sound & no political wording ...salute to you madam

  • @vithalwadkar5849
    @vithalwadkar5849 2 года назад +55

    बरोबर ब़ोलत आहे ताई

  • @patilukumar1
    @patilukumar1 2 года назад +3

    सर्व पक्षांना लाज वाटली पाहीजे, सर्व पक्षांना एकत्र यावे लागेल, कारण तो उद्या तुमचा सोबत पण होनार, उद्या कोणी ही तुमचा चिन्हा वर दावा करनार एकत्र या आणि लोकशाही वाचवा

  • @ramsolankar8888
    @ramsolankar8888 2 года назад +54

    छान प्रतिक्रिया ताई

  • @sudhirgorleasangaon9165
    @sudhirgorleasangaon9165 Год назад +1

    ताई ग्रेट खुप छान मुलाखत ❤जय महाराष्ट्र

  • @balukharat9676
    @balukharat9676 2 года назад +38

    अभिनंदन ताई

  • @vaishalidorle1936
    @vaishalidorle1936 2 года назад

    Only उद्धव ठाकरे

  • @vinayakg4662
    @vinayakg4662 2 года назад +53

    अगदी बरोबर बोललात ताई

  • @harichandragunjal4753
    @harichandragunjal4753 2 года назад +1

    ताई तुम्हाला शिवजन्मभूमी जुन्नर च्या शिवसैनिकांचा मानाचा मुजरा! तुम्ही तेवढ्या तळमळीने भूमिका मांडली.तुमच्या सारख्या अनेक पक्षातील हितचिंतक उध्दवसाहेबांन च्या पाठिमागे उभे आहे हे बघून आम्हाला अभिमान वाटतो आमच्या साहेबांचा! जय महाराष्ट्र

  • @devidasmurmure6909
    @devidasmurmure6909 2 года назад +72

    देवेंद्र फडणवीस तु विचार कर.BJP व तु बाळासाहेबांची शिवसेना यांच्या सोबत राहुन तिचं शिवसेना संपवण्याची इच्छा केली. तु अण्णा जि पंत या कुटुंबातील आहेस . हेच सिद्ध करून दाखवले.तुझ
    अभिनंदन.

    • @santoshgadhave5064
      @santoshgadhave5064 2 года назад +2

      Yogya reply

    • @crankfrank3274
      @crankfrank3274 2 года назад +4

      @@rameshpatil287 हत्ती खाली जाणारच आहे तो एकदिवस

    • @somu2015
      @somu2015 2 года назад

      @@crankfrank3274 yes

    • @balasahebbagekari4803
      @balasahebbagekari4803 2 года назад +2

      हे सगळे टरबुजाच्या ने केले पाप

  • @dhbhosale8982
    @dhbhosale8982 2 года назад +1

    अत्यंत संयमी, रोखठोक आणि योग्य प्रतिक्रिया

  • @सत्यमेवजयते-घ4ख

    लवकरच किडे पडतील या 40 व फडणवीस ही न्यूज येणार rrrrrrrrrrrrrttt

  • @Wakchoure
    @Wakchoure 2 года назад +17

    अशी मुख्यमंत्री कधीच होऊ शकत नाही शांत स्वभावाचे जनतेला मनामधी खूप चांगली आहे जय महाराष्ट्र

  • @Nuntuus_Mom00
    @Nuntuus_Mom00 2 года назад +337

    आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहोत 🚩🚩🚩🚩🚩

  • @vinodlodepatil
    @vinodlodepatil 2 года назад

    शिंदे साहेब हिला टाका एकदा जेल मध्ये आमच्या राज साहेबच्या पक्ष्यात मोठी झाली आणि अजित दादा च्या पक्ष्यात गेली

  • @vitthalvir4575
    @vitthalvir4575 2 года назад +24

    अतिशय निच कुटनिती चालू आहे.

  • @vilassodaye1949
    @vilassodaye1949 2 года назад

    वा रुपाली ताई तुम्हांला मानाचा मुजरा, तुम्हीं स्वतः शिवसैनिक नसतांना पण आज तुम्हीं शिवसेने प्रति दाखविलेले प्रेम एक सत्य तुम्हीं व्यक्त केलात त्या बद्दल जयमहाराष्ट्र, ज्या गध्दारानी गध्दारी केली याची या गद्धाराना थोडी तरी लाज वाटली पाहिजे

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 2 года назад +68

    ताई लय भारी 🙏

    • @chandrakantpawar4211
      @chandrakantpawar4211 2 года назад

      एकदम बरोबर जय महाराष्ट्र ताई

  • @vikasjadhav2453
    @vikasjadhav2453 2 года назад

    अगदी बरोबर बोललात...,..
    आणि ठाकरे बंधू एकत्र येऊन माननीय बाळासाहेब यांची शिवसेना पक्षाला जनसमुदायाच्या भरघोस पाठींबा ने सत्ता स्थापन केली पाहिजे, हि ईश्वरचरणी प्रार्थना....

  • @virenchavan778
    @virenchavan778 2 года назад +42

    अगदी नीच निघाला एकनाथ शिंदे

  • @sammy_bravo
    @sammy_bravo 2 года назад +26

    This is love for maharashtra and Marathi manus
    Jai maharashtra 🙏

  • @kaymat1437
    @kaymat1437 2 года назад +19

    Great tai... Jai Maharashtra

  • @damodarvanway899
    @damodarvanway899 6 месяцев назад

    अत्ता पर्यंत असे परखड कूणी बोलले नाही.. रुपाली ताई तुम्ही महान आहात.. सत्ये jantye सामौर anlye तूमच्ये मानावे तेवढे आभार कमीच.. आहे u are great 👍

  • @pandurangmusale245
    @pandurangmusale245 2 года назад +31

    बरोबर आहे ताई

  • @subhashvpawargsp_homemart2368
    @subhashvpawargsp_homemart2368 2 года назад

    जय महाराष्ट्र!!
    रुपाली ताई आपण बीजीपीपीपी उर्फ कमळाबाई ला दिलेल्या सडेतोड उत्तराबद्दल धन्यवाद !!
    आपल्या सारख्या लोक नेत्यांनी खरोखर आता पुढे येऊन कमळाबाईच्या कुटनितीपासून या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी शिवसेना : उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना साथ देणे आवश्यक आहे.
    एक सर्वसाधारण, सर्वसामान्य माणूस.
    🙏🙏

  • @nileshpokale6088
    @nileshpokale6088 2 года назад +21

    ताई खुप छान तुमचा अभिमान वाटतो
    जय महाराट्र

  • @santoshdabhade2106
    @santoshdabhade2106 2 года назад

    ताई कीती भुमीका बदलनार बर शिंदे गटाने त्यांच्या बरोबर बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव व सुन व नातु आहेत ताई पक्ष जो आहे तुमचा तो काही दिवसा साठी आहे 👍

  • @parmeshwardhumal4127
    @parmeshwardhumal4127 2 года назад +32

    ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @prakashwagh7367
    @prakashwagh7367 2 года назад

    जनता पक्ष पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब याच्या सोबतच आहे

  • @lalitdonde6804
    @lalitdonde6804 2 года назад +32

    ताई सलाम तुम्हाला 👌👍🙏

  • @rajendrasawant7132
    @rajendrasawant7132 2 года назад +1

    शिंदे लबाडच त्यांनि भाजप वर कधीही आगपाखड केली नाही बरीसची वाईट कामे केली तरी ही पाटील ताई दिलं दार राजकारण करणारी सलाम ताई

  • @Nuntuus_Mom00
    @Nuntuus_Mom00 2 года назад +59

    ताई एकदम मस्त बोलल्या 🙏

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 2 года назад

      हे उध्दव ठाकरे सोबत सोशल मीडियावर ठामपणे उभे आहेत हे ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक आहेत असे नाही❌. काही शिवसेनेच्या साह्याने १०० कोटी महिना वसुली वाले काँग्रेस, राष्ट्रवादी चे चमचे आहेत. सोशल मीडियावर वर जरी सहानुभूती देत असतील. पण मतदाना वेळी मतदान ठाकरे गटाला न देता. आपल्या मालकाला म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी लाच देणार

    • @rahuluke3762
      @rahuluke3762 2 года назад +1

      Bhajap. Hatva. Desh. Vachva

  • @nandkumarmodkharkar4809
    @nandkumarmodkharkar4809 5 месяцев назад +1

    एकदम बरोबर आहे,अती तेथे माती,हा पक्ष दिसणार नाही

  • @arjunnawale2058
    @arjunnawale2058 2 года назад +83

    कपटी भाजप भाजप हटवा महाराष्ट्र वाचवा

  • @vinodpol3814
    @vinodpol3814 2 года назад

    खरो खर घ्या मुलाखत म्हणजे समजेल शिंदे समजतील ह्या नाही सांगू शकत राज ठाकरे त्यांचा नाद करायचा नाही

  • @sachinmore9701
    @sachinmore9701 2 года назад +19

    Great tai 👍

  • @roshanmategamer011
    @roshanmategamer011 5 месяцев назад

    100%खरं बोलतात मॅडम ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव सेना खरी

  • @amarpatil2727
    @amarpatil2727 2 года назад +45

    ताई महाराष्ट्रतील जनतेच्या मनातील बोलला जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @sharadkadam9703
    @sharadkadam9703 2 года назад +5

    Ek Number Thombre Tai khoopach chhan vishleshan kele ! Jai Hind Jai Maharashtra !🚩🚩🙏🙏

  • @tahirali3982
    @tahirali3982 2 года назад +20

    Right tai Jay Maharashtra

  • @rajeshbhalekar6266
    @rajeshbhalekar6266 8 месяцев назад

    रूपालीताई तुम्ही कडक आणि स्पष्ट आणि मस्त बोललात आणि मराठी मानुस बदला घेईन हे 100% आणि उद्धव साहेबांकडे शिवसेना परत येईल जय शिवराय

  • @prabhakarkanade750
    @prabhakarkanade750 2 года назад +39

    या 40 आमदारांना टकमक टोक दाखवायला पाहिजे

    • @mayadevikanse4887
      @mayadevikanse4887 2 года назад

      गद्दार लोकांना आपल्याला धडा शिकवायचा आहे.आपण सर्व जण एक होऊ या आणि या गदरांना पाणी पाजू या.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 2 года назад

    कावळ्याच्या श्रापाने गाय मरत नाही. पाप पुण्य जनता ठरविल.मी त्यापैकीच एक समजा.मी शिंदे शिवसेना बरोबर आहे.जय हो.

  • @vikasbhogvekar6522
    @vikasbhogvekar6522 2 года назад +30

    ताई याचे हात shatun ठेवू वरून आदेश पाहिजे

  • @pravinmhatre9085
    @pravinmhatre9085 2 года назад

    हे शब्द तुमचे काळजात भिडणारे आहेत मस्त बोलल्या रुपाली ताई तुम्ही जय महाराष्ट्र ताई

  • @vijaypatodi8770
    @vijaypatodi8770 2 года назад +21

    ताई वाढदिवसाच्या शुभेच्छा

  • @asksrkr
    @asksrkr 2 года назад +1

    हीच तळमळ ताई प्रत्येक शिवसेनेवर प्रेम करणार्या सामान्य माणसाची आहे ,तुमसे म्णने अगदी 100% बरोबर आहे ,आमच्या घरात तर रोज मिंधे गटाला शिव्या देतो आम्ही ,खरच ताई असे वाटते ना त्या मिंधेला कोल्हापुरी चप्पलेने चांगलाच हाणला पाहिजे ,

  • @nileshdoshi4743
    @nileshdoshi4743 2 года назад +47

    ताई सुपर 👍👍👍👍👍🙏

  • @bandupatare2181
    @bandupatare2181 2 года назад +1

    ठाकरे घराणे म्हणजे शिवसेना हे तितकच खर आहे

  • @pandurangkarbhal7629
    @pandurangkarbhal7629 2 года назад +23

    ताई खरचं खुप छान

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 4 месяца назад

    दि ग्रेट मराठा बालासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट हिंदुस्थान . हिंदू ..लिडर . . शिव सेना झिंदाबाद . . उदवजी बाळा साहेब ठाकरे झिंदाबाद धन्यवाद रुपाली ताई

  • @mahendratakawale5440
    @mahendratakawale5440 2 года назад +16

    Right tai great

  • @kundliaklalgude7324
    @kundliaklalgude7324 2 года назад +6

    एक नंबर ताई साहेब 🚩

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u 2 года назад +31

    उद्धवजी ठाकरे 🚩

  • @santoshsanas917
    @santoshsanas917 2 года назад +5

    खर आहे आपलं कपटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रू बरा जे जे लोक पवारांशी दोस्ती करतात ते संपूनच जातात

    • @ompopalghat6835
      @ompopalghat6835 2 года назад

      पवार अशी टोकाची भूमिका कधीच गेट नाहीत उलटपक्षी विरोधकाला मदत करतायेईल तेव्हढी करतात महाराष्ट्राच्या विकासविरोधी भूमिका कधीच घेत नाहीत सर्व पक्षात त्यांचे ऋणानुबंध आहेत अशाच नेत्याची देशाला गरज आहे ना की मोदी शहा सारख्या कपटी लोकांची

  • @vijayingale3460
    @vijayingale3460 2 года назад +12

    Tai very good speach

  • @atmarampaul2520
    @atmarampaul2520 2 года назад

    रूपाली ताई खूप छान बोललात आणि तुम्ही उधव ठाकरे साहेबां बधल व शिवसेनसैनी क हया गधाराणा धडा शिकविणार हे नक्की