खूपच छान वडी आहे.सरिता ,मी अजूनही कुठे जायचे असेल , कोणाच्या घरी लहान मुले असतील तर त्या पद्धतीने घरी स्वतः केलेले पदार्थ घेवून जाते नेहमी. त्या पदार्थात एक प्रकारचे प्रेम असते , त्यामुळे चव अजून चांगली लागते.
माझी आजी एकदम अशीच लाटीव वडी बनवायची. या रेसिपीला लाटीव वडी म्हणतात हे माहित नव्हत त्या वेळेस. आम्ही बाकरवडी म्हणायचो. 😊. आजीच्या आठवणीस उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद. ही लाटीव वडी नक्की करून बघणार.
A-1 receipe. तुमच्या रेसिपीज खुपच छान असतात. व्यवस्थित explain करून सांगता, description box मध्ये साहित्य - प्रमाण दाखवता, सर्व कसे शिस्तबद्ध असते त्यामुळे आम्हाला रेसिपी करणे सोपे जाते. धन्यवाद ताई .
Sarita Tai thanks for your all recipe mi tumchya sarv recipe pahate maje Mr. Americela challe ahet mi tumchya padhatine sarv diwalichya recipe pahun sagla bnvun dila tyana khup Chan zala ahe mi diwaliche padarth pahilyandach bnavle hote iani khup Chan zale sarv..so thanks to you for this perfect recipe with perfect mesurment ..dev Karo tumchi khup pragati hovo ..
सरीता माझी आई आजही ही वडी बनवते तिच्याहाताची चव अप्रतिम असते माझी आई 80 च्या घरात आहे सगळा स्वयंपाक आजही छान करते तिच्या हाताची चपाती खूप छान असते अजून काय बोलू 🌹🌹👍🏻👍🏻
ताई .... रेसिपी पहात होतो आणि जेव्हा तुम्ही सारण हातानी मिक्स करत होतात तेंव्हा च माझ्या मनात आले कि ताई मिठ विसरल्या कि काय आणी माझ्या मना सारखे झाले तुम्हाला पण लक्षात आले ..... खुप छान रेसिपी आहे धन्यवाद
खूपच छान वडी आहे.सरिता ,मी अजूनही कुठे जायचे असेल , कोणाच्या घरी लहान मुले असतील तर त्या पद्धतीने घरी स्वतः केलेले पदार्थ घेवून जाते नेहमी. त्या पदार्थात एक प्रकारचे प्रेम असते , त्यामुळे चव अजून चांगली लागते.
ग्रेट स्नेहबंध 👌👌🌹🌹🌹
माहिती आहे मला मावशी 😊
तुम्ही ग्रेट आहात .
लाटी व वडी आणि सजोरी एक नंबर, अप्रतिम आमच्या satar भागांमधे ही नव्या नवरी बरोबर बुत्ती देतात...
धन्यवाद
Ho na barobar aahe
Ho Aamhi pn satarachech aahot .Aani vadi khup chan khayala lagte.
Tzb.
माझी आजी एकदम अशीच लाटीव वडी बनवायची. या रेसिपीला लाटीव वडी म्हणतात हे माहित नव्हत त्या वेळेस. आम्ही बाकरवडी म्हणायचो. 😊. आजीच्या आठवणीस उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद. ही लाटीव वडी नक्की करून बघणार.
धन्यवाद, नक्की करून बघा 👍
A-1 receipe. तुमच्या रेसिपीज खुपच छान असतात. व्यवस्थित explain करून सांगता, description box मध्ये साहित्य - प्रमाण दाखवता, सर्व कसे शिस्तबद्ध असते त्यामुळे आम्हाला रेसिपी करणे सोपे जाते. धन्यवाद ताई .
धन्यवाद 😊
खूपच छान रेसिपी 👌👌 मी नक्की एकदा प्रयत्न करून बघतो. धन्यवाद ताई 🙏🙏
Khup chan Recipe dakhavi Tai tumhi Thanks ❤
One of the Best Diwali Snacks.. its favourite of mine
Thank you
खुप छान सरिता ताई खरच धन्यवाद
मस्तच. मी तुझे सगळेच पदार्थ करुन बघते. खूप छान होतात. तु प्रमाणशीर सागंतेस ते व्यवस्थित समजले जाते.
धन्यवाद
Khupch sopi ani tasty asnar lativ vadi.me nakki karun baghen.
Tumchi recipe ajibat chukat nahi ekadam perfect ❤👍
Thank you. Mast recipe
खूप मस्त...खूप दिवसांनी लाठीवडी पाहिली ..amchaikde करायचे दिवाळीला.. खूप आवडायचं ..thanks 🙏.
धन्यवाद🙏
सुंदर वडी .अणि सुंदर दाखवण्याची पद्धत. मला तुमच्या recepies फार आवडतात
धन्यवाद
Thanks Sarita, khup chaan ,my all time favourite ❤mi khup vat baghat hote ya recipe chi😊🌹
Thank you
मस्त ताई लाटीवडी ची रेसिपी दाखवलीय मी तर पहिल्यांदाच पहिली ही वडीची रेसिपी thanks tai hya apratim recipe sathi😋❤️
धन्यवाद
👌👌👌
Solapuri kal tikhat nasel tar dusara option काय आहे... कांदा lasun masala use karu शकतो ka?
गरम मसाला वापरु शकता
खूपच छान vedio छान असणारच म्हणून आधीच comment केली👌👌
धन्यवाद
खूपच सुंदर आहेत
Thank you
खुपचं सुंदर वडी झाली आहे, मी पण करून बघणार
धन्यवाद, नक्की प्रयत्न करा
Bolanyachi style ek number ❤
खुप छान 👌👌मी नक्कीच ट्राय करून बघेन ❤
धन्यवाद, हो नक्की करून बघा
Sarita Tai thanks for your all recipe mi tumchya sarv recipe pahate maje Mr. Americela challe ahet mi tumchya padhatine sarv diwalichya recipe pahun sagla bnvun dila tyana khup Chan zala ahe mi diwaliche padarth pahilyandach bnavle hote iani khup Chan zale sarv..so thanks to you for this perfect recipe with perfect mesurment ..dev Karo tumchi khup pragati hovo ..
Super 👌👍 It's my pleasure
khup chan lagte keli hoti ekda mi..saglyana gari aawdi.. maz maher tikadch aahe..tumchya recipes chan astat..
धन्यवाद 👍
Wowwwwww
मस्तच दिसतेय.. ग सरीता..!!
धन्यवाद
Lativ Vadi Mazi khup favourite aahe pn mala banvata yet nahi,Aata tumachi perfect recipe With perfect measurement baghun nakki try karnar Thank you dear 😊
Thank you
Kup ch mast tai...... Kup chan explain karta tumhi tumchay sagaly recipes
धन्यवाद
छानच....एकाद्या नक्कीच दाखवा Satyanarayana prasad...
Hi
Sarita tai
Tumchya saglya recipes chhan
Aasatat
Maji ek request ahe airfryer madhil hi recipes dakhava plz plz...☺
Kupach must. 😋😋Me ajach tumhi sangitalya prmane Shimla mirchichi recipe keli kupach aprtim zali. 🙏🙏🌹🌹
धन्यवाद 👍
Aap ki recipe bhi mujhe bahut acchi lagi aur aapki kitchen bhi
Khup chan diste vadi
tumi suri kuthun ghetli te sanga please
सरीता माझी आई आजही ही वडी बनवते तिच्याहाताची चव अप्रतिम असते माझी आई 80 च्या घरात आहे सगळा स्वयंपाक आजही छान करते तिच्या हाताची चपाती खूप छान असते अजून काय बोलू 🌹🌹👍🏻👍🏻
खुप छान सरिता अगदी भाकरी सारखीच दिसते मी पण करून बघते आणि तु खुप छान बोलतेस
धन्यवाद
खूपच छान दिसतेय वडी 😋😋
धन्यवाद
खूप छान आमच्याकडे बनवतात ही वडी 👌👌
धन्यवाद
जबरदस्त मस्त....... ताई एकदा हा सोलापुरी काळा मसाला आणि मालवणी मसाला दाखवा ना.
Mi try keli lativ vadi test khup chan zaley .thank you tai
धन्यवाद👍
ताई मला तुझ हेच खूप आवडते की तू प्रत्येकाच्या कॉमेंट्स ला रिप्लाय देतेस खरच thanks❤️
धन्यवाद
वडी खूप छान दिसते मी पण करून बघणार
धन्यवाद, नक्की करून बघा
Thank you ma'am 👍 karun bagate 🙏🙏
Mast recipe aahe nakki karun pahate 🎉❤
धन्यवाद, नक्की करून बघा
खूप खूप छान आहे ताई तुमच्या वड्या धन्यवाद ❤
मला ही यात आनंद आहे
वा मस्तच १ नंबर😋
आमच्याकडे ही वडी बनवली जाते.मी सांगली जिल्ह्यातील आहे. खूप खूप छान बनवली आहे.👌👌😋😋🙏
धन्यवाद
सरिता ताई एकदा सत्यनारायण चा प्रसाद दाखवा plz... रिक्वेस्ट आहे माझी...
Ho mla pan Prasada ch shira bgaychay
Ho mala pan baghaycha ahe...Milk vaprun kasa banvaycha he hi sanga
Prasadacha shira cha video 1 year purvi kelela ahe. Tumhi search karun pahu shakta..😊
नक्की प्रयत्न करेन
Ok thnk u
धन्यवाद सरिता मी तुला खुप महिण्यान पुर्वी या रेसिपी साठी विनंती केली होती.🙏👌
धन्यवाद
मस्तच ताई नमस्कार
नमस्कार
Khupch Chan an testy recipe
Thank you
Wah करायलाच हवी आता ❤❤
Tai khup chan lati vadi mi sarkhi banvte 😋😋👌👌
धन्यवाद 👍
खुपच सुंदर सरीता ताई लाटी वडी मी नक्कीच ऊद्या करेन.
धन्यवाद, हो नक्की करून बघा
मी पण जवळा येथील आहे आपल्या भागात पण जास्त करतात पण आता पुणे येथे रहाते लाटी वडी म्हणतो आम्ही , मला पण खूप आवडते
धन्यवाद👍
खूप छान आहे लाटीव वडि आम्ही पण असेच बनवतो
👍
खूप छान ताई 😊धन्यवाद🙏
धन्यवाद 🙏
वड्या मस्त 👌🏻👌🏻 बाकर वडी पण दाखवा 👍🥰
धन्यवाद
Yes, it is very tasty, I m from Solapur🙂
Thank you
Mast aamchykade kartaat aasha vadya👌👌
Thank you
Khup chan tai tumhi recipes sangta khup chan
Thank you
Khup chan❤❤ thanks
Thank you
खुप छान आहे
तुम्ही दाखवता त्या सर्व रेसिपी एकदम मस्त असतात, मी दिवाळी फराळ करता ना तुमचे video follw करते
धन्यवाद👍
खुपच छान मस्तच
धन्यवाद
सुंदर आणि सोपी पध्दत 👌🤗
Thanks
Kalar la ky prakar aahe..dusara nav ky aahe ka..mast recipe
खुरसनी ही म्हणतात त्याला, धन्यवाद
@@saritaskitchen kuthe milte,
आहाहा 😍😀🤤🤤🤤👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻.. अप्रतिम रेसिपी ❤..
धन्यवाद
Khupch chan recipe
Thank you
Wow khupach Chaan recipe 👌😍😋
Thank you
Mazi aai me maherahun yetana ya vadya banvun dete, khup chan lagatat
👍
ताई बाकर वडी ची recipe दाखवा.. plz..
हो नक्की प्रयत्न करू
खूप छान रेसिपी आहे.
धन्यवाद
लाटी वड्या खूपच छान मी पण सातारकडील आहे माझी आई पण अशाच वडया करायची
धन्यवाद
Maji ajji pn khup chan banvaychi hi lati vadi
👍
वामस्त खूप छान
Ghavac pet vaprun nkke krun bgnar ukdlelaya pn khup chan lagtat
खूपच छान वडी❤❤
धन्यवाद
मी पण बनवते मला खूप आवडते लाटी वडी
Khup chan recepi...bakarvadi recepi dakhva Sarita Tai...
Thank you! Yes sure will try 👍
मस्त रेसिपी ताई 👌🏼👌🏼नक्कि करणार😊😊
धन्यवाद
मसालेदार लाटिव वडी रेसिपी छान.धन्यवाद
सरिता ताई
धन्यवाद
🙏 ताईसाहेब, मस्त आहे केली मी,खायला या ,पाहुणे ही खुश झालेत, धन्यवाद ☕☕☕👍👍
अरे व्वा! छान 👍
Khup Chan aahi recipe aani me te nakki krun pahin❤️😋🥰😍
धन्यवाद, हो नक्की करून बघा
Khup Chan recipe dakhavta tai tumchya avaj Khup Chan ahe
Dhanyavad
Chan recipe ahe tai
Thank You
खूप छान ताई मी सुद्धा सातारची आहे वडीचा आकार मासवडी सारका करूशकतो👌👌👍❤
धन्यवाद, आपल्याला आवडेल तसा आकार देऊ शकता
खूप सुंदर दिसतेय वडी ❤️
धन्यवाद
वा खुप मस्त 👌👌👌मीसुद्धा सातारची आहे
धन्यवाद 👍
Tai tumhi khup chhan chhan recipe dakhavtana baghatana tondala Pani sutate
Thank you
खूप छान ताई मस्त च वडी 😊❤
धन्यवाद
छान आहे 🎉🎉❤❤
Aamhi latev vdec mnto fkt besn pet vaprto mohan ghalt nahi agde seam asec aste amchi pn sem Solapur kal tekt tel bhakre 😋😋😋😋 maj ajol ahe
तुम्ही पोळपाट कुठे घेतलाय लाकडी आहे का मस्तच आहे
Jwari aani besan pith vaprale tar chalel ka tai ?
Khup Chan tai mazi favorite vadi mazi aai nahmi Karte vadi aamchya ekde kartat ya vadya sangli Kolhapur bhagala
धन्यवाद 👍
ताई ....
रेसिपी पहात होतो आणि जेव्हा तुम्ही सारण हातानी मिक्स करत होतात तेंव्हा च माझ्या मनात आले कि ताई मिठ विसरल्या कि काय आणी माझ्या मना सारखे झाले तुम्हाला पण लक्षात आले .....
खुप छान रेसिपी आहे
धन्यवाद
Most welcome
मला तुमच्या रेसपी खुप आवडतात
धन्यवाद
सरिता माझी आई बनवते भारी लागते 👌👍
👍
Mala tuze video pahun padarth karayla khup aavdate😊
Thank you
Chan
मी पण सातारा ची आहे माझी आई खूप छान बनवते
धन्यवाद