शुक्रतारा मंदवारा.. पेटीवर वाजविण्यासाठी कांही महत्वाच्या टिप्स

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 131

  • @vinodkutre6495
    @vinodkutre6495 11 дней назад +1

    Iam very empress sir

  • @gajananjunare1092
    @gajananjunare1092 2 месяца назад

    शिकवण्याची आणि समजावण्याची पध्दत अप्रतीम. धन्यवाद.❤❤

  • @susmitagaikwad8792
    @susmitagaikwad8792 2 месяца назад

    खूप छान असे शिक्षक लाभन भग्याचाच म्हणावं लागेल.बारीक अभ्यास

  • @pacharya41
    @pacharya41 24 дня назад

    नमस्कार गुरूजी. अतिशय छान पध्दतीने समजावून त्यातील बारकाव्यासहित आपण प्रात्यक्षिक दाखवले आहे. माझ्यासारख्या हार्मोनियम शिकणार्‍याला याचा नक्कीच पुष्कळ उपयोग होईल. खूप धन्यवाद.

  • @desaiamol1
    @desaiamol1 3 месяца назад

    अप्रतिम माहिती सहज सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्याबद्दल शतशः आभार … खूपच सुंदर 👌🏼👏🏼👏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 beautiful explanation of playing full song Shukratara Mand Vara harmonium notation ( sung by Arun Date & Sudha Malhotra)

  • @balasahebgaikwad9078
    @balasahebgaikwad9078 4 месяца назад +2

    वाह अप्रतिम माहिती मिळाली आणि तालाची पकड येथे सर्वच संगीताच्या बाजूंची माहिती मिळाली असे नवीन नवीन माहिती मिळाल्यास अजून अजून प्रगती होईल सर खूप खूप आभार❤

  • @sunitapanse6259
    @sunitapanse6259 4 месяца назад +1

    खूपच सविस्तर आणि तळमळीने शिकवलं आहे सर, खूप उपयोग होत आहे, खूप गाणी तुमच्या कडून शिकायला आवडेल
    अनेक अनेक नमस्कार आणि धन्यवाद

  • @prakashgokhale5963
    @prakashgokhale5963 4 месяца назад +1

    खूपच सुंदर रीतीने समजवलंय तुम्ही. मला गाणी ढोबळ पद्धतीने वाजवता येतात पण त्या नंतरची सजावट तुम्ही प्रत्यक्षिकाने दाखवील्याने त्याबद्दल कॉन्फिडन्स आला. इतके व्यवस्थित कुणीही समजावले नव्हते. खूप खूप आहे आभार. माझ्यासारखे अनेक जण अश्या प्रकारच्या शिक्षकांची वाट पाहत होते आणि आहेत. 🙏🙏

    • @shripadkulkarni1950
      @shripadkulkarni1950  4 месяца назад

      @@prakashgokhale5963 मला कृतकृत्य वाटले.धन्यवाद.

  • @rameshpatil3457
    @rameshpatil3457 2 месяца назад

    खूपच सुंदर 🎉

  • @suhaskulkarni4146
    @suhaskulkarni4146 4 месяца назад +1

    शिकविण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे त्यामुळे माझ्या सारख्या नवशिक्यांसाठी खुप सोपे होईल. धन्यवाद.

  • @sharadjatkar509
    @sharadjatkar509 4 месяца назад +7

    तुमचे व्हिडीओ पाहताना खूपच शिकायला मिळते. नवीन पेटी वाजवायला शिकणाऱ्याला खूपच उपयोग होतो. हे व्हिडीओ नीट अभ्यासपूर्ण पाहिले तर गाणे वाजवणे सोपे होते.

  • @sudeshshetye3050
    @sudeshshetye3050 4 месяца назад +2

    अप्रतिम
    पेटी (Harmonium) & तबला डग्गा ची जागा कोणतंच वाद्य घेऊ शकत नाही
    अतिशय सुमधुर संगीत ऐकवलं यासाठी खुप खुप धन्यवाद

  • @Cnj310
    @Cnj310 4 месяца назад +1

    अप्रतिम vdo. खुपच सुंदर रीतीने आप आपण समजावून सांगितले आहे.❤👌👌🙏🌹

  • @ashokdixit5126
    @ashokdixit5126 4 месяца назад

    अण्णा किती सुंदर.विश्लेषण ..असेच नव नविन गाणे यु ट्युबा वर करत जा.

  • @vijaykulkarni1246
    @vijaykulkarni1246 4 месяца назад

    Wah...sir khupach chhan...Samuel ase shikavata....shanyawad

  • @shashikantpalkar4531
    @shashikantpalkar4531 4 месяца назад

    अप्रतिम सर , अतिशय सुरेख शिकवण्याची पद्धत आहे तुमची

  • @ChandrakantPujare-h3z
    @ChandrakantPujare-h3z 4 месяца назад +3

    खूपच चांगली पद्धत आहे.आपल सखोल ज्ञान आहे. मानाचा मुजरा.

  • @chandrakantbhapkar2002
    @chandrakantbhapkar2002 4 месяца назад +1

    नमस्कार सर, अतिशय उत्तम पद्धतीने आपण मागदर्शन केले आहे धन्यवाद 🙏

  • @HarmonicGuitarBeats
    @HarmonicGuitarBeats 4 месяца назад

    अप्रतिम सर..खूपच चांगली पद्धत आहे

  • @bandumohite8967
    @bandumohite8967 3 месяца назад

    🙏🙏 वा गुरुजी अप्र ती m. ।

  • @sumitradeshmukh9192
    @sumitradeshmukh9192 4 месяца назад +3

    गाणार्‍या पेटीचे खूप खूप अभिनंदन

  • @shashikant052
    @shashikant052 4 месяца назад +1

    सर जी, खूप छान उलगडून सांगितलं. गाण्यातील बारकावे जास्त चांगल्या प्रकारे समजावून सांगितले. गाण्यात ज्या ठिकाणी हरकती आहेत त्या ठिकाणी जरा जास्त😂 विष्लेषण केलं तर अजून चांगल्या प्रकारे समजायला मदत होईल. बाकी एकदमच छान उपक्रम. नवीन शिकणाऱ्यांना मेजवानी. खूपखूप धन्यवाद.

  • @kailasdhindale267
    @kailasdhindale267 4 месяца назад

    सर खुप छान बरकावे, ताल, चांगल्या पद्धतीने सांगितले आहेत

  • @mvd1101
    @mvd1101 3 месяца назад

    खूपच छान पद्धतीने शिकवताय गुरुजी. असे विश्लेषण करून शिकविणारे फारच कमी सापडतील. कृपया अजून इतर गाण्यांचे ही videos पोस्ट करा 🙏

  • @vasantdeshpande3986
    @vasantdeshpande3986 3 месяца назад

    Atishay. Surekh shikawata. Dhanyawad. Triwar

  • @marutisalunkhe7851
    @marutisalunkhe7851 4 месяца назад +1

    सर आपण खूपच चांगल्या प्रकारे शिकवत आहात. धन्यवाद...

  • @manasirajwade8150
    @manasirajwade8150 4 месяца назад +1

    सर खूपच छान सांगत आहात.... धन्यवाद 🙏

  • @raphaelbarse5180
    @raphaelbarse5180 4 месяца назад +1

    सर धन्यवाद
    आपण फारच छान पद्धतीने समजून सांगितले आहे

  • @narendrabade1011
    @narendrabade1011 4 месяца назад

    खूब छान गुरुजी 🙏💐

  • @technogamerVITHAL
    @technogamerVITHAL 4 месяца назад +1

    🎉 जय हरी विठ्ठल माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली 🎉

  • @prakashbjadhav7545
    @prakashbjadhav7545 4 месяца назад +1

    सर नमस्कार आपल्या गाणारी पेटी हा कार्यक्रम पाहिला आणि खूप आनंद वाटला मी सेवानिवृत्त एसीपी आहे सर्विस मध्ये वेळ मिळाला नाही परंतु आता हार्मोनियम शिकण्याची चांगले संधी आपण मला देत आहात स्वरा बरोबर नोटेशन मिळाल्यास फार आनंद होईल म्हणजे नोटेशन मध्येही गाणं व्यवस्थित लिहून गाता येणार मी आपला शतशः ऋणी आहे जय हिंद👏

  • @nandkumarkale4625
    @nandkumarkale4625 4 месяца назад +1

    सर आपण फारच छान सुरपेटी वाजविता असेच आपले एक गीत गायलेले आहे ते म्हणजे त्या तिथे पलिकडे तिकडे माझिया प्रीयचे झोपडे.ते आजही दररोज ऐकतो.धन्यवाद सर.

  • @mohanp.yadav-5505
    @mohanp.yadav-5505 4 месяца назад +2

    नमस्कार सर, खूपच छान खुप बारकावे शिकवता..... पण सर गाण्यासोबत स्वरावली दिली तर आणखी सोपे होईल.... खुप मस्त,,❤

  • @manasirajwade8150
    @manasirajwade8150 4 месяца назад +1

    नक्कीच उपयोगी आहे.. प्रयत्न करु नक्की.🙏

  • @MagarNagnath
    @MagarNagnath 4 месяца назад

    राम राम आण्णा ! अश्या प्रकारचे व्हिडिओ आम्हाला खूप उपयोगी आहेत ! चॅनल लवकरच एक लाख subcriber चा टप्पा पार करेल. अशी मला आशा आहे आणि खत्रीसुध्धा! धन्यवाद !

  • @sohonivinayak
    @sohonivinayak 4 месяца назад +1

    खूप छान आहे. धन्यवाद

  • @Rupeshkumawat91
    @Rupeshkumawat91 4 месяца назад

    Baba lage raho …❤

  • @nileshjadhav-r7p
    @nileshjadhav-r7p 4 месяца назад +1

    apratim sir

  • @sushamagovekar3975
    @sushamagovekar3975 3 месяца назад

    मस्तच सर

  • @dipakzende8251
    @dipakzende8251 4 месяца назад

    अप्रतिम गुरु

  • @nileshjadhav-r7p
    @nileshjadhav-r7p 4 месяца назад

    khub sundar sir

  • @sushmasawant8094
    @sushmasawant8094 4 месяца назад

    खूपच छान सर

  • @NishighandhaMusicClasses
    @NishighandhaMusicClasses 3 месяца назад

    👌👌🌹

  • @PundalikHaldankar
    @PundalikHaldankar 4 месяца назад

    वा खुप खूप छान शिकवण्याचि पध्दत

  • @MadhukarPawar-f6l
    @MadhukarPawar-f6l 4 месяца назад

    Sir khup chan

  • @sanjaygaikwad1661
    @sanjaygaikwad1661 4 месяца назад

    खूपच छान

  • @vw3711
    @vw3711 2 месяца назад

    मावलि 🙏🙏 गवळणी वगैरे देवी अंबाबाई चे भजन आसे कांहीं 🙏🙏🥰

  • @भजनप्रेमी-र4र
    @भजनप्रेमी-र4र 3 месяца назад

    सर खूप सुंदर समजवल तुम्ही.... application कोणता आहे कळेल का

  • @rajendrakadrekar4643
    @rajendrakadrekar4643 4 месяца назад

    फारच उत्तम, असे एकदाच यावे sakhaya तुझे गीत कानी कराल का प्लीज

    • @shripadkulkarni1950
      @shripadkulkarni1950  4 месяца назад +1

      @@rajendrakadrekar4643 धन्यवाद. प्रयत्न करतो.

  • @girishathavale7110
    @girishathavale7110 4 месяца назад

    खुप छान

  • @patilbipinkumar
    @patilbipinkumar 3 месяца назад

  • @laxmanbote3253
    @laxmanbote3253 4 месяца назад

    धन्यवाद सर

  • @mukunddeshpande3181
    @mukunddeshpande3181 4 месяца назад

    khup chhan

  • @laxmanbote3253
    @laxmanbote3253 4 месяца назад

    ❤🙏❤️

  • @sachinvkumbhar19
    @sachinvkumbhar19 4 месяца назад

    far surekh .thank u sir

  • @jayshreechavan2266
    @jayshreechavan2266 4 месяца назад

    Khupach sundar

  • @sanjayparanjape9028
    @sanjayparanjape9028 Месяц назад

    खुपच सुंदर पद्धतिने आपण शिकवत आहात, आपल्याशी प्रत्यक्ष बोलायला आवडेल. तुमचा मोबाईल क्रमांक आपण देऊ शकाल का?

  • @ganpatparab3208
    @ganpatparab3208 4 месяца назад

    अप्रतिम सर. हार्मोनियम ३लाईन असेल. स्वर कोणते, सुरेल नी आवाज गोड आहे🙏🙏

    • @shripadkulkarni1950
      @shripadkulkarni1950  4 месяца назад

      @@ganpatparab3208धन्यवाद .हार्मोनियम बास मेल फीमेल स्केल चेंजर आहे.

  • @ushaaher6623
    @ushaaher6623 4 месяца назад

    उत्तम सांगितले आहे

  • @BhartiGadkari
    @BhartiGadkari 4 месяца назад

    Namaste sir, khup khup chan, sulabh asha padhatine shikavta aahat sir, aikayala itka god vatala sir, sir ek request aahe sir yache notetion dhyal ka sir pls

  • @SNPEHERKAR
    @SNPEHERKAR 3 месяца назад

    फार छान गुरुजी आपण अतिशय चांगले शिक्षक आहात आपला फोन नंबर ही शेअर करावा

  • @pravinlanjewar9648
    @pravinlanjewar9648 4 месяца назад

    Chan❤❤

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 3 месяца назад

    मी सेवा निवृत्त सिनियर सिटीझन आहे मला गाणे आणि हार्मोनियम वाजवायला शिकायचे आहे.नोटेशन मिळाले तर फार छान वाटेल वाजवायला.

  • @prathamchaudhari7714
    @prathamchaudhari7714 4 месяца назад +1

    👍👍👍👍👍👍

  • @sumitradeshmukh9192
    @sumitradeshmukh9192 4 месяца назад

    खूप छान मला पेटी जमेल असे वाटते

    • @shripadkulkarni1950
      @shripadkulkarni1950  4 месяца назад

      निश्चय ठेवा. श्री महाराजांच्या कृपेने सहज साध्य होईलच.

  • @Vinayakkharbe
    @Vinayakkharbe 4 месяца назад

    गुरुजी अप्रतिम माहिती पण पेटी वाजवताना स्वर दृश्य पहिलं दिसत आवाज नंतर येतो तेवढ जरा बघा म्हणजे स्वर वाजवण्याची कला आम्हाला कळेल 🙏🙏👍👍

  • @dhundirajdeshpande9256
    @dhundirajdeshpande9256 4 месяца назад +7

    सर,नमस्कार.मी धुन्डिराज देशपान्डे पुणे.मी "श्रावणात घननिळा" या गाण्याचे notations you tub वर शोधत असताना आपण मला "गाणारी पेटी-शुक्रतारा मंदतारा" ऐकताना सापडला.न राहवून मी त्वरीत आपल्याशी फोनवर बोललो.सर खुपच सुन्दर पध्दतीने आपण सांगता व पेटीला गायला लावता.प्रभाकर जोगांच्या गाणारं व्हायलिन आठवण आल्याशिवाय राहात नाही.सर,आपणास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🎉.नवीन नवीन गाण्याची वाट पहातोय.धन्यवाद.

  • @sushantsansare9469
    @sushantsansare9469 4 месяца назад

    Outstanding sir ji but aapn jar purn gane gaun vajvle tar bare vatel

  • @ganeshswami6160
    @ganeshswami6160 3 месяца назад

    Which tabla app you are using ?

    • @shripadkulkarni1950
      @shripadkulkarni1950  3 месяца назад

      @@ganeshswami6160 मी युट्यूबवरील वेगवेगळ्या तालातील तबला लूप्स वापरतो. त्याबाबतची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत असतो. ती पहात जा.

  • @HemlataSalunke-v4m
    @HemlataSalunke-v4m День назад

    गाण्याचे नोटेशन लिखीत दिले तर सर्वाना वाचवणे सोपे जाईल

  • @ganeshpawar6980
    @ganeshpawar6980 4 месяца назад

    Very nice

  • @udayraut2113
    @udayraut2113 4 месяца назад +1

    सर ह्या गीताचे नोटेशन्स पण द्या

  • @SNPEHERKAR
    @SNPEHERKAR 3 месяца назад

    आपण कोणतं अँप वापरलं हे सांगावं, फार छान गायकी आहे सर

    • @shripadkulkarni1950
      @shripadkulkarni1950  3 месяца назад +1

      ही माहिती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. धन्यवाद.

    • @SNPEHERKAR
      @SNPEHERKAR 3 месяца назад

      Thank you sir, आणि video मधील या ओळी - "चंद्र आहे स्वप्न वाहे धुंद या गाण्यातूनी" थोडया करेक्ट करावं लागेल, मधून मधून थोड्या वेगळ्या वाजतात, कोणाला बघून बसविताना अडचण येऊ शकेल.बाकी ठेक्या मध्ये फार छान स्पष्टीकरण आहे धन्यवाद sir ​@@shripadkulkarni1950

    • @shripadkulkarni1950
      @shripadkulkarni1950  3 месяца назад

      @@SNPEHERKAR धन्यवाद.

  • @1202vijay
    @1202vijay 3 месяца назад

    अचानक, आपला channel बघितला आणि अतीशय भावला. मी “शुक्र तारा” वाजवायचा प्रयत्न करतोय. जवळ, जवळ ४ दिवस! पण फारस जमत नाहीय. अगदी काळजी पुर्वक, कमी वेगात प्ले करूनही नक्की कुठल्या स्वराला कोणता कण घेतलाय हे कळलेल नाही. ह्याच्या करता काही नियम आहे का? म्हणजे यमन रागा मधे कण कुठे, कोणते आणि कसे वापरायचे. कण स्वर घेण्या करता काही निराळा रियाज सांगू शकाल का? आपल्याशी फोन वर संपर्क कसा करता येईल आणि केलेला चालेल का?

    • @shripadkulkarni1950
      @shripadkulkarni1950  3 месяца назад +1

      @@1202vijay धन्यवाद. शास्त्रीय संगीतातील गमक, मुर्की, खटका,कण, मींड हे अलंकार किंवा सुशोभीकरणाची साधने आहेत. तसा यांचा संबंध प्रत्यक्ष रागाशी नसतो.तो त्या त्या गीताच्या रचनेनुसार व संगीतकाराने दिलेल्या चाली प्रमाणे उपयोजिला जातो. हे समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष गाणेच अति सूक्ष्मपणे मनात पक्के बिंबले गेले तर त्यानुसार वाद्यावरील स्वर शोधून ते आपण वाजवू शकतो. यासाठी श्रवण, मनन, चिंतन आणि कृती ही चतु:सूत्रीच परिणामकारक ठरते. त्याचबरोबर पेटी वरील स्वरांची पक्की ओळख व दोस्ती होण्यासाठी अभ्यास हवा. तुमच्या शंका रास्तच आहेत. मी याबाबत यापुढील भागामध्ये योग्य ते विवेचन करीन. आभार.

  • @Antosh20
    @Antosh20 4 месяца назад

    ❤❤❤

  • @ankushsutar7657
    @ankushsutar7657 4 месяца назад

    मला हार्मोनियम आणी गायन शिकायचे आहे मुंबई पनवेल ह्या ठिकाणी कोणी असेल तर प्लिज कॉन्टॅक्ट नंबर पाठवा

  • @anita4022
    @anita4022 4 месяца назад +1

    नोटेशन ने दाखवलं असतं तर जास्त परिणामकारक झालं असतं

  • @Prasad_Creations1
    @Prasad_Creations1 4 месяца назад

    सर, हे tab मध्ये कोणते ॲप तुम्ही वापरता?

  • @gajendradhawas7586
    @gajendradhawas7586 3 месяца назад

    गरजा महाराष्ट्र माझा या गण्याची Notation पाठवा

  • @vinodparab5958
    @vinodparab5958 4 месяца назад

    नमस्कार गुरुजी🙏🌹

  • @narendrabade1011
    @narendrabade1011 4 месяца назад

    तुमच्या मोबाईल नंबर पाठवा गुरुजी

  • @सुवर्णकोकण-ह8त
    @सुवर्णकोकण-ह8त 4 месяца назад

    काका 🙏,
    आपण कोकणातील आहात 👍

  • @sumitradeshmukh9192
    @sumitradeshmukh9192 4 месяца назад

    नमस्कार काका

  • @makarandsahasrabudhe5278
    @makarandsahasrabudhe5278 Месяц назад

    सर नोटेशन्स मिळतील का?

  • @ajitpatil1627
    @ajitpatil1627 3 месяца назад

    Sir, Mala shikaychya delete nahi sheekta aale. Mee aata 64cha aahe. Hya vayat nahi jau

    • @shripadkulkarni1950
      @shripadkulkarni1950  3 месяца назад

      @@ajitpatil1627 नमस्कार. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी वयाचा अडथळा येत नसतो.माझे वय आता 74 आहे आणि निवृत्तीनंतर वयाच्या 64व्या वर्षी कोणताही क्लास न लावता संगीत विशारद ही परिक्षा उत्तीर्ण झालो. शिकण्यासाठी जिद्द आणि परिश्रम करण्याची तयारी हवी.

  • @ghanshyamsutar1275
    @ghanshyamsutar1275 4 месяца назад

    सर् तानपुरा अँप कोणता वापरला आहे....ते सांगा

    • @AlkaShitole-mg4dq
      @AlkaShitole-mg4dq 4 месяца назад

      ह्याच reply करा ना pls आपण

  • @kaleshwarnagmoti4018
    @kaleshwarnagmoti4018 3 месяца назад

    Notation pls

  • @makarandsahasrabudhe5278
    @makarandsahasrabudhe5278 4 месяца назад

    सरगम मिळेल का?

  • @alkabhave9720
    @alkabhave9720 4 месяца назад

    Sir farach chaan vajvata va samjavun sangata

  • @vijaythakur4205
    @vijaythakur4205 4 месяца назад

    ट्रंपेट चे प्रशिक्षण द्या

    • @shripadkulkarni1950
      @shripadkulkarni1950  4 месяца назад

      @@vijaythakur4205 सॉरी, मला त्याविषयीचे ज्ञान नाही.

  • @ramkrishnapanchal9103
    @ramkrishnapanchal9103 3 месяца назад

    लिखित नोटेंशन दिले असते तर आण खीन बरे वाटत ले असते

  • @ramsutar5530
    @ramsutar5530 4 месяца назад

    Aapla mobile no.dya

  • @arvindmukhedkar6401
    @arvindmukhedkar6401 4 месяца назад

    गुरुजी,
    'स्वप्न वाहे' म्हणताना आपण चुकीचे स्वर लावले आहेत. यातील 'वा' हा चौथ्या मात्रे वर येतो.
    मात्रा 4 5 6 7 चे स्वर अनुक्रमे
    I रेमे - l मे - l
    असे येतील. क्षमा असावी.

  • @ramsutar5530
    @ramsutar5530 4 месяца назад

    Offline class kuthe chaltat

    • @shripadkulkarni1950
      @shripadkulkarni1950  4 месяца назад

      नाही. क्लासेस घेत नाही.

    • @radhikapatil3061
      @radhikapatil3061 3 месяца назад

      तुमच्याजवळ शिकायचं असेल तर कस शक्य होईल. आपला फोन देऊ शकता का? आपण मुंबईत कुठे राहता?

    • @shripadkulkarni1950
      @shripadkulkarni1950  3 месяца назад

      @@radhikapatil3061 धन्यवाद. मी शिकवणी घेत नाही. वयोमानानुसार आणि आता कोणत्याही अपेक्षा उरल्या नसल्यामुळे या फंदात मी पडत नाही. तुम्हीच तुमचे प्रश्न थोडक्यात कमेंट बॉक्स मध्ये विचारत चला, त्याबाबतची माझ्या कुवतीनुसार उत्तरे आणि अनुषंगाने लिंक्स पाठवत राहीन. फोन नं. एवढ्यासाठी देत नाही की अनेक जण सतत काही ना काही विचारत राहतात. जो खरोखरच प्रामाणिकपणे अभ्यास करीत राहील त्यासच मार्गदर्शन करणे मला आवडेल.

  • @udaydate5567
    @udaydate5567 4 месяца назад

    No द्या काका तुमच्या शी बोलाव वाटतं 🙏

  • @DilipMohite-c7i
    @DilipMohite-c7i 4 месяца назад +1

    सर पा. ण्यातूनी वेगळा करू नका. पाण्यातूनी शब्द एकच आहे. 🙏

    • @snipertrader152
      @snipertrader152 4 месяца назад +1

      ठळक केलेल्या अक्षरांवर सम येते आहे.. हा विषय इथे उलगडून सांगितला आहे.. त्यामुळे "पा" पासून "ण्या" वेगळा काढला आहे..

    • @shripadkulkarni1950
      @shripadkulkarni1950  4 месяца назад

      ​@sniperहा विषय समजून घेण्यासाठी सागण्याचा प्रयत्न असतो. trader152

  • @ramMmuni
    @ramMmuni 3 месяца назад

    सदरा मध्ये .... अहो त्याला इस्त्री ?... म्हणजे ठरवून घातला का चुरगळलेला 😢😢😢

    • @shripadkulkarni1950
      @shripadkulkarni1950  3 месяца назад

      @@ramMmuni तुमचे निरीक्षण उत्तम दिसते. ऐनवेळी जो हाताशी आला तोच घातला. धन्यवाद.

  • @devjy
    @devjy 4 месяца назад

    Guruji aapka number send kara please

  • @ashokdixit5126
    @ashokdixit5126 4 месяца назад +1

    अण्णा किती सुंदर.विश्लेषण ..असेच नव नविन गाणे यु ट्युबा वर करत जा.

    • @shripadkulkarni1950
      @shripadkulkarni1950  4 месяца назад

      @@ashokdixit5126 येस्. अवश्य करीत राहीन.