Athavaleli Gaani - Shripad Kulkarni
Athavaleli Gaani - Shripad Kulkarni
  • Видео 81
  • Просмотров 163 187
बाई मी विकत घेतला श्याम.भाग २ प्रात्यक्षिकासह पेटीवर वाजविण्यासाठी कांही महत्वाच्या टिप्स
नमस्कार,
आठवलेली गाणी या माझ्या युट्यूब चॅनलवरील गाणारी पेटी या सदरातून, पेटीवर प्रात्यक्षिकासह वाजविण्यासाठीमी आज”बाई मी विकत घेतला श्याम” हे सुपरहीट गीताचा दुसरा भाग प्रसारित करीत आहे. या भागाचे नोटेशन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे. ते स्वतंत्रपणे लिहून घ्या.त्यानुसार पेटीवर वाजविण्याचा प्रयत्न करा. एकदा पेटीवर छानपैकी वाजवता येऊ लागले की हे गाणे तालात वाजवण्याचा अभ्यास करा. अभ्यासाने व सरावाने तुमची पेटीवर गाणे वाजविण्याची प्रगती होण्यासाठी माझे हे प्रयत्न आपल्या निश्चितच उपयोगी पडतील असा मला विश्वास वाटतो. माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा,आणि ज्यांना गाण्याची आवड आहे अशा आपल्या मित्र मैत्रिणींना आवर्जून शेअर करा. धन्यवाद .
विशेष सूचना: Athavaleli gaani या चॅनल म...
Просмотров: 1 504

Видео

बाई मी विकत घेतला श्याम भाग १ नोटेशनसह पेटीवर वाजविण्यासाठी कांही महत्वाच्या टिप्स
Просмотров 6 тыс.21 день назад
नमस्कार, आठवलेली गाणी या माझ्या युट्यूब चॅनलवरील गाणारी पेटी या सदरातून, पेटीवर प्रात्यक्षिकासह वाजविण्यासाठी आज”बाई मी विकत घेतला श्याम” हे सुपरहीट गीत मी प्रसारित करीत आहे. या भागाचे नोटेशन व्हिडिओच्या सुरवातीला झूम करुन दाखवले आहे त्याचा स्क्रिन शॉट घेऊन ठेवा. (या खाली नोटेशन दिले आहे )त्यानुसार पेटीवर वाजविण्याचा प्रयत्न करा. एकदा पेटीवर छानपैकी वाजवता येऊ लागले की हे गाणे तालात वाजवण्याचा ...
नवीन हे वर्ष सुखाचे जावो.मूळ गायक प्रल्हाद शिंदे सादरीकरण श्रीपाद कुलकर्णी
Просмотров 36528 дней назад
गेला दसरा, आली दिवाळी, हसु नाचूया हो नवीन हे वर्ष सुखाचे जावो||धृ|| आनंदाने सारे फिरती, गजबलेल्या वाटा दिसती • दारोदारी दिप उजळती,अन् रांगोळ्या,अंगणी फुलती देश कारणी, दाही दिशांनी, गंगा यशाची वाहो - नवीन हे, वर्ष सुखाचे जावो ||१|| धनलक्ष्मीचे होता पूजन,शुभ लाभाचे करीती चिंतन... कुणी आनंदे करीती भोजन,उडती फटाके होते रंजन शंकरपाळी, घ्या कडबोळी, लाडु करंज्या खा हो नवीन हे, वर्ष सुखाचे जावो ||२|| ओ...
नागिन (१९५२) धून नोटेशनसह प्रात्यक्षिकासह पेटीवर वाजविण्यासाठी कांही टिप्स
Просмотров 9 тыс.2 месяца назад
नमस्कार, आठवलेली गाणी या माझ्या युट्यूब चॅनलवरील गाणारी पेटी या सदरातून, पेटीवर प्रात्यक्षिकासह वाजविण्यासाठी आज “ नागिन (1952) धून व त्यासह “मन डोले मेरा तन डोले” हे सुपरहीट गीत प्रसारित करीत आहे. या भागाचे नोटेशन व्हिडिओच्या शेवटी झूम करुन दाखवले आहे त्याचा स्क्रिन शॉट घेऊन ठेवा. त्यानुसार पेटीवर वाजविण्याचा प्रयत्न करा. एकदा पेटीवर छानपैकी वाजवता येऊ लागले की हे गाणे तालात वाजवण्याचा अभ्यास ...
तुझे गीत गाण्यासाठी..भाग ४ प्रात्यक्षिकासह पेटीवर वाजविण्यासाठी कांही टिप्स
Просмотров 1,6 тыс.2 месяца назад
नमस्कार, आठवलेली गाणी या माझ्या युट्यूब चॅनलवरील गाणारी पेटी या सदरातून, पेटीवर प्रात्यक्षिकासह वाजविण्यासाठी “तुझे गीत गाण्यासाठी” या मराठी भावगीताचा चौथा भाग आज प्रसारित करीत आहे. या भागाचे नोटेशन व्हिडिओच्या शेवटी झूम करुन दाखवले आहे त्याचा स्क्रिन शॉट घेऊन ठेवा. त्यानुसार पेटीवर वाजविण्याचा प्रयत्न करा. एकदा पेटीवर छानपैकी वाजवता येऊ लागले की हे गाणे कराओके ट्रॅक वर तालात वाजवण्याचा अभ्यास ...
तुझे गीत गाण्यासाठी.. भाग ३ पेटीवर वाजविण्यासाठी कांही महत्वाच्या टिप्स
Просмотров 1,7 тыс.2 месяца назад
नमस्कार, आठवलेली गाणी या माझ्या युट्यूब चॅनलवरील गाणारी पेटी या सदरातून, पेटीवर प्रात्यक्षिकासह वाजविण्यासाठी “ तुझे गीत गाण्यासाठी” या मराठी भावगीताचा तिसरा भाग आज प्रसारित करीत आहे. या भागाचे नोटेशन या खाली दिले असून आज या गाण्याचा तिसरा अंतरा घेतला आहे. त्यानुसार पेटीवर वाजविण्याचा प्रयत्न करा. एकदा पेटीवर छानपैकी वाजवता येऊ लागले की या गाण्याच्या कराओके ट्रॅक वर तालात वाजवण्याचा अभ्यास करा....
तुझे गीत गाण्यासाठी.. भाग २ प्रात्यक्षिकासह पेटीवर वाजविण्यासाठी कांही टिप्स.
Просмотров 1,3 тыс.2 месяца назад
नमस्कार, आठवलेली गाणी या माझ्या युट्यूब चॅनलवरील गाणारी पेटी या सदरातून, पेटीवर प्रात्यक्षिकासह वाजविण्यासाठी “ तुझे गीत गाण्यासाठी” या मराठी भावगीताचा २रा भाग आज प्रसारित करीत आहे. या भागाचे नोटेशन या खाली दिले असून आज या गाण्याचा दुसरा अंतरा घेतला आहे. त्यानुसार पेटीवर वाजविण्याचा प्रयत्न करा. एकदा पेटीवर छानपैकी वाजवता येऊ लागले की या गाण्याच्या कराओके ट्रॅक वर तालात वाजवण्याचा अभ्यास करा.अभ...
तुझे गीत गाण्यासाठी.. भाग १ प्रात्यक्षिकासह पेटीवर वाजविण्यासाठी महत्वाच्या टिप्स
Просмотров 4,6 тыс.3 месяца назад
नमस्कार, आठवलेली गाणी या माझ्या युट्यूब चॅनलवरील गाणारी पेटी या सदरातून, पेटीवर प्रात्यक्षिकासह वाजविण्यासाठी आज मी “ तुझे गीत गाण्यासाठी” या मराठी भावगीताची निवड केली आहे. त्याचा पहिला भाग आज प्रसारित करीत आहे. या भागाचे नोटेशन या खाली दिले आहे.त्यानुसार पेटीवर वाजविण्याचा प्रयत्न करा. एकदा पेटीवर छानपैकी वाजवता येऊ लागले की या गाण्याच्या कराओके ट्रॅक वर तालात वाजवण्याचा अभ्यास करा.अभ्यासाने व...
एक धागा सुखाचा भाग २ प्रात्यक्षिकासह पेटीवर वाजविण्यासाठी कांही महत्वाच्या टिप्स
Просмотров 1,3 тыс.3 месяца назад
नमस्कार, आठवलेली गाणी या माझ्या युट्यूब चॅनलवरील गाणारी पेटी या सदरातून, पेटीवर प्रात्यक्षिकासह वाजविण्यासाठी मी “ एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे” या मराठी चित्रपट गीताची निवड केली होती. त्याचा पहिला भाग कालच प्रसारित केला होता. आजच्या दुसऱ्या भागात या गीताचे दुसरा व तिसरा हे दोन अंतरे, त्यांच्या नोटेशन सह, पाहणार आहोत. या भागातील नोटेशनचे स्क्रीन शॉट्स घेऊन त्याच्या प्रिंटस् घेऊन व त्यानुसा...
एक धागा सुखाचा भाग १..नोटेशन सह पेटीवर वाजविण्यासाठी कांही महत्वाच्या टिप्स
Просмотров 2,3 тыс.3 месяца назад
नमस्कार, आठवलेली गाणी या माझ्या युट्यूब चॅनलवरील गाणारी पेटी या सदरातून, पेटीवर प्रात्यक्षिकासह वाजविण्यासाठी आज मी “ एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे” या मराठी चित्रपट गीताची निवड केली आहे. आजच्या पहिल्या भागात या गीताचे धृवपद आणि पहिला अंतरा, त्याच्या नोटेशन सह, पाहणार आहोत. या भागातील नोटेशनचे स्क्रीन शॉट्स घेऊन त्याच्या प्रिंटस् घेऊन व त्यानुसार पेटीवर वाजविण्याचा प्रयत्न करा. एकदा पेटीवर ...
ये जिंदगी उसी की है..भाग ३ पेटीवर वाजविण्यासाठी प्रात्यक्षिकासह काही टिप्स
Просмотров 4183 месяца назад
नमस्कार, आठवलेली गाणी या माझ्या युट्यूब चॅनलवरील गाणारी पेटी या सदरातून, आज मी हिंदी चित्रपट गीत “ ये जिंदगी उसी की है “ या गीताचा ४ वा अंतरा तालवाद्याच्या सहाय्याने पेटीवर कसा वाजवता येतो याचे प्रात्यक्षिक भाग ३ मध्ये सादर करीत आहे. यापैकी भाग १ आणि भाग २ मध्ये या गीतांचे धृवपद आणि पहिले तीन अंतरे पेटीवर कसे वाजवावेत याबाबतचे सविस्तर प्रात्यक्षिक यापूर्वी दाखवले होते त्याची लिंक या खाली दिलेली...
ये जिंदगी उसी की है भाग २ पेटीवर वाजविण्यासाठी प्रात्यक्षिकासह कांही महत्वाच्या टिप्स
Просмотров 5343 месяца назад
ये जिंदगी उसी की है भाग २ पेटीवर वाजविण्यासाठी प्रात्यक्षिकासह कांही महत्वाच्या टिप्स
ये जिंदगी उसी की है.भाग १ पेटीवर वाजविण्यासाठी कांही महत्वाच्या टिप्स
Просмотров 8813 месяца назад
ये जिंदगी उसी की है.भाग १ पेटीवर वाजविण्यासाठी कांही महत्वाच्या टिप्स
कानडा राजा पंढरीचा भाग ४ पेटीवर वाजविण्यासाठी कांही महत्वाच्या टिप्स.
Просмотров 2,3 тыс.4 месяца назад
कानडा राजा पंढरीचा भाग ४ पेटीवर वाजविण्यासाठी कांही महत्वाच्या टिप्स.
कानडा राजा पंढरीचा..भाग ३ पेटीवर वाजविण्यासाठी कांही महत्वाच्या टिप्स
Просмотров 2,2 тыс.4 месяца назад
कानडा राजा पंढरीचा..भाग ३ पेटीवर वाजविण्यासाठी कांही महत्वाच्या टिप्स
कानडा राजा पंढरीचा भाग २ पेटीवर वाजविण्यासाठी प्रात्यक्षिकासह काही टिप्स.
Просмотров 4 тыс.4 месяца назад
कानडा राजा पंढरीचा भाग २ पेटीवर वाजविण्यासाठी प्रात्यक्षिकासह काही टिप्स.
कानडा राजा पंढरीचा.. पेटीवर वाजविण्यासाठी कांही महत्वाच्या टिप्स. भाग १
Просмотров 11 тыс.4 месяца назад
कानडा राजा पंढरीचा.. पेटीवर वाजविण्यासाठी कांही महत्वाच्या टिप्स. भाग १
तुज मागतो मी आता.. पेटीवर वाजविण्यासाठी कांही महत्वाच्या टिप्स.
Просмотров 4 тыс.4 месяца назад
तुज मागतो मी आता.. पेटीवर वाजविण्यासाठी कांही महत्वाच्या टिप्स.
शुक्रतारा मंदवारा.. पेटीवर वाजविण्यासाठी कांही महत्वाच्या टिप्स
Просмотров 46 тыс.4 месяца назад
शुक्रतारा मंदवारा.. पेटीवर वाजविण्यासाठी कांही महत्वाच्या टिप्स
गाणारी पेटी.. एहसान तेरा होगा मुझपर.. पेटीवर वाजविण्यासाठी कांही महत्वाच्या टिप्स (भाग २)
Просмотров 3,3 тыс.4 месяца назад
गाणारी पेटी.. एहसान तेरा होगा मुझपर.. पेटीवर वाजविण्यासाठी कांही महत्वाच्या टिप्स (भाग २)
एहसान तेरा होगा मुझपर.. पेटीवर वाजविण्यासाठी कांही महत्वाच्या टिप्स (भाग १)
Просмотров 3,5 тыс.4 месяца назад
एहसान तेरा होगा मुझपर.. पेटीवर वाजविण्यासाठी कांही महत्वाच्या टिप्स (भाग १)
तोच चंद्रमा नभात.. प्रात्यक्षिकासह पेटीवर वाजविण्यासाठी कांही टिप्स
Просмотров 8074 месяца назад
तोच चंद्रमा नभात.. प्रात्यक्षिकासह पेटीवर वाजविण्यासाठी कांही टिप्स
पुछो ना कैसे मैंने .. पेटीवर प्रात्यक्षिकासह वाजविण्यासाठी कांही टिप्स
Просмотров 3355 месяцев назад
पुछो ना कैसे मैंने .. पेटीवर प्रात्यक्षिकासह वाजविण्यासाठी कांही टिप्स
बैयॉं ना धरो.. पेटीवर प्रात्यक्षिकासह वाजविण्यासाठी कांही टिप्स
Просмотров 2955 месяцев назад
बैयॉं ना धरो.. पेटीवर प्रात्यक्षिकासह वाजविण्यासाठी कांही टिप्स
त्या तरुतळी विसरले गीत.. पेटीवर प्रात्यक्षिकासह वाजविण्यासाठी कांही टिप्स
Просмотров 5445 месяцев назад
त्या तरुतळी विसरले गीत.. पेटीवर प्रात्यक्षिकासह वाजविण्यासाठी कांही टिप्स
ओंकार प्रधान रूप गणेशाचे.. पेटीवर वाजविण्यासाठी कांही टिप्स.
Просмотров 9195 месяцев назад
ओंकार प्रधान रूप गणेशाचे.. पेटीवर वाजविण्यासाठी कांही टिप्स.
श्रीमद्भगवद्गीता अध्याय ३, कर्मयोग
Просмотров 1816 месяцев назад
श्रीमद्भगवद्गीता अध्याय ३, कर्मयोग
रूप रुपेरी तुझे नि कुंतल सोनेरी लडिवाळ। मराठी भाषांतरीत गीत. कवी.चंद्रकांत गोविंद कुलकर्णी
Просмотров 2629 месяцев назад
रूप रुपेरी तुझे नि कुंतल सोनेरी लडिवाळ। मराठी भाषांतरीत गीत. कवी.चंद्रकांत गोविंद कुलकर्णी
मुठ्ठीभरमें मेरा गुजारा..पौटापुरता पसा पाहिजे..
Просмотров 186Год назад
मुठ्ठीभरमें मेरा गुजारा..पौटापुरता पसा पाहिजे..
ऐ मेरे वतन के लोगो... मराठी भाषांतर_कवी चंद्रकांत गोविंद कुलकर्णी कराड.
Просмотров 1,5 тыс.Год назад
ऐ मेरे वतन के लोगो... मराठी भाषांतर_कवी चंद्रकांत गोविंद कुलकर्णी कराड.

Комментарии

  • @dilipgulve3593
    @dilipgulve3593 4 часа назад

    महोदय या गाण्याच्या भाग 2 ची मी वाट पाहत आहे. धन्यवाद. दिलीप गुळवे नाशिक.

    • @shripadkulkarni1950
      @shripadkulkarni1950 4 часа назад

      @@dilipgulve3593 बाई मी विकत घेतला श्याम भाग २ पहा..ruclips.net/video/dDRh9w-XgRU/видео.htmlsi=l1ZE2jsMSmAYyhIF

  • @dilipgulve3593
    @dilipgulve3593 6 часов назад

    माननीय महोदय, या गाण्याचे हार्मोनियम नोटेशन यापूर्वी काही तज्ञांनी दिलेले आहेत, पण तुम्ही सुरुवातीचे म्युझिक, आलाप, अनेक बारकावे सांगितल्यामुळे खूप काही शिकता आले. धन्यवाद. दिलीप गुळवे नाशिक वय ८०

    • @shripadkulkarni1950
      @shripadkulkarni1950 5 часов назад

      @@dilipgulve3593 अत्यंत आभारी आहे.

  • @HemlataSalunke-v4m
    @HemlataSalunke-v4m День назад

    गाण्याचे नोटेशन लिखीत दिले तर सर्वाना वाचवणे सोपे जाईल

  • @santoshbakhale3851
    @santoshbakhale3851 День назад

    Guruji, I salute you. You are great. Ashich apali kripa asavi

  • @sanjaybakal9642
    @sanjaybakal9642 3 дня назад

    सर, हे गीत कोणत्या राग वर आधारित आहे । यात कोमल स्वर "ग","ध" आणी "नि" आहे का ?

  • @sanjaybakal9642
    @sanjaybakal9642 4 дня назад

    गुरूजी आपले मनापासून आभार, आपले धन्यवाद, खुप छान, आपले पेटी वादन अप्रतिम, मला आपली स्तुती करण्या करीता शब्द सुचत नाही। वादन सोबत आपले गायन, आवाज वर ताबा अप्रतिम, खूप छान। मी मन्त्र मुग्ध झालो, आपल्या सारखे वादन करण्या करीता मी चार ते पाच वर्षा पासुन प्रयत्न करीत आहे ,वय 60 झाले पण नोटेशन बघुन थोडे फार सरळ सरळ, हार्मोनियम वाजून घेतो। आपले सारखे गुरूवर्य मला अता पर्यंत लाभले नाही, त्यात आपला शोध लागला, आपले vedio खूप अनमोल आहे ........निशब्द पुनः आपले मनापासून धन्यवाद, आभार

  • @pandharinathzanje2000
    @pandharinathzanje2000 5 дней назад

    जय हरी माऊली अभिनंदन

  • @mhendradhakwal2227
    @mhendradhakwal2227 9 дней назад

    Khupach chan 👌👌

  • @vinodkutre6495
    @vinodkutre6495 11 дней назад

    Iam very empress sir

  • @prashantrawool8381
    @prashantrawool8381 12 дней назад

    Saheb khup ch chhan aprtim Tumchya hatala khup godi ahe Saheb ha Rag konta ahe Mla sangnar ka pliz

  • @mangalsawant8989
    @mangalsawant8989 13 дней назад

    सर नमस्कार मला खूप आवड आहे ? मला शिकवाल का?😂

  • @pallaviparandekar6001
    @pallaviparandekar6001 15 дней назад

    नवीन अंतरा अतिशय सुंदर साधला आहे. जुन्या घरालाही त्याच्या अंगणात खेळून मोठी झालेली आणि दूर गेलेल्या पिलांची आठवण येतेय. परिणाम कारक आहेत शब्द.

  • @sharadjatkar509
    @sharadjatkar509 16 дней назад

    खूपच छान गाणे आहे. सहज समजेल असं वाजवले आहे.

  • @mubarakshaikh7603
    @mubarakshaikh7603 17 дней назад

    सर फार धन्यवाद छान मार्गदर्शन

  • @mhendradhakwal2227
    @mhendradhakwal2227 17 дней назад

    खूप खूप धन्यवाद सर, खूप मदत झाली तुमची🙏🙏🙏

  • @mhendradhakwal2227
    @mhendradhakwal2227 17 дней назад

    माझा सर्वात आवडता गाणं , खूप छान👌🙏

  • @rameshdesai9668
    @rameshdesai9668 17 дней назад

    छान माहिती दिली

  • @dhundirajdeshpande9256
    @dhundirajdeshpande9256 18 дней назад

    एकदम मस्त,सर

  • @MadhuriKawadaskar
    @MadhuriKawadaskar 18 дней назад

    मधुर 🎉🎉🎉🎉

  • @MadhuriKawadaskar
    @MadhuriKawadaskar 18 дней назад

    ❤❤❤❤

  • @sanjayughade319
    @sanjayughade319 19 дней назад

    खुपच छान

  • @sanjayughade319
    @sanjayughade319 19 дней назад

    Best 👌

  • @societyuser6659
    @societyuser6659 19 дней назад

    👍👍

  • @shashikant052
    @shashikant052 19 дней назад

    मुळातच गाणं खूप सुंदर आहे. परंतु शिकविताना तुम्ही सांगितलेल्या जागा, त्यातील बारकावे आणि वैशिष्ट्ये आणि स्वरांचे नियोजन यामुळे त्या गाण्यातील सुंदरता अधिकच जाणवली आणि समजली. आणि ' अरे, हे असं आहे का १,. हे🎉 नव्हतं माहित. असा भाव निर्माण झाला. खरोखरच खूप छान उपक्रम आणि आमच्या आनंदात तुम्ही तुमचा आनंद शोधता. यापेक्षा दूसरी मोठी गोष्ट असूच शकत नाही. खूप खूप धन्यवाद. 🙏

    • @shripadkulkarni1950
      @shripadkulkarni1950 19 дней назад

      @@shashikant052 धन्यवाद.आपणा सर्व संगीतप्रेमी रसिकांचा आनंद हाच माझा आनंद, आणि हेच माझ्या संचिताचे धन. ते तुम्ही मला भरभरुन देऊन मला संपन्न करता. यापेक्षा मोठे भाग्य ते कोणते?

  • @bharatchavan3558
    @bharatchavan3558 19 дней назад

    Good

  • @pramodkhanore1085
    @pramodkhanore1085 19 дней назад

    प्रणाम गुरुजी खूप खूप छान शिकवत आहात .धन्यवाद !!!👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🏼👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🎉🎉🎉

  • @madhukars3843
    @madhukars3843 20 дней назад

    सुंदर नोटिफिकेशन्स सर

  • @societyuser6659
    @societyuser6659 20 дней назад

    👍👍

  • @ArunPalkhade
    @ArunPalkhade 20 дней назад

    खूप चांगले

  • @rajendraagashe1069
    @rajendraagashe1069 20 дней назад

    good

  • @bajemuraliya2861
    @bajemuraliya2861 20 дней назад

    ❤❤👍👍👌 कमाल

  • @pacharya41
    @pacharya41 24 дня назад

    नमस्कार गुरूजी. अतिशय छान पध्दतीने समजावून त्यातील बारकाव्यासहित आपण प्रात्यक्षिक दाखवले आहे. माझ्यासारख्या हार्मोनियम शिकणार्‍याला याचा नक्कीच पुष्कळ उपयोग होईल. खूप धन्यवाद.

  • @sharadjatkar509
    @sharadjatkar509 28 дней назад

    खूपच छान गाणे. वादन अगदी सहज आहे.

  • @kshiprakulkarni1042
    @kshiprakulkarni1042 29 дней назад

    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा... गाणे अतिशय सुंदर रुचकर खमंग खुसखुशीत झाले आहे....

    • @shripadkulkarni1950
      @shripadkulkarni1950 29 дней назад

      @@kshiprakulkarni1042 शंकरपाळी घ्या कडबोळी, लाडू करंजी खा हो!

  • @sheetalschitnis
    @sheetalschitnis 29 дней назад

    वाह वाह गायन आणि वादन खूप छान

  • @myiraworld
    @myiraworld 29 дней назад

    मस्त नवीन गाणे! मी पहिल्यांदाच ऐकले

  • @shashishukla3896
    @shashishukla3896 29 дней назад

    👌👍😊🙏धन्यवाद व आपणांस देखील मनःपूर्वक शुभेच्छा!

  • @renukamadiwale5470
    @renukamadiwale5470 29 дней назад

    शुभ दीपावली 🌹

  • @nitinbhorkar1261
    @nitinbhorkar1261 29 дней назад

    Happy Diwali ❤

  • @dhundirajdeshpande9256
    @dhundirajdeshpande9256 Месяц назад

    Sir,Namaste. Mi Dhundiraj Deshpande,Dhayari Pune Ya prelude che notations pathwa na sir please

    • @shripadkulkarni1950
      @shripadkulkarni1950 Месяц назад

      @@dhundirajdeshpande9256 प्रयत्न करतो.

  • @makarandsahasrabudhe5278
    @makarandsahasrabudhe5278 Месяц назад

    सर नोटेशन्स मिळतील का?

  • @makarandsahasrabudhe5278
    @makarandsahasrabudhe5278 Месяц назад

    तुला पाहतेरे तुला पाहते, हे गाणं शिकवाल का?

    • @shripadkulkarni1950
      @shripadkulkarni1950 Месяц назад

      @@makarandsahasrabudhe5278 प्रयत्न करीन.

  • @sushantsansare9469
    @sushantsansare9469 Месяц назад

    Bai mi vikat ghetla shyam sir ji pls pls raag yaman

    • @shripadkulkarni1950
      @shripadkulkarni1950 Месяц назад

      @@sushantsansare9469 धन्यवाद. जरूर प्रयत्न करतो.

  • @ashokjadhav2347
    @ashokjadhav2347 Месяц назад

    Guruji khupach chan sikha ta ani slowly sangitlya mule guru ji patkakan lakshat yete dhanywad.mazya avdiche git.mala.sapdale.

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 Месяц назад

    सुंदर वादन !

  • @ravindramanjarekar4369
    @ravindramanjarekar4369 Месяц назад

    खुप खुप शुभेच्छा - सर 🌹🌹

  • @ravindramanjarekar4369
    @ravindramanjarekar4369 Месяц назад

    व्वा खुपच छान.🙏🙏

  • @ashokjadhav2347
    @ashokjadhav2347 Месяц назад

    Shikvan yachi padhat agadi sadhi ani sopi ani.saglyachi.milvnuk karta naman guru ji pahilya antes vajvayala shiklo dhanyawad guruji

  • @ashokjadhav2347
    @ashokjadhav2347 Месяц назад

    Guruji apratim video ani apratim shikshan. Swar scale sargam. Hya mage khupach mehant aste.tari amchya navya sathi aapan he mehnat gheta. He sudha dyan. Dan.karta.he sudhha punya karnyachi. Jama baju ahe dhanyawad.naman guruji.kushal. karnyachi phale. Kadhi.vaya jat. Nahit.dirgh ayush.ani. nirogi ayushya labho he bhagvanta charni yachana.

  • @ashokjadhav2347
    @ashokjadhav2347 Месяц назад

    Aplya botachi thevun bagun me practice kartoy.,,