@@SantoshChari- पेटीवर हात चालण्यासाठी अगोदर दहा थाटांचा अभ्यास व त्यातून प्राथमिक वीस पलट्यांचा सराव केला पाहिजे. कमीतकमी सहा महिने केल्यास पेटी वरील स्वर प्रसन्न होतील. ही सर्व माहिती युट्यूब वर मिळेल त्यासाठी फक्त ध्यास व शोध घेऊन अभ्यासाची चिकाटी आवश्यक आहे.धन्यवाद .
उत्तम सादरीकरण, पुष्कळ भावले, सर
Very very easy way.Thank Sir Ji 💐🌹🌹
What a classic teaching ! ❤
व्वा खुपच छान.🙏🙏
👌👌
मी ५ वर्श जाले हाताला स्वरांची पकड मिळत नाही.सिद्दी मिळण्यास कठीण आहे बुवा