@@shantaramwakale1005 प्रत्येक गाण्याच्या सुरुवातीला व मध्यंतरातील म्युझिक सर्वच गाण्यांच्या बाबतीत केवळ पेटीवर वाजविणे शक्य होईल असे नाही. काही सोपे तुकडे असतील तर वाजवू शकतो. या गाण्यातील तुकडे पुढच्या भागात वाजवून दाखविण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.
गाणारी पेटी. अगदी सार्थ ठरविणारे गाणे. फारच सुंदर ! माझ्या लहानपणीच्या आठवणी जागृत केल्यात. खूप धन्यवाद!
@@sharadjatkar509 आभारी आहे. मी खूप धन्य झालो!
जबरदस्त सर,खरोखरच तुम्ही आणि तुमची पेटी सुद्धा बोलते❤
खरोखरच पेटी बोलते असे वाटते.. शब्दाची खूप स्पष्टता आढळते, खूपच छान माक्सयसारखा खूप शिकेल आपल्याकडून छान मार्गदर्शसन. धन्यवाद सर 💐🙏🙏
@@ramkrishnarawool1669 खूप आभारी आहे
अतीशय सुंदर व उत्तम मार्गदर्शन.
सरावाने मी ते आत्मसात करीत आहे.
धन्यवाद
@@jayawantchavan7133 आभारी आहे. मी खूप धन्य झालो.
अप्रतिम!❤
Very nice
Super
व्वा""" सुंदर
सर खूप छान 🎉
सुरवातीची व दोन कडव्या मधील मुझिक कशी वाजवावी हे पण सांगा सर ..
@@shantaramwakale1005 प्रत्येक गाण्याच्या सुरुवातीला व मध्यंतरातील म्युझिक सर्वच गाण्यांच्या बाबतीत केवळ पेटीवर वाजविणे शक्य होईल असे नाही. काही सोपे तुकडे असतील तर वाजवू शकतो. या गाण्यातील तुकडे पुढच्या भागात वाजवून दाखविण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.
Gitache notetion pahije