नक्कीच सर आपण जी मेहनत घेत आहेत तीचा आम्हा नविन शिकणार्या साठी फार फार उपयोग आहे.खूप छान समजावून सांगीतले..आम्ही आपल्या सारखे वाजवण्याचा प्रयत्न करू..खूप वेळ लागेल पण थोडथोड जमेल.आपला आवाज व समजून सागंण्याची पध्दत खूपच छान..खूप खूप आभारी सर
सर, मनापासून नमस्कार. प्रथमच तुमचा व्हिडिओ पाहीला. तुमची नोटेशन व गाणे शिकविण्याची पध्दत अत्यंत प्रभावी व अप्रतिम आहे. इतके उच्च दर्जाचे पेटी वादन इतक्या सोप्या पद्धतीने शिकविण्याची आपली हातोटी तज्ञ गुरूंची आहे. आपणाकडून खूप शिकता येईल असा विश्वास आहे. आपणास साष्टांग नमस्कार. .
रामकृष्ण हरी माऊली जय हरी
❤❤
नक्कीच सर आपण जी मेहनत घेत आहेत तीचा आम्हा नविन शिकणार्या साठी फार फार उपयोग आहे.खूप छान समजावून सांगीतले..आम्ही आपल्या सारखे वाजवण्याचा प्रयत्न करू..खूप वेळ लागेल पण थोडथोड जमेल.आपला आवाज व समजून सागंण्याची पध्दत खूपच छान..खूप खूप आभारी सर
@@bajiraomagar8062 धन्यवाद.
सुरेखच ❤❤
Khup Sundar sir
अति खूप छान
Khup खुप छान
खूप खूप सुंदर
खुप छान
बेस्ट
सर, मनापासून नमस्कार. प्रथमच तुमचा व्हिडिओ पाहीला. तुमची नोटेशन व गाणे शिकविण्याची पध्दत अत्यंत प्रभावी व अप्रतिम आहे. इतके उच्च दर्जाचे पेटी वादन इतक्या सोप्या पद्धतीने शिकविण्याची आपली हातोटी तज्ञ गुरूंची आहे. आपणाकडून खूप शिकता येईल असा विश्वास आहे. आपणास साष्टांग नमस्कार.
.
@@ravikantpanchal9130 धन्यवाद.
सर तुम्ही ऑन लाइन शिकवणी घेऊ शकता का
आपला फोन न मिळेल का प्लीज
माझें वय 80 आहे। पण अपले शिकवणे अतिशय। उत्तम
@@ravikantpanchal9130 धन्यवाद.
सर नमस्कार मला खूप आवड आहे ? मला शिकवाल का?😂
खूप छान