अप्रतिम शिकवणी सर. तुमच्या शिकवण्यानुसार आमचे प्रयत्न जरूर असतात आणि काही जागा जमल्या की खूप आनंद होतो. आपले मार्गदर्शन जरूर चालू ठेवावे अशी कळकळीची विनंती.
@@shripadkulkarni1950 सर..अंतरा संपल्यानंतर जो म्युझिक पीस वाजतो ना त्याचे नोटेशन हवे होते..आपण विडिओ च्या सुरवातीला हे गाणे वाजवले त्यावेळी तो पीस वाजवला आहे..
अप्रतिम शिकवणी सर. तुमच्या शिकवण्यानुसार आमचे प्रयत्न जरूर असतात आणि काही जागा जमल्या की खूप आनंद होतो. आपले मार्गदर्शन जरूर चालू ठेवावे अशी कळकळीची विनंती.
@@prakashgokhale5963 मला खूप आनंद झाला.धन्यवाद.
लयभारी सर! अप्रतिम !
खूप आनंद वाटला
Khupch chan
मी नक्कीच प्रयत्न करीन
Sir🎉namaste
Shikvan yachi padhat agadi sadhi ani sopi ani.saglyachi.milvnuk karta naman guru ji pahilya antes vajvayala shiklo dhanyawad guruji
Sir सुरवातीचे तसेच कडव्या नन्तर चे संगीत शिकवावे
एक्सीलेंट सर नोटेटेशन अवजी गाने म्हणून वजिता येते हे इसी आहे थैंक्स
छान सर..मधल्या म्युझिक चे नोटेशन देता येईल का? धन्यवाद
@@sureshmarathe5756 मूळचे गीत काळी तीन F# मध्ये आहे.
@@shripadkulkarni1950 सर..अंतरा संपल्यानंतर जो म्युझिक पीस वाजतो ना त्याचे नोटेशन हवे होते..आपण विडिओ च्या सुरवातीला हे गाणे वाजवले त्यावेळी तो पीस वाजवला आहे..
Pavlo pandhari vaikunth bhuvan ya ajramar abhangache notation jamel tar pathva
@@somnathpotdar7402 भैरवी आधारित आहे. यथावकाश प्रयत्न करीन.धन्यवाद.
मूळ गाणं कुठल्या पट्टीत आहे ?
F# मध्ये.
सर्व अंतरे सारखे आहेत का
@@narayanmore462 नाही. मी तपशीलवार माहिती दिली आहे.
@@shripadkulkarni1950 ok sir Thanks