एवढ्या लवकर निष्कर्ष काढून यांना क्लीनचीट देऊन मोकळे होऊ नका. आरोपीला शिक्षा होईपर्यंत यांच्या मताशी हे ठाम असतील तेव्हाच खरं आहे. कारण हे आतापर्यंत खोटंच बोललेले आहेत.
लई उशीर झाला खोत साहेब .. कडाचित फडवणीस ने पाठवले असेल .. आपल्य फडातुन कोनाच गेले नाही म्हनुन तुला पाठवले असेल असो अबरी अहेत तुमचं असच आत्याचार करत रहा गरीब मराठा वर
तो सदावर्ते आणि हा सदा सुखी ही जोडी म्हणजे सुपारी घेणाऱ्या मधील पहील्या क्रमांकांवर असतात 😊😊 पण आज सदाशिव खोत पहील्यांदाच खरे आणि सत्य बोलताना दिसत आहे. हीच संयमी नम्र भाषा कायम राहावी ही ईश्वरचरणी प्रार्थना 😊
एवढी दहशत कुणामुळे तयार झाली हे महाराष्ट्रांला माहीत आहे, आज धंनजय मुंढेनी बीड मध्ये तळ ठोकून राहायला पाहीजे,पण अस होत नाही, मंञी म्हणून जबाबदारी आहे की नाही?
साहेब आपण एकदम जनतेच्या मनातले विचार मांडले आहात खूपच छान विचार मांडलेत असेच पाठबळ पाहिजे देशमुख कुटुंबीयांच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिला पाहिजे रस्त्यावर उतरला पाहिजे न्याय मिळवण्यासाठी
सदाभाऊ खोत साहेब तुमचे निर्बंध पणे विचार मांडल्याबद्दल मनापासून अभिनंदन अशाच राजकारणी लोकांची महाराष्ट्राला गरज आहे निस्वार्थपणे न समाजासाठी न समाजाचे विरोधात पण सर्व जनतेसाठी राजकारण करा तुमचं खूप खूप अभिनंदन साहेब
सदाभाऊ आपल्या प्रतिक्रियेबद्दल,कै.संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केल्याबद्दल आपले महाराष्ट्रातील तमाम शेतकरी समाजाकडून खूप खूप आभार. आपण कै.संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे कुटुंबीयांचे पाठीशी उभे रहावे,आणि बीड च्या गुंडाचा नायनाट करण्यास पाठपुरावा करावा,ही विनंती.
सदाभाऊ संपूर्ण घटनाक्रम हा पोलीस च्या रेकॉर्डला येऊ द्या याच्यासाठी तुम्ही विधान परिषदेमध्ये चांगला जोर लावा श्रद्धांजली वगैरे आता त्यांना रास्त चौकशी करूनच मिळणार एसआयटीने एमआयडीसी कुठे काय करायचं पण पुरावे जर लूज ठेवले तर काय न्याय मिळणार आहे प्रत्येक आमदारांना त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सुद्धा मदत करावी शादी कंप्लेंट त्याची नोंदवून घेतली नाही 9 तारखेला तोच देशमुखचा मामी भाऊ स्वतः पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट नोंदवून घ्या म्हणतोय माझ्या मामी भावाचा अपहरण झाले पोलीस निस्तेज ऐकून घेतात आणि आरोपी संगणमत करून त्याचा निर्णय पणे खून झालेला आहे पोलीस म्हणतात आला का तुझा भाऊ प्रत्यक्षात तिकडे त्यांचा गेम केलेला असतो ची माहिती पोलिसाला असते
छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावर फंदफितूरी होऊन अचानक मोठा दगाफटका होऊ नये याकरिता गडावर विविध प्रकारच्या अठरा पगड जातींच्या लोकांची नेमणूक केली. परंतू बीड जिल्ह्यात एकाच जाती-जमातीचे लोक प्रशासनात आणि पोलिस खात्यात 90 टक्के कसे काय नेमणूक झाली?
एनकाऊन्टर कोणा कोणाचा करणार तुमचा पक्ष वाईट भ्रष्ट, गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या पक्षाला मांडीवर घेऊन बसलाय याचा अर्थ तुमचा पक्ष तुमच्या पक्षातील लोक सुद्धा तितकेच जबाबदार आहेत अजून आरोपी फरार आहेत कोण जबाबदारी स्वीकारणार आहे कि नाही.
फार फार वर्षांनी आमचा सदा खरं बोलला... आमदार होण्याच्या अगोदर आमचे सदाभाऊ लय चांगले माणूस होते परंतु आमदार झाल्यावर आमचा सदया लय बिघडला... फार फार दिवसांनी साध्या खरं बोलला तू
सदाभाऊ, एनकाउंटर... ?? आहो एनकाउंटर म्हणजे पुरावे, आणखी यांचे पाठीशी संबंधित गुन्हेगार यांची चौकशी बंद... तेव्हा पूर्ण चौकशी होऊन शिक्षा झाली की मग तुम्ही म्हणता तसं करावं...
महाराष्ट्रातील जनतेला निष्पक्ष कायदा चालवणारांची गरज आहे छोट्या छोट्या गोष्टी साठी नेत्यांना फोन लावणाय्रा लोकांचा होसला वाढतो पोलीस काय करणार जर गुन्हेगारांच्या डोक्यावर वरीष्ठाचे हात आसतील तर
आज कुठं तरी सदा भाऊ खरं बोलले समाधान वाटलं.
म्हणजे च
राजकारण मध्ये आणलं नाही
एवढ्या लवकर निष्कर्ष काढून यांना क्लीनचीट देऊन मोकळे होऊ नका.
आरोपीला शिक्षा होईपर्यंत यांच्या मताशी हे ठाम असतील तेव्हाच खरं आहे. कारण हे आतापर्यंत खोटंच बोललेले आहेत.
अतिशय निर्भीडपणे मतं मांडली साहेब.. धन्यवाद... यासाठी तुम्ही विधीमंडळात आवाज उठवला पाहिजे
सदाभाऊ आपण देशमुख कुटुंबातील सदस्य यांना संरक्षण मिळावे म्हणून मदत करावी अशी विनंती आहे
हात लावला तर जीव घेतला जाईल 😡😡
सदा आज या एका वाक्यात फेमस होणार एन्काऊंटर 🎉🎉🎉🎉
बोलायला काय लगतय.. गृहमंत्री जे सांगेल ते होइल हे महित अहे त्याना.. नायतर आता पर्यंत कित्तीतरी जामा झाले असेते
सदा तुमी लई उशीरा आलेत तुमी काहीच अक्कल नका लावू धस आण्णा आहेत आमाला न्याय भेटलं नक्की
सदा भावु पहिल्यांदाच खर बोललात आभार
सदा लेका एकटाच आलाय जोडीदाराला आनल नाय
😅
सदा गोप्या नाही आला सोबत
😅😅
😂
त्याच नक टेन्शन घेऊ त्यानं सांगलीची गुंडगिरी बंद केलीय
देशमुख कुटुंबाला सरकार ने संरक्षण द्याव ही जनतेची 🙏
एक महिन्यासाठी योगिना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद द्या
सदाभाऊ एन्काउंटर झाले तर मोठा आका वाचेल या मोठ्या आकाला वाचवण्यासाठी तुम्ही एन्काउंटर ची भाषा करतात
फडणवीसांचं गुणगान करणं मात्र सोडू नका...
20 दिवस आरोपी सापडला नाही इतर फरार आहेत याचा जाब गृहमंत्र्यांना विचारा...
फडणवीस यांनीच पाठवला आहे....जरा परिस्थिती बघून यायला सांगीतल आहे.......
@paritosh_financial_literacy 😅😅
26 दिवस झाले साहेब आरोपी भारत सोडून गेले का खुप मराठ्यांच्या शांततेची सहनशीलतेची परीक्षा घेत आहे सरकार राजकारणी लोकांना राजकारण करू नये
अरे बाबा पूर्ण भारतभर मराठे आहेत माहित असेल तर सांगा आणी सरकारने बक्षीस पण ठेवलं आहे त्यांच्यावर 🙏
जबरदस्त आव्हान आहे सरकार तुमचं
लई उशीर झाला खोत साहेब .. कडाचित फडवणीस ने पाठवले असेल .. आपल्य फडातुन कोनाच गेले नाही म्हनुन तुला पाठवले असेल असो अबरी अहेत तुमचं असच आत्याचार करत रहा गरीब मराठा वर
आज.सदाभाऊ. खोत.एकद्दम.खरे.बोलले.असाच.आवाज.विधिमंडळात.उठवावा.अशी.विनंती..अह.आणि.देशमुख.सरपंच.यांना.न्याय.मिळून.द्या
एकदाचा टाईम भेटला म्हणायचा देशमुख परिवाराची भेट घ्यायला
सदाभाऊ एकटाच आला जोडीदार नाही आणलं
तो सदावर्ते आणि हा सदा सुखी ही जोडी म्हणजे सुपारी घेणाऱ्या मधील पहील्या क्रमांकांवर असतात 😊😊 पण आज सदाशिव खोत पहील्यांदाच खरे आणि सत्य बोलताना दिसत आहे. हीच संयमी नम्र भाषा कायम राहावी ही ईश्वरचरणी प्रार्थना 😊
कराव लगत भाऊ तेव्हच टिकीत देवाभाऊ नायतर.. कहिच मिलनार नाय
Plz या यात राजकारण नका करू नेते राजकारणी फालतू आहेत आमचा फक्त साहिल सर यांच्या वर आणि मुंबई तक टीम वर विश्वास आहे
एवढी दहशत कुणामुळे तयार झाली हे महाराष्ट्रांला माहीत आहे, आज धंनजय मुंढेनी बीड मध्ये तळ ठोकून राहायला पाहीजे,पण अस होत नाही, मंञी म्हणून जबाबदारी आहे की नाही?
कशाला ? तो तळ ठोकून आहे म्हणून तर ही परिस्थिती आहे
एकदम बरोबर भाऊ💯🙏
साहेब आपण एकदम जनतेच्या मनातले विचार मांडले आहात खूपच छान विचार मांडलेत असेच पाठबळ पाहिजे देशमुख कुटुंबीयांच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिला पाहिजे रस्त्यावर उतरला पाहिजे न्याय मिळवण्यासाठी
सर्व जाती धर्माचे लोक देसमुख कुटुंबाच्या सोबत आहेत 😢
वंजारी सोडून
सदाभाऊ खोत साहेब तुमचे निर्बंध पणे विचार मांडल्याबद्दल मनापासून अभिनंदन अशाच राजकारणी लोकांची महाराष्ट्राला गरज आहे निस्वार्थपणे न समाजासाठी न समाजाचे विरोधात पण सर्व जनतेसाठी राजकारण करा तुमचं खूप खूप अभिनंदन साहेब
सदाभाऊ तुम्ही देवा साहेबांना जे तपासाबाबत शब्द काढले त्याबद्दल तुमचे खूप ऋणी आहे❤❤
सदा भाऊ तुम्ही बोलले तसा इनक्वांटर सर्व आरोपींचे व्हायला पाहिजे आपण सुद्धा विधानसभेत बोलले पाहिजे
सदाभाऊ मोर्चात सहभागी होऊम आवाज उठवा म्हणजे खरं वाटेत
बर झाले मान्य केले की या सरकार मधे गुन्हेगारी करण वाढले आहे,,,
सदाभाऊ आपल्या प्रतिक्रियेबद्दल,कै.संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केल्याबद्दल आपले महाराष्ट्रातील तमाम शेतकरी समाजाकडून खूप खूप आभार.
आपण कै.संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे कुटुंबीयांचे पाठीशी उभे रहावे,आणि बीड च्या गुंडाचा नायनाट करण्यास पाठपुरावा करावा,ही विनंती.
सदाभाऊ धन्यवाद 🙏🙏✍️🚩🚩
त्या मुलाला पहा आता कोण आहे साहेब त्याला आरोपी ला शिक्षा झाली पाहिजे
सदाभाउंची एन्काउंटर ची भाषा कायद्याला धरून नाही. जंगलराज होईल.
पंकजच्या संवेदना दिसल्या नाहीत या प्रकरणात
सदाभाऊ खरंच आज तुम्ही मनातून बोला खरं बोला 👏🏻 न्याय पाहिजे माय बाप
आरोपी पुण्यात कसे घावत आहेत..... वाचवायचं आहे का 😡😡😡पुण्याचा बिहार करायचा आहे का...😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
एकदम बराेबर बाेलले खाेत साहेब
ईंनकांऊंटर नाही .अजीबातच नाही . जशांशतसेच ऊत्तंर हालहाल करुंनच मारायचंय आरोपींना बघु़ प्रशांसंन काय देत सजा नतंर तर आहेच जंनतेचा न्याय
खरच सदाभाऊ तुम्ही खरे बोलले धन्यवाद
Good सदभावू खोत भीती नाहि good 👍
साहेब बरोबर बोलले.
सदाभाऊ पाहिलं बर् जनतेच्या बाजूने विचार मांडलं आहे आणि न्याय मागण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली आहे त्यात सहभाग घेतला त्याबद्दल धन्यवाद
फडणवीस ने पाठवले
तुम्ही बोलल्या बद्दल तुमचे धन्यवाद
Aaj speech bara vatal saheb 🙏🙏🙏🙏🙏🙏
सदाभाऊ आपण खूप लवकर आलात देशमुख कुटुंबाला भेट देण्यासाठी.
Correct 💯
हॉटेल वाल्याच पैक दिल का लका....😂
आज पहिल्यांदा लय चांगल काम केलं
हे सर्व लोक एका विशिष्ट पेक्षाही संबंधित असलेल्या मुळे यांचा एन्काऊंटर होणार नाही. बदलापूर जसं शांत झालं तसंच बिडच होणार.
तिकडे सभागृहात पण भूमिका घ्या.
खुप काही निघेल यातून आपण शिक्षा तर फाशी वर कायम आहोत आणि सगळे संबंधित तितकेच जबाबदार आहेत
सदा भाऊ इन्काँटर करा यांचे एकदा योगी सरकार चालवा
सदाभाऊ बर्याच दिवसांनी उगवले वाहायात बोलबच्चन
खरं आहे दादा फडणवीस साहेब कोणालाही सोडणार नाही
पहिली वेळ खर बोलला रे सदा 💯
बरोबर बोले साहेब
हा गेलाय म्हणजे मुंडे गेम नक्की होणार
We want justice
💯 percent right
नार्को टेस्ट ची मागणी कर सगळ बाहेर येईल. धन्या मुंडे ला वाचवण्यासाठी एन्काऊंटर करणार का?? सखोल चौकशी करावी
सापडून देणारास बक्षीस जाहिर करा . पोलीस खाते किती कार्यक्षम आहे . या वरून दिसते .विश्वास ठेवायचा की नाही अशी परिस्थिती आहे
भाऊ ला लवकरच आठवण झालीय
अगदी बरोबर सदाभाऊ साहेब
संधीसाधू सदा ! तुमच्यासारखे सत्तालालची मंडळींमुळे महाराष्ट्र अधोगतीला जात आहे
सदाभाऊ संपूर्ण घटनाक्रम हा पोलीस च्या रेकॉर्डला येऊ द्या याच्यासाठी तुम्ही विधान परिषदेमध्ये चांगला जोर लावा श्रद्धांजली वगैरे आता त्यांना रास्त चौकशी करूनच मिळणार एसआयटीने एमआयडीसी कुठे काय करायचं पण पुरावे जर लूज ठेवले तर काय न्याय मिळणार आहे प्रत्येक आमदारांना त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सुद्धा मदत करावी शादी कंप्लेंट त्याची नोंदवून घेतली नाही 9 तारखेला तोच देशमुखचा मामी भाऊ स्वतः पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट नोंदवून घ्या म्हणतोय माझ्या मामी भावाचा अपहरण झाले पोलीस निस्तेज ऐकून घेतात आणि आरोपी संगणमत करून त्याचा निर्णय पणे खून झालेला आहे पोलीस म्हणतात आला का तुझा भाऊ प्रत्यक्षात तिकडे त्यांचा गेम केलेला असतो ची माहिती पोलिसाला असते
सद्या इतक्या दिवस कुठे होता ?
बीड जिल्हयातील दादागिरी मोडून काढावी
🙏💐💐
एकदम बरोबर बोलले सदाभाऊ खोत
एनकाऊंटर केल्यास मास्टर माईन्ड सापडणार नाही
अगदी बरोबर आहे खोत साहेब
अरे। सदा। देवेंद्र। तुझा। माणूस। आहे। तर। तु। पण। थोडा। प्रत्यक्ष। मदत। कर
पहिल्या दिवसापासून आतापर्यंत तुम्ही काय झोपला होता काय तुम्ही सगळे आरोपी वाचवण्याच्या कामात आहेत
🙏🙏🙏🙏🙏🙏
सदाभाऊ पहिल्यांदा खरे बोलले
हेच करायला पाहिजे साहेब
राजीनामा घ्या फडणवीस चा,😡
छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावर फंदफितूरी होऊन अचानक मोठा दगाफटका होऊ नये याकरिता गडावर विविध प्रकारच्या अठरा पगड जातींच्या लोकांची नेमणूक केली. परंतू बीड जिल्ह्यात एकाच जाती-जमातीचे लोक प्रशासनात आणि पोलिस खात्यात 90 टक्के कसे काय नेमणूक झाली?
सदा भाऊ खोत हे फक्त राजकारणी आहेत.ते त्याचा स्वतः चा फायदा होईल असे बघतात.त्याच्या गोष्टी कडे लक्ष देऊ नका.
सदा आज आला समाजाच्याकामी अन्यथा दुसऱ्याचे गोडवे गायला सदाभाऊ नेहमी पुढं असायचा...
आधी काय झोपले होते का आता जाग आली
एनकाऊन्टर कोणा कोणाचा करणार तुमचा पक्ष वाईट भ्रष्ट, गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या पक्षाला मांडीवर घेऊन बसलाय याचा अर्थ तुमचा पक्ष तुमच्या पक्षातील लोक सुद्धा तितकेच जबाबदार आहेत अजून आरोपी फरार आहेत कोण जबाबदारी स्वीकारणार आहे कि नाही.
Bhai ekdam 100 % khare bol lat Tumi.
हा माणूस आता कूठे खरे बोलायला लागलाय.
देर आये दुरूस्त आये. 😅
फार फार वर्षांनी आमचा सदा खरं बोलला... आमदार होण्याच्या अगोदर आमचे सदाभाऊ लय चांगले माणूस होते परंतु आमदार झाल्यावर आमचा सदया लय बिघडला... फार फार दिवसांनी साध्या खरं बोलला तू
निस्त् बोलू नका राजीनामा द्यायला भाग पडा.
साहेब तुम्ही पण यामध्ये लक्ष घाला. ही हत्या कोण्या जातीची नसून माणुसकी ची हत्या आहे. यामुळे तुम्ही पडळकर साहेबांनी लक्ष घालन आवश्यक आहे
एक नंबर सदाभाऊ
सदा भाऊ नंबर वन
भाऊ तुम्हाला 200 किलोमीटर अंतरावर येण्यासाठी एक महिना लागला
सदाभाऊ, एनकाउंटर... ??
आहो एनकाउंटर म्हणजे पुरावे, आणखी यांचे पाठीशी संबंधित गुन्हेगार यांची चौकशी बंद... तेव्हा पूर्ण चौकशी होऊन शिक्षा झाली की मग तुम्ही म्हणता तसं करावं...
सदा आता आला किती दिवस झाले लगा
सत्य मेव जयते
Tyanchya mula sathi khup vaet vatta 😔😔🙏
खरंच पोलिसांनी आरोपीचे एन्काऊंटर करावे.... पोलीस प्रशासनाला आणि सरकारला जनता डोक्यावर घेऊन नाचेल... देवा भाऊला योगी सारखे महत्त्व येईल
हा आत्ता अक्कल द्यायला आला वाटतं...इतके दिवस काय भारे बांधत होतास का, पोलिस खात्याचं प्रमुख कोण आहे हे पण सांग की मग
काय साधा भाऊ तु मी संघटणे साठी गेलाय की भाजप साठी
लवकर विषय संपवा या गुन्हेगारांचे.
महाराष्ट्रातील जनतेला निष्पक्ष कायदा चालवणारांची गरज आहे
छोट्या छोट्या गोष्टी साठी नेत्यांना फोन लावणाय्रा लोकांचा होसला वाढतो पोलीस काय करणार जर गुन्हेगारांच्या डोक्यावर वरीष्ठाचे हात आसतील तर
हाच problem ahe uddhav thakre and Raj thakre cha
निवडनुक झाली कि परत महाराष्ट्रत काय घडतय काही घेण देण नाही
देशमुख कुटंबाला अजुन तरि भेट दिली आहे का