Santosh Deshmukh Case: धनंजय देशमुख यांनी कोणते पुरावे दिले, ज्याने केसवर पकड आली? Beed

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 27

  • @shripatiabdar4406
    @shripatiabdar4406 5 часов назад +18

    देशमुख कुटुंबाला लवकर न्याय मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 5 часов назад +44

    कायद्याने शिक्षा झाली तर लोकांची सरकारवरची विश्वासहर्ता वाढेल.
    आरोपी वाल्मिक सुटला तर लोक त्याला सोडणार नाहीत हे मात्र खरं.

    • @priyashinde5967
      @priyashinde5967 4 часа назад +7

      ऐगदम बरोबर बोललात भाऊ. लोक खूप चिडलेत. लोक त्याला सोडनारच नाहीत हे शंभर टक्के खर आहे.

    • @RajwardhanPawar-l8z
      @RajwardhanPawar-l8z 4 часа назад +5

      आंधळेला फरार होण्यापूर्वी पैसे कोणी अरेंज केले आणि कोणी दिले? त्यांना अटक केली का?

    • @Annad-w4s
      @Annad-w4s 3 часа назад

      ता पक्षाचा प्रतिनिधी सरळ म्हणत आहे माझ्या आमदार विरुद्ध वावटळ उठवले गेले होते

  • @prakashpatil6085
    @prakashpatil6085 4 часа назад +15

    देशमुख कुटुंबाबद्दल खरंच आदर वाटतो कारण इतक्या दुःखात असताना सुद्धा त्यांनी संयम ढळू दिला नाही आणि त्यांच्या लढ्यावर ते ठाम आहेत.

  • @JayGanesh2024
    @JayGanesh2024 5 часов назад +17

    दादा फक्त मुंडेंना वाचवण्यासाठी बीडचे पालकमंत्री झाले आहे

  • @navanathnarale3229
    @navanathnarale3229 5 часов назад +10

    धनंजय देशमुख बोलतात ते बरोबर आहे.

  • @50-50s-b
    @50-50s-b 5 часов назад +12

    Ajit पवारांनी मुंडेना वाचवण्यासाठी पालकमंत्री पद घेतल आहे

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 4 часа назад +1

    अगदी बरोबर आहे दादा ❤

  • @kaR-n4o
    @kaR-n4o 3 часа назад +2

    लोक कराडला पण सोडनार नाहीत आणी सरकारला पण मग कळेल जनता दरबार काय असतो

  • @omprakashpatil4038
    @omprakashpatil4038 4 часа назад +3

    वाल्मिक व मुंडे निर्दोष सुटतील त्याच बरोबर खून झालाच नाही व तो अपघात होता असेच सिद्ध केले जाईल.. दादा त्यासाठीच पालकमंत्री आलेले असावेत असे वाटते

  • @kaR-n4o
    @kaR-n4o 3 часа назад +1

    अरे जाज वाटूदे सरकार काय वाटत असेल रे मुलीला बाप गेलाय रे तीचा

  • @omprakashpatil4038
    @omprakashpatil4038 4 часа назад +1

    वाल्मिक व मुंडे निर्दोष सुटतील त्याच बरोबर खून झालाच नाही व तो अपघात होता असेच सिद्ध केले जाईल.. दादा त्यासाठीच पालकमंत्री आलेले असावेत असे वाटते.
    कदाचित मुंडेनी राष्ट्रवादी इलेकशन स्पॉन्सर केले असेल

  • @manjushaloley2466
    @manjushaloley2466 2 часа назад

    मुलांचे शिक्षण... बापाच्या न्यायासाठी वणवण करत आहे

  • @शेतीकरीविश्व

    😢😢😢😢 धनाजी मुंडे हे एवढं दिवस शांत होते ते आता बोलू लागले म्हणजे सहिसलामत बाहेर पडतो आहे खात्री झाली वाटतं 😢

  • @Annad-w4s
    @Annad-w4s 3 часа назад

    15 वीस 20 प्रकरणे देखील असून कारवाई झाली नाही ती का झाली त्या पाठीमागे कोना चे राजकीय पाठबळ आहे स्पष्ट आहे तरी त्या पक्षाचा प्रमुख स्वतः सांगत मुंढे विरूद्ध वावटळ उठवले गेले होते

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 4 часа назад +1

    एक मराठा कोटी मराठा ❤

  • @In_Metamorphosis_297
    @In_Metamorphosis_297 5 часов назад +2

    Paise vagere kahi deu naka, nyay pahije nyay, manus gelay itha

  • @vinodborkar4616
    @vinodborkar4616 5 часов назад +1

    Ajit ky ny krnar danula vachavnyasathich palakmantri pad ghetalay

  • @mayursalunke7549
    @mayursalunke7549 5 часов назад

    Sanjeev bhor

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 2 часа назад

    Are deva kay aamchya maharashtrache hal karun thewlet subudhi de deva sarv rajkarni lokana. Janteche rakshan kar deva. Janteche rajya yeu de je ki phakt rajkarni lokanchech zale aahe. Saglyana lawakar nyay de.

  • @omprakashpatil4038
    @omprakashpatil4038 4 часа назад +1

    वाल्मिक व मुंडे निर्दोष सुटतील त्याच बरोबर खून झालाच नाही व तो अपघात होता असेच सिद्ध केले जाईल.. दादा त्यासाठीच पालकमंत्री आलेले असावेत असे वाटते.
    कदाचित मुंडेनी राष्ट्रवादी इलेकशन स्पॉन्सर केले असेल