स्पेशल रिपोर्ट : पुणे : महात्मा फुले... समाजसुधारक ते उद्योजक!
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- महात्मा फुलेंनी समाजातील अनिष्ठ रूढी , प्रथा, परंपरांविरोधात कंबर कसली. आणि या कुप्रथा कायमच्या हद्दपार होतील यासाठी प्रयत्न केले. पण फक्त समाजसुधारणा ऐवढ्यापुरतेच महात्मा फुले मर्यादित राहिले नाहीत. तर एक उद्योजक म्हणून पुण्याच्या उभारणीमध्येही महत्वाची भूमिका बजावली. पण महात्मा फुलेंचं हे कर्तृत्व फारसं प्रकाश झोतात आलं नाही. महात्मा फुलेंची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने पाहुयात उद्योजक महात्मा फुलेंची गाथा.
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive
देशात सर्वप्रथम
*शिवजयंती* सुरु करणारे,
*महान क्रांतिकारक*,
*उत्तम उद्योजक,*
*सत्य शोधनाचे प्रणेते
शिक्षण हे वाघिणीचे दुध
आहे, जो पिणार तोच गुरगुरणार, हे ठणकावून सांगणारे…'
शिवरायांवर पहिला सर्वोत्तम *पोवाडा लिहिणारे शिवशाहीर*
*"क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले"यांची जयंती…*
*महात्मा फुलेंच्या महान कार्याला मानाचा मनपूर्वक त्रिवार मुजरा…...*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
महात्मा जोतिबा फुले यांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा पैलू खरंच माहीत नव्हता त्यांना शताश: नमन!🙏🙏
पहिल्यांदा शिवजयंती सुरू करणारे
बहुजन व स्त्री शिक्षणाचे आद्यजनक
ब्राम्हणी गुलामीतून मुक्ततेसाठी 'सत्यशोधक समाजाची स्थापना
महात्मा.फूले यांच्या उपकाराची जाणीव आपण बहुजन समजलाच नाही तर सगळ्याना करून दिली ! ! ! धन्यवाद ! ! !
महात्मा फुले एक थोर समाज सुधारक आहेत त्यांच्या विचाराची आज समाजाला गरज आहे
जय ज्योती जयक्रांती महात्मा फुले समाजसुधारक जय सावित्रीबाई फुले समाजसुधारक यांच्या कार्याचा प्रसार करा 🙏🙏🙏
शिवरायांनी रामराज्य स्थापन केले व महात्मा फुले यांनी त्याचे संगोपन केले🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बहुजनाचे पहिले इतिहासकार,महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले म्हणजे गरिबांच्या दरबारात मानवतेची,समतेची दौलत उधळणारे विचारांचे जादूगार होते
ह्या दोन्हीही माता पित्यांना कोटी कोटी वंदन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
फुले वाडा
महात्मा जोतिबाराव गोविंदराव फुले यांचा विचारांचा हाच तो तोफखाना ज्यातुन क्रांती घडली , खुप दिवसाची फुले वाडा पाहण्याची ईच्छा पुर्णत्वास आली , मन प्रसन्न झाले ।
नेहमीच उत्तम वृत्तांकन करणारा चॅनेल व महत्वपुर्ण माहिती लोकांसमोर आणल्याने तुमचे आभार व कौतुक! 💐🙏🏻👍🏻
छत्रपती शिवाजी महाराज यांना गुरू मानणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांच्या अनेक पैलू तुम्ही प्रकाश झोतात आणल्या ते जर नसते तर कदाचित ज्या ठिकाना वरून आशिया खंडातील पहिला शाळा सुरू झाली त्या भिडे चाळीशी अशी अवस्था झाली नसती असो......
आणि आता जवळ जवळ dr.बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती निमित्त तुम्ही नेहमी प्रमाणे एक कार्यक्रम सादर करता तो सर्वव्यापी आंबेडकर हा नक्की दाखवा
आणि मी माझा कट्टा चा एक ही एपिसोड सोडत नाही पण काहीजण वगळता मला सगळे व्यक्ति चे काम आवडले आहे माझी एक अशी इच्छा आहे की तुम्ही एकदा सुषमा ताई अंधारे आणि स्वाती ताई नखाते यांना नक्की बोलवा
जय भीम जय शिवराय जय महात्मा ज्योतिबा फुले
Shikh lokanna sarwat jast apayash Ka yet
धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे.
Worldest greater social thinker ,ma.file matai coti coti vanden
Jay jyoti jay kranti
जय ज्योति जय क्रांति 🙏🙏💐💐
Thanks a b p maza 👍👍👍👍👍👍
Jai jyoti Jai kranti
आदर्श महापुरुष
A man who truly justified his title 'mahatma'
Jyotirao Fule No Atmaa Soul ✍️🗣️🗣️
Jay jyoti Jay kranti. KarantiSurya
भिडे वाड्याची आजची अवस्था किती बिकट आहे हे .. दाखविल्याबद्दल आपल्या चॅनलचे मनापासून आभारी आहोत...
Jay joti Jay kranti
Jai Jyoti Jai Kranti
Ase Mahapurush punha janmala yavet,
Jay Jyoti, Jay kranti
जैय भीम
Jay joti jay kanti
Jay Jyoti jay kranti
Jay joti Jay karnti
जय ज्योती जय क्रांती
👍👌
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
thank you abp maza
🙏
Jay Jyoti
Mahan phula
Mahatma Phulyanni Brahman vidhwecha mulga dattak ghetla hota , te brahmani vyavastheshi jari sangharsha karat hote tari pan ek vyakti mhanun tyanni kadhihi Brahmanancha dwesh kela nahi he yavarun disun yeta , attache jaatiandha loka je phakta Brahmanna shivya ghalnyat mardumki samajtat te yachyavarun kahi bodh ghetil ka ?
Thank
L
OK thank
ata varas ahe ka sir mhatma phule yanche koni
Aahe ki
१८६८ विहीर खुली केली त्या विहीरच नाव काय?????
Jay jyoti Jay kranti
Jai Jyoti jay kranti
जय ज्योती जय क्रांती
Jai Jyoti Jai Kranti
Jay jyoti Jay kranti
Jay jyoti JaiBhim