आ ह साळुंखे हे पूर्णपणे विद्रोही व ब्राह्मणेतर दृष्टीकोनातून लेखन करतात. त्यामुळे त्यांचं लेखन हे सर्वांना सर्वार्थाने पटेल असं नाही कारण ते विशिष्ट अशा ब्राह्मणेतर विचारसरणी च्या चष्म्यातून केलं गेलं आहे. याच आ ह साळुंखे यांनी मराठा समाजाला हिंदू धर्मातून फुटून निघुन स्वतः चा स्वतंत्र असा "शिवधर्म" स्थापन करण्याचा संदेश दिला आहे. या भुमिकेतही त्यांची ब्राह्मणेतर विचारसरणी स्पष्टपणे दिसून येते.
खरे भारतरत्न महात्मा फुले-सावित्रीमाई फुले
अगदी खरं आहे. नविन पीढीला विचार करायला लावणारा आहे
😢😮
खूपच सुंदर 🙏🙏🙏
💐💐💐
ज्ञानज्योती सावत्रीबाई फुले जयतीनिमित्त हार्दिक अभिंदन
काय वर्णू सर, काय अभ्यासपूर्ण विवेचन.
अतिउत्कृष्ठ विवेचण
आभाळाएवढं मन आणि ज्ञान आहे साहेब तुमचं
अभ्यासपूर्वक माहिती
Great speech sir
Great Sirji...
u r great sir
Nice sir 🎉
Sir Best analysis...
jai jyoti jai kranti
very nice
शतशः आभार
Great
Superlike .
👍👍 very good
Very very nice sir ,
खूप छान sir
Jai jijau jai shivray jai bhim jai Jyoti
mast sir
Gr8 Person And Gr8 Experiencea
yes
sir that movie name is soul man 1986
"जय जगत जय भारत -2" ही व्याख्यानमाला केव्हा उपलब्ध होईल...
त्याची जर सीडी असेल तर मी ती घेऊ इच्छितो. त्या बद्दल सांगावे _/\_
Movie kuthech saapdat nhi sir ...krupaya koni suggest karav
ह्या व्याख्यानाचा दुसरा भाग तुम्ही प्रसारित करू शकाल का?
Avinash Shelke Chanakya Mandal uploads video every Thursday
धन्यवाद..........! _/\_
Different way to say that brahmin had not done any wrong thing towards society.
Part 2: ruclips.net/video/7ZhEtaKxcnY/видео.html
Movie Name is not real man it is Soul man
.
डोळे ऊघडलेत साहेब
Aryans did invade India, I am sorry sir do u have any historical proof which defends ur statement that aryans didnt invade?
The Aryan Invasion Theory has been completely falsified now... The Aryans may have entered India but 'invading' is a different thing entirely..
Ambedkar proved AIT theory wrong
Khary. Sir. Jati. Pati. Nasta. Karun. Sagle. Yekatra. Aale. Tar. Sagli. Manaw. Jat. Sukhi. Hoil. Nasleya. Dew. Dharmat. Sagle. Aadklet
Sir tumhi khup chukich sangata....Dr a h salunkhe Yana read kra please
आ ह साळुंखे हे पूर्णपणे विद्रोही व ब्राह्मणेतर दृष्टीकोनातून लेखन करतात.
त्यामुळे त्यांचं लेखन हे सर्वांना सर्वार्थाने पटेल असं नाही कारण ते विशिष्ट अशा ब्राह्मणेतर विचारसरणी च्या चष्म्यातून केलं गेलं आहे.
याच आ ह साळुंखे यांनी मराठा समाजाला हिंदू धर्मातून फुटून निघुन स्वतः चा स्वतंत्र असा "शिवधर्म" स्थापन करण्याचा संदेश दिला आहे.
या भुमिकेतही त्यांची ब्राह्मणेतर विचारसरणी स्पष्टपणे दिसून येते.
Maratha lokanchi badnami karayacha weeda uchhlala watte ya mansan
Kashavarun? Ha brahman ahe mhanun?
साफ खोट बोलताय सर पण चपलकपणे
Khota nahi, tumcha brahmandwesh adva yetoy
Baki kahi nahi.