Savitribai Phule Jayanti | साऊ... मुक्तीचं पाऊल; रुढींचा उंबरठा ओलांडणारी सावित्री सांगतेय ऐका!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 86

  • @बाबाभारतीय
    @बाबाभारतीय 4 года назад +19

    खरं तर सावित्रीबाई फुले जोतिबा फुले हे बोद्ध लोकांनी जिवंत ठेवले , नाहीतर माळी तर फितूर झाले

  • @bhagwatudan9222
    @bhagwatudan9222 4 года назад +46

    खरंच आज मला स्वतःची लाज कारण आम्ही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राची ओळख फुले शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे होते आणि आजची तरुण पिढी यांनाच ओळखत नाही ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे

    • @amolkarande91
      @amolkarande91 3 года назад +1

      कुठे असते काय पाठवूनका

  • @ajatmitra9495
    @ajatmitra9495 4 года назад +43

    सत्यवानाची सावित्री समजून घेण्यापेक्षा जोतिबाची सावित्री समजून घेतली तर देश वेगाने महासत्ता होईल.❤️

  • @Sagarjadhav0364
    @Sagarjadhav0364 4 года назад +40

    जे याना ओळखत नाही त्यांनी जीव द्या वाटी भर पाण्यात,,,

  • @ajatmitra9495
    @ajatmitra9495 4 года назад +34

    लाज वाटते मला माझ्या देशातल्या तरुणांची 😔😔

    • @mushtaqshaikh9831
      @mushtaqshaikh9831 4 года назад

      Garaj nahi laj watay chi.
      Hya desh chi jatach aahe aashi.
      🙏🙏🙏🙏🙏

    • @shreetinu2345
      @shreetinu2345 4 года назад

      Aaj muli apdate jhalya pn tyana ya कैदेतून ज्यानी सोडले त्याना आज ची हि मतलबी पिढी विसरली. Hoy मलाहि लाज वाटते या देशात राहण्यासाठी. त्या मुलीला लाज वाटते का. तोंड वर करून बोलायच की मला शिकवले नाही ह्या बाई कोण आहे.

  • @tusharkadamphotography8247
    @tusharkadamphotography8247 4 года назад +6

    दुसरे वाईट तेव्हा वाटले जेव्हा तो माणूस म्हणाला सावित्रीबाई फुले ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या तेव्हा खूप वाईट वाटले 😢😢😢😢

  • @ajatmitra9495
    @ajatmitra9495 4 года назад +16

    देशातली ही अज्ञानी तरुणाईच भाजपची potential वोटर आहे.

  • @dhb702
    @dhb702 4 года назад +3

    सहस्त्र नमन व अभिवादन महामानव साऊ सावित्रीबाई फुले यांना !
    जे इतिहास विसरतात त्यांना भविष्य नाही हे सत्य च आहे. कीव येते अशा करतघन, बेफिकीर तरुणाईला बघुन.

  • @sachinjadhav6067
    @sachinjadhav6067 4 года назад +6

    आपल्या शिक्षण व्यवस्थेचे हे अपयश आहे असेच म्हणावे लागेल. तरुणांना जर थोर महात्म्यांबंद्दल माहिती नसावी तर या पेक्षा दुसरे दुर्दैव नाही. शिक्षण व्यवस्था बदलण्याची गरज आहे.

  • @rutujashinde5121
    @rutujashinde5121 4 года назад +2

    खरच फार वाईट वाटले जेव्हा मुलींना सुद्धा काही सांगता आले नाही.

  • @बाबाभारतीय
    @बाबाभारतीय 4 года назад +16

    खरं तर माळी समाज हाचं सावित्रीबाई ना मानत नाही त्याचा घरी 33 कोटी असेल पण सावित्रीबाई जोतिबा बिलकुल नसेल माझा एक अनुभव आहे

  • @JethalalChampaklal_Gada
    @JethalalChampaklal_Gada Год назад +1

    आपल्याच महाराष्ट्रीयन विद्यार्थ्याला सावित्रीबाई फुले बद्दल माहिती नाही हे अत्यंत घृणास्पद आहे..😢😫💔

  • @harshalsonawane6040
    @harshalsonawane6040 4 года назад +3

    "तुझ्या प्रेरणेने घडो देशसेवा
    तुझ्या चिंतनाने एकमय समाज व्हावा
    तुझ्याच वात्सल्यप्रेरणेने राष्ट्र घडवू आम्ही
    हे सावित्रीमाई तुला वंदीतो आम्ही..
    सविनय वंदन🙏🏻💐🪔

  • @tusharkadamphotography8247
    @tusharkadamphotography8247 4 года назад +6

    ज्या थोर महान पुरुष व महिला यांनी आपल्या भारत देशासाठी काय केले याची जाणीव ही नाही ह्या आजकालच्या पिढीला, पुढील काळात कसे दिवस येतील ह्याची कल्पना उभी राहिली डोळ्यासमोर.. 😢
    सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटले तेव्हा ती मुलगी म्हणाली की सावित्रीबाई फुले यांचा फोटो पाहून ही ती बोली की बघितले असेल पण आठवत नाही मला नक्की कोण आहेत ते त्या वेळी अक्षरशः वाईट वाटले, ज्या देशात आपण राहतो त्या देशातल्या थोर लोकांविषयी त्यांना माहीत पण नाही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे ही 😢😢😢😢

  • @jivanjangale3567
    @jivanjangale3567 4 года назад +3

    ही खरोखोर आश्चर्याची बाब आहे मला असे वाटते की यांच्या कडे गांभीर्याने बघितल पाहिजे🙏

  • @pramoddhok8724
    @pramoddhok8724 4 года назад +9

    "इंग्रजी माउली l इंग्रजी सावली l इंग्रजी वैखरी बहुजनांची l
    इंग्रजी शिकुनी जातीभेद मोडा l भटा भारुडा गाडूनिया ll"
    भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या आद्यशिक्षिका सावित्रीमाई फुले जयंतीच्या तिच्या विचारांशी प्रामाणिक असलेल्या सच्चा लेकींना कोटी कोटी शुभेच्छा.....

  • @pallaviphatak3533
    @pallaviphatak3533 4 года назад +2

    स्री शिक्षिका समाजसेविका ,कवयञी आशा साविञीबाईना मानाचा मुजरा......,,🙏🙏🙏🙏

  • @rushiargade7828
    @rushiargade7828 4 года назад +3

    अशीही परिस्थिती आपल्याकडे असेल . असा विचारही मी कधी केला नव्हता .

  • @bharatdamare3100
    @bharatdamare3100 4 года назад +17

    डोळ्यात पाणी आलं राव या तरुणांची उत्तर ऐकून

  • @shashankbachhavOfficial
    @shashankbachhavOfficial 4 года назад +3

    स्त्री शिक्षिका ..समाजसेविका .. कवियत्री ...सावित्रीमाईंना विनम्र अभिवादन🙏🏻🙏🏻💐💐

  • @RaghunathMudhawar
    @RaghunathMudhawar 4 года назад +7

    आपण हे लक्षात ठेवावे की त्या पहिल्या शिक्षिका होत्या त्यांच्या मुळे आपण शिक्षण घेत आहेत.

  • @anandpatil1091
    @anandpatil1091 Год назад

    अति आदराने प्रेमपुर्वक नम्र अभिवादन

  • @kiran95011
    @kiran95011 4 года назад +2

    खूप छान माहिती ज्यांना माहिती नाही सावित्रीबाई फुले कोण त्यांनी नक्की बघा

  • @जियाकाकडे
    @जियाकाकडे 4 года назад +11

    सावित्रीचे लेकी आम्ही आता मागे हटणार नाई

  • @PremLakhe
    @PremLakhe 2 года назад +2

    ज्यांना कोणाला माहित नाही, यांना बंद खोलीत नेऊन ३ दिवस हाणायला पाहिजेल....

  • @tusharraut1432
    @tusharraut1432 4 года назад +10

    गुलामगिरी च जगणं यांच्यामुळेच संपलं आता कशाला आठवेल लोकांना ह्या गरज संपली की बापाला विसरतात आजकालची पिढी तेव्हा या माउलीला कशी आठवेल

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 4 года назад +12

    देशाचे पंतप्रधान , गृहमंत्री , राहुल गांधी , यापैकी कोणी सावित्रीबाईं बद्दल सोशल मिडियावर एक वाक्य लिहल आहे का ?? मुळात आपला समाजच यांना विसरला आहे.

  • @skgraphic2441
    @skgraphic2441 4 года назад +2

    जय ज्योती जय क्रांती

  • @surajmaske6571
    @surajmaske6571 4 года назад +6

    महाराष्ट्रात राहून ज्यांना फुले माहित नाही त्यांना काय बोलावं............

  • @bhimsuryaankit4923
    @bhimsuryaankit4923 2 года назад +1

    LOVE YOU SAVITRIMAI 💗🙏 JAY KRANTIJYOT 💗🙏 JAY BHIM 💙🙏 AMHI AHE TUMCHE VARSADAR 💙🥰💪🔥

  • @user-oi9ot8bh6j
    @user-oi9ot8bh6j 3 года назад

    बाप रे!!!! खुपच वाईट आहे हे

  • @yogeshsaindane7901
    @yogeshsaindane7901 4 года назад +1

    खुप छान आहे कार्यक्रम आयोजित ए बी पी माझा 🙏🙏

  • @OblivionZXZ
    @OblivionZXZ 4 года назад +8

    We are going back to dark ages by forgetting these truly great personalities.

  • @Kamlesh_dada_vlogs
    @Kamlesh_dada_vlogs 4 года назад +1

    जय शाहू फुले आंबेडकर

  • @primeautobots5030
    @primeautobots5030 4 года назад +1

    Mahilana pahilya shikshan denrya rama bai ranade hotya !!! Savitri bai nantar alya

  • @aniketbegade3191
    @aniketbegade3191 3 года назад +2

    Savitriaee

  • @anjalipatankar1715
    @anjalipatankar1715 4 года назад +2

    Vinamra abhivadan! Aamhala tumachha abhiman aahe!🙏🙏🙏.....

  • @rupeshkamble6469
    @rupeshkamble6469 4 года назад +2

    या मुलांची लायकी नाही महाराष्ट्रात राहून शिक्षण घेण्याची

  • @varshasawant5760
    @varshasawant5760 4 года назад +1

    धन्यवाद मनश्री &team abp

  • @Ganesh-ic7cr
    @Ganesh-ic7cr 4 года назад +13

    हेच तरुण भाजप च्या नादी लागता

    • @OblivionZXZ
      @OblivionZXZ 4 года назад +2

      Modine tweet suddha kela nahi.
      Shevti rss cha chaddi gang cha manus

  • @gauravbhople9949
    @gauravbhople9949 4 года назад +2

    अशीही परिस्थिती आपल्याकडे असेल. असा विचारही मी केला नव्हता...
    ज्यांना सावित्रीबाई फुले च माहिती नाही कोण आहे तर त्यांचं शिक्षण घेऊन काय फायदा......
    ज्यांना सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले च माहिती नसेल कोण होते तर त्यांच्याशी काय बोलावं कळतच नाही.....😔
    कर्मठांचे विरोध झुगारून घेतला स्त्री शिक्षणाचा वसा अनंत यातना सोडून उमटविला तुम्ही जगात ठसा.....

  • @dr.vaibhavaher8942
    @dr.vaibhavaher8942 4 года назад +2

    Very Good👍
    Nice Journalists
    Please give Bharat Ratna

  • @ashishdhagepatil9458
    @ashishdhagepatil9458 4 года назад +1

    एकदम मस्त मनश्री

  • @Ravi_Lokade_38K
    @Ravi_Lokade_38K 3 года назад +3

    मला तर अस एका क्षणात वाटलं की एक एक कानाखाली लावावी

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 4 года назад +3

    🙏no words 🙏

  • @satishkulkarni4532
    @satishkulkarni4532 4 года назад +2

    APb माझा म्हणजे दुसरा सामना

  • @akkybhauhajare7905
    @akkybhauhajare7905 4 года назад +3

    एखाद्या गावातील लोकांना विचारा मग कळेल की गाव आणि शहर यांत काय फरक आहे तो....

  • @prajaktarawool2712
    @prajaktarawool2712 4 года назад +2

    Khup chan tai ❤❤❤❤

  • @tech__world_
    @tech__world_ 4 года назад +1

    Khupach Chan apratim 👍🙏👏

  • @Bestteacher2024
    @Bestteacher2024 4 года назад +2

    Very nice, reporting!

    • @Bestteacher2024
      @Bestteacher2024 4 года назад

      💐🙏🏻खुप छान बातमी तयार केली!👍🏻

  • @discuswell6238
    @discuswell6238 4 года назад +4

    नवीन लोकांना भूतकाळ आणि इतिहासात काही रस नाही. त्यांच्यासाठी तो भूतकाळ असतो. नवीन पिढीला आज काय घडते आणि उद्या काय होणार यामध्ये रस आहे आणि ही सत्य परिस्थिती आहे. कोणी कोणाला जबरदस्ती करू शकत नाही.

    • @shreyaspadale5908
      @shreyaspadale5908 4 года назад +1

      ज्याला भूतकाळाची जाणीव नसते तो भविष्यकाळ काय घडवणार

  • @prabhakartajane768
    @prabhakartajane768 2 года назад

    Great mother of India

  • @jayahire6793
    @jayahire6793 4 года назад +9

    नो नोकरी , नो वोट
    No nokari No vote
    (अभियानात सहभागी व्हा....)
    आधी नोकर भरती मगच मतदान
    बेरोजगार युवानो प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाका

    • @महेशगुरव-प4ष
      @महेशगुरव-प4ष 4 года назад +1

      निवडणूकीवर बहिष्कार टाकल्यामुळेच आपण अयोग्य व्यक्तींना निवडुण येण्यास अप्रत्यक्ष जबाबदार आहे

  • @pratikmunjewar
    @pratikmunjewar 4 года назад +2

    छान

  • @chandrakantrane8909
    @chandrakantrane8909 4 года назад +1

    👍👍👍

  • @rohitadsul371
    @rohitadsul371 4 года назад +1

    ज्यांच्या मुळे शिकत आहेत त्यांचं नाव माहित नाही आज लोकांना ....शोकांतिका😧

  • @morodehrutvij584
    @morodehrutvij584 4 года назад +5

    Kiti lajjaspad he ashe astat shahratle lok

  • @prajaktarawool2712
    @prajaktarawool2712 4 года назад +2

    Khup chan abp maza

  • @anandpaikrao8764
    @anandpaikrao8764 4 года назад +3

    Videchi devi

  • @dharmeshdamke5435
    @dharmeshdamke5435 4 года назад +2

    ABP news thanks

  • @zaidshaikh4935
    @zaidshaikh4935 4 года назад +6

    Aaz bharatachya mulinna shikayecha adhikar zar aahe tar te faqt Savitri bai phulen mule pan aaplya marathi lokanna Jotiba phule savitri bai phule baba saheb ambedkar chatrapati Shivaji Maharaj shahu Maharaj baddal kahihi mahit nahi....
    Samyukt maharashtra sathi 106 zananni mumbai sathi jiv dila he dekhil aplya marathi mulanna mahit nahi....

  • @sr-nx3dl
    @sr-nx3dl 4 года назад +1

    Kuthla video ahe ha ? Punyat shoot kelay ka mumbai madhe?

  • @chatrapati640
    @chatrapati640 Год назад +1

    त्याना Reels star माहित आहेस 😂😂😂 त्याचा फोटो दाखवा बघा कस सागतात 😂

  • @dhanarajchavan6460
    @dhanarajchavan6460 4 года назад +1

    🔥🔥🔥🔥

  • @gaurikale6404
    @gaurikale6404 4 года назад +1

    ❤️❤️

  • @dipalidabhere2308
    @dipalidabhere2308 4 года назад +2

    Laj watate asha lokanchi je amcha Savi la olkhat nhi

  • @539_vinitkamble7
    @539_vinitkamble7 4 года назад +2

    Nich desh ahe ha 😭

  • @prajaktarawool2712
    @prajaktarawool2712 4 года назад +5

    Laj vatte yanchi 😟

  • @RajKumar-jc5fz
    @RajKumar-jc5fz 4 года назад +2

    Mahit nahi mhnnarya mulinche chapline tond foda.....

  • @amrutakhot01
    @amrutakhot01 4 года назад +2

    Kay re ......ag murkhine mala chapter nahi mhunalis ...jya savitri bainmule tu aj shiktyes tyach mahit nahit😡...savitri bai fulenni pahili ratraichi shala ubhi keli..mullina tyancha hakk dila..tyana shiknyacha adhikar milwun dila...laj watayla pahije jyanna sawitribai fule Kon ahet te mahit nahi...

    • @kuldipmadankar4205
      @kuldipmadankar4205 4 года назад

      Murkh mulagi mhane couse, chapter madhech nahi aahe je ka aaj ti savitriaai mule education ghet aahe