ज्योतिबा फुलेंना एका इंग्रजामुळे लागला शोध शिवसमाधीचा | Namdevrao Jadhav

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 639

  • @NamdevraoJadhav
    @NamdevraoJadhav  6 лет назад +131

    त्या २२ लोकांची नावे येत्या आठवडा भरात जाहीर करू.
    पण तूर्तास संयम ठेवावा

    • @tejasdaware766
      @tejasdaware766 6 лет назад +1

      वाट बघतोय ...

    • @sumitpatil2160
      @sumitpatil2160 6 лет назад

      आतुरतेन वाट बगतोय सर

    • @sagar14091991
      @sagar14091991 6 лет назад +4

      Namdevrao Jadhav Sir barobar ahe Mahtma Jyotiba phule Chalu keli... Pudhe Lokmanya Tilakani pn Chalu keli na Shivjaynti tyanche nav rahile..

    • @dhirajpatil8762
      @dhirajpatil8762 6 лет назад

      Ho sir vaat ch bagtoy sir Ane ha video pan kup ch chaan hota sir thank you 😊

    • @virensawant1827
      @virensawant1827 6 лет назад

      Namdevrao Jadhav ..... Thank you very much

  • @atishbedre
    @atishbedre 2 года назад +21

    ज्यांनी शिवाजी महाराज आमच्या पर्यंत पोहचवले ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले यांना मानाचा मुजरा..!

  • @digital.manthan
    @digital.manthan 2 года назад +19

    प्रत्येक शिवजयंती मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा फोटो व जयजयकार झाला पाहिजे,आणि फुलेंच हे महान कार्य सर्व लोकांना कळाले पाहिजे.

  • @shrimantsupekar3717
    @shrimantsupekar3717 4 года назад +20

    शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती साजरी करणारे थोर समाजसुधारक महात्मा फुले यांना कोटी कोटी प्रणाम

  • @keshavbapu8137
    @keshavbapu8137 2 года назад +1

    जोतिबा फुले यांच्या वैङ्मयाचा मी बराच अभ्यास केला आणि एक बिग्रेडी माणसाच्या फेसबुकवर मी जेव्हा हे वाचले कि जोतिबा फुले यांनी रायगडावर जाऊन शिवरायांची समाधी शोधून काढली आणि तिची मनुवादी पद्धतीने पूजा केली आणि पुण्यात येऊन शिवजयंतीला सुरुवात केली तेव्हा मला खूपच आश्चर्य वाटले ज्या पोवाड्याला फुले शिवाजी महाराजांचा पोवाडा असे म्हणतात (संदर्भ म फुले समग्र वैङ्मय ) त्या पोवाड्यात अफजलखानविषयी फुले काय लिहितात ते वाचा
    "आबाजुलखान शूर पठाण आला वाईस /शोभला मोठ्या फोजेस /
    कारकुनाला वचनी दिले हिवरे बक्षीस /फितविले लोभी ब्राह्मणास /
    माते पायी डोई ठेवी ,लपवी हत्यारास /बरोबर आला बेतास /
    समीप येत शिवाजी जसा भ्याला व्याघ्रस/कमी करी आपल्या चालीस/
    वर भेटभाव वाघनख मारी पोटास /भयभीत केले पठाणास /
    पोटी जखम सोसी केला वार शिवाजीस /झोंबती एकमेकास /
    हातचलाखी केली बिचवा मारी शत्रूस/पठाण मुकला प्राणास /
    वचनी साचा शिवाजी देई हिवरे बक्षिस /फ़ितुर्य गोपीनाथास /
    या पोवाड्यात काय लिहिले आहे ते वाचा
    १)अफजल शूर पठाण होता
    २)शिवाजीने अफजलचा वकील गोपीनाथ फितूर करून घेतला
    ३)अफजलला पाहून एखाद्या वाघाला पाहून घाबरतात तसे शिवाजी घाबरला
    ४)शिवाजीने वरवर भेटण्याचे सोंग करून कपट करून अफजलखानाला ठार मारले
    ५) कबूल केल्याप्रमाणे शिवाजीने अफजलच्या वकील गोपीनाथ याला हिवरे गाव इनाम दिले
    म्हणजे म फुलेंच्या मते अफजल शूर आणि शिवाजी भित्रा(आपण शिवराय किंवा शिवाजी महाराज असे म्हणतो पण फुले शिवाजी असा एकेरीच उल्लेख करतात ) पहा बरे अफजल शूर आणि शिवाजी भित्रा अफजल भोळा आणि शिवाजी कपटी, त्यामुळे कपटी शिवाजीने दगा करून अफजलला ठार मारल्याने त्याच्यावर जो अन्याय शिवाजीने केला त्याचे परिमार्जन करण्यासाठी फुले यांनी अफजल शाहिद दिन साजरा करण्याचे ठरविले
    · २)शिवाजी हा अज्ञानी होता असे लिहितात (पुस्तक :गुलामगिरी (म फुले समग्र वैन्ग्मय सुधारित ३रि आवृत्ती पान न ११८) "भटब्राह्मण शिक्षक शूद्राचे मुलास केवळ कामापुरते व्यावहारिक ज्ञानसुद्धा न शिकविता ते त्यांच्या मनात अनेक तर्हेची अप्रती देशाभिमानाची खोटी तत्वे मात्र भरवून त्यास पक्के इंग्लिश "राज्य भक्त "करून त्यास शिवाजीसारख्या धर्मभोळ्या ,अज्ञानी ,शुद्र ,राजाने आपला देश म्लेन्छांपासून सोडवून गाई ब्राह्मणांचे कसे पालन केले याविषयी अनेक भूलथापा देवून त्यास पोकळ धर्माभिमानी करून सोडतात ")
    फुले म्हणतात
    ३)शिवाजी हा शूद्र होता असे लिहितात
    ४)शिवाजी हा अडाणी होता असे लिहितात (म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न ४०० पुस्तक "सार्वजनिक सत्य धर्म ") (म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न 215 पुस्तक शेतकऱ्याचा आसूड )
    " भट ब्राह्मणातील अट्टल वेदांती रामदासस्वामींनी महाधूर्त गागाभटाचे संगनमताने अक्षरशून्य शिवाजीचे कान फुंकण्याचे सट्ट्ल ठरवून अज्ञानी शिवाजीचा व निस्पृह तुकारामबुवांचा पुरता स्नेहभाव वाढू दिला नाही "
    ५)शिवाजी हा भोळा होता असे लिहितात ( संदर्भ फुले यांनी लिहिलेला शिवरायांवरील पोवाडा )
    ६)शिवाजीला दादोजी कोंडदेवाने निरक्षर ठेवले असे लिहितात * ( संदर्भ फुले यांनी लिहिलेले गणेश देवतेचे विडंबन काव्य )
    ७) शिवाजीने लोकप्रितीकरिता स्वामी समर्थ रामदास याना गुरु केले असे लिहितात ( संदर्भ फुले यांनी लिहिलेला शिवरायांवरील पोवाडा
    ८) शिवाजीच्या राज्यात शूद्र अतिशूद्र लोकांचे हाल मुसलमानी राजवटीपेक्षाही जास्त झाले कारण शिवाजी हा फक्त गोब्राह्मण प्रतिपालक होता असे लिहितात

  • @overtaker3295
    @overtaker3295 6 лет назад +113

    खूप खूप धन्यवाद सर तुम्ही खरा इतिहास पुढे आणत आहात तेही पुराव्यासह तुम्ही असेच खरे आणि तथ्यासहित इतिहास जागृत करत आहात ...
    पहिली शिवजयंती साजरी करणाऱ्या शिवभक्त महात्मा फुलेंना शत शत प्रणाम
    जय जिजाऊ जय शिवराय

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 лет назад +2

      OVer TaKER हि आमची जबाबदारी आहे

  • @sumitbiranage9005
    @sumitbiranage9005 2 года назад +8

    शिवजयंती साजरी करणारे भारतातील एकमेव समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव इतिहासाच्या पुस्तकात यायला पाहिजे. यासाठी आवाज उठवला पाहिजे. नामदेवराव जाधव साहेब याकडे कृपया तुम्हीच लक्ष घालू शकता. तुमच्याकडूनच काम होईल.

  • @sangitapawar9072
    @sangitapawar9072 5 лет назад +7

    खरोखरच सर आपण समाजा साठी स्वाभिमानास्पद काम करूण खरा इतिहास जगा समोर आनण्याचे काम करीत आहात ह्यामुळे आमच्या मुलाबाळांना छत्रपती बद्धल खरा इतिहास समजत आहे

  • @shardabagate3770
    @shardabagate3770 3 года назад +1

    खरं आहे कि खरंच लोकांना भान नाही या गोष्टीच...

  • @parthmarkad8346
    @parthmarkad8346 2 года назад +8

    महात्मा फुले यांना मानाचा मुजरा 🙏🙏

  • @sandeeppadaye6372
    @sandeeppadaye6372 6 лет назад +268

    पण आजही शिवजयंती च्या उत्सवात महात्मा ज्योतिबा फुलेंना स्थान दिलेले दिसत नाही..."शिवजयंती चे खरे जनक"

  • @rajeshmhatre129
    @rajeshmhatre129 6 лет назад +62

    James staglas तुम्हाला सल्युट,
    महात्मा ज्योतीबा तुम्हाला त्रिवार वंदन,
    जाधव सर तुम्ही माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे आभार,
    *जय शिवराय*

  • @godashish9495
    @godashish9495 5 лет назад +3

    विचारांचे नाते खुप भावनिक व जवळचे असते... शिवाजी महाराजांपासुन तर ज्योतीबा फुले, शाहु महाराज, बाबासाहेब आंबेडकर, अन्नाभाऊ साठे यांचे नाते एकदम जवळीक आहे.. हे विचारांचे नाते आहे... कुनी कितीही प्रयत्न केला विचारांच्या नात्याला तोडन्याचा तरीही हे नाते तुटनारे नाही... जाधव सरजी तुमचे उद्योगाविषयी व्हीडीओ मला खुप आवडतात, एक नविन प्रेरना मीळते.. धन्यवाद सरजी... कोनतेही कार्य सक्सेस करन्यासाठी प्रेरना आवश्यक असते ...

  • @rationalthought6789
    @rationalthought6789 5 лет назад +3

    सर्व लोकांनी महात्मा ज्योतिबा फुलेंचे गुलामगिरी पुस्तक वाचावे...🙏🙏

  • @sandeepjunjarkar9053
    @sandeepjunjarkar9053 6 лет назад +5

    शिव भक्त माहात्म्या फुले यांना शत शत प्रणाम

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 лет назад +1

      जय ज्योती जय क्रांती

  • @ashokkhare9951
    @ashokkhare9951 3 года назад +11

    महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले छत्रपती राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास विनम्र अभिवादन जय भारत जय महाराष्ट्र

  • @shardabagate3770
    @shardabagate3770 3 года назад +3

    जय ज्योती जय क्रांती ज्योती सावित्री

  • @patolesaheb8381
    @patolesaheb8381 3 года назад +2

    mahatma jyotiba phule he khup great hote tyanchya vicharanchi hya deshala khup garaj aahe

  • @sangramdhage6006
    @sangramdhage6006 6 лет назад +57

    आमच्या विनंतीला मान देऊन हा व्हिडिओ तयार केल्याबद्दल मी आपला कायम ऋणी राहील...जय शिवराय ,जय ज्योती जय क्रांती

  • @sureshingle3459
    @sureshingle3459 3 года назад +10

    या अश्या विधायक काम व कारणां साढीच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना थेट "गुरू"स्थानी ठेवले🙏

  • @ranjanapatil6096
    @ranjanapatil6096 6 лет назад +3

    धन्यवाद सर खरा इतिहास सांगताआहात
    आपल्या मुलांना हा इतिहास समजला पाहिजे आज समजण्याच्या मनस्थितीत आलेत नक्की मुलांमध्येही प्रगती होईल

  • @deorambhujbal483
    @deorambhujbal483 Год назад +1

    जाधव साहेब नमस्कार,शिवाजी महारांजाबद्दल प्रेम व आदर म्हणून आपण सर्वांनी त्यांचे गड व किल्ले आवर्जून भेट देऊन पाहणे गरजेचे आहे ,ही आपली सूचना स्वागतार्ह आहे।
    आम्ही या आमच्या सहकारी मित्रांनी अशीच उपक्रम असली कल्पना पुढे मांडली आहे।व आमच्या परीने अंमलात आणण्यास सुद्धा सुरवात केली आहे ,ती पुढीलप्रमाणे,
    प्रत्येक नवविवाहित जोडप्याने विवाह झाल्यानन्तर शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवाई देवी ,व शिवजन्मस्थळ यांचे दर्शन घ्यावे ।
    तसेच नवजात बालकास शिवाई मातेचे दर्शन ,शिवनेरीवर जाऊन घडवावे व आशीर्वाद घ्यावेत।व अशी कायम स्वरूपी परंपरा व पायंडा रुजू करावा।
    ही विनंती।आपले नम्र।
    देवराम भुजबळ व सहकारी।।

  • @ajinkyapawar883
    @ajinkyapawar883 6 лет назад +43

    Mahatma Phule he amche adarsh

  • @prathameshmali3335
    @prathameshmali3335 6 лет назад +24

    JAY SHIVRAY....
    The greatest social worker of maharashtra is MAHATMA PHULE.....

  • @sandeepraut3751
    @sandeepraut3751 5 лет назад +16

    शिवजयंतीचे खरे जनक महात्मा फुले । । जय ज्योती जय क्रांती ।। जय शिवराय

  • @satishmangale3781
    @satishmangale3781 6 лет назад +5

    धन्यवाद सर
    सर तुमचे मार्गदर्शन नेहमीच आम्हाला प्रेरणादायी आहे.
    जय जिजाऊ , जय शिवराय

  • @pandurangphule9758
    @pandurangphule9758 4 года назад +1

    जय जोती जय क्रांती

  • @aniketunhavane3986
    @aniketunhavane3986 6 лет назад +27

    Thanks sir for information जय शिवराय महात्मा फुले जी की जय

  • @vasantraojogekar4215
    @vasantraojogekar4215 4 года назад

    आमच्या साठी हा नवीन विषय आहे । धन्यवाद ।

  • @madangoa6881
    @madangoa6881 2 года назад +10

    I am literally crying..
    Jai Bhim
    Namo buddhay
    Jai shivaji
    Jai sambhaji
    Jai Fule
    😌😌😌😌😌😌😌

  • @siddhulonare5530
    @siddhulonare5530 6 лет назад +4

    शिवजयंतीचे जनक
    जोतीबांना विनम्र अभिवादन

  • @namastesahyadri7154
    @namastesahyadri7154 6 лет назад +7

    सर तुमच्या प्रत्येक शब्द ऐकताना डोळ्यात पाणी येतं .
    तुम्ही जे काही आमच्यासारख्या तरुणांना मार्गदर्शन करता त्याला तोड नाही.

  • @NamdevraoJadhav
    @NamdevraoJadhav  6 лет назад +64

    तमाम शिवभक्तांचे शिव-आभार आपल्या सर्वांच्या मिळणाऱ्या प्रतीसादामुळे आम्हाला नेहमी प्रेरणा मिळत असते आणि म्हणूनच आम्ही आमचे काम तेवढ्याच ताकदीनं वाढवत आहोत....
    वेगवेगळ्या विषयांवर आम्ही आपल्या समोर व्यक्त होत राहू आणि आपणही हे शिवकार्य समजून social media चा योग्य वापर करून आपला इतिहास जगभर घेऊन जाऊया...

    • @tusharbhosale81
      @tusharbhosale81 6 лет назад +5

      आम्ही आपल्या पाठिशी कायमच आहे आणि या पुढेही राहणार.आपल्या video न मुळे आमच्यामध्ये अनेक वैचारिक प्रेरणादायी बदल घडून येत आहेत आणि या मुळे गावापासून ते शहरा पर्यत अनेक उद्योग स्थापित होऊन मराठी माणसाला एक नवीन वाट मिळत आहे.जी माणसे आपल्या कार्यामध्ये अडधळे आणत आहेत त्यांच्याकडे आपण लक्ष न दिलेलेच बरे .आपले कार्य असेच सदैव चालू रहावे .
      तू चाल पुढ तुलर गड्या तुला भीती कशाची

    • @kshatriyacaneverythingposs9313
      @kshatriyacaneverythingposs9313 6 лет назад +1

      छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्ताचे वंशज जिवंत आहेत का ?? कारण इंग्रज नितीनुसार छत्रपती प्रतापसिंह शिवरायांचे शेवटचे वंशज होते त्यांनतर पुढे दत्तक वारीस बसवण्यात आल्यामुळे त्या दत्तक वारसांना त्यांनी शिवरायांचे रक्ताचे वारस असल्याचे नाकारले याची कागदपत्रे व पुरावे देखील आहेत ....तर महाराष्ट्राच्या जनतेला या प्रश्नाची खुप उत्सुकता आहे कि एवढ्या महान राजा छत्रपती शिवरायांचे खरे रक्ताचे वारीस आता आहेत का व असतील तर ते कुठे आहेत ???????????????????.

    • @darshaksalvi4262
      @darshaksalvi4262 6 лет назад +1

      🙏🙏🌹I appreciate you sir superb good job awesome🌹🙏🙏

  • @hanmantranjanenari4769
    @hanmantranjanenari4769 6 лет назад +4

    जय भवानी जय शिवराय सर तुमचे कार्य छान आहे. ......!

  • @anil76jadhav
    @anil76jadhav 6 лет назад +17

    Sir, equally Mahatma Jyotiba Phule's jayanti should also be celebrated worldwide for his bravery and for the untiring contribution towards human rights and for the cause of indian women, downtrodden and education for the masses. He has worked immensely for the betterment of mankind without any prejudice towards none...

  • @harshadbaravkar3782
    @harshadbaravkar3782 6 лет назад +3

    जय शिवराय. जय ज्योती जय क्रांती

  • @rayatbhumivloga.j.6435
    @rayatbhumivloga.j.6435 2 года назад +1

    जशी थोर संतांची व थोर पुरुषांची जयंती उत्सव साजरे करतात तसेच त्यांचे विचार पण आत्मसात तरस त्यांना खरी मानवंदना होईल जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🚩🇮🇳⚔️ छत्रपती शिव शंभू विचारक

  • @indian6322
    @indian6322 5 лет назад +2

    छ. शिवाजी महाराज
    महात्मा फुले.

  • @_harshad_patole_25
    @_harshad_patole_25 5 лет назад +10

    🚩🙏जय मह्त्मा फुले🚩🙏

  • @mh38gd60
    @mh38gd60 4 года назад +2

    Nice video

  • @darshansirsat1038
    @darshansirsat1038 3 года назад +5

    Jay joti jay bhim Jay shivray🙏✊

  • @ashishk9494
    @ashishk9494 6 лет назад +5

    जय शिवराय जय ज्योतीबा .

  • @shahajidoke4869
    @shahajidoke4869 4 года назад +34

    महात्मा ज्योतीराव फुले यांनी पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली आणि शिवजयंती साजरी होऊ लागली . हे जनतेला समजण्यासाठी प्रत्येक शिवजयंती साजरी करताना तेथे रराष्ट्रपिता म. फुले यांचा फोटो ठेवून आदर केला पाहिजे असे वाटते.

    • @totalgeming5463
      @totalgeming5463 3 года назад

      Nahi Mahatma Phule Yanchya Bhaktani Sagle Milun Chattrapati Shivaji Maharaj Yanchi Mothi Jayanti Keli Pahije Jay shivaji Maharaj

    • @surajmude2047
      @surajmude2047 Год назад +2

      लोकमान्य टिळकांनी केली पहीली शिवजयंती 🙏🙏

    • @dhammadeepshahare8199
      @dhammadeepshahare8199 Год назад +1

      ​@@surajmude2047adhi itihash vachun ghe

    • @nandasonawane7563
      @nandasonawane7563 8 месяцев назад

      म.फुले नी ​@@surajmude2047

    • @nandasonawane7563
      @nandasonawane7563 8 месяцев назад

      त्यांच्यावर पोवाडा लिहीला

  • @rushikeshgaikwad1477
    @rushikeshgaikwad1477 6 лет назад +85

    शिवजयंतीचे जनक महात्मा फुले

    • @babanmore1187
      @babanmore1187 5 лет назад +4

      Very very nice

    • @jaymaharashtra3210
      @jaymaharashtra3210 5 лет назад +3

      बरोबर

    • @therahulspiano5476
      @therahulspiano5476 5 лет назад +3

      @@karanshinde3952 कडक भाऊ
      खरे आहे हे

    • @govindraomali4356
      @govindraomali4356 4 года назад +5

      Mahatma phulenni Samadhi cha shod ghetla.ani tyamule kunbyala shreya jau naye mhanun tilakanni shivajayantiche shreya swatachya navavar kele

    • @ganeshsawant1076
      @ganeshsawant1076 2 года назад +2

      @@govindraomali4356 हे संविधान मध्ये बाबांनी सांगितलं का तूझ्या कानात

  • @vilasganjare2201
    @vilasganjare2201 6 лет назад +49

    जर महात्मा फुले जन्मले नसते तर कल्पना करा महाराज जाधव सराणां कळले नसते आणि आम्ही आमची माय बहिन शिकलि नसती अधिकारी झाली नसती
    मनुचे राज्य आपल्यावर अजुन पर्यन्त राहिले असते
    जय शिवराय जय जोति जय क्रांति जय भिम

    • @rahulpatil-fg8pd
      @rahulpatil-fg8pd 5 лет назад

      Manuchye rajya mhanje Kay?

    • @Mrovhal-zr3nh
      @Mrovhal-zr3nh 5 лет назад +2

      @@rahulpatil-fg8pd bhava mhnhe junya padtune chalt aalelei jativevasta aani jatifed pan tumhi evde offend ka hotay tumhi swtaal many samjta ka 😂😂

    • @hrithikpawar1132
      @hrithikpawar1132 4 года назад +2

      @@rahulpatil-fg8pd manu cha rajya manja jativad cha rajya brahman cha rajya

    • @abhishekpande6511
      @abhishekpande6511 3 года назад +1

      मनु ब्राम्हण नव्हता,

    • @abhishekpande6511
      @abhishekpande6511 3 года назад +1

      किती जणांनी मनुस्मृती वाचली आहे??????

  • @roshanbhagat2263
    @roshanbhagat2263 6 лет назад +2

    mahatma phule tumche khup khup aabhar

  • @RamKarad
    @RamKarad 5 лет назад +1

    खुप छान
    महात्मा ज्योतिराव फुले विशाया मझी अपुल्की खुपच वाधली आहे

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 лет назад +1

      त्याचं काम तेवढ मोठ आहे

  • @jaybhimjaybharat2474
    @jaybhimjaybharat2474 3 года назад +1

    Great

  • @ravilala8398
    @ravilala8398 6 лет назад +15

    Good job sir. ..
    Tumcha mule, lokana khra itihas history" kartay. .
    Jay hind♥
    Jay bhim♥
    ♥Jay shivaji maharaj♥

  • @tusharbhosale81
    @tusharbhosale81 6 лет назад +18

    Sir आपले उद्योजगतेवर एखादे नवीव भाषण पाहायला मिळावे.आपल्या video मुळे आम्हाला खुप प्रेरणा मिळते.

  • @s.p.7815
    @s.p.7815 4 года назад +1

    धन्यवाद सर,जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजी, जय भीम.

  • @roofingsheetmanufacturertc6820
    @roofingsheetmanufacturertc6820 4 года назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @sunilgaikwad9662
    @sunilgaikwad9662 5 лет назад +1

    jotibana koti koti pranam tyanchya patni savitrimai yanahi koti koti pranam

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 2 года назад

    इतिहास हा आपल्या स्वार्थासाठी कसाही वापरतात.

  • @vishalmule1959
    @vishalmule1959 6 лет назад +2

    व्वाह खूप छान.......एकदम सविस्तर मांडणी...
    ⛳जय जिजाऊ ⛳ जय शिवराय⛳

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 6 лет назад +11

    खरोखर सर शिवजंयती राष्ट्रीय जंयती साजरी केली पाहीजे🙏🙏🙏

  • @विशालराजेपगारे

    खर तर आपल्या इतिहासात महाराजांची समाधी लुप्त झाली हेच दुर्भाग्याच होत

    • @MayurDhoke97
      @MayurDhoke97 6 лет назад +4

      भारतवर्ष 1818 पासून पुढे इंग्रजांच राज्य होत शिवाय मुघलांनी किल्ल्याची नासधूस केली त्यामुळे समाधिकडे दूर्लक्ष झालं होतं

    • @Chefprashantk
      @Chefprashantk 6 лет назад +5

      @@MayurDhoke97 संस्थान अन सरदार तर होते की नाही??

    • @rahulkhedkar99
      @rahulkhedkar99 6 лет назад +4

      Itihas ha bhatudyanni lihila tyanna shivaji maharaj ani sambhaji maharaj hya lokanchi satta manya navhti tevha ha itihas janun bujun lapavnyat ala ahe Apan 1li te 4thi shivaji maharajancha itihas vachto aplya mulanna shivaji maharaj mahit hotat shiv charitra kalte tya nantrcha etihas pn khup mahan ahe sambhaji maharajanni swarajyasathi balidan kele chatrapati nantr rajaramraje tarabai yanni swarajya sambhalale ani vr swarajyacha vistar ha chatrapati shahu maharaj pahile yancha kalat sarvadhik zala hya goshti aplyala shodhun vachavya lagtat hya aplya abhyaskramat ka nhi
      ka shivaji maharaj nantr direct peshvai chalu zali
      Samjun ghya ha itihas janun bujun lapavnyat yet ahe

    • @sandeepjunjarkar9053
      @sandeepjunjarkar9053 6 лет назад +1

      खर आहे

    • @sangramzol4266
      @sangramzol4266 3 года назад +1

      @@rahulkhedkar99 💯

  • @_harshad_patole_25
    @_harshad_patole_25 5 лет назад +3

    🚩🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏

  • @sagarsawant1696
    @sagarsawant1696 6 лет назад +39

    jay shivray jay mahatma phule

  • @abrahamkamble6915
    @abrahamkamble6915 Год назад

    धन्यवाद सर

  • @satyenshirke6258
    @satyenshirke6258 4 года назад

    धन्यवाद साहेब,खूप महत्वपूर्ण माहिती दिलीत

  • @dneshpatle7132
    @dneshpatle7132 3 года назад

    धनयवाद sir..

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 6 лет назад +3

    🚩🚩जय जिजाऊ🚩🚩
    🚩🚩जय शिवराय🚩🚩
    🚩🚩जय शंभु राजे🚩🚩
    🙏🙏🙏🙏

  • @rajeshjadhav6813
    @rajeshjadhav6813 6 лет назад +5

    || श्री छञपती शिवाजी महाराज की जय || || जय हिंद जय महाराष्ट्र ||

  • @nileshjathaar2250
    @nileshjathaar2250 6 лет назад

    धन्यवाद सर आपल्या सारखे थोर अभ्यासक आहेत म्हणुन मला हा अमूल्य ईतिहास कळला

  • @adinathvyavhare7470
    @adinathvyavhare7470 5 лет назад +1

    Jay sawata Jay jyoti Jay kranti Jay shivray

  • @sunilvanjiwale8115
    @sunilvanjiwale8115 4 года назад

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभारी आहे

  • @agale919
    @agale919 4 года назад

    खूप सुंदर माहिती सर जय भवानी जय शिवराय

  • @shobharane7505
    @shobharane7505 10 месяцев назад

    जय. शिवाजी महाराज🙏🙏 🌹🌹

  • @nayanjawarkar6332
    @nayanjawarkar6332 5 лет назад +2

    शिव जयंती चे खरे जनक माहात्मा फुले आहे

  • @shubhammane1531
    @shubhammane1531 6 лет назад +1

    खरंच खूप आभारी आहे

  • @sangeetadatrange6877
    @sangeetadatrange6877 5 лет назад +2

    शभूराजे चा इतिहास खूप चांगला आहे आणि तो आम्हाला तूरत कळावा

  • @shubhamkuwar5741
    @shubhamkuwar5741 5 лет назад +1

    Khup sunder mahiti dilit sir. Thanks😊. Tumch kary asech chalu theva.
    Jai bhavani 🚩
    Jai shivaji 🚩

  • @krushnaghodke7752
    @krushnaghodke7752 5 лет назад +1

    Jay Jyotirao Jay Shivray

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 лет назад +1

      जय ज्योती जय क्रांती

  • @sharadcholke7332
    @sharadcholke7332 5 лет назад +2

    🌹🌹महात्मा फुले 🌹🌹🙏🙏
    🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @mohitthorat6077
    @mohitthorat6077 5 лет назад +3

    महात्मा ज्योतिबा फुले yani aaplya devachi samdhi sodhu kadli aani aaplya devachi jyanti pan tyanich chalu kele aashya Thor manvala mana cha muzra 🙏🙏🙏🚩
    Jay shivray 🚩 jay Mahatma fule

  • @sunilsathe2189
    @sunilsathe2189 3 года назад

    जय जिजाऊ जय शिवराय जय शभूंराजे

  • @sanketthorve891
    @sanketthorve891 6 лет назад +4

    महात्मा ज्योतिबा फुले जयंती च्या महात्मा ज्योतिबा फुले ना मानाचा मुजरा

  • @akkimoteofficial3433
    @akkimoteofficial3433 4 года назад

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vaibhavnangare4753
    @vaibhavnangare4753 2 года назад

    जय शिवराय😊🙏

  • @sachiningle3603
    @sachiningle3603 6 лет назад +2

    धन्यवाद सर उपयुक्त माहिती

  • @NileshPawar7127
    @NileshPawar7127 6 лет назад +1

    Thanks

  • @yogeshyenare442
    @yogeshyenare442 6 лет назад +1

    Very nice

  • @positivevibes9039
    @positivevibes9039 6 лет назад +26

    सर एक विनंती आहे,स्वराज्याचे दुसरे छत्रपती
    शंभुराजेंचा इतिहास काही लोकांनी चुकीचा सांगितला आहे.तर तुम्ही शंभुराजेंचा खरा इतिहास सर्व लोकांपर्यंत पोहचवावा ही नम्र विनंती.
    🚩जय जिजाऊ 🚩
    🚩जय शिवराय 🚩
    🚩जय शंभुराजे 🚩

    • @dilipbansode8868
      @dilipbansode8868 6 лет назад

      Very good sar

    • @samindadisag8631
      @samindadisag8631 2 года назад

      काही निच लोकांनी भोसले घराण्याचा इतिहास बदलण्याचा विडा उचललाय...म्हणूनतर खोटी शिवजयंती...धाराऊ प्रकरण...आग्रा परतीचा प्रवास..इ.खोटी माहीती सतत जनतेसमोर मांडत आहे...
      जय शिवराय..

  • @sanjayb684
    @sanjayb684 6 лет назад +1

    खरच राजांचे उपकार मानावेच लागेतील!!!!!

  • @RajMore22
    @RajMore22 6 лет назад +1

    खूप छान माहिती आहे.... धनयवाद

  • @ashishpise441
    @ashishpise441 6 лет назад +2

    Sir ur very knowledgeable

  • @avadhutkanase5119
    @avadhutkanase5119 4 года назад +1

    ते काळी महाराजांच्या वंशजांना तर महाराजांची समाधी माहीत पाहिजे होती़.

  • @darshaksalvi4262
    @darshaksalvi4262 6 лет назад +6

    🎆🇮🇳Awesome good job superb🇮🇳 🎆
    🙏🙏🌹🇮🇳Jay bhim 🇮🇳🌹🙏🙏
    🇮🇳🇮🇳🎆Namo budhay🎆🇮🇳🇮🇳
    🙏🇮🇳🌹 jay savidhan 🌹 🇮🇳🙏
    🗡🗡🇮🇳🇮🇳Jay shivray 🇮🇳🇮🇳🗡🗡
    🔥🔥🙏🌹Jay BHARAT🌹🙏🔥🔥

  • @pankajpawar8255
    @pankajpawar8255 5 лет назад +3

    Great Work... ♥️♥️

  • @pratapguruwaghmode4927
    @pratapguruwaghmode4927 6 лет назад +1

    Sir ur Always gr8

  • @avee1990
    @avee1990 6 лет назад +2

    खूप छान

  • @sharadingle432
    @sharadingle432 6 лет назад +7

    THE REAL MAHATMA

  • @pawanmahajan2816
    @pawanmahajan2816 6 лет назад +29

    6:07 to 6:18 Majhya Pavitra Rajala Manvandana!!! 🌹 🌹 🌹

  • @udaymane
    @udaymane 6 лет назад +2

    Khup mast details madhe mahiti milali

  • @sunilgaikwad9662
    @sunilgaikwad9662 5 лет назад +1

    mala he lahanpanapasunch mahit Hote babasahebani tyanchya aka pustakat yasathi ullekh kela aahe jotibana mahan aatma Hote mhanunch babasahebani. tyanantar guru manle hote

  • @jadhavnarayan6581
    @jadhavnarayan6581 5 лет назад +1

    जय शिवराय

  • @suryakantsalamwade4683
    @suryakantsalamwade4683 6 лет назад

    खूप छान विडिओ होता सर तुमचे आभार

  • @pankajagarkarofficial428
    @pankajagarkarofficial428 6 лет назад +1

    Sir tumhi bharatache gret sanshodhak ahat......Jay shivaray

  • @sanketsalokhe4732
    @sanketsalokhe4732 5 лет назад +1

    Nice sir