माझ्या मुलाची जन्मरास धनु आहे! त्यामुळे त्याला पाहायला मुलीकडचे येऊन जातात, पण लग्नाचे योग येत नाही! त्याला साडेसाती ची बाधा आहे का? निवारणार्थ उपाय सुचवावा! धन्यवाद गुरुजी!
सर माझे राशी धनु आणी माझ्या मिस्टर चे राशी कुंभ पण 2 महिन्या पासून त्यांचा जॉब सुटला आणी आत्ता दुसरा जॉब पण लागत नाही,घरात खुप अडचण येते काय करायच कृपया काही मार्गदर्शन दया.
guruji.. uttrashadha nakshatra je dhanu cha javal ahe pan makar rashit ahe yanna sadhe sati kadhi sampel.. ayushyat sukhache divas yetil ka nahi he sanga 🙏😭
I don't know about sade sati I am kumbh pan maz sade sati mdhe khup changal zal ahe maz lagn zal rajyog mhnta yeil mazya sathi ata pregnant ahe swapna sarkh ayush jagat ahe 😇
आम्ही स्वामी समर्थ चरणी बसलो आहोत आम्हाला साडेसाती शनी मंगळ राहू केतू यांचे भय ते काय....!!
Shri Swami Samartha
अपापपाआपणकारकरताआहे
Same shree swami samarth maharaj ki jay
श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth
अप्रतिम.. निस्वार्थ अचूक सविस्तर मार्गदर्शन .. genius ,,,
आमच्या डोक्यावर श्री स्वामी समर्थ याचा हात आहे आम्हाला काय भेती
साडेसातीच्या कालावधीत भोग हे भोगावे
लागतात. केवळ सदगुरू आपणास हे भोग भोगतांना मनोमन तयार करतात.
शनी म्हणजे "भोगा व मुक्त व्हा "
Sir pregnant tai sathi Kay karu shakto Sade sathi madey ras makar...
Sir.dhanu ras....jivan udhwast cha anbhav ghetlaa ho..😪..khatarnak....so thanks for good Information.
माझ्या मिस्टरांची मकर राश आहे तर मी त्यांच्यासाठी काही उपाय करु शकते का सर तुम्ही खूप छान माहीती दिली आहे 🙏🙏
Sir tumhi changl margdarshan karat ahe. OM Sai Ram
सर कुभ राशीची निट सविस्तर मार्गदर्शन करा माहीती द्या उपाय सागा 🙏🙏🙏🙏🙏🙏
Ho
Ho
Ho sir please
👍 हो सांगा
@@sujatamalghe2165 qqqqqq")>))))
आनंद सर, माझी मकर रास आहे तर काय उपाय करावेत व काय काळजी घ्यावी हे जरा सविस्तर सांगावे तुम्ही खूप छान माहिती सांगता धन्यवाद, सर, ॐ साई राम 🙏🙏
Sir ji chran sparsh sada tumara aashirvada rahay hamay
श्री स्वामी समर्थ🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी
Khup kantqla aala sir. Majhi raas he dhsnu aahe. Samjata aampatach nahi aahet
mla sadesathi aahe ka maja navra sarkh ghri call keto jaravkay khayla aana mantle call keto takrar keto mi karukay
श्री स्वामी समर्थ महाराज की जय शनि महाराज
कृपया फुढच्या भागात महिला साठी साडेसाती चे उपाय सांगा
धन्यवाद गुरुजी
Khup chan mahiti
Shani maharaj, pratekachya aayushat yekdach yetat ase yaikal hot mi. Yavar tumch kay mat aahe. Sir.
Thanks guruji 🙏🙏🙏🙏🌹👌
Shri Swami Samarth Om Namaha Shivay Jai Shani Dev
Shanishanti kontya thikani kelyavr nichchit fal mite
माझ्या मुलाची जन्मरास धनु आहे! त्यामुळे त्याला पाहायला मुलीकडचे येऊन जातात, पण लग्नाचे योग येत नाही!
त्याला साडेसाती ची बाधा आहे का? निवारणार्थ उपाय सुचवावा! धन्यवाद गुरुजी!
मी आपलं कॅलेंडर सुरुवाती पासून घरी लावतो
जय शंकर जय स्वामी समर्थ जय गजानन महाराज जय मेहेर बाबा आदेश जय श्रीराम जय राम कृष्ण हरी जय श्रीराम जय शनिदेव जय हनुमान मंदिर महाराज
खूप छान मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🏻
सर माझे राशी धनु आणी माझ्या मिस्टर चे राशी कुंभ पण 2 महिन्या पासून त्यांचा जॉब सुटला आणी आत्ता दुसरा जॉब पण लागत नाही,घरात खुप अडचण येते काय करायच कृपया काही मार्गदर्शन दया.
Dada .. chandal dosh manjey kay aani techa upay kay ahe te sag
छान माहिती
ओम साई राम नवीन व्यवसाय टाकला आहे चालत नाही कर्ज वाढत चालला आहे उपाय सांगा
Shree swami samarth
Sri Swami Samarth
Very nice information thanks
गुरूजी उत्तर दिशेला दरवाजा आहे सात घोड्याचे चित्र कुठल्या भिंती वर लावावे
सर ,राशी त जर मिथुन राशीत 10 गुरु असेल तर त्याचे उपाय सांगा
ओम साई राम गुरुजी,स्त्रियांनी शनिवारी उपवास केलेला चालतो का ॽ
Jai shree swami samarth 💐 💐 🙏
नमस्कार सर
सिंह राशीचा मुलगा व धनु राशीची मुलगी या जोडीचे लग्न जमवायचे असेल तर योग्य आहे का कृपया मार्गदर्शन करावे
Aajub details sanga na dhanu sati ani upay pn sanga sir
Shani suru astanna lgn krta yeto ka
लग्न झाल्या पासून माझ्या मागे पणवती लागलेली आहेच बत्तीस vrsh झाली आता,आता काय करायचं
Sir mitun rashi che chagle divas kadhi yetil
तूळ राशी ल सदेसति मधली 2.5वर्ष तारीख व पूर्ण मुक्ती तारीख किती सांगवी हाई विनंती
Tul rashila sadesathi kevha samapt hot ahe sir
Mi ganpati hospital madhe hoto jalgaon
तूळ राशी ची साडेसाती कधी संपनार?
🌸🌸🌸ओम साई राम🌸🌸🌸🌸
‼️🙏 *शुभ सकाळ* 🙏‼️
तूळ राशीची साडेसाती किती दिवस आहे
स्वामी आमची पाठीशी आहे
Kup Chan samjavlat sir.dhanvad
Sar mazi khare janm tarikh mahit nahi maz nav yogita aahe 12/5/74 hi bd aahe tar kay karav
हे तुमच्या हाती आहे असे मला वाटते
गुरुजी.. रास कोणती धरावी.. चालू नावाप्रमांणे कीं जन्मनावाप्रमाणे..
धन्यवाद सर खुप छान माहितीपूर्ण दिलीत
Thank you sir good information
श्री स्वामी समर्थ
सर मी वृश्चिक राशीची महिला व माझे पती धनू राशीचे आमचे दोघांचे खूप वादविवाद होत आहेत छोट्या छोट्या गोष्टी वरुन काय करावे उपाय सांगा प्लीज सर
छान माहिती, चांगला काळ कुठल
guruji.. uttrashadha nakshatra je dhanu cha javal ahe pan makar rashit ahe yanna sadhe sati kadhi sampel.. ayushyat sukhache divas yetil ka nahi he sanga 🙏😭
कुभं राशीसाठी काही ऊपाय सांगा
हनुमान वडवानल स्तोत्र लेडीजने वाचावं का
जय साई राम
Vruchik rashi che 2022 bhavishya saga
जय श्रीराम 🙏🙏 सर खूप खूप छान माहिती दिली आहे धनू राशी बदल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
शनी साडेसाती मधे शुभ कार्य करावे का
Kaal sarp dosha badal mahiti v upay sanga
❤ श्री स्वामी. समर्थं जय जय स्वामी समर्थ ❤
Sir.sadesathi kdhi sapte tul rashi chi plzz sanga
असता गुरूक्रुपा, ग्रहांचा कोण केवा.
देवघरावर काही अंतरावर कपाट रॅक लावले तर चालेल का
ओम साई राम गुरूजी
मुलांना साडेसाती असली तर आई काय उपाय करु शकते प्लिज सांगा गुरूजी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नक्षत्रानूसार पनौती बद्दल सांगा . तुळ राशित चित्रा , विषाखा , स्वाती नक्षत्र येतात त्यांची पनौती कधी संपते ?
Om gan ganapathey Namaha. 🙏🌞🌙🌕🌻🌸🌹🌷⚘🌺 Om Vishnu sahasranama namostuthe. 🙏🚩🥥🥥🐄🌍🌊🌬🌫🔥🌺⚘🏡🌹
Om Shri laxmi Suktham namostuthe. 🙏🚩🌙🌺⚘🌷🌹🌸🚩🏡🌈🌍🌊🌬🌫🔥🥥🥥🐄
Tula rashichi kadhi sampanar
तुळेच्या पावती बद्दल सविस्तर सांगू शकाल का
घरी मला बाबा कटकट करतात...मला गाण्याची आवड आहे पण मोकळेपणे गाऊ देत नाही..काहीतरी उपाय सांगावा गुरू
Dhanu rashila July te January parat sadesati aatasarkhich phale denar mhanje aata aahe tashich tivra Rahanar ki soumy phale denar
सर मकर राशि पूर्ण माहिती सांगा
Guruji2028 ha kumbh rashichya shyni sadesaticha kalavdhi khup motha aahe. Yala upaypn kahi asla tr sanga guruji shyni sadesaticha bhag 2 pahila tumhi maze guru aahat mg tumchyshivay dusr kunich maargdarshan nahi karnar. 🙏🙏🙏🙏💐💐💐💐🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🥀🥀🥀🥀🥀🌸🌸🌸🌸🌸🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
I don't know about sade sati I am kumbh pan maz sade sati mdhe khup changal zal ahe maz lagn zal rajyog mhnta yeil mazya sathi ata pregnant ahe swapna sarkh ayush jagat ahe 😇
Nice information 🙏
मिथुन ची साडेसाती कधी संपूर्ण संपनार आहे?
जय साई राम 🌹🌹
मस्त
साडेसाती चालू झाल्यावर काय करावे
Sir apli fee parvadnari nahi
श्री यंत्र कितीला आहे
आयुष्यात किती वेळा साडे साती येते? माझे नाव राहुल आहे. जन्म तारीख 23/01/1987 , रास तूळ.. रास नावाने ठरते की जन्म तारखेने?
Sir mazi kumbh Ras ahe upay sanga pls
आम्ही राहतो ते घर श्री स्वामी समर्थ यांचे आहे मालक ते आहेत म्हणून या घरात कसलेली दोष नाहीत....!!
👌🙏
Shree swami samarth 🙏🙏🌺🌺
सात घोड्यांची फ्रेम कुठच्या दिशेला लावावी?
59 age ahe Ras Mithun rashiche bhavish changle kadich naste?
माझी रास मीन आहे या राशीला साडेसाती आहे का? तर उद्या तुम्ही जे उपाय सांगणार आहात ते मी करू का
Sir vruchik rashechi sadesati sampling na because mazya misteranchi vruchik ras aahe
खुप छान सादरीकरण
ओम साई राम 🙏
सर तुम्ही सांगता ते सगळे उपाय साधे आणि सरळ व प्रभावी आहे
माझ्या पती ची दारू सुटण्या साठी मी काय करू प्लीज़ सांगा
Sar vrishabh Rashi वाला लोकानी कोणते ते रत्न धारण करावे
सर मकर ची साडेसाती कधी संपनार
सविस्तर व छान माहिती
मीन राशीची साडे सती कधी संपणार आहे सर
मिथून राशीची साडेसातीतून कधी सुटका होणार?
सर्व संकटाचा नाश करणारे महाबली हनुमान
माझं नाव रवी उमाळे आहे 2014 पासून माझ्या जवळ पैशा टिकत नाही आहे काही उपाय सांगा महाराज... तुमचा मोबाईल no सांगा
Naavapramane raashi aste ki janm date pramane astaat raashi