भाग ३ - श्री शनी साडेसाती- साडेसाती त्रास कमी करण्याचे उपाय | Anandi Vastu
HTML-код
- Опубликовано: 1 дек 2024
- श्री शनी साडेसाती भाग-3 साडेसाती त्रास कमी करण्याचे उपाय
Connect With us on
Facebook:- / anandpimpalk. .
Instagram:- ....
Contact us on- 8149601444 | 8993003591 | 9271214142
www.anandivastu.in
पंडितजी तुमची ही माहिती किती छान आहे.तुमच्या फक्त बोलण्याने आणि उपाययोजनेनेच मनाला एक प्रकारे मानसिक आधार मिळतो आणि असेल त्या परिस्थितीला तोंड देण्याची ताकद मिळते.परिस्थिती कशीही असो तुमचे माग॔दश॔न, सल्ला यामुळे एक प्रकारे मानसिक आधार मिळतो असे कितीतरी प्रसंग आहेत. तुमचे माग॔दश॔न असेच आम्हाला लाभो.....असाच लोभ असावा.🙏🙏
In
Yb---
Sr tumhala bolaych tumcha nmbr pahije
Thxji
माझ्या कडे आनंदी उपाय हे तुमचे पुस्तक आहे.👍👍
Khop khop Sundar mahiti आभार तुमचे
काका तुम्ही खूप छान माहिती दिली आहे 🙏🙏
पंडितजी आपण खूपच छान आणि मार्गदर्शक माहिती दिली त्या बद्दल धंन्यवाद !! 🙏
अत्यंत उपयुक्त माहिती आणि तीही अगदी सहज आणि सोप्या शब्दात सांगितली 👌ॐ साई राम 🙏
पंडीतजी तुमचे जीवनामध्ये खुप मार्गदर्शन होत आहे जगण्याला नविन उभारी मिळते धन्यवाद
साडेसातीच्या काळामध्ये बोटांमध्ये रत्नांचे खडे वापरलेतर चालतात का?
खुप उपयोगी माहिती , गुरूजी 🙏
3 ही भाग खूप छान विस्तारीत संगितले आहेत सर खुप खुप धन्यवाद🙏🙏👌👍
खूप सुंदर माहिती दिली गूरूजी धन्यवाद
ओमसाईराम खूपच छान माहिती दिली धन्यवाद सर
Thank you sir, khup chan mahiti milali
नमस्कार गुरुजी छान माहिती सांगितली धन्यवाद
Sir खूप छान सांगितले, शनि मंत्र जप स्त्रीयांनी केला तर चालेल का?
सर तुम्ही सांगितलेली माहिती मी 2014 ला radio वर ऐकली होती धनु रास आहे हनुमान चालीसा चा पण फरक आहे
धन्यवाद गुरूजी खूप छान माहिती दिली
Prnam guruji khup chan mahiti dili tyabddl dhnyvad nkki karun pahin tumchya chrni sashtang prnam 🙏🙏🙏🙏🙏 jay sairam 🙏jay shnidev 🥀🥀🥀🥀🥀🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🌺🌺🌺🌺🌺🌸🌸🌸🌸🌸
खूप खूप धन्यवाद गुरूजी🙏🙏
LOVE FROM PUNE 🙏🙏
OM SAI RAM 🙏🙏🙏🙏🙏
Om sai ram 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏sundar upai ahet🙏dhanyawad sir👍🙏🌹🙏
bhari aahet sir thummi mast💕💕💕💕
धन्यवाद गुरुजी
खुप उपयोगी माहिती मिळाली सर . खुप धन्यवाद. ॐ साई राम.
खूप आभार माहिती दिल्याबद्दल
ध्न्यवाद सर 😊
Sir tumhi khupch chan mahiti dili aahe 🙏
Dhanyawad Gurudev
सर श्रद्धा नावाची राशी कोणती प्लिज सांगा मी रिप्लाय येण्याची वाट पाहिणी प्लिज सांगा 🙏🏻🙏🏻 आणि खुप छान माहिती सांगितली आणि उपाय 🙏🏻🙏🏻
Khoop chhan upay.Thanks.
Kupc çhan mhiti deli thànks
सर स्रियांना साडेसातीचा त्रास कितपत होतो आणि हनुमान ,शनी महाराजांची सेवा स्रियांना करता येतो का ?
7⁶⁶⅞7777⅞7
Khup chan sangitala sir
Mulichi kumbh ras aahe ,30 May 1997 pahate cha ,lagan jamnyasathi upay sanga ,ichya patriket shani cha dosh aahe
🙏🏻🏵️Om Sai Ram Jai Sai Ram🏵️🙏🏻
🙏🏻🏵️ Shani Maharaj ki Jai🏵️🙏🏻
Khup chhan sir... Om sai ram🙏
Chan mahiti samajali
खूप सुंदर माहिती सर ओम साईनाथ
खूप छान माहिती आहे
Chhan mahiti dili
जय श्री स्वामी शनिदेव महाराज
Khup chhan Mahiti aahe.
Very nice program 🙏🙏💐
Sir, sadesathi madhe angholichya panyamadhe udid aakhe ghalayche ki arde udid ghalayche te please sanga
जय शनी महाराज जय जय शनी महाराज
पंडितजी, खूपच उपयुक्त माहिती दिली आहे तुम्ही, धन्यवाद
शनी महात्म्य जे मराठीत आहे ते महिलांनी वाचू नये असे आहे का?
संस्कृत मधे जे स्तोत्र आहे शनी महाराज यांचे, दशरथ राजानी रचलेले तेपण वाचावे की नाही याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती,
Thank You sir NIce Video👋👋👋👋
Khup khup dhanywaad guruji🙏
ॐ साई राम खूप छान माहिती दिली आभारी आहे
DhanyavadSir
Very knowledgeable
Khup chan.....
Sri Swami Samarth
Jai Ganesha...Jai Sai ram...jai Shani dev.....jai hanuman..ShivShakthi Pahimam rakshamam. 🙏🏡🌺💜💙💚💛🧡❤💖
Khup chan mahiti dili sir
Khup mhanje khup chhan mahiti deta sir tumhe, ane tumhe sangitlela bhavishya 💯 take khara hote , majha mulachi patrika me tumcha kade kadhli ahe sir, tumhe sangitla tasach hotay kitti Chan sangta sir tumhe, khup khup dhanyawad 🙏🙏🙏🙏🙏🙏
ओम साई राम खूप छान माहिती दिली सर
शनी स्तोत्र किंवा श्लोक नीलांजम आणि ओम शनैशशवराय नमः हा मंत्र स्त्रिया म्हणू शकतो का
Mazyasathi ek upay sanga
lonkhndi ring aplyapasun bhetel ka
Sir mazi janm rashi meen ras aahe
Nav Rajesh aahe. Mala sadesati lagu aahe ka plz reply
खूप छान महिती दिलीं ओम साईराम
❤ श्री स्वामी. समर्थं ❤
Striyanni kay upay karavet te sanga plzz
Sir Adhichkey sathi upay sanga ani yavar ek detail video bava
Hi remedy Apan kutle pustak madhun shodle hi kalu shakto ka
सर बाळ होण्यासाठी उपाय सांगा ना plz सर
🙏धन्यवाद
सर मकर राशीं चा साडेसाती चा अजून किती कालावधी आहे
श्री स्वामी समर्थ महाराज
माझी रास मकर श्रवण नक्षत्र आहे 2010 पासून महादशा व आता gocharici साडेसाती आहे
Sir माझ्या वडिलांची आहे कुंभ रास .पण माझ्या वडिलांची तब्येत खूप खराब आहे. त्यामुळे हे उपाय माझ्या भावाने केली तर केली तर चालेल का.
ऊ साई राम छान माहिती सर
खुपछान
Chhan mahiti aahe sir
Om sai ram
Jai Sri ram
ओम साई राम 🙏
सर खूप छान माहिती 🙏
Nice information 🙏
Sir pranam
Atachya navavarun ras dusari yete Mag Kay karave
Sir Ras chlu navane tarvaychi ki Ras navane
Sir maza bhavacha kamat khup adchani yetat ky karu
Female sathi he upay chaltil ka? Kiwa kuthle chaltil he saga.
खुप खुप आभारी आहे गुरुजी 🙏
खूप खूप आभारी आहे गुरुजी
जय जय साई राम ❤
Khupach chan
Chan
धण्यवाद
Sir min rasila kiti divas asel
धन्यवाद गुरुजी ओम साई राम
Sir mahiti Chan sangitali pan tul ani Mithun rashila panavati ahe manalat mg tuni Kay kel pahije
Very nice information 🙏🌹
ओम साई राम 🎉
बरोबर आहे का
Thank you
Chalu navavarun sadesati bagaychi ka janm navavarun sir...pls reply
शनि महादशा असेल तर हेच उपाय आहे का
Mazya mulichi ras khumbh aahe tiche pappa 2021 la coronani gele teva pasun ti devach kahich karayla tayar nahi ti 25 yearschi aahe doctor aaahe tichta sathi he upay aaini kele tr chalel ka
स्त्रियांनी शनी महात्म्य नुसत ऐकलं तर चालेल का. शनी स्तोत्र पण वाचू नये का
Sir gurucharitre mulini vachale tar chalte ka?
Thanks 🌹🙏🙏
Makar Rashi ni Dan konte karave