Kumbh varshik rashifal 2025 | कुंभ राशीचे वार्षिक 2025 भविष्य । Aquarius 2025

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 728

  • @priyagawand1395
    @priyagawand1395 Месяц назад +235

    मॅडम या तीन वर्षांमध्ये इथका त्रास झालाय कि आजूबाजूलाच माणस नकोच असच वाटत

  • @valuevideo
    @valuevideo Месяц назад +21

    खुप धन्यवाद मॅडम! आपल्या उत्तेजनपर शब्दांनी हुरूप वाढतो आणि समस्यांना तोंड देण्यासाठी इच्छा शक्ति वाढते ! नमस्कार !

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      जय ज्योतिष 🙏

    • @rajshreepatil3245
      @rajshreepatil3245 Месяц назад

      अथर्व भगवान पाटील,१-12-2003, सायंकाळी ४वाजुन२५मिनिटे, नोकरी साठी सांगा, कोल्हापूर

  • @sunandavagare9388
    @sunandavagare9388 Месяц назад +13

    खरोखर ताई व दादा नाईक आत्मवंदन माझे वय साठ चालु आहे आयुष्यभर त्रासच सहन करावा लागतो मॅडम उर्वरित तरी आयुष्य चांगले जावे हीच प्रामाणिक इच्छा 🪇

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr Месяц назад +8

    🚩 ॐ श्री गणेशाय नमः 🚩🙏🙏

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr Месяц назад +6

    🚩 श्री स्वामी समर्थ 🚩🙏🙏
    🚩 ॐ श्री धनलक्ष्मी स्वाहः 🚩🙏🙏

  • @SahebravSutara
    @SahebravSutara Месяц назад +4

    खुप छान ज्योतिष सांगत आहात आपलं मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन मॅडम

  • @sanabgavji9030
    @sanabgavji9030 Месяц назад +18

    मॅडम मी आज 66 वर्षांचा आहे.सगळे भविष्यकार कुंभ रास चांगली आहे असे सांगतात परंतु मी अजून खूप काही कष्ट करून सुद्धा आनंदी नाही.आई वडील निरक्षर होते.हणुन नांवाने राशी भविष्य पाहतो.माझे नांव श्रीधर आहे.

    • @shridharshelake5556
      @shridharshelake5556 Месяц назад +4

      सेम भाऊ माझं पण नाव श्रीधर आहे खूप त्रास होत आहे मला कधी संपते साडेसाती काय माहित

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

    • @Bhajy
      @Bhajy 22 дня назад

      संदीप जगन्नाथ देशमुख 31/01/1986

  • @bhangeanita5452
    @bhangeanita5452 17 дней назад +2

    मी अनिता रुपेश भनगे मॅडम तुम्ही भविष्य छान सांगितला नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझा स्वभाव रागीष्ट आहे शांत करण्याचा प्रयत्न करेल तुमचा आशीर्वाद असावा

    • @bhangeanita5452
      @bhangeanita5452 17 дней назад +1

      माझी जन्मतारीख19/9/1978

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  17 дней назад

      लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येईल
      त्यात उपस्थित राहावे
      लाईव्ह सेशन मध्ये ड्रॉ पद्धतीने पत्रिका घेतल्या जातात
      तुमचे नाव घेतले जाते लगेच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जातो, अन्यथा पुढची पत्रिका घेण्यात येते

    • @jalindaredongare2395
      @jalindaredongare2395 16 дней назад

      Mi shital Dongare tumhi bhavishya sangta.mala mazya Ani mazya husband madhe sarkhe arguments hot aste plz mala sanga Mazi dob -30/11/94 Ani husband chi-dob-6/5/1985 ahe plz mala reply dyawa

  • @supriyashinde6939
    @supriyashinde6939 20 дней назад +2

    Khup chan

  • @nehavidhate1784
    @nehavidhate1784 Месяц назад +2

    Khup chhan 🙏

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Месяц назад +20

    18.57 मी. पैकी 04.17 मी. तुम्ही कुंभ राशीचे स्वभाव वैशिष्ट्य सांगण्यात घालवली त्याची गरज होती का ??? की 2025 सालात जीवनात काय घटना घडतील हे महत्त्वाचे होते????? कामात अडथळा, अडचणी, पैशांची समस्या, अनारोग्य तर आमच्या (कुंभ रास) पाचवीला पूजलेली आहे. त्यात नवीन ते काय???

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад +2

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @Bhagy.s-hri
    @Bhagy.s-hri Месяц назад +10

    कधी कधी अस वाटतय की उगीच या कुंभ राशीत जन्म घेतलाय...माझ्या हातात असेल तर मी नक्कीच पुढच्या जन्मी सिंह राशीत जन्म घेईल......💔🙂‍↕️

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад +1

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील

  • @Viralbhaii555
    @Viralbhaii555 Месяц назад +16

    मी फक्त एक उपाय सांगतो खरं झालं तर सातत्य ठेवा 🙏एक लोटा जल आणि मधात बेल पत्र घालून महादेवांच्या पिंडी वर अर्पण करा सर्व काही समस्या ठीक होईल 💯आई शप्पत सांगतो करून पहा 🙏🙏🙏ॐ नमः शिवाय ☘️🔱☘️

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад

      जय ज्योतिष 🙏

    • @Navnath-d2c
      @Navnath-d2c 28 дней назад

      ताई मला फार ऋत आहे पण मी भंगवंताव भरोसा ठेवतो काय करूं

  • @nsbendkoli2549
    @nsbendkoli2549 2 дня назад +1

    मॅडम कुंभ राशीच्या व्यक्तीने गाडी घेणे शुभ असते का कोणता कलर शुभ आहे प्ली सांगा

  • @shivlingadave8586
    @shivlingadave8586 Месяц назад +6

    वीस वर्षे झाली ज्योती मॅडम अजून साडेसाती चालू आहे साडेसातीचा गुणाकार व्हावा लागलाय का काय

  • @speacialkids2817
    @speacialkids2817 29 дней назад +1

    Important points

  • @sonalpawar658
    @sonalpawar658 Месяц назад +9

    नमस्कार एस्ट्रो गुरु मॅडम,, मी तुमची एक सबस्क्राईबर आहे,, माझ्या घरी खूप मोठं आर्थिक संकट आहे माझी रास कुंभ आहे हे सगळे प्रभाव साडेसाती मुळे आहेत की कसे हे मला थोडं थोडं कळून आलं आहे तरीही माझ्या संपूर्ण घरा दारावर आणि संसारावर खूप मोठे संकट आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला काहीतरी उपाय सुचवावा. आपली विनम्र सोनल पवार.

    • @sunita1565
      @sunita1565 Месяц назад

      मी एक मैत्रीण म्हनुन बोलते रोज हनुमान चालीसा बोला हनुमानाची आराधना करा सिध्ध मंदिरात शनिवारी जा हक्काने आपली कहाणी ऐकवा नक्की हनुमान मदत करतील

    • @bhangeanita5452
      @bhangeanita5452 17 дней назад

      मॅडम तुम्ही छान भविष्य सांगितलं नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

    • @bhangeanita5452
      @bhangeanita5452 17 дней назад

      माझा स्वभाव पण रागीष्ट आहे स्वभाव शांत ठेवण्याचा प्रयत्न करेल तुमचा आशीर्वाद असावा अनिता भणगे

    • @sandeepkarode6740
      @sandeepkarode6740 5 дней назад

      @@sonalpawar658 Good Evening

  • @gajananmali7479
    @gajananmali7479 22 дня назад +1

    Jay jyotish.

  • @nirmaladange1758
    @nirmaladange1758 Месяц назад +6

    आता ८६ पूर्ण झाली , यमाची प्रार्थना कशी करावी?

  • @RhushiMore-tw5om
    @RhushiMore-tw5om Месяц назад +7

    काहीच करू वाटत नाहीं झोपून राहतो खूप मानसिक त्रास होतो

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @sulbhamandekar4504
    @sulbhamandekar4504 Месяц назад +1

    🙏🙏

  • @Ro_hit_ohale
    @Ro_hit_ohale 6 дней назад +1

    Mam kumbh rashi varti khup video banvale tula rashi pn banva

  • @nimbalkarmohini8451
    @nimbalkarmohini8451 29 дней назад +3

    Mohini changdev Nimbalkar
    23/1/96
    Ratri 10:30
    Kontya field mde success milel aani. Lagn sathi problem ka yetayet.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад +1

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @AbhiJaiswal-pu4hx
    @AbhiJaiswal-pu4hx Месяц назад +1

    Ram Ram

  • @bilwesh
    @bilwesh 15 дней назад +2

    1. पहिल्या टप्प्यात प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास झाला.
    2. जवळील व्यक्तीला गमावले.
    3. जवळील लोकं दुरावले
    4. एकही गोष्ट वेळेत आणि मनासारखी होत नाही.
    5. प्रगतीत प्रचंड अडथळे
    वेड लागेल आता 😢

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  10 дней назад +1

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
      जसे सुखाचे दिवस थांबून राहत नाही तसेच वाईट दिवस देखिल थांबून राहणार नाहीत
      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @SarikaBurale
      @SarikaBurale 6 дней назад

      @@AstroguruDrJyotiJoshi माझ्यासोबत पण same असेच घडले आहे आणि अजूनही त्रास चालूच आहे

  • @ShitalKadam-wm9lx
    @ShitalKadam-wm9lx Месяц назад +2

    Hii first time comment tai maz lgn 2020 sali zal ahe maze aai वडील ajun mazyakde yet nahit te yetil ka as mazya rashit ahe ka plz sanga maza birth date 8 jan 2002 ahe mazi rashi pn kumbh ahe

  • @sangitakadam9593
    @sangitakadam9593 Месяц назад +6

    मला पण खूप तारस झालाय जवळीचे माणसं लांब गेलेत मुलगा शिक्षणात कमी पडतो आहे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @prasadlomate7588
    @prasadlomate7588 Месяц назад +1

    🌹🙏🌹🙏

  • @shridevigajbhar36
    @shridevigajbhar36 Месяц назад +1

    🎉🎉🎉❤🎉🎉🎉❤🎉🎉🎉

  • @shamraojantre-rf2dc
    @shamraojantre-rf2dc Месяц назад +2

    Khup tras calu aahe

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आमच्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @ZoyaMomin-nn1qk
      @ZoyaMomin-nn1qk 12 дней назад

      Khup tarasat aahe mi Tai 1/9/1989

  • @श्रीगुरुदेवदत्त-छ2द

    09.01.1984...जल्म वेळ...1.45 पहाटे
    राजकीय वाटचाल करण्यासाठी योग आहे का

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  9 дней назад

      दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असते त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल
      सेशन मध्ये प्रश्न ड्रॉ पध्दतीने प्रश्न घेतल्या जातात

  • @shekharnikam1824
    @shekharnikam1824 9 дней назад +1

    शेखर निकम
    28/01/1982,
    रात्री 8:45
    व्यवसायात यश केव्हा येईल, कुठला व्यवसाय केले तर फलदायी होईल?
    Please reply Madam

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  9 дней назад

      दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असते त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल
      सेशन मध्ये प्रश्न ड्रॉ पध्दतीने प्रश्न घेतल्या जातात

  • @santoshmorajkar6306
    @santoshmorajkar6306 Месяц назад +5

    Namaskar mam
    Nav - Gauri kailas bothare
    Janmatarikh - 7/06/1988
    Janmavel - tuesday morning 07:07 am
    Business madhe pragati houn paishachi adachan kadhi dur hoil

    • @sureshubale-c7f
      @sureshubale-c7f Месяц назад

      @@santoshmorajkar6306 majhipan हीच आहे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

    • @sureshubale-c7f
      @sureshubale-c7f 28 дней назад

      @@santoshmorajkar6306 majhi janmtarikh 7.6.1988 ahe majha pn hach problem ahe

  • @suvicharkhanappa4303
    @suvicharkhanappa4303 Месяц назад +1

    Jay jinedra

  • @indirawakpanjar6488
    @indirawakpanjar6488 29 дней назад +2

    Gouri wakpanjar
    9/8/1994
    Business suru karycha yash bhetel ka
    Ni karjatun mukti hoil ka
    Khup problem aahe

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  28 дней назад

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @Gaurideshmukh-hq3gk
    @Gaurideshmukh-hq3gk 29 дней назад +1

    Gauri Kalidas Deshmukh
    10 2 1990
    Problem in right leg from back.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

    • @Gaurideshmukh-hq3gk
      @Gaurideshmukh-hq3gk 29 дней назад

      @@AstroguruDrJyotiJoshi ok madam

  • @vaishaliskharage428
    @vaishaliskharage428 Месяц назад +2

    Mazi ra's Kumbh aahe.
    Back pain hou naye
    Karz lavakar fitave
    Business vadhava yasathi upay sanga

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @sureshpatil5604
    @sureshpatil5604 Месяц назад +1

    जय शनिदेवायनमो

  • @sharmilamurkar3941
    @sharmilamurkar3941 Месяц назад +1

    Madam tumch positive boln eikun khup chan vatl khup financial problem ahet tumch boln khar houde ani yetya varshat tri sagl karj sampude

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @deeprajnikumbhe1770
    @deeprajnikumbhe1770 23 дня назад +1

    Deepraj madhukar nikumbhe
    2.45am
    Dhule
    Nokri tikat nahi ahe ky karu saga madam

    • @deeprajnikumbhe1770
      @deeprajnikumbhe1770 23 дня назад +1

      Khub drink karu lagolo ahe

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  17 дней назад

      लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येईल
      त्यात उपस्थित राहावे
      लाईव्ह सेशन मध्ये ड्रॉ पद्धतीने पत्रिका घेतल्या जातात
      तुमचे नाव घेतले जाते लगेच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जातो, अन्यथा पुढची पत्रिका घेण्यात येते

  • @sharadrathod2188
    @sharadrathod2188 Месяц назад +2

    Mam job sodun business karaycha vichar kartoy 1 january 2025 pasun kay karaycha …

    • @sharadrathod2188
      @sharadrathod2188 Месяц назад +1

      Sharad Rathod 01/12/1994

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад

      लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल
      अतिरिक्त कार्य व सातत्याने बाहेरील टूर याने मागच्या रविवारी देखील शक्य झाले नाही.
      या रविवारी मी प्रयत्न करते लाईव्ह येण्याचा
      त्यात उपस्थित रहावे तुमचे नाव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेण्यात येईल

  • @smitabansod7305
    @smitabansod7305 15 дней назад +1

    Mi akti padleli aahe tai suneche Ani maze bonding chan asayla Kay karave

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  15 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 12 дней назад +1

    19/01/1991 - 11.39 ratri vivah yog aahe ka ya varshi?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  11 дней назад

      दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असतो त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल

  • @deepashrikadam8103
    @deepashrikadam8103 Месяц назад +4

    जन्म 10/12/64 आयुष्य भर अपयशी आयुष्यात भरपूर कमवले पण शून्यावर आले आहे.0️⃣ आले आहे . स्वतःचे घर असून नसल्यासारखे आहे 😢😢वय झाले 😢😢सुखाची वाट पहाता पहाता पूर्ण आयुष्य गेले.पण अपयशी कुंभ राशी इतकी वाईट आहे का ?

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 Месяц назад +3

      Same with me.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @shrutikahadawale6142
    @shrutikahadawale6142 Месяц назад +3

    Shrutika swapnil bhaskar Dob 08.12.1994 baby and home sathi kadhi pryent hoil

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  28 дней назад

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 Месяц назад

    🙏🌹

  • @shripadrajjere5108
    @shripadrajjere5108 11 дней назад +1

    धार्मिक अनुष्ठानांविषयी आणि ज्योतिषीय जीवनाबद्दल काय सांगता येईल ?
    दि. १४.०२.१९६४ वेळ. ६.५५ सायं.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  10 дней назад

      दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असते त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल
      सेशन मध्ये प्रश्न ड्रॉ पध्दतीने प्रश्न घेतल्या जातात

  • @somnathbodke1228
    @somnathbodke1228 10 дней назад +1

    Somnath kacheshwar Bodke कोणत्या क्षेत्रात काम करावं राजकारण ,शेती, व्यवसाय निवडावं. आता मी तिन्ही करतो. शेती सक्सेस आहे राजकारण, व्यवसाय यश मिळेल का

    • @somnathbodke1228
      @somnathbodke1228 10 дней назад +1

      Somnath Bodke
      29/11/76

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  10 дней назад

      दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असते त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल
      सेशन मध्ये प्रश्न ड्रॉ पध्दतीने प्रश्न घेतल्या जातात

  • @SnehalKulkarni-nh3jd
    @SnehalKulkarni-nh3jd 10 дней назад +1

    Hi

  • @dr.jayshreewadekar6411
    @dr.jayshreewadekar6411 Месяц назад +1

    देवांश - ०३ अक्तूबर २००१ , जन्म समय दोपहर -१२.१०AM, स्थान - जालना ( महाराष्ट्र)

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @shubhangideshpande5647
    @shubhangideshpande5647 3 дня назад +1

    Shubhangi Deshpande 21.5.1968 मंगळवार 8.30 raas kumbh

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 дня назад

      रवीवारी लाईव्ह सेशन घेण्यात येइल तेव्हा आपण पुन्हा ड्रॉ पध्दतीने पत्रिका घेणार आहोत
      शनिवारीच आम्ही एक लाईव्ह इव्हेंटची लिंक शेअर करत असतो त्या लिंक वर तुम्ही कमेंट करावी म्हणजे तुमचा प्रश्न लवकर घेण्यात येतो .
      धन्यवाद

  • @marutimane6257
    @marutimane6257 14 дней назад +1

    3/5/1986 जन्म तारीख, वेळ पहाटेच्या 5:30, वार शनिवार,..... प्रश्न असा आहे की उत्पन्नासाठी नवीन काही करायचे आहे, पण भांडवल आणि मार्ग कळत नाही कोणता व्यवसाय करावा

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  10 дней назад

      दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असते त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल
      सेशन मध्ये प्रश्न ड्रॉ पध्दतीने प्रश्न घेतल्या जातात

  • @abhijeetvalkundre1740
    @abhijeetvalkundre1740 14 дней назад +1

    maze nav Abhijet valakundre aahe .mazi birthday 5sep 1990 aahe . janmvel sakali 11.5 min aahe.
    gaverment job kadhi milu shkto.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  10 дней назад

      दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असते त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल
      सेशन मध्ये प्रश्न ड्रॉ पध्दतीने प्रश्न घेतल्या जातात

  • @HdShinde-g8c
    @HdShinde-g8c 11 дней назад +1

    19-6-1995नोकरी साठी कसे आहे कृपया सांगा जन्म वेळ 11.10.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  11 дней назад

      दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असतो त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल

  • @sanjaybalkrushnajadhavjadh406
    @sanjaybalkrushnajadhavjadh406 Месяц назад +2

    Sanjay balkrishna jadhav 18 02 1977 6.50pm pune maharashtra 2 lagna

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @NirmalaVMote
    @NirmalaVMote Месяц назад +2

    Sadesati kiti varshachi aste

  • @Mangal-d8n
    @Mangal-d8n Месяц назад +2

    Mangal mahesh sawant 30 12 1973 vel sakali 9 30 shattarka nakshatra mala karj jast zalay kadi fitnar aahe te sanga

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад

      लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल
      अतिरिक्त कार्य व सातत्याने बाहेरील टूर याने मागच्या रविवारी देखील शक्य झाले नाही.
      या रविवारी मी प्रयत्न करते लाईव्ह येण्याचा
      त्यात उपस्थित रहावे तुमचे नाव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेण्यात येईल

  • @shitalmankar8876
    @shitalmankar8876 Месяц назад +1

    Date of birth 27 dec 75 time morning 3.30 am to 4 am.
    facing hard time since long. Please tell about coming time

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत त्यात तुम्ही देखील सहभागी व्हावे,
      आपले नांव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचे प्रश्न घेतल्या जातील
      जय ज्योतिष 🙏

  • @archanakadu2050
    @archanakadu2050 Месяц назад +3

    वैयक्तिक मार्गदर्शनासाठी कोठे संपर्क साधावा आणि फी किती...

  • @SharadhaVaje
    @SharadhaVaje Месяц назад +2

    My date of birth 23 _1_1989
    Mam Sadhya gharat jam in vikri Kaine chalu aahe nirnay yoga aahe ka?
    Plz told me

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  28 дней назад

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @tusharkadam7164
    @tusharkadam7164 Месяц назад +5

    खूप छान माहिती दिलीत मॅडम आमचा जोडीदार कशी साथ देतील हे सांगा🙏🏻

  • @ushapatil9989
    @ushapatil9989 Месяц назад +1

    Sagar patil 6/9/1998 Time-4:30 to4:45 Jalgaon ,,,, pardeshat aahe PR la kahi problem yenar nahi na,lagnasathi sthad aale aahe jamnar ka मार्गदर्शन करा Jyoti Tai 🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @ashokgiri9783
    @ashokgiri9783 Месяц назад +1

    फी किती कळवले कमीत सांगणे मी आपणाला ऑनलाईन पाठव ही विनंती कमीत कमी सांगणे विनंती ओम नमो नारायण

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @shashank1004
    @shashank1004 Месяц назад +1

    Shashank Sonawane - 24/02/1990
    Problem: mi ek successful trader banu shakato ka?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @dattamohite6332
    @dattamohite6332 Месяц назад +1

    जन्म तारीख माहित नाही, नाव दत्ता आहे, साडेसाती लागू होईल का, कृपया सांगावे 🙏

  • @shaileshgogate7320
    @shaileshgogate7320 20 дней назад +1

    जन्म तारीख २५/०१/१९६६ जन्म वेळ दुपारी ३ नक्षत्र पूर्वाभाद्रपदा.आर्थीक ऊन्नती का होत नाही ? तब्येतीत विवीध समस्या तून जावे लागत आहे.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  18 дней назад

      लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित रहावे
      तुमचे नाव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जाईल
      जय ज्योतिष

  • @SnehalCutie
    @SnehalCutie Месяц назад +2

    Mazya mulachi ras kumbh ahe to sadhya 11Th science la ahe tyala IIT engineering karyche ahe tyat to yashsvi hoil ka karn tyachi chid chid khup hote please yogya margdarshan kara 22 july tyachi birth date ahe

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад

      लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल
      अतिरिक्त कार्य व सातत्याने बाहेरील टूर याने मागच्या रविवारी देखील शक्य झाले नाही.
      या रविवारी मी प्रयत्न करते लाईव्ह येण्याचा
      त्यात उपस्थित रहावे तुमचे नाव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेण्यात येईल

  • @Unknown_user844
    @Unknown_user844 14 дней назад +1

    शरद जगदाळे
    २-११-१९८४
    जन्म वेळ : सकाळी १०.१०
    जन्म वार : शुक्रवार
    स्थळ: फलटण

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  10 дней назад

      दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असते त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल
      सेशन मध्ये प्रश्न ड्रॉ पध्दतीने प्रश्न घेतल्या जातात

  • @mandarkreations5699
    @mandarkreations5699 Месяц назад +1

    Mandar Maindargi
    20-07-1981
    12.15pm
    Growth in finance Business or Job.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @gourilawane8747
    @gourilawane8747 10 дней назад +1

    Gouri Narendra Lawane
    DOB-21/04/1998
    Time-9.43pm
    Place-wardha
    Question--
    1) mla govt. Job kdhi lgel
    2) majh lagn yog kdhi ahe,mulga kuthlya field ch asnr..

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  9 дней назад

      दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असते त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल
      सेशन मध्ये प्रश्न ड्रॉ पध्दतीने प्रश्न घेतल्या जातात

  • @KomalMahalunge
    @KomalMahalunge Месяц назад +3

    मी बांधकाम कामगारांचे काम करतेय पण सध्या खुप समस्या निर्माण होतात त्यामुळे सतत चिडचिड होते, आॅफिस बंद करावा अस वाटत, पण खूप मेहनती ने चालू केले ल काम नाही बंद करावा वाटत, पुढे चांगले होईल अस सतत मनाला सकारात्मक विचार येतात, तरी तुम्ही मार्गदर्शन करावे.

  • @sanjanawasave7427
    @sanjanawasave7427 3 дня назад +1

    Sanjana ,21 march 1974
    04..25 am

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 дня назад

      पुढील रवीवारी लाईव्ह सेशन घेण्यात येइल तेव्हा आपण पुन्हा ड्रॉ पध्दतीने पत्रिका घेणार आहोत
      शनिवारीच आम्ही एक लाईव्ह ची लिंक शेअर करत असतो त्या लिंक वर कमेंट करावी म्हणजे तुमचा प्रश्न लवकर घेण्यात येतो .
      धन्यवाद

  • @SapnaNavakhandkar-nm7il
    @SapnaNavakhandkar-nm7il Месяц назад +2

    Swapanali Sumit navakhandakar 9 5 1991 mala dusar mul kadhi hoyil please sanga

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад

      लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल
      अतिरिक्त कार्य व सातत्याने बाहेरील टूर याने मागच्या रविवारी देखील शक्य झाले नाही.
      या रविवारी मी प्रयत्न करते लाईव्ह येण्याचा
      त्यात उपस्थित रहावे तुमचे नाव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेण्यात येईल

  • @sunilshinde7423
    @sunilshinde7423 27 дней назад +2

    नमस्कार मैडम 🙏
    मला या साडे साती मध्ये खूपच त्रास होत आहे सम्पूर्ण आयुष्य संपल आहे पुर्ण व्यवसाय बंद आहे कुठे ही काम घेतले की नुकसान होत आहे व एक वेळ जेवनाला त्रास लो आहे काय उपाय असेल तो सांगावे हिच नम्र विन्नति आहे
    22/07/72 सकाळी 8.30

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  26 дней назад

      लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल

  • @kalyanigondhalekar6171
    @kalyanigondhalekar6171 Месяц назад +1

    Kalyani 27-04---1954 , evening 6.07 Dhulia when I will get daughter - law?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  28 дней назад

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @shitalmankar8876
    @shitalmankar8876 Месяц назад +1

    Date of birth 27 Dec 1975 morning 3.30 am to 4 am. Please tell me about coming time. We are facing hard time since long time

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  28 дней назад

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @godgamers4046
    @godgamers4046 Месяц назад +1

    Name : Arpan Dhar
    Janma tarikh : 8 November 2008
    Janma vel 7:05 pm
    Janma sthal: Nagpur
    Question: he wants to be a cricketer, playing since he was 6 years old. Please confirm any solutions to reach goal.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @vishnugavit5818
    @vishnugavit5818 Месяц назад +3

    Mam mi shital Ingale b.o d.25/10/1981mi ek teacher aahe pan non granted school la aahe school madhun mi granted kade kadhi varg keli jail v maza pagar kadhi nighel,plz

    • @vishnugavit5818
      @vishnugavit5818 Месяц назад +1

      Janm vel dupari 1vajata

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @rajandesai7049
    @rajandesai7049 14 дней назад +1

    Agdi barabar

  • @sharvarikarve9318
    @sharvarikarve9318 Месяц назад +2

    Sharvari sham karve
    03 march 2003
    5.32 pm
    Regarding Career and marriage

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत त्यात तुम्ही देखील सहभागी व्हावे,
      आपले नांव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचे प्रश्न घेतल्या जातील
      जय ज्योतिष 🙏

    • @sharvarikarve9318
      @sharvarikarve9318 Месяц назад

      @AstroguruDrJyotiJoshi thankyouuu so much

  • @sujatanilgar1124
    @sujatanilgar1124 Месяц назад +1

    15/10/2000 10'15 am
    Solapur sunday nikhil
    Cake & snacks shop at
    Benglore I want to start is sucess or not plz ans

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत त्यात तुम्ही देखील सहभागी व्हावे,
      आपले नांव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचे प्रश्न घेतल्या जातील
      जय ज्योतिष 🙏

  • @nitinpawar7785
    @nitinpawar7785 Месяц назад +2

    25th April 1984 time 00:30am
    Mal santan prapti che yog ahet ka lagnala 15 varsh zhali
    Arthik shiti far kharab ahe
    Sudhar hoil ka

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @shashikantshinde1847
    @shashikantshinde1847 23 дня назад +1

    शशिकांत कारभारी शिंदे
    29 मे 1981
    वेळ : 2:30 AM
    वार : शुक्रवार
    ठिकाण :छत्रपती संभाजी नगर

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  23 дня назад

      लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येईल
      त्यात उपस्थित राहावे
      लाईव्ह सेशन मध्ये ड्रॉ पद्धतीने पत्रिका घेतल्या जातात
      तुमचे नाव घेतले जाते लगेच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जातो, अन्यथा पुढची पत्रिका घेण्यात येते

  • @keshavlahane8724
    @keshavlahane8724 16 дней назад +2

    केशव लहाने खुप भाग दोड करुन देखील कर्ज काय कमी होत नाही सगळ्यांना मदत करतो पण आपल्या विळी कोणी कामी पडत नाही कमीत कमी आपल्यावर कर्ज तरी नको आणि आपल्या जवळचे लोक आपल्याला सोडून जात आहे पैसे जवळ नाही म्हणून उपाय सांगा

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  16 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @rajshrisalunkhe1520
    @rajshrisalunkhe1520 20 дней назад +1

    राजश्री यशवंत चांदगुडे
    वेळ - 9.10m Ratri
    वार - शनिवार
    दी - 08/11/1997

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  18 дней назад

      लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित रहावे
      तुमचे नाव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जाईल
      जय ज्योतिष

  • @shobhalendave3814
    @shobhalendave3814 Месяц назад +1

    माझी जन्मतारीख 9/3/1997 असून जन्म नाव सोमनाथ आहे. आणि जन्म वेळ पहाटे 5 वा 57 मि. आहे .माझा लग्न योग कधी आहे हे सांगावे.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад

      लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल
      अतिरिक्त कार्य व सातत्याने बाहेरील टूर याने मागच्या रविवारी देखील शक्य झाले नाही.
      या रविवारी मी प्रयत्न करते लाईव्ह येण्याचा
      त्यात उपस्थित रहावे तुमचे नाव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेण्यात येईल

  • @vrindamahanwar3976
    @vrindamahanwar3976 Месяц назад +1

    वृंदा विष्णू महानवर.
    जन्म तारीख:-24|08|1964
    जन्म वेळ:-सकाळी 10 वाजून 38 मिनीट
    जन्म स्थान:-मंन्द्रुप, जिल्हा:-सोलापूर
    प्रश्न:-2025 मध्ये माझं पुण्यात घर होईल का?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @MohitWankhade-d7x
    @MohitWankhade-d7x Месяц назад +1

    कला क्षेत्रात मध्ये यश मिळेल का

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @Only_Reality_True
    @Only_Reality_True 3 дня назад +2

    Mazya nashibat sukh nhi mla ny vatat he khrr ahe

  • @sandykaran48
    @sandykaran48 Месяц назад +1

    Sunday la RUclips live time kay aahe madam

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      येत्या रविवारी आम्ही लाइव्ह येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तुमचे प्रश्न घेतले जातील

  • @shankarjadhavar8805
    @shankarjadhavar8805 Месяц назад +2

    Shankar Bhaskar Jadhavar,
    DOB - 24-04-1995
    Location - usmanabad
    Time-10:42PM

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @ashwinishaligram2653
    @ashwinishaligram2653 Месяц назад +1

    लग्न राशीच्या पध्दतीने पण वार्षिक भविष्य सांगाल का

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      राशीभविष्य 60% चंद्र राशी, 30% लग्न राशी व 10% रवी राशी पहावी

  • @meeradeshpande8430
    @meeradeshpande8430 Месяц назад +1

    हरी ॐ मला मकर राशी विषयी पुर्ण माहिती हवी

  • @SamadhanRaut-pd2kv
    @SamadhanRaut-pd2kv Месяц назад +1

    Job

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @hemashah7377
    @hemashah7377 Месяц назад +1

    23 .3 1955
    B.T. 6 .15 A.M.
    B.pl. Gulbarga
    वडीलांच्या property माझं नाव आहे.भावंड मला देतील न . काही
    उपाय काही आहे का
    भाऊ

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @NJ1000100
    @NJ1000100 Месяц назад +1

    Shilpa Joshi 26 Oct 1974 TIME 11.03 PM

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад

      लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल
      अतिरिक्त कार्य व सातत्याने बाहेरील टूर याने मागच्या रविवारी देखील शक्य झाले नाही.
      या रविवारी मी प्रयत्न करते लाईव्ह येण्याचा
      त्यात उपस्थित रहावे तुमचे नाव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेण्यात येईल

  • @mimalti3980
    @mimalti3980 Месяц назад +1

    Mrunal Gaikwad
    18/11/1999
    घेतलेले शिक्षणाचा job मिळेल का??
    शैक्षणिक side चुकले का??

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  25 дней назад

      लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येईल
      त्यात उपस्थित राहावे
      लाईव्ह सेशन मध्ये ड्रॉ पद्धतीने पत्रिका घेतल्या जातात
      तुमचे नाव घेतले जाते लगेच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जातो, अन्यथा पुढची पत्रिका घेण्यात येते

  • @MahanandaShrimangale-iz3ub
    @MahanandaShrimangale-iz3ub 3 дня назад +1

    10/9/2000 साईनाथ जन्म सकाळी 6 वाजता
    मी 5 वर्ष पासुन आर्मी भरती ची तयारीत करतं आहे पर दर वेळेस फाईनल माझ्या नशिबात काही भेटत नाही

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 дня назад

      रवीवारी लाईव्ह सेशन घेण्यात येइल तेव्हा आपण पुन्हा ड्रॉ पध्दतीने पत्रिका घेणार आहोत
      शनिवारीच आम्ही एक लाईव्ह इव्हेंटची लिंक शेअर करत असतो त्या लिंक वर तुम्ही कमेंट करावी म्हणजे तुमचा प्रश्न लवकर घेण्यात येतो .
      धन्यवाद

  • @u1egg
    @u1egg Месяц назад +1

    Mazi ras kumbh aahe maza patichi ras pun hich aahe pun amhi ekwarshpasun khp karjbajari aahe please yatun upay samga?mazi birth date 8-10-84 aahe

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत त्यात तुम्ही देखील सहभागी व्हावे,
      आपले नांव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचे प्रश्न घेतल्या जातील
      जय ज्योतिष 🙏

  • @thisisshrishripatgaonkar928
    @thisisshrishripatgaonkar928 Месяц назад +1

    Name : Shrivardhan Patgaonkar
    Birth date : 10th Oct 2000
    Birth time : 3:30 Am
    Birth place : Kolhapur